दाल बाटी असे बनवाल तर सगळे तारीफ करतील| बाटी बनवण्याचे अचूक 3 प्रकार | दाल बाटी| Dal bati| Daal bati

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 сен 2024
  • दाल बाटी असे बनवाल तर सगळे तारीफ करतील| बाटी बनवण्याचे अचूक 3 प्रकार | दाल बाटी| Dal bati| Daal bati
    #anitasfoodbasket
    #dalbati
    #daalbati
    #dalbatirecipe
    #dalbatichurmarecipe
    #traditinaldalbati
    #दालबाटी
    #डाळबट्टी
    #indianstreetfood
    dal bati,dal bati recipe,dal bati churma,rajasthani dal bati,dal bati churma recipe,daal bati,how to make dal bati,bati recipe,rajasthani dal bati churma recipe,rajasthani dal bati recipe,bati,dal baati,dal bati banavani rit,dal bati recipe gujarati,bati in cooker,dal bati rajasthani,dal bati kaise banaen,traditional dal bati,dal baati churma,bafla bati recipe,bafla bati,dal bati ki dal,dal baati in,bhati dal bati,marwadi dal bati
    दाल बाटी,राजस्थानी दाल बाटी,दाल बाटी कैसे बनाते हैं,मारवाडी दाल बाटी,दाल बाटी कुकर,दाल बाटी चूरमा,दाल बाटी राजस्थानी,दाल बाटी चूरमा रेसिपी,राजस्थानी दाल बाटी चूरमा,दाल बाटी की दाल कैसे बनाते हैं,राजस्थानी दाल बाटी चूरमा कैसे बनाते हैं,बाफ़ला बाटी,दाल बाटी रेसिपी,बाटी,दाल बाटी चूरमा​,बाटी वाली दाल,दाल बाटी कैसे बनाएं,दाल बाफ़ला बाटी चूरमा,दाल बाटी कैसे बनाते है,दाल बाटी बनाने की विधि,दाल बाटी बनाने का तरीका,पारम्परिक डिश दाल बाटीडाळ बट्टी,बट्टी,डाळ बट्टी रेसिपी,डाळ बाटी,दाळ बट्टी,दाल बट्टी,वरण बट्टी,रवा बट्टी,डाळ बट्टी वरण,डाळ बट्ट्या,दाल बट्टी कशी बनवायची,झटपट डाळ बट्टी,दाल बट्टी मराठी रेसिपी,डाळ बट्टी ची रेसिपी,डाळ बट्टी कशी करावी,खान्देशी डाळ बट्टी,डाळ बट्टी कशी बनवतात,डाळ बट्टी कशी बनवावी,दाळ बट्टी रेसिपी,रव्या पासून डाळ बट्टी,डाळ बट्टी रेसिपी मराठी,कन्नड ची फेमस डाळ बट्टी,सद्गुरूकृपा डाळ बट्टी,bati बट्टी,दाळ बट्टी कशी बनवायची,दाळ भट्टी
    दाल बाटी साहित्य
    बाटीसाठीचे पीठ
    एक किलो गहू
    पाव किलो मका
    पाव किलो सोयाबीन (opti)
    बाटी बनवण्याचे साहित्य -
    2 कप बाटीचे पीठ
    2 tbsp - तीळ
    2 tsp - ओवा
    1.5 tsp - मीठ
    1/4 tsp - बेकिंग सोडा
    2 tbsp - तेल किंवा तूप 1/4 tsp - हळद
    1/2 - 2/3 कप पाणी
    दाल साहित्य -
    1/2 कप - तूर डाळ
    1/4 कप - मूग डाळ
    2 tbsp - मसूर डाळ
    1 tbsp - हरभरा डाळ
    1/4 टस्प हळद
    1 tbsp - तेल
    फोडणीसाठी-
    2 tbsp - तेल किंवा तूप
    1/2 tsp मोहरी
    1 tsp- जिरे
    1/4 tsp - हिंग
    10-12 पाने कढीपत्ता, 1/2-1 tbsp हिरवी मिरची स्लाईस (आवडीनुसार कमी जास्त)
    1 tbsp - लसूण स्लाईस
    1/2 tbsp आले किसून
    1 tsp काश्मिरी मिरची पावडर
    1/4 tsp - गरम मसाला
    चवीनुसार मीठ
    तडका -
    दोन टेबलस्पून तूप
    1/2 tsp जिरे
    1 tsp - का. मिरची पावडर
    Note. -
    1. या डाळीसाठी तिखटपणा हा हिरव्या मिरचीचा आहे त्यामुळे काश्मिरी मिरची पावडर ही फक्त रंगासाठी वापरले आहे.
    2. ही डाळ फार तरी दार नसते. या डाळीला तुपाचा तडका आणि स्लाईस केलेला लसणाचा स्वाद जास्त असतो.
    3. नेहमीपेक्षा याला लसूण जास्त घालावा त्यामुळे डाळीला लसणाची चव चांगली येते.
    4. बाटीचे पीठ जर घट्ट असेल तर बाटी खुसखुशीत होते आणि बाटीचे पीठ जर मऊ झाले तर वाटी नरम होतात किंवा सहज चुरल्या जात नाहीत.
    5. बाटीला घड्या किती असाव्यात हे तुम्ही चपाती किती वेळा फोल्ड करता यावर अवलंबून आहे. डिटेल व्हिडिओमध्ये पहा.
    6. जी बाटी सहज चुरली जाते आणि खाताना खुसखुशीत लागते ती उत्तम समजली जाते.

Комментарии • 49

  • @LataNavvsupe
    @LataNavvsupe Месяц назад

    खूपछानसुगरणच आहेतताई👌👌👍👍❤️❤️

  • @LataNavvsupe
    @LataNavvsupe Месяц назад +1

    छानताई

  • @achalabhusari7593
    @achalabhusari7593 18 дней назад +1

    अप्रतिम

  • @ujwalajadhav1501
    @ujwalajadhav1501 2 месяца назад +1

    Aprtim khup chan mi asha prakare nkki karun pahi dhanyawad tai

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 месяца назад

      धन्यवाद 😊🙏🏻
      Waiting for your feedback 😊🙏🏻

  • @meghapande9303
    @meghapande9303 16 дней назад +1

    Kay apratim recipe...you are so great...just love your recipes...I would try this for sure❤

  • @ujwalabagewadikar8333
    @ujwalabagewadikar8333 Месяц назад

    ताई अन्नपूर्णाच पाककृती सांगत आहे असेच वाटते❤

  • @vinayakbharambe3342
    @vinayakbharambe3342 3 дня назад +1

    तुम्ही सांगतांनाच खुपच बारकाईच्या टिप्स् देतात
    त्या सहज लक्षात येतं की
    काय करावं व काय करू
    नये,
    खुपच सुंदर खुपच अप्रतीम.
    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @ashvinijoglekar786
    @ashvinijoglekar786 2 месяца назад +1

    ❤U mam me karnar aahe. Sudearch

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 месяца назад

      धन्यवाद 😊🙏🏻
      Waiting for your feedback 😊🙏🏻

  • @varshashelar1478
    @varshashelar1478 2 месяца назад +2

    अप्रतिम सुंदर, सहज सोप्या पद्धतीने शिकवले,आपल बोलणं ही मधुर स्पष्ट त्यामुळे ऐकायला छान वाटल एकंदरीत व्हिडिओ, कृती उत्तम.

  • @kanishkatumne9737
    @kanishkatumne9737 2 месяца назад +2

    खुप सुंदर झालीय लेअर मस्तच आहेत

  • @Yashraj-km1vp
    @Yashraj-km1vp 2 месяца назад +1

    Apratim recipe

  • @sunandabatwal2988
    @sunandabatwal2988 2 месяца назад +1

    खुप छान पध्दतीने समजुन सांगितले

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 2 месяца назад +1

    खूपच छान ताई अगदी मनापासून समजावून सांगतात त्या बद्दल धन्यवाद🎉❤

  • @aparnathorat8675
    @aparnathorat8675 2 месяца назад +1

    Khupch chan recipe 😋

  • @rutujaavhad5969
    @rutujaavhad5969 2 месяца назад +1

    Aprtim recipe 😊

  • @tejaswipatil7193
    @tejaswipatil7193 2 месяца назад +1

    खूप सुंदर झाली आहे बाटी खानदेशात पण खूप बनवतात बाटी❤❤❤❤❤

  • @KalpanaSontakke555
    @KalpanaSontakke555 2 месяца назад +1

    Khup chan Tai

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 месяца назад

      धन्यवाद कल्पना ताई 😊🙏🏻

  • @vasantikulkarni2445
    @vasantikulkarni2445 2 месяца назад +1

    खूप सुंदर लेयर्स पडलेत. सविस्तर कृती सांगितली व करून पण दाखविलि ताई 🙏 🙏

  • @subodhkulkarni7963
    @subodhkulkarni7963 2 месяца назад +1

    Very very nice mam

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 месяца назад

      धन्यवाद सुबोध ताई 🙏🏻😊

  • @priyankas4946
    @priyankas4946 2 месяца назад +2

    Order साठी थालीपीठ भाजणी recipe perfect प्रमाणात सांगा ताई please थालीपीठ भाजणी चा video share करा 🙏🙏

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 месяца назад

      नक्की लवकरच 😊🙏🏻

  • @snehashrishinde6858
    @snehashrishinde6858 2 месяца назад +1

    Nice

  • @kalpanasonkar7404
    @kalpanasonkar7404 2 месяца назад +1

    🙏👌👌👌👌👌👌

  • @SurprisedCardinal-qq1qm
    @SurprisedCardinal-qq1qm 2 месяца назад

    ताई ऑर्डर घ्यायच आहे व्यासादी किलोवर सांगा.

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 месяца назад

      Not clear to me please explore more...

    • @meenalbhalerao387
      @meenalbhalerao387 2 месяца назад

      त्यासाठी शब्द लिहायचा असेल त्यांना

  • @Padmajarasoi
    @Padmajarasoi 2 месяца назад +2

    बाटी ला खूप जास्त जर लेयर यायचे असते तर पहिली दुसरी का तिसरी स्टेप वापरायची म्हणजे बाटीला खूप जास्त प्लेयर्स येतील

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 месяца назад

      व्हिडिओमध्ये जे दिसत आहे ते सगळे तिसऱ्या स्टेप नी केलेल्या बाटी चा रिझल्ट आहे.