मळताना तेलाचा एकही थेंब न वापरता सुपर सॉफ्ट चपाती | चपाती |सुपर सॉफ्ट चपाती| घडीची पोळी| Chapati

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024
  • मळताना तेलाचा एकही थेंब न वापरता सुपर सॉफ्ट चपाती | चपाती |सुपर सॉफ्ट चपाती| घडीची पोळी| Chapati
    तेलाचा एकही थेंब न वापरता कणिक मळून सुपर सॉफ्ट चपाती | चपाती |सुपर सॉफ्ट चपाती| घडीची पोळी| Chapati
    #anitasfoodbasket
    #चपाती
    #chapati
    #मऊचपाती
    #नरमचपाती
    #सुपरसॉफ्टचपाती
    #बिनातेलाचीचपाती
    #supersoftchapati
    #सॉफ्टचापती
    #घडीचीपोळी
    #ghadichipoli
    चपाती, चपाती,चपाती कशी लाटावी,चपाती रेसिपी,चपाती रेसिपी मराठी,घडीची चपाती,चपाती कशी बनवायची,चपाती मऊ होण्यासाठी,लुसलुशीत चपाती,चपाती कशी बनवावी,घडीची चपाती रेसिपी,soft चपाती,चपाती पीठ मळणे,चपाती का फुगते,मऊ चपाती रेसिपी,पीठ न मळता चपाती,चपाती कशी बनवाली,चपाती कशी भाजावी,चपाती कशी भाजतात,मऊ चपाती कशी करायची,चपाती कैसे बनाते है,मऊ चपाती कशी बनवायची,नरम चपाती कैसे बनाएं,चपाती नरम होण्यासाठी,मऊ लुसलुशीत घडीची चपाती,चपाती मऊ होण्यासाठी उपायघडीची पोळी,पोळी,घडीची पोळी रेसिपी,घडीची चपाती,घडीची पोळी |,घडीची पोळी,त्रिकोणी घडीची पोळी,मऊ लुसलुशीत घडीची पोळी,घडीची पोळी मराठी मध्ये,घडीची पोळी कशी बनवायची,घडीची पोळी मराठी रेसिपी,खास ट्रिक,मऊ घडीची पोळी,मऊ आणि लुसलुशीत घडीची पोळी,घडीची पोळी बनवण्यासाठी टिप्स,मऊआणि लुसलुशीत घडीची पोळी|,पोळी कशी करावी,पोळी कशी बनवायची,पोळी कशी लाटावी,मऊ लुसलुशीत घडीची चपाती,मऊ पोळी कशी करावी,मऊ पोळी कशी बनवावी,पोळी रेसिपी मराठीत,भाऊ आणि लुसलुशीत घडीची चपाती
    Chapati,chapati recipe,how to make chapati,how to make soft chapati,soft chapati recipe,chapathi,soft chapati,chappathi,chapati recipe in tamil,indian chapati,chapati in tamil,soft chapati recipe in tamil,chapathi recipe,soft layered chapati,soft chapathi recipe,chapati laini,chapati loggy,how to make chapati in tamil,chapati ,chapathy,how to make soft chapati in tamil,chapati hindi gamer,soft chapathi
    इथं कणिक मळताना अजिबात तेल घातलेले नाही. कोमट पाण्यामुळे आणि कणीक सैल मळल्यामुळे चपाती एकदम सॉफ्ट होतात.घडीमध्ये तेल लावणे आणि वरून चपातीला तेल लावणे हे टोटली ऑप्शनल आहे.
    चपाती साहित्य -
    2 कप गव्हाचे पीठ
    1 कपाला थोडे कमी कोमट पाणी (पिठाच्या प्रकारानुसार पाणी बघून घालणे )
    1/2 tsp मीठ
    Note - 1. चपाती अधिक सॉफ्ट व्हाव्यात म्हणून जर प्रमाणापेक्षा जास्त गरम पाणी वापरले तर चपाती रबरा सारख्या होतात.
    2. चपाती मऊ आणि नरम होण्याचे सगळ्यात महत्त्वाचं सिक्रेट म्हणजे कोमट पाणी आणि थोडी मऊ किंवा नरम कणिक मळणे
    3. इथे आपण कणिक मळताना अजिबात तेल वापरलेले नाही. कोमट पाणी वापरल्यामुळे चपाती सॉफ्ट होणार आहेत. ज्यांना घडी मध्ये आणि वरून लावायचं तेल वापरायचं नसेल त्यांनी नाही वापरलं तरी चालेल. ते टोटली ऑप्शनल आहे.
    4. इथे मी जो गहू वापरलेला आहे. त्याच्या चपाती खूपच सॉफ्ट आणि चवीला छान होतात. गव्हाची क्वालिटी सुद्धा खूप महत्त्वाची आहे

Комментарии • 436

  • @anitasanghai2023
    @anitasanghai2023  4 месяца назад +78

    या व्हिडिओमध्ये घरच्यासाठी किंवा कमर्शियल चपाती बनवताना चपातीचे पीठ मळताना कोमट पाणी & सैलसर कणीक मळल्यास चपाती मऊ / नरम होतात. घडी मध्ये आणि वरून तेल लावायचे की नाही लावायचे हे टोटली ऑप्शनल आहे.
    नेहमी जर बिना तेलाची चपाती करत असाल आणि नॉनस्टिक तवा वापरणार असाल तर तेल नाही लावले तरी चालेल. फक्त कोमट पाण्याने आणि सैलसर पीठ मळल्यास चपातीला तेल न लावताही चपाती नेहमीपेक्षा नक्कीच मऊ, नरम होतात.

    • @IndumatiGudadhe
      @IndumatiGudadhe 3 месяца назад +1

      😊

    • @manjupatel7656
      @manjupatel7656 2 месяца назад +3

      Masta tips , barik pan mahtvachya suchna…….🙏🩷🩷

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 месяца назад

      @@manjupatel7656 धन्यवाद 😊🙏🏻

    • @kantaarya1544
      @kantaarya1544 2 месяца назад +1

      Thanks excellent tips

    • @sunshines4303
      @sunshines4303 2 месяца назад

      चपातीला आत तेल लावल्या मुळे तुमची चपाती लुसलुशीत झाली आहे. 😃 जर का तुम्ही तेला येवजी आत तूप लावले तर चपाती लुसलुशीत न होता तोडीशी कडक क्रिस्पी होते.. पीठ मळल्या नंतर हल्का तेलाचा लेप पिठाच्या गोळीला तुम्ही लावला त्या मुळे चपाती लाटताना तुमच्या हाताला चपातीचा चिकटपणा राहत नाही. 😃

  • @soniyarokade4080
    @soniyarokade4080 2 дня назад +1

    खुप छान 👍व चपातीला पोळी न म्हणता चपातीच म्हंटल्याबद्दल thanks👍👍

  • @sindhuchavan2906
    @sindhuchavan2906 29 дней назад +2

    ताई किती सुगरण आहात फारच छान

  • @ashutoshkavalanekar1343
    @ashutoshkavalanekar1343 День назад +1

    Mast

  • @RAJPUT-w8z3f
    @RAJPUT-w8z3f 5 дней назад +1

    खुप छान 👌🏻

  • @AnitaMungikar
    @AnitaMungikar 9 дней назад +2

    खूप छान .

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 4 месяца назад +6

    सुंदर शिकवण्याची पद्धत छानच.👌👍

  • @smitawani7799
    @smitawani7799 16 дней назад +1

    खूपच छान.मस्त उचलून लगेच खावी अस वाटल.

  • @asmi2428
    @asmi2428 3 месяца назад +3

    Wow kiti mst kelyat chpatya.... ❤

  • @binad1285
    @binad1285 2 месяца назад +3

    Amazing friend thank you

  • @vasudhapatkar6896
    @vasudhapatkar6896 6 дней назад +1

    very good mam,thank you.

  • @supriyamungekar608
    @supriyamungekar608 3 месяца назад +4

    अप्रतिम ....चपात्या .....👌 नक्कीच लक्षात ठेवण्या सारख्या टिप्स आपण दिल्यात 👌 👌

  • @shubhangirecipes4819
    @shubhangirecipes4819 4 месяца назад +3

    खुप छान चपाती बनवल्या मी नक्की करून बघते👌

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 4 месяца назад +4

    खूप सुंदर चपाती बघूनच कळते की ती साफ्ट आहे धन्यवाद ताई आभारी आहे

  • @sharayukhude827
    @sharayukhude827 4 месяца назад +8

    Tai kiti chan n detail mahiti sangata.great .may God bless you

  • @preetaluthra6782
    @preetaluthra6782 20 дней назад +1

    Atishaye Sundar padhatine chapati kelya tumhi❤

  • @kiranpandhare7181
    @kiranpandhare7181 Месяц назад +1

    सुंदर शिकवण्याची पद्धत छानच

  • @kanchantupe1033
    @kanchantupe1033 4 месяца назад +3

    Super👌 Anita khup chaan information dilis Thank you ❤

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  4 месяца назад

      धन्यवाद कांचन ताई 😊🙏🏻

  • @csaaradhyaaniljadhav6314
    @csaaradhyaaniljadhav6314 17 дней назад +1

    Superb

  • @AnupritaSawant-p8h
    @AnupritaSawant-p8h 14 дней назад +1

    खुप छान

  • @ushadesai738
    @ushadesai738 2 месяца назад +1

    मनापासून खूप खूप खू............... प धन्यवाद

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 месяца назад

      धन्यवाद 😊🙏🏻
      Welcome 💐😊

  • @veenashinde2343
    @veenashinde2343 4 месяца назад +32

    पाहण्या आधीच लाईक करते, कारण व्हिडिओ अतिशय छान होणार ,हे आधीच माहिती असते😃

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 Месяц назад +1

    Khup chan method ahe. धन्यवाद❤🎉

  • @anaghakarnik9067
    @anaghakarnik9067 2 месяца назад +1

    खरच खूप सविस्तर आणि सुंदर मार्गदर्शन केलत ...धन्न्यवाद

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 месяца назад

      धन्यवाद 😊🙏🏻
      Welcome 😊💐

  • @babalukumar1352
    @babalukumar1352 13 дней назад +1

    Very nice sister 👍🙏

  • @latadharmatti8881
    @latadharmatti8881 4 месяца назад +3

    खूप छान चपाती

  • @manjushamagadum6074
    @manjushamagadum6074 Месяц назад +2

    खूप छान, पहाता क्षणी खावीशी वाटते ❤

  • @binad1285
    @binad1285 2 месяца назад +2

    You r simply too too good i'll definitely try

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 месяца назад

      व्हिडिओमध्ये जो गहू सांगितला आहे तो वापरून पहा. या गव्हाच्या चपाती एकदम नरम होतात. Waiting for your feedback 🙏🏻😊

  • @aubreyferreira-e6h
    @aubreyferreira-e6h Месяц назад +1

    Marvellous 👏
    In gratitude 💝

  • @AaviraiK
    @AaviraiK 2 месяца назад +4

    Khup mast
    Dhanyawad
    Please gahu konte vaparale te sangal

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 месяца назад

      या गावाचा फोटो मी व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. तुलसी गोल्ड सरबती गहू आहे हा. याच्या चपाती खरंच खूप छान होतात.

  • @ashwinik8990
    @ashwinik8990 4 месяца назад +2

    Khup mast

  • @nehagayakwad2150
    @nehagayakwad2150 3 месяца назад +1

    मनापासून केलेला छान व्हिडिओ

  • @SheetalJ-sv2nc
    @SheetalJ-sv2nc 2 месяца назад +1

    Mala ha video khup khup avadala... .. chapati donhi bajune lataychi nahitar bhakri sarkhi hote hi tip khup jaast avadli.. thank you 🙏

  • @leenabora2224
    @leenabora2224 3 месяца назад +1

    Vary detailed information given in very nice ways. thanks .

  • @RameshPawar-v5w
    @RameshPawar-v5w Месяц назад +1

    👌

  • @mukeshsathe4105
    @mukeshsathe4105 4 месяца назад +2

    जबरदस्त... खुप छान होतात...
    धन्यवाद... 🙏🏻🙏🏻💐

  • @ashagonsalves8772
    @ashagonsalves8772 3 месяца назад +2

    Khoop sunder.aabhari🙏🙏

  • @sonalishivankar4999
    @sonalishivankar4999 3 месяца назад +1

    खूप छान माहीती दिलीत धन्यवाद

  • @vijaymayekar422
    @vijaymayekar422 13 дней назад +1

    धन्यवाद....

  • @pradnyajoshi2242
    @pradnyajoshi2242 4 месяца назад +2

    खूपच छान माहिती दिलीत.

  • @shravanidicholkar
    @shravanidicholkar Месяц назад +1

    खूपच छान सांगायची पद्धत 🙌

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 Месяц назад

    👌🤤 खुप छान 😋

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  Месяц назад

      @@thegodfather2271 धन्यवाद 😊🙏🏻

  • @shubhangisatardekar6699
    @shubhangisatardekar6699 4 месяца назад +1

    खुप छान माहिती सांगितली 👌👌👍

  • @inducookingchannel2335
    @inducookingchannel2335 2 месяца назад +2

    Super tasty good morning

  • @marutizarekar860
    @marutizarekar860 4 месяца назад +2

    खूप छान

  • @vamanmarathe4225
    @vamanmarathe4225 Месяц назад +1

    सुरेख❤🎉🎉

  • @snehatipnis3370
    @snehatipnis3370 2 месяца назад +1

    खुपच छान

  • @renumamdi3545
    @renumamdi3545 3 месяца назад +2

    अप्रतिम 👌

  • @sadhanadeshmane625
    @sadhanadeshmane625 Месяц назад +1

    Khup sunder chanch ❤

  • @savitachavan8767
    @savitachavan8767 4 месяца назад +2

    Apratim chapati 👌👌👌👌

  • @riteshchatur7101
    @riteshchatur7101 3 месяца назад +2

    Very nice chapati

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  3 месяца назад

      धन्यवाद for feedback. 🙏🏻🙏🏻😊

  • @pushpapatil8274
    @pushpapatil8274 3 месяца назад +1

    Very good mam

  • @ranjanashelar5848
    @ranjanashelar5848 4 месяца назад +3

    khup chhan zali aahe.

  • @saudawange
    @saudawange 4 месяца назад +15

    रेसिपी बघण्याध मी लाईक करते ..कारण रेसिपी नेहमीप्रमाणे छानच असते

  • @sangitanighot6231
    @sangitanighot6231 4 месяца назад +1

    खूपच सुंदर व्हिडिओ, सांगण्याची पद्धत खूप छान

  • @alkaagashe9157
    @alkaagashe9157 4 месяца назад +3

    Koop chan tai poli distye. Chan tips

  • @Deepali-mb1bt
    @Deepali-mb1bt 2 месяца назад +1

    Mastch 👌👌🙏

  • @DeepaliAmonkar
    @DeepaliAmonkar 2 месяца назад +1

    Khup chaan madam

  • @madhurivarne3835
    @madhurivarne3835 4 месяца назад +11

    खूप खूप छान मला ह्याचा खूप खूप उपयोग होणार आहे मी प्रयत्न केले आहेत चपाती मऊ होण्या साठी 😢पण अजून मला जमलेल नाही मी रोज माझ्या मिस्टरांचा ओरडा खाते चपाती साठी त्या साठी तुमचे खूप आभार 🎉

  • @yashmistry6126
    @yashmistry6126 2 месяца назад +1

    Very nice

  • @kalpanashimpi9043
    @kalpanashimpi9043 4 месяца назад +1

    चपाती बहूनच खावीशी वाटते आहे खूप सविस्तर सांगितले धन्यवाद ताई 🌹🙏🏻🙏🏻🌹

  • @snehapatil8478
    @snehapatil8478 2 месяца назад +1

    Khupch chan

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 4 месяца назад +1

    वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ

  • @ruchiladiestailor8004
    @ruchiladiestailor8004 3 месяца назад +3

    Khuuuuuupppppppppach chhhhhhhhaaaaaan
    Mi nakki ch try karnar
    Chapati baghunch khavishi watate thanks for the information mam 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-tj9ez1gu7u
    @user-tj9ez1gu7u Месяц назад +1

    Chan tai

  • @nandinidesai6329
    @nandinidesai6329 3 месяца назад +1

    Very good . 👍

  • @sangitasankpal8703
    @sangitasankpal8703 4 месяца назад +11

    चपाती बघूनच तोंडाला पाणी सुटले. लगेचच तूप चपाती खावी वाटते.मस्तच

  • @SantoshNarvekar-bl7or
    @SantoshNarvekar-bl7or 4 месяца назад +1

    खूप छान तवा अप्रतिम

  • @SonaliNetare-qw7tk
    @SonaliNetare-qw7tk 2 месяца назад +2

    Thanks a lot

  • @shraddhakokate385
    @shraddhakokate385 3 месяца назад +2

    Baghunach samjatay chapati kiti soft zali aahe
    Khup chan tai.

  • @ashiwinisawant2986
    @ashiwinisawant2986 4 месяца назад +3

    व्वा मस्तच खुप छान

  • @geetasakpal6231
    @geetasakpal6231 26 дней назад +1

    Wah ❤

  • @sakshimorvekar2424
    @sakshimorvekar2424 3 месяца назад +1

    ताई खूप छान टीप सागितलात

  • @aparnathorat8675
    @aparnathorat8675 4 месяца назад +4

    Khup chan chapati 👌👌👍

  • @sampadaphadke8722
    @sampadaphadke8722 2 месяца назад +3

    34 varsh jhali me पण polya karte,तरी ह्या पद्धतीने me उद्यापासून karun pahin ताई __ खुप छान वाटले.

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 месяца назад

      खूप छान चपाती होतात. आणि व्हिडिओमध्ये सांगितलेला गहू मिळाला तर पहा त्या गव्हामुळे सुद्धा खूप छान चपाती होतात. Waiting for your feedback 😊🙏🏻

  • @medha-u9p
    @medha-u9p 4 месяца назад +1

    खूप खूप छान सांगता ताई.

  • @sukeshpawar2247
    @sukeshpawar2247 Месяц назад +1

    Khup chan tai mahiti dilat tai tumi tava kasa clean karata fharach chan ahe

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  Месяц назад

      लवकरच शेअर करेन.😊👍🏻

  • @truptikapadia3356
    @truptikapadia3356 3 месяца назад +1

    Best excellent scene of the show.

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 3 месяца назад +2

    बघूनच खावीशी वाटते तूप आणि गुलासोबत ,भाजलेली सुधा सुंदर🎉❤

  • @veenashinde2343
    @veenashinde2343 4 месяца назад +15

    दहा वर्ष पूर्वीचा तवा तरी पण एवढा चकचकीत😊 ग्रेटच

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  4 месяца назад

      धन्यवाद 😊🙏🏻

    • @charutakulkarni-sonwankar9206
      @charutakulkarni-sonwankar9206 4 месяца назад +3

      ताई तवा एवढा चकचकीत कसा ठेवायचा असाही व्हिडीओ करा की प्लिज..साधा तवा आणि नॉनस्टिक तवा दोन्हीही.....प्लिज प्लिज

  • @RajaniMandavkar-t8h
    @RajaniMandavkar-t8h Месяц назад +1

    Khup mast. Pl. Gahu konta vapraycha tyache nav sanga

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  Месяц назад

      Pl... Check video.
      व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. 😊🙏🏻

  • @jyotiparakh3080
    @jyotiparakh3080 4 месяца назад +1

    Khupach chhan tips ,ekdam mast zalyaet polya.👌👌👌👌👌👍

  • @niveditakodlimath4448
    @niveditakodlimath4448 4 месяца назад +1

    Good tips. Will try

  • @aishwaryadharmadhikari172
    @aishwaryadharmadhikari172 3 месяца назад +1

    Khup chhan. ❤

  • @ujwalawagh3227
    @ujwalawagh3227 Месяц назад +1

    Chaan tai👌👌

  • @vijayapetkar4413
    @vijayapetkar4413 26 дней назад +1

    म ऊ लुसलुशीत आ णि पदर सुटलेली चपाती कशी बनवायची यांची छान माहिती मिळाली, धन्यवाद
    पदर

  • @jignapatel4901
    @jignapatel4901 Месяц назад +1

    Aunty i just hope im able to do this chapati as i have tried many times earlier n failed. But the video u explained so well that I will surely try once more with your method. Hope i succeed 🤞

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  Месяц назад

      Yes . Absolutely. 😊👍🏻
      चपाती सक्सेसफुल soft होण्यासाठी गहू (शक्यतो व्हिडिओमध्ये जो दाखवला आहे तो या गावाच्या चपाती खूपच छान बनतात), आणि कणिक मळण्याची पद्धत या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.

    • @jignapatel4901
      @jignapatel4901 Месяц назад

      @@anitasanghai2023 thank you. Trying this method for my father 88 🙏

    • @jignapatel4901
      @jignapatel4901 Месяц назад

      It didn't puff up. Failed 😢

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  Месяц назад

      @@jignapatel4901
      पोळी घडी घातल्यानंतर पहिल्यांदा काठात लाटावी नंतर मध्ये लाटून मग भाजावी. जर पोळी किंवा चपाती मध्ये जास्त लाटली गेली किंवा मध्ये पातळ झाली तर ती फुगत नाही.
      हा थोडा सरावाचा भाग आहे. सरावाने चपाती किंवा पोळी अगदी टम्म फुगते.

    • @jignapatel4901
      @jignapatel4901 Месяц назад

      @@anitasanghai2023 will try. Wish you were my sister to guide me ❤️

  • @binad1285
    @binad1285 2 месяца назад +1

    God bless you my friend. Where di you live i live to meet u my friend your amazing chapati maker

  • @harshabhosale7430
    @harshabhosale7430 4 месяца назад +3

    Khupach,chan

  • @sakshikarade4938
    @sakshikarade4938 4 месяца назад +1

    Chan tips 👍

  • @vidyadharjukar
    @vidyadharjukar 4 месяца назад +1

    Nice

  • @chhayajadhav4335
    @chhayajadhav4335 3 месяца назад +2

    इतक्या वर्षांनंतर कळले मला लुसलुशीत चपाती चे गुपीत. धन्यवाद ताई🙏

  • @vrushalidhere8146
    @vrushalidhere8146 4 месяца назад +1

    खूप छान. मेतकूटची रेसिपि दाखवा प्लीज.

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  4 месяца назад

      नक्की लवकरच. 🙏🏻😊

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 3 месяца назад +1

    छानच

  • @madhavibilimoria8453
    @madhavibilimoria8453 Месяц назад +1

    Thank you so much

  • @shubhangijoshi6980
    @shubhangijoshi6980 4 месяца назад +2

    मस्त झालेत पोल्या

  • @kalpanashimpi3902
    @kalpanashimpi3902 4 месяца назад +2

    पुरण पोळीचा व्हिडिओ टाका ना ताई please..खूप सुंदर रेसिपी असतात

  • @anjalikale9116
    @anjalikale9116 4 месяца назад +2

    Koop chan recipe chapatichi

  • @saritahulikire4946
    @saritahulikire4946 4 месяца назад +3

    Eakdam mast

  • @dattatrayalimaye8070
    @dattatrayalimaye8070 3 месяца назад +1

    आपण एक अद्भुत शिक्षक आहात.