सर्व भाज्या एकत्र शिजवल्यास त्यामध्ये कांदा शिजवायला नको कांदा नेहमी तेलावर परतून घ्यायला हवा कच्च्या कांद्याचा वास भाजी चांगला लागत नाही सर्व भाज्या एकत्र शिजवून त्यानंतर कांदा व लसूण तेलावर परतून भाजीत मिक्स करावी भाजी जास्त चांगली होते फ्लॉवरचं प्रमाण कमी पाहिजे हा खूपच होईल त्यामुळे भाजी जास्त उघडत होण्याची शक्यता तू मात्र स्वतः खूप गोड आहेस आणि छान सांगतेस मी आज 65 वर्षाचे आहे त्यामुळे अशा सोप्या रेसिपी बघण्याची आवश्यकता नसते पण केवळ तुझ्या साठी म्हणून बघते
तुम्ही lucky आहे... स्वतः हुन हेल्प करतात... आमच्या कडे हे तुझं काम आहे म्हणून सांगतात शिवाय कोणाला काही शिकवायचं नाही... म्हणजे काही सांगायचं नाही... राग येतो... खूप lucky आहे
Maza navra tr ya goshti mdhe saglyana harvel mi kitchen madhe nahi geli na tri kahi fark nahi parvdanar mazyahi peksha testy jevan ani te hi mazyapekdha fast ani yevdhch nahi tr with cleaning I am so lucky he in my life love u navroba❤
पावभाजी एकदम भारी आहे. माझी मैत्रीण नेहमी अशाप्रकारे भाजी बनवते खूप पूर्वी पासून. मी तिला म्हणते की पावभाजी कुक्करमधे बनवली तर पांचट लागते का? तर ती नाही म्हणते. माझ्या डोक्यात नेहमी असे यायचे की हिला स्वयंपाकाचा कंटाळा येतो मुल मागे लागली की पटकन कशीतरी बनवून मोकळ व्हायचे. सांगायचा मुद्दा हा की माझी कधीच अशा प्रकारे पावभाजी बनवण्याची हिंमत नाही झाली.पांचट होईल म्हणून.तो खमंग पणा नसेल असे... पण आता तुझा विडीओ बघितला उत्कृष्ट दिसते आहे भाजी.आता मी या पध्दतीने नक्की बनवून बघेल... आणि नवऱ्याविषयी विचारलेस तर त्या बाबतीत मी खूपच भाग्यवान आहे.माझ्या नवऱ्याला किचन मधे वेगवेगळे प्रयोग करून सगळ्यांना खाऊ घालायला खूपच आवडते. आमच्या कडे सगळे पुरुष किचनमध्ये आनंदाने पदार्थ तयार करतात. मी घरी नसले तरीही मिस्टर बिझी असूनही व्यवस्थीत मुलांची काळजी घेतात...
मला पावभाजी म्हटल की नकोच वाटायचं पण तू ती एवढ्या सोप्या पद्धतीने दाखवलीय की खरच आता खुप करावीशी वाटतेय मुली आल्यावर करेन आम्ही दोघेच असतो आता मी रिटायर्ड झाल्यावर खुप वेळ असतो व स्वयंपाक करायला खुप आवडतो त्यामुळे नवीन नवीन पदार्थ करायला खुप आवडतात
Namaste ma'am 🙏 I made pavbhaji in different methods.......... But from ur methods it became amazing....... Perfect taste ....... With less utensils..... and time 👍 God always bless u👍Go ahead....... Keep it up........ Thank u🙏
खूप यम्यी नक्की असी करून बघेन तुझ्या सर्व रेशीपी छान असतात व सोप्या पद्धतीने असतात माझा नवरा मध्दत करतो कधीतरी पण पसार आवरत नाही त्यामुळे नमदत घेतलेली बरी अप्रतिम व्ही डी ओ धन्यवाद दीदी👌👍❤🎊
Hii सरिता ताई..आज पावभाजी पहिल्यांदा बनवली अगदी तुम्ही सांगितल्या प्रमाणे इतकी सुंदर झाली की काय सांगू...खूप खूप धन्यवाद तुम्हाला...आणि आम्हाला कोणतीच मदत नाही होत कोणाकडून च😅
मी working women होते, आत्ता रिटायर झाले आहे, प्रत्यक्ष स्वयंपाक करायला नाही पण इतर छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या बाबी मध्ये जसे की भाजी आणणे, निवडणे, दुधावरची साय काढून ठेवणे, मुल शाळेत असताना त्यांची तयारी करणयास मदत करणे इ. माझ्या नवऱ्याने खूप support केला त्यामुळेच मी माझं घर आणि नोकरी दोन्ही व्यवस्थित सांभाळू शकले.
Hi Tai Mazhya ghari khas karun mazhya sasubai na mi keleli pavbhaji khup avdate. Pun apun nehmi karato tashi pavbhaji karayala kadhi kadhi khup kantala yeto pun hi trick pahun mi last time keli aani hi recipe apratim zhali. Gahratale aani sasubai khus aani mi happy Karan jhatpat zhali. Thanku Tai for this recipe. Aata nehmi hyach prakare karate
Sarita ji mi khup lucky aahe majhe mistera na swayampak banvaychi aavad aahe roj tar nahi pan kadhi kadhi puran pavbhaji tech banvtat.( Majhi family lahan aahe mi,majhe husband ani ek mulgi) kahi kahi dusre suddha padarath banavtat ani agdi sagal kitchen swacha aavrun suddha taktat.te jengva kahi recipe banavatat tnhva mi ani majhi nulgi cutting - chopping ashi madad karto.tumchi cooker madhye pav bhaji chi idea mala khip avdali,chhan jhaliye pav- bhaji.madtcha .👌👌👌👌👌❤️❤️
माझे आहो स्वयंपाकात मदत करत नाहीत त्यांना साधा चहा सुध्दा येत नाही.. 😉 हा पण घर आवरायला खूप मदत करतात , त्यांना घर स्वच्छ लागतं पसार असला की ते स्वताहाच आवरायला घेतात . ती सुद्धा खूप मोठी मदत होते मला 😊
नमस्कार मी नवरोबा असलो तरी दापोलीत शेता कडे काम चालू असते त्या वेळी एकटाच असतो पसारा न करता ओट्यावर पीठ न सांडता तांदून नाचणी भाकरी भाजतो बरका आजची पाव भाजी ची पद्धत समजली मी नक्की करून बघेन अरे हो आजचा पेहराव छान आहे माफ करा पण बदलाव जर व्यवस्थित असेल तर बोलायला हवे
मी , पत्ताकोबी , लालभोपळा , बीट घालते . नागपूरकडच्या साईडला पत्ताकोबी वापरतात.एका ठेलेवाल्याला मी लाल भोपळा घालतांना पाहिला . खूप प्रसिद्ध होती त्याची पावभाजी . तेव्हापासून मी पण वापरते .बीट तर रंग येण्यासाठी थोडासा वापरायचा .
सरीता, मस्त पावभाजी. आमच्याकडे मिस्टर स्वयंपाकात मदत करत नाहीत, पण मागचं सगळं आवरून , ओटा असा चकाचक करून ठेवतात की बाई काय पुसेल.😂
अगो बाई !! कसलं भारी !! नशीब काढलंत तुम्ही 😂😂
@@saritaskitchenvlogs खरंच आहे. अजूनही करतात. वय वर्षे ६० आहे
हेच खूप महत्वाच आहे
आणि अतिशय कंटाळवाणे काम आहे
जेवण कोणीही करू शकत पण नंतर आवरणे हे खूप अवघड असते.
त्या साठी मी स्वयंपाक करतानाच आवरत असते .
MastMast
नशिबवान आहात आमचे मिस्टर स्वतः सांडलेले पाणी पण पुसून घेत नाहीत..स्वच्छता करायची बाजूलाच
सर्व भाज्या एकत्र शिजवल्यास त्यामध्ये कांदा शिजवायला नको कांदा नेहमी तेलावर परतून घ्यायला हवा कच्च्या कांद्याचा वास भाजी चांगला लागत नाही सर्व भाज्या एकत्र शिजवून त्यानंतर कांदा व लसूण तेलावर परतून भाजीत मिक्स करावी भाजी जास्त चांगली होते फ्लॉवरचं प्रमाण कमी पाहिजे हा खूपच होईल त्यामुळे भाजी जास्त उघडत होण्याची शक्यता
तू मात्र स्वतः खूप गोड आहेस आणि छान सांगतेस मी आज 65 वर्षाचे आहे त्यामुळे अशा सोप्या रेसिपी बघण्याची आवश्यकता नसते पण केवळ तुझ्या साठी म्हणून बघते
सगळ्यानांच आवडणारी पावभाजी अगदी कमी वेळात आणि टेस्टी बनवलीत.. मी उद्या नक्की ह्याच पद्धतीने पावभाजी करणार..
मी आजच या पद्धतीने पावभाजी केली..खूपच छान झाली....thanks Saritas Kitchen..😊
तुम्ही lucky आहे... स्वतः हुन हेल्प करतात... आमच्या कडे हे तुझं काम आहे म्हणून सांगतात शिवाय कोणाला काही शिकवायचं नाही... म्हणजे काही सांगायचं नाही... राग येतो... खूप lucky आहे
True..amchyakade pan asach aahe..one woman show aahe😂
मी आज बनवली पावभाजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे, खूपच मस्त ❤ चव जबरदस्त 😋. अजिबात पसारा नाही🥰.🎉 !! धन्यवाद सरिता ताई !!🎉
Nice recipe, thank you😊
हो आमचे अहो सुंदर नाश्ता बनवतात आणि मला सकाळी नशास्ता तेच बनवतात अप्रतिम
मी पण तुमच्या सारखीच पावभाजी केली खूप छानझालीआजपण अशीकरणार आहे
मॅडम तुम्ही खुप छान बोलता. आणि काहीच hide करत नाही.shot cut मस्त सांगितला.thanku very much.❤
Maza navra tr ya goshti mdhe saglyana harvel mi kitchen madhe nahi geli na tri kahi fark nahi parvdanar mazyahi peksha testy jevan ani te hi mazyapekdha fast ani yevdhch nahi tr with cleaning I am so lucky he in my life love u navroba❤
मी संगीता कुलकर्णी,सरिता ताई,आज मी अशीच पावभाजी बनवली,खूपचं पटकन झाली आणि चविष्ट 😊
मी बनवली पाव भाजी खुप टेस्टी झाली खरच् मनापासून धन्यवाद रेसिपी सांगितली म्हणुन
खूप छान झाली
या पद्धतीने आज पावभाजी केली. खूपच छान झाली. Thank you 😊
तू जी नाचनीच्या पिठाची थालीपीठ दाखवलिस ती मी मटकी v soya chunk घालून केली खुपचं चविष्ट झाली ❤🎉
आजचा हा vedio मला खुप आवडला. अगदी मी जसा माझ्या किचनमध्ये स्वयंपाक करते तसंच आज तुम्ही करत होत्या अतिशय Real वाटला.❤🎉
पावभाजी एकदम भारी आहे.
माझी मैत्रीण नेहमी अशाप्रकारे भाजी बनवते खूप पूर्वी पासून.
मी तिला म्हणते की पावभाजी कुक्करमधे बनवली तर पांचट लागते का? तर ती नाही म्हणते. माझ्या डोक्यात नेहमी असे यायचे की हिला स्वयंपाकाचा कंटाळा येतो मुल मागे लागली की पटकन कशीतरी बनवून मोकळ व्हायचे.
सांगायचा मुद्दा हा की माझी कधीच अशा प्रकारे पावभाजी बनवण्याची हिंमत नाही झाली.पांचट होईल म्हणून.तो खमंग पणा नसेल असे...
पण आता तुझा विडीओ बघितला उत्कृष्ट दिसते आहे भाजी.आता मी या पध्दतीने नक्की बनवून बघेल...
आणि नवऱ्याविषयी विचारलेस तर त्या बाबतीत मी खूपच भाग्यवान आहे.माझ्या नवऱ्याला किचन मधे वेगवेगळे प्रयोग करून सगळ्यांना खाऊ घालायला खूपच आवडते.
आमच्या कडे सगळे पुरुष किचनमध्ये आनंदाने पदार्थ तयार करतात.
मी घरी नसले तरीही मिस्टर बिझी असूनही व्यवस्थीत मुलांची काळजी घेतात...
सरीता खूपच छान
मुलांना एवढ ति ख ट चालतं
तुमचा नेहमीच्या व्हिडिओ पेक्षा आजचा व्हिडिओ आवडला.घरगुती होता.असेच दाखवत जा.👍
मला माझा नवरा भरपूर मदत करतो, आणि तो अगदी माझ्याही पेक्षा खूपच टापटीप काम करतो, कचरा, पसारा लगेच आवरलेला असतो, त्यामुळे मी खूप सुखी आहे...🧿👍🏻🙏🏻🥰
आणि किती सोपी रेसिपी करुन दाखवतेस 👌👌👏👏❤♥️
Tu सांगितल्याप्रमाणे pavbhaji mi aajach try keli
Khoopach chaan zali saglyana aavadli
Thanks
सरिता तुझे नवीन स्वैपाक घर आणि तुझा लूक मस्तच ❤
मला तुमची रेसिपी खूप 😍 ❤❤
मी केली आता तुम्ही सांगितली तशी.. एक नंबर झाली होती.. खरंच.. म्हणजे मी एरवी करते त्या पेक्षा या पद्धतीने खूप च सुंदर झाली..
Tai me aj banvli khup chan zali pav bhaji thank u soo much❤❤❤
मला पावभाजी म्हटल की नकोच वाटायचं पण तू ती एवढ्या सोप्या पद्धतीने दाखवलीय की खरच आता खुप करावीशी वाटतेय मुली आल्यावर करेन आम्ही दोघेच असतो आता मी रिटायर्ड झाल्यावर खुप वेळ असतो व स्वयंपाक करायला खुप आवडतो त्यामुळे नवीन नवीन पदार्थ करायला खुप आवडतात
Namaste ma'am 🙏
I made pavbhaji in different methods.......... But from ur methods it became amazing....... Perfect taste ....... With less utensils..... and time 👍 God always bless u👍Go ahead....... Keep it up........ Thank u🙏
खूप यम्यी नक्की असी करून बघेन तुझ्या सर्व रेशीपी छान असतात व सोप्या पद्धतीने असतात माझा नवरा मध्दत करतो कधीतरी पण पसार आवरत नाही त्यामुळे नमदत घेतलेली बरी अप्रतिम व्ही डी ओ धन्यवाद दीदी👌👍❤🎊
Mast👍khup chan
Hii सरिता ताई..आज पावभाजी पहिल्यांदा बनवली अगदी तुम्ही सांगितल्या प्रमाणे इतकी सुंदर झाली की काय सांगू...खूप खूप धन्यवाद तुम्हाला...आणि आम्हाला कोणतीच मदत नाही होत कोणाकडून च😅
Mastach...Kharech khup bhuk lagali...
या पद्धतीने पावभाजी केली खुप स्वादिष्ट पावभाजी झाली होती . धन्यवाद ताई
नेहमी प्रमाणे छानच. अनेक शुभ आशिर्वाद.
मस्त,😊 येऊन खावीशी वाटते आहे बघूनच.👌👌😋😋
खूप छान पावभाजी 😋 नक्कीच अशा पद्धतीने बनवून बघीन❤❤
Nice recipe
झटपट पावभाजी बनवायची पध्दत आवडली 😊😊❤❤
Ha video aavrjun pathvate Mr na mazya😊
माझे मिस्टर अगदी छान पद्धतीने किचन आव र तात ❤❤
खूप सोप्या पद्धतीने पावभाजी कुकरमध्ये कशी करावी दाखवली बद्दल तूझे खूप धन्यवाद ❤❤
हि टिप माहिती आहे 😊
कित्ती गोड ❤❤❤पावभाजी 👌👌
Super 🎉🎉🎉🎉🎉
अगदी मस्त ❤❤❤❤❤
खरच एक नंबर झाली 👌👌👌😋😋😋
Khup chan recipe mast👌👌
Tuzya sarakhi ch pav bhaji karun Khali kupch chan zhali hoti Thanks for u because tuza mule me he zatpat pav bhaji keli love u so much 🌹❤️
पावभाजी मस्तच....😊😊
❤❤
Pav bhaji masala recipe please ❤❤
Mast Sarita pav bhaji recipe 😊manu 😘👌
Mast recipe 🎉🎉
मी working women होते, आत्ता रिटायर झाले आहे, प्रत्यक्ष स्वयंपाक करायला नाही पण इतर छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या बाबी मध्ये जसे की भाजी आणणे, निवडणे, दुधावरची साय काढून ठेवणे, मुल शाळेत असताना त्यांची तयारी करणयास मदत करणे इ. माझ्या नवऱ्याने खूप support केला त्यामुळेच मी माझं घर आणि नोकरी दोन्ही व्यवस्थित सांभाळू शकले.
खूप छान सोपी पद्धत आहे😊
Hi Tai
Mazhya ghari khas karun mazhya sasubai na mi keleli pavbhaji khup avdate.
Pun apun nehmi karato tashi pavbhaji karayala kadhi kadhi khup kantala yeto pun hi trick pahun mi last time keli aani hi recipe apratim zhali. Gahratale aani sasubai khus aani mi happy Karan jhatpat zhali.
Thanku Tai for this recipe.
Aata nehmi hyach prakare karate
Wah ekdam masthch Pavbhaji👌👌
Khup chan 😋😋👌
I tried this recipe,it came very tasty💯👍👌easy quick and tasty
Sarita ji mi khup lucky aahe majhe mistera na swayampak banvaychi aavad aahe roj tar nahi pan kadhi kadhi puran pavbhaji tech banvtat.( Majhi family lahan aahe mi,majhe husband ani ek mulgi) kahi kahi dusre suddha padarath banavtat ani agdi sagal kitchen swacha aavrun suddha taktat.te jengva kahi recipe banavatat tnhva mi ani majhi nulgi cutting - chopping ashi madad karto.tumchi cooker madhye pav bhaji chi idea mala khip avdali,chhan jhaliye pav- bhaji.madtcha .👌👌👌👌👌❤️❤️
मस्त सरिता
खूपच easy सांगितलीस पटकन तयार❤
खुप छान झाली पावभाजी आम्हाला पण खुप आवडते पावभाजी 😋😋
खूप खूप मस्त ..अशा पद्धतीने नक्की करेन .व्हिडिओ खूपच छान
खुपच छान पद्धतीत बनवली आहे👌👌🙏🙏
खुपच सुंदर ❤
झकास लैच भारी पाव भाजी🎉❤
Are wa kya bat hai nakki Karu baghanar tai 🍫🍫❣️❣️
नक्कीच करणार 👌👌👌
मस्त मस्त,,जीरे हवेत पण यात ,,छान लागते टेस्ट
खुपच छान. पावभाजी एकदम सोपी करून तुम्ही सांगितली.तुम्हाला खुप धन्यवाद.
आम्ही पाव भाजीत फ्लॉवर जास्त घालत नाही,फार उग्र वास येतो,अगदी छोटी फुलं, बाकीच्या भाज्या घालतो,सिमला मिरची थोडी जास्त.
Barobar
नक्की बनवणार.👌🤤
वा खूप👏✊👍 सोप्पी मस्त पावभाजी 👌
Thank you for sharing your real kitchen with this favourite recipe..
Tumhi pavbhaji masala kontya brand cha vaparta?
Mast ch 👌👌👍
अगं ताई , असं वाटत की,आम्ही पण तूझ्या किचन मध्ये तुझ्या बरोबर आहोत की काय, तूझ्या किचन मध्ये,तू वावरते आहेस , खूप छान वाटतंय ❤❤
किती भारी व्हिडिओ आहे👏👏❤️
Perfect❤
Srita tuzi family khup chan aahe manu tar khup god ahe
नक्की करणार 👌👌ही रेसिपी
अहाहा !!खूप सुंदर झटपट पावभाजी
सरीता ताई , पावभाजी खूप खूप छान झाली 😍😍😋😋 बघतांना तोंडाला पाणी सुटले ❤ धन्यवाद ताई 🙏🙏
Masth masth madam nice recipe 👌👌
माझे आहो स्वयंपाकात मदत करत नाहीत त्यांना साधा चहा सुध्दा येत नाही.. 😉 हा पण घर आवरायला खूप मदत करतात , त्यांना घर स्वच्छ लागतं पसार असला की ते स्वताहाच आवरायला घेतात . ती सुद्धा खूप मोठी मदत होते मला 😊
Kharach, purushana kitchen madhye kamala lavna he ek fad zalay aajkal. yapekhsha itar swatchatechi lame tyachyakadun karun ghyavit.
Pavbhaji A1 ❤ mala khup aavdte
नमस्कार मी नवरोबा असलो तरी दापोलीत शेता कडे काम चालू असते त्या वेळी एकटाच असतो
पसारा न करता ओट्यावर पीठ न सांडता तांदून नाचणी भाकरी भाजतो बरका
आजची पाव भाजी ची पद्धत समजली मी नक्की करून बघेन
अरे हो आजचा पेहराव छान आहे माफ करा पण बदलाव जर व्यवस्थित असेल तर बोलायला हवे
खूप छान आणि सोपी पद्धत ताई मस्तच😊❤
मस्त झटपट आणि खमंग टेस्टी 😋😋
Mast pav bhaji zali aahe.
वाव मस्त खूपच छान 😋😋🥰❤
सुंदर ताई ❤️❤️🙏🙏
Khup chan , soppi method sangitali.
छान भाजी👌👌👌
Khup chan
Thanks Tai,Pav Bhaji khupach tasty jhali
Tumhi khup chan bolata ❤
Mast khup Surekh ani soppi padhat ❤
Khup Chan video tai Ani tumhi khup Chan bolta khupch god
मी , पत्ताकोबी , लालभोपळा , बीट घालते . नागपूरकडच्या साईडला पत्ताकोबी वापरतात.एका ठेलेवाल्याला मी लाल भोपळा घालतांना पाहिला . खूप प्रसिद्ध होती त्याची पावभाजी . तेव्हापासून मी पण वापरते .बीट तर रंग येण्यासाठी थोडासा वापरायचा .
Mastch ❤ yummy 😋😋
👌👌👌खूप छान ताई