मऊसूत तरीसुद्धा कणकण मोत्यासारखे फुलणारी गव्हाची लापशी| गव्हाची लापशी| लापशी | Lapshi | Lapsi| Sanja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 сен 2024
  • मऊसूत तरीसुद्धा कणकण मोत्यासारखे फुलणारी गव्हाची लापशी| गव्हाची लापशी| लापशी | Lapshi | Lapsi| Sanja
    #anitasfoodbasket
    #लापशी
    #गव्हाचीलापशी
    #sweet
    #sweetdishrecipes
    #lapshi
    #lapsi
    #lapshirecipeinMarathi
    #recipesmarathi
    #marathirecipe
    #marathirecipes
    lapsi recipe,lapshi,lapsi,lapshi recipe in marathi,fada lapsi,lapsi banavani rit,lapshi recipe,how to make lapsi,gujarati lapsi,gujarati lapsi recipe,lapshi marathi recipe,gulachi lapshi,fada lapsi recipe,lapshi cha shira,how to make lapshi,fada ni lapsi,lapsi recipe in hindi,lapsi recipe in gujarati,lapsi recipe in marathi,traditional gujarati lapsi,lapsi upma,lapshi recipes,lapsi recipe in cooker,lapshi chi kheer,gavhachi lapshi
    लापशी,गुळाची लापशी,गव्हाची लापशी,लापशी रेसिपी मराठी,लापशी रेसिपी,लापशी कशी करावी,लाप्शी,लापशी,लापसी,लापशी मराठी रेसिपी,लापशी खीर,लाप्सी,लापशी शिरा,लापशी मराठी,दलियाची लापशी,लापशी ची रेसिपी,लापशी कशी करायची,लापशी मराठीमध्ये,मऊ लुसलुशीत लापशी,लापशी कशी बनवायची,भरडा लापशी रेसिपी,लापशी कशी तयार करतात,दलियाची लापशी रेसिपी,लापशी खीर कशी बनवायची,गुळाची लापशी कशी बनवतात,मऊ लुसलुशीत गुळाची लापशी, लापशी रेसिपी
    गव्हाची लापशी साहित्य
    1 कप - गव्हाचा रवा
    1 कप - गूळ
    पाणी - 2 कप
    1 tsp - वेलची पावडर
    4 tbsp - तूप
    -1 pinch - मीठ

Комментарии • 19

  • @alkamande2726
    @alkamande2726 Месяц назад +2

    Hello
    खूप छान डिटेल्स देता तुम्ही. एकदम परफेक्ट रेसिपी बनते तुम्ही दिलेल्या टिप्स मुळे.
    तुमच्या पद्धतीने मी तोंडली भाजी, पुरी, मिसळ असे बरेच पदार्थ केले आहेत.
    अप्रतिम झाले होते.
    पावभाजी, रोजच्या भाज्या , बिर्याणी प्रकार , मुलांसाठी स्पेशल , नाश्ता प्रकार आणि थाळी सिरीज बघायला आवडेल.
    जमेल त्या प्रमाणे सारख्या रेसिपीज पोस्ट करा.
    Always awaiting for your recipe.

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  Месяц назад

      धन्यवाद 🙏🏻😊
      रेसिपी करून आठवणीने फीडबॅक दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🏻😊
      तुम्हाला आणि बऱ्याच जणांनी अजून बऱ्याच रेसिपी दाखवण्याबद्दल सांगितले आहे . मी लवकरच या मेसेजच्या निमित्ताने सांगते की तुम्हा सर्वांना हव्या असलेल्या रेसिपी मी लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेन.
      माझ्यापण ऑर्डर्स चालू असतात त्यामुळे रेसिपी शेअर करण्यास कधी कधी वेळ होतो.

  • @jayard-jp8gn
    @jayard-jp8gn Месяц назад +1

    Khup sundar recipe 👌👌

  • @Yashraj-km1vp
    @Yashraj-km1vp Месяц назад +1

    Khup sundar recipe

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  Месяц назад

      @@Yashraj-km1vp धन्यवाद 🙏🏻😊

  • @smitapatil2594
    @smitapatil2594 18 дней назад +1

    एक नंबर ताई 👌👌

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 Месяц назад +1

    Mastch👍🎉❤️

  • @aparnathorat8675
    @aparnathorat8675 Месяц назад

    Mstch 👍

  • @LataNavvsupe
    @LataNavvsupe Месяц назад +1

    ताईलवकररोजविडीओचीवाटपहातो👍👍👌👌❤️
    ❤️

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  Месяц назад

      मी नक्की लवकर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन. 😊🙏🏻👍🏻

  • @sadhanam3126
    @sadhanam3126 Месяц назад +1

    खूप छान झाली आहे लापशी
    खपली गव्हाचा सांजा करतेवेळी गूळ असाच शेवटी घातला तर चालेल?

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  Месяц назад

      धन्यवाद 😊🙏🏻
      सांजा शिजल्याशिवाय गुळ कधीच घालायचं नाही जर सांजा पूर्ण शिजण्याआधीच गुळ घातला गेला तर सांजा शिजण्याची प्रोसेस तिथेच थांबते आणि सांजा खाताना मऊ लुसलुशीत न लागता कडक किंवा निब्बर लागतो. म्हणून सांजा पूर्ण शिजल्यावर शेवटी गुळ घालावा अगदी व्हिडिओमध्ये दाखवले आहेत तसे.

    • @sadhanam3126
      @sadhanam3126 Месяц назад

      Thanks Tai​@@anitasanghai2023

  • @poonamhingangave9774
    @poonamhingangave9774 Месяц назад +1

    खूपछान घरच्या चक्कीवर रवा कसा काढायचा नेमकी किती नं. ची जाळी लावायची बर्‍याच दा पीठचजास्त पडते

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  Месяц назад

      धन्यवाद 😊🙏🏻
      मी यावर लवकरच डिटेल व्हिडिओ बनवेन.