पावसाळ्यात तर खुप च छान अगदी पौष्टिक, मस्तच.शिंपल्यातुन, एक, एक मोती बाहेर यावा याचंच खुप अप्रुप वाटत , आणि मस्त करायला भाग पाडतं, नाही तरी खाण्याचे शौकीन आपण असतोच.खरचं, शुद्ध मोत्यांची माळ च म्हणावी लागेल, खुप खुप सदीच्छाअभिनंदन.❤❤🎉
मी लापशी आज बनवणार आहे. आणि 100% सुंदर बनणार. कारण तू ज्या पद्धतीने सांगतेस ना ते मला फार आवडते. मी तूझ्या रेसिपी फॉल्लो करते. तुला नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा.❤❤
Sarita tuze saglya receipe che measurement accurate asthe tyamule receipe karyala khupch easy hothe. Thank you so oooo much👏👏😘 lapshi chi receipe khupch Chan 👌👌😋😋
Hi Tai Tujhya navapramanech tujhi recipe hi god sunder aste. Mala comment karayla khup awdt pn mi working women ahe Tyanule wel milel tse comment karte. Yach athvdyat asach rava anla ahe Karun pahte mi. Sunder sunder recipe shikayla milt ahet Hech bhagya. Thank you tai😊
पावसाळ्यात तर खुप च छान अगदी पौष्टिक, मस्तच.शिंपल्यातुन, एक, एक मोती बाहेर यावा याचंच खुप अप्रुप वाटत , आणि मस्त करायला भाग पाडतं, नाही तरी खाण्याचे शौकीन आपण असतोच.खरचं, शुद्ध मोत्यांची माळ च म्हणावी लागेल, खुप खुप सदीच्छाअभिनंदन.❤❤🎉
मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार 🤗💕😀😊🙏🏻
मी अगोदर चुकीच्या पद्धतीने करत होतो आपल्या पध्दतीने केली तर नक्कीच छान होणार
धन्यवाद!
हा लापसी रवा धुऊन नाही घेतला तरी चालतो का?
मी लापशी आज बनवणार आहे. आणि 100% सुंदर बनणार. कारण तू ज्या पद्धतीने सांगतेस ना ते मला फार आवडते. मी तूझ्या रेसिपी फॉल्लो करते. तुला नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा.❤❤
आज आम्ही स्वामींच्या प्रसादासाठी लापशी करणार होतो आणि आज तुम्ही तीच रेसिपी पोस्ट केली त्याबद्दल धन्यवाद 👍
अप्रतिम झालीये लापशी 👌👌👍
मनापासुन आभार 🙏🏻
वाव मस्तच लापशी माझ्या मुलीला लापशी खूप आवडते मी नेहमी तीला करून देते आत्ता श्रावण लागणार म्हटलयवर नक्कीच करणार
सरिता खूप छान समजावून सांगत कृती करतेस. तुझं स्वयंपाक घर खूप आवडते. तुझ्या सर्व रेसिपीज मी करून पाहिल्यात. अशाच नवनव्या रेसिपीज शेअर करत रहा. धन्यवाद
खूपच छान लापशी, मी नक्की करेन
तू परवा बनवलेली अंडा फ्राय करी मी काल केली खूप अप्रतिम झाली ,घरी सगळ्यांना खूप आवडली
मनापासुन आभार आणि धन्यवाद 😊🙏🏻
रेसिपीजचा खजिना म्हणजे ताई आपलं च्यानल. खूप छान लापशी मस्तच. 👌👌👍👍🌹🌹
मनापासुन आभार आणि धन्यवाद
@@saritaskitchen 🙏🙏🌹🌹
ढथरढढयथरढरथरडश्रथश्रडश्रद@@kanchanbhatade4645
अगदी बरोबर 😍👍
Khupach chan jali lapsshi.
तुझ्या रेसीपी खूप छान असतात आणि कशा प्रकारे बनवते ते पण छान सांगतेस म्हणूनच बनवायला पण सोप्या पडतात 👌👌☺☺
तुमचे रोजचे मेनू म्हणजे एक सरप्राइज कारण माझ्या मनातले असतोच ❤
खूप आभार
मला आज करायची होती आणि तुझी रेसिपी समोर आली हा खरंच छान योगायोग आला मला खुप आवडली ही रेसिपी
मस्तच 1 no
येस thankyou so much, khupach सुंदर मस्त रेसिपी ❤❤🙏👌👌wow, allready majhyakade lapshi rawa ahe, thankyou ताई 🙏
पटकन करुन पहा मग..😊🙏🏻
ताई मी करून बघीतली..लगेच खुप सुंदर झाली..लापशी तुमच्या सारखी❤😊
तुमच्या रेसिपी मला खूप आवडतात कारण सगळी सविस्तर माहिती सांगता त्यामुळे मी तो पदार्थ घरी करताना कोणतीही अडचण येत नाही तो पदार्थ छानच होतो🙏❤️
मनापासून धन्यवाद
अप्रतिम माझ्य वडिलांची आवडती लापशी आज ते जाऊन सात महिने झाले ही रेसिपी बघून ते असते तर त्याना लगेच करून खायला घातली असती असे वाटले ताई खूपच छान
🤗😊🙏🏻
Ksl भारी आहे yaar he.... khup ch mst
Khup chhan Tai
तुमची रेसिपी नुसार बनवला प्रसाद खूप छान झाला.
thank yoy ताई ❤🎉
अप्रतिम रेसिपी ,माझा मुलीला फार आवडते वीक मध्ये 2 time मी breakfast la banvte,खूप छान video...😊
मनापासुन आभार आणि
Tai eknumbarreshipi ❤
Sarita mast zali hoti lapshi 😋
Saglyach recipe pahayla nahi jamat tyach veles pn je kahi bnavaych ast te yet astana pn ekada nakki pahtech ani mg karte.
Kitchen madhli ghatta maitrin ❤🥰
Al the best👍💯
वा वा मस्तच लापशी झाली आहे अप्रतिम ❤❤❤❤
मनापासुन आभार आणि धन्यवाद
अप्रतिम 😋😋😋😋🤤🤤🤤🤤👌🏼👌🏼👌🏼❤️❤️❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
tai तुमची रेसिपी खरच खूपच छान आहे मी नागपंचमी निमित्त आज गव्हाची खीर बनवली आहे suprb झाली 👌👌💯💯👍
मनापासुन आभार आणि धन्यवाद
khupppppp sunder goaddddddd.no.one.mala khup ..........karayachi hoti.me nakkkki karun sangen.thanks.god bless you khupppppp.personli mala khup aavadatey.
मनापासुन आभार
Waaah... Khup chhan Tai... Mi nehami tumchya recipies try karat asate agadi perfect na chukta banatat padarth...❤
नेहमीप्रमाणे सोपी पण छान रेसिपी, घरात असलेल्या सामानातुनच होणारी पारंपरिक रेसिपी 😊😊
Thank You 💕
Khup chaan zali lapsi
Khupach mast
Lapsi receipe khup chan padhtine agadi mandiratlya prasada sarkhi tumhi banavli ahe Sarita ji khup aabhar tumche
मनापासुन आभार आणि धन्यवाद
😋😋😋😋😋😋nkkich I will try to recipe dear
Sure 😊
एक नंबर
Yummy खूप छान नक्की ट्राय करेल 😋😋
Thanks
खूपच छान रेसिपी खूपच छान रेसिपी मस्तच तुम्ही ट्राय केलं खूप मला आवडली छानच सुंदर रसरशीत लापशी बनवली🎊👍
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Mastch an ekdam soapii padtine sangitli banvli me nakki try karen thanks mam😊
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Khupch chan astt Sarita tuze padhartha..recipes 👌👌 me karte perfect hott agdi chan 👍👍🤗😍
आभार
Khup गोड lapshi...अगदी तुझ्या सारखी...😊❤
मनापासुन आभार
Khup chan lapshi👌👌👍😋💖
Thanks
Khupchan shravan mhinyat so HELPFUL thanks for sharing God bless you all 😋👌🙏❤
My pleasure 😊
आज संध्याकाळीच बनवते . मस्तच ताई 👌👌
Thanks 🙏🏻
सरीता ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी केक बनवला खूप छान झाला
मस्त
Khup mast mazi aai same ashi banvte lapshi mala khup avdte 😋😋👌
तुम्ही ही करून पहा आवडेल
Mastch recipe mazya husband la khup aavdte Lapsi nakki banven h tq Sarita 😊😊
नक्की बनवा
मी तर या रेसिपीची वाटच बघत होते... thank you tai .....😊❤
मनापासुन आभार
सरिता ताई मस्तच, आणि तुझं प्रमाण म्हणजे बेस्टच
धन्यवाद
रसरशीत दाणेदार लापशी 😍😍😋😋👌👌खूप खूप छान झाली ❤ धन्यवाद ताई 🙏
Manapasun dhanyawad
खुपच छान...हेल्दी...मी नक्की करेन🎉❤
आभार
खूप छान अगदी तोंडाला पाणी सुटले.😊😊
खूप छान रेसिपी आहे सर्वांना आवडणारा पदार्थ आहे
मनापासुन आभार
माझी बायको पण मस्त बनवते....एकदम स्वादिष्ट❤❤❤
मस्त की मग !! तुम्ही पण द्या कधीतरी आपली एखादी रेसिपी बघून त्यांना बनवून
Sarita tuze saglya receipe che measurement accurate asthe tyamule receipe karyala khupch easy hothe. Thank you so oooo much👏👏😘 lapshi chi receipe khupch Chan 👌👌😋😋
मनापासुन आभार
खूपच छान लागत असेल 👌👌👌
Yes..thanks
खूप छान एक नंबर.❤❤❤❤
Thanks
❤ tasty lapsi
मी आत्ता बनवली आहे छान झाली आहे.
खूप सुंदर 😋😋😋😋😋
Thank You 💕
खुप छान म खूप दिवस पासून ताई तुझ्या या रेसिपी ची वाट पाहत होते 😊
खुप खुप धन्यवाद
गोंदवले ला आत्ता सध्या अशीच द्रोण मधे लापशी दिली जाते ,खूपच अप्रतिम लागते 👌👌तशीच same तुम्ही बनवलेली दिसत आहे..
हो अगदी बरोबर... धन्यवाद
Tai mi khandvi chi recipe karun pahili khup chaan zali thank you...achuk pramaan sangitlas 👍👍👍👍 aata lapshi karun pahin.....
नक्की करा
👌🏻 खूपच छान आहे लापशी
Thanks 🙏🏻
वा, वा,एकच नंबर!!
मनापासुन आभार
I made this lapshi same like you,best.
Very delicious .
Wow yummy..its my favourite ❤
Thank You 💕
Kup chan zali tai
खूपच छान रसरशीत लापशी ❤❤
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Yummy 😋😋
Tumchya sarkhich god❤❤
❤️💕🙏🏻👍🏻
मी तुमची बगुन lapsi केली खूप छान झाली थँक्स
Wow Mastch, Thank you tai 👌😍😋🙏
Most welcome 🤗
Khupch chan 👍👍🙏
धन्यवाद
Tumchi recipe bagitali ki lagech kayavishi vatate❤mast lapshi 😊
मनापासुन आभार
खूपच छान मला खूप आवडते लापसी
धन्यवाद
Khup maast receipe dhakavlit tai🎉
धन्यवाद
वाह!!❤️❤️छान ताई 😋😋👌👌👍👍🙏🙏😊
आभार
सरीता तुझ्या रेसिपी खुप छान असतात मी नक्की करून बघणार
आभार
खूपच मस्त झाली आहे लापशी.
आभार
छान मस्त माजा आगया
Thanks
Aaj gondawlekar maharaj punyatithi...aaj keli hi lapshi...faar chaan jhali...dhanyawaad
pista ghalaycha khup chan lagte & diste pan chan
मी बनवणार आता गोकुळाष्टमी la.😊❤
Khup khup mast tai❤❤
धन्यवाद
Khup chan lapsi❤
Thanks
खूप छान मस्तच !
Thanks
ताई तुझी रे सिटी खूप छान आहे
Hi Tai
Tujhya navapramanech tujhi recipe hi god sunder aste.
Mala comment karayla khup awdt pn mi working women ahe
Tyanule wel milel tse comment karte.
Yach athvdyat asach rava anla ahe
Karun pahte mi.
Sunder sunder recipe shikayla milt ahet
Hech bhagya.
Thank you tai😊
मनापासुन आभार आणि धन्यवाद..
Tai khup Chan zhali ahe lapshi ❤
Bahut acchi recipe hai❤😊my favourite 😘
Thank u
खुप छान मला लापसी खुप आवडते
Khup chhaan mastt recipe
Majhe ajoba nehmi khaay che hi ashi laapsi mhanun majhi sudhha agdi mana paasun aavadti recipe
Khup dhanyavaad 🙏🙏🙏
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Khup Chan recepi Tai ❤
Tai aaj tumhi सांगितल्याप्रमाणे लापशी केली खूप सुंदर झाली thank you so much 😊❤
मनापासुन आभार
खूप छान 👌👌 मी साधारण अशीच बनवते.❤❤
छान
छान
@@saritaskitchen ❤️
Recipe pahnya adhich sangte yummmmy.😊
Thank u so much 😊👍🏻
लापशी एकदम भारी बनवली रक्षाबंधन स्पेशल काहीतरी दाखवा❤❤
नक्की
Wow very Chan... Nice..
Thanks you 😊
खूप छान रेसिपी,,,,👌👌
धन्यवाद
Khup chan👌👌
Thanks
सज्जनगडावरची लापशी आठवली मस्तच रेसिपी
मनापासुन आभार
My all time favourite sweet item, aamchya gavi kutlehi function asl ki lapsi astech, mi asich bnvte lapsi👌👌👌😋
खूप खूप धन्यवाद
Khup chan recipe 😛
Thank You 💕