3 महिने टिकणारे खुसखुशीत तीळाचे लाडू | 100% कडक न होणारे 1 किलो तीळ लाडू 5 टिप्स Tilache Ladu Recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии • 1 тыс.

  • @purnendabhanat
    @purnendabhanat 11 месяцев назад +13

    नमस्कार, नवीन वर्षाच्या सुंदरतेत आणि सुरक्षित जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!! ❤❤❤आणि धन्यवाद 🙂
    गावरान तेल मकर संक्रांतसाठी माहिती असते वापरायचे संरिता म्याडम आणि गुळाचे प्रमाण आणि योग्य व रेसिपी सांगायचं एक सारखं केले तर टिप्स दिल्याबद्दल सर्वांना एखाद्या पूर्वीचं तिळ तिळ गुळ देणं केलेत्याबाबत खुप गोड, गोड शुभ शुभेच्छांचा!!

  • @prachisarang7816
    @prachisarang7816 11 месяцев назад +1

    मी आज तु दाखवल्या प्रमाणे तिळाचे लाडू केले,खुपच छान झाले,दातांचा प्राॅब्लेम असलेल्यानी असे लाडू करावेत,भरपूर खाता येतात, सरिता खुप खुप आभारी आहे, तुझ्या ब-याच रेसिपी ट्राय केल्या आहेत, आता पर्यंत सगळ्या छानच झाल्या आहेत.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      मनापासून आभार🙏

  • @ratnabagwe9028
    @ratnabagwe9028 11 месяцев назад +2

    मी.ही याच पध्दतीने लाडू करते छान खुशखुशीत होतात .छान सोप्या पध्दतीने सागितले.

  • @aparnabhosale3033
    @aparnabhosale3033 11 месяцев назад

    ताई मी आज तिळाचे लाडू केले, खूप छान आणि perfect झाले. तुमचे खूप आभार. तुम्ही जसे किलो चे आणि वाटी चे माप सांगता त्यामुळे खूप मदत होते जिन्नस बनवताना. काही confusion राहत नाही.असे कुणी आतापर्यंत मी तरी बघितले नाही. तुमची गाजर हलवा रेसिपी सुद्धा मी बघून केली होती. ती सुद्धा खूप उत्तम झाली होती. असेच तुमचे मार्गदर्शन आम्हास लाभो.😊 स्वामींची कृपा तुमच्या कुटुंबावर सदैव राहो.❤

  • @vidyafashion7268
    @vidyafashion7268 11 месяцев назад +93

    ताई तुम्ही छान टिप्स देत रेसिपी दाखवता त्यामुळे लवकर लक्षात येते 👍

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад +11

      Thank You so much

    • @mohitp5934
      @mohitp5934 11 месяцев назад +2

      ❤❤❤❤​@@saritaskitchen

    • @UshaKalyani-dh3li
      @UshaKalyani-dh3li 11 месяцев назад

      ​@@saritaskitchen😂😂❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤😂😂❤❤❤😂❤😂❤😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤❤❤❤❤❤😂❤❤❤❤❤❤❤❤

    • @ashahaldankar9759
      @ashahaldankar9759 11 месяцев назад

      Very nice

    • @priyankakhetale1509
      @priyankakhetale1509 11 месяцев назад

      Chan tai

  • @anilkumarumathe8929
    @anilkumarumathe8929 10 дней назад

    तुमची सांगण्याची पध्दत खुप च छान आहे.अगदि बारकाईने सांगता.गुळपोळी केली सर्वांना आवडली . धन्यवाद ताई.

  • @shwetabhusare9989
    @shwetabhusare9989 11 месяцев назад +32

    संक्रांतीच्या तयारीला सुरुवात झाली 😊
    खूप सोपी आणि मस्त रेसिपी आहे लाडू ची सरिता मी नक्की करणार या वेळी thank you so so so much Sarita ❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад +3

      मनापासून धन्यवाद आणि आभार 🙏🙂🩵💚💛

    • @anitasakpal5788
      @anitasakpal5788 11 месяцев назад

      😢

    • @vaishaliparulekar9873
      @vaishaliparulekar9873 11 месяцев назад

      Your all dishes are tasty and nice explanation also good. Thanks🎉❤😢

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      Thanks

  • @prachiraut5996
    @prachiraut5996 11 месяцев назад

    आज मी केले तिळगुळ तुमची व्हिडिओ पाहून
    खरच खूप छान मऊ झालेत
    खूप धन्यवाद
    नाही तर पाहिले खूप कडक नाही तर कोरडे व्हायचे
    पण आता खूप भारी झालेत

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 11 месяцев назад +11

    Hi, सरिता तीळगुळ रेसिपी साध्या सोप्या पद्धतीने सांगितली👍मला तीळगुळ फार आवडतात 😋❤️

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад +1

      मस्त.. करून पहा आणि मजेत खा

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 11 месяцев назад

      छान तिळाचे लाडू. 👌👌🎉❤😊

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 11 месяцев назад +2

    मला असेच आवडतात लाडू .. कडक नाही...मस्तच..
    तुमचे लाडू कधी बिघडले नाहीत मग या टीप्स चां उपयोग होतो की नाही कसे कळणार❤

  • @jayshreeingole2080
    @jayshreeingole2080 11 месяцев назад +3

    सरीता खुप छान टिप्स सांगते आणि रेसीपी खूप सोपी करुन सांगतेस खूप धन्यवाद आणि संक्रातीच्या शुभेच्छा🤗🤗 👌👌

  • @prajaktabhagat3515
    @prajaktabhagat3515 11 месяцев назад +2

    Khup chan recipi taiii... Khup chan samjun sangta... Me pahilandya bagitali tumchi recipi.. Pan mst vatte tnx😍

  • @nikitanaralkar693
    @nikitanaralkar693 11 месяцев назад +12

    वेलची जायफळ सुखे खोबरे डाळे टाकून बनवा अजून छान लागतात

  • @shrutichandna9056
    @shrutichandna9056 11 месяцев назад

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अगदी पूर्णपणे तेच माप घेऊन लाडू केले आणि इतके सुरेख झाले लाडू माझ्या घरी आवडले ❤..thank you 🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      Thank u so much. खूप खूप धन्यवाद

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 11 месяцев назад +7

    सरिता,मकरसंक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा.तिळाचे लाडू खुप छान.तुझ्यासारखेच गोड. 😊

  • @ldm8725
    @ldm8725 11 месяцев назад

    सांगायची पद्धत खूप सुंदर,उच्चार एकदम स्पष्ट,त्यामुळे ऐकतच रहावेसे वाटते.. टिप्स पण छान असतात.सुंदर... रेसिपि लगेच करून बघाविशी वाटते...😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      मनापासून धन्यवाद 🙏👍🙂

  • @savitajadhav590
    @savitajadhav590 11 месяцев назад +3

    सरिता तुम्ही खूप सोपी आणि सुटसुटीत पद्धत एकदम सोप्या भाषेत सांगितली आणि त्यामुळे आपल्याला पण जमेल असा विश्वास निर्माण झाला😅मी नक्की करून पाहणार. आणि लाडू जर इतके छान होणार असतील तर तीन महिने नाही तर 3 दिवस पण टिकणार नाहीत आमच्या घरात😋 खाऊन फस्त होतील😂

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад +1

      हे मात्र ख़रं!! अगदी लगेच संपतात
      मनापासुन धन्यवाद

  • @ManishaThube-mb5vt
    @ManishaThube-mb5vt 11 месяцев назад +1

    सरिता लाडू तर अप्रतिमच आहेत पण त्या बरोबर सांगितलेल्या टिप्स खूप महत्वाच्या. Thank you👌🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      मनापासून धन्यवाद

  • @priteekale4427
    @priteekale4427 11 месяцев назад +5

    Hey Sarita ji ..
    Your recipe is soo much simple and perfect..tumchya recipe mule mala cooking cha confidence aalay😅😅

  • @vandanasuradkar7216
    @vandanasuradkar7216 Месяц назад

    लाडू छान झाले बेटा,मी पहिल्यांदा करून बघितले धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @ashwinijangam8370
    @ashwinijangam8370 11 месяцев назад +7

    अप्रतिम 😊❤❤

  • @jayasandanshiv3229
    @jayasandanshiv3229 11 месяцев назад

    खूपच छान पद्धतीने टिप्स सांगितल्या... त्याच पद्धतीने मी लाडू बनवले थँक्यू व्हेरी मच

  • @Shaikfatima-iq6wr
    @Shaikfatima-iq6wr 11 месяцев назад +4

    Super duper tasty laddu. Well prepared with perfect Ingredients.I like your recipes.

  • @Shanti_1008
    @Shanti_1008 11 месяцев назад +1

    खूप छान ताई. असे टिप्स सांगत असता त्यामुळे ज्या रेसिपी येत नाहीत त्या , तुमच्याच व्हिडिओ व्हिडिओ सर्च करुन करते. लगेच जमतात. पहिल्याच प्रयत्नात 😊🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      मनापासून धन्यवाद 💛🙏

  • @sntambe5017
    @sntambe5017 11 месяцев назад +6

    सरिता aaj mi mau गूळाचे tu सांगितल्याप्रमाणे ladu kele .saglya टिप्स व्यवस्थित kelya ladu mast zale ye khayala आईकडे. Tu mazhya muliavadhi ahes.mi 70 वर्षाची ahe .udya vadya karen v parva गूळपोळ्या. Mr cha birthday 15 Jan la asato.tuzhyamule karanyachi maka उमेद yete.dhanyawad

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад +1

      मनापासुन धन्यवाद
      काकांना वाढदिवसाच्या आनंदी, आरोग्यमय शुभेच्छा 🌼

  • @pravinkhopkar6100
    @pravinkhopkar6100 11 месяцев назад +2

    ताई तुमची रेसिपी खूप छान आहे मला खूप आवडली आहे आणि साधी आणि सोपी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @pratibhajadhav8090
    @pratibhajadhav8090 11 месяцев назад +6

    Very nice as always tai ..🎉🎉🎉❤❤❤

  • @rajshreelele9189
    @rajshreelele9189 Месяц назад

    सरीता ताई दिवाळीच्या शुभेच्छा आजच तिळाचे लाडु सांगितल्याप्रमाणें केले खुपच सुंदर झाले आता कोणताही पदार्थ करायचा म्हटला की टेंशन येत नाही तुमचे पदार्थ छानच असतात प्रमाण व्यवस्थि त असत धन्यवाद 🎉🎉

  • @yogeshwaribhonde670
    @yogeshwaribhonde670 25 дней назад +7

    अरड बोबडे म्हणायची माझी आई शेंगदाणे असे कुटले की😊

    • @deepalisalunkhe701
      @deepalisalunkhe701 4 дня назад

      Motha kut, barik nhi mothi bharad karaychi mixer salag chalu thevaycha nhi mixer chalu karun lagech band karaycha ase 3/4 vela kele ki arad bobade hotat

  • @archanasawant6588
    @archanasawant6588 11 месяцев назад +1

    Thank you so much Tai....gharatil praman gheun suddha recipe dakhavalya baddal ....🙏

  • @ChhayaAvghade
    @ChhayaAvghade 11 месяцев назад +4

    Ata mi madhura recipe nahi baghat tumchi recipe ch baghte

    • @arunkanagalekar8393
      @arunkanagalekar8393 4 дня назад

      असे कृपया लिहायचे टाळण्यासाठी प्रयत्न करा

  • @jayshreepaul738
    @jayshreepaul738 11 месяцев назад

    खूप छान samjun रेसीपी sangta tumhi
    Nav shikya pasun anubhavi गृहिणीला तुमच्या टिप्स upyogi येतात

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 11 месяцев назад +3

    आम्ही यात सुके खोबरं किसून

  • @Synaika
    @Synaika 11 месяцев назад

    वा ताई मस्त सांगता त्या मुळे पदार्थ करायला भीती वाटत नाही कोणाला
    प्रत्येक गोष्ट बारीक सारीक पद्धतीने सांगता

  • @AnitaGhangurde-r5v
    @AnitaGhangurde-r5v 11 месяцев назад +1

    मॅडम तुम्ही सांगितलेलं प्रमाण अतिशय अचूक असते

  • @snehakate7811
    @snehakate7811 11 месяцев назад +2

    सगळ्या पाककृती खूप छान समजावून सांगता. अणि टिप्स पण खूप उपयोगी असतात

  • @vibhawarigandhilad3282
    @vibhawarigandhilad3282 10 месяцев назад

    ताई मी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे तिळाचे लाडू केले आणि ते मस्तच झाले

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 11 месяцев назад +1

    खुप सुंदर अप्रतिम ताई धन्यवाद नक्की करते.

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 11 месяцев назад +1

    तुमच्या रेसिपी छान असतात तुम्ही छान समजावून सांगता खूप खूप धन्यवाद

  • @swapna5794
    @swapna5794 11 месяцев назад

    हाय सरिता!
    तुझी आलेपाक (फक्त गुळाचा) रेसिपीची वाट बघून थकले पण ह्याप्रकारे पाक करून आलेपाक केला आणि अपेक्षित असा खुसखुशीत आलेपाक झाला and now excited to try your this recipe. लाडू मस्त खुसखुशीत होतील यात शंका "तीळमात्र" नाही 😊 Thanks a lot Sarita!

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      sorry या वर्षी नाही जमले , आता संक्रांति नंतर ठंडी कमी होइल पण पुढ़िल वर्षी न चुकता dakhven ❤️

    • @swapna5794
      @swapna5794 11 месяцев назад

      No problem😊
      तुझ्या ह्या टीप्स वापरून आलेपाक खुसखुशीत झाला.😊

  • @SurekhaNerkar-h1x
    @SurekhaNerkar-h1x 11 месяцев назад

    सरीता ताई तूम्ही अगदी समजावून सांगतात त्यामुळे त्या पदार्थाची. चव अजूनच वाढते 🎉🎉

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @Curious81-b4k
    @Curious81-b4k 11 месяцев назад

    Sarita I am outside India , इथे चिक्कीचा गूळ मिळत नाही म्हणून मी वडी करत होते.. अता regular गूळ वापरून तुमच्या recipe ne करून बघीन.. सगळ्या recipes साठी खूप thanks 🙏👌❤️

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад +1

      खरं सांगायच तर चिक्की गूळ पेक्षा साधा गुळ वापरुन छान होतात
      Do try :) Hope you Enjoy

  • @sheetalmayekar1219
    @sheetalmayekar1219 4 месяца назад

    Namskar
    Sarita tumche all product groundnut, sunflower, gool, turmeric, salt, cocount oil mala khup awadle aahe. Tyavar me experiment kele parntu kahi chage zale nahi. Khupch chhhan aahe tumche proudct

  • @priyalgawade8884
    @priyalgawade8884 11 месяцев назад +1

    Mast ttt khup surekh ladoo zhalet thanku recipe share kelya Sathi dhanyawad Sarita tai

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @Crafter_Akshara_
    @Crafter_Akshara_ 7 дней назад

    Tai tumi sangitlyapramane mi aaj tilache ladu kele ....khup chan zale tai ekdam perfect first time kele ani khup chan jamle ...thank you so much tai💕

  • @ashwinishewale4199
    @ashwinishewale4199 11 месяцев назад

    तुम्ही सांगितले तसे बनवले लाडू खुप छान झाले धन्यवाद ताई 🙏

  • @poojasonar6488
    @poojasonar6488 11 месяцев назад +1

    Khup chhan tilache ladu..mi asech krun bghen.

  • @latakaneri3948
    @latakaneri3948 11 месяцев назад

    खुप छान सांगितलेस,गरम ठेवण्याची पध्दत छान आहे.उपयोगी.मी करून बघेन.

  • @REFLEX-s6f
    @REFLEX-s6f 11 дней назад

    खूप छान पद्धतीने सांगितलं ताई आणि लाडू देखील खूप छान झालेत 🥰

  • @savitasatbhai1006
    @savitasatbhai1006 11 месяцев назад

    ताई खूप छान झाले लाडू मी केले तुम्ही सांगितल्याप्रमाणे धन्यवाद

  • @nutanjadhav111
    @nutanjadhav111 11 месяцев назад

    Me pahiyndach ladu bnvle ani khup mast zale
    Ekdam perfect praman ahe tai tuz❤

  • @SandhyaParadkar-ku9pk
    @SandhyaParadkar-ku9pk 12 дней назад

    ❤ मस्त तुझ्या ठणठणीत आवाजाने मन प्रसन्न होते

  • @sntambe5017
    @sntambe5017 11 месяцев назад +1

    Sarita tu kitti chan ahes.tuzhya saglya recipe sunder asatat.khup sunder.dhanyawad

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      मनापासून धन्यवाद आणि आभार ❤️💛💚🩵🙏

  • @LuffyZoro-hr9qk
    @LuffyZoro-hr9qk 11 месяцев назад +1

    खूपच छान तिळगुळ लाडू आणि नेहमीसारख्या तुझ्या टिप्स 😊

  • @dhanashri5
    @dhanashri5 11 месяцев назад

    Chan and parfect recipe..maze ladies kup Chan zale

  • @ManglaManjrekar
    @ManglaManjrekar 11 месяцев назад +1

    मस्त मला करायचे आहेत संक्रांतीला खूप धन्यवाद ताई ❤

  • @aniketbathe1688
    @aniketbathe1688 10 месяцев назад

    Madhuras recipe peksha khp chhan bolta sangta ekdm simpl n shantpne, kuthlahi show off nh ani kay nh mst❤

  • @Wadekar-e4l
    @Wadekar-e4l Месяц назад

    खूप छान झाले आहेत मी पण केले तुमच्या पद्धतीने

  • @dipikanimbalkar5099
    @dipikanimbalkar5099 11 месяцев назад

    Thank you ताई खूप सोप्या टिप्स सांगितल्या आहे मी पण याच प्रमाणें करून बघेल
    तुमच्या सर्व परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा

  • @RekhaAhire-e1n
    @RekhaAhire-e1n 11 месяцев назад

    मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान लाडू ची पद्धत दाखवली

  • @Vijayashirsat02
    @Vijayashirsat02 11 месяцев назад +1

    खुप छान ताई आणि तुम्ही ट्रीप छान सांगितल्या धन्य वाद. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      Dhanyawad..तुम्हाला ही मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sonal7659
    @sonal7659 11 месяцев назад +2

    बघूनच खावेसे वाटत आहे ...🤤 खूप छान recipe ahe tai ...with useful tips....👌👌❤❤ ट्राय करेल मी 😊

  • @anitarale6769
    @anitarale6769 10 месяцев назад

    खूपच सुंदर लाडू झालेत रेसिपी खूप छान आहे

  • @ANKITAAYARE
    @ANKITAAYARE 11 месяцев назад

    खूपच छान रेसिपी खूप साऱ्या टिप्स सोबत दिलेय ताई तुम्ही thanks.. मी नक्की करणार या वेळेस. मकर संक्रांतिच्या तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा...

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      मनापासून आभार आणि धन्यवाद.. नक्की करून पहा

  • @dipalipatilsawant8909
    @dipalipatilsawant8909 11 месяцев назад

    ताई आताच तुमच्या पद्धतीने लाडू केले. खूप छान चव आणि आकार ही ! खूप खूप धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      मनापासून धन्यवाद 👍🙂

  • @supriyarane8614
    @supriyarane8614 11 месяцев назад

    तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा लाडू फार छान पद्धतीने सांगितले

  • @varshapatil3274
    @varshapatil3274 11 месяцев назад +1

    Khup chan ladoo zalet. Mi try karte. Tumchya recipe baghun ek divas mi nakki chan sugran hoin. 😅 thank you for your all recipes tai.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      होणार..नक्की..

  • @seemadeokar9860
    @seemadeokar9860 11 месяцев назад +1

    , खुप छान ताई परफेक्ट लाडू सांगितले. कसब पणाला लावून करता त्यामुळे गोडी पदार्थात उतरते. तुमच्या सारखी

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      मनापासुन धन्यवाद

  • @manalikadam3425
    @manalikadam3425 11 месяцев назад

    Khupch mast g😍😀👌🏻👍🏻.. ewdhe mau n khuskhushit ladu 😋😋😋.. nkki try krnar😀👍🏻

  • @snehagirkar3065
    @snehagirkar3065 11 месяцев назад

    अतिशय सुंदर आणि सोपी रेसिपी सांगितलीत. धन्यवाद ❤

  • @vaishalipandit2181
    @vaishalipandit2181 11 месяцев назад +1

    खूप सुंदर तिळाचे लाडू धन्यवाद ताई

  • @anilgire6589
    @anilgire6589 11 месяцев назад +1

    Lovely tips happy makar sankrati

  • @dipalimagar874
    @dipalimagar874 11 месяцев назад

    Khupach chan recipe sangitali nakki try karin moravala chi recipe share kara please

  • @ashabajpai1255
    @ashabajpai1255 11 месяцев назад

    मस्त ,टेस्टी,लाडू,सोपी पद्धति,टिप्स संगुन चांगली मदत मिडते,👌👌🤗🤗🌹🌹🙏🙏🙋🧑‍🍳

  • @pratidnyakulkarni2634
    @pratidnyakulkarni2634 11 месяцев назад

    धन्यवाद ताई खरंच छान माहिती दिलीत लाडू छान झालेत.🙏🙏

  • @rohinimane4367
    @rohinimane4367 11 месяцев назад

    धन्यवाद शेअर केल्या बद्दल अतिशय उत्तम रेसिपी दाखवल्या बद्दल खूप आभार 👌👌👌👍🌹🌹🌹

  • @vishakhakadam7203
    @vishakhakadam7203 11 месяцев назад +1

    लाडूला नंतर नीट आकार देण्याची टिप फारच छान , मस्त लाडू 😊😊

  • @nishapatil4988
    @nishapatil4988 11 месяцев назад

    सरीता ताई मी तूमची रेशिपी बघून सुंदर असे तीळलाडू बनविले धन्यवाद ताई 🎉

  • @sangitashinde21
    @sangitashinde21 11 месяцев назад

    Ekdam bhary sangitli recipe 👍👌👌

  • @mangalpatil4985
    @mangalpatil4985 11 месяцев назад +1

    ताई मी तुम्हाला बोलणार होती की तिळाचे लाडू दाखवा ते च लाडू खूप खूप छान ताई दाखवले धन्यवाद जिमस्त समजाऊन सांगता जी खूप खूप धन्यवाद जी ताई 😊❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @aditimumbarkar7989
    @aditimumbarkar7989 11 месяцев назад

    Aaj ch try kele khup chaan zaale. Thank u

  • @shwetadhanawade.8543
    @shwetadhanawade.8543 11 месяцев назад +1

    Me try keli recipe khup chan zhale ahet laadu ekdam soft and testy😋
    Thanku Tai😊

  • @shubh11400
    @shubh11400 Месяц назад +1

    Khup Chan tai❤😊

  • @SudhirSamaya
    @SudhirSamaya 11 месяцев назад

    तिलाच्या लाडूची रेसिपी टिप सहित दिली आपन सांगितल्य प्रमाणे केल्यास रेसिपी फेल जात नाही असा माजा अनुभव आहे 😮 संक्रांति शुभेच्या ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      हो...नक्की बनवा...thanks

  • @meghanasawantdesai3052
    @meghanasawantdesai3052 11 месяцев назад

    ताई मी तिलाचे लाडू तुमही दाखवले तसे केले खुप मस्त झाले घरी सगल्याना आवडले. Thank you 😊

  • @sushilakanthe478
    @sushilakanthe478 11 месяцев назад

    खूपच छान रेसिपी सांगितली सरिता तुम्ही,मी पण आजच करून बघते

  • @swatiparab3773
    @swatiparab3773 11 месяцев назад

    Whatever tips you have given , it's very useful . I will try and the I will give the reply. Thanks .

  • @Deepikawaghadkar6519
    @Deepikawaghadkar6519 11 месяцев назад +1

    Khup chhan. me pan ashach prakare karnar thanks 🙏

  • @swatigawai7969
    @swatigawai7969 11 месяцев назад

    खरचं खुप सोप्या पद्धतीने समजावून सांगितल मी संक्रांतीला नक्की बनवणार 😊

  • @44_tanishkharat63
    @44_tanishkharat63 11 месяцев назад

    Khup sunder paddat ..aahe n very easy to do. .thanx Tai

  • @pradnyavaikar5322
    @pradnyavaikar5322 11 месяцев назад +1

    Tai tuzya saglya recipe khup chaan astat,aani ekdum sopya padhatine explain kartes ..... Thank you 😊

  • @rupeshsamarth46
    @rupeshsamarth46 11 месяцев назад

    खूपच छान ताई या संक्रांतीला नक्की बनवणार

  • @chavansam30
    @chavansam30 11 месяцев назад +1

    ताई , तुम्ही दिलेल्या प्रमाणात लाडु एकदम मस्त बनले 🙏🏻 Thank you so much

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      मनापासून आभार

  • @varadarajjorapur6848
    @varadarajjorapur6848 11 месяцев назад

    I like your all recipes, very easily explained

  • @riya7376
    @riya7376 11 месяцев назад

    Tumchi recipe baghun ladu kele mam mast zale लाडू....thanku 😊

  • @sujatapawar2009
    @sujatapawar2009 11 месяцев назад +1

    खूपच सुंदर टिप्स दिल्यात तुम्ही . खूप खूप आभार.आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या.👌🙏💐

  • @diptibalbudhe6006
    @diptibalbudhe6006 11 месяцев назад

    Tae तुम्हीं chan टिप्स देता

  • @mangeshbhoye6998
    @mangeshbhoye6998 11 месяцев назад

    Khup chhan zaley ladu😊.. thankyou

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 11 месяцев назад +1

    ताई खूप छान सोप्या पद्धतीने तिळाचे लाडू बनवले 👌👌👍

  • @jyotivitthalpatilnanded273
    @jyotivitthalpatilnanded273 4 месяца назад +1

    सरिता ताई लाडूंचा बिजनेस घरबसल्या गृहिणीला करायचा असेल तर त्याबद्दल विविध प्रकारच्या लाडूची पॅकिंग आणि त्याचे रेट कसे ठरवायचे त्यावर एक व्हिडिओ बनवा ना प्लीज