ताई , मी आज तुमच्याच परफेक्ट प्रमाणात २ वाटी तिळाच्या म्हणजे exactly double प्रमाणात वड्या केल्या. दोन ताटं भरून छान परफेक्ट भरपूर वड्या झाल्या. मी वड्यांवर घरी केलेला खोबरा किस वर टाकून थापल्या वड्या. सुरेख चमकदार व खुसखुशीत वड्या झाल्या आहेत. Thanks a lot for this wonderful recipe.
वैशाली किती सोपे करून सांगता recepies. नवशिक्या मुलीना सुद्धा सोपे जाईल. आणि तुमचा आवाज तर ईतका गोड आणि natural की तुम्ही तिळाच्या वडीमध्ये थोडा कमी गूळ घातला तरी चालेल. He मी प्रेमाने सांगतेय ❤
खूप मस्त! मी काल वड्या केल्या, पण मी जरा तिळ,दाणे जरा ओबडधोबड ठेवले,ती वडी छान खुसखुशीत लागली,जेव्हां तोडून पाहिली.बाकी चव मकरसंक्रांत! आपली वडी पण छान दिसत आहे.😊
Hi vaishali , aawadli recipe...aani kal kelya mi ya pramanat vadya ...chan zalya vadya 👌perfect . !! Mi pan varun barik khobra kis takun thaplya.chan chav aani rup aale tyamule.😊
ताई , मी आज तुमच्याच परफेक्ट प्रमाणात २ वाटी तिळाच्या म्हणजे exactly double प्रमाणात वड्या केल्या. दोन ताटं भरून छान परफेक्ट भरपूर वड्या झाल्या. मी वड्यांवर घरी केलेला खोबरा किस वर टाकून थापल्या वड्या. सुरेख चमकदार व खुसखुशीत वड्या झाल्या आहेत. Thanks a lot for this wonderful recipe.
अरे व्वा! खुप छान 👍
😊😊
Pp
खूप छान
Khup Chan
तिळ वडी ची रेसिपी छान, पितळी भांडी पण खुप छान
खुप छान आहे नक्कीच करून बघेल संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
रेसिपी तर छानच पण तुमचे बोलणे वडी पेक्षा ही गोड👌👌
♥️♥️
खूपच सुंदर पद्धत सांगितली ताई धन्यवाद 🌹😊
खुपच सुंदर सांगितल आहे वा .
आता केल्या ह्या तील वड्या. अजून चव नाही पहिली पण मस्त दिसतं आहेत. सोप्पी झटपट पद्धत आहे. खूपच मस्त. धन्यवाद.
छान सुटसुटीतपणा रेसीपी मध्ये. वयस्कर माणसांनी फारच सुंदर. 👌👌✌✌❤❤🙏🙏नक्की करून बघेन ताई. 🙏🙏
खूप छान पद्धतीने रेसिपी सांगितली आहे.
Chan ahe recipe,nkki try kren
खुप छान तीळ वडी. नासिक.
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम धन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली
खूप छान रेसिपी 🎉
खूप छान वड्या बनवल्या मी पण करून बघेन धन्यवाद
तुमचा विडिओ मला खूप आवडला मी पण करते
मस्तच की... छान दिसताहेत वड्या अगदी. मी नक्की करून बघेन..धन्यवाद..
गुळ साधा की चिक्कीचा
रेसिपी खूपच छान आहे👌👌
एकदम सोप्पी पद्धत, आभार 👌🏾👌🏾🌹🌹
Khupach chhan recipe sangitali nakki karun baghnar 👌
Sadhi sopi recipe 👌👌👍
तुमच्या रेसिपीज एकदम perfect असतात follow करायला.मस्त रेसिपी
Thank you 😊
Thank u so Much.
मी तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने वड्या करून पहिल्या खूप सुंदर जमल्या.❤
👍👍
Khub Chan, mi nakki karun pahin 👌👌👌
एकदम मस्त आहे
छान आहे रेसिपी नक्कीच करून बघेन.तुमच्या बहुतेक रेसिपीस मी केल्या आहेत
Khup chan recipe mouthwatering😋
किती छान, अप्रतीम तिळाची वडी करुन दाखवली मॅडम 👌👌 अगदी सर्वांना करता येईल, अशा सोप्या पद्धतीने सांगितले 🙏🙏
Thank you 😊
खूप सोपी व छान पद्धत आहे धन्यवाद
खूप छान ताई..... मी करतच आहे तीळवडी..
Wa khup chan ho di makar sankaratichya shubhechya tumhala .saglyana pan❤
Thank you 😊
Ekdam surekh zalya mazya vadya, Thank you.❤
👍👍
Waa masst khoop easy karun sangitlay
ताई या पद्धतीने वडी अप्रतिम झाली धन्यवाद 🙏
👍👍
खुप छान ,साधी सोपी पद्धत आहे.
धन्यवाद 😊
Khub sopya pddtine vadya dakhavlya
Nice Explain easy method tool good
खूपच छान, मस्त ❤❤
Ekdam Mast. Khupach Chan Vadi. 🎉
अप्रतिम सोपी आणि सुटसुटीत रेसीपी 👌👌
Nice recipe Vaishaliji 👌
खूप छान रेसिपी❤
वैशाली किती सोपे करून सांगता recepies. नवशिक्या मुलीना सुद्धा सोपे जाईल. आणि तुमचा आवाज तर ईतका गोड आणि natural की तुम्ही तिळाच्या वडीमध्ये
थोडा कमी गूळ घातला तरी चालेल. He मी प्रेमाने सांगतेय
❤
वैशाली च्या आवाजाला मी केव्हाच like kele hote❤ एक like ' करा सर्व
♥️♥️
Correct
खुप खुप खुप छान धन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली
वाह बहुत बढ़िया ❤
Tai me tumhi sangitalyapranat vadya kelya khup chhan zalya saglyana khup avadlya
Are wa 👍👍
Mast explain kela aahe
धन्यवाद ताई खुप छान वडी बनवली तुम्ही
धन्यवाद 😊
मस्त रेसिपी....करणार कारण आपले आणि पाकाचे😅 जमत नाही.बिनपाकाची वडी बघून खरंच छान वाटले 🎉❤😊
Khoop chhan,nakki karin
Ek No. TIL Vadi Very 👌👍👍👌🌹🎉N🎉✨️✨️✨️✨️✨️Nice Beautiful Superb Awesomely Recipe 👌
खुप छान रेसीपी््आहे
Me pan ssame method ne karte. Pan khobra kis mix karte kiva var perte.
खूपच छान सोपी पद्धत .
नक्की करणार. रेसीपी छान सांगितली. धन्यवाद.
मी पण संक्रातीत अवश्य करून पाहिल .खूप च छान पध्दत आहे .❤
😊👍
Khub Chan explain kela 👌👌
मी केल्या या वड्या खुप छान झाल्या धन्यवाद ताई
Are wa 👍👍
❤ nice recipe 😊❤
तिलाची बड़ी खुप छान झाली सोपी आहे जरुर करु धन्यवाद
Khoopch chhan👌👌
वैशाली तु सांगीतल्या प्रमाणे तीळा चया वड्या केल्या खुपच छान झाल्या 👍🙏
तुला संक्राती च्या शुभेच्छा 🙏🙏
👍👍
धन्यवाद 😊
🙏 ताई खुपचं छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत तुमचे धन्यवाद आम्ही नक्की करुन बघतो.💯👌👌
❤️👍
सोपी पद्धत झटपट तयार
एकदम परफेक्ट 👌 चला ह्या संक्रांतीला लाडू ऐवजी तीळवडी नक्की. म्हणजे घरात मदतीचा हात नको दयायला आणि गरम गरम लाडू वळून तळवे नको पोळायला 😄♥️👍
❤❤Wy
आजच करणार आहे. छान रेसिपी.
.
Khup chan agadi sopya paddhatine sangitle me pn nakki karun baghel......i like❤❤🎉🎉
Khup chan recipe 👍👍
👌👍Chan aahey .Thanku🙏for sharing .
तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात मी तिळाच्या वड्या केल्या, एकदम छान झाल्यात, खुप खुप धन्यवाद🙏
👍👍
Khupchan mast
खुप छान वडी
Khup Chan 👌 ❤
Gul konrad waprla tai
खुपचं छान ताई
Waa ..khoopach Chan
Mi aajach karnar tai khup chan
Khup chan receipe
धन्यवाद 😊
मी कालच बनवली खुप खुसखुशीत झाली 👍
👍👍
खूप छान सांगीतले ताई
Me new aahe aattach subscribe kele 😊tilachya vadya khupch chhan kelya aahet me nakki karun pahnar aahe
Thank you 😊
कृती खूप छान सांगितली मनापासून धन्यवाद❤❤❤
सोपी वाटतेय रेसिपी करून बघेन आज
ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे वड्या केल्या छान झाल्या तीळ वड्या 🙏👌🥰
अरे व्वा 👍👍
आभारी आहे ताई
Diabetic sathi pn sanga
खूप मस्त!
मी काल वड्या केल्या, पण मी जरा तिळ,दाणे जरा ओबडधोबड ठेवले,ती वडी छान खुसखुशीत लागली,जेव्हां तोडून पाहिली.बाकी चव मकरसंक्रांत! आपली वडी पण छान दिसत आहे.😊
Nkki karun baghen 👌
खूप छान रेसिपी ताई 🙏
Khupch Chan recipe mam.🎉🎉🎉❤❤❤.
Khup chan❤
Mast recipe tai
खूप छान ! आजच सर्व तयारी केली होती,पण सकाळी वड्या करणे जमले नाही,नक्की करुन पाहीन.
Kadam parfect 🙏
सुंदर
Hi vaishali , aawadli recipe...aani kal kelya mi ya pramanat vadya ...chan zalya vadya 👌perfect . !! Mi pan varun barik khobra kis takun thaplya.chan chav aani rup aale tyamule.😊
अरे व्वा 👍👍
Khupach mast
मस्त रेसपी आहे
Mam khoopach chaan thanku
Apratim , gul tumhi chhikicha vaparla ki sadha
Sadha
Sopi and chaan recipe .dhanyawad 🙏❤