तोंडात विरघळणारी व महिनाभर टिकणारी नारळाची वडी / बर्फी | Coconut Burfi Recipe |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • तोंडात विरघळणारी व महिनाभर टिकणारी नारळाची वडी / बर्फी | Coconut Burfi Recipe |
    नारळाच्या वड्या | नारळाची बर्फी | नारळाच्या वड्या रेसिपी | नारळी पौर्णिमा विशेष खोबऱ्याची वडी | नारियल बर्फी रेसिपी | Naralachya soft Vadya | Nariyal Barfi |
    • ओल्या खोबऱ्याचा चव / Crushed Coconut - 2 Cup
    • साखर / Suger - 1 Cup
    • मिल्क पावडर / Milk Powder - ½ Cup
    • साजूक तूप / Ghee - 1 Spoon / Acording
    • वेलची पूड / Cordamom Powder - ¼ Spoon
    • पिस्ता / Pistachu - Acording
    🍳 उपवासाचे खुसखुशीत लाडू
    • महिनाभर टिकणारे उपवासा...
    🍳 उपवासाचा बटाटा वडा व सुकी लाल चटणी
    • शोधून सापडणार नाही अशी...
    🍳 पौष्टिक लाडू खास स्त्रियांसाठी
    • प्रत्येक स्त्रियांनी ह...
    🍳 उपवासाचे गोड आप्पे
    • उपवासाचे गोड आप्पे | U...
    #Naralachyavadya#coconutbarfi#नारळाच्यावड्या#नारळाच्यावड्यारेसिपी#नारळाच्यावड्यारेसिपीCookingticketmarathi#coconutmithai#Naralvadi#Coconutrecipe#कोकोनटस्वीटबर्फी#नारियलकीबर्फी#ओल्यानारळाचीवडी# नारळी पौर्णिमास्पेशलरेसिपी#cookingticketmarathi#Nariyalvadirecipe#naralachivadi#howtomakecoconutBarfi#coconutsweetrecipe#Naralvadi#Khobryachivadi#Olyanaralachivadi.

Комментарии • 875

  • @alkajadhav7672
    @alkajadhav7672 Год назад +94

    ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नारळाची बर्फी बनवले खूपच छान झाली आहे आत्ताच केली धन्यवाद ताई

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +23

      अरे वा फारच छान, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा अलका ताई 😊🙏💐

    • @BabuSingh-yk8tp
      @BabuSingh-yk8tp 11 месяцев назад +7

      ❤❤😂🎉😢😮😅😊

    • @DnyanobaLokhande-nz4yx
      @DnyanobaLokhande-nz4yx 11 месяцев назад +1

      @@Cookingticketmarathi है तो उसे तुरंत

    • @samirrahate9858
      @samirrahate9858 11 месяцев назад

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +2

      नक्की करून पहा.

  • @HemaSalvi-qi5wi
    @HemaSalvi-qi5wi Год назад +34

    ताई तुम्ही प्रत्येक रेसिपी खूप प्रेमाने सांगता, अगदी मोठी बहीण सांगते असं वाटत, नारळाच्या वड्या पण छान दाखवल्या नक्कीच बनवते 🙏

  • @dattaraygokhale4894
    @dattaraygokhale4894 Год назад +9

    मी ठाणे शहराचा नागरिक आहे आपला व्हिडिओ छानच रेसिपी एकदम झक्कास मला नव नविन डीश बनवून खायला व खायला घालाला आवडतात आपणास खुप धन्यवाद आणि शुभेच्छा सुध्दा 🌹🙏🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад

      खुप खुप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @user-iy6wu3uw8e
    @user-iy6wu3uw8e Год назад +23

    ताई तुमचा आवाज नारळाच्या बर्फी प्रमाणे मऊ आणि फारच गोड आहे, कठीण रेसिपी सोपी करून सांगितली बनवायला सोप्पी जाते धन्यवाद ताई 😊🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад

      मनापासून खुप खुप धन्यवाद 😄🙏

  • @surekhaagarwal6255
    @surekhaagarwal6255 8 дней назад +1

    Kupcha chin mahitie dieliy. 👌👌👌👍👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  7 дней назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @NehaPujari-wb3th
    @NehaPujari-wb3th Год назад +7

    अतिशय सुंदर पद्धतीने रेसिपी सांगितली, नक्की करून पाहीन 🤤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

    • @alkajadhav7672
      @alkajadhav7672 Год назад

      खूपच छान खूपच छान झाल्यात वड्या

  • @greenlemon8065
    @greenlemon8065 Год назад +8

    मला ही रेसिपी हवी होती आणि अचानक तुमचीच रेसिपी समोर आली मला खूप आवडली नक्की करून बघणार 🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +2

      खुप खुप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @jayashreependse8401
    @jayashreependse8401 5 дней назад

    Khupch chan recipe naral barfi

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 дня назад

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा 🙏

  • @sunitabarmade9786
    @sunitabarmade9786 Год назад +3

    खूप छान आणि सुंदर पद्धतीने बनवली नारळाची बर्फी खूप आवडली 👌👌👍😊

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @ShubhangiJadhav-ee2ws
    @ShubhangiJadhav-ee2ws 4 дня назад +1

    कोल्हापूर ची आहे मी nice video

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 дня назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा 🙏

  • @user-iw1ny5wf4s
    @user-iw1ny5wf4s 11 дней назад

    आजपर्यंत कोणत्याच रेसिपीचा व्हीडिओ पुर्ण किंवा स्कीप न करता बघीतला नाही हा विडीयो सोडुन 😮❤❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 дней назад

      किती छान आणि मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🌹🙏

    • @Ghdhd-tn1td
      @Ghdhd-tn1td 7 дней назад

      मी संभाजी नगरला असते. खुप छान आणि सोप्या पद्धतीने माहिती सांगितली. मी आता करून बघते आणि कळवते तुम्हाला. धन्यवाद.

  • @poonammande5804
    @poonammande5804 Год назад +2

    अतिशय सुंदर रेसिपी एकदमच सोपी रेसिपी आहे वस ई वरुन रेसिपी पाहात आहोत.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @bharatsalunke5685
    @bharatsalunke5685 Месяц назад +2

    ताई बनवायला खूप सोपी पद्धत सांगितले तुम्ही धन्यवाद छत्रपती संभाजी नगर

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Месяц назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @mamthachalawar220
    @mamthachalawar220 Год назад +2

    खरच खूप छान रेसिपी आहे मी नक्की बनवून पाहते आवळली रेसिपी तूमचा आवाज पण गोड आहे ताई

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @user-hq3bp6gp3v
    @user-hq3bp6gp3v 11 месяцев назад +1

    नारलाची वडी छान दाखवली मि घाटकोपर ईथुन बघत आहे ❤❤❤❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @manishadusane3398
    @manishadusane3398 Год назад +1

    Khupch mast recipe dakhavli

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад

      खुप खुप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @pushpakolge9063
    @pushpakolge9063 Год назад +3

    खुपच छान सेसिपी सोपी करून सांगितली धन्यवाद

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @user-bz7og8os2t
    @user-bz7og8os2t 10 месяцев назад +1

    खूप छान बनवली मला आवडली मी लगेचच बनवणार आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 Год назад +1

    Waaaaaa aflatoon yummy 😋 teasty

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад

      खुप खुप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @chandajadhav8641
    @chandajadhav8641 Год назад +2

    खुपच छान होती आजची पण रेसिपी ताई नकीच करून पाहीन 🙏💐

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

    • @navnathsanap8240
      @navnathsanap8240 11 месяцев назад

      छान रेसिपीज बनवली आहे तुम्ही मीठ पावडर काय बोललात ते कळलं नाही

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      @navnathsanap8240 मीठ पावडर नसेल, milk ( दूध ) पावडर असेल ते.

  • @kunalsonawane9816
    @kunalsonawane9816 Год назад +1

    ताई ही बर्फी खूपच सुंदर आहे खुप छान रेसिपी धन्यवाद

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @prajaktatavre2751
    @prajaktatavre2751 Год назад +2

    Khup chan ahe recipe looking so delicious

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +2

      खुप खुप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @anitabagul4365
    @anitabagul4365 Год назад +2

    Khup chan recipe 👌👌👍🌹🌹😊

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад

      खुप खुप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @MeghaGhadge-tv1er
    @MeghaGhadge-tv1er Год назад +4

    मी बराच रेसिपी पाहिल्या मात्र तुमचे रेसिपी सोपी आणि टेस्टी वाटली, छान .

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад

      खुप खुप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @indianintuitiontarot5
    @indianintuitiontarot5 Год назад +2

    खुप छान बर्फीचा नवीन प्रकार

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @amrutajadhav-kr1ue
    @amrutajadhav-kr1ue Год назад +2

    Khup Chan recipe. Nkki Krun bghanar naivdyasati kheer asai pn pdarth dakhva

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      हो मी नारळाची खीर करणारच होते , नक्की करूया 😊

    • @amrutajadhav-kr1ue
      @amrutajadhav-kr1ue Год назад

      Nkki dakhva

  • @sulbhabhalerao8827
    @sulbhabhalerao8827 Год назад +2

    खूप छान मी पण अशाच वडया करते

  • @mandakinirananware781
    @mandakinirananware781 Год назад +2

    मी तालुका दौंड मध्ये एसआरपी ग्रुप सात मधून तुमचा व्हिडिओ पाहिला आहे छान वाटला

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @pragatikarambale3372
    @pragatikarambale3372 Год назад +2

    Kharach chhan recipi goad aawaz👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद प्रगती ताई 😊🙏
      रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या भरपूर शुभेच्छा 💐

  • @SumanJadhav-md6zb
    @SumanJadhav-md6zb 4 месяца назад +2

    Khup chhan recepe Tai. Thank you.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  4 месяца назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @sujatapendbhaje8194
    @sujatapendbhaje8194 Год назад +1

    खुप छान रेसिपी आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @poonamchavan5467
    @poonamchavan5467 5 дней назад +2

    सुंदर ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 дней назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून बघा, Share करा 🙏

  • @kumudpathak6887
    @kumudpathak6887 Год назад +1

    खूप छान आणि सोपी पद्धत दाखवली आहे.नक्की करून पाहू . पुणे.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @manojdeshmukh3695
    @manojdeshmukh3695 11 месяцев назад +1

    खुपच छान व सोपि पध्दंत वापरली आहे ताई. ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @jayashreepawar295
    @jayashreepawar295 Год назад +1

    नमस्कार ताई मी बारामती वरुन ही रेसिपी पाहत आहे खुप छान आहे मी नक्की करून पाहीन

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @sujatamohite3881
    @sujatamohite3881 Год назад +1

    Khup Chan Kalyan

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад

      खुप खुप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @arunsadarjoshi7948
    @arunsadarjoshi7948 Год назад +1

    सुंदर नारळाची वडी झाली आहे.
    धन्यवाद ताई.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @nilimasoftwares9532
    @nilimasoftwares9532 9 месяцев назад +2

    ताई खुपचं छान मी लगेचच तयार केली खुप छान झाली धंन्यवाद मी बदलापुर येथे राहाते मुंबईत 😊

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  9 месяцев назад +1

      अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊
      कृपया रेसिपी शेअर करा 🙏

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka 10 месяцев назад +1

    Ohho...Yummy recipe😋😋😋

  • @purnendabhanat
    @purnendabhanat Год назад +1

    वेलची युक्त चहा पावडर खूपचं उत्तम कल्पना आहे., ताई 🙋🏻

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +2

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @priyakapse2540
    @priyakapse2540 11 месяцев назад +1

    Khup chan barfi resipi sister

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @indirakamble1090
    @indirakamble1090 Год назад +2

    सुंदर रेसिपी 👌🏼🌹

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @goshtimahatvachya234
    @goshtimahatvachya234 11 месяцев назад +2

    छान 👌👌
    मी हिंगणघाट जि.वर्धा येथून बघितला हा विडिओ

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @alkapawar3668
    @alkapawar3668 Месяц назад +1

    ताई मी हि वडी करून बघितली अप्रतिम झाली
    (कल्याण)

  • @nuzhatkupe9409
    @nuzhatkupe9409 3 месяца назад +1

    Mumbra- very nice mashallah.will try soon

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 месяца назад +2

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @sanghaikamble6750
    @sanghaikamble6750 11 месяцев назад +1

    ❤️ khupch chan hahe hi recipe.dhanaywad aple tayi 🙏. Hi recipe sopya paditini sagitlay badal.🥰🤝❣️

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +2

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा, क्रुपया Share करा.

    • @sanghaikamble6750
      @sanghaikamble6750 11 месяцев назад

      @@Cookingticketmarathi hoo naki tayi.👍

  • @VinodWagle-ix2yy
    @VinodWagle-ix2yy Год назад +2

    Nice

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @user-zq5mb8gc3d
    @user-zq5mb8gc3d 11 месяцев назад

    Khupch chhan Tai 👌👌👌(, Dhule )

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @user-pj5fi1md5r
    @user-pj5fi1md5r Год назад +1

    खूप छान नारळाच्या वड्या झाल्या ताई

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @user-jq2fv3te8b
    @user-jq2fv3te8b 11 месяцев назад +2

    खूप छान रेसिपी होती ताई

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @harshalagharat6783
    @harshalagharat6783 11 месяцев назад

    Khup chhan narlachi wadi 👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
      नक्की करून पहा.

  • @rajashreekulkarni6215
    @rajashreekulkarni6215 Год назад +1

    फारच सुंदर

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад

      खुप खुप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @sheetalnachare5529
    @sheetalnachare5529 Год назад +1

    खुप छान नारळी वडी

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @madhuripundlik6884
    @madhuripundlik6884 Год назад +1

    सोपी पद्धत आहे तुमची मी आभारी आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @anuradhahardikar7997
    @anuradhahardikar7997 Год назад +1

    छान वाटली बर नारळाची बडीपांढरी शुभ्र

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @farahkitchensecrets1394
    @farahkitchensecrets1394 Месяц назад

    Wow amazing ❤🎉thanks for sharing 👏

  • @alkagharge7282
    @alkagharge7282 3 месяца назад +1

    ताई तुमची रेसिपी आवडते तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे मी मुंबई गोरेगाव ला राहते 8:09 8:09 8:09

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 месяца назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @rupalikaradkar-om2rh
    @rupalikaradkar-om2rh 11 месяцев назад +2

    MI Maharashtra madhun video video pata hai ATI khubsurat recipe sangeet dhanyvad

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासून खूप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @medhapatki3977
    @medhapatki3977 Год назад +2

    खूप छान विडीओ. विशेष आवडलं वेलची पूड कशी करावी हे जाता जाताच लगेच सांगितलंय. इतरांप्रमाणे दुसर्या लिंक वर जाऊन बघून यायला नाही सांगितलं

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @schavan1424
    @schavan1424 7 дней назад

    छान व्हिडिओ

  • @chetnasolanki9907
    @chetnasolanki9907 11 месяцев назад +1

    Chhan chhan chhan tondat pani ale❤😂

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏

  • @anilshinde8428
    @anilshinde8428 Год назад +2

    Nice recipe tai.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @user-rs7fl5lw9r
    @user-rs7fl5lw9r Год назад +2

    मी अरूणा शरद नायकवडी शिराळा तालुका पोलिस दक्षता कमिटीची सदस्य आ आहे तुमच्या नारळाच्या वड्या खुप आवडल्या मी करायचा प्रयत्न करतो तुमचा फोन नं पाहिजे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @wilmamenon9841
    @wilmamenon9841 Год назад +3

    Love the elachi powder idea..recipe too I will try . thanks for sharing.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @shrijslmanjare9770
    @shrijslmanjare9770 Год назад +1

    Thanks tai mla khup aavdli नरदाची बर्फी mi akola शहर येथुन pahat आहे,,😊

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @user-iv6dk9vf3x
    @user-iv6dk9vf3x Год назад +1

    Sunder Aani Chhan Sopi Paddhat Sangitali Tumhala Lakh Lakh Shubhechha Me Supriya Shinde

  • @ashajarad7642
    @ashajarad7642 9 месяцев назад +2

    खूपच मस्त👌
    आशा (बारामती )

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  9 месяцев назад +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @rukminigaikwad8324
    @rukminigaikwad8324 2 месяца назад +2

    ताई मी सातारा हुन आहे फ्रिज घेतला की नक्कीच ट्राय करीन

  • @harshadapimpalkar6903
    @harshadapimpalkar6903 Год назад +1

    तुम ची रेसिपि आम्हाला खुप आवाडली आम्ही हिंगणघाट वरुण तुमचा वीडियो बगत आओ

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад

      खुप खुप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @rekhakhatav5795
    @rekhakhatav5795 Год назад +1

    अतीशय सुंदर उत्तम रेसिपी 👌👌👍❤️

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @darshanashelar6035
    @darshanashelar6035 11 месяцев назад +2

    Khup chan recipient tai

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @dhananjayrekhe9599
    @dhananjayrekhe9599 Месяц назад

    (Kharghar ) recipe khup chan ahe tai

  • @anitamore7899
    @anitamore7899 10 месяцев назад

    खूपच छान रेसिपी सांगीतली आजच बनवते ताई पुणे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @proudindian6214
    @proudindian6214 Год назад +1

    Khup chyan padhatine sangitale

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @vijendrayadav2050
    @vijendrayadav2050 Год назад +1

    खुप सुंदर आहे. काही तरी नवीन

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @Babyfun1402
    @Babyfun1402 Год назад +3

    खुप सुदर रेसिपी मि पुुनयातुन रैसिपि बघते

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @swatihuddar4484
    @swatihuddar4484 Год назад +1

    खुप छान ताई आता मी करून बघते धन्यवाद

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @alkagovindakhambalkar2388
    @alkagovindakhambalkar2388 11 месяцев назад +1

    मला हि रेसिपी खुप आवडली धन्यवाद

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @radhikaatulpawar2445
    @radhikaatulpawar2445 Год назад +1

    उत्तम खायला पण चविष्ट लागते

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @vandanapawar4955
    @vandanapawar4955 5 месяцев назад +1

    Chan vadeya kelaya Tai mi pan karun bagti Lonavala

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @paputore2101
    @paputore2101 Год назад +1

    Wow khup chan aahe ani mala khup aavdli ❤❤❤❤❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @MrudulaDharmadhikari-wm9on
    @MrudulaDharmadhikari-wm9on Год назад +2

    Mala Khupach Avadli vadi Narali pornimela nakkii bet Karin 👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😄
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @RekhaPatel-vg6qe
    @RekhaPatel-vg6qe Год назад +2

    छान च बनवली नारळ वडी!!👌👌👍मी Boisar station panch मार्गावर राहते. नक्की try karel.thank You maam

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @dipakdevkate6204
    @dipakdevkate6204 10 месяцев назад +1

    ताई छान आहे अंबाजोगाई ता ‌. जिल्हा.बिड

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 месяцев назад +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🙏
      नक्की करून पहा, Share करा.

  • @shobhajadhav8225
    @shobhajadhav8225 Год назад +2

    Khupch chan Tai naralacha vadya.mi hi prayatny Karen.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @bapusukale6355
    @bapusukale6355 Год назад +1

    Ati sundar ghatkopar mumbai

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @vithalmahanure
    @vithalmahanure 11 месяцев назад +2

    खूप छान माहिती मिळाली मंगल महानुरे मॅडम लातूरकर

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      Share करा, नक्की करून पहा.

  • @ranjanabilolikar7021
    @ranjanabilolikar7021 2 месяца назад +1

    Very nice

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 месяца назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @jyotikshatriya980
    @jyotikshatriya980 Год назад +1

    Mi nakki karun baghel 😊

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @DeepaliJadhav-iz7up
    @DeepaliJadhav-iz7up Год назад +1

    Koopch mast aani sopi thanks

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @vincenzo07337
    @vincenzo07337 5 месяцев назад +1

    Khu Chan oras sindhudurg

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Shate करा 🙏

  • @poojabhagat3553
    @poojabhagat3553 Год назад +1

    ताई तुमच्या रेसिपीज खूपच छान हो अस वाटतंय बघतच रहावं

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Год назад

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @ashoksonawane1284
    @ashoksonawane1284 11 месяцев назад +1

    धन्यवाद ताई

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @kartiktopalmode7683
    @kartiktopalmode7683 10 месяцев назад

    खूप छान वडी बनविली ताई
    हिंगणघाट👍👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @GirishPatharkar-ib6gg
    @GirishPatharkar-ib6gg 10 месяцев назад +1

    खुप छान सोपया पद्धतीने शिकवल् करून बघू

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 месяцев назад

      नक्की करून पहा 😊
      कृपया व्हिडिओ Share करा 🙏

  • @geetanjalipatil1349
    @geetanjalipatil1349 Год назад +18

    खूप छान👌👍 नारळाच्या बर्फी प्रमाणेच गोड आवज आहे . सांगण्याची पद्धतही खूप छान👍 मी तुमची प्रत्येक रेसिपी बघते आणि त्याप्रमाणे करतेही खूप छान होतात

  • @amoolyawaskar4760
    @amoolyawaskar4760 4 месяца назад +1

    🕉🙏💐Wishing you great day 💐🙏🕉

  • @suvarnapatil4185
    @suvarnapatil4185 Год назад +1

    Kolhapur

  • @suniltirdhankar2746
    @suniltirdhankar2746 Месяц назад

    माणगाव रायगड ❤खुप छान ❤

  • @user-te2iv9eb1z
    @user-te2iv9eb1z 2 месяца назад

    ❤😊khupch chan receipi zali ahe tai🙏