बाप्पासाठी १ तासात होणारा संपूर्ण स्वयंपाक | चिंच गुळाची आमटी, गव्हाची लापशी आणि बरंच काही Veg Thali

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
    1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
    2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
    3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
    4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
    5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchen...
    • Amazon -
    बाप्पासाठी १ तासात होणारा संपूर्ण स्वयंपाक | चिंच गुळाची आमटी, गव्हाची लापशी आणि बरंच काही Veg Thali
    गणपती स्पेशल थाळी 3
    आज सरितास किचन मध्ये आपण गणपती स्पेशल थाळी करत आहोत. यामध्ये आपण लापशी, चिंच गुळ आमटी, भात, बटाटा काप, कोशिंबीर व पापड यांचा समावेश पूर्ण थाळी मध्ये करणार आहोत.
    गणेशोत्सव हा सण १०दिवस चालणारा फक्त गणेश चा जन्मदिवस म्हणून साजरा केला जात नाहीतर तर सामाजिक आणि सामुदायिक उत्सव आहे जो सर्व लोकांना एकत्र आणून ऐक्याचा प्रतीक दर्शवितो. पुढचे १० दिवस दररोज मूर्ती पूजा केली जाते व रोज संध्याकाळी आरती केली जाते. गणेशला आपण नारळ, गुळ आणि २१ मोदक अर्पण करतो जो गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणून संबोधले आहे.
    आज आपण प्रसादासाठी पूर्ण थाळी करत आहोत.
    ही रेसिपी उत्तम होण्यासाठी प्रमाणबद्ध साहित्य व काही टिप्स सांगितले आहेत. स्वयंपाक करण्यासाठीचे योग्य ते नियोजन व सोपी पद्धत कशी असावी याचेही मार्गदर्शन केले आहे. जेणेकरून कमी वेळात नवशिक्यांनाही स्वयंपाक करता येईल.
    लापशी | Lapashi
    • लापशी रवा १ कप | Lapashi Rava 1 cup
    • बारीक चिरलेला गुळ ३/४ कप | Jaggery powder ¾ cup
    • तूप ३ चमचे | Oil 3 tsp
    • पाणी ४ कप | Water 4 cup
    • सुका मेवा | Dry Fruits
    • सुंठ वेलची पूड | Dry Ginger Powder
    • बडीशेप पूड १ चमचा | Fennel Powder 1 tsp
    • ओला नारळाचे काप अंदाजे | Coconut slices As per need
    • नारळाचा चव १/४ कप | Desiccated Coconut ¼ cup
    चिंच गुळ आमटी | Chinch Gul Aamti
    • तेल ३ चमचे | Oil 3 tsp
    • तूरडाळ १/२ वाटी | Tur dal ½ cup
    • तेल २ चमचे | Oil 2 tsp
    • मोहरी १/२ चमचा | Mustard ½ tsp
    • हिंग १/४ चमचा | Asafetida ¼ tsp
    • हळद १/२ चमचा | Turmeric Powder ½ tsp
    • कडीपत्ता | Curry Leaves
    • मेथी दाणे १/४ चमचा | Fenugreek Seeds ¼ tsp
    • गोडा मसाला १ चमचा | Goda Masala 1 tsp
    • लाल मिरची पावडर १ चमचा | Red Chilly Powder 1 tsp
    • मीठ | Salt
    • चिंच कोळ ४ चमचे | Tamarind Syrup 4 tsp
    • गुळ ३ चमचे | Jaggery 3 tsp
    • कोथिंबीर | Fresh Coriander
    बटाटा काप |Batata Kaap
    • बटाटे २ मध्यम | Potato 2 Medium
    • तेल ३ चमचे | Oil 3 tsp
    • मीठ | Salt
    • तेल १ चमचा | Oil 1 tsp
    • जिरे १/४ चमचा | Cumin Seeds ¼ tsp
    • मोहरी १/४ चमचा | Mustard ¼ tsp
    • हिंग १/४ चमचा | Asafetida ¼ tsp
    • बारीक चिरलेला कडीपत्ता १ मोठा चमचा | Finely chopped curry leaves 1 tbsp
    • आले किसून १ छोटा चमचा | Grated Ginger 1 tsp
    • हळद १/४ चमचा | Turmeric ¼ tsp
    • मिरची पावडर १/२ चमचा | Chilly Powder ½ tsp
    • गरम मसाला १/२ चमचा | Garam Masala ½ tsp
    • लिंबू रस / आमचूर पावडर १/४ चमचा | Lemon Juice / Aaamchur Powder ¼ tsp
    • बारीक चिरलेली कोथिंबीर | Finely chopped coriander
    Other Recipes
    गणेशोत्सव स्पेशल थाळी/पाहुण्यांसाठी जास्त प्रमाणात स्वयंपाक बनवताना प्रमाण कसे घ्यायचे? SpecialThali • गणेशोत्सव स्पेशल थाळी/...
    गणेशोत्सव स्पेशल,गौरी आगमनसाठी 1/2 तासात होणारं संपूर्ण जेवण| भाजी भाकरी खीर VegThali SaritasKitchen • गणेशोत्सव स्पेशल,गौरी ...
    दीड तासात गणेश जयंतीचा संपूर्ण स्वयंपाक | नेवैद्य थाळी गाजर मोदक, मटार कोफ्ते Special Neivedya Thali • दीड तासात गणेश जयंतीचा...
    गणेशोत्सव स्पेशल जास्त टिकणारे नारळ बेसनाचे खुसखुशीत मोदक, 5 टिप्ससह | Besan Modak SaritasKitchen • गणेशोत्सव स्पेशल जास्त...
    100% खुसखुशीत / तोंडात टाकताच विरघळणारे रवा नारळ तळणीचे मोदक । तळणीचे मोदक। Talaniche Modak • 100% खुसखुशीत / तोंडात...
    गणेशोत्सव स्पेशल, फक्त 1 वाटी गव्हाच्या पिठाचे 30 मोदक, महाग साहित्य न वापरता माव्यासारखे मऊसूत मोदक • गणेशोत्सव स्पेशल, फक्त...
    असं प्रमाण वापरा "उकडीचे मोदक" लुसलुशीत होणारच। उकडीचे मोदक बनवायची योग्य सोप्पी आणि योग्य पद्धत • असं प्रमाण वापरा "उकडी...
    #गणपतीस्पेशलव्हेजथाळी #बाप्पास्पेशलथाळी #थाळी #व्हेजथाळी #सात्विकप्रसादथाळी #लापशी #चिंचगुळआमटी #GanpatiSpecialVegThali #BappaSpecialthali #Thali #VegThali #Lapashi #Chinchgulamti
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    www.youtube.co...
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

Комментарии • 331

  • @mayuriwagh1321
    @mayuriwagh1321 Год назад +2

    Thank you ताई खूप सुंदर रेसिपी केली.. मी स्वतः गोंदवलेकर आहे.. महाराजांच्या इथला प्रसाद अप्रतिम असतो.. आणि तू तीच रेसिपी दाखवली त्यामुळे तुझे धन्यवाद..

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      मला ही यात आनंद आहे

  • @ashwinimore7723
    @ashwinimore7723 Год назад +2

    अरे वा खूपच छान रोज गणपती बाप्पाला काय नैवेद्य करायचा आता टेन्शन नाही. बरे झाले सरिता ताई तु छान छान साधा सोपा स्वयंपाक दाखवते धन्यवाद सरिता ताई 🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      मला ही यात आनंद आहे

  • @SaheerMehtaofficial1266
    @SaheerMehtaofficial1266 Год назад +7

    एक टीप म्हणजे, गूळ आणि पाणी वेगवेगळे घालण्यापेक्षा, गूळ पाण्यातच टाकून, तो विरघळून नंतर गाळून थेट लापशीत ओतायला हवा होता, यामुळे लापशी ते छान शोषून घेते, आणि एक स्टेप सुद्धा वाचते, गॅस वाचतो आणि वेळही...झाकून मंद आचेवर शिजवले की उत्तम मऊ लापशी तयार होते. प्रसादाचा शिरा बनवताना हीच टीप वापरावी.

  • @dhanashreekadam8373
    @dhanashreekadam8373 Год назад +1

    ताई तू काही दाखवतेस ते खूपच छान दाखवते ही आत्ताची रेसिपी ही दाखवली ती खूप छान वाटली लगेच करायची इच्छाही होते आमच्याकडे गावाला ना अशीच लापशी करतात भंडाऱ्यामध्ये म्हणजे जो देवाचा प्रसाद असतो त्याला आम्ही भंडारा म्हणतो

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 Год назад +2

    अप्रतिम थाळी..kachrya ..ani daliya खीर फार सुरेख.. जय गोंदवलेकर महाराज

  • @shwetabhusare9989
    @shwetabhusare9989 Год назад +2

    Wow lai bhari gwachi lapshi
    Thank you so much ❤

  • @latauchale2354
    @latauchale2354 Год назад +1

    Khup chan lapshi. गोंदवलेकर महाराजांची लापशी मला खूप आवडते तूम्ही आठवन करून दिल्याबद्दल धन्यवाद थाळी खुप छान मस्तच ❤❤

    • @prafullabhanushali5344
      @prafullabhanushali5344 Год назад

      Khup chan lapshi Sarita, amhi saglyani Gondavlekar maharajancha anugraha ghetla ahe, khup chan lapshi aste prasad mhanun.

    • @prafullabhanushali5344
      @prafullabhanushali5344 Год назад

      Maharajanche nav ghetla khup bara vatala.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      धन्यवाद 👍

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 Год назад +1

    स्वयंपाक सधा असला तरी तो खूप छान होता संध्याकाळी पोळी भाजीचा कंटाळा आला तर हा बेत खूप छान आहे

  • @sunandadere365
    @sunandadere365 Год назад +1

    Khoop khoop👌Manucha Modak khoopach👌zala aahe❤❤

  • @sanjanaghatge7654
    @sanjanaghatge7654 Год назад +1

    मस्तच, मी काल पासून व्हिडिओची वाट पाहत होते,

  • @siddhikulkarni2434
    @siddhikulkarni2434 Год назад +3

    Khup chan!!! Amhala hi Gondavlekar Maharajanchya Mandiratli hi kheer Prasad avadte!!!☺️

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 Год назад +2

    मस्तच आहे प्रसाद थाळी रेसीपी, आम्हीही गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनाला जातो 👌🏻👌🏻🙏🙏

  • @nehabivalkar7246
    @nehabivalkar7246 Год назад +1

    ताई तुमचे video खूप छान असतात . असेच नवनवीन video दाखवत रहा .

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      धन्यवाद! हो कायम प्रयत्न राहील👍

  • @sunetrawagh2496
    @sunetrawagh2496 Год назад +1

    He pan thali khup Chan !!as usual outstanding😊 अशीच नवनवीन पदार्थांची series बघायला आवडेल

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 Год назад +3

    विडियो बघण्याच्या आधीच मी नेहमी लाईक करते आज ही तसेच केले एकदम उत्कृष्ट जेवण आहे, दोन्ही पदार्थ माझ्या आवडीचे आमटी आणि खीर😊

  • @varshapise1767
    @varshapise1767 Год назад +2

    Btata kachraya vegle pddt khup mst 😋😋 Pani sutl

  • @jayeshgujarathi1291
    @jayeshgujarathi1291 Год назад +2

    नेहमी प्रमाणे खूप छान रेसिपी.मस्तच

  • @rutujadhadave9843
    @rutujadhadave9843 Год назад +1

    Maze parsada cha menu tumchya recipe mule sopa zala
    Thank you for

  • @sampadachi1182
    @sampadachi1182 Год назад +2

    Khup chhan

  • @sonaliupadhye813
    @sonaliupadhye813 Год назад +1

    Lapsi apratim 👍💯 khaskhas bhajun thodi jassar watun takli tari mast lagte

  • @tanayakhande635
    @tanayakhande635 Год назад +1

    Khup chan thali ahe tai bappa sathi❤😊 Mi tr wat ch pahun aste recipe chi❤❤❤❤❤

  • @jyotimahajan4610
    @jyotimahajan4610 Год назад +2

    खूप चछान आहे

  • @kunalchavan5149
    @kunalchavan5149 Год назад +2

    रेसिपी पाहण्या आधी लाईक करते मस्तच आसतात सगळ्यां रेसिपी

  • @vrundashinde4643
    @vrundashinde4643 Год назад +2

    खूप छान,सोपी आणि सुटसुटीत

  • @umarangnekar8258
    @umarangnekar8258 Год назад +1

    Chaan sundar mast n tasty dal very nice menu for ganpati bappa

  • @LuffyZoro-hr9qk
    @LuffyZoro-hr9qk Год назад +2

    खूपच छान सात्विक थाळी 😊

  • @rajashreemore8565
    @rajashreemore8565 Год назад +1

    ❤सखी सरिता 👍👌🙌⚘️⚘️अप्रतिम थाळी. आणि काल रव्याचे मोदक दाखविले परंतु मी तुला काही सांगितले नाही कारण काल आमच्याकडे लाईट नव्हते. त्यामुळे फोनची बॅटरी चार्ज करता आली नाही. मला खूप वाईट वाटले. म्हणुन आज सांगतेच मोदक छान लय भारी ना 👍👌❤️🙌🙌⚘️⚘️

  • @user-jb6yl7tx6y
    @user-jb6yl7tx6y Год назад +3

    अप्रतिम खूप खूप धन्यवाद❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад +1

      मला ही यात आनंद आहे

    • @anitachavan719
      @anitachavan719 Год назад

      खूप खूप छान आहे हा स्वयंपाक

  • @apurvagaikwad1935
    @apurvagaikwad1935 Год назад +4

    खुप छान थाळी❤

  • @nayanajadhav5276
    @nayanajadhav5276 Год назад +1

    खुप छान रेसिपी दाखवली धन्यवाद 🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      मला ही यात आनंद आहे

  • @meeraingle5751
    @meeraingle5751 Год назад +2

    खुपच छान

  • @PoonamSpawar-cl1ev
    @PoonamSpawar-cl1ev Год назад +1

    अप्रतिम थाळी आहे. 👌👌👌👌

  • @supriyarane7815
    @supriyarane7815 Год назад +2

    अप्रतिम थाळी

  • @psjoshi20
    @psjoshi20 Год назад +1

    great..

  • @sumedhabarve8565
    @sumedhabarve8565 Год назад +2

    खूपच सुंदर !

  • @akhileshbadore2758
    @akhileshbadore2758 Год назад +2

    Khup chan satvik thali 👌👌

  • @anitapingle2336
    @anitapingle2336 Год назад +1

    खूप छान. श्रीराम जय राम जय जय राम

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      धन्यवाद! जय श्रीराम

  • @user-th7dn9hx2r
    @user-th7dn9hx2r Год назад +1

    खूप छान रेसिपी दाखवली ताई

  • @archanachindhalore4220
    @archanachindhalore4220 Год назад +1

    Khuplike❤❤❤❤❤

  • @varshapise1767
    @varshapise1767 Год назад +1

    Khup chan an sopp

  • @priyankabakare5396
    @priyankabakare5396 Год назад +4

    अप्रतिम....नाहीतरी या दिवसात चपाती करायचा कंटाळाच येतो😅

  • @neelamtarabadkar4164
    @neelamtarabadkar4164 Год назад +1

    Maharajana ch naav ghetali khup chan watal recipe mastch

  • @seemapande8105
    @seemapande8105 Год назад +2

    अप्रतिम❤❤

  • @ruchirarecipes
    @ruchirarecipes Год назад

    Khup chan sangta tuhmi recipes 😊

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 Год назад

    मस्तच एकदम भारी रेसिपी 👌👌👌

  • @vaishalipandit2181
    @vaishalipandit2181 Год назад +2

    खूप छान थाळी

  • @yogitavishalbari1211
    @yogitavishalbari1211 Год назад +2

    Nice Sarita tai❤ thanks

  • @priyapingle7876
    @priyapingle7876 Год назад +1

    Nakki karun baghnar❤❤

  • @madhaviscooking-cs2lo
    @madhaviscooking-cs2lo Год назад +2

    काचऱ्या,लापशी मस्त!!!👌👌

  • @rohinijoshi6898
    @rohinijoshi6898 Год назад +2

    मस्तच सुंदर मेनू 👌👌

  • @SanjaySakkargi
    @SanjaySakkargi Год назад +2

    धन्यवाद ताई ❤

  • @khushikasare7943
    @khushikasare7943 Год назад +2

    अप्रतीम स्वयंपाक😋😋

  • @ashagharge8745
    @ashagharge8745 Год назад +2

    मस्तच,👌👌

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 Год назад +2

    जय श्रीराम

  • @varshamorye940
    @varshamorye940 Год назад +1

    Lapshi recipe KHUP chan
    Try KARNAR lavkarch

  • @rijutakawade5172
    @rijutakawade5172 Год назад +2

    Khup chan... Ganesh chaturthi chi pn thali dakhvnar ahat ka

  • @rajeshpatil1951
    @rajeshpatil1951 Год назад +2

    nice

  • @Neha_Surve
    @Neha_Surve Год назад +2

    Khoop chan❤

  • @KavitaBabar-i9d
    @KavitaBabar-i9d Год назад +1

    Khup chan tai 👌👌😋😋

  • @gajananmandalkar7550
    @gajananmandalkar7550 Год назад +2

    सुपर छान

  • @mamtajadhav2938
    @mamtajadhav2938 Год назад +1

    खूप छान रेसिपी दाखवलात ताई ❤

  • @ruchitabothara6488
    @ruchitabothara6488 Год назад +2

    Wow

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 Год назад +1


    Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻

  • @sunitavirkayade6489
    @sunitavirkayade6489 Год назад +1

    🎉🎉दिदी खुप छान रेसिपी 👌🎉🎉

  • @Vaishali_Joshi
    @Vaishali_Joshi Год назад +1

    खूप छान थाळी👌👌

  • @ShitalSuryawanshi-ij4mk
    @ShitalSuryawanshi-ij4mk Год назад +2

    खूप छान 👌😋

  • @anitadhurdeo7723
    @anitadhurdeo7723 Год назад +2

    सरीता ताई अप्रतिम 😋😋

  • @sujatashinde3348
    @sujatashinde3348 Год назад +1

    Lapshi mast.

  • @simpleindiangirl1342
    @simpleindiangirl1342 Год назад +1

    Thenk you g you are life saviour

  • @mrunalpendharkar5209
    @mrunalpendharkar5209 Год назад +1

    Mast

  • @jenyurikouth4984
    @jenyurikouth4984 Год назад

    Good one. I wlltry.😅❤ thanks

  • @RK-xs5gk
    @RK-xs5gk Год назад +1

    Khup chaan 😊

  • @rakshacookingcorner74
    @rakshacookingcorner74 Год назад +2

    Very Nice Sharing 👌👌♥️♥️

  • @varshapise1767
    @varshapise1767 Год назад +1

    Ami dud vaprto 50 100 kg parynt aste maje mister khup chan krtat

  • @bhartisawant7581
    @bhartisawant7581 Год назад +1

    Khup chan👌❤

  • @vaishalighodekar852
    @vaishalighodekar852 Год назад +1

    नेईवेद्याची थाळी 👌👌👌

  • @ishwarikakitchenvlog3544
    @ishwarikakitchenvlog3544 Год назад +2

    Very nice 😊😊😊🎉🎉🎉❤❤❤❤

  • @prabhadeshmukh5649
    @prabhadeshmukh5649 Год назад +1

    सुंदर 👌🍫

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 Год назад +1

    Nice recipe 👌👌👌

  • @snehalmaske7461
    @snehalmaske7461 Год назад +2

    Mast thali

  • @hemavelankar2263
    @hemavelankar2263 Год назад +32

    बघायचा आहे व्हिडिओ पण लाईक आधीच केलंय 😂 कारण आवडणार व्हिडिओ ह्यात शंकाच नाही.

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 Год назад +1

    Plzz कोल्हापूरी घरगुती मसाला रेसिपी दाखवा मॅडम 5 किलो प्रमाणे, शिल्लक/ उरलेले अप्पे, वरई भात, आंबोळी पासून रेसिपी दाखवा, मक्का पिठापासून आणि मैदा पिठाची रेसिपी दाखवा

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      हो नक्की प्रयत्न करेन

  • @pubamdeore521
    @pubamdeore521 Год назад +1

    Nice tai❤

  • @rajanidendage4268
    @rajanidendage4268 Год назад +2

    Mastch ❤❤❤

  • @gauripimputkar7977
    @gauripimputkar7977 Год назад

    सुंदर थाणी

  • @ujwalak4204
    @ujwalak4204 Год назад

    pranam charansparsh ganpati bappa morya🙏🌺🙏manapasun namaskar v pranam charansparsh dearest saritatai🙏🌞🙏

  • @gayatrisawant2101
    @gayatrisawant2101 Год назад +2

    Mast 👌👌👌

  • @babybhise7248
    @babybhise7248 Год назад +1

    खुप छान 👌

  • @ShitalThakur-v7z
    @ShitalThakur-v7z Год назад

    ताई तुमची रेसिपी अप्रतिम असतात

  • @heatthepan204M
    @heatthepan204M Год назад

    Tai Khup Chan recipe

  • @suvarnakanase6886
    @suvarnakanase6886 Год назад +2

    Nice 👌🏻

  • @prabhakarmanjrekar6248
    @prabhakarmanjrekar6248 Год назад +1

    👌👌

  • @prajaktamahadik8982
    @prajaktamahadik8982 Год назад

    तुमची गॅसची शेगडी खूपच छान आहे. कोणत्या कंपनीची आहे?

  • @naziashaikh2074
    @naziashaikh2074 Год назад

    The vessel in which you cook are very 🥰
    Which place did you purchase from?

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Год назад +2

    🙏🙏

  • @TejaswiniShah
    @TejaswiniShah Год назад

    खुपच सुंदर सात्विक ताई

  • @rohiniadhav2844
    @rohiniadhav2844 Год назад +4

    अप्रतिम थाळी😋😋👌👌

  • @BeingAwesomee
    @BeingAwesomee Год назад

    Khupch chan ...aaj lapshi banwate...tumhi video madhe lapshi banwali ki mi pan lagech banwate...aamti pan try karte..

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Год назад

      धन्यवाद! हो नक्की प्रयत्न करा

  • @ishanmirokhe9567
    @ishanmirokhe9567 Год назад

    Mast..
    Aamati ukhaltana pahunch khaychi ichha jhali😋

  • @poojadhuri4453
    @poojadhuri4453 Год назад +2

    👌