शब्दच नाही ,एवढी छान acting केली सगळ्यांनीच पण गोखले सर तर खूपच अप्रतिम,शेवट तर मनाला एवढं टोचलं की डोळ्यातले अश्रू ओघळतच होते ,खूप heart touch movie, खरच आहे आयुष्यात एक साथ देत नसेल तर दुसरा नाही जगू शकत
किती ही तयारी ठेवा आजार ही तितकेच मोठे आहेत आणि त्या विळख्यात सापडले की मग एक महिना पुरेसा असतो बॅलन्स खाली व्हायला खूप मोठे अनुभव घेतले आहेत अश्रू शिवाय काही नाही मागे राहणाऱ्या व्यक्ती chya pudhe
शेवटी कोणी कोणाचे नसते आपल्या म्हातारपणीची सोय आपण स्वतःच करून ठेवायला हवी हाच धडा मिळतो ह्या चित्रपटातून विक्रम गोखले यांचा अप्रतिम अभिनय रिमा लागू यांचे पात्र खूप काही शिकवून जाते
डोळ्यातले अश्रु अजून थांबता थांबेना 😢 खूप अप्रतिम चित्रपट आणि सगळ्यांनीच छान अभिनय केला... म्हातारपण खरंच किती भयानक आहे आणि त्यासाठी आपण काही पुंजी जमा करून ठेवलेली बरी.... जर मुले चांगली निघाली तर देवच पावला 🙏✨
सगळ्यांनी चित्रपटाच कौतुक केलं खर पण यातील सध्याची जी खरी परिस्थिती आहे.... म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये ज्या प्रकारे लूट होत खरी परिस्थिती न सांगता फक्त समोरच्याच मनाशी त्याची भावनांशी खेळल जात आहे... हे नाही दिसलं माणूस मेलेला असला तरी त्याला व्हेंटिलेटर वर ठेवून जिवंत असल्याचा भासवून फक्त पैसे उकळले जातात.
सिनेमातील शेवट असा होऊ शकतो.परंतु खऱ्या आयुष्यात असे करता येत नाही..कारण जो मागे रहातो त्याच्या पुढे खूप काही वाढून ठेवले असते..कारण मी सुद्धा असं आयुष्य जगते आहे... पण काहीही म्हणा सिनेमा फारच सुंदर आहे...विक्रम गोखले,रीमा लागू...निना कुळकर्णी खूपच आवडीचे कलाकार आहेत....
😢😢😢 खूपच छान सिनेमा बनवला आहे, म्हातारपण खूप वाईट असतं, आयुष्यभर मुलांसाठी धडपड करून कमवून ठेवतो पण शेवटी मुलं जर नशिबाने चांगली असली तरच कुठं तरी त्याचं सार्थक होतं,नाहीतर त्यांच्यासारखं दुःख कोणतंच नाही,स्वतःसाठी आपल्या जोडीदारा साठी थोडी तरी savings करून ठेवाव्या,🙏🙏🙏🙏🥺🥺🥺🥺
What a movie 😢 Excellent direction, amazing acting. Everything is so realistic. Wow that Reema Lagoo and Vikram Gokhale have excellent bonding even after so many years😮 this movie really made me cry. Reality of a lower middle class life😢
आयुष्याच्या कठीण प्रसंगी सामोरे जाताना एका पतीची चाललेली धडपड मनाला स्पर्शून जाते. विक्रम सरांच्या अभिनयातून म्हातारपनाची तरतूद केली पाहिजे ही शिकवण मिळते.
ही आयुष्यात प्रॅक्टीकल होण्याची वेळ असते. आपल्या माणसांवर प्रत्येकाचेच प्रेम असते; पण श्वास विकत घेता येत नाहीत हे वास्तव स्विकारयला हवे. आपल्या घरात, मुला - माणसांत शेवट व्हावा हीच इच्छा. ❤
सिनेमा बघितल्या वर जाणीव होते आयुष्यातील शेवट हा दुसऱ्यावर अवलंबून असणारा असतो त्याची तरतूद तरुण पणात केली तर जीवन सुकर होण्यास नक्कीच मदत होईल अप्रतिम सिनेमा 🙏
Mala ashi Kalpana wattli ki...Vikram gokhale tyancha kavita ch book launch karun..te prasidha hotil...paise kamawtil Ani tyancha baiko la wachawtil..with happy ending..pan tasa kahich nahi zhla..khup sad ending..😢khup Radu aala khrach...mi mazha aai babanna asha situation la ekti sodnar nahi he ya movie madhun shikle mi...Thanku for good msg...awesome movie...marathi movies khup chan astat...❤
देव तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला माहीत आहे का? येशू ख्रिस्त हा देव आहे आणि देवाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. येशू आपल्या पापांसाठी मरण पावला, दफन करण्यात आला आणि पुन्हा उठला जेणेकरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना स्वर्गात अनंतकाळचे जीवन मिळेल. प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि तुमचे तारण होईल. योहान ३:१६
अतिशय अप्रतिम चित्रपट. चित्रपटाची प्रत्येक बाजू एवढी सशक्त असताना गीतकार मात्र अतिशय "साधारण दर्जाचा" का निवडला, काही गीतांमध्ये हिंदी भाषेचा वापर करायची खरंच काही गरज होती का, हे प्रश्न सुद्धा अपरिहार्यपणे उभे राहतात.

आयुष्याचा शेवट खुप वाईट का असतो समजत नाही आपण एवढ कष्ट करतो सगळ उभ करतो पण नंतरचा काळ खुप भयानक असतो ज्याच्या साठी आपण सगळ उभ करतो ती माणस बदलतात अस का ? असे खुप प्रश्न उठतात मनात 😢😢😢😢
हा सिनेमा बघून अनुभवायला ११ वर्ष लागली पण यामुळे आयुष्याचे गणित सोडवायला एक सेकंद ही पखूप काही शिकवून जातो..😊❤ विक्रम सर तुमचा अभिनय बघणे म्हणजे आमचे आयुष्य जगणेच आहे 🙏🙏🤩😍🥰❤️
मराठी सिनेमे फार पूर्वीचे किंवा आत्ताच नेहमीच विचार प्रधान असतात त्यातून मांडलेल्या भावना मनाला भिडणाऱ्या असतात उत्तम संवाद उत्तम पार्श्वसंगीत मनाला पटणारे प्रसंग त्यातीलच हा एक सिनेमा
I am a 19 year old boy never thought of such movie to watch while eating but as the movie moves ahead my thoughts and perception about future and the way to look at this world changed. Vikram Sir's acting is just outstanding, the way of expressing emotions through acting in fact I didn't realize he was acting. No actor can be compared with Vikram sir. I really wish I could meet him. Great Movie, I really never thought that this movie will come in my top 5 favorites also this music brings peace to my life 1:41:56
Must must manje mustch story ahe jiwana chi, kay milate sewat, maza ha, mazi ti krun, sewati kay ter koni hi apale nahi hya jagat., kay hotas Tu kay zalas Tu arye vedya kay keles Tu. Asi sthiti ahe aajachi saheb. Jyani hi story लिहिली tyana maza manpurvk salute. ❤
Same anupam khair cha new release aalay ( signature)ya mararhi film cha remake aahe सुंदर चित्रपट आहे सर्वांनी भविष्यासाठी आर्थिक तरतूद करून ठेवलीच पाहिजे 👍🙏
आयुष्यातील सुख दुःख याचं वास्तविक चित्रण आणि सर्व सामान्य माणसाचा च्या घरातील एक जण जर दवाखान्यात राहिले तर त्यांचा आयुष्यातील सगळे काही घेऊन जातो उरल सुरल त्याच वास्तविक उदाहरणं 1नंबर अभिनय विक्रम सर खरच हाडाचा कलाकार...
Lost with word's, so ruthless is life. ... Money and money why the government comes with unique schemes to save someone's life... even if they are existing people are not aware. I certainly feel so... Only middle class people have to suffer and suffer.... All the characters are kohinoor Diamonds . Heart wrenching story. Life means a gamble to play..
I liked this picture very very much . Really life is like that . when bad time comes nobody helps. We are born alone and will die alone I myself is all alone in life since 26 years passed now I am 70 yrs ,nobody is with me . This is called Life. I like like this type of movie. When I lost my Son ,I was under dipression, I behaved like Mad .
अप्रतिम बनवलाय चित्रपट. काय काम केलय विक्रमजींनी. परिस्थिती अशीच आहे. जगण्यापेक्षा मरणाची किंमत जास्त आहे हे सिध्द होते यावरुन. आयुष्यभराची कमाई खर्च होते व हाती काही लागत नाही. याला दोन गोष्टी कारणीभूत आहेत असे मला वाटते. रूग्णाच्या नातेवाइकांना DNR चा निर्णय घेणे कठिण जाते . दुसरे डाॅक्टर पुढे नेमके काय घडणार हे प्रेडीक्ट करु शकत नाहीत. कुठेतरी नीट चर्चा होवून निर्णय घ्यायला हवा असतो.एकंदरीत सगळ दुःखद.😢 आहे.
माणसं बदलत नाहीत. परिस्थिती आणि मुख्य म्हणजे काय त्यांना बदलायला भाग पाडतो. म्हणून शांतपणा सोडायचा नाही. कुठलीही तक्रार न करता शक्य तेवढे मजेत राहायचे.काळाची तर तुलना अजिबात करायची नाही. आनंदाने पुढे जात राहायचे. वेळ कधीही मागे जात नाही. आपणही पुढेच जायचे. सुनिता जाधव.पुणे.
शब्दच नाही ,एवढी छान acting केली सगळ्यांनीच पण गोखले सर तर खूपच अप्रतिम,शेवट तर मनाला एवढं टोचलं की डोळ्यातले अश्रू ओघळतच होते ,खूप heart touch movie, खरच आहे आयुष्यात एक साथ देत नसेल तर दुसरा नाही जगू शकत
पूर्वी नवरा बायको मध्ये तेवढे प्रेम आणि जिव्हाळा असायचा. आता क्वचित पाहायला मिळतो. आता फक्त पैसा बघितला जातो. मानूस मेला तरी चालेल पण पैसा पाहिजे.🙏
खुप मनाला हेलावून टाकणारी फिल्म आहे, विक्रम गोखले याचा अभिनय इतका मनाला भिडणारा आहे, शेवट फार टची आहे, जबरदस्त अकटिंगचा खजाना असलेली फिल्म
तरुण पणी जर म्हातारपणा साठी पुरेशी आर्थिक तरतुद न केल्यास म्हातारपण हे अतिशय वाईट , दुःखद व असहाय होऊ शकते ,
Lic paheje
बरोबर आहे
किती ही तयारी ठेवा आजार ही तितकेच मोठे आहेत आणि त्या विळख्यात सापडले की मग एक महिना पुरेसा असतो बॅलन्स खाली व्हायला खूप मोठे अनुभव घेतले आहेत अश्रू शिवाय काही नाही मागे राहणाऱ्या व्यक्ती chya pudhe
शेवटी कोणी कोणाचे नसते आपल्या म्हातारपणीची सोय आपण स्वतःच करून ठेवायला हवी हाच धडा मिळतो ह्या चित्रपटातून विक्रम गोखले यांचा अप्रतिम अभिनय रिमा लागू यांचे पात्र खूप काही शिकवून जाते
Ti rima lagu nahi nina kulkarni ahet
खरं बोलात
खुप काही शिकणय सारखे आहे
Zzzzzzzzxzzzzzzz
Zzz@@SuchetaTelangi
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
डोळ्यातले अश्रु अजून थांबता थांबेना 😢 खूप अप्रतिम चित्रपट आणि सगळ्यांनीच छान अभिनय केला... म्हातारपण खरंच किती भयानक आहे आणि त्यासाठी आपण काही पुंजी जमा करून ठेवलेली बरी.... जर मुले चांगली निघाली तर देवच पावला 🙏✨
सगळ्यांनी चित्रपटाच कौतुक केलं खर पण यातील सध्याची जी खरी परिस्थिती आहे.... म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये ज्या प्रकारे लूट होत खरी परिस्थिती न सांगता फक्त समोरच्याच मनाशी त्याची भावनांशी खेळल जात आहे... हे नाही दिसलं माणूस मेलेला असला तरी त्याला व्हेंटिलेटर वर ठेवून जिवंत असल्याचा भासवून फक्त पैसे उकळले जातात.
True
खरं आहे अगदी .लुटालुट सुशिक्षित माणसांची कळत असुनही होते, माणूसकी राहीली नाही.मग न शिकलेल्या गरीब माणसाला किती लुटत असतील याचाही विचार व्हायला हवा.
खूपच हृदयस्पर्शी चित्रपट!
खर आहे
Right ... khup vaite anubhav aale aahe aamhala private hospital cha 😢😢😢
सिनेमातील शेवट असा होऊ शकतो.परंतु खऱ्या आयुष्यात असे करता येत नाही..कारण जो मागे रहातो त्याच्या पुढे खूप काही वाढून ठेवले असते..कारण मी सुद्धा असं आयुष्य जगते आहे... पण काहीही म्हणा सिनेमा फारच सुंदर आहे...विक्रम गोखले,रीमा लागू...निना कुळकर्णी खूपच आवडीचे कलाकार आहेत....
अप्रतिम अभिनय विक्रम गोखले
विक्रम गोखले यांचा अभिनय तर अप्रतिम आहेच;त्याचबरोबर रिमा लागू यांचा अभिनयही उत्तमच!
चित्रपटाचा शेवट अर्धवट वाटतो.....
विक्रम गोखले बाप कलाकार ❤️👍.
रीमा लागू यांनी देखिल जबरदस्त अभिनय केला.
एकूणच या चित्रपटा मधील एकूण एकाचे अभिनंदन 💐💐💐
Vikram Gokhale, what a legend he was, at the 70s he hold the film on his shoulder
Absolutely right he is the main hero of the movie. His acting, body language really speechless. End of movie is so tragic 😭😭
अप्रतिम कथानक.विक्रम गोखस्ले व रिमा लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली
शेवटचा scene tr एवढा emotional hota ki अक्षरशः अश्रू अनावर झाले.. खूप सुंदर , अप्रतिम..
😢😢😢 खूपच छान सिनेमा बनवला आहे, म्हातारपण खूप वाईट असतं, आयुष्यभर मुलांसाठी धडपड करून कमवून ठेवतो पण शेवटी मुलं जर नशिबाने चांगली असली तरच कुठं तरी त्याचं सार्थक होतं,नाहीतर त्यांच्यासारखं दुःख कोणतंच नाही,स्वतःसाठी आपल्या जोडीदारा साठी थोडी तरी savings करून ठेवाव्या,🙏🙏🙏🙏🥺🥺🥺🥺
Excellent heart touching story. Vikram Gokhale’ s acting is fabulous. Hats off to him
अतिशय सुंदर असा चित्रपट आहे 👌❣️ असे मराठी फिल्म कदाचित मिळणार नाहीत परत पाहायला, आणि विक्रम गोखले, रीमा लागू खूप छान अभिनय 😘❤️
अप्रतिम अभिनय कथानक आणि सत्य परिस्थिति विक्रम गोखले सर Hat's off,
विक्रम गोखले म्हणजे मराठी चित्रपसृष्टीतील अनमोल हिरा... अप्रतिम अभिनय आणि सर्वांचा अभिनय खूप छान
What a movie 😢 Excellent direction, amazing acting. Everything is so realistic. Wow that Reema Lagoo and Vikram Gokhale have excellent bonding even after so many years😮 this movie really made me cry. Reality of a lower middle class life😢
नटसम्राट❤ गोखलेजी🙏
खूप हृदयस्पर्शी चित्रपट ! Heart tuching !
आयुष्याच्या कठीण प्रसंगी सामोरे जाताना एका पतीची चाललेली धडपड मनाला स्पर्शून जाते.
विक्रम सरांच्या अभिनयातून म्हातारपनाची तरतूद केली पाहिजे ही शिकवण मिळते.
विक्रम गोखले सर न च्या अक्टिंग ला पाहता मी खुप वेळा रडले. Superb acting ❤
ही आयुष्यात प्रॅक्टीकल होण्याची वेळ असते. आपल्या माणसांवर प्रत्येकाचेच प्रेम असते; पण श्वास विकत घेता येत नाहीत हे वास्तव स्विकारयला हवे. आपल्या घरात, मुला - माणसांत शेवट व्हावा हीच इच्छा. ❤
सिनेमा बघितल्या वर जाणीव होते आयुष्यातील शेवट हा दुसऱ्यावर अवलंबून असणारा असतो त्याची तरतूद तरुण पणात केली तर जीवन सुकर होण्यास नक्कीच मदत होईल अप्रतिम सिनेमा 🙏
Mala ashi Kalpana wattli ki...Vikram gokhale tyancha kavita ch book launch karun..te prasidha hotil...paise kamawtil Ani tyancha baiko la wachawtil..with happy ending..pan tasa kahich nahi zhla..khup sad ending..😢khup Radu aala khrach...mi mazha aai babanna asha situation la ekti sodnar nahi he ya movie madhun shikle mi...Thanku for good msg...awesome movie...marathi movies khup chan astat...❤
विक़म गोखले असल्या मुळे पिक्चर शेवटपर्यंत पाहीला खूप च हृदयाला स्पर्श करणारी प्रेमकथा होती.
हृदयाला स्पर्श करून गेला हा चित्रपट😢
देव तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला माहीत आहे का? येशू ख्रिस्त हा देव आहे आणि देवाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. येशू आपल्या पापांसाठी मरण पावला, दफन करण्यात आला आणि पुन्हा उठला जेणेकरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना स्वर्गात अनंतकाळचे जीवन मिळेल. प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि तुमचे तारण होईल. योहान ३:१६
@@JesusChrist-Gives-Eternal-Life bar mag?
🤣🤣🤣@@MythicEcho
@@JesusChrist-Gives-Eternal-Lifeye gap
हृदय स्पर्शी
सगळे कलाकार जबरदस्त काम केले
डोळे पाणावले नाही तर नवल
Very heart touching 💗
Very touching marathi film and very close to life. It is indeed. Excellent acting by the Veterans.
अतिशय अप्रतिम चित्रपट. चित्रपटाची प्रत्येक बाजू एवढी सशक्त असताना गीतकार मात्र अतिशय "साधारण दर्जाचा" का निवडला, काही गीतांमध्ये हिंदी भाषेचा वापर करायची खरंच काही गरज होती का, हे प्रश्न सुद्धा अपरिहार्यपणे उभे राहतात.
Ohhh....heart wrenching movie ....facts of life portrayed beautifully. ..tears were rolling down while watching the movie
one of the great real story and marvellous acting by Vikram ghokhle, superb
देव तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला माहीत आहे का? येशू ख्रिस्त हा देव आहे आणि देवाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. येशू आपल्या पापांसाठी मरण पावला, दफन करण्यात आला आणि पुन्हा उठला जेणेकरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना स्वर्गात अनंतकाळचे जीवन मिळेल. प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि तुमचे तारण होईल. योहान ३:१६
आयुष्याचा शेवट खुप वाईट का असतो समजत नाही आपण एवढ कष्ट करतो सगळ उभ करतो पण नंतरचा काळ खुप भयानक असतो ज्याच्या साठी आपण सगळ उभ करतो ती माणस बदलतात अस का ? असे खुप प्रश्न उठतात मनात 😢😢😢😢
कामत असून पण वेळ काढून बघणे आणि दूसर्यासाठी पण सावधगिरी करू देणे हे फक्त घरचे संस्कार सांगून जातात भाऊ खरच मनापासून धन्यवाद ❤️🙌
❤
You should join Happy Thout
@UC9lMMaq7hs8v8UdvNtQs2cg
😭😭🥺🥺🥺
Such a reality based movie..Vikram Gokhale Sir hatts off You ... Everyone Should watch at once in a Life❤
खूप खूप छान सिनेमा,खूप दिवसांनी चांगला सिनेमा पाहिला..❤
हा सिनेमा बघून अनुभवायला ११ वर्ष लागली पण यामुळे आयुष्याचे गणित सोडवायला एक सेकंद ही पखूप काही शिकवून जातो..😊❤ विक्रम सर तुमचा अभिनय बघणे म्हणजे आमचे आयुष्य जगणेच आहे 🙏🙏🤩😍🥰❤️
Very much heart touching, very much painful, could not stop my tears rolling 😢😢
Beautiful movie❤ Cried like every second of the movie.. Vikram Sir as always acted fabulous.. they he expressed the pain was🙏🥹 Hats off
अप्रतिम चित्रपट 👌👌
विक्रम गोखले यांचा अभिनयाला तोड नाही
Superb heart wrenching movie. Hats off to director, story writer as well as all artists particularly Vikram Ghokale and Rima Lagoo.
Nina kulkrni
Sarvancha abhinay UTTAM
@@nitaetambe4389😅😊😮
मराठी सिनेमे फार पूर्वीचे किंवा आत्ताच नेहमीच विचार प्रधान असतात त्यातून मांडलेल्या भावना मनाला भिडणाऱ्या असतात उत्तम संवाद उत्तम पार्श्वसंगीत मनाला पटणारे प्रसंग त्यातीलच हा एक सिनेमा
खूपच सुंदर...
विक्रम गोखले सरांचा अभिनय तर अप्रतिमच....
आयुष्य हे असच असत मध्यमवर्गीय माणसाच
हृदय स्पर्शी 😢 हॅट्स ऑफ गोखले सर an रिमा लागू
I am a 19 year old boy never thought of such movie to watch while eating but as the movie moves ahead my thoughts and perception about future and the way to look at this world changed. Vikram Sir's acting is just outstanding, the way of expressing emotions through acting in fact I didn't realize he was acting. No actor can be compared with Vikram sir. I really wish I could meet him. Great Movie, I really never thought that this movie will come in my top 5 favorites also this music brings peace to my life 1:41:56
Must must manje mustch story ahe jiwana chi, kay milate sewat, maza ha, mazi ti krun, sewati kay ter koni hi apale nahi hya jagat., kay hotas Tu kay zalas Tu arye vedya kay keles Tu. Asi sthiti ahe aajachi saheb. Jyani hi story लिहिली tyana maza manpurvk salute. ❤
उत्कृष्ट, अप्रतिम काळजाला भिडणारी कथा 😭सहज सुंदर अभिनय ❤️❤
विक्रम गोखले सर,निना कुलकर्णी,रीमा लागू,सुबोध भावे,खूपच भारी अक्टिंग ,माझे all time favourite मराठी कलाकार आहेत ❤❤❤
Same anupam khair cha new release aalay ( signature)ya mararhi film cha remake aahe सुंदर चित्रपट आहे सर्वांनी भविष्यासाठी आर्थिक तरतूद करून ठेवलीच पाहिजे 👍🙏
Super acting by Vikram Gokhale ❤
अती सुंदर चित्रपट आहे।हृदया ला झटका देणारे
चित्रपट विक्रम गोखले सई ताम्हणकर व नीना कुलकर्णी उत्कृष्ट अभिनय
हृदयस्पर्शi आणि अतिशय सुंदर चित्रपट ❤😢
सौ सोनार की,एक लोहार की, मोह नाय म्हणून संचय नाय, संचय नाय म्हणून दुःख नाय.
अतिशय उत्कृष्ट चित्रपट , विक्रम गोखले द ग्रेट !
Vikram Gokhale and Reema both are fantastic actors. God please give them peace in the heaven .
Very very heart touching. Both are veterans have left us alone. At least end should have been good. It really made me cry at the end.
आयुष्यातील सुख दुःख याचं वास्तविक चित्रण आणि सर्व सामान्य माणसाचा च्या घरातील एक जण जर दवाखान्यात राहिले तर त्यांचा आयुष्यातील सगळे काही घेऊन जातो उरल सुरल त्याच वास्तविक उदाहरणं 1नंबर अभिनय विक्रम सर खरच हाडाचा कलाकार...
Lost with word's, so ruthless is life. ... Money and money why the government comes with unique schemes to save someone's life... even if they are existing people are not aware. I certainly feel so... Only middle class people have to suffer and suffer.... All the characters are kohinoor Diamonds . Heart wrenching story. Life means a gamble to play..
Vikram Gokhale Sir ,tumhi na ajun hwe hotat ,kaay bolu tumchyabddl , फक्त डोळ्यात पाणी आहे
खरंच ह्रदयाला स्पर्श करून गेला हा चित्रपट माणूस कोण कोणत्या परिस्थितीतून जातो आणि नियतीच्या मनात काय आहे सांगू शकत नाही..........
Apratim sadarikaran...heart touching acting by Vikram sir
विक्रम गोखले आणि रिमा लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏
I liked this picture very very much .
Really life is like that . when bad time comes nobody helps. We are born alone and will die alone
I myself is all alone in life since 26 years passed now I am 70 yrs ,nobody is with me . This is called Life. I like like this type of movie. When I lost my Son ,I was under dipression, I behaved like Mad .
खूप सुंदर चित्रपट! विक्रम गोखले यांचा अभिनय लाजवाब!
मनाला चटका लावून गेला हा चित्रपट!! 😢
Life is all about money 😢 I can feel I am currently in hospital for last 20 days so I can relate more money over game over.
विक्रम गोखले सर आणी नीना कुलकर्णी suprb acting 🌹🌹
अप्रतिम सिनेमा . विक्रम गोखलेंचा अभिनय सुंदर.
HON SHRI VIKRAM GOKHALE SIR ALWAYS SUPREME IMMORTAL 😢🎉OM SHANTI NAMASTE 🙏
39:41 to 43:25 कोकणचे अप्रतिम निसर्गसौंदर्य 👍
खुप सुंदर कहानी आहे छान चित्रपट आहे
दुखः कुरवाळू नये आयुष्यात. सगळेंकाही स्वीकारून पुढे जावे. प्राणी रडतात काय?
Salute to each and every person envolved in making of this beautiful heart touching film🙏
विक्रम गोखलेंचा अभिनय फारच सुरेख 👌👌🙏
जितक्या वेळा हा picture पहिला तितक्या वेळा रडू आले. End पाहून मन सरभैर झाले😢
खूपच जिवाला चटका लावणारी स्टोरी ! कलाकार अभिनय अप्रतिम !🙏
अप्रतिम बनवलाय चित्रपट. काय काम केलय विक्रमजींनी. परिस्थिती अशीच आहे. जगण्यापेक्षा मरणाची किंमत जास्त आहे हे सिध्द होते यावरुन. आयुष्यभराची कमाई खर्च होते व हाती काही लागत नाही. याला दोन गोष्टी कारणीभूत आहेत असे मला वाटते. रूग्णाच्या नातेवाइकांना DNR चा निर्णय घेणे कठिण जाते . दुसरे डाॅक्टर पुढे नेमके काय घडणार हे प्रेडीक्ट करु शकत नाहीत. कुठेतरी नीट चर्चा होवून निर्णय घ्यायला हवा असतो.एकंदरीत सगळ दुःखद.😢 आहे.
रिमा लागू चा खुप छोटा रोल आहे पण बाजी मारली आहे. गोखले यांचा अभिनय अप्रतीम
बरोबर
Agdi barobar,Nobody can touch her in acting
😊
@@sunilcskadam3107QA 😅 GT ni b in
By by by. By àn8 ji ko a
@@sunilcskadam3107aaaaa
समाजाचे डोळे उघडणारा सुंदर सिनेमा.
Kay sunder film ahe. Vikram Gokhale sir Reema ma'am. Such a wonderful character 💝
Khup divsani Chan marathi hart tuching cinema pahila. Khup khup dhanyawad.
खूप भावनिक आणि खरे आहे 🥺
Reality of of our life, great Vikram Gokhale sir🙏🙏🙏🙏
One of grt underrated movie..grt acting of Vikram Gokhale
माणसं बदलत नाहीत. परिस्थिती आणि मुख्य म्हणजे काय त्यांना बदलायला भाग पाडतो. म्हणून शांतपणा सोडायचा नाही. कुठलीही तक्रार न करता शक्य तेवढे मजेत राहायचे.काळाची तर तुलना अजिबात करायची नाही. आनंदाने पुढे जात राहायचे. वेळ कधीही मागे जात नाही. आपणही पुढेच जायचे. सुनिता जाधव.पुणे.
ह्रदयाला भिडणारा सिनेमा.
या चित्रपटात मधुन एक शिकायला मिळालं कोणाच्या भरोसावर बसु नका पैसा असला तर जग विकत घेता येत 😢😢😢😢
सगळ्यांनी खूपच छान काम केलेय. सुंदर चित्रपट आहे. ह्रदयस्पर्शी 🩷
विक्रम गोखले सर 1no कलाकार......ना भूतो ना भविष्यती......
Story line very touching and a great performance by Vikram Gokhale
Heart touching film
Very good acting by Vikram Gokhale and Reema tai
Kaljala bidnara abhiny vikam gokhle
Manacha asahytepana jivlagala sodun jatana n zepanare dukh ................😢😢😢Anumati
अप्रतिम अभिनय हृदयस्पर्शी चित्रपट
Very heart touching. What a reality of life. .....
अप्रतिम ...काय बोलावं 😢
सर्वांचे अभिनय अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼 विषय ही वेगळाच.
Khupach mast acting keli each one of you
Khup che chaan movie aahe ......manus kiti khachun jaato swatachyaa mansala 😢
अतिशय उत्तम आणि हृदय स्पर्शी कथा, उत्कृष्ट आणि सहज सुंदर अभिनय, धन्यवाद 🙏
अप्रतिम..,..,...
Khup chan अभिनय सुन्दर movie
Superb....heart touching...great vikramji and rimaji.....