बापरे!! जबरदस्त अभिनय, नाट्य, वळण आहे कथानकाला....थोडक्या वेळात, कमीत कमी साधने वापरून केलेला चित्रपट👏👏👏✨👌👌🙌💫 ऋचा आपटे ची संवादफेक लाजवाब🎉🎉शरद जींचा अभिनय तर उत्तमच😎👌👌👏👏✨
सव्वा तास जागेवर खिळून राहिलो. खूपच सुरेख चित्रपट आहे आणि आजच्या काळाशी सुसंगत आहे. शरद पोंक्षे यांची नजर, शब्दफेक उत्तम. ऋचा आपटे हिने भूमिका उत्तम निभावली आहे. प्रसाद सावतळकर यांचे कथानक सुरेख आहे. बाकी शब्दांची मांडणी अप्रतिम, छायाचित्रण करताना काहीच कसर ठेवलेली नाही. खूप दिवसांनी मराठीत असा हृदयाला ठाव घालणारा चित्रपट पाहिला. पूर्ण चमुचे खूप खूप धन्यवाद, अभिनंदन आणि आभार.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
एक अप्रतिम कलाकृति पाहिल्याचं समाधान लाभलं! केवळ शब्दांतून सर्व दृश्ये मनःचक्षू समोर साकारली गेली! पटकथा मनाची चांगलीच पकड घेणारी आहे. दिग्दर्शनही कथानकाला अगदी अनुरूप. पोंक्षेंच्या अभिनया बद्दल आम्हा पामरंनी काय बोलाव बरे! कौतुकाने पहात रहणेच बरे! ऋचा आपटेने ही अतिशय सुरेख संयत कथेला सजेसाच उत्तम अभिनय केलाय! व्वा खूपच छान!!
उत्तम कथा, संवाद व अभिनय. "मरण्यापेक्षा कठीण आहे कटु घटना विसरणं" "आपली कर्म कधी आपली पाठ सोडत नाहीत." "न्याय या गोष्टीचा अर्थ खुप व्यापक आहे" हि वाक्य तंतोतंत पटली. धन्यवाद शरद सरजी🙏
कथेचे उत्तम सादरीकरण, मला ऐकू कमी येते पण subtitles मुळे समजण्यास जास्त सोप्पे जाते, subtitles साठी धन्यवाद🙏🏻🙏🏻 शेवटी पाठीशी घालणारा त्या गुन्ह्याची शिक्षा भोगतोच हे त्रिवार कटू सत्य 🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर , शरद पोंक्षे यांना नाटक चित्रपट यामध्ये पाहणे म्हणजे पर्वणीच, काही दिवसापूर्वी सरकारने एक कायदा बनवण्याचा प्रयत्न केला (हिट अँड रन) पण ट्रक चालक आणि बरेचजण संप करून जनतेचा जीव मेटाकुटीला आणून हा कायदा मागे घ्यायला लावला. खुप रेलटेड वाटते, हा चित्रपट पाहून तरी लोकांना कळायला हवे हा कायदा असणे किती गरजेचे आहे, अपघात हे होतातच पण पळून जाणे हा उपाय नाही, आणि असे हे कायदे वापरून गुन्हेगार मात्र सुटूच शकतो. बाकी चित्रपटाची ' रचना ' उत्तमच .
खुपच विस्मयकारी धक्का देनारा शेवट! .....संदेश ... कर्म कधी पाठ सोडत नाहीत...शरद पोंक्षे विलक्षण ताकदी चे कलाकार तर आहेच,त्रीचा आपटे यांचे सुध्दा उत्तम अभिनय!.….फार सुंदर पिक्चर.
आपले कर्म आपली कधीच पाठ सोडत नसतात....सुंदर सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखेच आहे हे... उत्तम अभिनय शरद जी आणि रूचा तुमचे अभिनंदन....बऱ्याच दिवसांनी उत्कृष्ट संवाद ,कथा दिग्दर्शन पाहिल्यामुळे आनंद झाला.... शरद जी आपण उत्तम अभिनेते आणि एक सुंदर व्यक्तिमत्त्व आहात..... मला आपल्या अस्तित्वाचा आणि अमृत वाणीचा गर्व आहे.... धन्यवाद .....🙏
एखादा चित्रपट आपणास नावाने समजत नाही तरी त्या वरून निश्चित आपणस कथेची कल्पना येत नाही . पण कथा कोठे नेते आणि कोठे जाऊ शकते हे चित्रपट बरोबर जमवतो असे वाटते . अनेक दिवस असा खास वेगळा चित्रपट पाहायचे होते तो अशा माध्यमातून मिळाला.
मी नथुराम बोलतोय हे नाटक आम्हाला परत पाहता येणार नाही याची खंत आहे. "हिमालयाची सावली" या येऊ घातलेल्या आपल्या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपणासही उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हि सदीच्छा.
सावरकर ऐकून ऐकून तुमची खूप मोठी मी फॅन झाले or आहे. तुमची बोलायची शैली अति सुंदर आहे. स्पष्ट मराठी ऐकायला छानच वाटतं. सर्व अभिनया प्रमाणे हा ही सुंदर आहे. ऋचा पण तोडीस तोड आहे. खूप मस्त सिनेमा आहे.
फारच सुंदर खिळवून ठेवणारे कथानक आणि अभिनयाच्या बादशहाबद्दल त्रास बोलायलाच नको.कसलीही झगझगीतपणा नसूनही अभिनयाच्या जोरावर सुंदर कलाकृती साकार करण्यातलं कसब अप्रतीम. रचना सकार करणारी ऋचाही कुठेच कमी पडली नाही .शेवट अतिशय अनपेक्षित. भरकटलेल्या मालिका बघायला आवडत नाहीत. शरद पोंक्षे नाव ऐकून आणि त्यांचा फोटो बघून सहज बघावे म्हणून लावले आणि सव्वा तास खिळवून ठेवले या सहजसुंदर अभिनयाने. खूप खूप अभिनंदन आपल्याबरोबर ऋचा या अभिनेत्रीचे पण.
अप्रतिम चित्रपट , अगदी खुर्चीला खिळून राहिलो . बऱ्याच वर्षांनी मी आज एक चित्रपट सुरवातीपासून अखेरपर्यंत पाहिला. आभारी आहे तुमचा ह्या सुरेख सादरीकरणासाठी 🙏
Oh my god.......what a fantastic movie.....ashya ....Marathi movies.....pahun......atyanand.....hoto......beautiful......movie......yala mhantat......chitrpat......yala mhantat....abhinay......kiti kami kharchacha set......pan.....output.....jabardast.......Din ban gya.......aajcha divas......safal...zala....asa.....atiuchh darjacha chirtpat pahun......Thanks a lot to everyone of you who is directly or indirectly associated in making of this movie💐👌👍👏👏👏👏🙏
दोघेही त्याला चांगलेच ओळखतात , आपण त्याचे गुन्हेगार आहोत हे माहीत असताना अनोळख्यासारखे कसे एकमेकांशी बोलतात ? त्याला पाहिल्या पाहिल्या जमीन सरकायला पाहिजे होती तिच्या पायाखालची ... कमाल आहे लेखक आणि दिग्दर्शकाची !!
शरद पोंक्षेजी एक नितांत सुंदर चित्रपट बघीतल्याच समाधान झाल.एकूणच उत्सुकता शेवट पर्यंत ताणून राहीली होती व शेवट तर अत्यंत अनपेक्षित होता.कमालीचा सुंदर चित्रपट. रविंद्र नेने वाशी.
उत्तम कथानक. मी तुमच्या अभिनयाचा चाहता. मी सामान्य तुम्हाला किंवा तुमच्या अभिनयाला प्रमाणपत्र देण्याएव्हडा मोठा नाही. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळो. तुमचे चित्रपट आणि नाटकं पाहायला मिळोत.
अप्रतिम कथानक.. तरीही माणूस म्हणून एक खूप प्रकर्षाने वाटतं.. जर अपघात, घातपात पूर्व वैमनस्यातून घडले तर कदापि माफ केलं जाऊ नये... जगातील न्यायालयातून सुटलात तरी कर्म पाठ सोडणार नाही जन्म जन्मांतरीचे भोग बनून फेडावे लागतील.. माणसाने स्वतः कडून तरी प्रयत्न करावा सतत माणुसकी जपण्याचा..🙏
खूप छान चित्रपट.धन्यवाद ❤❤
अतिशय सुंदर अभिनय सर्वांचा.खूप छान उत्सुकता पूर्ण वेगळा चित्रपट आहे. धन्यवाद
क्या बात है! कथा ,अभिनय, सादरीकरण,शेवट सर्व सुरेख.सर्वांचे अभिनंदन.रटाळ ,बुद्धीला न पटणार्या
सिरीयल पहाण्यात पेक्षा हे पहाताना आनंद मिळाला.अप्रतिम .
कमालीची सुंदर फिल्म! फक्त संवादाच्या आणि अप्रतिम अभिनया च्या जोरावर तुम्ही प्रेक्षकांना अक्षरशः खुर्चीला खिळवून ठेवता..! ग्रेट!
बापरे!! जबरदस्त अभिनय, नाट्य, वळण आहे कथानकाला....थोडक्या वेळात, कमीत कमी साधने वापरून केलेला चित्रपट👏👏👏✨👌👌🙌💫 ऋचा आपटे ची संवादफेक लाजवाब🎉🎉शरद जींचा अभिनय तर उत्तमच😎👌👌👏👏✨
ऋचा आपटे.सुंदर अभिनय.अनपेक्षित शेवट.फारच सुंदर कथानक.
Apratim, khum chan ,survatiipasun khilvuun thevto ..actors masst....abhinay khuuupch chan..
अति़शय सुंदर विषय अभिनय दिग्दर्शन स्रर्वच खूप छान.
सुंदर सिनेमा, एकतर शरद पोंक्षे सर, हयात अर्धी बाजी जिंकली. लेखाला आणि त्याच्या विचाराला लाख सलाम.
सुंदर कथानक, सुंदर दोघांचा अभिनय, जबरदस्त, खुप आवडली कथा
मस्तच..
खिळवून ठेवले...
शरदजी तुम्ही तर उत्तम अभिनेता आहातच पण ऋचाचे काम पण छानच झाले....
अप्रतिम चित्रपट 🙏🙏रचना आणि शरद पोंक्षे यांचा सुंदर अभिनय , संवाद 👌👌
सव्वा तास जागेवर खिळून राहिलो. खूपच सुरेख चित्रपट आहे आणि आजच्या काळाशी सुसंगत आहे. शरद पोंक्षे यांची नजर, शब्दफेक उत्तम. ऋचा आपटे हिने भूमिका उत्तम निभावली आहे. प्रसाद सावतळकर यांचे कथानक सुरेख आहे. बाकी शब्दांची मांडणी अप्रतिम, छायाचित्रण करताना काहीच कसर ठेवलेली नाही. खूप दिवसांनी मराठीत असा हृदयाला ठाव घालणारा चित्रपट पाहिला. पूर्ण चमुचे खूप खूप धन्यवाद, अभिनंदन आणि आभार.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
जबरदस्त ! साऱ्यांच काम सुरेख.
एक अप्रतिम कलाकृति पाहिल्याचं समाधान लाभलं! केवळ शब्दांतून सर्व दृश्ये मनःचक्षू समोर साकारली गेली! पटकथा मनाची चांगलीच पकड घेणारी आहे. दिग्दर्शनही कथानकाला अगदी अनुरूप. पोंक्षेंच्या अभिनया बद्दल आम्हा पामरंनी काय बोलाव बरे! कौतुकाने पहात रहणेच बरे! ऋचा आपटेने ही अतिशय सुरेख संयत कथेला सजेसाच उत्तम अभिनय केलाय! व्वा खूपच छान!!
वाह एक अतिशय सुंदर कथा पहायला मिळाली 😊👍 फार च छान
मस्त आहे film.
ऋचा आपटे, सुंदर अभिनय 🎉
धन्यवाद
अप्रतिम आणि अगदी वेगळी कथा !
असा चित्रपट किती तरी. वर्षांत पहिला नव्हता. चित्त खिळवून ठेवले. अद्भुत असे पाहायला मिळाले.
apratim aahe chitrapat💯💯❣❣
Khup chhan.sarvch..Katha.abhinay.sadrikaran..very nice.😊😊
खूप सुंदर जमलं आहे सगळं, शरद आपण उत्तम अभिनय करताच पण ऋचा चा अभिनय देखील कमाल झाला आहे....सगळ्या टीम च अभिनंदन आणि खूप कौतुक
पोंक्षे सर नेहमी प्रमाणे जबरदस्तच. पण पोंक्षें सारख्या प्रचंड अनुभवी नटासमोर जराही न डगमगता कसलेला अभिनय करणं यासाठी ऋचा चं विशेष कौतुक.
चार कलाकारांमध्ये, खरं म्हणजे दोनच कलाकारांमध्ये उत्तम सादरीकरण.
वेगळाच विषय हाताळला आहे.
खूप छान वाटलं
अतिशय दर्जेदार कलाकृती! गोष्ट आणि अभिनय केवळ अप्रतिम! शरदजी करत आहेत म्हणजे प्रश्नच मिटला!
☀जबरदस्त ! कथानक आणि अभिनय अप्रतीम , मस्तचं , उत्तम , शेवट पर्यंत खिळवून ठेवणारं .....
उत्तम कथा, संवाद व अभिनय.
"मरण्यापेक्षा कठीण आहे कटु घटना विसरणं"
"आपली कर्म कधी आपली पाठ सोडत नाहीत."
"न्याय या गोष्टीचा अर्थ खुप व्यापक आहे"
हि वाक्य तंतोतंत पटली.
धन्यवाद शरद सरजी🙏
खरं आहे. एकाच वाक्यात खूप काही सांगितलं आहे अन् सामावलेले आहे.जीवन अर्थपूर्ण आहे.
🙏🙏
कथेचे उत्तम सादरीकरण, मला ऐकू कमी येते पण subtitles मुळे समजण्यास जास्त सोप्पे जाते, subtitles साठी धन्यवाद🙏🏻🙏🏻 शेवटी पाठीशी घालणारा त्या गुन्ह्याची शिक्षा भोगतोच हे त्रिवार कटू सत्य 🙏🏻🙏🏻
Uttam katha,patkatha ,digdarshan,abhinay,sanvad....aani saglach
Excellent concept @@chintamanipalekar2491
अतिशय सुंदर , शरद पोंक्षे यांना नाटक चित्रपट यामध्ये पाहणे म्हणजे पर्वणीच, काही दिवसापूर्वी सरकारने एक कायदा बनवण्याचा प्रयत्न केला (हिट अँड रन) पण ट्रक चालक आणि बरेचजण संप करून जनतेचा जीव मेटाकुटीला आणून हा कायदा मागे घ्यायला लावला. खुप रेलटेड वाटते, हा चित्रपट पाहून तरी लोकांना कळायला हवे हा कायदा असणे किती गरजेचे आहे, अपघात हे होतातच पण पळून जाणे हा उपाय नाही, आणि असे हे कायदे वापरून गुन्हेगार मात्र सुटूच शकतो. बाकी चित्रपटाची ' रचना ' उत्तमच .
खुपच छान अतिशय सुंदर अभिनय👌👌
खुपच विस्मयकारी धक्का देनारा शेवट! .....संदेश ... कर्म कधी पाठ सोडत नाहीत...शरद पोंक्षे विलक्षण ताकदी चे कलाकार तर आहेच,त्रीचा आपटे यांचे सुध्दा उत्तम अभिनय!.….फार सुंदर पिक्चर.
अप्रतीम सिनेमा 👌👌दोघांचेही अभिनय लाजवाब 👏👏... कथानक चं सुंदर आहे.... निव्वळ अप्रतीम 👌
फारच विलक्षण अनुभव ! पोंक्षे सर आपल्या अभिनयाला खरोखरच तोड नाही
आपले कर्म आपली कधीच पाठ सोडत नसतात....सुंदर सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखेच आहे हे... उत्तम अभिनय शरद जी आणि रूचा तुमचे अभिनंदन....बऱ्याच दिवसांनी उत्कृष्ट संवाद ,कथा दिग्दर्शन पाहिल्यामुळे आनंद झाला.... शरद जी आपण उत्तम अभिनेते आणि एक सुंदर व्यक्तिमत्त्व आहात..... मला आपल्या अस्तित्वाचा आणि अमृत वाणीचा गर्व आहे....
धन्यवाद .....🙏
खूप छान सादरीकरण, संवाद. नवीन अभिनेत्री चा अभिनय नक्की च वाखाणण्याजोगा. मस्त च. 👍👍👍
She is rucha apte, kshitish date's wife. Not so famous, but known for reels video and acted in dil dosti, tuzhyat jeev rangla as supporting actress.
😮 hmm😂
😂😂@@cancer4684
😂
एखादा चित्रपट आपणास नावाने समजत नाही तरी त्या वरून निश्चित आपणस कथेची कल्पना येत नाही . पण कथा कोठे नेते आणि कोठे जाऊ शकते हे चित्रपट बरोबर जमवतो असे वाटते . अनेक दिवस असा खास वेगळा चित्रपट पाहायचे होते तो अशा माध्यमातून मिळाला.
सुंदर रहस्यमय चित्रपट.मराठी मध्ये आता असेच सिनेमे यायला पाहिजे.सर्वांचा अभिनय सुंदर.पोंक्षे सर नेहेमी प्रमाणेच उत्कृष्ट पण रचानाचे काम पण मस्त.
सुंदर अभिनय दोघांचीही .स्टोरी मस्तच!,शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा सिनेमा.
सुंदर ...काय सुरेख..कथानक.जबरदस्त
कलाकार❤
कमाल आहे लघुपट , फारच सुंदर !
उत्कृष्ट - कथा पात्र अभिनय पार्श्वसंगीत इत्यादी सर्वच !
कथेच्या शेवटाने आधीची कथाच फिरवली. अप्रतिम.
Khupach sundar ❤, phaliyanda ase kahi pahnyas milale jya mule purna ghar chitrapat sampe paryant basun rahile
मी नथुराम बोलतोय हे नाटक आम्हाला परत पाहता येणार नाही याची खंत आहे.
"हिमालयाची सावली" या येऊ घातलेल्या आपल्या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा
आणि आपणासही उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हि सदीच्छा.
कमाल रहस्य... अप्रतिम फिल्म!!शरदजी तर...शब्दच नाहीत.
शेवट पर्यंत सस्पेन्स राखण्यात आला आहे ,सर्वच मस्त ,असेच वरचेवर लिहित जा
अप्रतिम. खुप छान चित्रपट . वेगळे आणि खिळवून ठेवणारे कथानक, शरद जी तुमचा अभिनय तर नेहमीच नंबर वन, आणि ऋचा चा सुद्धा सुरेख.
सावरकर ऐकून ऐकून तुमची खूप मोठी मी फॅन झाले or आहे. तुमची बोलायची शैली अति सुंदर आहे. स्पष्ट मराठी ऐकायला छानच वाटतं. सर्व अभिनया प्रमाणे हा ही सुंदर आहे. ऋचा पण तोडीस तोड आहे. खूप मस्त सिनेमा आहे.
खरच यार काय movie hota...evdha सुंदर बापरे 😢🎉❤अरे खरच पाहून घ्या movie ...suspence tr ahech bro याच्यात 🎉 सुंदर सुंदर सुंदर ❤
अप्रतिम सिनेमा दोघांचाही अभिनय उत्तम
फारच सुंदर खिळवून ठेवणारे कथानक आणि अभिनयाच्या बादशहाबद्दल त्रास बोलायलाच नको.कसलीही झगझगीतपणा नसूनही अभिनयाच्या जोरावर सुंदर कलाकृती साकार करण्यातलं कसब अप्रतीम. रचना सकार करणारी ऋचाही कुठेच कमी पडली नाही .शेवट अतिशय अनपेक्षित. भरकटलेल्या मालिका बघायला आवडत नाहीत. शरद पोंक्षे नाव ऐकून आणि त्यांचा फोटो बघून सहज बघावे म्हणून लावले आणि सव्वा तास खिळवून ठेवले या सहजसुंदर अभिनयाने.
खूप खूप अभिनंदन आपल्याबरोबर ऋचा या अभिनेत्रीचे पण.
अप्रतिम.खूप दिवसांनी इतकी सुरेख कलाकृती बघितली.दोघांची कामे तोडीस तोड.धन्यवाद.
Khupach mast.
Best thriller ever seen
Superb directon..
Superb performance....suberb movie......5 star rating
Khup chhan lekhan, saadarikaran. Jabardastta, khilavun thevanaari, uttam vaatavaran nirmiti. Shevati asaa shevat houn asaa vichar pahaanaaryachya manaat yete toch akalpit kalaatani ! Achambit karanaari ! Film KHUP AAVADALI ! Namaskar.
सुंदर...सर्वांगाने सुपर्ब फिल्म
तुमचे डायलॉग्ज अतिशय सुंदर, आणि सिनेमा सस्पेन्स.
अप्रतिम ..!! असे चित्रपट आणखी यावेत .
अतिशय छान शेवट. छान परफोर्मन्सेस. 2 महीन्यान पूर्वी भारताबाहेर तीनवेळी भेट झाली. उत्क्रुष्ट अभिनेते, हिंदुंचे अभिमान शरदजी.
एका मागोमाग एक , अनपेक्षित वळणं घेणारी , रोमांचक रहस्यकथा !
शरद पोंक्षेना , अभिनयातला , शब्दफेकीतला मुकुटमणी म्हणता यावा असा चित्रपट !
अप्रतिम, हिमालयाची सावली ह्याची वाट बघतोय
अप्रतिम चित्रपट , अगदी खुर्चीला खिळून राहिलो . बऱ्याच वर्षांनी मी आज एक चित्रपट सुरवातीपासून अखेरपर्यंत पाहिला.
आभारी आहे तुमचा ह्या सुरेख सादरीकरणासाठी 🙏
same here
Oh my god.......what a fantastic movie.....ashya ....Marathi movies.....pahun......atyanand.....hoto......beautiful......movie......yala mhantat......chitrpat......yala mhantat....abhinay......kiti kami kharchacha set......pan.....output.....jabardast.......Din ban gya.......aajcha divas......safal...zala....asa.....atiuchh darjacha chirtpat pahun......Thanks a lot to everyone of you who is directly or indirectly associated in making of this movie💐👌👍👏👏👏👏🙏
.. अतिशय सुंदर लिखाण, अप्रतिम सुंदर अभिनय , ऊतम रचना
शरद पोंक्षेंचा कमाल अभिनय. ऋचाचा पण सुंदर अभिनय. कथानक जबरदस्त
अतिशय सुंदर चित्रपट
फक्त दोन अभिनेते एकाच खोलीत पूर्ण चित्रपट
तरीही शेवटपर्यंत न थांबता सिनेमा बघितला
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
खूपच छान फिल्म एकदम खिळवून ठेवल
माझे खुप आवडते कलाकार श्री शरद पोंक्षे . नथुराम पाहिलय अप्रतिम कलाकृती.👌👌👌
अत्यंत प्रतिभावान पोंक्षे, आणि कलाकारांनी उत्कृष्ट सिनेमा❤ दिलेला आहे , खुप छान, गुंतवून ठेवतो
दोघेही त्याला चांगलेच ओळखतात , आपण त्याचे गुन्हेगार आहोत हे माहीत असताना अनोळख्यासारखे कसे एकमेकांशी बोलतात ? त्याला पाहिल्या पाहिल्या जमीन सरकायला पाहिजे होती तिच्या पायाखालची ... कमाल आहे लेखक आणि दिग्दर्शकाची !!
लखेन ऊत्कृष्ट .दोघांचा अभिनय अप्रतिम . शेवट मात्र एकदम अनपेक्षित.
शरद पोंक्षे एक उत्तम अभिनेता आहे आणि काय खिळवून ठेवलाय प्रेक्षकांना सस्पेन्स काय भारी आहे चित्रपटात.
जबरदस्त सस्पेन्स आणि शेवटचा धक्का!!! अप्रतीम मांडणी, उत्कृष्ट अभिनय...ऋचा आपटे उत्तम 👌👌 अर्थपूर्ण आणि विचार करायला लावणारे डायलॉगस्...सारंच उत्तुंग!!
Waa kya baat hai aprateem abhinay, aprateem story
सुंदर चित्रपट आहे. सर्वांची कामेही छानच आहेत. शेवटचा ट्विस्ट तर जबरदस्त
🎉❤
अप्रतिम स्टोरी 👍🏻 उत्तम अभिनय 👏🏻👏🏻
सुंदर. कॅची.खिळवुन ठेवणारी.
अभिनयात शाम पोंक्षे समोर समर्थपणे अभिनय करणारी अभिनेत्री.
ब-याच दिवसांनी पाहण्यास मिळालं एक सुंदर कथानक, समर्थ अभिनय.
उत्तम कथा, तो अपघात आमच्या डोळ्यासमोर उभा केलाय दोघांनी.
संवादही उत्तम . ❤
अप्रतिम! दुसरा शब्दच नाही.
शरद पोंक्षेजी एक नितांत सुंदर चित्रपट बघीतल्याच समाधान झाल.एकूणच उत्सुकता शेवट पर्यंत ताणून राहीली होती व शेवट तर अत्यंत अनपेक्षित होता.कमालीचा सुंदर चित्रपट. रविंद्र नेने वाशी.
उत्तम कथानक. मी तुमच्या अभिनयाचा चाहता. मी सामान्य तुम्हाला किंवा तुमच्या अभिनयाला प्रमाणपत्र देण्याएव्हडा मोठा नाही. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळो. तुमचे चित्रपट आणि नाटकं पाहायला मिळोत.
छानच चित्रपट.. निदान मराठीत तरी जरा वेगळा विषय... काही गोष्टी अंदाजाने ओळखू येतात पण शेवट मात्र अकल्पित 👍
अभिनंदन टीम 🙂
अप्रतिम कथानक.. तरीही माणूस म्हणून एक खूप प्रकर्षाने वाटतं.. जर अपघात, घातपात पूर्व वैमनस्यातून घडले तर कदापि माफ केलं जाऊ नये... जगातील न्यायालयातून सुटलात तरी कर्म पाठ सोडणार नाही जन्म जन्मांतरीचे भोग बनून फेडावे लागतील.. माणसाने स्वतः कडून तरी प्रयत्न करावा सतत माणुसकी जपण्याचा..🙏
खूप च छान कथा,शरदजी तर मोठे कलाकार आहेत पण ऋचा आपटे नी अप्रतिम काम केलं🎉
उत्तम कथा,युक्तीवाद ,आणि संपूर्ण फिल्म छान.....प्रसाद आणि पूर्ण टिमला खूप खूप शुभेच्छा🎉🎉
thanks a lot! 😊
धन्यवाद
खूप दिवसातून इतकी कमाल शॉर्ट फिल्म पाहिली
मी आताच बघितला चित्रपट. अत्यंत सुंदर कलाकृती.
रचना दिसायला तर सुंदर आहेच पण तेवढाच सुंदर तिचा अभिनय आहे ❤️
अतिशय उत्तम, खिळवून ठेवणारा चित्रपट.. आम्ही सहपरिवार बघितला.. आता परत बघणार आहे 😊😊
अतिशय सुंदरअभिनय. कथा व सर्वच काहि खिळवुन टाकणारे
किती सुंदर कथा आहे खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏
छान कथा, लेखन संवाद व अभिनय .. दोघांचा अभिच कौतुकास्पद👌👌👏👏
नेहमीप्रमाणे उत्तम 👌👌
अप्रतिम मस्तच शरदजी. उत्तम. अभिनय नमस्कार.
Ho
खूपच आवडला
अतिशय सुंदर नाटक आणि दोघांचाही अभिनय
चित्रपट सर्व अंगाने अप्रतिम छानच
खूप छान गोष्ट, सर आपण ग्रेट आहात च पण ताई ने सुध्दा छान काम केले, मस्त 🎉🎉
अप्रतिम 👏👏👌तोडीस तोड अभिनय 👍🙏
Khupach chan story ahe. Nakki bagha!
खुप great film आणि त्याहीपेक्षा आर्ट.
पोंक्षे सर is great.
फार पूर्वी एक नाटक पाहिलं होतं श्री विनय आपटेंच .डॅडी आय लव्ह यू. सेम वाटलं होतं तेव्हाही
अप्रतिम.... अतिशय उत्तम अभिनय, आणि मांडणी.
👍
अप्रतिम चित्रपट अभिनय अप्रतिम नवीन असूनही। ऋचा भाग्य तुझे उत्तम कलाकार सोबती काम करण्याची संधी मिली
Atishay sunder, speechless experience, uttam film baryach varshani eksandh pahili
Asa hi cinema asu shkto...aaj pahunch smjlh🙏👌👌❤