रागाच्याभरात माणूस आपल आयुष्य आपल्याच हाताने खराब करत असतो पण त्यावेळी त्याला जर एखादा मार्ग दाखवणारा भेटला ना तर तो नक्कीच आयुष्य खराब होण्यापासून वाचवू शकतो 😢❤
जेव्हा तो व्यक्ती सम्यक ला गोष्ट सांगत असतो. तेव्हा सम्यक झोपी जातो. पण त्या व्यक्तीने आधीच बोललेलं असतं की गोष्ट पूर्ण ऐकायची. आणि ती व्यक्ती सम्यक ला भेटल्यापासून धैर्याबद्दल बोलत होती. पण जेव्हा सम्यक झोपतो, तेव्हा त्याचेच विचार त्याला संयम बद्दल स्वप्न दाखवायला लागले. कारण सम्यक च्या स्वप्नामध्ये त्याच्या चंचल वृत्तीने त्याला त्या व्यक्तीची गोष्ट पूर्ण ऐकू दिली नाही. माणसाचे चंचल विचार त्याला नुकसानकारक ठरू शकतात हे समजतं. पण जेव्हा तो धैर्याबद्दल धडा शिकतो ( स्वप्नामध्ये का होईना ), तो पूर्ण गोष्ट ऐकण्यासाठी तयार होतो. पण ती व्यक्ती ती गोष्ट पूर्ण करत नाही. यातून दिग्दर्शकाला फक्त हे सांगायचं होतं की, चंचल वृत्ती माणसाला कशी हानिकारक ठरते, पण वेळीच जर आपण धैयशील राहायला शिकलो तर आपण जीवनाचा खरा अर्थ समजू.
आयुष्यात धावत असतांना क्षणभर विश्रांती ही गरजेची असते. पेशन्स फार महत्वाचे. तो मुलगा जरा थांबला असता तर आज त्याचं आयुष्य उघड्यावर नसतं. काही तांत्रिक बाबी सोडल्या तर छान कथानक . असे चित्रपट पुढेही यायला हवे. कमी खर्चात झालेलं सुंदर प्रोडक्शन. Nice movie !
खूप छान चित्रपट आहे.मनुष्य आपली जीवनशैली उच्च स्तरावर नेण्यासाठी धडपडत असतो पण जीवनातील आनंदापासून वंचित राहतो. जेव्हा त्याला वास्तवाचे भान येते तेव्हा वेळ निघून गेलेला असतो. चित्रपट बघून एकांतात गेलो माझा भूतकाळ आठवला आतातरी आपण सर्वांनी जीवनाचा रसास्वाद घ्यावा. धन्यवाद
अप्रतिम लिहिले आहे संवाद खुप छान सध्या च्या धावपळीच्या जीवनात आपण स्वता जगणं विसरलो आहोत हे जाणिव करुन देणारा प्रेरणादायी चित्रपट कास्टिंग परफेक्ट लोकेशन परफेक्ट cc परफेक्ट बॅकग्राऊंड म्युझिक प्ररफेक्ट दिग्दर्शन छायाचित्रण अप्रतिम सर्व टिमला खुप खुप शुभेच्छा 💐💐
खरंच हा मूव्ही सगळ्यांनी बघावा अशी माझी इच्छा आहे.खुप काही घेण्यासारखे आहे चित्रपटातुन आजकाल लोक वेसनाचा, प्रेमाचा इतके भावनिक झाले आहे की आपले ही एक सुंदर आयुष्य आहे आपल्याही आजुबाजुला आपले जिव्हाळ्याचे माणसे आहे. शनिक सुखात गुरफटून न राहाता आपण त्यातून बाहेर कसे पडु...... चित्रपट खूप सुंदर आहे 🙏🙏❤️
व्हा यार । खूप छान pictur आहे । कानात हेडफोन टाकून पाहताना अक्षरशः अंगावर काटे आले यार । थोडा भीती वाटत होती व कथा खूप खूप वेगळी आणि निराळी आहे । अशी कथा मी कधीच पहले नाही । खूप विचार करून हा चित्रपट तयार केला आहे । खूप फ्रेश वाटतय हा चित्रपट पाहून ।
Khup suspense ashi story hoti, he story khup kahi sangun jate... Jiwana madhe nehami jara dhir dharawa . Sarwanchi acting 1 no. hoti 👏👏👏👌👌🙌🙌🙌👍👍👍 Keep it up! 😇
Awesome yrr. Starting bagtana kantala ala hote manhun mhnal baghu phude ky ahai te, mahantat na mansane thambav thode♥️ baar jhal thamble ani phudech story bagitli khup mast story ahai n khup shikayla bhetl hya movie madhun , commendable yrr awesome. Ata mi hya movie cya viewers la sangtey, karan kash ahai movie thodi bore asel ki apan comments read karto ,mi tumhala mhanel ki jar tumhi kantala asal ani jar tumhi majhi comment vachat asel tr tumhala ekach sangu echitey "Mansane thambav thoda vel" ka te smjhl tumhala puudech,phude story khup bhari ani mast ahai shevat baghayla visru naka......thnk u♥️
Best and Mast Psychological Marathi Movie.I Like it.❤❤❤❤❤ Acting ,Writing, Direction and Photography (Camera work)is word Class Category. Thanks Sir.👏👏👏❤❤❤
मस्त , फक्त संदीप कुलकर्णीला कानडी पात्र साकारायच होत का खेडूत। अर्थात दोन्ही भाषा विशेष जमल्यानाहींत पण त्याचा नैसर्गिक अभिनय सुरू झाला तेंव्हा मात्र छान पात्र साकारलं
Best Movie !!! What a drastic change at 1:13:36 After that, for 20 mins I just had mixed reactions for fear, curiosity. Got goosebumps when realised it was just a mind game of Samyak.
Khup chan movie mhanta & mang thetar la jaun marathi movies ka nahi baghat? Tumha saglyana marathi movie fkt mobile varach free madhe baghayla avadtho. Hech kimmat thevata tumhi marathi lok marathi movies chi
रागाच्याभरात माणूस आपल आयुष्य आपल्याच हाताने खराब करत असतो पण त्यावेळी त्याला जर एखादा मार्ग दाखवणारा भेटला ना तर तो नक्कीच आयुष्य खराब होण्यापासून वाचवू शकतो 😢❤
जेव्हा तो व्यक्ती सम्यक ला गोष्ट सांगत असतो. तेव्हा सम्यक झोपी जातो. पण त्या व्यक्तीने आधीच बोललेलं असतं की गोष्ट पूर्ण ऐकायची. आणि ती व्यक्ती सम्यक ला भेटल्यापासून धैर्याबद्दल बोलत होती. पण जेव्हा सम्यक झोपतो, तेव्हा त्याचेच विचार त्याला संयम बद्दल स्वप्न दाखवायला लागले. कारण सम्यक च्या स्वप्नामध्ये त्याच्या चंचल वृत्तीने त्याला त्या व्यक्तीची गोष्ट पूर्ण ऐकू दिली नाही. माणसाचे चंचल विचार त्याला नुकसानकारक ठरू शकतात हे समजतं. पण जेव्हा तो धैर्याबद्दल धडा शिकतो ( स्वप्नामध्ये का होईना ), तो पूर्ण गोष्ट ऐकण्यासाठी तयार होतो. पण ती व्यक्ती ती गोष्ट पूर्ण करत नाही. यातून दिग्दर्शकाला फक्त हे सांगायचं होतं की, चंचल वृत्ती माणसाला कशी हानिकारक ठरते, पण वेळीच जर आपण धैयशील राहायला शिकलो तर आपण जीवनाचा खरा अर्थ समजू.
खूप छान समिक्षन
❤😊😊 LLP❤😊p0pp
🙏
Kaay bhari shikavla ya chitrapatane atishay sundar❤
Khup sundar spashtikaran
आयुष्यात धावत असतांना क्षणभर विश्रांती ही गरजेची असते. पेशन्स फार महत्वाचे. तो मुलगा जरा थांबला असता तर आज त्याचं आयुष्य उघड्यावर नसतं. काही तांत्रिक बाबी सोडल्या तर छान कथानक . असे चित्रपट पुढेही यायला हवे. कमी खर्चात झालेलं सुंदर प्रोडक्शन.
Nice movie !
no, it's just over hyped
खूप छान चित्रपट आहे.मनुष्य आपली
जीवनशैली उच्च स्तरावर नेण्यासाठी
धडपडत असतो पण जीवनातील
आनंदापासून वंचित राहतो. जेव्हा त्याला
वास्तवाचे भान येते तेव्हा वेळ निघून गेलेला
असतो. चित्रपट बघून एकांतात गेलो माझा
भूतकाळ आठवला आतातरी आपण सर्वांनी
जीवनाचा रसास्वाद घ्यावा.
धन्यवाद
बरोबर
खरोखर विचार करण्यास प्रवृत्त करणारा आहे .
🙏🙏🙏🙏🙏
खरतर कमेंट्स मुळे पूर्ण पहावा वाटला.पण खरंच खूपच सुंदर Movie 🙏👌
मी संदीप कुलकर्णी ची खूपच फॅन आहे.त्यांचे सगळे चित्रपट काहीतरी संदेश देणारे आणि भावनिक असतात.तसेच वास्तववादी असतात.
अप्रतिम लिहिले आहे संवाद खुप छान सध्या च्या धावपळीच्या जीवनात आपण स्वता जगणं विसरलो आहोत हे जाणिव करुन देणारा प्रेरणादायी चित्रपट कास्टिंग परफेक्ट लोकेशन परफेक्ट cc परफेक्ट बॅकग्राऊंड म्युझिक प्ररफेक्ट दिग्दर्शन छायाचित्रण अप्रतिम सर्व टिमला खुप खुप शुभेच्छा 💐💐
खरंच हा मूव्ही सगळ्यांनी बघावा अशी माझी इच्छा आहे.खुप काही घेण्यासारखे आहे चित्रपटातुन आजकाल लोक वेसनाचा, प्रेमाचा इतके भावनिक झाले आहे की आपले ही एक सुंदर आयुष्य आहे आपल्याही आजुबाजुला आपले जिव्हाळ्याचे माणसे आहे. शनिक सुखात गुरफटून न राहाता आपण त्यातून बाहेर कसे पडु......
चित्रपट खूप सुंदर आहे 🙏🙏❤️
व्हा यार । खूप छान pictur आहे । कानात हेडफोन टाकून पाहताना अक्षरशः अंगावर काटे आले यार । थोडा भीती वाटत होती व कथा खूप खूप वेगळी आणि निराळी आहे । अशी कथा मी कधीच पहले नाही । खूप विचार करून हा चित्रपट तयार केला आहे । खूप फ्रेश वाटतय हा चित्रपट पाहून ।
अस वाटत होत की एक सुंदर अशी कादंबरी वाचत आहे...आणि ती पूर्ण वाचल्यानंतर कळलं...आता थोड थांबावं❤
ज्याला समजत कुठे थांबायला हवं..त्याला आयुष्य कळलेलं असत..
What a masterpiece Marathi industry made..... And the background music 🔥🔥🔥🔥
अप्रतिम संगीत, गाणी, आणि कथानक, खूप अप्रतिम.
मस्त चित्रपट,एक वेगळी कथा अन खिळून ठेवते.गाणेही सुंदर आहे मस्तच...धन्यवाद..बघून खूपच फ्रेश वाटले..विचार करायला लावणारे कथानक..परत धन्यवाद..
Khup suspense ashi story hoti, he story khup kahi sangun jate... Jiwana madhe nehami jara dhir dharawa .
Sarwanchi acting 1 no. hoti 👏👏👏👌👌🙌🙌🙌👍👍👍
Keep it up! 😇
Movie,story ,Background music superrr.. मस्तच👌 🎧
जीवन जगण्याची कला दाखवणार माझ्या आयुष्यातील पाहिलं चित्रपट ♥️ Really amazing
खरच खूप छान movie आहे या धावपळीच्या जगण्यामध्ये थोडा वेळ कडून movie बघा......comment वाचणाऱ्या प्रत्येकाला विनंती नक्की movie बघा ❤....
मी तर कधीच मराठी movies शोधत नव्हतो.
या movie सारखे movies फक्तं हिंदी dubbed म्हणून सर्च करायचो. खरच movie छान आहे🙏🙏
Superb what a suspense i love this direction mast aahe khup chan
Awesome yrr. Starting bagtana kantala ala hote manhun mhnal baghu phude ky ahai te, mahantat na mansane thambav thode♥️ baar jhal thamble ani phudech story bagitli khup mast story ahai n khup shikayla bhetl hya movie madhun , commendable yrr awesome. Ata mi hya movie cya viewers la sangtey, karan kash ahai movie thodi bore asel ki apan comments read karto ,mi tumhala mhanel ki jar tumhi kantala asal ani jar tumhi majhi comment vachat asel tr tumhala ekach sangu echitey "Mansane thambav thoda vel" ka te smjhl tumhala puudech,phude story khup bhari ani mast ahai shevat baghayla visru naka......thnk u♥️
Khupach chaan ....saglyancha Abhinay pan khup changla hota ...plz bring more such movies!💯🔥❤️
Lai bhari......full marks....enjoyed thrill a lot with a nice message to all.....
अप्रतिम चित्रपट आहे आयुष्य कसं जगायचं आणि कुठे थांबायचं याच्यातून कळलं
अप्रतिम मूवी आहे शब्दात व्यक्त पण नाही करता येत किती काही घेण्या सारख आहे या मध्ये thanks for uploaded this movie ✌️✌️👍👍👌👌
खूप छान चित्रपट 👌🏻👌🏻
झक मारते hollywood movie - MARATHI & INDIAN movies समोर. INDIAns ROCK!!!
*****SALUTE Sandeep Kulkarni*****
खुप छान आहे चित्रपट शिकण्यासारखे आहे
Nice movie
. Intellectuals will love it 👌
Right
Such a hearttouching movie
A calm bgm and song
Beautiful story
Well dialogue delivery and act by all the actor's
खूप सुंदर, आणि अर्थपूर्ण आहे...फक्त ऐकताना लक्ष देऊन ऐकावं..
खरंच खूप छान मूवी आहे, बघण्यासाठी अंतिरिक नजर हवी, ग्रेटच 🙏🙏🙏🙏🙏
Sandeep kulkarni sir dombivali fast superb acting
Hi gosht mala maji aslayach janiv karun dili khup khup thanks.🙏👌
Nice great different subject movie khup chaan
Really nice story nd songs, good performance.
Unique 💗💗way better thn bollywood movies.
Best and Mast Psychological Marathi Movie.I Like it.❤❤❤❤❤
Acting ,Writing, Direction and Photography (Camera work)is word Class Category.
Thanks Sir.👏👏👏❤❤❤
Jara visavu ya valnavar ya vicharane jeevan jagya ala pahije ani shant samadhani rahata ala pahije dhhleer vishwas ani sthirta havi ayushyat👌👍
Khup Chan samj dun geli hi movie
खूपच छानआहे चित्रपट ...मस्तं..👌👌
Waw .....Nishabdha .....very nice movie
Movie is good.. sounds thriller as you watch.. maintained the suspense... Sandeep Kulkarni’s “realization” dialog has indeed deep meaning..
Thanks for uploading it... it's a Deep movie
You've nailed it guys.
Nice this movie.❤peshtion is very important in life.
Khup ch sunder movie...sandeep sir great as usual
खरचं खुप छान movei आहे त्याचं आर्ध पण कळला पण काही लोकांना जवाबदारी नाही थांबू देत 😢
खूप खूप खूप छान movie ❤ thanks 🙂
खूप छान सिनेमा आहे .
Sandeep kulkarniche dialogue khup kholvar jaun jivnacha arth sangnari aahet...!!
Aani khup khup thanks Kokanat gheun gelya baddal
Very nice creativity,acting is also so good
काय स्टोरी होती राव एकदम झक्कास
अप्रतिम.........
Marathi movies are fabulous...
It teaches us importance of patients. Great Marathi movie.
मस्त , फक्त संदीप कुलकर्णीला कानडी पात्र साकारायच होत का खेडूत। अर्थात दोन्ही भाषा विशेष जमल्यानाहींत पण त्याचा नैसर्गिक अभिनय सुरू झाला तेंव्हा मात्र छान पात्र साकारलं
Nice move,khup kahi ghenyasarkh ashe,gret
खरंच,,, वेळीच थोडं थांबायला हवं!
Brilliant story nice performance and brilliant direction
Ending ky hoti samajhli ny?
Really nice 👌👌
Khup chan aahe movie plz bagha ..
🙏 inspirational story 🙏
Khupach chan movi ahe
Tya nasha karnarya bollywood, peksha tr khup chan
Best Movie !!!
What a drastic change at 1:13:36
After that, for 20 mins I just had mixed reactions for fear, curiosity. Got goosebumps when realised it was just a mind game of Samyak.
Mast movie hoti silent, vaitaag aalay te maar dhaad south movie cha aani hindi movie cha pan
Nice 👍🏻 best movie I like
खूप छान move आहे, खरंच थोडं थांबावं.,,,,,,,,
Third type watching this movie.. superb
तेवढा चित्रपट काही खास नाही .पण story अपूर्ण आहे असं वाटतं. बोध घेण्यासारखे या चित्रपटात काहीचं नाही.चित्रपट समजत पण नाही.
Lovely ❤😮😊
Disliker's sathi ha movie nahiche mulat...🤣 Fakt shahanyan sathi o..hich Marathi movie chi jadu
amazing movie. I like
Don goshti samajtat, kunala aase war theu naye, to kadhi kadhi asewar purn jivan jogto, ani dusri goshta mhanje geleli wed ani geleli mansa parat yet nahi, mhanun aajcha akhri diwas ahe he samjun jagun ghya aplya lokan sobat.
Khup chan movie mhanta & mang thetar la jaun marathi movies ka nahi baghat? Tumha saglyana marathi movie fkt mobile varach free madhe baghayla avadtho. Hech kimmat thevata tumhi marathi lok marathi movies chi
भंडारे फारच सुमार होता सिनेमा!
kannada diloguse super hai
Mind-blowing movie
I like it .from south
स्टोरी चांगली आहे पण खूप बोरिंग आहे एकदा बगायला आहे बरी
Khup shikvun jato movie ha
Sundar movie. Not for all tho ❤
खुपच छान
Awsome movie.. Great dialogue
Very nice movie 👌👌⚘⚘
खूपच छान आहे चित्रपट👌👌👌
All time favourite 🖤🖤
Manasala visharanti hee pahije very nice movie
Sandeep kulkarni sir nice acting
हा हीरो डिट्टो शाहिद कपूर सारखा दिसते छान
मी याला पहिल्यांदा एका सिरीयल मध्ये बघितलं तेव्हाच मी म्हणाले होते... शाहिद कप्पुर
अप्रतिम..... निःशब्द...!!!!👌
मस्त... #lockdown #टाळाबंदी २०२०
Very nice film.i like
खूप छान मूवी
Nobody understands this movie ..yes sometimes we show u r our extras talent to show how brilliant we are ...and praise this bogus movie
Very very nice 👍👌👍👌
V. Busy life paise kamavnya cha nadat jagaych visrun jato
ताक हि गेले आणि तूपही गेले हाती आले .............. अशी अवस्था एका पक्षाची होणार आहे
Nice story
थांबलेलं चांगलं asahta...........