Sau Sashi Deodhar (सौ शशी देवधर) - Marathi Full Movie - Sai Tamhankar, Ajinkya Deo, Tushar Dalvi
HTML-код
- Опубликовано: 12 май 2024
- 𝑪𝙡𝒊𝙘𝒌 𝒉𝙚𝒓𝙚 𝙩𝒐 𝑺𝙪𝒃𝙨𝒄𝙧𝒊𝙗𝒆 𝒕𝙤 𝙕𝒆𝙚 𝙈𝒐𝙫𝒊𝙚𝒔 𝑴𝙖𝒓𝙖𝒕𝙝𝒊 : tinyurl.com/3a46aksz
Shubhada loses her identity after a car accident and informs the police that she is Shashi Deodhar's wife. However, a man named Thakur approaches the police claiming Shubhada to be his wife. - Кино
माझे सुद्धा डी. इड टीचर होण्याचे स्वप्न होते म्हणून मला खूप राग यायचा. ती गोष्ट मला आज कळाली. मला अजूनही टीचर चा जॉब मिळाला नाही म्हणून मी private school मध्ये job करते. पण मनात खूप वाईट वाटत मला माझ्यात स्किल असूनही मला गव्हर्नमेंट टीचर नाही होता आलं. पण जे गव्हर्नमेंट टीचर आहेत त्यांनी त्यांचा जॉब पूर्ण efforts देऊन करावा कारण सॅलरी पेक्षा पण मुलांना घडविणे जास्त महत्वाचे आहे थँक्स.
आपला भुतकाळ हा फिकट रंगासारखा असतो आणि वर्तमान हा नव्या रंगाने रंगवायचा असतो...
वेगळ्या विषयावरील हा सिनेमा खूप आवडला. सर्वांचा अभिनय नितांत सुंदर
खूप खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद हा मूव्ही यूट्यूब वर टाकल्याबद्दल कारण मी खूप दिवसापासून हा मूवी सर्च करत होते मी आज खूप खुश आहे
किती तरी दिवस मी हा चित्र पट. शोधत होते आणी आता अचानक मिळाला ...
सईचा अभिनय चांगलाच आहे,
अजिंक्य पण अजिंक्यच आहे.
Aatishy vegla movie...khupch aavdla 😢😢...lovestory peksha vegl kytr pahayla milal....mast 👌👌👌
खूप छान चित्रपट. अशा कितीतरी निलिमा तोंड दाबून जगत असतील. खरंच हा विषय हाताळल्याबद्दल दिग्दर्शकाचे मनापासून आभार.
सगळ्यांचे अभिनय उत्तम
खूपच सुंदर सिनेमा, ती काही चुकीचं स्वप्न नाही पाहिलं आणि ते कोणत्या तरी प्रकारे पूर्ण होणार, पण हा जे पण वाईट होत त्यांनतर काहीतरी चांगल नक्की होत 😊
खूप सुंदर चित्रपट.सर्वांचे सुंदर अभिनय.
सई,अंजिक्य.....
मराठी चित्रपट खूप छान असतात
खरच खुप छान, मनाला भावणारा❤
School mdhli actress majhi friend ahe monalisa bagal. Khup chhan vatl tila bghun ❤😍
After such a long time I see such a great heart touching movie❤❤❤
मराठमोळ्या वेषात,सई खूपच सुंदर दिसते...👌👌👌
Khup khup khup khup khup khup chhaaan
खूप छान आहे मुव्ही... असा प्रेमळ डॉक्टर फक्त मुव्ही मध्ये येतो एखादीच आयुष्य सावरायला .... पण वास्तविक आयुष्यात अस होत नसत.
अप्रतिम रडले शेवटी मीही 😇❤️
खुप छान वेगळीच कथा आणि acting....
स्वप्न है भास आहे सत्यात जगल पाहीजे सिनेमा मस्त आहे
Masta banlay picture.... story chaan ahe..sai chaan vatli ajinkya dev cha kaam pan bhari zhalay...👌👌👌👍
Kiti sunder story he....thank God nilima sobat tari atleast justice zala.🙏🙏😇
सर्वांचा अभिनय सुंदर.... 👍🙏
खुपच छान चित्रपट अप्रतिम
Khup khup सुंदर❤
Outstanding story and actors are outstanding performing in this movie...
Khup sunder movie
खूपच हायपर आणि तेवढीच गंभीर भुमिका केलीय सयी ने या चित्रपटात
Very nice muvie 👍🌺
खूप छान पिक्चर आणि सही ,देव खूप छान दिसत होते
खुप सुंदर चित्रपट अनपेक्षित वळणे... सुंदर कलाकृती
खूप सुंदर चित्रपट, एक वेगळा विषय 👌👌👌
खूप सुंदर कलाविष्कार...चॅनलला शुभेच्छा अविनाश खरशीकर सरांना पाहून खूप आनंद झाला
Khup sundar
खुप छान कथा आहे अप्रतिम
खुप सुंदर विषयहाताळला
Khoopach chhan movie. Ajinkya dev and Sai tamankar khoopach chhan acting Keli aahe
खूप छान
What a beautiful movie. Lakh salute to Director of this movie and lakh salute to all actors who participate in this movie. It's truly international movie.
Karun patun Dene maha kadin lekan dirshaktim workla khup khup koutukahe
खूप सुंदर फिल्म. सर्वांचे उत्तम अभिनय. वेगळा विषय मनात घर करून बसला.सई खूप लक्षात राहीली.उत्तम कलाकृती❤❤
Apratim cinema
Khup chan
खूप सुंदर चित्रपट 👌अजिंक्य सई मस्त च 👍😊
I'm so proud of you ❤ nice film
Very nice movie❤
कुठे तरी खोल आठवणीचा पाझर मायेचा निर्झर गवसला .
खुप सुंदर चित्रपट आहे.❤
खरंच खूप छान हृदयस्पर्शी पिक्चर होता
खूपच छान चित्रपट होता
Nice movie 👌
सई सही वाटली.,❤❤
Khupch mast movie 👌👌👌
Nice movie...
Nice movie ❤
Khupch sundar...apratim...
Nice film
Khup chhan movie aahe
Sau Ajinkya Vartak nako re tila Nilima mhanun jagu dya 😢😢
Kup days natar chan movie bagitla ...
What Oscar 🎥🏆 movie, waah Marathi waaah, kay chitrapaat aahes waaaaaah 😊❤😊❤🎉
डोळे पाणावले चित्रपट पाहून
सई खुप मस्त दिसते साड़ी t
Khup chan chitrapat hota l like
Nice movie❤
खूप छान ❤
Very nice movie ❤❤❤
खूप छान चित्रपट आहे
खुप छान आहे चित्रपट
After all she manifested her marriage life, nice movie
मनाला स्पर्श करणारा
🎉🎉
Nice
Sabovatalchyagoshti arun chitra banavie sope aste añtkarnat swapñatatlya sakark
Khop Chan Movie
Mi film shodat hote aani aata milali
Mast
Kharch pratek muliche swapn aste sukhi aanandi sansarachi
Mast movie ahe
Super Artists and story
Very nice❤picture
एकदम मस्त...❤❤
खूप छान आहे
Superb movie
Nice movhi❤❤
Movie is good but very disturbing
Nice movie
Apratim movie
मोनालिसा ने छान रोल केला.
Kharch radayla aal ho
❤
👌👌
👍
Kup mast❤
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
💯☑️❤❤❤❤❤
🏹🏹🏹🏹🏹🇮🇳🚩🏳️🌀♾️🕉️ RADHEKRUSHNA
खूप छान चित्रपट होता हा अगदी मनाला स्पर्श करून जाणारा
😢
खूपच सुंदर कथा
sunder
Nice movie...मराठी story salaam
Bkwas 2 taas waste