सखाराम बाईंडर सुपरहिट मराठी नाटक | Sakharam Binder | सयाजी शिंदे, सोनाली कुलकर्णी, चिन्मयी सुमीत
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- सखाराम बाईंडर हे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले स्त्री-पुरुष संबंधांवरचे एक मराठी नाटक आहे. हे नाटक स्त्रीवादी दृष्टिकोनातून आहे. सखाराम बाईंडर मध्ये हाताळलेला विषय स्फोटक होता. पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध तेंडुलकरांच्या प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता.
Popular Videos:
'दिड शहाणे' Deed Shahane - • 'दिड शहाणे' Deed Shaha...
महाराष्ट्राची हास्य जत्रा - • महाराष्ट्राची हास्य जत...
सुपरहिट मराठी नाटक Superhit Marathi Play - • सुपरहिट मराठी नाटक Sup...
Boyz 3 Marathi Movie - • Boyz 3 Marathi Comedy ...
शटर Shutter - • शटर Shutter Marathi Su...
लग्न पाहावे करून Lagna Pahave Karun - • लग्न पाहावे करून Lagna...
टाईम प्लीज Time Please - • टाईम प्लीज Time Please...
चोरीचा मामला | Choricha Mamla | Superhit Movie Scene - • चोराच्या बायकॊचा इंटरव...
आजचा दिवस माझा | Aajcha Divas Majha Movie Scene - • दिल्ली का मौसम कैसे था...
Credits
Title - सखाराम बाईंडर Sakharam Binder
Directed by Arun Hornekar
Writer Vijay Tendulkar
Starring - Sayaji Shinde, Sonali Kulkarni, Vinod Lavekar, Milind Shinde
Enjoy nonstop entertainment at Everest Marathi Hits channel your one-stop destination to all the breath taking Marathi cinema timeless content piece.
For more updates, kindly hit the subscribe button.
#marathi #comedy #marathinatak
खूप ऐकलं होत सखाराम बाईंडर बद्दल आज युट्युब मुळे पाहायला मिळालं
थँक्यू यु ट्यूब 🙏🙏अप्रतिम अभिनय
स्त्री मुक्तिदाता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कोटी कोटी आभार. 🌷🙏🙏
म्हणून ही जास्त देव देव करणारी माणसे नाही आवडत मला... विश्वास नाही ठेऊ शकत... जबरदस्त लिखाण... Great विजय तेंडुलकर 👍
Ka awdat nahit
Tula koni vicharla??
नामसुना था सखाराम बाइंडर लेकिन यह प्रत्यक्ष रूप में यूट्यूब की सहायता से देखने को मिल रहा है यूट्यूब का धन्यवाद जी
Tum hindi ho yaan marathi ?
@@Therealslimshady0831 marathi bhaiyya
Kay re marathi bhaiyya
खूप नाटक बघितले पण.या नाटकातील कलाकार आणि कथा..अप्रतिम....खूप सुंदर ॲक्टिंग
धन्य ते ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले 🙏🏻
हे अधूनिक ज्योतिबा ☺
👍👍👍
ताईसाहेब सर्वात जास्त त्रास हा uchabhru जातीत होता..त्यात पेशवाईत तर कळस गाठल होता...त्यात ब्राह्मण समाजात खुपचं ,,,केशवपन,,हिन,,अशुभ,, अशा. महिला घरातील काही लोक बळजबरी करून. ..त्यांच्या पासून झालेल्या अनौरस संतती...😢 खुप दुखःद... ब्राह्मण समाज आजही फुले दाम्पत्याचा खुप तिरस्कार करतो..
खरंय….
चिन्मयी सुर्वे यांचा अप्रतिम अभिनय. उत्कृष्ट अभिनय 🎉❤
सयाजी शिंदे यांना तोड नाही.
अप्रतिम कला
सोनाली कुलकर्णी
सयाजी शिंदे
खतरनाक अभिनय
ग्रेट.. ग्रेट.. ग्रेट सयाजी सर आणि सोनाली ताई यांचा अभिनय.. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 🙏🙏....
अप्रतिम.... कलाकृती आणि कलाविष्कार सहज सुंदर सोनाली कुलकर्णी सयाजी शिंदे...,
खरा सखाराम निळू फुले यांनी वठवला आहे जुन्या नाटकात
येस अगदी बरोबर,मी पहिलेय निळू फुलेची भुमिका सखाराम बयिंडर मधील,
असे नाटक u tube var बघायला मिळाले हे भाग्यच. बेस्ट आणि बेस्ट कलाकार आणि त्यांचा उत्तम अभिनय ❤❤❤
खूप छान सयाजी शिंदे आणि सोनाली कुलकर्णी छान अभिनय केला आहे.
स्त्री यांना पुर्ण स्वतंत्र जीवन जगू देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान न्याय देत राहिल ❤
मी सखाराम बाइंडर पाहिला नव्हता आज पाहिला अतिशय उत्तम नाटक
अतिशय उत्कृष्ट कलाकृती लेखकाला नमस्कार 🎉🎉
जबरदस्त.. बेधडक.. सयाजीराव शिंदे ❤
हे सत्यकथेवर आधारित फक्त पात्र आहे कथा तंतोतंत सत्य नसेलही पण विजय तेंडुलकर हे वाई ला असताना एक खानावळी मध्ये यांची भेट झाली होती तोच सखाराम बाईंडर...👌
स्वातंत्र्यापूर्वी स्त्रियांची परिस्थिती कशी होती आणि त्यातून पतीने सोडलेल्या बायकांची तर अवस्था तर अगदीच वाईट 😮 आता शिक्षण, कायद्याचे संरक्षण आणि स्वावलंबन यामुळे आम्ही आता खूपच सुरक्षित आहेत
He sarv aahikar fakat aani fakat Dr. Babasaheb mulech aahe
Savitri bai fule aani jyotiba fule he hote mhanun aaj chi stri swabhimani पणाने swatachya पायावर उभी राहते.
यात बाईची जात आयुष्यात आली की कशी वाट लागते हे दाखवले आहे नीट बघ
Barobar, tari kahi Jani mhantat ki Kay kelay amchya sathi br baba sahebani ,
Aata tya striya purushyanna satway lagale aahet
सयाजी शिंदे आणि सोनाली कुलकर्णी यांचा सुंदर अभिनय.
नाटकात अत्यंत पूर्वीचा कल दाखवला आहे,बायकांची स्थिती खूप भयानक होती ,जुलूम व अन्याय सहन करावे लागत,आता काळ बदलला आहे.शिंदे यांचा अभिनय अप्रतिम,दोन्ही स्त्री कलाकारांचे अभिनय उत्तम.नाटक छानच.गाजलेले नाटक आहे.
अप्रतिम अभिनय सोनाली कुलकर्णी यांचा
शब्द नाहीत किती अप्रतिम अभिनय
सोनाली कुलकर्णी अन सायाजी राव
हॅट्स ऑफ🎉🎉
अतिशय सुंदर आहे ही नाटक thank you for you❤ utube
जो सुरवातीला ठासुन सांगत होता की देव कर्माची फळ इथेच भोगायला लावतो,, गरजेपुरता 7-8 बायका वापरनारा सखाराम ला चंम्पाची गरज सहन झाली नाही.. आणि अती प्रामाणीक अालेली लक्ष्मी पण नाही।
ऐकले होते पण आज फर्स्ट टाइम मी हे नाटक पाहिले.. अप्रतिम ❤👌
सोनाली कुलकर्णी मॅडम आपल्या अभिनयाला माझा सलाम❤❤
द ग्रेट मराठमोळा सयाजी..
तूला लाख लाख शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
असा सखाराम होणे नाही🙏🙏
अप्रतीम यूटूबचॅनेल.सखाराम बिईडंर.छान.छान.दाखवल्या बदल.धन्यवाद
Mast Natak, sayaji shinde chya acting la tod ch nahi, Somali kulkarni n chinmayee ne kay acting keliy, my God, tod ch nahi❤❤
कै.चंदू पारखीची प्रकर्षाने याद आली,,,,सखारामचा अभिनय पाहून😢
मि नाटक कधीच बघत नाही मला ते आवडत पण नाही पण हे नाटक बघायला फक्त सुरवात केली आणि हे विसरून गेलो की आपण नाटक बघतोय ते काय सुंदर कलाकृती काय लिखाण खूप छान सोनाली यांचा अभिनय म्हणजे उत्तम कला करीचे दर्शन म्हणावे लागेल
विश्वास बसत नाही असे नाटक असू शकते ते
🙏Zabardast Movie..../// Sayaji Shinde Sir Apratim Acting......
Ashi ART Movies Mota Pardyawar baghayla hawa......❤❤❤
Simply Superb 👌👌👌
अप्रतिम अभिनय ❤👌
सोनाली कुलकर्णी यांचा अप्रतिम अभिनय.
जिवंत अभिनय अप्रतिम नाटक
,,,,, आपल्या भारत देशात अनेक थोर समासुधारक जन्माला येऊन गेलेत जसे राजाराम मोहनराय, माता सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव, क्रांतीसुर्य, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज असे अनेक ज्ञात अज्ञात मात्र आपल्या देशातील काही मनुवादी महिलांनी कधीच त्यांना आपले आदर्श मानले नाही व त्यांचे उपकार देखिल कधी मानले नाही,,,,,,,🌹 जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धाय 🌹,,,,,,,,,
Wonderful play. Acting of all actors is excellent. Excellent play..
Natak khup chhan ahe.. Pn n bolnare lok khup ghatak astat he matr khar ahe 😊
लोकं म्हणतत फक्त ब्राह्मण ला ला च ॲक्टिंग येते
मग सयाजी हा तर बहुजन समाजातला आहे
तेंडुलकर 🎉🎉
अप्रतिम कलाकृती अभिनयातील बाप मानस असे कलाकार होणे नाही
संयाजी शिंदे माझा आवडता नट आहे ❤❤
जबरदस्त 🎉
Supparb sayaji sir🎉🎉🎉🎉😂😂😂
Babasaheb tumal koti koti pranam
Kharach khup chhan aahe he natak mast yaar kya Baat hai sayaji sundar acting bhai
Sunder, Apratim 👍🌹 Abhinaya
फारच भन्नाट
अप्रतिम अभिनय,अप्रतिम अभनय.
😢🙏 लई वाईट वाटल 😢
लयच खतरनाक नाटक आहे विचार करण्याचा पलिकडच आहे काय म्हणजे लयच भयानक
Samajacha khara chehra bhayanakch aahe
Tendulkar is the great dramatics and writer.. sayaji Shinde Sonali Kulkarni and chinmayi is the great actors.. outstanding acting. sakharam binder is the great. drama..❤❤❤❤
अप्रतिम अभिनव, कलाकारी...
असे कलाकार पुन्हा होणे नाही.
OMG, Sayaji Shinde/Chinmayi /Sonali Kulkarni Outstanding acting ❤ 🎉💜
अप्रतिम नाटक
चिन्मयीराघवन salid performance 😊
उत्तम अभिनय आणी युट्युब ला बघायला मिळालं धन्यवाद
Sonali mam what a acting great great great hatts of you 👌👍👌👍👌🙏🙏
Sonali कुलकरणीच्या चा अप्रतिम अभिनय पाहायला
निळ फुलेंपेंक्षा सयाजी शिंदे नी सखाराम बाइंडर चांगला साकारला अस वाटत❤❤
सयाजी शिंदे ग्रेट आर्टीस्ट
काळ तो आणि आज काही बदल नाही 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
अशा भिषण परिस्थितीमध्ये महात्मा फुले यांनी आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे काम केले आहे.
सोनाली कुलकर्णी आणि सयाजी शिंदे अफलातून अभिनय❤🎉
Khupach chhan natak ahe sarv kalakarancha abhinay ek number
सोनाली कुलकर्णी चे एक्टिंग खूप छान आहे
Hat's off Late Vijay Tendulkar Sir.....
अप्रतिम अभिनय
देवाच्या नावाने थोतांड.... खरे नीच कोण... लक्ष्मी (पुण्यवान?)
जिने थारा दिला, संधी मिळताच तिच्या जीवावर उठली... हे आध्यात्म आहे?
तेंडुलकर: सलाम या समाजाची नौटंकी नेमकी मांडली आहे..... उत्कृष्ट लिखाण.
सर्वांचा अभिनय अप्रतिम 👌👌👌
😢खुप छान नाटक पेशवेकालीन आहे ,,
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
❤very nice and seniors actors 👌
अ प्रतिम हिचा दूसरा भाग लवकर येऊ दे बाईची जात त्या मुळ काय भोगाय लागतय हे दाखवलय खुप छान
In today's time family Fabrice is torn apart,it's 360 degree opposite now,
आज यूट्यूब मुळे पाहायला भेटल खर माणूस कसा असावा हे नाट्यातून दाखवण्यात आले
Ya natakat chinmayi surve yanchi bhumika faar chan zali aahe!
Khup chaan naty hota
जांचे मुळे #हे #अप्रतिम परत बघायला मिळाले त्यांना धन्यवाद.
जबरदस्त एक्टिंग केलेले आहे
हे नाटक कितीही वेळा बघितलं तरी कंटाळवाण वाटत नाही
अतिशय सुंदर नाटक आहे ❤
👍👍👍
अप्रतिम नाटक.
2.30 तास कसे संपले समजले नाही
Barech vela he natak pahile. Pan pratek veli chan ch vatte khup ch sundar acting ahe sarva kalakaranchi.
मुळ नाटकात निलुभाऊ फुले यानी काम केलेय,तेही मी पहिलेय un हेही,दोन्ही उत्तमच,लज्बाब
परिवर्तन संसारका नियम आत्ता स्त्री नवरले हणते
अप्रतिम अभिनय
वारे सय्या नाटकाची इंटरेस्ट भारी नाटक किती भारी वा रे वा😅
अप्रतीम फारच छान।
सखाराम बाईंडर हामाणूसकाराक्षसतेंडुलकराना अससुचलकसयाबयाएवढीलाचारीपत्करण्या ऐवजी कष्ट करून अर्धी भाकर खाऊ जगावे
अशा कसाबाची दास्यत्व करून नये
जगण्या
मुसलमान लोकांकडे असेच असते नवरा कधीही सोडुन देऊ शकतो बायकांना कायमच भीती आताच्या हींनदु मध्ये सुधारणा झाली आहे त्याना पोटगी द्यावी लागते आणि आताच्या बायका सुध्दा सुशिक्षित आहेत . 😔😔😔😔
Are bhai Muslim naura asto tyala Mehar dyavi lagte.
वासने ला वाया गेलेली माणसे । 😢
Sonali kay sundar g tuze acting khupach chhan man mantra mukt zala
Nice acting of entire team and very nice script
खूप छान आहे नाटक 🎉
खुप छान,म
Sonali ji kup chan
लग्नाच्या बायकोसारखं रहावं लागलं❤️🎉
फार छान अभिनय