खुप छान ऐतिहासिक चित्रपट आहे पण आणखी माहिती देता आली असती, इशा जेव्हा नृत्य सादर करते तेव्हा चे गाणे खुप छान आहे, खुपच आवडले. एकंदरीत जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न चांगला आहे पण आणखी चांगला होऊ शकला असता चित्रपट. कथा ठिक आहे, आणखी चांगली पाहिजे होती. हंपीला खुप छान सादर केले आहे, तिथला इतिहास, कला, कौशल्य खुप उत्कृष्ट.........असे चित्रपट आणखी बनावेत हि मनापासून अपेक्षा आहे.
खूप छान सुंदर आहे चित्रपट 👌👌👍☺❤तिघांचेही खूप छान काम व बाकी सर्व कलाकार उत्तम👍 👌👌😊 प्राजक्ता ❤ललित खूप छान सुंदर जोडी 👫❤👌☺🤗 प्राजक्ता आणि ललित फक्त यांनाच एकत्र घेऊन रोमॅंटिक चित्रपट बनवला पाहिजे 🙏👍😊 मी शितल जाधव🙏
Dop sahaaab tusi grate hooo😮 what a frames wa what a colour tones. Jabrich mhanje jabrich 🥳 N songs are tooo good rahul dada hats of you 🫡 all songs crew all music crew all are fabulous 🎉 khup khup bhari vatla ha mala ha cinema baghun ❤
Hampi फिरून आल्यावर हा movie नक्की पहावा.......खूप छान वाटते.....आम्ही पण याच गेस्ट हाऊस मध्ये राहिलो होतो......so अजून ch छान वाटले........ एकदा Hampi फिरून मन नाही भरत.....पुन्हा एकदा जावेसे वाटतेच...... मोठे दगड,भग्न मंदिरात पण एक जिवंतपणा आहे ...
It's about isha , how Hampi and kabeer changed ishas pessimistic pov to an optimistic one, how she overcame from depression, Indeed hampi is like this I went first time in 2017 and she keeps pulling me back hampi is peace
मी पण सहमत. नक्की त्यांना काय दाखवायचे आहे हेच कळत नाही. बरं हंपी नाव आहे तर त्यात हंपीविषयी काहीतरी असेल असे वाटले. पण फक्त छान लोकेशन, उत्तम कलाकार घेऊन बनवलेला टुकार सिनेमा आहे. साधी- सरळ नेहमीची लव्हस्टोरी! आणि उगीचच mod दाखवण्याचा अट्टाहास
. inner ware वाळत घालताना का दाखवले? दंडनीय गुन्हा लितचा आवाज बदलला य का? अंग प्रदर्शन दाखवायची आवड इथेही?????? पहिले विठला गाणे छान आहे फालतूपणा चा कळस!
हंपी पाहून आले... अद्भुत आहे सगळं
Mam mi sadhya Hampi medha cha ahe😅
@@Rakhee-z1p but mam 4 days lagtat complete Hampi pahanya sathi...
हंपी वरून आल्यावर हा movie पहण्यात्यात वेगळीच मज्जा आहे....खूप छान वाटलं movie पाहून.❣️💕
जुळून येतील रेशीम गाठी..... मेघना आणि आदित्य.... खूप छान जोडी होती.... 🥰🥰🥰पार्स्ट एकदा एकत्र बघून छान वाटलं 👍👍👍
loved too ❤
खुप छान ऐतिहासिक चित्रपट आहे पण आणखी माहिती देता आली असती, इशा जेव्हा नृत्य सादर करते तेव्हा चे गाणे खुप छान आहे, खुपच आवडले.
एकंदरीत जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न चांगला आहे पण आणखी चांगला होऊ शकला असता चित्रपट.
कथा ठिक आहे, आणखी चांगली पाहिजे होती.
हंपीला खुप छान सादर केले आहे, तिथला इतिहास, कला, कौशल्य खुप उत्कृष्ट.........असे चित्रपट आणखी बनावेत हि मनापासून अपेक्षा आहे.
किती छान movie आहे! RUclips वर कशी आली? आणि मी चित्रपटगृहात का नाही बघितली! खूप छान!
Aai ya thanks for uploading, beautiful movie 🙏🙏🙏
Kiti vel Gela movie shodhayla, paise deun pan ott var shosh shodhun milala nahi.
Kaay masterpiece aahe
खुप भारी movie aahe movie mhadli sagli गाणी खूप भारी आहेत .. journey आपल्याला खूप काही शिकवते..🥰
Mast Chitripat....part 2 baghayla avdel...
The music and background music is so beautiful. Actors we all know that Marathi actors are top notch.
खूप छान सुंदर आहे चित्रपट 👌👌👍☺❤तिघांचेही खूप छान काम व बाकी सर्व कलाकार उत्तम👍 👌👌😊
प्राजक्ता ❤ललित खूप छान सुंदर जोडी 👫❤👌☺🤗
प्राजक्ता आणि ललित फक्त यांनाच एकत्र घेऊन रोमॅंटिक चित्रपट बनवला पाहिजे 🙏👍😊
मी शितल जाधव🙏
Dop sahaaab tusi grate hooo😮 what a frames wa what a colour tones. Jabrich mhanje jabrich 🥳 N songs are tooo good rahul dada hats of you 🫡 all songs crew all music crew all are fabulous 🎉 khup khup bhari vatla ha mala ha cinema baghun ❤
Thank you.... Khup wait kelay ha movie RUclips vr yenyasathi..... 😇🙏❤
Hampi फिरून आल्यावर हा movie नक्की पहावा.......खूप छान वाटते.....आम्ही पण याच गेस्ट हाऊस मध्ये राहिलो होतो......so अजून ch छान वाटले........
एकदा Hampi फिरून मन नाही भरत.....पुन्हा एकदा जावेसे वाटतेच......
मोठे दगड,भग्न मंदिरात पण एक जिवंतपणा आहे ...
What a movie, 😊, thank you mi Marathi team. Majhe Marathi loka ❤
Watching for only prajkta and Lalit ❤❤❤❤❤
मस्त मूव्ही आहे ललीत आणि सोनाली बेस्ट ऍक्टिंग पण प्राजु मुळे मूव्ही अजून छान आणि मजेदार झाली प्राजक्ता ची ऍक्टिंग खूप छान होती 👌👌👌
53:25 and 54:48 Hein Na..❤👀 Iykyk
❤❤❤ सुंदर सिनेमा ❤️❤️❤️
प्रतिम मराठी चित्रपट ❤
मी हा सिनेमा तीन वेळा पहिला 👌👌👌
Wow such a nice movie Tempting for me to travel to Humpi but I am sure there must be flocks of tourists ruining every experience for others
Ek no movie ahe 🔥
छान आहे movie मला आवडली 😊 अस आपल्याला कोणी छान वेक्ती भेटल्यावर कस वाटतं हे सांगितले आहे 💫✨
an impressive piece of Art, inspirational introduction of MAYA
Mast ahe movie...ashe ajun movies bghyla avdatil
Ha movie Life time you tube var rahu dya
. कशाला?
@@aniruddhakaryekar3539
Baghayla🤗
Agreed
Abe tu mar jayega kal parso phir baad mai kya karega 😂😂😂😂😂
अरे हा Movie kevha cha ahe....सिनेमा हॉल मध्ये navta आला का ?? मला अचानक आज youtube ver दिसला....सिनेमा हॉल मध्ये baghayla मजा आली असती
हम्पी टू रिलीज व्हायला पाहिजे😊😊
Pls delete naka karu pls
Praju ❤
All time evergreen nice different movie
CLASSIC 👌
Apratim ❤
अप्रतिम
Nice 🙂
40:32 Who sang Nayane lajvit in this clip?
मला हा सिनेमा कळलाच नाही. कोण समजावून सांगेल का?
Cute movie aahe hi
It's about isha , how Hampi and kabeer changed ishas pessimistic pov to an optimistic one, how she overcame from depression,
Indeed hampi is like this I went first time in 2017 and she keeps pulling me back hampi is peace
चित्रपट फेल होणं साहजिकच आहे.कहाणी एवढी सपक
Marathi movie na u tube vrti asta na ott vrti milta todishi pragati kra marathi movie
Thoda thoda Dear Zindagi cha feel yeto he movie pahtana.. SRK and Kaira. Topic vegle aahet but thoda faar essence toch vatto
Nice one heart to heart
🙏🙏🙏🙌🙌🙌
Ya cinema madhla pratyek character khup javalcha vatta...
रानबाजार सुद्धा यायला हवा
Wow
Love story shivay dusr kahiyrtch nahi aplya industry la aso dance chhan hot sonali ch plus classical touch was gr8
❤❤❤🎉 wow
Mast movie
Kaay sumar acting aahe prajakta chi
💇♀️💇♀️💇♀️💇♀️💇♀️💇♀️💇♀️
Very nice movie but the actress is irritating. Her hairstyle is the worst
33:05
Yamadhe prajakta malichich acting jast chhan vatate!
❤❤❤
🇮🇳🗺🌏🌎🌍
Plz ची आणि ची सौ का
5 ⭐⭐⭐⭐⭐
शमा असावी
पण कशाला चित्रपट बनवलाय हंपी दाखवायला का
Movie story completely messed up …
Agdi brobar aahe
मी पण सहमत. नक्की त्यांना काय दाखवायचे आहे हेच कळत नाही. बरं हंपी नाव आहे तर त्यात हंपीविषयी काहीतरी असेल असे वाटले. पण फक्त छान लोकेशन, उत्तम कलाकार घेऊन बनवलेला टुकार सिनेमा आहे. साधी- सरळ नेहमीची लव्हस्टोरी! आणि उगीचच mod दाखवण्याचा अट्टाहास
@@medhaphansalkar5753😂👍
Please upload all movies of lalit prabhakar
Albert Einstein 👩🏫👨🏫⛪💒
Jivanch khr ya chitrapat disun yete khare Satya
?
३१ मिनिटं पाहू शकलो, संवाद hopeless / धेडगुजरी आहेत.
इशा जिससे बैग लेकर आई है वो बंजारण है
सारे भारत मे रहने वाले बंजारे है
Pk
व्वा सोनाली nice रोल but the सेकंड actrese इम not so good
Such a nonsense movie 🤮.
Evda third class movie me aayushyat pahilyanda pahila....
It's to boring movie 🤬
Bogus 😏😏
Its worst movie
No story no chemistry nothing.. Just waste of time
I have only watched for Lalit and Prajakta.🥹
@@shrutishinde5852Haters
But prajakta has neglected in this movie
@@shrutishinde5852 Yes true ma'am, I watched this movie because I was bored.
. inner ware वाळत घालताना का दाखवले?
दंडनीय गुन्हा
लितचा आवाज बदलला य का?
अंग प्रदर्शन दाखवायची आवड इथेही?????? पहिले
विठला गाणे छान
आहे फालतूपणा चा कळस!
मलाही तेच कळले नाही
❤❤❤
Nice movie
Please upload all movies of lalit prabhakar
Nice movie