मी सहजच पाहिला चित्रपट हा.. मला गुलाबजाम आवडतात म्हणून..but it's combination of great story of pure love and true bonding without any volgar scene or dialogue or any single touch to eachother, awesome acting, nice old places, and delicious food and recipes also... असे pure relationship, bonding दाखवणारे चित्रपट आजकालच्या मुलामुलींनी पाहिले पाहिजेत.. तरच त्यांना खऱ्या नात्यांचा अर्थ आणि नाती निभवण्याची कला म्हणजे काय हे दोन्ही कळेल.. कोणताही द्वेष नाही, राग नाही, jealousy नाही, ego नाही.. की साधा अपशब्द नाही.. मग बदला घेणे, वाईट विचार करणे तर दूरच.. खूप सुंदर, अप्रतिम कल्पना, कथा आणि अभिनय सुध्दा..I love this movie 👍
माझ्या आयुष्यातील सर्वात आवडता चित्रपट आहे हा खूप वर्षापूर्वी टीव्हीला पाहिला होता हा चित्रपट मला हा चित्रपट यासाठी आवडतो की इतक्या मोठ्या संकटाचा सामना करून ज्या जोमाने ती उभी राहते ना ते खूप आवडते आणि आदित्यला मदत करते ते खूप आवडते ह्या चित्रपटाने माझ्या आयुष्यात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे खरंच हा चित्रपट अपलोड केल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏
किती दिवसापासून हा मूवी मी बघत होतो शोधत होतो शेवटी अचानक हा माझ्यासमोर आला खूप आनंद झाला मला , मला हा चित्रपट बघण्यास मिळणार असं समजल्यावर खूप छान् वाटलं , सहज आणि सोप्या शब्दात आणि सोप्या अभिनयामध्ये हा मूवी चित्रित झाला आहे खूप सोज्वळ आणि सात्विक हवा भाव त्यामध्ये आहेत खरंच आम्ही मनापासून आभारी आहोत ज्यांच्यामुळे आम्हाला हा चित्रपट इथे परत बघण्यास मिळाला
ठरवलं तर अविवाहित व्यक्ती सुद्धा मस्त आयुष्य जगू शकते हे ह्या चित्रपटातून दिसून येते...I like the aesthetic beauty of both Sonali Kulkarni & this overall movie! ❤
खुप search केलेला हा movie..... सापडला नाही कधीच...पण आता पटल मनाला....की आपण एखाद्या गोष्टीची आस सोडून दिली की नेमकी तीच गोष्ट समोर येते....अस झालेलं same या movie सोबत...😢😅
मी पण अनेकदा शोधला.. पण कधी सापडला नाही.. मला वाटलं परवानगी नसावी अपलोड करायला खूप फेमस चित्पट.. पण एक दिवस utube उघडलं तर पहिली सजेशन 'गुलाबजाम'! विश्वास नाही डसला. लिंक उघडली तर खरूच हा सिनेमा.. मग डाउनलोड करून ठेवला.. आठदहा दिवस गडबडीत गेले. वेळ मिळाला नाही. परत बघितलं तर डाउनलोड केलेली मुव्ही ओपन होईना.. काल अचानक परत युट्युब फीडवर दिसला. आधाशासारखा आधी बघितला.. तृप्त वाटलं. अक्षरशः मराठी घरचं जेवण जेवल्याचा फील आला..
असे चित्रपट खुप कमी बनवतात.अशी लेखन कथा जी मनाला चटका लावून गेली. खुप साधी ,सोज्वळ ,परिवारा सोबत पाहण्यायोग्य ,कुठलीही अश्लीलता नाही. अश्लीलतेशिवाय ही चित्रपट चालू शकतात हे या चित्रपटाने दाखवून दिले. आणि तेही स्वयंपाक हा विषय घेऊन......❤❤❤❤ अप्रतिम कथा लेखन....
आपले मराठी चित्रपट खूपच भावनिक असतात.... अगदी वास्तववादी..... या चित्रपटाने मला खूप काही शिकविलं....फक्त आत्याची मी अमलबजावणी करणे आवश्यक आहे.... माझाही रविवार मस्त गेला...
झी मराठी तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏 हा मूव्ही अपलोड केला त्याकरिता प्रेक्षक वर्ग या मूवी ची आतुरतेने वाट बघत असतो आणि आता हा या चैनल वर राहील हीच प्रेक्षकांची अपेक्षा धन्यवाद आणि आणखीन अलीकडचे न्यू मराठी मूवी कॉमेडी नक्की अपलोड करा आपले खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏🥂
खर तर अशे सिनेमा बनायला हवेत, हाच खरा आपला महाराष्ट्र....खूप सुंदर कल्पना होती. मला फुप आवडला हा सिनेमा....खर तर मी सुद्धा स्वयंपाकाच्या प्रेमात पडलो....❤
One of the " MASTERPIECE". The story telling art of the director Kundalkar sir ,is fabulous. Cinema making is a "CREATIVE TASK". I love Rocky , Ip man , kind of movies. I watch Marathi movies also , being a Marathi manoos 🙏. But lead actors Chandekar & Kulkarni made me tearful. Kudos to " MARATHI MOVIE " GULAABJAM".❤🙏❤️
मला हा सिनेमा आला तेंव्हा बघता आला नव्हता आणि आज अचानक समोर आला. पाहून झाला. खुप छान कथानक आहे . सर्वांनी छान अभिनय केला आहे. मनाला भावला. ❤❤ धन्यवाद.🙏
धन्यवाद too too much आज हा movie पाहिल्यावर पूर्ण पाहून माझ्या मनातलं खूप चन बाहेर गोष्टीं मनातल्या निघाल्या मी मस्त मजेत अंगणात बोलत बसलोत वाहिनी काकू नाही माझ्या बालवाडूच्या मॅडम सर्वांशी गप्पा मारल्या खूप छान वाटलं मनातलं मन खूप मोकळ वाटलं आणखीन काय बोपू ते सांगता येत नाही बुट मनात समाधान वाटत
आयुष्य किती साधेपणाने जाऊ शकतो. हे या चित्रपटातून कळाले माझी आई नेहमी म्हणते जेवण प्रेमाने आणि मन लाऊन बनवल तर खूप चवदार होत. आजही गावाकडची चुलीवरची भाकर जेवणाला आणि जीवनाला समाधान देते.
I loooooooooove this movie .....we are waiting for gulaabjam 2.......... खूप आवडेल आम्हाला... मराठी मधल्या अशा मूव्ही आल्या तरी का माहित होत नाहीत .... गुलाबजाम part 2 ला नक्की सिनेमा हॉल गाजेल .......😊😊... We want part 2 pleeeeeeeeez
Even it was dream of my belated sister for me...who truly trusted in my cooking skill. But unfortunately she passed away and I am back to India. I wish I was in London and joined you to make this wish successful.
अप्रतिम चित्रपट आहे हा....खूप दिवसांपासून पाहण्याची इच्छा होती......पण you tube ला संपूर्ण सापडत नव्हता .......Thank you so much!... finally आज पाहिला.
माझ्या नवऱ्याला पण गुलाब जामुन खूप आवडतात... आणि मी सुद्धा खूप छान बनवते... हा मूवी खूप आवडला खूप खूप प्रेम... सिद्धार्थ चांदेकर नेहमीच चांगले चित्रपट करतो... अगदी अर्थपूर्ण. मनाला स्पर्शून जाणारे...
What a fantastic movie!! Tears flowed down from my eyes. A beautiful blend of passion, friendship, humanity along with the art and creativity of this movie. After a long time I have watched something which truly touched my heart. Kudos to all the artists who have made this masterpiece!!❤
मला गुलाबजाम खूप आवडतात.आणि नेमके या चित्रपटाचे नाव पण गुलाबजाम.म्हणून आवडीने पाहायला घेतला.कथा अप्रतिम.सिद्धार्थ खूपच प्रेमळ आणि भावनिक.राधा आयुष्यात पुन्हा उभारी घेते हे खूप मनाला भावले.नात्यांची सुरेख गुंफण .❤❤❤❤
खरय, स्वयंपाक ही कला आहे ,साधना आहे, आवड आहे, मला फार फार आवडतो स्वयंपाक करायला, हा मूव्ही बघताना खूप भावनिक व्हायला होतं, ❤, ज्यांना स्वयंपाक आवडतो, त्यात आत्मिक आनंद मिळतो त्यांनाच हा पिक्चर जास्त कळेल, भावेल, जे म्हणतात स्वयंपाक करायला आवडत नाही त्यांना कल्पना नाही ते कोणत्या आनंदाला मुकलेत❤❤,
There was premier of this movie ob zee marathi.i was eagerly waiting for it but light connection was off .After that i searched this movie. suddenly i got it here.thank you. Really treat of sweetness of pure bond❤
मला मन्हा पासून हि चित्रपट खूप आवडली आहे हे चित्रपट पाहून अस वाटल की.... किती छान असे हे आपले मराठी चित्रपट आहे.... आज काल तर अस काही पायला मिळतच नाय... खर आर्थाने या चित्रपटात जें दाखवले तेच खर प्रेम आहे ❤...
मी जस्ट क्लिक केल खूप छान आहे मूव्ही End बघायचा होता पण जसा हवा होता तसा नाही झांला वाटलं होतं राधा आणि आदित्य यांची love स्टोरी असेल.... पण एक चांगली मैत्री दाखविले या चित्रपटात पण.... प्रेम पण आहे.. जे.. 👌..?
This Diwali, 2024 (Oct 31st 5pm), will forever be etched in my memory, sweetened with the taste of delicious GulabJaam. I watched a remarkable movie in my mother tongue, and the experience was nothing short of unforgettable. Words can’t quite capture the joy and sense of accomplishment it gave me-it’s been so long since a film left me feeling this good Like to keep this movie fresh in my mind. Lovely movie
Came across this movie on 31st oct evening 7pm. Being diwali, couldn't watch much. And just now completed Watching this movie on 1st nov at 4.30am. Happy diwali makers and viewers of this movie. Starting didn't hold much but being Sonali Kulkarni the lead actress I continued watching and her entry with tht ruthless acting and then the timid shy girl and then maturity the way she mentioned these will be my first memories of my 2nd life. You should go n live ur dream. All in one movie. The coactor also did a good job. Story telling is excellent.
Mi ak mulga ahe 26 years ha movie pahila tevva pasun mala Jevan banaychi echha zali because mala kadhich konacha Jevan nahi avdla nakhare karat rahilo and mi Jevan kryla shiklo and atta mala samjla Jevan karayla khup saf man prem and kala havi ❤
खूप सुरेख चित्रपट आहे. मनाला आत मधुन स्पर्श करून गेला. प्रतेक व्यक्तिरेखा फार छान निभवली आहे. फार साधे पण सुरेख चित्रिकरण आहे. वाहियाद एक सुधा क्षण नाही. मी माझ्या बहिणीला शेअर केलl हा चित्रपट.
Wow wow खुप खुप thank you कधी पासून हा सिनेमा शोधत होतो आणि काल तो मला video बघत असताना तो माझ्या मोबाइल वर आणि मला खुप म्हणजे आनंद झाला खरच मनापासून thank you कारण हा माझा खुप खुप आवडता सिनेमा आहे
खुपच सुंदर चित्रपट शेवट मात्र चटका लावून गेला. तिने ज्याच्याबरोबर लग्न केलं ती आयुष्याशी केलेली तडजोड होती.तिला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढणारा, आत्मविश्वास देणाराच तिच्याबरोबर असायला हवा होता किंवा तिने त्याच्याबरोबर लंडनला जायला हवे होते. अप्रतिम चित्रपट ! ,👌👌👌👌👌👏👏
My favourite movie...most important is documentation of Maharashtrian Food as well as old houses, streets and last but not least...Shivaji Nagar Railway station...❤
खूप छान आहे हा चित्रपट , मी स्वतः पाककृती उत्तम बनवतो आणि करणाऱ्यांचं कौतुक पण भरभरून करतो पण दुर्दैवाने माझ्या नातेवाइकांकडून फक्त अवहेलना हेटाळणी आणि चेष्टा मला अनुभवायला मिळते . जी थेरडी बाईलवेडी काम म्हणते तश्याच माझ्या आईच्या बहिणी आणि भावजया आहे .पण सहृदय उत्तम जेवण बनवणाऱ्यांचा आदर करतो
खरच गहिवरून आले... मन जिंकणारा चित्रपट...खूप दिवसांपासून वाट पाहत होतो शेवटी मिळालाच 😊 असेही माणसं असतात जे खूप काही सहन करतात पण त्यांचं ऐकणारे कमी असतात 😢
अचानक हा movie दिसला. किती सुंदर आहे including कास्ट performances. पाहून असे वाटले की फालतू movies 100 crore cross करतात आणि असे परिपूर्ण चित्रपट का मागे राहतात? मराठी माणूस का दुर्लक्ष करतो जेव्हा multiplex मध्ये लागतात.
14:48 The old man is shown reading the book by James Gleick - "Time Travel"....as the protagonist wakes up from the vegetative state after 10 years its not different than a time travel for her! What a perfection!!! ❤
मी सहजच पाहिला चित्रपट हा.. मला गुलाबजाम आवडतात म्हणून..but it's combination of great story of pure love and true bonding without any volgar scene or dialogue or any single touch to eachother, awesome acting, nice old places, and delicious food and recipes also... असे pure relationship, bonding दाखवणारे चित्रपट आजकालच्या मुलामुलींनी पाहिले पाहिजेत.. तरच त्यांना खऱ्या नात्यांचा अर्थ आणि नाती निभवण्याची कला म्हणजे काय हे दोन्ही कळेल.. कोणताही द्वेष नाही, राग नाही, jealousy नाही, ego नाही.. की साधा अपशब्द नाही.. मग बदला घेणे, वाईट विचार करणे तर दूरच.. खूप सुंदर, अप्रतिम कल्पना, कथा आणि अभिनय सुध्दा..I love this movie 👍
अगदी खरंय
@@meenalmore6883 😊 thanks 🙏💐
same here
Khupach chan ahe barech kahi shiknyasarkh ahe aajchya pidhila yamadhun
Plus with nice happy ending
माझ्या आयुष्यातील सर्वात आवडता चित्रपट आहे हा खूप वर्षापूर्वी टीव्हीला पाहिला होता हा चित्रपट मला हा चित्रपट यासाठी आवडतो की इतक्या मोठ्या संकटाचा सामना करून ज्या जोमाने ती उभी राहते ना ते खूप आवडते आणि आदित्यला मदत करते ते खूप आवडते ह्या चित्रपटाने माझ्या आयुष्यात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे खरंच हा चित्रपट अपलोड केल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏
किती दिवसापासून हा मूवी मी बघत होतो शोधत होतो शेवटी अचानक हा माझ्यासमोर आला खूप आनंद झाला मला , मला हा चित्रपट बघण्यास मिळणार असं समजल्यावर खूप छान् वाटलं , सहज आणि सोप्या शब्दात आणि सोप्या अभिनयामध्ये हा मूवी चित्रित झाला आहे खूप सोज्वळ आणि सात्विक हवा भाव त्यामध्ये आहेत खरंच आम्ही मनापासून आभारी आहोत ज्यांच्यामुळे आम्हाला हा चित्रपट इथे परत बघण्यास मिळाला
Seriously
Same here
Mi pn yaar😅
Khup sunder movie
Same here
ठरवलं तर अविवाहित व्यक्ती सुद्धा मस्त आयुष्य जगू शकते हे ह्या चित्रपटातून दिसून येते...I like the aesthetic beauty of both Sonali Kulkarni & this overall movie! ❤
ज्या लोकांना स्वयंपाक करायला आवडते त्यांनाच माहित आहे की हा चित्रपट किती भावनिक आणि उत्कृष्ट आहे❤️❤️
Yes
अगदी ❤❤❤
Agdi khar
खरच खूप शोधला पण भेटतच नव्हता
❤अगदी खरं
खुप search केलेला हा movie..... सापडला नाही कधीच...पण आता पटल मनाला....की आपण एखाद्या गोष्टीची आस सोडून दिली की नेमकी तीच गोष्ट समोर येते....अस झालेलं same या movie सोबत...😢😅
Kup Sundar tai❤😅
Same here😂
Right 👍
मी पण अनेकदा शोधला.. पण कधी सापडला नाही.. मला वाटलं परवानगी नसावी अपलोड करायला खूप फेमस चित्पट.. पण एक दिवस utube उघडलं तर पहिली सजेशन 'गुलाबजाम'! विश्वास नाही डसला. लिंक उघडली तर खरूच हा सिनेमा.. मग डाउनलोड करून ठेवला.. आठदहा दिवस गडबडीत गेले. वेळ मिळाला नाही. परत बघितलं तर डाउनलोड केलेली मुव्ही ओपन होईना.. काल अचानक परत युट्युब फीडवर दिसला. आधाशासारखा आधी बघितला.. तृप्त वाटलं. अक्षरशः मराठी घरचं जेवण जेवल्याचा फील आला..
Same here ❤❤❤❤ nice movie
असे चित्रपट खुप कमी बनवतात.अशी लेखन कथा जी मनाला चटका लावून गेली. खुप साधी ,सोज्वळ ,परिवारा सोबत पाहण्यायोग्य ,कुठलीही अश्लीलता नाही. अश्लीलतेशिवाय ही चित्रपट चालू शकतात हे या चित्रपटाने दाखवून दिले. आणि तेही स्वयंपाक हा विषय घेऊन......❤❤❤❤ अप्रतिम कथा लेखन....
सचीन कुंडलकर
याला म्हणतात खरा चित्रपट. अत्यंत सूंदर कथा. हा चित्रपट पहाल्या नंतर खरच समाधान मिळते.
किती गोड अभिनय केलाय सोनालीताईने! सिद्धार्धसुद्धा superb! Masterpiece ❤
आपले मराठी चित्रपट खूपच भावनिक असतात.... अगदी वास्तववादी..... या चित्रपटाने मला खूप काही शिकविलं....फक्त आत्याची मी अमलबजावणी करणे आवश्यक आहे.... माझाही रविवार मस्त गेला...
तुंबाड सारखा हा पण movie परत थिएटर मध्ये रिलीज करायला पाहिजे ..
कोणा कोणाला अस वाटत??
13 September la jhala
खरचं हा movie re release व्हायला हवा
वाईट वाटते स्वतः चे
होता cinema screen वर त्या वेळी का पाहिला नाही
एवढा सुंदर
का आपण मराठी चीत्रपट बाबत reluctant असतो
@@yogeshjog60724 Marathi cinema baghun mi 1 hindi baghnar.
Actually hindi na baghun mala 4 varshe zalit.
Bollywood nako vatata.
Satvik bara vatata.
नक्कीच !
झी मराठी तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏 हा मूव्ही अपलोड केला त्याकरिता प्रेक्षक वर्ग या मूवी ची आतुरतेने वाट बघत असतो आणि आता हा या चैनल वर राहील हीच प्रेक्षकांची अपेक्षा धन्यवाद आणि आणखीन अलीकडचे न्यू मराठी मूवी कॉमेडी नक्की अपलोड करा आपले खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏🥂
मला कधी काळी स्वयंपाक बनवायला खूप आवडायचा.... हि आवड विसरूनच गेलो होतो.... आता नव्याने ती आवड जोपासावी वाटतेय ❤
Mg vaat nka bghu 👍🏻
गरज म्हणून करा
खर तर अशे सिनेमा बनायला हवेत, हाच खरा आपला महाराष्ट्र....खूप सुंदर कल्पना होती. मला फुप आवडला हा सिनेमा....खर तर मी सुद्धा स्वयंपाकाच्या प्रेमात पडलो....❤
One of the " MASTERPIECE".
The story telling art of the director Kundalkar sir ,is fabulous.
Cinema making is a "CREATIVE TASK".
I love Rocky , Ip man , kind of movies.
I watch Marathi movies also , being a Marathi manoos 🙏.
But lead actors Chandekar & Kulkarni made me tearful.
Kudos to " MARATHI MOVIE " GULAABJAM".❤🙏❤️
मला हा सिनेमा आला तेंव्हा बघता आला नव्हता आणि आज अचानक समोर आला. पाहून झाला. खुप छान कथानक आहे . सर्वांनी छान अभिनय केला आहे. मनाला भावला. ❤❤ धन्यवाद.🙏
धन्यवाद too too much आज हा movie पाहिल्यावर पूर्ण पाहून माझ्या मनातलं खूप चन बाहेर गोष्टीं मनातल्या निघाल्या मी मस्त मजेत अंगणात बोलत बसलोत वाहिनी काकू नाही माझ्या बालवाडूच्या मॅडम सर्वांशी गप्पा मारल्या खूप छान वाटलं मनातलं मन खूप मोकळ वाटलं आणखीन काय बोपू ते सांगता येत नाही बुट मनात समाधान वाटत
आयुष्य किती साधेपणाने जाऊ शकतो. हे या चित्रपटातून कळाले
माझी आई नेहमी म्हणते जेवण प्रेमाने आणि मन लाऊन बनवल तर खूप चवदार होत. आजही गावाकडची चुलीवरची भाकर जेवणाला आणि जीवनाला समाधान देते.
Aaj tr रविवार च सार्थक झालं
खूप शोधत होते
शेवटी तो अचानक समोर आला
"गुलाबजाम"😅
Same ag
Yess maz pn same asach zal😅
मी ही😂
Same here
Same
अप्रतिम चित्रपट आहे ❤ अतिशय सुंदर सुरेख - सोनाली कुलकर्णी यांनी राधा ची भूमिका उत्तम रेखाटली आहे
मी खूप महिन्या पासून ह मूवी शोधत होते सगळी कडे सर्च केला पण भेटला नाही काल अचानक ह मूवी समोर दिसला खूप आनंद झाला Thankuuu so much🙏🏻🙏🏻
अप्रतिम चित्रपट...
इतक्या गोड प्रकारे नात्याला वळण देणे ...
म्हणजे निःशब्द...!!!
I loooooooooove this movie .....we are waiting for gulaabjam 2.......... खूप आवडेल आम्हाला... मराठी मधल्या अशा मूव्ही आल्या तरी का माहित होत नाहीत .... गुलाबजाम part 2 ला नक्की सिनेमा हॉल गाजेल .......😊😊... We want part 2 pleeeeeeeeez
मला या मधील आपली मराठी भाषा किती सोज्वळ आहे यानेच गहिवरून येतेय यार , बस अशा चित्रपटा मुळेच भाषेचे अलंकार जिवंत आहेत.❤❤❤❤❤❤❤❤
Recently moved to London thinking of starting small maharashtrian cuisine business and this movie appears from nowhere. Coincidence or a sign ❤
Please do it. May God's blessings be always there with you!
All the very best !!
Even it was dream of my belated sister for me...who truly trusted in my cooking skill. But unfortunately she passed away and I am back to India. I wish I was in London and joined you to make this wish successful.
अप्रतिम चित्रपट आहे हा....खूप दिवसांपासून पाहण्याची इच्छा होती......पण you tube ला संपूर्ण सापडत नव्हता .......Thank you so much!... finally आज पाहिला.
माझ्या नवऱ्याला पण गुलाब जामुन खूप आवडतात... आणि मी सुद्धा खूप छान बनवते... हा मूवी खूप आवडला खूप खूप प्रेम... सिद्धार्थ चांदेकर नेहमीच चांगले चित्रपट करतो... अगदी अर्थपूर्ण. मनाला स्पर्शून जाणारे...
Sarvana 🎊🎇 dipawali aahe 😊
अत्यंत सुबक नेटका सुंदर असा चित्रपट ❤
अनेक वेळा हा सिनेमा शोधला पण अचानकच सापडला!
खाद्यसंस्कृतीचे उत्तम प्रदर्शन आणि अत्यंत सुंदर कथानक
❤❤❤
What a fantastic movie!! Tears flowed down from my eyes. A beautiful blend of passion, friendship, humanity along with the art and creativity of this movie. After a long time I have watched something which truly touched my heart. Kudos to all the artists who have made this masterpiece!!❤
मला गुलाबजाम खूप आवडतात.आणि नेमके या चित्रपटाचे नाव पण गुलाबजाम.म्हणून आवडीने पाहायला घेतला.कथा अप्रतिम.सिद्धार्थ खूपच प्रेमळ आणि भावनिक.राधा आयुष्यात पुन्हा उभारी घेते हे खूप मनाला भावले.नात्यांची सुरेख गुंफण .❤❤❤❤
खरय, स्वयंपाक ही कला आहे ,साधना आहे, आवड आहे, मला फार फार आवडतो स्वयंपाक करायला, हा मूव्ही बघताना खूप भावनिक व्हायला होतं, ❤, ज्यांना स्वयंपाक आवडतो, त्यात आत्मिक आनंद मिळतो त्यांनाच हा पिक्चर जास्त कळेल, भावेल, जे म्हणतात स्वयंपाक करायला आवडत नाही त्यांना कल्पना नाही ते कोणत्या आनंदाला मुकलेत❤❤,
Such a great movie अगदी निरंतर आणि निस्वार्थ प्रेम मग ते मैत्रीचा असो किंवा प्रेमाच ❤️ हल्ली आशा movies बघायला मिळत नाहीत पण ever best movie वाटली मला
Kiti pure emotions ahet movie madhe ... Appreciate ka karat nahit Marathi movie la ... Kele pahije ..
Karan industryich atta ghanerde picture banavtat . Pan koi jaat nahi baghayla
Sis tu aani mi Karu pan aaple marthi loka nhi sudha karyla hava na 😢
खूप दिवसांपासून मूव्ही शोधत होतो... आज नं सर्च करताच सापडली... Thanks
Same
Same
Same here
Same here
Mi pn khup divsachi shodht hoti
There was premier of this movie ob zee marathi.i was eagerly waiting for it but light connection was off .After that i searched this movie. suddenly i got it here.thank you.
Really treat of sweetness of pure bond❤
मला मन्हा पासून हि चित्रपट खूप आवडली आहे हे चित्रपट पाहून अस वाटल की.... किती छान असे हे आपले मराठी चित्रपट आहे.... आज काल तर अस काही पायला मिळतच नाय... खर आर्थाने या चित्रपटात जें दाखवले तेच खर प्रेम आहे ❤...
मी खूप दिवसांपासून हा movie सर्च करत होते Thanks
Mi suddha khup divasapasun search karat hote ha movie...kharach khup chan ahe
Me too 😍
Mi Sudha 😊
मी पण आज सर्च न करताच सापडला... खूपच इमोशनल मूवी आहे...
मी आणि माझी बहिण.
आम्ही तर खुप शोधला आणि खुप वाट बघत होतो ह्या चित्रपटाची.
Thanks.
मी जस्ट क्लिक केल
खूप छान आहे मूव्ही
End बघायचा होता पण जसा हवा होता तसा नाही झांला
वाटलं होतं राधा आणि आदित्य यांची love स्टोरी असेल....
पण एक चांगली मैत्री दाखविले या चित्रपटात
पण.... प्रेम पण आहे.. जे.. 👌..?
Bhau ashya person la handle nahi krta yet moive mdhye thk ahi pkth manun end tsa nahi getla bahutek😅
This movie is Underrated! Today's writer's need to learn how to make movies rather then copying bollywood nonsense stuff!
This Diwali, 2024 (Oct 31st 5pm), will forever be etched in my memory, sweetened with the taste of delicious GulabJaam. I watched a remarkable movie in my mother tongue, and the experience was nothing short of unforgettable. Words can’t quite capture the joy and sense of accomplishment it gave me-it’s been so long since a film left me feeling this good
Like to keep this movie fresh in my mind.
Lovely movie
Same
Came across this movie on 31st oct evening 7pm. Being diwali, couldn't watch much. And just now completed Watching this movie on 1st nov at 4.30am. Happy diwali makers and viewers of this movie. Starting didn't hold much but being Sonali Kulkarni the lead actress I continued watching and her entry with tht ruthless acting and then the timid shy girl and then maturity the way she mentioned these will be my first memories of my 2nd life. You should go n live ur dream. All in one movie. The coactor also did a good job. Story telling is excellent.
Exactly...it's so simple, yet addictive. 2 hrs 38 seconds of pure bliss! ❤
@@binaj1348Exactly... especially there are Scenes of Diwali 🪔 into it...& Coincidentally I watched it during Diwali
Mi ak mulga ahe 26 years ha movie pahila tevva pasun mala Jevan banaychi echha zali because mala kadhich konacha Jevan nahi avdla nakhare karat rahilo and mi Jevan kryla shiklo and atta mala samjla Jevan karayla khup saf man prem and kala havi ❤
One of the greatest Marathi movie. Even non-Marathi people should watch this movie. I would say it is one of the best movie from India
खूप सुरेख चित्रपट आहे. मनाला आत मधुन स्पर्श करून गेला. प्रतेक व्यक्तिरेखा फार छान निभवली आहे. फार साधे पण सुरेख चित्रिकरण आहे. वाहियाद एक सुधा क्षण नाही.
मी माझ्या बहिणीला शेअर केलl हा चित्रपट.
बरेच महिने शोधत राहिले हा पिक्चर शेवटी आज सापडला अप्रतिम आहे ❤❤
Finally Finally! Movie आला U tube la 🥳🥳🥳🥳🥳🥳
Thanks for uploading 🥳
किती बारकाईने Ranbir च्या दोन्ही महत्वाच्या movies चा reference घेतला आहे! खुप सुंदर!❤
Jyanna khara cinema mhanje kaay he mahitiye, fakt ashya lokansathich aahe ha cinema.
One of my favourite masterpiece #Gulabjaam ❤
Me too.....This movie is an emotion..
Wow wow खुप खुप thank you कधी पासून हा सिनेमा शोधत होतो आणि काल तो मला video बघत असताना तो माझ्या मोबाइल वर आणि मला खुप म्हणजे आनंद झाला खरच मनापासून thank you कारण हा माझा खुप खुप आवडता सिनेमा आहे
आवडता चित्रपट सर्वांचे अभिनय उत्तम परत बघावसा वाटला.❤
खुपच सुंदर चित्रपट शेवट मात्र चटका लावून गेला. तिने ज्याच्याबरोबर लग्न केलं ती आयुष्याशी केलेली तडजोड होती.तिला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढणारा, आत्मविश्वास देणाराच तिच्याबरोबर असायला हवा होता किंवा तिने त्याच्याबरोबर लंडनला जायला हवे होते. अप्रतिम चित्रपट ! ,👌👌👌👌👌👏👏
मला मूवी बद्दल काहीच माहिती नव्हतं तरीही सहज युट्युब वर भेटला आणि पाहायला सुरवात केली अतिशय सुंदर आणि भावनिक
Re-release it in theatres! It's such a beautiful movie 😍
My favourite movie...most important is documentation of Maharashtrian Food as well as old houses, streets and last but not least...Shivaji Nagar Railway station...❤
My favourite movie all time❤
With your amazing support, our ZEE5 journey is a thrilling escapade! 🎢 We’re grateful for every exciting twist and turn! 🌟 #ZEE5Adventure.
Maharashtrat asun suddha ewdhe sundar Marathi movies theater madhe baghayla milat nahit...😢
Khupach chan movie ❤
स्वयंपाक आवडणार् यासाठी उत्कृष्ट असा चित्रपट ❤😍
धन्यवाद. अखेर मला हा चित्रपट बघायला मिळाला.😊
खूपच सूंदर चित्रपट आहे ❤
मी दुसर्यांदा पहिला गुलाबजाम. मन भरत नाही. उत्कृष्ट कथा, कलाकार, दिग्दर्शन....चविष्ट आणि स्वादिष्ट चित्रपट ❤❤❤❤❤
ह्रदयस्पर्शी ❤
किती किती सुंदर सिनेमा.. ❤❤. थिएटर ला पहिला असता..
निर्मल नात आणि एक विश्वास प्रेम स्वप्न मोतिवेशन वेळ प्रसंगी कोन आपले परके जिद्द सर्व आहे या चित्रपटात्❤ love this move
खुप छान चित्रपट आहे। अशाप्रकारच्या मराठी चित्रपट रमायला खुप आवडते। या चित्रपटातील कलाकरांचे अभिनय सौंदर्य अप्रतिम होते।
Pure entertaining... emotional... movie...must watch ❤
खुप सुंदर चित्रपट.... जीवनातल्या सगळ्या सुगरणी आठवल्या...
खूपच अप्रतिम असा हा मराठी चित्रपट खूप दिवसातून पहावयास मिळाला.❤
Finally !!! ही मूवी बघायची खूप दिवसांन पासून इच्छा होती ❤
Very nice film 📽️ Really they made us to cry ❤
Every moment with you makes our ZEE5 adventure a wild and thrilling ride! 🎢 Thanks for being part of the excitement! 🌟 #ZEE5Adventure.
The last shot showing the poster of Ae Dil Hai Mushkil is just mind blowinggg ❤🙌 1:57:05
खुप सुंदर, छान, अप्रतिम Movie आहे. मनापासून आवडेल असा.🌼
सोनाली कुलकर्णी mam अप्रतिम अभिनय. Salute.
खूप छान आहे हा चित्रपट , मी स्वतः पाककृती उत्तम बनवतो आणि करणाऱ्यांचं कौतुक पण भरभरून करतो पण दुर्दैवाने माझ्या नातेवाइकांकडून फक्त अवहेलना हेटाळणी आणि चेष्टा मला अनुभवायला मिळते . जी थेरडी बाईलवेडी काम म्हणते तश्याच माझ्या आईच्या बहिणी आणि भावजया आहे .पण सहृदय उत्तम जेवण बनवणाऱ्यांचा आदर करतो
दोघांचा अभिनय छान आणि नवीन गोष्ट....
खरच किती गोड चित्रपट आहे...
अगदी गुलाबजामुन सारखा!!🦋🥺💗
नाही का??
Kiti divsapasun shodhat hote..... thanks 👍
Ok
खरच गहिवरून आले... मन जिंकणारा चित्रपट...खूप दिवसांपासून वाट पाहत होतो शेवटी मिळालाच 😊
असेही माणसं असतात जे खूप काही सहन करतात पण त्यांचं ऐकणारे कमी असतात 😢
कित्येक वेळा पाहिला तर मन भरत नाही.love you sonali ki and sidharth
अचानक हा movie दिसला. किती सुंदर आहे including कास्ट performances. पाहून असे वाटले की फालतू movies 100 crore cross करतात आणि असे परिपूर्ण चित्रपट का मागे राहतात? मराठी माणूस का दुर्लक्ष करतो जेव्हा multiplex मध्ये लागतात.
Every line of Sonali have deep meaning and great beautiful impact......hats off
मी हा चित्रपट असाच पहिला कारण माझ्या मैत्रिणीला गुलाबजाम आवडतात मला हा चित्रपट खूप आवडला मी माझ्या मैत्रिणीला पण सांगितला
नाना यांच्या tadka चित्रपटाची आठवण झाली 💯
मी आज gulab jaam bnvt astana bghitla हा movie 😂...khup imotional आहे.agdi डोळ्यातून पाणी aalay होते...❤❤❤❤मस्त आहे..सिद्धार्थ चांदेकर ❤❤❤
खुप छान आहे फिल्म हासुद्धा आणि आसु दोन्ही सोबतच होते फिल्म पाहताना धन्यवाद😘💕😘💕 🙏🙏🙏👌👌👍👍😍😍
14:48 The old man is shown reading the book by James Gleick - "Time Travel"....as the protagonist wakes up from the vegetative state after 10 years its not different than a time travel for her! What a perfection!!! ❤
Khuuup sundar movie banavla aahe ha🥺khup sundar!❤️❤️
Kadak performance by both Sonali and Siddharth. Simple subject, simple relations, beautiful chitrapat.
इतका साधा विषय पण किती सुंदर पणे मांडला आहे ❤ हा मूवी खूप दिवस पाहायचा राहूनच गेला होता
Mi khup varsha jhali ha movie shodhat hote😢 thank you so much ❤
किती सुंदर चित्रपट..खूप सुंदर अभिनय ❤
Pure story ending is too good but in real life aloneness is such tough thing. ❤
मला स्वयंपाक करायला खूप आवडतो.... गुलाबजाम हा चित्रपट खूपच सुंदर आहे..
खूप सुरेख गुलाबजाम. दोघांची acting लाजबाब. खूप सुरेख picturisation. मनाला भावली फिल्म.
अतिशय सुंदर, सुरेख चित्रपट... खूपच स्वादिष्ट गुलाबजाम 💞💞💞💞💞
खूप दिवसांपासून बघण्याची इच्छा होती ती पूर्ण झाली 😊
Me Aaj ratri ek vajta ha movie bghta aahe 😅
2:38am zale mala
12:09
Superb movie. मराठी भाषेत खूप सुंदर चित्रपट तयार होत आहेत. या चित्रपटाचे कथानक अतिशय मन मोहून घेणारे आहे.
You’re the thrill in our ZEE5 adventure! 🎢 Thanks for adding excitement and joy to our journey! 🌟 #ZEE5Adventure.
All time favorite ❤️
It's great movie with peace of medicine.
You’re the thrill in our ZEE5 adventure! 🎢 Thanks for adding excitement and joy to our journey! 🌟 #ZEE5Adventure.
Ab jaa kr mili yeh movie thnx zee best movie
खूप शोधत होतो हा चित्रपट.... Aaj finally सापडला ❤
The story,the actors,the direction,the dilogues,the cinematography...the film jus awesome ❤❤