ह्या चित्रपटाचा पहिला भाग मी २०१९ मध्ये सिनेमा गृहात बघितला होता... आज दुसरा भाग बघितला... साडेचार वर्षानंतर सुध्धा असा वाटतंय की तो काल चा च दिवस होता... आणि सिनेमा बघून कळलं की हे जीवन किती छोट आहे... म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगायला पायजे... बाकी पू ल यांना आणि या चित्रपटाला समीक्षा देऊ शकेल एवढं मोठ कुणी नाई❤
किती सुंदर काळ होता हा. पैश्यांची रेलचेल नसली तरी जीवाला जीव देणाऱ्या आपल्या माणसांची रेलचेल असायची.. आता सारखी साधनं नव्हती पण कनेक्शन होत.. आपुलकी होती..आपणही तेव्हा त्यांच्यात असतो तर अस एकदमच वाटून गेल...सर्व दिग्गज कलाकारांना मानाचा मुजरा❤❤
मी 2 वर्षांपासून हा पुर्ण चित्रपट youtube वर शोधत होतो ।। आज मिळालं ।। अप्रतिम बायोपिक आहे । सर्व भाईंना आपलं वर्चस्व दाखवायचं असतं , पण भाईंना सर्वांना विनोदी जीवनाचा वर्चस्व दाखवायचं होत ।। प्रणाम भाईंना ।।
प्रथमतः आभार, हा चित्रपट घडवून आणण्यऱ्यांचे. कोटी कोटी धन्यवाद. हा चित्रपट आम्हा पुला प्रेमींसाठी एक परवणी आहे. फ्फक्ता पुलाच नाही पण आमच्या लहान पणी चे सर्व दिगाच आहेत. ते सुर ते शब्द. वाह मला खरंच शब्द नाही. प्रत्येक भाग. सुंदर सुंदर आणि सुंदर. ❤👏👏👏
कलाकार ,लेखक, गायक, संगीतकार, अमर आहेत, रूप बदलून येतात, फॅक्त , युगा प्रमाणे, वेलाला शब्द सुचावे ,चेतना जागृत सुचवते, खूपच सुंदर, पुन्हा तेच दिवस नवीन जुनं क्रॉस, जुंन ते सोनं ,
वाह... काय सुंदर निर्मिती आहे.. यातली मैफिल तर ऐतिहासिकच आहे. अतिशय सुंदर चित्रीकरण केलंय. कुमार गंधर्वांचे पात्र फारच सुरेख.. आणि राहुल ने आजोबा वसंतरावाची गायकी अतिशय सुरेख सादर केली आहे.
महान !!!!! भाई खुप खुप आभार!!!!! खरच २४ तासाचा हिशेब कीती समर्पक पणे दील तेंडुलकरांना. ते त्याच्या परीने बरोबर बरोबर असतील ही, पण तुमच्या कलाकृतीने खरच अगदी जीवनातील दुखा: वर काळ रूपी मलम लावल, लावत अहात व जो पर्यंत मराठी वाचक असतील तोवर ते निरंतर चालु राहील. 🤡 🙏🙏🙏🙏🙏
चित्रपट संपला आणि सोबतचा कोणी जवळचा व्यक्ती सोडून गेल्याची उणीव भासली 😅😅असो पुल साठी लिहताना रडवण हे काही शोभणार नाही....हसा आणि हसत रहा आणखी असे चित्रपट आणत रहा.....नव्या पिढीतलां एक पुल प्रेमी❤❤
सर्व कलाकारांनी सुंदर काम केले आहे...त्यांचे जीवन काही काळापुरते डोळ्यासमोर आले..तेव्हाची माणसे त्यांचं राहणीमान सर्व कस सहज, सुंदर आहे...सर्वात जास्त सुनीता ठाकूर यांची भूमिका फारच छान आहे.
मस्त आणि छान... जो पण या.. कला क्षेत्रात असेल.. त्याने जर हा चित्रपट पाहिला तर.. तो हसता हसता.. न कळत रडल्या शिवाय राहणार नाही.. सलाम तुम्हाला.. पुल देशपांडे साहेब 🙏
Best biopic film after Gandhi! Casting, performances, make-up and score 'Apratim'. Best of all is the direction and cinematography. Hearty congratulations from Adelaide. I heard PL in BJ Medical College in 1966, saw Madgulakar in Miraj Medical College, Jabbar is old friend, Dr. Avchat very senior to me in BJ. Mahesh Manjarekar has done what every Maharashtrian heart wished. 'Barkya' is so realistic! Now, this should go to Hollywood. I watched the film with tears in my eyes, right from when they fall in love. Sunita was too advanced but she realised her mistake. Child is gift of God. She refused, what a shame! Well, it is very special film for us who lived in PL period and know his talent in many fields. Congratulations to all!
एकदा तरी पहावा असा चित्रपट आहे "bhai- vyakti ki valli" माणसाचे जीवन कितीही मिळालं तरी अपेक्षा ह्या मरतच नाही... परंतु अशा माणसांना आपल्यात पाहिलं की आयुष्याचं थोड गणितं सोडवलं आणि थोडेच बाकी आहे असे वाटून जाते...
हा सिनेमा नाहीं.....डोळ्यासमोर प्रत्यक्ष उभारलेला स्वर्ग आहे.... अभिमान आहे कि आपण या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला.... रत्नाची खाण आहे आपला महाराष्ट्र 🙏🏻🙏🏻🙏🏻
पू.ल. , गदिमा, वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, आचार्य अत्रे, बाबा आमटे, साधना ताई आमटे, जब्बार पटेल, बाबासाहेब पुरंदरे, विजय तेंडुलकर, बाळासाहेब ठाकरे......सगळे legends एकत्र😎😍
Lata didinch nav visrlat
😉
Nehru rahile
Kumar gandharvana visrla
अशी थोर माणसं या महाराष्ट्रात होऊन गेली यावर पुढची पिढी विश्वास ठेवणार नाही.
खूप सुंदर कलाकृती… शब्द अपुरे आहेत… अजून १०-१२ तास चालला असता हा सिनेमा तरी अन्न पाण्याशिवाय पाहिला असता… सगळे स्वर्गीय क्षण आणि स्वर्गीय माणसे🙏🙏🙏
👍👍👍
खरे आहे ❤
Hona
मी सिनेमा हाल मध्ये भाई सिनेमा पाहिला. 🙏🙏💐💐
ह्या चित्रपटाचा पहिला भाग मी २०१९ मध्ये सिनेमा गृहात बघितला होता... आज दुसरा भाग बघितला... साडेचार वर्षानंतर सुध्धा असा वाटतंय की तो काल चा च दिवस होता... आणि सिनेमा बघून कळलं की हे जीवन किती छोट आहे... म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगायला पायजे... बाकी पू ल यांना आणि या चित्रपटाला समीक्षा देऊ शकेल एवढं मोठ कुणी नाई❤
Pahila ani dusra bhag konta konta ahe jra sangl ka
ही लोकं एका सुवर्णयुगातील सर्वांगाने संप्पन आयुष्य जगून गेली,आपण बसलोय उकिरडे हुंगत...कला, काव्य, संस्कृती आणि सभ्यता धुळीस मिळाली आहे आजकाल 😢
Insta कर डिलीट मग 😂😂
" आपण बसलोय उकिरडे हुंगत " .... अगदी मनातलं आणि समर्पक बोललास भावा !!
आपणच थारा दिला ना सोशल मीडिया च्या माकडांना
नाहीतर आपल्या पिढीतही असे दिग्गज असते
😅😊😅😅😅😅
खरंय...
अशी माणसं प्रत्येक पिढीत घडत असतात, पण जग सोडून गेली की त्यांची किंमत कळते. भाई म्हणजे महान अद्भुत माणूस ...
बापमाणुस.........
जीवनात कुठलाही स्वार्थ नसला तर आयुष्य कसे सार्थकी लागते याचे उत्तम उदाहरण ❤
किती सुंदर काळ होता हा. पैश्यांची रेलचेल नसली तरी जीवाला जीव देणाऱ्या आपल्या माणसांची रेलचेल असायची.. आता सारखी साधनं नव्हती पण कनेक्शन होत.. आपुलकी होती..आपणही तेव्हा त्यांच्यात असतो तर अस एकदमच वाटून गेल...सर्व दिग्गज कलाकारांना मानाचा मुजरा❤❤
मी 2 वर्षांपासून हा पुर्ण चित्रपट youtube वर शोधत होतो ।। आज मिळालं ।। अप्रतिम बायोपिक आहे । सर्व भाईंना आपलं वर्चस्व दाखवायचं असतं , पण भाईंना सर्वांना विनोदी जीवनाचा वर्चस्व दाखवायचं होत ।। प्रणाम भाईंना ।।
मला पण आताच हा चित्रपट सापडला.
mala pn
प्रथमतः आभार, हा चित्रपट घडवून आणण्यऱ्यांचे. कोटी कोटी धन्यवाद.
हा चित्रपट आम्हा पुला प्रेमींसाठी एक परवणी आहे. फ्फक्ता पुलाच नाही पण आमच्या लहान पणी चे सर्व दिगाच आहेत.
ते सुर ते शब्द. वाह
मला खरंच शब्द नाही. प्रत्येक भाग. सुंदर सुंदर आणि सुंदर. ❤👏👏👏
कलाकार ,लेखक, गायक, संगीतकार, अमर आहेत, रूप बदलून येतात, फॅक्त , युगा प्रमाणे, वेलाला शब्द सुचावे ,चेतना जागृत सुचवते, खूपच सुंदर, पुन्हा तेच दिवस नवीन जुनं क्रॉस, जुंन ते सोनं ,
02:50:37 कबीराचे विणतो शेले कौशल्येचा राम बाई कोशल्येचा राम
काय अप्रतिम शब्द आहेत
या गीताला गोडावा वेगळाच आनंद देतो
❤❤
Whatt a movie!! Outstanding ❤❤
असे पु. ल. परत होणे नाही.. 🙌🙌
अप्रतिम!!!मंतरलेला काळ..मंतरलेले दिवस
माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर चित्रपट हृदयाला स्पर्श करणारा ❤
अप्रतिम हा चित्रपट पाहिला आणि पु.ल ना खुप जवळुन ओळखता आले .
खरोखर आम्ही लहान असताना पू ल देशपांडे यांचे धडे कविता वाचायचो खुप आनंद मिळायचा तेव्हा असा माणूस पुन्हा होणे नाही.....😢
वाह... काय सुंदर निर्मिती आहे.. यातली मैफिल तर ऐतिहासिकच आहे. अतिशय सुंदर चित्रीकरण केलंय. कुमार गंधर्वांचे पात्र फारच सुरेख.. आणि राहुल ने आजोबा वसंतरावाची गायकी अतिशय सुरेख सादर केली आहे.
Kasa na pruthvivar astana swargaca bhasss.
P. L. Deshpande khup khup Vandan....👌👏🙌
महान !!!!! भाई खुप खुप आभार!!!!! खरच २४ तासाचा हिशेब कीती समर्पक पणे दील तेंडुलकरांना. ते त्याच्या परीने बरोबर बरोबर असतील ही, पण तुमच्या कलाकृतीने खरच अगदी जीवनातील दुखा: वर काळ रूपी मलम लावल, लावत अहात व जो पर्यंत मराठी वाचक असतील तोवर ते निरंतर चालु राहील. 🤡 🙏🙏🙏🙏🙏
दुःखात सुद्धा आनंद शोधण म्हणजेच खर आयुष्य जगणं... 😊❤️
माझे दैवत, आपले भाई पु. ल. देशपांडे ❤❤❤
हा नुसता चित्रपट नसून माझ्यासाठी एक टॉनिक आहे, आजारी पडल्यावर हेच आणि अशीच अनेक औषधे मला घ्यावीशी वाटतात.
अप्रतिम acting direction
Movie lengthy asala tari janvat nahi.
Recommended to everyone.
हा फक्त एक सिनेमा नसून त्यापलीकडे भरपुर काही आहे...🥹❤
खरंच
@@jahnavibodas3606 👍
चित्रपट संपला आणि सोबतचा कोणी जवळचा व्यक्ती सोडून गेल्याची उणीव भासली 😅😅असो पुल साठी लिहताना रडवण हे काही शोभणार नाही....हसा आणि हसत रहा आणखी असे चित्रपट आणत रहा.....नव्या पिढीतलां एक पुल प्रेमी❤❤
पु.लं...ना शत:श नमन 🙏🙏🙏🙏🙏🙏 अद्भुत....अजरामर... व्यक्तिमत्व.. सर्वजण एकत्र असलेला तो सुवर्णकाळ मानला गेला....🙏🙏🙏🙏
पु.ल.ना तीन तासात बंदिस्त करणे घागरीत सागर भरणे. पण महेशजीनी हे आव्हान छान पेलले आहे. सर्व कलाकार आणी तंत्रज्ञ यांचे अभिनंदन.
एकच शब्द............... अप्रतीम...............................
Bestest Marathi film of my life I am just a biggest fan of this movie bestest ever
या माणसाने आम्हाला हसवले ❤❤❤❤❤ #पुलदेशपांडे ..
अप्रतिम चित्रपट ❤❤❤❤❤
सर्व कलाकारांनी सुंदर काम केले आहे...त्यांचे जीवन काही काळापुरते डोळ्यासमोर आले..तेव्हाची माणसे त्यांचं राहणीमान सर्व कस सहज, सुंदर आहे...सर्वात जास्त सुनीता ठाकूर यांची भूमिका फारच छान आहे.
शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले
😢😓🥲🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤
😢😢🙏🙏
अप्रतिम मराठी चित्रपट, चित्रपट पाहून भाई प्रत्यक्ष जीवनातील संघर्ष कसा सोडवीत याची अप्रतिम उदाहरण म्हणजे भाई व्यक्ती आणि वल्ली 👍👍🙏🙏
पु. ल . देशपांडे ❤️ पुन्हा होणे नाही ...🙏
APRATIM.. one of the best marathi movie. I can watch it many times
असा प्रतिभावान साहित्यिक होणे नाही.🎉🎉
सुंदर कलाकृती...अविस्मरणीय माणस
जीवनचे सार ही फक्त आणि फक्त मराठी मतिताच आहे, जय महाराष्ट्र
मस्त आणि छान... जो पण या.. कला क्षेत्रात असेल.. त्याने जर हा चित्रपट पाहिला तर.. तो हसता हसता.. न कळत रडल्या शिवाय राहणार नाही.. सलाम तुम्हाला.. पुल देशपांडे साहेब 🙏
अप्रतिम सादरीकरण अक्षरशः डोळे पाणावले 🥺👏🔥
Vah..manjrekar saheb ...thankyou
खरोखरच शब्दां पलीकडचे............
फारच मस्त आहे
ह्या लोकांचे आयुष दुसर्या करताच होते
अप्रतिम अभिनय......❤
खुप छान आहे हा चित्रपट.
अप्रतिम, दिग्दर्शकाला दंडवत🙏
अप्रतिम चित्रपट.... खूप भावपूर्ण ❤️
अप्रतिम शब्द नाहीत असं व्यक्तिमत्व .....
दर्षावलेले पात्र बाळासाहेब.भीमसेन जोशी.बाबा आमटे
सुंदर
अतिशय उत्तम प्रतीची कलाकृती 👌👌👌❤
शब्दांच्या पलीकडले...❤️
Pu La is a real genius.
I am sure the gods must be busy with his great camerdere.
खरच धन्य झालो जुन्या कलाकारानंच जिवन बघता आल 🙏😊
तुम्हाला शाळेत ऐकलेल वाचलेलं पण येथे फिल करतोय..... पु ल तुम्ही पुन्हा येणारच 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Feel Proud about PU LA DESHPANDE...Thanks aTON for this upload.....
या चित्रपटामुळे तो सुवर्णकाळ अनुभुवता आला जो आपण कधी पाहिला नाही.
Best biopic film after Gandhi! Casting, performances, make-up and score 'Apratim'. Best of all is the direction and cinematography.
Hearty congratulations from Adelaide. I heard PL in BJ Medical College in 1966, saw Madgulakar in Miraj Medical College, Jabbar is old friend, Dr. Avchat very senior to me in BJ. Mahesh Manjarekar has done what every Maharashtrian heart wished. 'Barkya' is so realistic! Now, this should go to Hollywood. I watched the film with tears in my eyes, right from when they fall in love. Sunita was too advanced but she realised her mistake. Child is gift of God. She refused, what a shame! Well, it is very special film for us who lived in PL period and know his talent in many fields. Congratulations to all!
Balgandharva, Dr. Kashinath Ghanekar,
How lucky are u who lived pu la era कदाचित आम्ही त्या काळी असतो तर 🥺
एकदा तरी पहावा असा चित्रपट आहे "bhai- vyakti ki valli" माणसाचे जीवन कितीही मिळालं तरी अपेक्षा ह्या मरतच नाही... परंतु अशा माणसांना आपल्यात पाहिलं की आयुष्याचं थोड गणितं सोडवलं आणि थोडेच बाकी आहे असे वाटून जाते...
हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करावा ही विनंती. आता जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत आहेत, हा ही व्हावा, ही विनंती. 🙏
अजरामर व्यक्तिमत्व...आमच्या रत्नागिरीचे जावई.
केवळ अप्रतिम..
भाईंचा अप्रतिम अभिनय
याला म्हणतात खर जीवन जगणे...❤
Kharach pul deshpandey punha hone nahi❤
Khup khup dhanyawad manjrekar saheb
अप्रतिम !!!
सुनिता बाईंचा जन्म १९२६ पु लं चा १९१९ आणि बाळासाहेब १९२६ मग सुनीता बाई आणि पु ल बाळासाहेबांचे शिक्षक हे कोडं उलगडलं नाही🤔
बाळासाहेब यांचा जन्म 23 जानेवारी 1923 साली झाला आहे.
Outstanding Movie. Outstanding Personality. P.L.Deshpande.👌👌 Best Movie Ever. 👌👌👌❤️
पुलं यांच्या प्रवासात मी सुद्धा हरवून गेलो. ❤️🌹🤗😊
असा हर हुन्नरी कलाकार होणे नाही.
Khoopch chhan
ह्या लोकांनी तेच केले ज्यांनी ज्याच्यात त्यांना आनंद मिळाला आणि त्यांनी आनंद पसरवला
😊अप्रतिम सिनेमा ❤❤
Khupach sunder movie..worth watching
Hi ahe marathi film che suvarnayug
15:29
प्रेम करून आडवं होण्यात खरी गम्मत आहे 😂😂😂
Apratim film, everyone must watch this🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हा सिनेमा नाहीं.....डोळ्यासमोर प्रत्यक्ष उभारलेला स्वर्ग आहे.... अभिमान आहे कि आपण या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला.... रत्नाची खाण आहे आपला महाराष्ट्र 🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you for uploading dear...
Thanks 🙏
Simply wonderful. What a lovely screening by Mashe Ji. Thankyou.❤❤
अण्णा बर्वे नाही अंतु बरवा माझे favorite ❤
41:31 आदरणीय बाळासाहेब 🐯🐯
अप्रतिम चित्रपट आहे....
भाई व्यक्ती की वल्ली ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
जीवन कसे जगावे हे सांगणारं पू. ल. आयुष्य पाहून धन्य झालो.
अप्रतिम
That moment " me gulachy dhepa Vikto"🤣🤣🤣🤣
Wow so beautiful movie
खूप छान वाटलं😊😊
शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडे😊
अप्रतिम❤
3:12:33
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे grand entry 🔥🔥🔥
Such a good movie
खरंच असा युगपुरुष होणे नाही सलाम पु ल तुम्हाला 🙏🙏❤️🤗
kadak kam hi........
Masterpiece ❤
Really great 👍
Speechless experience!!
Great movie ever in life
Khoopach chan movie