तिचं चुकलं तरी काय | TICHA CHUKLAY TARI KAY | Rupali Bhosle | Mohan Joshi | Vandana Gupte
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- Movie: तिचा चुकलं तरी काय | TICHA CHUKLAY TARI KAY
Star Cast: Mohan Joshi, Vandana Gupte, Girish Oak, Deepjyoti Naik, Rahul Bodas, Rupali Bhosale
Director, Writer: Prakash Panchal
𝐒𝐔𝐁𝐒𝐂𝐑𝐈𝐁𝐄 𝐟𝐨𝐫 𝐭𝐡𝐞 𝐛𝐞𝐬𝐭 𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐦𝐨𝐯𝐢𝐞𝐬, 𝐌𝐨𝐯𝐢𝐞 𝐒𝐜𝐞𝐧𝐞𝐬 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬 👉
/ nhmarathi
𝐋𝐢𝐤𝐞, 𝐂𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 𝐚𝐧𝐝 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 𝐰𝐢𝐭𝐡 𝐲𝐨𝐮𝐫 𝐅𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 & 𝐅𝐚𝐦𝐢𝐥𝐲.
𝐂𝐨𝐧𝐧𝐞𝐜𝐭 𝐖𝐢𝐭𝐡 𝐔𝐬 𝐎𝐧
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤👉 / nhstudiozmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦👉 / nh_marathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫👉 / nh_studioz
𝐊𝐨𝐨 𝐀𝐩𝐩👉 www.kooapp.com...
#marathimovie #marathi #entertainment #dhamaalvideo #comedyvideo #MarathiVideo #trending
कधी तरी बघायला मिळत असल्याने छान वाटला.
अतिशय सुंदर प्रबोधन.
मी स्वतः अशा रोग्याची सेवा केली आहे.
खूप भावूक आणि सुंदर चित्रपट आहे.😢
पाहुया कितीछानच सिनेमा आहे
अश्या डाॅक्टराना शिक्षा झाली पाहिजेल
Rupali Bhosle nice performance❤
19:25 19:25 xxS
077@@jayashrichiwate5162
किती म्युझिक दिलय संवाद काही ऐकायलाच येत नाहीत
Mastach aahe chitrpat👍👍💐💐
Khupch sundar sinema ahe
नं भूतो नं भविष्यती 😟 असा असाध्य.. होऊ नये कुणाला.. एक हृदयस्पर्शी कथानक 👌
😮 I am happy to watch this movie today 😢
एवढ कर्कश म्युझिक आणि आवाज मोठा पन मूवी छान आहे
❤❤❤❤❤ मस्त चित्रपट आहे
Superb. Movie. Good story. Best dir. खुप दिवसानी छान पीचर बघितला
ज्याला देवावर विश्वास आणि आपल्या मनावर दृढ विश्वास हाच जगण्याच प्रयत्न
हो झालीच पाहीजे शिक्षा
Very Nice move very heart touching story. All carecters are excellent Performance.
एका डॉक्टर मुळे हसत खेळत कुटूंब उध्वस्त झाल शिक्षा झाली पाहिजे अशा लोकाना
खरं आहे
Dr ni cuki keli nasti tar sinema tayar nasta jala.
किती म्युझिक आहे. असं वाटतं आपण म्युझिक ऐकायलाच बसलोय.
नक्कीच अशा डॉ ना लवकरात लवकर शिक्षा व्हायला च पाहिजे
नेहमी असेच होते ,स्त्री ची काहीच चूक नसतांना त्रास तिलाच सहन करावा लागतो .समाजाची ही मानसिकता केव्हा बदलेल
खूप छान सिनेमा आहे 👩🏻⚕️👩🏻⚕️
पाठी मागचा आवाज खूपच मोठा आहे संवाद नीट ऐकू येत नाही
Khupchan
खुप सुंदर movie रुपाली mam मस्त acting बेस्ट
म्युझिक फार जोरात आहे त्यामुळे संवाद नीट ऐकायला येत नाहीत
Amazing Performance Rupali Ma'am Dr. Rosey 💖
❤ खुप छान सुंदर movie आहे 😂🎉
छान सिनेमा 👌👌👌
tumche ball dabayache aahet meena
Very nice
Khup chan movie
Very nice and great movie
कोण बघणार इतका वेळ हे loud music सहन करून😮😮😮😮
Khup mast ahe movie kharach.
😢😢
Nice👌👌
कायद्याने पार्श्वसंगीत बंद केले पाहिजे .
छान स्टोरी आहे movie छान घेतला आहे
दोघी डॉक्टर glove न घालता पेशन्ट तपासत असतील तर काय होणार.
Best movie 😎😎
Very nice picture. All carrecters are excellent performance.
छान❤❤❤❤
❤❤❤❤ खुपच छान आहे पिच्चर
Khup chan
खूप छान चित्रपट. पण असे चित्रपट सिनेमागृहात जास्त दिवस का राहत नाहीत?
आम्ही तर या चित्रपटाचे नाव देखील ऐकले नाही.
छान सुंदर कौटुंबिक चित्रपट आहे
Kharch khup chan movie ahe hi
/ खूप छान चित्रपट आहे खरे वास्तव
❤❤❤❤❤❤❤❤❤मस्त चित्रपट आहे
Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Sirshree
अतिशय सुरेख चित्रपट आहे
Chan ❤❤aahe
❤❤❤❤apratim
एक नंबर पिच्यर
Music music 🎵🎶🎵🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶 irritate zalayyyyyyaaa
Khup touching cinema ahe
छान सिनेमा
Lay 👌bhari
Uttam.
मस्त 👍👌👌👌👌👌
खूपच loud background music ....सिनेमाचा विचका केलाय
Nice movie
छान
Touching film
Sunder ahe cinema
Good supporting role actress rupali Bhosale
Back ground music is deafening!
Very nice move
Masat masst
Watching in dec 23
Very buiteful
Very nice she is right
Mast
Chan
आयुष्यात सूख नसले तर कस मिळनार
Nice story good acting all members & moral story keep it up ❤❤❤❤❤❤❤
कसली गाणी घेतली आहेत. कशी चाल लावली आहे.
Mast picture. Shubhada kulkarni
Negative रिपोर्ट मिळाल्यानंतर घराबाहेर काढलं तेव्हा कोर्टात खेचायचे सासरच्याना आणि सँपल बदललं गेलं असेल म्हणणाऱ्या Dr ला ....
Very nice picture
सांगलीतील सत्य घटना आहे एका पेशंट ने 4 लॅब मध्ये शुगर टेस्ट केली 3 लॅब मध्ये निगेटिव्ह तर एका लॅब चा रिपोर्ट भयंकर दिला मग त्या पेशंट ने कसा विश्वास ठेवावा डॉक्टरांच्यावर फक्त पैसा कमावणे हाच उद्देश असेल तर सर्वसामान्य माणूस काय करणार
खोटे रिपोर्ट देणाऱ्यांवर कोण कार्यवाही करणार आहे का उत्तर तुमच्याकडे
असल्या डॅ रांना शिक्षा केली पाहीजे
❤❤
Cinema changla ahe
😢
Unnecessary loud music
किती unnecessary loud b/g music आहे. संवाद ऐकण्या साठी जिवाचे कान करावे लागतायत....
J
Ok. Me too .
Itki serious bab ahe dusrya Dr shi consult Karu shakt hote Sarika la ka shiksha tichi kahi chuk nastana tya Dr la shiksha zhali pahije changla sansar bighdla
Sunder movie
Music khup loud aahe mansacha awaz nahi yet
Asa ajun ajun ek marathi picture aahe n aishvarya narkar aani avinash narkar tyach nav kay
मी वंदना गुप्ते यांच्यासाठी हा सिनेमा पाहिला
त्यांचा रोल खूप कमी
Dhanyawad Sirshree, Always Keep Everyone Smiling
Background music is too loud.
I'm not able to take decision about
her.please forgive him.
Music kupch aahe pan pichr chan aahe
It was not to go in this trauma.. she was a doctor have to done second opinions....
0
एखाद्या मोठ्या रोगाचे निदान होतं तेव्हा नेहमी second opinion घ्यायलाच हवं... Any way it is mivie 😊
खूप छान आहे
Amazing movie....
😂😊😊❤
कर्ण कर्कश पार्श्वसंगीत !
Irfan hospitalmadhe karto te chale kuthlya hospitalmadhe chaltat?