आम्ही जळगांवला शिकायला होतो तेंव्हा आमची मेस वाली गया मावशी ही डू बुक वड्या ची भाजी बनवायची,आम्ही पूर्वी खल्लेली नसल्याने सुरुवातीला आम्ही खाल्ली नाही.पण मावशीने एकदा खाऊन तर पाहा,असे सांगितल्यावर खाल्ली आणि ती इतकी छान लागली की आम्ही स्वतः ती बनवायला सांगायचो खूप छान रेसिपी आहे.
खूप छान!!आम्ही गोळ्याची आमटी अशीच करतो. पण बेसनच्या मिश्रणाचे गोळे भज्यां प्रमाणे तळून मग आमटीत सोडून शिजवून घेतो. मी ही रेसिपी नक्की करून पाहिन. मी वीणा, वय वर्षे ७३. पण स्वयंपाकाची खूप आवड आहे. इतकी वर्षे स्वयंपाक केल्यावर बराच सराव असतोच. पण तरीही मला वेगवेगळ्या रेसिपीज करून पहायला आवडते. या छानशा रेसिपी साठी खूप खूप धन्यवाद!!
Sarwana aamchya khandeshi jalgaon chya recipes aawadatat he comments wachun aqnand zala mi pn karte chhan lagte unhalyat bhaiya milat nahi tewa hote mi pn jalgaon chi ahe❤ bolnya chi padhat chhan ahe
तुझी रेसिपी पारंपरिक असतात . तुला दुर्गा भागवत यांचे पुस्तक कुठे मिळतेका बघ . दिवाळीअंकात खुप वर्षा पुर्वी लेख वाचला होता .त्या पुस्तकात पारंपरिक पदार्थ आहे असे लिहले होते .मला मिळाले नाही पुस्तक .मी कमलाबाई ओगले यांचे रुचिरा पुस्तक घेतले होते ४०वर्षा पुर्वी ते पण छान आहे . त्यात पारंपरिक भरपूर प्रकार आहेत .आम्ही खानदेशीच आहेत त्यामुळे आम्ही हि भाजी करतो .मी या भाजीत कच्च्या शेवची पण करते बेसन पिठ थोडे घट्ट भिजवून उकळत्या भाजीत सोर्यातुन कच्ची शेव टाकायची .
खूप चांगला मसाला केला तोही लोखंडी तव्यावर हे आवडल, पण या तव्यावर टोमॅटो टाकू नये, असे वाटते. मी ही भाजी केली व दुसऱ्याच्या हातची पण खाल्ली आहे. खूप छान प्रकार आहे. 👍
डुबूक वड्यांची आमटी माझी सुगरण आई नेहमी बनवत असे .मीही बनवते पण तिच्या हाताची चव नाही..असो आपणही खूप खमंग आमटी बनवली आहे . मोदकांची आमटीही एकदा बनवून दाखवा .
Dubukvadiche Peet bijvtanna tyat 2/3 lagoon paklya barik thechun taklya ki chav chaan lagte .me tar takte. Ajun ek paddhat saadhi pan changli. Kanda barik kapun telavar laal kela ki tyat adrak lasoon pest dhane jeere halad powder garam masala pawder kiva Kanda lagoon powder fry kandyat takun chaan bhajoon paani takave thode jaast .ukli aali ki vade todun takayache .mand gas var datsar zaali ki kothimbir takayachi.ekda kara chav chaan lagte.
मी पण करते ही भाजी. पण मी झाऱ्या तून सोडते दुबुक बड्या.ते जर मोठे पडले तर आतून कच्चे राहत नाही. शिवाय भाजी लवकर होते. भाजी शिजताना त्यावर झाकण ठेवले की त्यावरील तेल राहत नाही.
आम्ही जळगांवला शिकायला होतो तेंव्हा आमची मेस वाली गया मावशी ही डू बुक वड्या ची भाजी बनवायची,आम्ही पूर्वी खल्लेली नसल्याने सुरुवातीला आम्ही खाल्ली नाही.पण मावशीने एकदा खाऊन तर पाहा,असे सांगितल्यावर खाल्ली आणि ती इतकी छान लागली की आम्ही स्वतः ती बनवायला सांगायचो खूप छान रेसिपी आहे.
Wow.. Thanks for sharing this experience☺👍
An interesting recipe. Do you know how to prepare Ambus ghari?
Thanks for this recipe
मैंम काची केरी की गुजिया बनाने की रेसिपी बताने की कृपा करें@@SwarasArt
छान आहे रेसिपी नक्की करून बघेन.
Masala vatan chan banvalay & presentation Good
मी जळगावची आहे नेहमी ही भाजी करित असते खुपच छान रेसीपी आहे
खूप छान!!आम्ही गोळ्याची आमटी अशीच करतो. पण बेसनच्या मिश्रणाचे गोळे भज्यां प्रमाणे तळून मग आमटीत सोडून शिजवून घेतो. मी ही रेसिपी नक्की करून पाहिन. मी वीणा, वय वर्षे ७३. पण स्वयंपाकाची खूप आवड आहे. इतकी वर्षे स्वयंपाक केल्यावर बराच सराव असतोच. पण तरीही मला वेगवेगळ्या रेसिपीज करून पहायला आवडते. या छानशा रेसिपी साठी खूप खूप धन्यवाद!!
खुप खुप धन्यवाद..या वयात देखील इतका उत्साह खरोखर वाखाणण्याजोगा आहे.. आपले आशिर्वाद व मार्गदर्शन सुद्धा सदैव आम्हाला लाभू द्या😊🙏
Khub must Bhaji Ahe
Mast ch m😊 Amchasathi Navin pdarth khup chan padhatine shikavikat. Thanks Taai .
Khup Chan recipy .
विदर्भात अतिशय चवीन खाल्ली जाणारी ही डुबुक वडीची भाजी आहे, खूप छान 🙏🙏
Very nice dubak vade bhaji khup chan
Khupach chhan recipe ahe .aamchi atya nehmi hi Bhaji bnvaychi.
Dubuk vade chi bhaji aata video pahun keli far chhan zali dhanyawad madam
Thanks for feedback😊
खूप छान 👌🏻👌🏻
Amchya bhaset ya bhagila chun vadya mahantat.aapli recipi chan vatali.😊😊
खुप छान ताई... 🌹👌...दाय मिरची भाजी बनवली खुप छान झाली.... तुम्ही यूट्यूब ला दाखवल्या प्रमाणे केली.. धन्यवाद...!
अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏
Tumcha aawaj unique ahe.
Masst receipe
Khoop chan recipe aahe 👍👌
Thanks ☺
Very nice recipe. Explained Very nicely 👌
खान्देशची शेव भाजी ,पाडवडीची भाजी बनवुन दाखवा .ताई .ही डुबुक वड्याची भाजी पण छानच वाटते आहे .चवही छानच असणार .खूप खूप शुभेच्छा आपल्याला ताई ❤❤😅😅
Very nice good recipe
Thanks😊
Sarwana aamchya khandeshi jalgaon chya recipes aawadatat he comments wachun aqnand zala mi pn karte chhan lagte unhalyat bhaiya milat nahi tewa hote mi pn jalgaon chi ahe❤ bolnya chi padhat chhan ahe
ताई तुम्हीं पारंपरिक पद्धतीच्या पाककृती दाखवता. तुमचे खूप खूप आभार.
ही भाजी माझी favourite आहे.
Mi dubuk vade chi recipe khalli aahe madam aapli recipe khup avadli dhanyawad mi Pune district Daund Rafiq Hakim
Thanks
Chan bhaji ahe. 12:37
खूप छान आहेत. बेंगळुरूहून डां. चंद्रशेखर.
Thanks😊
Khupch chan aahe recipe 👌👌
Thanks ☺
छान डुबुक वडे
खूपच छान आहे भजी ,नवीन आहे मी नाही खाल्ली कधी,पण तुम्ही अश्या पारंपरिक पदार्थ दाखवत जा,खूप छान असतात,धन्यवाद❤❤
डुबुक वड्याची भाजी खुप छान
डुबूक वड्यांची आमटी खूपच छान आहे.माझ्या सासूबाई,आई अश्याच प्रकारे बनवायच्या आणि आता मी पण कधीकधी बनवते.😊
Mast👍👍
Very nice yammi
तुझी रेसिपी पारंपरिक असतात . तुला दुर्गा भागवत यांचे पुस्तक कुठे मिळतेका बघ . दिवाळीअंकात खुप वर्षा पुर्वी लेख वाचला होता .त्या पुस्तकात पारंपरिक पदार्थ आहे असे लिहले होते .मला मिळाले नाही पुस्तक .मी कमलाबाई ओगले यांचे रुचिरा पुस्तक घेतले होते ४०वर्षा पुर्वी ते पण छान आहे . त्यात पारंपरिक भरपूर प्रकार आहेत .आम्ही खानदेशीच आहेत त्यामुळे आम्ही हि भाजी करतो .मी या भाजीत कच्च्या शेवची पण करते बेसन पिठ थोडे घट्ट भिजवून उकळत्या भाजीत सोर्यातुन कच्ची शेव टाकायची .
Thanks..Ho aamhi pan ukadleli shev chi bhaji karato☺👍
Durga bhagwat hyanche khamang hey pustak Flipkart varti pahile mi..order kela ahe... print quality Kashi yeil mahit nahi... tumhala hava asel tar check Kara Flipkart varti
Majya kady pan oglynch pustak aahy. Ani prathibha kotulyn ch book aahy.
Pith fetun ghyayachi idea khup chan vatali
धन्यवाद 😊
खूप चांगला मसाला केला तोही लोखंडी तव्यावर हे आवडल, पण या तव्यावर टोमॅटो टाकू नये, असे वाटते. मी ही भाजी केली व दुसऱ्याच्या हातची पण खाल्ली आहे. खूप छान प्रकार आहे. 👍
Tai he bhaji purvipasun khat alo maze maher Dhulyache ahe masale bhajya famous all resipi me pahat asate very nice resipis thanks 👌🌷🙏
Mi pan dhulyachi ahe
Khup chan vatali recipe pahilyada pahili nakki krun bghnar thnx 😊
Thanks😊
Chan Chan 👍 👍 👍 👍 👍 👍 👍
Mouth watering
Very good bhaji my favorite 😂😂
मस्तच
खूप छान आहे
खूप मस्त रेसिपी
Thanks😊
Chan ahe
Mi khalli ahe mazi wahini khup chaan banawte hi Aamti
छान बनवली ताई मी पण जळगावची आहे माझी आई करायची डबुकवडेची भाजी खुपच छान बनवायची मला माझा आईचीच आठवण आली
Thanks😊
Mi khalleli aahe. Majhi aai karat hoti😊
Wow
ताई खूपच छान रेसिपी 👌👍
छान मस्त
पण आपली डूबूक वडीची रेसिपी खूप आवडली ❤
Thanks😊
खूप छान
Chan mazi aai pan karaychi
Very nice
छान च रेसिपी माझी आई बनवायची आत्ता आम्ही कधीतरी बनवतो चवीला अतिशय छान लागते मलाही आवडते घरात सर्वांना आवडते असे नाही पण कढतरी चेंज म्हणून करतो
Mastach recipe aahe... Nakki karnar👍
Nice recipe
Thanks😊
Wah
Banavli ch pahije😊
Thanks ☺
Thank you 👍
खुप छान
Thanks😊
Mast❤❤
👌👌👌👌
🙏
Chhanach receipe❤
Thanks😊
आम्ही भुसावळचे आहोत ही रेसिपी नेहमी करतो
आम्ही करत असतो
khup chan
Tumacha aavaj khup goad aahe Tai
माझी आई फारच सुंदर बनवायची ही भाजी 😢
Mam ya bhi bataya karo ki ya kitna logo ka liya banai gai he
डुबुक वडे खुपच छान मस्तच
डुबुक वडे खुप मस्त
Thanks😊
पाटवडी,(पाटवड्याची )भाजी .दाखवणे .❤❤😅😅
आम्ही वेळेवर काय भाजी बनवायच तर ही भाजी आम्ही आवर्जून बनवतो सगळे आवडीने खातात
Jalgaon Amlner che Mitra ne hi bhaji mala khau ghatli hoti dubuk vade
हाच मसाला मटनासाठी चालेल का?
Ho
आम्ही तर नाही खाल्ली अजून. आता करून पाहते .
खानदेशी शेव भाजी दाखवा
आमच्या नाशिक भागात पण बनवतात. पण मी अजून कधी बनवली नव्हती. पूर्वी आई च्या हातची खाल्लेली.
Aami pachorekar aahot hi baji nehami karoto
स्पेशल खान्देश काळा मसाला रेसीपी देने
Me pan kandeshchich aahe me pan banvty hi bhaji
Thanks😊
खानदेशी शेवभाजी दाखवा
डुबूक वड्यांची आमटी माझी सुगरण आई नेहमी बनवत असे .मीही बनवते पण तिच्या हाताची चव नाही..असो आपणही खूप खमंग आमटी बनवली आहे . मोदकांची आमटीही एकदा बनवून दाखवा .
Thanks😊
नमस्कार ताई.तुम्ही जे बेसन वापरलय ते दळून आणलेलं आहे की विकतचं?
दळून आणले आहे
@@SwarasArt Thank you for immediate response 🙂
@@SwarasArt Thank you for immediate response
याला विदर्भात भडगोळ्यांची भाजी किंवा जीता भडगोळा असेही म्हणतात.
Tai mi pan vidarbh madhye rahate. Bhatgolychi bhaji vegali😮 😮aste😮😅😮
Dubukvadiche Peet bijvtanna tyat 2/3 lagoon paklya barik thechun taklya ki chav chaan lagte .me tar takte.
Ajun ek paddhat saadhi pan changli. Kanda barik kapun telavar laal kela ki tyat adrak lasoon pest dhane jeere halad powder garam masala pawder kiva Kanda lagoon powder fry kandyat takun chaan bhajoon paani takave thode jaast .ukli aali ki vade todun takayache .mand gas var datsar zaali ki kothimbir takayachi.ekda kara chav chaan lagte.
धन्यवाद.. या पद्धतीने नक्की करून बघेन
😅
Khandeshi curry madhe tomato naahi ghalat.
Mi kadhi khalli nahi ani keli pan nahi. Pan karnar hi recipe.
धुळे येथे खाल्ली
Mazÿa sasubai khandeshacha hhotya manun mi hi amati banawali pachora jalgaw mi indore
Wa mastch😊👌
मी पण करते ही भाजी. पण मी झाऱ्या तून सोडते दुबुक बड्या.ते जर मोठे पडले तर आतून कच्चे राहत नाही. शिवाय भाजी लवकर होते. भाजी शिजताना त्यावर झाकण ठेवले की त्यावरील तेल राहत नाही.
Mi khalli ahe
Mi parvach Kelis hoti Tai.😅
Thanks😊
खूप छान
धन्यवाद 😊
खूप छान