गावाकडच्या पद्धतीने कोथिंबीरीची भाजी | How to make bhaji |
HTML-код
- Опубликовано: 1 дек 2024
- #गावाकडचीचव#gavakadachichav#गावाकडचीचव
ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणारे एकमेव चॅनल - गावाकडची चव - Gavakdchi Chav
ह्या यूट्यूब चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे. गावाकडील सहज सोप्या पद्धतीने खाद्य पदार्थ बनविणे आणि त्याची माहिती देणे हा महत्त्वाचा उपक्रम ह्या RUclips चॅनेल मार्फत राबविण्यात येत आहे.
★ गावाकडील गावरान पाले-भाज्याची माहिती
★ गावाकडील पारंपरिक पद्धतीने खाद्यपदार्थ बनविणे.
★ अस्सल गावरान पद्धतीने खाद्यपदार्थ बनविणे.
★ चुलीवर साध्या सोप्या पद्धतीने खाद्यपदार्थ बनविणे.
★ रानभाज्या आणि पालेभाज्या बनविणे.
★ मांसाहारी आणि शाकाहारी खाद्यपदार्थ बनविणे.
★ भारतीय संस्कृती, सण आणि उत्सवाचे गोड आणि तिखट खाद्यपदार्थ बनविणे.
आपले व्हीडिओ आपणांस आवडले असतीलच. लवकरात लवकर चॅनेलला लाईक, कंमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा.
संपर्कासाठी ई-मेल आयडी :- nikhil.gardi13@gmail.com
Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 allowance is made for fair use for purposes such as criticism, comment news reporting teaching scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit educational or personal use is in favor of fair use.
दादा वहिनींच्या चैनेलला भेट देण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा,
/ @gavakdachitaste
त्यांचे गावाकडची टेस्ट मसाले घरपोहोच मागविण्यासाठी खालील नंबर वर WhatsApp करा :- 7350369001
दादा- वहिनींच्या संपर्कासाठी ई-मेल आयडी :- jaypatil4573@gmail.com
Wow mast kothimbir chi bhaji navin vatali bhaji
Khup chan ! Mi sataryachi aahe pn Mumbai madhe rahileli कोथिंबीरी ची भाजी हा नवीन प्रकार आवडला, राजस्थान मधे करतात हे ऐकून होते आज बघायला मिळाला. साताऱ्यात ही करतात
खूप छान भाजी
Chan keli bhaji
Kodyacha manda pan chan lagato aapalya mansanbakobar v taze taze shetatale shubhechchha 💐
खूपच छान रेसेपी जरा हटके वाटली आता मी पण करून बघणार आणि खाणार
Good
Mast bhaji❤
👌👌👌👌👌
Kothambir bhaji chhan vadi kararachi hoti
तुमचं वावर छान आहे
Chhan
Khup,chan
Mast 👌
आमच्या भागात अश्या भाजीला भरड भाजी म्हणतात
खूप छान तोंडाला पाणी सुटल हो भाऊ
आई नशिबाने घरची कोथंबीर टवटवीत खायला मिळते
हिरव्या सोयाबीच्या शेगाच्या बियाची भाजी बनवा.
पिठ कोनत टाकल ते सांगा
व्हिडिओ नीट ऐका आणि पहा
खुप छान व्हिडिओ
शेतात आणि स्वयंपाक करताना एवढी भाडे सारी
Mastach
Kothimbirche Little Mhanto Aamhi
Pithale
Jhunka
दादा मुलगा झाला काय....
सुगरण
Tai thode Kami bolave.
Receipe chan😊
शुभ सकाळ
खुप सुंदर
👌👌
सुंदर रेसिपी....🎉🎉