- Видео 103
- Просмотров 420 324
गावाकडची चव - Gavakdchi Chav
Индия
Добавлен 21 сен 2023
नमस्कार गावाकडची चव ह्या यूट्यूब चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे.
गावाकडील सहज सोप्या पद्धतीने खाद्य पदार्थ बनविणे आणि त्याची माहिती देणे हा महत्त्वाचा उपक्रम ह्या RUclips चॅनेल मार्फत देण्यात येणार आहे.
★ गावाकडील गावरान पाले-भाज्याची माहिती
★ गावाकडील पारंपरिक पद्धतीने खाद्यपदार्थ बनविणे.
★ अस्सल गावरान पद्धतीने खाद्यपदार्थ बनविणे.
★ चुलीवर साध्या सोप्या पद्धतीने खाद्यपदार्थ बनविणे.
★ रानभाज्या आणि पालेभाज्या बनविणे.
★ मांसाहारी आणि शाकाहारी खाद्यपदार्थ बनविणे.
★ भारतीय संस्कृती, सण आणि उत्सवाचे गोड आणि तिखट खाद्यपदार्थ बनविणे.
आपले व्हीडिओ आपणांस आवडले असतीलच. लवकरात लवकर चॅनेलला लाईक, कंमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा.
अधिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला भेट द्या -

गावाकडच्या पद्धतीने भडंग चिवडा | How to make chivada |
गावाकडच्या पद्धतीने भडंग चिवडा | How to make chivada |
Просмотров: 528
Видео
गावाकडच्या पद्धतीने कोथिंबीरीची भाजी | How to make bhaji |
Просмотров 30 тыс.7 часов назад
#गावाकडचीचव#gavakadachichav#गावाकडचीचव ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणारे एकमेव चॅनल - गावाकडची चव - Gavakdchi Chav ह्या यूट्यूब चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे. गावाकडील सहज सोप्या पद्धतीने खाद्य पदार्थ बनविणे आणि त्याची माहिती देणे हा महत्त्वाचा उपक्रम ह्या RUclips चॅनेल मार्फत राबविण्यात येत आहे. ★ गावाकडील गावरान पाले-भाज्याची माहिती ★ गावाकडील पारंपरिक पद्धतीने खाद्यपदार्थ बनविण...
साद्या व सोप्या पद्धतीने झणझणीत घुटे रेसिपी | How to make ghute |
Просмотров 1,9 тыс.12 часов назад
#गावाकडचीचव#gavakadachichav#गावाकडचीचव ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणारे एकमेव चॅनल - गावाकडची चव - Gavakdchi Chav ह्या यूट्यूब चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे. गावाकडील सहज सोप्या पद्धतीने खाद्य पदार्थ बनविणे आणि त्याची माहिती देणे हा महत्त्वाचा उपक्रम ह्या RUclips चॅनेल मार्फत राबविण्यात येत आहे. ★ गावाकडील गावरान पाले-भाज्याची माहिती ★ गावाकडील पारंपरिक पद्धतीने खाद्यपदार्थ बनविण...
सांगलीच्या दादांसाठी झणझणीत मटण रस्सा | आणि बाजरीची भाकरी | How to make mutton rassa |
Просмотров 19 тыс.16 часов назад
#गावाकडचीचव#gavakadachichav#गावाकडचीचव अस्सल गावरान चवीचं चुलीवरचं मटण😋झणझणीत गावरान मटण रस्सा दादा वहिनींच्या चैनेलला भेट देण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा, / @gavakdachitaste त्यांचे गावाकडची टेस्ट मसाले घरपोहोच मागविण्यासाठी खालील नंबर वर WhatsApp करा :- 7350369001 दादा- वहिनींच्या संपर्कासाठी ई-मेल आयडी :- jaypatil4573@gmail.com #गावरान मटण रेसिपी मराठी #गावरान मटण रस्सा #गावरान मटण बनवण...
गावाकडच्या पद्धतीने काळ्या घेवड्याची आमटी | How to make Aamti |
Просмотров 3,5 тыс.21 час назад
गावाकडच्या पद्धतीने काळ्या घेवड्याची आमटी | How to make Aamti |
Pathari chi bhaji | ranbhaji | सर्व आजारांवर रामबाण उपाय पाथरीची भाजी | ranbhaji | रानभाजी | bhaji |
Просмотров 3,6 тыс.День назад
#गावाकडाचीचव #gavakadachichav #गावाकडचीचव दादा वहिनींच्या चैनेलला भेट देण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा, / @gavakdachitaste त्यांचे गावाकडची टेस्ट मसाले घरपोहोच मागविण्यासाठी खालील नंबर वर WhatsApp करा :- 7350369001 दादा- वहिनींच्या संपर्कासाठी ई-मेल आयडी :- jaypatil4573@gmail.com Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107...
गावाकडच्या पद्धतीने बोंबिल आणि बाजरीची भाकरी | How to make bhaji |
Просмотров 37 тыс.14 дней назад
#गावाकडचीचव#gavakadachichav#गावाकडचीचव दादा वहिनींच्या चैनेलला भेट देण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा, / @gavakdachitaste त्यांचे गावाकडची टेस्ट मसाले घरपोहोच मागविण्यासाठी खालील नंबर वर WhatsApp करा :- 7350369001 दादा- वहिनींच्या संपर्कासाठी ई-मेल आयडी :- jaypatil4573@gmail.com Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of...
ज्वारीच्या पीठापासून खुसखुशीत चकल्या | How to make chakali |
Просмотров 15014 дней назад
ज्वारीच्या पीठापासून खुसखुशीत चकल्या | How to make chakali |
गावाकडच्या रानातील रान भाजी पोकळाची भाजी | How to make bhaji
Просмотров 2,3 тыс.21 день назад
गावाकडच्या रानातील रान भाजी पोकळाची भाजी | How to make bhaji
जिभेची चव वाढवणारी खुसखुशीत आणि स्वादिष्ट अंडा भजी/Eggs Bhaji make easily at Home
Просмотров 1,7 тыс.21 день назад
जिभेची चव वाढवणारी खुसखुशीत आणि स्वादिष्ट अंडा भजी/Eggs Bhaji make easily at Home
गुलाबजाम | गुलाबजाम बनवण्याची सोप्पी पद्धत | मऊ आणि परफेक्ट गुलाब जामुन साठी टिप्स | GULAB JAMUN
Просмотров 28828 дней назад
गुलाबजाम | गुलाबजाम बनवण्याची सोप्पी पद्धत | मऊ आणि परफेक्ट गुलाब जामुन साठी टिप्स | GULAB JAMUN
जिभेवर टाकताच विरगळणारी शंकरपाळी | How to make shankarpali |
Просмотров 655Месяц назад
जिभेवर टाकताच विरगळणारी शंकरपाळी | How to make shankarpali |
साध्या व सोप्या पद्धतीने घाऱ्या | How to make gharya |
Просмотров 460Месяц назад
साध्या व सोप्या पद्धतीने घाऱ्या | How to make gharya |
जुन्या पद्धतीवरती धपाटी आणि उसळ | Dhapate chavlichi usal |
Просмотров 1,1 тыс.Месяц назад
जुन्या पद्धतीवरती धपाटी आणि उसळ | Dhapate chavlichi usal |
असा बनवा मेथी पराठा मेथीचा कडवटपणा अजिबात राहणार नाही।Methi Paratha recipe
Просмотров 319Месяц назад
असा बनवा मेथी पराठा मेथीचा कडवटपणा अजिबात राहणार नाही।Methi Paratha recipe
हादग्याच्या फुलांची भाजी | रानभाजी | Hadgyachya Fulanchi Bhaji |
Просмотров 2,4 тыс.Месяц назад
हादग्याच्या फुलांची भाजी | रानभाजी | Hadgyachya Fulanchi Bhaji |
| कोज्यागिरी पौर्णिमा निमित्त मसाला दूध | How to make masala milk
Просмотров 55Месяц назад
| कोज्यागिरी पौर्णिमा निमित्त मसाला दूध | How to make masala milk
रानात बनवलेला उपवासचा चिवडा | How to make chivda |
Просмотров 1,3 тыс.Месяц назад
रानात बनवलेला उपवासचा चिवडा | How to make chivda |
झणझणीत ओल्या शेंगदाण्याचा चुलीवरच्या खर्डा | How to make kharda |
Просмотров 3912 месяца назад
झणझणीत ओल्या शेंगदाण्याचा चुलीवरच्या खर्डा | How to make kharda |
रानात बनवलेली गव्हाची लापशी | Lapsi Recipe |
Просмотров 4742 месяца назад
रानात बनवलेली गव्हाची लापशी | Lapsi Recipe |
रानात शिजवलेल्या भुईमुगाच्या शेंगा| Ukadlelya Shenga|
Просмотров 4 тыс.2 месяца назад
रानात शिजवलेल्या भुईमुगाच्या शेंगा| Ukadlelya Shenga|
गावाकडच्या पद्धतीने उकडीचे मोदक | How to make madak |
Просмотров 922 месяца назад
गावाकडच्या पद्धतीने उकडीचे मोदक | How to make madak |
चटपटीत आणि बघता क्षणी घाऊ वाटतील असे हे ढेसे भाजी|Dhese Bhaji|How to make Dhese Bhaji|ढेस्याचि भाजी
Просмотров 1193 месяца назад
चटपटीत आणि बघता क्षणी घाऊ वाटतील असे हे ढेसे भाजी|Dhese Bhaji|How to make Dhese Bhaji|ढेस्याचि भाजी
कांदे पोहे | परफेक्ट आणि सर्वात सोपी पध्दत कोणीही झटपट बनवेल | kanda poha recipe | poha recipe
Просмотров 703 месяца назад
कांदे पोहे | परफेक्ट आणि सर्वात सोपी पध्दत कोणीही झटपट बनवेल | kanda poha recipe | poha recipe
बेसन घालून केलेली भेंडीची चटपटीत भाजी ( वेगळी पद्धत ) Besan Bhindi Masala
Просмотров 4324 месяца назад
बेसन घालून केलेली भेंडीची चटपटीत भाजी ( वेगळी पद्धत ) Besan Bhindi Masala
½ किलो रव्याच्या अचूक प्रमाणात मऊसूत रवा लाडू | rava ladoo |
Просмотров 1814 месяца назад
½ किलो रव्याच्या अचूक प्रमाणात मऊसूत रवा लाडू | rava ladoo |
आषाढी एकादशी निमित्त बनवा हे उपवास स्पेशल शेंगदाणा-गुळाचे रुचकर लाडू | Shengdana Gul Ladoo
Просмотров 1984 месяца назад
आषाढी एकादशी निमित्त बनवा हे उपवास स्पेशल शेंगदाणा-गुळाचे रुचकर लाडू | Shengdana Gul Ladoo
गावरान पद्धतीने बनवलेली वेगळ्या चवीची,वेगळ्या ढंगाची चमचमीत भरली वांगी | अशी भाजी कधीच खाल्ली नसेल
Просмотров 1764 месяца назад
गावरान पद्धतीने बनवलेली वेगळ्या चवीची,वेगळ्या ढंगाची चमचमीत भरली वांगी | अशी भाजी कधीच खाल्ली नसेल
आई नशिबाने घरची कोथंबीर टवटवीत खायला मिळते
खूप छान भाजी
Khup chan ! Mi sataryachi aahe pn Mumbai madhe rahileli कोथिंबीरी ची भाजी हा नवीन प्रकार आवडला, राजस्थान मधे करतात हे ऐकून होते आज बघायला मिळाला. साताऱ्यात ही करतात
Chan keli bhaji
पिठ कोनत टाकल ते सांगा
व्हिडिओ नीट ऐका आणि पहा
Kodyacha manda pan chan lagato aapalya mansanbakobar v taze taze shetatale shubhechchha 💐
Kothambir bhaji chhan vadi kararachi hoti
आमच्या भागात अश्या भाजीला भरड भाजी म्हणतात
👌👌👌👌👌
तुमचं वावर छान आहे
Mast 👌
Wow mast kothimbir chi bhaji navin vatali bhaji
खूप छान तोंडाला पाणी सुटल हो भाऊ
Good
Mast bhaji❤
Khup,chan
चुलीत कांदा खोबरं का भाजल नाही अरावर
छान ऐक नंबर बनवली
हिरव्या सोयाबीच्या शेगाच्या बियाची भाजी बनवा.
सुगरण
Tai thode Kami bolave. Receipe chan😊
मस्तच
Chhan
शेतात आणि स्वयंपाक करताना एवढी भाडे सारी
खूप . तोंडाला चव येणारी . र 'सेपी .
Mastach
Kothimbirche Little Mhanto Aamhi Pithale Jhunka
खुप छान व्हिडिओ
पाणी जास्त झाले भाजीत
घरच तिखट, हलद ताई वापरलाच नाही की दाखवल नाही. खर अतिशय सोपी पध्दत सांगितला . त्याबद्दल धन्यवाद
खूपच छान रेसेपी जरा हटके वाटली आता मी पण करून बघणार आणि खाणार
सुंदर रेसिपी....🎉🎉
दादा मुलगा झाला काय....
शुभ सकाळ
खुप सुंदर
👌👌
खुपचं छान रेसिपी
❤❤ very ❤❤ nice 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 all recipes ❤❤❤❤❤❤❤❤
Nice
लै भारी दादा वहिनी दिसत नाही?
❤❤ very good ❤❤ recipe ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एकदम भारी
लई भारी मटणाचा बेत 😋👌
तेलाचे प्रमाण फारच कमी आहे. असं वाटतं.
लय भारी दादा छान
तेलाचे प्रमाण फारच कमी आहे. असं वाटतं.
नमस्कार
ताई,एकदम साधी पध्दत आहे. खूप छान.
ताई तुमच्या भावाला काय झाले मुलगा का मुलगी
साल असलेल्या उडदाचे वरण करतो छान लागते
Khup. Chan. Masta. 👌👌👌👌❤️❤️❤️❤️
Amcha nashibat kutha aha.tondala Pani sutla amcha
दादा काय झाले तुम्हाला मुलगा का मुलगी