आज माणसाकडे करोडो रुपये असले तरी तुमच्यासारखं निरोगी जीवन आणि वातावरण त्याला विकत घेता येणार नाही खरोखर तुम्हा सर्वांचा हेवा वाटतो तुमच्यासारखं निरोगी आरोग्यदायी जीवन प्रत्येक शहरातल्या नागरिकाला मिळू ईश्वरचरणी प्रार्थना शहरातल्या लोकांनो खरंच खेड्याकडे चला हे काय गांधीजी उगीच म्हणत नव्हते❤❤❤
भाऊ व वहिनी पेरूची व अनेक आयुर्वेदिक भाज्या दाखवलाय त्या बद्यल् धन्यवाद मी ह्या सर्व पौष्टीक भाज्या नक्की ऐक ऐक करुन मी ह्या बनवणार? हे खाणे अत्यंत जरूरी आहे ❤🙏🙏🙏👌👌👍👍👋👋
काय सांगायचं आहे ते थोडक्यात सांगावे म्हणजे ऐकायला बरं वाटतं.उगी पाल्हाळ ऐकायला बरं वाटतं नाही.झाली सुधारणा तर बरं होईल. सुचना करणं आमचं काम आहे.ऐकणं ही तुमची मर्जी आहे.
खूप छान व्हिडिओ झाला आहे दादा परंतु वहिनी पण छान बोलत आहेत त्यांना पण बोलू द्या. आई बाबांना पण बोलू द्या. खूप छान आहे तुमचे व्हिडिओ. वातावरण खूप छान आहे
खूपछानअनुभवआहेत
भाजी खूब छान आहे धन्यवाद देतो👍👍👍👍👍
पेरुचि भाजी खुपच आवडली मि करुण बघिन आणि नवीन माहिती दिली धन्यवाद
खूप छान रेसिपी धन्यवाद
खरंच खूप छान आरोग्यदायी भाजी आहे दातांच्या आरोग्यासाठी पाने खूप उपयुक्त आहे पण पेरू चिरण्या अगोदरच दुऊन घ्यावे आम्ही सुद्धा ही भाजी करतो
अभिनंदन मंडळीला लीला❤❤
अंबट गोड तिखट भाजी छान
छान भाजी (रेसिपी )
खूप छान भाजी
Peru.chi
.bhaji.mast.mahiti
Chan.sangitla..khup
Khup.dhanyvad..tumana.
खुपच छान मस्त चांगलीच लागेल भाजी
नविन माहिती मिळाली
पेरूची भाजी खूप छान आहे रेसिपी छान आहे
दादा पेरुची भाजीची करण्याची कल्पनाच भन्नाटच आहे त्याचे फायदे तुम्ही फारच छान वाटले.
आज माणसाकडे करोडो रुपये असले तरी तुमच्यासारखं निरोगी जीवन आणि वातावरण त्याला विकत घेता येणार नाही खरोखर तुम्हा सर्वांचा हेवा वाटतो तुमच्यासारखं निरोगी आरोग्यदायी जीवन प्रत्येक शहरातल्या नागरिकाला मिळू ईश्वरचरणी प्रार्थना शहरातल्या लोकांनो खरंच खेड्याकडे चला हे काय गांधीजी उगीच म्हणत नव्हते❤❤❤
माझी आई पण नगर कडची आहे, घोळ ची भाजी पण रामबाण भाजी आहे, पोट साफ करणारी, आजची भाजी अप्रतिम आहे, असायचं रान भाज्या रेसिपी दाखवत चला, उत्तम❤
खूपच छान लागते मी पण करते
खूपच छान
भाऊ व वहिनी पेरूची व अनेक आयुर्वेदिक भाज्या दाखवलाय त्या बद्यल् धन्यवाद मी ह्या सर्व पौष्टीक भाज्या नक्की ऐक ऐक करुन मी ह्या बनवणार? हे खाणे अत्यंत जरूरी आहे ❤🙏🙏🙏👌👌👍👍👋👋
खूप छान परीवार
व्हिडीओ एकदम छान वाटला शेवटी गाव ते गावं त्यात ती पेरूची चव.
Masta chav zhali 😂😂😂😂❤❤❤❤
खूप छान लागते ही भाजी.मी एकदा केली होती.झकास.
Peru aadhi dhuvun nantar kapayche...khupch chhan bhaji...
खूप छान भाजी आहे मी पण खत असतो.jalna
भाजी खुप छान आहे धन्यवाद
खुप छान आवडली
Khupach shan
Chan😊
खूपच छान् भाजी मी बनवली, आणि बायकोला दिली, ती पण खुश झाली..
दादा।खूप।छान।झाली।भाजि
Very best bhagyashree
Khup chan video zala
फारच छान रेसिपी
आम्ही करून पाहिली . खूप छान झाली होती ❤❤😊😊 मागच्या आठवड्यात करून पाहिली.या आठवड्यात माझी शुगर कमी झाली ❤❤😊😊🎉🎉
छान, ताई, 😊😊❤
अप्रतिम झाली भाजी
गावची भाषा खूप गोडं अगदी पेरूच्या भाजीसारखी
खुप छान आहे कुटुंबातील सर्व जण..एकत्र जेवण करणे..रेसेपी ❤
विडियो तर छान आहे पण त्या पेक्षा तुम्ही एकदम लक्षात राहिल अस समजून सांगितलं खर च मनापासून धन्यवाद
अगदी मनापासून खूप खूप आभार मानतो🙏 खूप खूप धन्यवाद
काय सांगायचं आहे ते थोडक्यात सांगावे म्हणजे ऐकायला बरं वाटतं.उगी पाल्हाळ ऐकायला बरं वाटतं नाही.झाली सुधारणा तर बरं होईल. सुचना करणं आमचं काम आहे.ऐकणं ही तुमची मर्जी आहे.
खुप छान माहिती
Excellent khupach chhan peruchi bhaji❤
Chan nakki bhaji karu 👌🏼👌🏼👌🏼
Chan zali bhji
छान पेरू ची भाजी आंबट गोड लागते
Very good and very nice
Mast...Mast...Mast...
V good recipe dada thanks 🙏👍👍👍
👌🙏🙏🙏🙏
दादा तुझा हा व्हिडिओ पाहून माला माझ्या लहान पनीची आठवण येते, रानातला क्षण
दादा पेरूची खुप छान 🙏👌
छान माहिती. नवीन प्रकार. 🎉 ❤
Good. Very. Good.
Shanee. Mandeer. Chouk. Ashtee.
खुप छान भाऊ ❤❤
धन्यवाद
Jay jay pandurang hari jay jay pandurang hari jay jay ramkrishna hari khup chan vidio bhaji mauli
राम राम राम राम राम कृष्ण हरी माऊली
खूप छान
मी पण अशीच पेरूची भाजी करते.
खूप छान माहिती दिली सर
खूप छान व्हिडिओ झाला आहे दादा परंतु वहिनी पण छान बोलत आहेत त्यांना पण बोलू द्या. आई बाबांना पण बोलू द्या. खूप छान आहे तुमचे व्हिडिओ. वातावरण खूप छान आहे
अगदी बरोबर पुढील व्हिडिओमध्ये आई-बाबा सर्व बोलत जातील👌🙏
खुपच छान विडियौ आहे धन्यवाद
खूप छान भाजी आहे.❤❤❤
लई भारी मी पन करनार खुप छान
Khup chanmahiti milali ok
खुप छान माहिती 👌👌👌⭐
Mast ❤
पेरूची। भांजी। मला। खुब। आवडते
Veri good
👌छान
खूप छान झाली भाजी
सूंदर 🎉🎉
Khup khalli bhaji
Khup chan bhaji
छान
पन्नास वर्षांच्या वयात , आता कळलं की पेरूची भाजी सुद्धा करतात हे .😅 धन्यवाद.... दादा , वहिनी , बाबा , आई....🙏🙏🙏
Jai Hari Mauli Jai jawan jai kisan 🌹🌹
लै भारी गावकरी ! रोज असे नवीन नवीन भाज्या दाखवा.
खुप छान ❤❤
गावठी गुलाबी पेरूचे झाड मी लावले आहे,मीपण आता भाजी करणार आहे.
Sundar namaste
अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद
ताई खुप छान भाजी केली 👍🙏😊😋😋
तुमचं गाव कोणतं आहे
Dada Khup changli bhaji zali❤❤🎉🎉 I love the taste ❤❤😊😊
Kup chhan peru Bhaji Tai. 🙏🙏
छान माहिती धन्यवाद
आम्ही पण करून पाहु पेरुची भाजी मग सांगू कशी झाली ते छान माहिती दिली पेरु बद्दल धन्यवाद दादा
हो बरोब्बर पेरूच्या पाना मुळे दात दुःखी थांबते. ✅️
अगदी बरोबर खूप छान👌🙏
Khupach chaan mahiti milalo thanku
मस्त अच्छा
बरोबर आहे सगळं
Mast dada
Khoop chan❤
खूप खूप धन्यवाद🙏
माहिती खूप छान आहे.
Khup chan tai thank you
Chhan aahe
Changli jhali bhaji
😊 दादा खूपच आवडला मला असेच काही नवीन मुद्दे आणि वेगवेगळा आजारावर भाजी घेऊन या
दादा तुम्ही छान माहिती दिली ❤
भाजी छान केली
खुप छान दादा 🥰🥰
धन्यवाद
👌👌👍🙏🏻
चांगलं
Khup chan
Va khup chan bhari aahe video pan kadhi peru chi bhaji khali nahi ❤😅
खुप छान ताई दादा मी पन पेरूची भांजी करुन बगेन
हो नक्की करून पहा खूप छान लागते खायला
छान माहिती दिली आहे पेरु कुठल्या गावाचे आहेत खूप छान आहे 👌👌👌🐦
लो बीपी, लो शुगर, हिमोग्लोबिन कमी, रक्त कमी, अशक्तपणा सतत जाणवतो ह्यासाठी चांगल्या भाज्या फळ माहिती द्यावी ही विनंती 🙏🙏