आईने चूल पेटवण्यापासून भाकरी ,घूट सगळंच साग्रसंगीतपणे शिकवलं. ताईनेही आईला खूप छान बोलतं करत त्यांच्याकडून खूप छान टिप्स आपल्यासाठी मिळवल्या.....छानच ब्लाॅग. गावी घेऊन गेलात खूप धन्यवाद. आताच जावं गावी वाटतंय.
जुनं ते सोनं.... म्हणतात ते खरच आहे... आपल्या पारंपरिक जेवण पद्धती रुचकर व सोप्याच आहेत... जितकं चविष्ट घूटं होतं तितकंच सुंदर विश्लेषणही मनमोहक झालं.. आभार ❤
खूपच छान ताई. आजीचे पण खूप आभार. एवढ्या वयापर्यंत इतका उत्साह. आमची आई अजून. आम्ही पण सातारकर आहे. आईच्या हातचे अजूनही खुप पांरंपारीक पदार्थ गावाला गेला वर खातो.
मी ही शेतकरी म्हणजे शेतकर्यांची बायको आमच्या घरची उडदाची डाळ असते मला उडदाचे घुट माहीत होते पण केले किंवा पाहिले नव्हते आज पाहिले मस्तच तोंडाला पाणी सुटले मी नक्कीच करीन आणि ताई तू खुपच गोड बोलतात आजी च्या खणखणीत स्पष्टपणे बोलण्याला गोड अन नम्रपणे उत्तर देतील छान धन्यवाद
आज्जींनी किती लवकर चूल पेटवली गॅस प्रमाणे . तसेच खूप ॲक्टीव्ह आहेत. अशी जूनी माणसं, साधी राहणी, हे पारंपारीक पदार्थ, हा जिव्हाळा आणी ही संस्कृती हीच भारताची खरी दौलत.
गावाकडल्या अशा गोष्टी...जीवाला आनंद देऊन जातात...मी हे lockdown मधे अनुभवलेले आहे...आणि अजूनही गावात...माझ्या सुंदर साताऱ्यात अगदी चार तासासाठी का होईना जाते..आणि मज्जा लुटून येते...चुलीवर जेवण करून... घाटी मसाला कांदा लसूण खोबरे घातलेला ...खास चुलीवर करायला गावी जाते.😊😊😊thank you मृणालिनी जी
मावशी या वयात ही सुंदर दिसत आहेत . उडदाच घुटं खाल्ले सांगू नका कुटं असे म्हणतात . आम्ही पण अशेच उडदाचे घुटं पण लहान पणी आजी चुलीवर स्वयंपाक . असी वाटून भाज्या चवदार करायची चवदार .
Majha hi gav sataryatach ...donhi ajyq mammichi aai ani papanchi aai..doghi ghuta karaychya, bolnyachi padhdhat hi. Ashish ..he vatavaran, fancy nlset nahi sadha maticha Ghar dichki, he sampuch naye asa vatat hota ❤ thank you for this vdo✨
सगळ्यात जास्त घाणेरड हॉटेलचा खान, फक्त जिभेच्या चवीला थोडं बरं वाटतं, रात्री मागवलेली भाजी सकाळपर्यंत खराब होते दुसऱ्या दिवशी खाल्ली तर डायरीयाच ऍडमिटच ह्वाव लागते
फक्कड एकदम लई भारी अस्सल गावरान अन्न... 👌👌... भारतात आल्यावर एकदा तुमच्या बरोबर यायला पाहिजे म्हणजे असे वेग वेगळे पदार्थ खायला मिळतील... खूप सुंदर व्हिडीओ
म्हणतात ना जुनं ते सोनं ते खरंच आहे हो, तुमच्या हातातील चवच खूप छान आहे माऊशी, काही कसही केलं तरी तो पदार्थ चविष्ट लागणार वा अतिशय..... सुरेख एकदम मस्त 😊🎉
खुप खुप छान लागत उडदाच घुट मला तर खूप आवडतं ताई।कोल्हापूर मध्ये शक्यतो माहीतच नाही उडदाच घुट पण मी कराड साईटची असल्याने मला माहित आहे मी बनवते ताई तुम्ही घुटयाच नाव घेतलं आणि मला खूप आनंद झाला वाटलं कुणितरीआपलच माहिती देत आहे ।धन्यवाद🙏🏼
मॅडम प्रत्येक ठीकाणी जाता आणि पदार्थ करायला लावता आणि स्वतः खाऊन त्याची चव सांगता खुप खुप छान वाटत 👌👌आणि तुमच बोलन कीती कीती गोड आहे म्हणून सांगु खुप आवडत मला👌👌🙏🙏🙏
😂😂❤❤ शोभा बेरड पुणे आजी किती छान बनवतो माझी आई पण असे सुंदर सुंदर भाज्या बनवायची हॉटेल भाजी खूप छान बनवायचे सांडगे वड्याची भाजी तर इतकी सुंदर बनवायची क***** मसाल्याची बोट चाटून चाटून खायचं आम्ही
अस वाटण, अशी चुलीवरची खरपूस भाकरी ,ती पण चुलीच्या शेकावर भाजलेली, लहानपणी आजी करायची त्याची आठवण झाली. घुट खूप छान आणि पौष्टिक आहार आहे. मी चूलीला पोतेर केल आहे.
पाच मिनिटात करता येणारा चहा, एक तास लावून कसा करायचा हे फक्त you tubers च दाखवू शकतात.😂 Good way to earn little bucks too. Salute to the patience of public who watch it. 😮
Mast ha आई 🎉❤आणि घुट थोडस घट्ट एकजीव पाहिजे असेल तर त्यात ज्वारी च पीठ पाण्यात मिक्स करून घालायचं 1 चमचा,मस्त एकजीव hoty,dal वेगळी दिसत,नाही माझी आवडती आमटी😊
आईने चूल पेटवण्यापासून भाकरी ,घूट सगळंच साग्रसंगीतपणे शिकवलं. ताईनेही आईला खूप छान बोलतं करत त्यांच्याकडून खूप छान टिप्स आपल्यासाठी मिळवल्या.....छानच ब्लाॅग. गावी घेऊन गेलात खूप धन्यवाद. आताच जावं गावी वाटतंय.
Sunita madam,chhan shabdansathi khup thank u.
@@mrunalinibendre7030 ❤🙏
⁴¹qth😊
आम्ही पण सातारकर आहोत खूप सुंदर हे भाकरी सोबत आणि भाता सोबत खूप छान लागते.👍👍👌👌
Kharay.khup sundar.Thank u so much 😊👍🙏
जुनं ते सोनं.... म्हणतात ते खरच आहे... आपल्या पारंपरिक जेवण पद्धती रुचकर व सोप्याच आहेत... जितकं चविष्ट घूटं होतं तितकंच सुंदर विश्लेषणही मनमोहक झालं.. आभार ❤
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद !!
Ho shi dada 👍
खूपच छान ताई. आजीचे पण खूप आभार. एवढ्या वयापर्यंत इतका उत्साह. आमची आई अजून. आम्ही पण सातारकर आहे. आईच्या हातचे अजूनही खुप पांरंपारीक पदार्थ गावाला गेला वर खातो.
अरे वा !भाग्यवान आहात तुम्ही .thankyou😊 for sharing sweet memories .
मी ही शेतकरी म्हणजे शेतकर्यांची बायको आमच्या घरची उडदाची डाळ असते मला उडदाचे घुट माहीत होते पण केले किंवा पाहिले नव्हते आज पाहिले मस्तच तोंडाला पाणी सुटले मी नक्कीच करीन आणि ताई तू खुपच गोड बोलतात आजी च्या खणखणीत स्पष्टपणे बोलण्याला गोड अन नम्रपणे उत्तर देतील छान धन्यवाद
Anagha ji,tumhi chhan ch lihilay.aavdla .shetkaryachya bayko la maza pranam.love.mrunalini .
ताई तुमचे काम खरंच खूप प्रशंनीय आहे, मनापासून आभार, असेच काम पुढे पण करत रहा.
किशोरजी,खूप छान वाटलं वाचून.मनापासुन धन्यवाद .
आज्जींनी किती लवकर चूल पेटवली गॅस प्रमाणे . तसेच खूप ॲक्टीव्ह आहेत. अशी जूनी माणसं, साधी राहणी, हे पारंपारीक पदार्थ, हा जिव्हाळा आणी ही संस्कृती हीच भारताची खरी दौलत.
Very true.Thank u so much 😊👍🙏
Chul कर की
Rovali तर मिळते chul पण
Cnhyy5
जुनी माणसं फारच मायाळू व कष्टाळू होती आणि अजूनही आहेत. आजी किती प्रेमळ व सुंदर आहेत. तसेच सुगरण!❤❤❤❤
Ho na.shanta mavshi far premal.ajun ya vayat pan tejaswi .chav bhari hatala.tumhi janlat.khup thankyou😊 .
गावाकडल्या अशा गोष्टी...जीवाला आनंद देऊन जातात...मी हे lockdown मधे अनुभवलेले आहे...आणि अजूनही गावात...माझ्या सुंदर साताऱ्यात अगदी चार तासासाठी का होईना जाते..आणि मज्जा लुटून येते...चुलीवर जेवण करून... घाटी मसाला कांदा लसूण खोबरे घातलेला ...खास चुलीवर करायला गावी जाते.😊😊😊thank you मृणालिनी जी
किती छान शब्दांत शेअर केलंत.छान वाटलं वाचून.खूप थँक्यू .
13:23
खुपच छान नविन पद्धत आहे आवडली.मी करून पाहिल.
Thank you madam🤗💯 .mast ch hote.
आजी उडदाच झणझणीत घूट छान आहे मी पण खानदेशी आहे आम्ही फौजदारी म्हणजे
Are wa.chhan.thankyou😊
Shanta maushine kelele udadache ghute resspi khup chhan banavali shanta maushi ajunahi khup chhan distat video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Lata madam,kiti chhan shabda lihilet .man bharun pavle.khup thank u.love.mrunalini .
ताई तुझे व्हिडिओ पाहिले ना की खूप छान वाटतं खूप वाट पाहते तुझ्या व्हिडिओ ची खरचं तू ग्रेट आहेस
Tejasvini tai,tu pan great aahes,honar.karan tu tashi energy ghetes.maze shabda mark kar.khup shubhechha tula je banaychay tyasathi .love.mrunalini .
@@mrunalinibendre7030 thank you so much tai
Mrunalini tai tumchya mule gavakadchi ajun ek chan recipe baghayla milali. Aaji also sweet ❤
Khup thank u.tumhi aavrjun comment karta he pahun chhan watate.
खरोखर चुलिवर तयार केलेल्या जेवणची चवच वेगळी. 👍👍
Very true.Thank u so much 😊👍🙏 dileep ji.
रापलेले हात, अनुभवाचे पाहिलेले कितीतरी उन्हाळे पावसाळे, आहे त्यातच चवदार पदार्थ बनवायचे कसब, आई पुढे नतमस्तक झालो, मृणाल ताई खूप छान ब्लॉग 🙏🙏👍👍
Chhan ,samarpak shabda.Thank u so much 😊👍🙏
ँ@@mrunalinibendre7030
मावशी या वयात ही सुंदर दिसत आहेत . उडदाच घुटं खाल्ले सांगू नका कुटं असे म्हणतात . आम्ही पण अशेच उडदाचे घुटं पण लहान पणी आजी चुलीवर स्वयंपाक . असी वाटून भाज्या चवदार करायची चवदार .
Nice sharing .mhan pan navin kalali.malini ji,Thank u so much 😊👍🙏
अग बयी मी पण आजीताईच्या बरोबरी आहे मला ईग्रजी वाचता येत नाही .@@mrunalinibendre7030
अग बयी मला ईग्रजी वाचता येत नाही . तुझा आवाज व बोलायची पध्दत आवडते .@@mrunalinibendre7030
अतिशय सुंदर आणि चविष्ट चुलीवर बनवलेलं घुट आणि भाकरी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आवर्जून बनवून खावं सर्दी खोकला होत नाही
Are wa.nice info.thankyou😊
Majha hi gav sataryatach ...donhi ajyq mammichi aai ani papanchi aai..doghi ghuta karaychya, bolnyachi padhdhat hi. Ashish ..he vatavaran, fancy nlset nahi sadha maticha Ghar dichki, he sampuch naye asa vatat hota ❤ thank you for this vdo✨
Tumchya bhavna eka vakyane kalalya.he sampuch naye asa watat hota.pani aala dolyat.love.mrunalini .
नलावडे मावशी खूपच सुंदर दिसत आहे तरुणपणी तर किती सुंदर असतील. माझ्या आवडीचे घुट आहे माझी आई पण असच घुटं बनवते .
Are wa.chhan.Thank u so much 😊👍🙏
आई खुप सुंदर, सौंदर्याची खाण ,तरुण वयात किती छान ,छान गुलाबाचे. पान 🌹🌹🙏🙏
Thankyou😊 madam🤗🙏🏵️💟💯🌹🌹🌷💐💐🌈🌈🦚🦚🎀
खरंच आहे ईश्वराची देणगी असते सौंदर्याची एकेकाला😂🙏
आजी खूप छान रेसिपी आहे मी पण करेल thanks aaji ❤🙏🙏
Aajini vyavasthit samjavli aahe recipe .agdi chavdar hote.nakki kara.thankyou😊
आई ला बघुन मला माझी आठवली. अशीच पध्दतीने घुटं बनवत होती. आईला नमस्कार❤
Chhan aathvan aaichi.thankyou tai.
म्रुनालिनी मला तुझे बोलने,व व्हिडीओ खुप आवडतात. धन्यवाद ताई.
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺
मावशी खूप सुंदर... त्यांचे बोलणे, करणे लय भारी... माझ्या आईची आठवण झाली...
शांतामावशी खरोखर खूप गोड आहेत.नंदीनी मॕडम ,Thank u so much 😊👍🙏
आजच्या मुलींनी अशा गोष्टी शिकून घ्याव्यात
खरंच हॉटेलच खान विसरून जाल.
😊👍🙏 very very true.Thank u so much 😊👍🙏
😊👍❤
Tyana pizza burger khayla saanga, apli sanskruti visarlet
सगळ्यात जास्त घाणेरड हॉटेलचा खान, फक्त जिभेच्या चवीला थोडं बरं वाटतं,
रात्री मागवलेली भाजी सकाळपर्यंत खराब होते
दुसऱ्या दिवशी खाल्ली तर डायरीयाच
ऍडमिटच ह्वाव लागते
फक्कड एकदम लई भारी अस्सल गावरान अन्न... 👌👌... भारतात आल्यावर एकदा तुमच्या बरोबर यायला पाहिजे म्हणजे असे वेग वेगळे पदार्थ खायला मिळतील... खूप सुंदर व्हिडीओ
My home town is Satara.mi agadi asech banvite
Rahulji yach.nakki khayla ghalu utkeushta thikanche padartha.Thank u so much 😊👍🙏
खूप खमखमीत घुटं... शांताआजींना नमस्कार 🙏🌹
Meera ji,Thank u so much 😊👍🙏
ताई तुम्ही आईंना छान शोधून काढले. खूप मस्त पदार्थ शिकवला
छान शब्दांसाठी khup thank you🤗🙏👩💟
खूप छान व्हिडिओ केलाय, तुमच्या बोलण्यात प्रेमळपणा जाणवत होता ❤,आणि मावशी सुद्धा प्रेमळ आहेत,मी सुध्दा ही रेसिपी बनवून बघेन
मस्त लागते .जरूर करा.छानशब्दांसाठीमनापासुनधन्यवाद🤗🌺🌺💐🏵️
मालशी ७८ वर्षात एवढी सुंदर दिसते तर तरुणपणी किती सुंदर दिसत असणार खुप छान उडदाच घुट ताई खूप छान बोलता तुम्ही
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद !
खरंच आहे
😊. Khup ch chan old is gold chan resipi sangitli mavshi amhi pn satara karadkar ahe abhiman ahe tumcha
Thank u so much 😊👍🙏
आजीबाई जोरात,छान दिसतात,अशाच छान रहा💐🌷🌹🪷🎊🪻🎉💕
Sadhana ji,Thank u so much 😊👍🙏
खूप छान केले घुंट आजी नमस्कार
Thank u so much 😊👍🙏
बाजरीची भाकरी अजून छान लागते.रेसीपी नं 1,
Yes.thankyou😊
अतिशय सुंदर टेस्टी... लई न्यारं 🎉🎉
Thank u so much 😊👍🙏
Wow yummy tasty ❤❤❤❤Aamchi ya tondat suddha Pani sutla❤❤❤❤
Alpesh ji,thankyou😊 .
😋😋ek number ghut bnval आजी ने,,, mustch,, me pn satara chi aahe,,, mazi pn आजी asech ghut bnvat होती,,,
Thank u so much 😊👍🙏 tai.
Khup chhan resipi 👌 aani mavashi pan khup chhan premal aahet dhanyavad 🙏
Chhan shabdansathi khup thankyou😊 .
खूपच छान रेसिपी
Purvi mazi aaji banavayachi. Nantar mazya sasubai .tyanch amhala shikavali. Aaj tyachi aathavan zali.
Thank you Mrunaltai
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🏵️🌈
खुपच सुंदर घुट माझ पण माहेर सातारा आहे मी पण आस घुटबनवते आमच्या कडे पण सर्व ना आवडते घुट झणझणीत 👌 छान लागत
Thank u so much 😊👍🙏
म्हणतात ना जुनं ते सोनं ते खरंच आहे हो, तुमच्या हातातील चवच खूप छान आहे माऊशी, काही कसही केलं तरी
तो पदार्थ चविष्ट लागणार वा अतिशय..... सुरेख एकदम मस्त 😊🎉
Thank u so much 😊👍🙏
वा छानच.आजी पण तेवढ्याच छान 👌👌🙏🌺
Khup thankyou😊 sushama ji.
Aaji ni baryach tips dilya .Chan aahet aaji .Bendre Tai Chan video recipe .
Rajani madam,thankyou😊
खुप खुप छान लागत उडदाच घुट मला तर खूप आवडतं ताई।कोल्हापूर मध्ये शक्यतो माहीतच नाही उडदाच घुट पण मी कराड साईटची असल्याने मला माहित आहे मी बनवते ताई तुम्ही घुटयाच नाव घेतलं आणि मला खूप आनंद झाला वाटलं कुणितरीआपलच माहिती देत आहे ।धन्यवाद🙏🏼
Are wa.chhan.malahi khup aavdla.छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद .
@@mrunalinibendre7030 🙏🙏😊😊
माझी पणजी आजी खुप खुप खुप छान घूटट बनवायचे ठाणे
Nice memory .
मृणालिनी ताई no.1👌🙏🙏🙏
Khup thank u for best words .
Thank u so much 😊👍🙏
Aaji tumhala sader pranam .mi pan khandeshi aahe .sampurna aayushya mumbait gele nokri mule pan mala aaikadun udadache ghuthe banavun khayla khup aawadate .mi tumchi aabhari aahe mazi aaipan 83 varshachi aahe pan ajunahi mala jevan banavun khayla dete .
Are wa.chhan aathvan share kelit.khup thank you 🙏👩💟
Veglich , Navin Recipe, Khup Chan😇👍Thank You Madam For Video.
Pradnya madam,Thank u so much 😊👍🙏
Maushi MLA tumchi enarji khup khup aavadli
Thank u so much 😊👍🙏
मॅडम प्रत्येक ठीकाणी जाता आणि पदार्थ करायला लावता आणि स्वतः खाऊन त्याची चव सांगता खुप खुप छान वाटत 👌👌आणि तुमच बोलन कीती कीती गोड आहे म्हणून सांगु खुप आवडत मला👌👌🙏🙏🙏
मनोरंजना जी,छान शब्दांसाठी खूप थँक्यू .
@@mrunalinibendre7030 धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏असेच कार्यक्रम करत रहा👍👍
खरच हसरा चेहरा आणि कीती सुंदर बोलतात.
😂😂❤❤ शोभा बेरड पुणे आजी किती छान बनवतो माझी आई पण असे सुंदर सुंदर भाज्या बनवायची हॉटेल भाजी खूप छान बनवायचे सांडगे वड्याची भाजी तर इतकी सुंदर बनवायची क***** मसाल्याची बोट चाटून चाटून खायचं आम्ही
या गोष्टी तुमच्या आईकडुन मला शिकायला आवडल्या असत्या.nice memories .
ह्या सोबत तोंडी लावायला सुक्या बोंबलाची चटणी मंग. ऐक नंबर चव की दीवसभर जीभेवर रेंगाळते😋
Are wa.chhan.Thank u so much 😊👍🙏
आजी हुशार आहेत. खुप छान पध्दतीने शिकवले
Thankyou😊 .
अजित खूप मस्त माहिती आहे 😊
Thank u so much 😊👍🙏
Masta kahi tari navin 👍
Aparna madam,Thank u so much 😊👍🙏
So nicely conducted. Very different n wonderful.
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद शैला मॕडम .
Mrinalini tai mala tumche videos khup avadtat and tumi khup chan bolta. Saglyanna aaplas karun gheta
khup thankyou 🤗🙏 kalpana madam💟
Aaji khupch chaan khup mast watle tynaa pahun
Thank u so much 😊👍🙏
🙏
Aaji khupach battle span pan chav Ghani👌👌👌🙏shikavsle ya channel mule😊
Thank u so much 😊👍🙏
खूप छान आहे ही रेसिपी, मला खूप आवडते
अरे वा.खूपथँक्यू मॕडम .
अस वाटण, अशी चुलीवरची खरपूस भाकरी ,ती पण चुलीच्या शेकावर भाजलेली, लहानपणी आजी करायची त्याची आठवण झाली. घुट खूप छान आणि पौष्टिक आहार आहे. मी चूलीला पोतेर केल आहे.
Prachi ji ,thank u for sharing beautiful memories .
Bhut sundar mataji ne sikhayi recipe thank u mataji and anchor ji 🙏 bade log ka khoob ashirwad mila apko mujhe to apni daadi yaad aagyin...❤
Pyare shabdonkeliye aapki aabhari hun.
@@mrunalinibendre7030 🙏😇
आमचा जिल्हा सातारा 1च no. घुटे खरंच खुप छान लागते. पण आम्ही त्यात चण्याची डाळ टाकत नाही.
Are wa.mavshi ni sangitla karan dal taknyamagcha.Thank u so much 😊👍🙏
Khupch chan mavshi sasubai ❤❤❤
Uma madam,Thank u so much 😊👍🙏
आजी खूप सुरेख आणि त्यांची साडी सुद्धा,तुम्हीही खूप गोड बोलता,मला आवडला हा पदार्थ पण मिरच्यांच प्रमाण जरास जास्त वाटल.
त्यांनी बेळगांवला मिळणारी कर्नाटकी कसुती साडी नेसली होती.मिरच्या कमी वापरा वसुधाजी .छान शब्दांसाठी खूप थँक्यू😊
त्या आजी पुणेरी नाहीत.
पुणेरी लोकं गूळ, साखरही घालतील...काही सांगता येत नाही.
Chan sangata samjaun🙏🌺🌷
Yes.mhanje ghuta kela tar perfect hoil.khup thankyou 🤗🙏👩💟
देख कर मुंह में पानी आ रहा है। खाने को मिल जाए कहीं से।
Wah.kya baat kahi aap ne.thankyou😊 .
Khup chaan aajji ❤
Thank u so much 😊👍🙏
BHT MEHNAT SE BNAI H UDAD DAL DADIJI NE. MP M ARHAR KI DAL JYADA KHATE H. AAPKO DEKHA H TO AB BNAYEGE UDAD DAL.
DADIJI 👌👌👌🌹🙏❤🚩🇪🇬
Bahot shukriya .
Sundar..masst .Aaji ekdam masst.
Agdi sundar.premal.khup chhan watla.
Khup masth ani aaji pn khup dehknya ani chavistha ghrach aaji chi hathchi chav jagath kutachh ase milnar nahi thyath aajichi che hathch ani maya👍🙏🚩❤️🥰
Very true.छानशब्दांसाठी खूप थँक्यू😊 .
दादी ने बहुत मेहनत किया है 😊🎉❤
Very true.thankyou😊
Mi machaya sheti maddhe 2 2 poti queetal udid hotat ghute amchi fevret dish aahe mavshi na namskar
Are wa.chhan .bolva tumchya shetat.navin recipe shikta yetil chitra madam.
कुठून कुठून शोधून काढता ही ठिकाण खरच कमाल आहे....अशी माणस, घर बघितल्यावर का माहीत नाही डोळ्यातून पाणी येत....
खूप थँक्यू drvarsha.तुमचं लिहीणं हृदयस्पर्शी .मलाही असंच वाटलं होतं.
Kharch Ajjina S Namaskar
जिर का बरे पिकत नसेल हो ह्यांच्या शेतात 🤣🤣 बेंद्रे ताई तुम्हाला चहा तरी जमतो का असा प्रश्न मला पडतो. असो मला तुमचे विडिओ आवडतात बर का.
Hahaha😊 धन्यवाद .
बेंद्रे ताईची मजा आहे खाण्याची, फिरण्याची. 😂
@@arundeshmukh2927 तुम्ही पण करा की.
Mala nahi watat hila kahich yet asel
पाच मिनिटात करता येणारा चहा, एक तास लावून कसा करायचा हे फक्त you tubers च दाखवू शकतात.😂 Good way to earn little bucks too. Salute to the patience of public who watch it. 😮
Khupach chan video.
Thankyou😊
वाह ताई घुट तर छान आहेच, पण मावशी बरोबर बोलता बोलता इतके टिप्स दिलेत.❤❤😊. मावशी पण अगदी मनानी सांगत होती. तुम्हा सर्वांना tysm.
मीनल मॕडम,खूप थँक्यू .शांतामावशींचे करणे सांगणे अगदी टापटीप आहे.
माझे सासर चरेगाव चाफळ पायथा
म्हणून मला उडदाचे घुटे माहीत आहे.
सासूबाई बनवत होत्या.
उडदाचे घुटके आणि ज्वारी ची भाकरी
हे चवदार जेवण सातारा जिल्ह्यातील.
छान आठवणी शेअर केल्यात.मनापासुन धन्यवाद .
हे घुट नाही उडीदची हिरव्हा वाटणाची आमटी आहे. तुमचं प्रेसेंटेशन खूप छान असतं
Thank u so much 😊👍🙏
Yala ghutach mhantat
बेंद्रे ताई एकदम पुणेरी आहेत
Hahaha😊 .thankyou😊
Khup.chan👌👌👌👍👍✨✨
Thank u so much 😊👍🙏
chan mrunal aani mavshi
Khup thankyou😊 .
खूप छान उडीद घुट रेसिपी
Pooja madam,Thank u so much 😊👍🙏
Uttam sadarikaran, mrudu ,vinamra, madhur nivedan shalli ,waah mrunale ,chaan gavran paustik padarth dakhvlaat...👍🌹
Thankyou😊 madam🤗💯
Very good maam. Also i have been to satara many many times and i love satara.
Oh nice biswanath ji.Thank u so much for sharing 👍🙏
उडदाचे घुटे छानच आहे.
Thankyou😊🎉
Mazya माहेर आहे सातारा❤❤❤❤
Are wa.chhan .
Mrunal tai ghue chan ghale amhisudha ashi karto hi recip thank you 👌
Are wa.khup chhan suvarna ji.ghuta chhan lagta.
Rawat le wud dacha shut masta❤
Thankyou🙏🙏🙏
अगदी माझ्या आईसारख्या आहेत मावशी नाव पण तेच आहे मी सातारची मला पण घुटे खूप आवडते
Are wa.chhan.
Mast ha आई 🎉❤आणि घुट थोडस घट्ट एकजीव पाहिजे असेल तर त्यात ज्वारी च पीठ पाण्यात मिक्स करून घालायचं 1 चमचा,मस्त एकजीव hoty,dal वेगळी दिसत,नाही माझी आवडती आमटी😊
Are wa.chhan mahiti.thankyou madam🤗💯
पण मूळ चव उतरते म्हणून ज्वारीचं पीठ टाकायचं नाही.
Aajjii amchya natevaik aahet
Are wa.chhan.
कालच आजीच्या हाताने वाटण वगैरे करून चविष्ट स्वयंपाकाची आठवण झाली आणि आज प्रत्यक्ष आजीलाच पाहण्याचा साक्षात्कार झाला.... ❤
अरे वा.छान आठवण .thank you sonali madam.
Ajunhi aamchi favorite udid dal boblachy chatni bajrichi bakari avdini khato 👌👌👌
Wa wa.mast menu.vandana ji,
Thank u so much 😊👍🙏
मी कोकणातली असल्यामुळे घुटं हा प्रकार मला माहिती नव्हता.आमच्या शेजार्यांकडून माहिती झाला
Are wa.khup chhan lagte.
Wow मस्त recipe
Thank u so much 😊👍🙏
Thankyou😊
Satara vibhagat udid daiche ji salwali aste tila gluten mhantat.aai mazi that shapucha gonna vatun takayachi.khane mhanje swargiy sukhach hote tichya hatache.dhanwad .aichi athanasius ali.
Are wa.vegali paddhat .ramesh ji,thank u for sharing nice memories .
Sundar ...massst receipe
Ameeta madam,thankyou😊
म्रुणालीनी खरच तुझी खूपचमज्जा,आहे.😅
Hahaha😊 .thankyou😊