चक्क पाच दिवसात 😱 ठिसूळ हाडे जोडणारी रानभाजी? | katemath bhaji । Gavakadchi Chul

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • शेतकरी खाद्य संस्कृतीचे थेट शेतातूनच दर्शन घडवणारे एकमेव चॅनेल - #गावाकडची_चूल.
    चुलीवरचे खाणार त्यालाच देव देणार!
    या व्हिडिओ विषयी:- विषमुक्त शेतीतील आमचे आल्याचे शेत आहे. महिनाभराच्या जोरदार पावसामुळे त्यामध्ये तण वाढले होते. त्यातच काटेमाठची रानभाजी जास्त उगवून आली होती.
    काटेमाठाच्या भाजीचे आयुर्वेदिक महत्त्व प्रचंड असल्यामुळे शिवाय ही भाजी विषमुक्त असणाऱ्या शेतामध्ये उगवून आल्यामुळे आम्ही याची भाजी करायचं ठरवलं.
    टोकदार काटे असल्यामुळे या भाजीच्या वाटेला शक्यतो कोणी जात नाही परंतु आयुर्वेदिक महत्त्व प्रचंड असल्यामुळे आपण ही भाजी बनवायचं ठरवलं.
    निसर्गाचं काटे माठाच्या भाजीला दिलेलं एक वरदान आहे ते आपण या व्हिडिओमध्ये नक्की जाणून घेऊ शकता. याचे आयुर्वेदिक महत्त्व सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा
    आमच्या इतर प्रसिद्ध चॅनेल्स ना एकवेळ अवश्य भेट द्या.
    1) BANSI Natural Farm
    bit.ly/3HNc5Uw
    2) SAHYAGIRI
    bit.ly/3UnUom5
    Disclaimer -- NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational​, or personal use is in favor of fair use.
    #Gavakadchi_Chul
    #गावरान रेसिपी,
    #Village_Food
    #Village_cooking
    #MaharashtriyanFood
    #maharashtrianrecipes
    #shetatil_jevan
    #shetatil_recipe
    #shetatil_bhaji
    #ranbhaji
    #kathemathBhaji
    #gavakadchichul
    Chulivarche, Gavakadchi chul, Marathi recipe, Ranbhaji in marathi, chulivarche jevan in marathi, katemath bhaji, marathi recipe, ranbhaji, ranbhaji kate math, ranbhaji katemath recipe in marathi, ranbhaji recipe in marathi, ranbhajya in marathi recipe, काटेमाठ, गावाकडची चूल, चुलीवरचे जेवण, मराठी रेसिपी, महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ, महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती, रानभाजी, शेतकरी जेवण, शेतातील जेवण, हाडे ठिसूळ होणे, हाडे मजबूत होण्यासाठी आहार, हाडे मजबूत होण्यासाठी काय खावे

Комментарии • 449

  • @santoshgavali8094
    @santoshgavali8094 19 дней назад +168

    अतिशय छान...खूप औषधी रानभाज्या....खूपच मौलिक माहिती...याचा खूप प्रसार करा...आणि व्हिडिओ बनविताना ज्या जाहिराती...सुरुवातीला...मध्ये मध्ये दाखवितात...त्या चांगल्या टाका...जसे की, शेअर मार्केट, बँक, घरगुती प्रॉडक्ट...सुरुवातीला तुम्ही जी जाहिरात टाकली...ती आहे....लैंगिक समस्यांची...stamina वाढविण्याची....मला हा व्हिडिओ महिलांना, नात्यातील लोकांना टाकायचा आहे...तो पाठविताना मला लाज नाही वाटली पाहिजे...मी काय म्हणतो...कळले का...

    • @mandagadre6589
      @mandagadre6589 16 дней назад +4

      शहरात vikayala आली तर बरं होईल.

    • @SakshiPol-jm3yi
      @SakshiPol-jm3yi 16 дней назад

      Q​@@mandagadre6589

    • @sumanrahane3565
      @sumanrahane3565 15 дней назад

      VQ🎉1¹4q³qw²q⁰0⁰000⁰ò⁰pò
      ​@@GavakadchiChul28.⁶⁶ 6

    • @sumanrahane3565
      @sumanrahane3565 15 дней назад

      ​@@GavakadchiChul2824:29

    • @sushmashete7396
      @sushmashete7396 15 дней назад +4

      हा काटेमाट आहे लालमाटाला देठ म्हणतात हा काटेमाट पावसाळ्यात कुठेही उगवतो शेतातच उगवतो असं नाही पण कोणी जास्त खात नाही खूप औषधी आहे

  • @ujwalabhosale3438
    @ujwalabhosale3438 7 дней назад +6

    खूप छान भाजी बनवली पण बाजारात जास्त भेटत नाही फक्त शेतकरीच याचा वापर करतात असे वाटते.
    भाजी निवडायला खरंच खूप कष्ट आहे. विशेष याचे गुणधर्म भरपूर आहेत सर्व आजारांवर उपयोगी आहे हे पण सांगितले. धन्यवाद.
    खूप टेस्टी लागत असेल यात काही शंका नाहीं. खूप सुंदर माहिती सोप्प्या शब्दात सांगितले धन्यवाद.🙏🙏

  • @sagarnimangre1022
    @sagarnimangre1022 17 дней назад +18

    दादा डायरेक्ट शेतातून भाजी बनवणे व ती रेसिपी आम्हाला तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाली व त्याचे फायदे सुद्धा तुम्ही सांगितले छान वाटल खूप खूप धन्यवाद

    • @GavakadchiChul28
      @GavakadchiChul28  17 дней назад +2

      खूप खूप धन्यवाद दादा

  • @sureshgholap3618
    @sureshgholap3618 14 дней назад +10

    खुप छान माहिती दिली आहे त्याबद्दल आपले आभार मानतो अशीच माहिती देत जावीत.

  • @ganeshgandre950
    @ganeshgandre950 16 дней назад +28

    ज्या वक्तीला आयुर्वेदिक बाबत माहिती आहे तोच भाजीची किंमत करतो फार छान व्हिडिओ तयार केला 🙏🙏

  • @user-en9js5dc8x
    @user-en9js5dc8x 15 дней назад +14

    फार उपयोगी माहिती;डाॅक्टरांनी दिलेल्या औषधं/गोळ्यां पेक्षा ही भाजी फार फायदेशिर ठरणारं!!!

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 18 дней назад +32

    काटे असलेली भाजी हाडं मजबूत करण्यासाठी इतकी उपयोगी आहे खरं समजा आम्ही खाल्ली तर काही साईड इफेक्ट होऊ शकणार नाही
    शेतकरी

  • @KruhnatPandhari
    @KruhnatPandhari 16 дней назад +9

    लहानपणी आम्ही काटा माठाची भाजी तांदुळाची भाजी भरपूर खाली आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र अशीच माहिती तुम्ही देत जा तुमचा व्हिडिओ आम्हाला फार आवडला

  • @namdeoathawale3241
    @namdeoathawale3241 12 дней назад +8

    आयुष्यामान, भवतु सब्ब मंगलम रान भाजीची माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @shankarshinde1226
    @shankarshinde1226 14 дней назад +12

    सांधे दुखीवर उपाय म्हणून आपण सांगितलेला व्हिडिओ एकदम उपायकारक आहे असे व्हिडिओ आम्हाला पाठवत जा

  • @viral_sachin
    @viral_sachin 13 дней назад +5

    खूप छान माहिती...आयुर्वेद बद्दल दिलेली माहिती अगदी ऊपयुक्त अशी

  • @pratibhakarde1878
    @pratibhakarde1878 12 дней назад +6

    चांगला व्हि.डी.ओ.,औषध म्हणून उपयोग मार्गदर्शक .

  • @kiranjagdale6803
    @kiranjagdale6803 11 дней назад +3

    गवकडची चूल म्हणताय अन् गॅस वर भाजी करताय... चुलीवरच्या भाजीचे महत्व खूप आहे. त्यामुळे चुलीवरच् करत जावं

  • @surekhakakade4095
    @surekhakakade4095 14 дней назад +20

    राधेराधे 👏 हो माझ्या आई च्या पाठीचा मणका निसटला असल्याने गेली 8 वर्षे झाली असणार,खूपच पाठीत आग होणे, आणि दुखणे, त्यामुळे वयाच्या86 वय आहे। पण ऑपरेशन करू शकत नाही, आणि डॉ तिची नात असूनही त्यावर उपाय नाही, असं प्रत्येक डॉ नी सांगिलते, आप न काय, सुचवतात, जर फरक पडला तर, खूप खूप धन्यवाद!!👏

  • @jaydevshinde
    @jaydevshinde 6 часов назад

    खुप चांगला उपाय, नमस्कार भाऊ.

  • @neetamokashi3122
    @neetamokashi3122 17 дней назад +10

    खूप दिवसांनी ही भाजी बघायला मिळाली छान माहिती मिळाली

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 15 дней назад +12

    काटे माठ कोणी जास्त खात नाहीत गावाकडे तर लाल माठ खातात त्याला देत म्हणतात काठी माठ औषधी असतो हे माफ खर आहे हे तांदूळ त्याची भाजी नाही व कुंजुरी ची पण भाजी नाही ही काटे माठच आहे ही पावसाळ्यात कुठेही उगवते शेतात तर उगवते खाल्ली तर औषधी आहे चांगला आहे

  • @user-xl4kb6hu1v
    @user-xl4kb6hu1v 14 дней назад +3

    मराठी भाजीपाल्या पासुन शरीर हाडे . मजबूत होतात . आपले सहकारीयाचे हार्दिक अभिनदन

  • @VasantDhotre-zy5dt
    @VasantDhotre-zy5dt 15 дней назад +3

    अतिशय उपयुक्त माहिती दिली पण ज्या शेता मधून जी भाजी घेतली त्या शेतात खत कुठल व किटकनाशके वापरले ते नाही सांगितले.
    भावा आज शेतकरी किटकनाशके, तननाशके,रासायनिक खते वापरल्या शिवाय रहात नाही.

  • @chetanshinde3215
    @chetanshinde3215 12 дней назад +1

    अतिशय छान माहिती. आपल्या आजूबाजचा परिसरात असते. ती तुम्ही कशी ओखायची ती माहिती दिली.या बद्दल आभारी आहे

  • @tourstravels6022
    @tourstravels6022 13 дней назад +4

    खूपच छान आयुर्वेदिक रानभाजी

  • @bebinandadamodar4337
    @bebinandadamodar4337 13 дней назад +3

    फारच सुरेख बनविली ताई नी भाजी फायदे माहीत झाले हाडं मजबूत होतात हे आम्हाला माहीत झाले

  • @sureshmagdum165
    @sureshmagdum165 15 дней назад +2

    खूपच छान माहिती मिळाली.अशा आणि काही वनस्पती असतील तर त्यांची ओळख व्हावी ही अपेक्षा!

    • @GavakadchiChul28
      @GavakadchiChul28  15 дней назад

      नक्की दादा
      प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद

  • @Chhaya-ry9mr
    @Chhaya-ry9mr 13 дней назад +4

    व्हिडीओ जास्तच मोठा बनवता दादा तूम्ही

  • @ghanshamgosavi6617
    @ghanshamgosavi6617 16 дней назад +7

    Dhanywaad
    तुम्ही खूप छान माहिती दिलीत,
    पण शहरात रहनाऱ्यानी कुटून आणायची ही भाजी ?
    माझी वय 70 आहे, आणि मला हाडांचा प्रॉब्लेम आहेच.
    ह्या भाजीचे बी मिळेल का ? 10:12

  • @user-iv2ow9ex9t
    @user-iv2ow9ex9t 13 дней назад +3

    आपली भाजी बघुन माझ्या तोंडाला पाणी सुटलं

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 15 дней назад +8

    ज्या शेतात शेतकरी धनगरांच्या मेंढ्या/बकरी बसवतात त्या शेतामध्ये हा काटंमाठ भरपूर प्रमाणात उगवला जातोय

  • @rahulsalvi7910
    @rahulsalvi7910 10 дней назад +1

    माहिती छान दिली. परंतु हाडे लवकर जुळतात याला काही शास्त्रीय आधार आहे का कृपया कळवा सांगा

  • @YogeshDinkarGunjal
    @YogeshDinkarGunjal 15 дней назад +2

    खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती. परंतू व्हीडिओ थोडा संक्षिप्त बनवावा ही विनंती. भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjaybhosale9459
    @sanjaybhosale9459 13 дней назад +4

    काटे माठाची भाजी चवीला खूप छान सुंदर लागते ही एक आयुर्वेदिक औषधी रानभाजी आहे काटे माठ ही एक तन वर्गीय शेतामध्ये आपोआप येणारी रानभाजी आहे

  • @kalpanaranpise969
    @kalpanaranpise969 День назад

    Kate mata chi bhaji
    Khup chan mahiti dili sir ❤

  • @chhayasane1362
    @chhayasane1362 14 дней назад +4

    भारतात अशा भाज्या आहेत, आपणास ज्या माहीत आहेत ते असेच विडीओ पाठवा, आमचे कुठे शेत नाही ,ऐकायला पण आवडेल !!

  • @rajendrasable1889
    @rajendrasable1889 13 дней назад +1

    खूप छान माहिती दिली 🎉🎉
    असं च पातरीची भाजी बद्दल माहिती द्यावी

  • @ompatil6055
    @ompatil6055 7 дней назад

    दादा खुप छान माहिती दिली हि भाजी आम्ही पाहतो आमच्या शेतात आहे मी नक्की करून बघेन ..
    कारण कोणत्याही भाजीचा साईड इफेक्ट नसतोच या उलट पालेभाज्या आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे माझे कुटुंब सर्व पालेभाज्या आवडीने खातात

  • @ChhaganraoKawde
    @ChhaganraoKawde 12 дней назад +1

    😅खूप..छान..माहीती..दीली..मला..फार..आवडली..आहे..मी..जालना..येथून..बगीतली..आहे..

  • @gorakhshinde5035
    @gorakhshinde5035 13 дней назад +1

    खूप छान विस्तृत माहिती दिली

    उत्सुकता पुढच्या व्हिडिओची

  • @RajashriMore-c8n
    @RajashriMore-c8n 15 дней назад +2

    Me he bhaji khupda khate.maze bones pan khup thisul aahet tyamule payala crack gele hote.te asha bhajya aani upcharane bare zale.kolhpur madhe milte.

  • @Autolearnt
    @Autolearnt 13 дней назад +3

    फायदेशीर आहे सर्वांसाठी , असेच अजून व्हिडिओ बनवत रहा

  • @namrataghaisas4764
    @namrataghaisas4764 12 дней назад +1

    खूप छान माहिती दिली. धन्यवाद दादा वहिनी.

  • @Nanda.ohal9986
    @Nanda.ohal9986 12 дней назад +1

    खूप छान आहे भाजी 👌मी सोलापूर वरून बगते 🙏

  • @madhuridhawalikar1766
    @madhuridhawalikar1766 14 дней назад +1

    अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ.छानभाजी.

  • @tejasauti8427
    @tejasauti8427 15 дней назад +3

    फारच सुंदर माहीती आणि फारच उपयोगी सुध्दा काटे माठ म्हणजेच लाल माठ का ?

  • @deepakgaikwad2763
    @deepakgaikwad2763 13 дней назад +11

    कंटाळवाणे होते..फार वेळा पुनरुक्ती केल्याने..! विनाकारण उगाच ताणून व्हिडिओचा वेळ वाढवणे व्यावसायिक दृष्ट्या कदाचित फायद्याचे असू शकेल..पण प्रेक्षकांची श्रवण श्रध्दा तुटेल ,तर ते योग्य नव्हे ...माहिती उपयुक्त, पण कमी वेळात, पुनरुक्ती टाळून नेमकी दिल्यास परिणामकारक व दर्जेदार ठरेल,असे वाटते..दीर्घहित हेतूने लिहिले..रास्त दृष्टीने अवलंबावे, या विनंतीसह..

    • @GavakadchiChul28
      @GavakadchiChul28  13 дней назад

      धन्यवाद दादा
      नक्की सुधारणा करू 🙏

    • @rajashreemore7463
      @rajashreemore7463 8 дней назад

      खूप बोलता

  • @anandrao7668
    @anandrao7668 13 дней назад +2

    लाल चटणी टाकली तर आणखीन चवदार होईल.

  • @chandrakantbeloshe1144
    @chandrakantbeloshe1144 15 дней назад +2

    छान माहिती.अशिच निसर्गातील भाज्यांची देत जा.

  • @virendraghadi8785
    @virendraghadi8785 15 дней назад +1

    ही भाजी मिळते कूठे. म्हणजे कोणत्या गावात. दादा आपण माहिती आणि उपयोगिता फार छान सांगितली.

  • @prabhakardeshpande5738
    @prabhakardeshpande5738 16 дней назад +6

    श्री राम जय राम जय जय राम
    *काटा माठा ची भाजी बघितली असेल परंतु खाल्लेली नाही. माठाची लहानपणी खाल्लेली आहे.*

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 12 дней назад +1

    रान भाज्या उपयुक्त आसतात पणं त्या सतत आहारात आसाव्या लागतात कधीतरी खाऊन फरक पडत नाहीं आणि त्या भाज्या बिना रासायनिक खत वापरलेल्या आणि बिना आऊषध फवारणी केलेल्या असल्या पाहिजेत हे महत्वाचे मी ऐक शेतकरी

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981 16 дней назад +4

    आभारी आहे चांगली माहिती दिल्याबद्दल

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 16 дней назад +3

    रानभाज्या अतिशय महत्वाची माहिती .🎉

  • @PoonamPisat-p4s
    @PoonamPisat-p4s 18 дней назад +7

    खूप छान शिवार आहे तुमचे. भाजी बद्दल चांगली माहिती मिळाली. पण मुळासकट का काढली.

  • @Ishwari_Mali123
    @Ishwari_Mali123 14 дней назад +1

    Mazy aaechy hade thisul aahet kup chan dada he baji dakavali

  • @vs_creation-eo4jg
    @vs_creation-eo4jg 13 дней назад +1

    खूप छान व्हिडिओ केला आहे धन्यवाद

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 18 дней назад +32

    मी लहानपणी खूप खाल्ली आहे ही भाजी,अलीकडे त्या भाजीला देठाची भी असे म्हणतात .आणि पितृपक्षा मध्ये ही भाजी अवरजून केली जाते😊

    • @sanjayshinde9891
      @sanjayshinde9891 17 дней назад +2

      फायदा काय झाला ते स्पष्ट करावे.

    • @user-ik7uv3iz4e
      @user-ik7uv3iz4e 15 дней назад

      ही भाजी बी येण्या पूर्वी शेतात उगवलेली असताना, हिचे कोवळी पानं व शेंडे खुडून आणतात व घरी येऊन स्वच्छ पाण्याने धुऊन तयार केली जाते.
      मात्र तुम्ही व्हिडिओत दाखविलेली भाजी ही मुळात बरीचशी निबर आहे व ती तुम्ही उपटून आणल्याने या भाजीच्या झुडुपासोबतच या भाजीच्या पुनर्निर्माणासाठी आवश्यक असलेले बी तुम्ही संपवले!
      या भाजीचा वंश टिकवायचा असेल तर, या भाजीचे निबर बी धरून, वाळवलेल्या स्वरुपातील बी पावसाळ्यात बांधावर किंवा पडीक जमिनीत पसरविणे हा एक शक्यतो कोणीही सहसा न करणारा पर्याय आहे.

    • @vilashumbe6411
      @vilashumbe6411 15 дней назад +2

      खुप खुप शुभेच्छा 🙏🏼🙏🏼

    • @KalindaSakhare-s9w
      @KalindaSakhare-s9w 15 дней назад

      ​@@vilashumbe64115

    • @UjwalaWagh-j2u
      @UjwalaWagh-j2u 11 дней назад

      Koupchan.mahiti.doli.danyawad.​@@vilashumbe6411

  • @PadmaKumar-sc5ty
    @PadmaKumar-sc5ty 8 дней назад

    नमस्कार माहिती अतिशय उपयुक्त व सुंदर आहे भाजी मातीच्याच भांडागार करावी का इतर कोणतेही चालेल

    • @GavakadchiChul28
      @GavakadchiChul28  7 дней назад

      शक्यतो मातीच्या भांड्यातच करावी
      नसल्यास तांबे किंवा पितळेचे वापरू शकता

  • @nehaayachit8442
    @nehaayachit8442 14 дней назад +2

    छान माहिती मिळाली ❤

  • @user-wf2wq5ts2y
    @user-wf2wq5ts2y 14 дней назад

    औषधा सबन्धी विडिओ मधे माहिती
    देते वेळी विडिओ लाबऊ नका
    माहिती खुपच छान आणि.सुंदर आहे🙏👍

  • @bhanudasyelwande8191
    @bhanudasyelwande8191 10 дней назад

    वीतभर माहिती आणि हातभर व्हिडिओ

  • @ganeshkvlogs6097
    @ganeshkvlogs6097 13 дней назад

    आपली माहिती उपयुक्त आहे..👌

  • @kalpanakhandait4324
    @kalpanakhandait4324 17 дней назад +2

    खूप छान माहिती सांगितली दादा 🙏

  • @OFFICAL_SATARKAR_MH11
    @OFFICAL_SATARKAR_MH11 16 дней назад +6

    अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ वाया गेला

    • @ashwinigandhi1308
      @ashwinigandhi1308 15 дней назад +1

      जरा लांबला व्हिडिओ पण माहिती चांगली मिळाली.

    • @anilbhasme9586
      @anilbhasme9586 12 дней назад

      नालायक आहात ,पुन्हा कधी दिसू नका

  • @sushilarajkuntwar7038
    @sushilarajkuntwar7038 7 дней назад

    छान भाजीची माहीती दीली

  • @nandanasalvi
    @nandanasalvi 13 дней назад +1

    खूप छान!
    एक सल्ला, मी नेहमी कात्रीने काटे आणि पानांना कापते.
    खूप सोपं होतं,
    काटे टोचत नाहीत
    आणि वेळ ही वाचतो

    • @shantaramchalke6428
      @shantaramchalke6428 13 дней назад

      लाईक Karuya पण तुम्ही लंबड किती लावता

  • @vikramkale1656
    @vikramkale1656 3 дня назад

    मस्त माहिती 👌

  • @vinodmohanpatankar949
    @vinodmohanpatankar949 13 дней назад

    भारी आणि उपयुक्त माहिती दिलीत.असेच छान छान vdo बनवा.

  • @haridasgalande7919
    @haridasgalande7919 17 дней назад +8

    व्हिडिओला खुप पन्हाळ लावता
    थोडक्यात सांगायला पाहिजे.

  • @radhajamble3565
    @radhajamble3565 13 дней назад

    ही भाजी ज्वारीचा भाकरी सोबत खुप छान लागते

  • @ashakanhore3864
    @ashakanhore3864 15 дней назад +1

    खूप छान माहिती दिली

  • @arjunsaidswim
    @arjunsaidswim 13 дней назад +1

    आणखी व्हीडिओ बनवा......

  • @ganeshkvlogs6097
    @ganeshkvlogs6097 13 дней назад

    शेती आणि परिसर खूप च सुंदर

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 18 дней назад +3

    अतिशय सुंदर
    ताई आपली साडी गॅसच्या जवळ आहे
    काळजी घ्या।

    • @RameshMhatre-ov6hb
      @RameshMhatre-ov6hb 16 дней назад

      दिड फूट लांब आहे.कॅमेऱ्यामुळे जवळ असल्याचे भासते?

  • @ranjanashinde6814
    @ranjanashinde6814 16 дней назад +1

    Dada Tai tumhi shetat rahtat thithech Jevan banavtat khupach sundar bab aahe

    • @GavakadchiChul28
      @GavakadchiChul28  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई

  • @SashikantDasade
    @SashikantDasade 13 дней назад +1

  • @keshavgawand9869
    @keshavgawand9869 14 дней назад

    छान, उपयुक्त माहिती मिळाली

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 14 дней назад

    Apratim Bhaji
    Chan Maheti Deli
    Bhaji Melayla Havi

  • @GavakdachiTaste
    @GavakdachiTaste 18 дней назад +2

    खरंच खुप महत्वाची माहिती मिळाली 👌

  • @sunitamogarkar5844
    @sunitamogarkar5844 3 дня назад

    माहिती आहे मी खाते मला आवडते

  • @sumanmhaske9139
    @sumanmhaske9139 16 дней назад +1

    खुप छान ❤जय माता दी ❤

  • @GavakdachiTaste
    @GavakdachiTaste 13 дней назад

    जबरदस्त माहिती मिळाली 👌

  • @alkanagvekar517
    @alkanagvekar517 12 дней назад

    Hi bhaji kuthe milnar ? Mi goa rahate. Dried roots can we get ? Or can u send roots atleast so that I will be benefited .I am suffering from slip disc

  • @RakeshDhakata
    @RakeshDhakata 15 дней назад

    मी लहानपणी हि भाजी खुप खाली आहे
    पण आमच्या कडे कांद्यानी फोडणी द्यायचे धन्यवाद दादा

  • @LalitGksingh
    @LalitGksingh 18 дней назад +2

    खुप छायाचित्र दिलीय 🎉 धन्यवाद

  • @ShobhaWaghmare-wp4sz
    @ShobhaWaghmare-wp4sz 17 дней назад

    Apratim khup chaan mahiti dilit. Aabhari aahot.

  • @shrikantkshirsagar4281
    @shrikantkshirsagar4281 12 дней назад

    अहो भाऊ या भाज्या शहरातील बाजारात कधी येतात तेवढं सांगा.

  • @SunilSurvey
    @SunilSurvey 14 дней назад +1

    Tumacha goan kont gilha taluka sanga

  • @dhondiramshilamkar2150
    @dhondiramshilamkar2150 18 дней назад +4

    Chan mahiti

  • @sumitaborse4232
    @sumitaborse4232 День назад

    मी पूर्ण व्हिडीओ पाहिला नाही, कारण खूप मोठा आहे, त्यात काही गोष्टी खूप जास्त वेळा परत परत सांगितल्या आहेत,
    जसे की शेवट पर्यंत पाहा...
    हे वाक्य ऐकल्यावर लगेच व्हिडीओ पाहावासा वाटत नाही, सादरीकरण असे हवे की माणसाला शेवट पर्यंत पाहण्याशिवाय पर्यायच राहणार नाही,
    चांगले काम करता आहात, अधिक चांगले करावे ही विनंती

    • @GavakadchiChul28
      @GavakadchiChul28  День назад

      धन्यवाद ताई
      सुचनांबद्दल आभारी आहे
      पुढील व्हिडिओमध्ये नक्की सुधारणा करू

  • @arjunsaidswim
    @arjunsaidswim 13 дней назад

    धन्यवाद दादा खूप खूप छान

  • @user-mi9xf2lt5z
    @user-mi9xf2lt5z 12 дней назад

    आर्युरवेदिक भाजी छान आहे

  • @deepakkhamkar3758
    @deepakkhamkar3758 13 дней назад

    खूप छान माहिती..... ❤ धन्यवाद

  • @vandanadamre3771
    @vandanadamre3771 15 дней назад +1

    चुलीवर शिजवायला पाहीजे होतं

  • @sangitasalvaji1828
    @sangitasalvaji1828 15 дней назад +1

    खूप छान उपयुक्त माहिती दिलीत धनवाद😂

  • @keshavpawar3368
    @keshavpawar3368 16 дней назад

    ही भाजी सांगाेला येथे कशी सापडेल
    माहिती छान दिली आहे.

  • @user-su9gg5qr3j
    @user-su9gg5qr3j 13 дней назад +1

    आमच्याकडे लाल राजगुरा म्हणतात

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 15 дней назад +6

    खूपच लाबवता व्हिडिओ...

  • @preetipanchmukh
    @preetipanchmukh 15 дней назад +1

    जुन ते सोने पण सेवन केल पाहिजे

  • @nehedoctor2196
    @nehedoctor2196 11 дней назад

    खूप छान आहे भाजी ❤

  • @omsaid
    @omsaid 13 дней назад

    गावं आणि गावातील माणस लै भारी

  • @dadasahebshinde6490
    @dadasahebshinde6490 13 дней назад

    खुप खुप छान माहीती दिली

  • @sujatakhule4370
    @sujatakhule4370 15 дней назад

    Kupech chhan mahiti dada. Milali thank you so much &