ऑटो रिक्षा चालकाने दागिने परत केले तेव्हा घडले असे की..? Marathi story /
HTML-код
- Опубликовано: 25 ноя 2024
- ऑटो रिक्षा चालकाने दागिने परत केले तेव्हा घडले असे की..? Marathi story /Marathi Katha @Lyfstory29
Marathi Story! Marathi Katha | मराठी स्टोरी। मराठी कथा |
कथेचा सारांश [Summary of the story]:
एका सर्वसाधारण ऑटो चालकाने त्याच्या ऑटो रिक्षा मध्ये चुकून राहिलेली दागिन्यांची बॅग जेव्हा त्या पॅसेंजरला त्याच्या घरी जाऊन परत केली तेव्हा त्या पॅसेंजरने त्याच्यासोबत असे काही केले ते पाहून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या...... एकदा नक्की पहा खूपच हृदयस्पर्शी मराठी कथा आहे, तुम्हाला नक्की आवडेल....🙏
कथेचा आनंद घेण्यासाठी आणि कथा पूर्ण समजण्यासाठी कथा शेवटपर्यंत पहा...
या कथेबद्दलची तुमची प्रतिक्रिया कंमेंट मध्ये नक्की कळवा... आणि अश्याच दर्जेदार नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की Subscribe करा....
मराठी Lyfstory @Lyfstory29
Welcome to our channel मराठी Lyfstory, where we bring you a diverse collection of Marathi stories, Emotional Kahaniyan, Emotional Stories including Prerak Kahaniya, Manohar Kahaniyan, motivational story, marathi kahani, marathi kahaniyan, heart touching story, emotional story, new emotional story, story in marathi, rochak kahaniyan, life story, romantic story, Sad Story, marathi moral story, Audio Story, Written Story, Best Emotional Story, Sad Emotional Story, Emotional Heart Touching Story and inspirational stories. Our stories are carefully selected to offer you the very best in storytelling are designed to entertain, educate, you all.
Our collection of Marathi stories covers a wide range of topics, including love, friendship, family, and personal growth. We believe that a good story can offer valuable life lessons, and our selection of moral stories, moral story in marathi, Sad story, emotional stories in marathi and lessonable stories type stories are designed to do just that.
In addition to our Marathi stories, we also offer a range of Suvichar and inspirational quotes to help you stay motivated throughout the day.
Your Queries:
मराठी कथा
मराठी बोधकथा
मराठी प्रेरणादायी कथा
मराठी कथा गोष्टी
marathi motivational stories
Marathi stories only Marathi moral stories
#मराठीस्टोरी #हृदयस्पर्शीकथा #मराठीबोधकथा #हृदयस्पर्शीकथा #moralstories
#hearttouchingstory
#Marathimotivationalstories #marathistories
Disclaimer: This channel does not promote or encourage any illegal activities, all contents provided by this channel is meant for educational purpose only.
Note: Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
खूपच छान गोष्ट मॅडमची सहानुभूती अशा लोकांना मिळत राहावी प्लीज आजच्या वेळेची गरज आहे
खुप चांगली कथा मुलगा इमानदार आहे ऐकून खूप चांगल वाटल असा इमानदार यावेळी सापडणे म्हणजे देव भेटला अस समजा देवाने इमानदारी चार मोबदला त्याला बक्षीस म्हणून लीला ही सर्व काही देवाचीच देणगी कारण देवच सुबुद्धी देतो
व्वा फारचं सुंदर, हे क्वचित पहायला मिळते धन्यवाद
सर,
त्या ऑटोरीक्ष चालकास मनाचा मुजरा. त्याला त्याच्या प्रामाणिकपनाचे बक्षीस नव्हेतर समाजात जो मानसन्मान मिळाला, तो कित्येक पटीने श्रीमंती पेक्षा मोठा आहे. त्याचे मनःपूर्वक कौतुक. 👍👍🌹👍❤️.
कथा खूप छान आहे प्रेरणा देणारी आहे
खूपच छान वाटत कथा अशी ऐकुन धन्यवाद साहेब 🙏👆👌👌👍
खूप छान आहे कथा आवडली शिकण्यासारखी आहे
मराठी शाळा हिच खरी मोठी शाळा आहे.कथा छान आहे.
अशा कथा सामाजिक उद्बबोधनासाठी आवश्यक आहे,याची प्रचिती सत्यप्रतीत असेल तर रिक्षावाल्याचे मनापासून अभिनंदन...कोण म्हणतो परमेश्वर मदतीला येत नाही तुमचे कर्मच तुमची ओळख निर्माण करते व याकामी परमेश्वराची शक्ती अद्भुतरित्या मदतीला येते व त्याला त्याचे सर्वस्वी ईज्जतीसह परत मिळऊन देते.
राहुलला.इमानदारीचे फळ मिळते त्याबद्दल अभिनंदन
अर्जुन कुकडे
शंकर कॉलनी विजापुर गुहागर रस्त्याजवळ
जत जिल्हा सांगली
खुप छान विश्वास राहूल
राहुल तुझ्या इमानदारी ला सलाम
आजच्या जमान्यात एवढा प्रामाणिक माणूस सापडणे कठीण आहे मानलं त्या देवमाणसाला त्या मॅडनही. त्याला योग्यच बक्षीस दिले खूप खूप छान कथा
खूप छान. आज इतका प्रामाणिपणा आढळून येणें शक्य नाही. एका रिक्षावल्याने प्रामाणिकपणा केल्याचे योग्य बक्षीस व सन्मान मिळाला. पुणे असा प्रामाणिकपणा जर सर्वांच्यात आला महाराषच काय भारत अतिउच स्थानावर पोहचेल जातभेद, उच्चं, निचता राहणार नाही व सर्वजण आनंदी, सुखी, समृद्धीचे जीवन जगू शकतील.
असे माणसं या जगामध्ये फार कमी आहेतत्याची उत्तर उत्तर प्रगती हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
😮 धन्यवाद रिक्षावाला आणि धन्य त्या मॅडम त्यांना माझा सप्रेम प्रेमपूर्वक नमस्कार
शेवटी प्रामाणिक पणाचे फळ हे निश्चितच गोड मिळते कथा आयकून म्हणावेसे वाटते की,जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर❤👌💐
प्रामाणिकपणाचे फळ कधीही चांगले च मिळते, देवाला प्रामाणिकपणा खूप आवडतो.या जगात माणूसकी व सत्य शिल्लकचे उत्तम उदाहरण आहे.
रिक्षावाला व सुनिता मॅडम सारखे लोक फार कमी या दुनियात असू शकतील
खुपच छान कथा बोध घ्यावा नक्कीच
छान प्रामाणिक प्रयत्न माणसाला चांगले फळ देतात श्रीमंत माणसाने आपल्या चांगुलपणा ने त्याची परतफेड केली.
राहुल. रिक्षावाला. याची. राशीं. आहे. तुला. या. राशीं. चा. व्यक्ती. प्रामाणिक. व. इमानदार. असतात.
.......... राधे. राधे.
अत्यंत जबरदस्त कथा आहे. राहुल ला सॅल्यूट !
Khuapch Chan Sundar Aahe Video Aani Kathaa❤😂🎉❤
एकदम छान कथाराहुल लामॅडम ना माझा नमस्कार
अतिशय सुंदर, बोध कथा आहे,प्रामाणिक पणाचे फळ कधीही चागलेच असते,खर्या माणसाची ओळख झाली.
श्री गणेश जय ऑटोरिक्षा जय हो रिक्षा बांधव जय महाराष्ट्र जय हिंद मीपण रिक्षा चालक आहे धन्यवाद
मी स्वतः ऑटो चालक आहे श्रीमंत माणसाला चांगुल पना कसा सुचला श्रीमंत माणूस आपलाच तोऱ्यात असतो
पण सुनीता मॅडम ने दाखविला नाही
अजून सत्य वादी लोक पृथ्वीवर आहेत
खरंच प्रेरणादायी कथा
अजून माणूसकी व सत्य जगात शिल्लक आहे ह्याचं राहुल व मॅडम ह्याचं वागणं
😮 ।
⁰o⁰@@rambahusude2431
प्रामाणिक पदाचे ऐकदम मस्तच व्हिडिओव बक्षीस मिळालेच तरछानच ऊत्तम नियोजनझाले🎉❤ व्हेरी गुड स्पेशल गुड वन नमस्कारव शतवंदन
कुंदासुपेकर नमस्कारशरणागतभावपूर्णवंदन
प्रामाणिक पणाचे फल चांगलेच असते.फार छान.
प्रामाणिक पानाचे फळ हे सुखी जिवनाचे सार
Pp@@ashoknimbalkar9308
Vtt ct by vtt
Vvr vtt@@ashoknimbalkar9308
❤शॉ 26:32 @@ashoknimbalkar9308
😅
आसा प्रामाणिक मानुस मी पहीलयादा बघीतला आहे❤❤
🎉🎉 धन्यवाद खूप
Dada tumcha anubhav chupch chan 👌🙏🌺
इमानदारी पणा केलेला खूप देवाला आवडतो खूप सुंदर
❤खूप छान कथा
खूप छान आजच्या युगात प्रामाणिकपणा दाखविल्या बद्दल राहुलचे धन्यवाद सुनिता मॅडमचेही आभार कारण एखादी बाई बोलली असती की त्यात काय एवढ पोलीस तपास झाला असता त्याला घाबरून आणून दिली त्याला काय द्यायच
एकच नंबर कथा
अशी माणसं क्वचितच भेटतात खूप छान देव माणूस आहे तो देवाच्या कृपेने त्याला काही कमी पडणार नाही
😊P
खरंच कायम प्रामाणिक
रहावे,त्याचे फळ मिळतेच.
खूप छान प्रामाणिकपणाचे किती छान बक्षीस मिळाले.खूप छान कथा आवडली शिकण्यासारखी आहे
❤❤❤❤❤❤❤
अंती योग्य काम केले ले आहे ऑटोला आणि सुनिता मॅडम❤
@@hirabaimalekar8083😂m..l⁰
Thanks to someone like him.
खूप छान अनुभव आलाय
प्रामाणिकपणा खूप छान माहिती दिली आहे राधे राधे🎉🎊
अतिशय उत्तम आपण कथा सांगितली याबद्दल आपल्या का
राहुलचा नाद करायचा नाय.
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अशा अशावा पप्रमाणी पणा❤🎉
Very good story put before the society every bady teach some lesson thanks to this channel
बहोत खुब ❤❤
खूपच अप्रतिम.
खूप छान वाटले दोन्ही वेंकीच्या गोष्टी ऐकल्या शेख आनंद झाला अशी मानस खूप कमी भेटतात जय श्री स्वामी समर्थ महाराज
कथा खूप छान आहे. प्रामाणिकपणाचे फळ नेहमी चांगलेच मिळते म्हणून सर्वांनी नेहमी प्रामाणिक रहावे. हाच बोध या कथेतून मिळतो.
Khup Chan kata ihe dir
अशीमानस मानसे जगाचे नंदनवन बनवतील लाख लाख आशिर्वाद त्याच्यासाठ
खरेपणा चे फळ चांगले च असते फार छान
यालाच म्हणतात धन जोडावे उत्तम व्यवहारे
छान ❤लेट पण थेट
खूप छान कथा आहे
ऑनेस्ट is very great in लाइफ and world .
Honesty is a best policy.
खुप खुप छान वाटलं
Khup sunder story aahe
खूप छान आहे
प्रामाणिक पणाच योग्य मूल्य झाले
Thank you Madm
रिक्षावाल्या काकांचे प्रामाणिकपणाबद्दल अभिनंदन,
श्री स्वामी समर्थ ❤🎉 जय मां दुर्गे आई ❤🎉
राहुलला प्रामाणिक पणा खरच सत्याने वागण्याचे फुल चांगलेच मिळते सच्चा असा हा राहुल रिक्षा वाला अत्यंत गरीब पण दागिन्यात मन ..न.. गुत्ता त्याची त्यास ईमेलद्वारे दिली कोटी कोटी प्रणाम बाळा हिच शिकवण शिका पर द्रव्य हे नरकात प्रमाणे असते नेक पणा हा कायम टिकतो व ..आदराने ऊन मानेने जगात जगता येते❤😅
छान व्हिडिओ
प्रामाणिक रिक्षा वाला आणि मॅडमनी पण मनाचा मोठेपणा दाखवून प्रामाणिकपणाचे बक्षीस दिले ❤
दोघानाही मानाचा नमस्कार. आणि मनःपूर्वक धन्यवाद!
रिक्षा चालक खूपच प्रखर सचोटीने वागणरा आहे
Very very Cute 🎉🎉🎉🎉
खूप छान
या जगात अजुन माणुसकी शिल्लक आहे!
पृमानिक.छान
छान
Super
Congratulation lot of thanks to auto rikshaw driver prasad
छान
प्रामाणिकपणा चे फळ खळ
कथा आवडली
Rahul thank you🎉🎉🎉
प्रामाणिकपणाचे फळ चांगले असते
Honesty is better than all things
अरे मी पण कार चालक आहे आणि मी पण बर्याच वेळा अशा वस्तू परत केल्या आहेत पण अशी सुनिता नावाची पॅसेंजर कधी भेटलीच नाही
मस्त
Rahul koop chaan kele
Very nice 3
प्रमाणिकपणा खरच सुनिता मॅडम
सुनितामॅडम सारखेच आनेक च तमाणसं दिलदार मनाचे बनले तर धर्म बळकट बनेल.आणि या कथेला ऐकून राहुल सारखे लोक उंचावतील व एकमेकांवर विश्वास वाढेल,समाधानी राहतील.
Very nice story.
Abhinandan
राहूल तुझ्या प्रामाणिक पळाला शतवार नमस्कार
आजकाल नेते सुध्धा गुन्हेगार झाले आहेत तेथे एक भाड्याची रिक्षा चालवून संसार चालवणारा सामान्य माणूस इतका प्रामाणिक असतो ही अत्यंत कौतुकाची गोष्ट ! कथा मनाला भवली व सुनीता मॅडम सुध्धा तितक्याच कृतज्ञ होत्या म्हणून अधिक चांगले वाटले .
प्रामाणिकपणाचे फळ कधीही मिळत ब्राह्मण एक माणसाला जास्त बोलायची गरज नसते सुनिता मॅडम ने नवीन ऑटो रिक्षा घेऊन दिली ते राहुलच्या प्रामाणिकपणाबद्दल माणसांना नेहमी प्रामाणिकपणे राहावं
❤
अशी प्रामाणिक लोक या जगात खुप कमी आहेत जे प्रामाणिक आहेत त्यांना देव कधीही काही कमी पडून देत
very nice and very good story that's a great man research driver
प़ामाईक. पणाचे आद,र / मान मॅडमनसो यांनी रारवले. त्याना.ही नमस्कार.
रिक्षा चालकाचे तर त्याचे मनपुपुवंक स्वागत आहे , अशी भावनाची माणसं अगदी तुरळक आहे त. देवानी त्याना. दीघ॔आयुष देवो हीच प्रार्थना. नमस्कार.
Hya Yugaat, Imaandar Vyakti Kwachitach Asteel, Pan Ek Gareeb Vyaktieet Avadhi Immandari Aani Sanskaar Asne Far Durlabh Aahe, Ati Sunder Katha Aahe. Aabhaar ❤❤❤
आजच्या जगात अजुन आपल्या सारख्या भगिनी आहेत यातच समाधान आहे