छान एपिसोड आहे अशी नालायक मुले प्रत्येक गावात आहेत त्यामुळेच अशा मुलांची लग्न होईना त्याच्या बहिणीला असे प्रश्न विचारले तर चालतील का शेवटी मुलीने छान उत्तर दिले
नवरी वाले वर बाप नवरदेवाला वावर किती आहे तुम्ही विचारा ना त्याला तुम्ही त्याच्याशी भांडण कशाला करता हो तुझ्या बँकेत पैसे किती आहेत तुझ्या नावावर ते विचारा त्याला भांडू नका
नाना जी खूप सुंदर एपिसोड आहेत तुमचे आनि तुमची टीम पन खूप छान आहेत
अतिशय सुंदर सादरीकरण नाना
नाना सगळी टीम नविन दिसती पण खूपच खूप छान एपिसोड एकच नंबर ☝️👍👍👌👌❤️❤️🙏
Mast v vastav movie !
छान संवाद व सादरीकरण.
बाप समजदार आहे अशांना बिना लग्नाचा ठेवावा घोड्याच्या पोटचे दोघं जण बहीण भाऊ बापा पुढे किती बोलताय चराचर करता
अतिशय छान वास्तव्य स्वरुपातील सादरीकरण करण. अशी मुले रेडयाच्या दावणीला बांधण्याचा लायकीचे नाही. सर्व कलाकारांना दिवाळी च्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा🙏🙏
खूप छान
Garibachya muli sagle savdun palun jatat
खासदार शेट्टी साहेब यांच्या सारखे दिसतात तात्या 🎉
धन्यवाद 🙏❤️
Chan video
छान एपिसोड आहे अशी नालायक मुले प्रत्येक गावात आहेत त्यामुळेच अशा मुलांची लग्न होईना त्याच्या बहिणीला असे प्रश्न विचारले तर चालतील का शेवटी मुलीने छान उत्तर दिले
Prompting aikayla yetay
Background music very irritating
Very good
गोरं गोमटं....अन पक्क भामट 😂
@@shriramkale4548
Tarbujya ka...?
होणाऱ्या नवरी मुलीने अगदी जशास तसे उत्तर दिले.पैशाच्या जीवावर उद्या मरण मुलांना असच अपमान करून त्यांची जागा त्यांना दाखवली लागते.
Yach muskad foda hya bailala vicharta yetaka
नवऱ्याला एकच विचारायचं..... स्वतःच्या हिमतीवर किती मिळवतोस.
प्रत्येक गावात. दोनशे तीने से. मूले. बिगर लग्नाचे. आहे. मुलांनाही जरा. विचार पूर्वक. वागावे.
मुलाला विचारायचं तुझी अंडर पॅन्ट बापाच्या का तूझ्या कमाईची. बिल दाखव
नवरदेवाला संध्याकाळी भाकर आहे का खायला अशा औलादी विरप्पनच्या जंगलात सोडायला पाहिजे श्रीमंत सर
😂😂😂
खरंय खरं 😂😂
ब्रॉडरवर गळ्यात बॉम्ब आणि तोंडात बोळा, हात माग बांधून सोडायचं...... माग फटाक्याची माळ बांधायची वात पेटवून द्यायचं सोडून.... 56 पोरी आठवतात म्हणजे 😂😂😂
@@vaishalideshpande9347 एकच नं ताई
Ek 1 episode
😂😂😂😂
अशा वागण्यामुळे नालयलक मुलाच्या सोयरिक जमत नाहीत मित्रहो सावध रहा
हा भाजपचा पाशा पटेल दिसत़ो
बरोबर 😊
@@dadapatil8160 awaz,tasash
Vhan
लग्न कश्याला करतोस नालायका.
अक्षय कुठे हाय
Zodyla pahiji Ase Avladina
राजु.शेटि.वाणिज.दिसताय.काका.तुमि
Gor gomnt pivar bamat
Bahin jamvnar nahi tar modnar
Nanad chatal
Marathi maansaamadhi patience namak cheej rahatnahi manoon daakhavlat
मुलग्याची बहीण खूपच शहाणपणा करते तुला कोण करून नेईल त्याची वाटच आहे
नवरी वाले वर बाप नवरदेवाला वावर किती आहे तुम्ही विचारा ना त्याला तुम्ही त्याच्याशी भांडण कशाला करता हो तुझ्या बँकेत पैसे किती आहेत तुझ्या नावावर ते विचारा त्याला भांडू नका
पाशा पटेल