सासू-सासर्याला हाकून देते आई बापाला घरात घेते हृदयस्पर्शी कहाणी 😱
HTML-код
- Опубликовано: 27 янв 2025
- असेच धम्माल व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा
/ @zalakmarathi
बापाच्या सरणापाशी बहीण भावाच्या वाटण्या आई झाली हैराण(स्पेशल कहाणी-2)😱#youtubevideo#pushpaimpossible
बाप मरणाच्या दारात मुलांनी फिरवली पाठ आई मागतेय भिक 😱 #youtubevideo #pushpaimpossible
सुनेच्या त्रासाला वैतागलेल्या सासर्याने रचला सुनेला मारायचा कट😱 #youtubevideo #pushpaimpossible
(स्पेशल कहाणी) बापाने पैसे नाही दिले म्हणून लेक सुन मागतात हीस्सा😱#youtubeshorts #youtubevideo #emotional
…….
Actors
……….
Shrimant Chobhe
akshay shinde
santosh shinde
manasi raut
urmila dange
ashvini kalel
rehmani kida
…….
Director & Story Concept
……….
Shrimant Chobhe
………….
………….
Camara-
Deepak gaikwad
Abhishek Chobhe
………….
Editor
……….
Abhishek Chobhe - 7083552240
……
Producer-
Shrimant Chobhe
…….
Businesses contact
……….
Contact - 9921771432 / 9422070324
connect at- abhishekchobhe23823@gmail.com
………….
@zeemarathi @starpravahindia @gavranfilmsproduction
#dhamal production
#ekvira drawing ganga jamuna
#gholat ghol
#marathi comedy web series
#marathi web series
#marathi web series comedy
#masse wali rupali
new pushpa impossible tv series
#pushpa impossible full episode
#pushpa impossible on sab tv
#गांव रांगड
#village cooking
#ranpakhrupushpa impossible today episodesab tv new show pushpa impossiblesab tv pushpa impossilepushpa impossible new episodes
खरंच आहे खूप काही छान संदेश एकच नंबर नाना आजचा एपिसोड खूप भारी ❤❤❤☝️👌👌👌🙏
एक दम मस्त❤, असे च, आई, वडील, राहीले, तर, दुनिया मध्ये, असे, घडणार, नाही, दुनिया मध्ये, असे च, आई, बाबा, सगळ्यांना, मिळाले, पाहिजे,
मुलीला आपल्या आई वडिलांना चागलेच खडसून सांगितले आशा प्रकरे मुलीला नाना नी चागला संदेश दिला खुपच मस्त एपिसोड 👌👌👌एकच नंबर मुलीवर आपण चागलेचसंस्कार करा त्या आपल्या घरी सुखाचे राखुपच मस्त 👌👌👌❤️❤️🥰
एकच नंबर असे आईबाबा पाहिजे
खुपचं छान मुलीलाही तीच्या आई वडिलांनी अशाच प्रकारे नीटनेटके खडसाउन सांगावे 🙏 तेव्हांच मुलींचे संसार टीकतील नाना साहेब खुप सुंदर भाग 👌🙏
पोरीच्या आई लय भारी असेच जर प्रत्येक पोरीची आईने बोललं आणि समजावून सांगितले मुलीला तर सगळ्यांचे संसार सुखी होतील सगळे मुले सुखी होतील सासरचे पण सुखी होतील थँक्यू🙏🙏🙏🙏🙏👍
नाना एक नंबर तुमच्या सारखी आई बाप असेल तर एक ही मुलगी सासुसासऱ्याना फुला सारख जपेल ❤❤
10000%खर सत्य घटना सलाम तुम्हाला
वा वा खरंच खूप छान प्रत्येक मुलीच्या आई बापाने असेच मुलीला शिकवले पाहिजे छान नाहीतर वाटोळ होईल ह्या जगाचा समाजात अशी आई वडील पाहिजे मुलीला छान शिकवणारे
खूप छान प्रत्येक मुलीने आपले आई वडिल आहेत तसेच त्याचे आहेत समजल तर कुटुंब कधीच वेगळे नाही होणार खूप छान कथा लोकांन समोर मांडली
मुलींच्या आईवडीलानी आपल्या मुलीची चूक दाखवून दिली खूप छान प्रत्येक मुलीच्या आई वडिलांनी असे वागले पाहिजे
खूप छान एपीसोड
Good parents of the girl. Nice advice given
प्रत्येक मुलिचे आईवडिल असच वागले तर घर फुटणार नाही ववृद्धाश्रमाची गरज पण लागणार नाही मुलीच्या आईवापान ह्याचा कित्ता गिरवा सासर हे स्वर्ग होईल आनंदी आ आनंद ह्या मुलींच्या आई वापाचे कौतुक
मस्त आशाच प्रकारचे दाखणे म्हणजे सुनाच्या डोक्यात प्रकाश पडेल
🙏🙏🙏
Khup chan sarvana ha sandesh
खुप छान अगदी रिअॅलिटी आहे प्रत्येक आई वडीलांनी असा निर्णय जर घेतला तर प्रत्येक मुलीचा संसार चांगला होईल जर बघितल तर काही घरांमध्ये एकटी सासुच आहे किंवा सासरे च असतात तरी मुलीं ना नको आहे एकटा मुलगा जर असेल तर त्या आईने किंवा वडीलांनी कुठे जायचे
मुलीचे आई-वडील खूप भारी दाखवले आशा आई-वडील असल्यावर कोणत्याही घरात प्रॉब्लेम होणार नाही हल्ली मुलीच्या आई वडिलांनाच नको असतात मुलगीला सासू-सासरे❤
खूप छान 🥰🥰🥰
❤❤❤❤❤❤kupch sunder
काका व काकू खुपच छान
Khup chan Kharach aahe 👌👌
नाना खरंच एक नंबर एपिसोड तुमचा
🚩असाच मुलगा प्रत्येक आईबापाचा असावा,अन प्रत्येक मुलीचेही आईवडिल असेच असावेत ,परंतु मुलंच मिच्योर नसतील तर मोठी माणसं काय करणार?आंधळा स्वार्थ दुसरे काय शब्दच नाही ऊरले😢
प्रतेक मुलीच्या आई वडीलानी असेच सांगीतले पाहिजे तेव्हाच त्याच्या आई वडील लाना राहायला मीळेल
प्रत्येक मुलींच्या आई वडिलांना असेच विचार ठेवायला हवे
अप्रतिम सुंदर शिक्षात्मक आहे
Acha laga Bahut sundar 🌺🌹🌷💐
अगदी खरे आहे.... या टी व्ही वरील सगळ्या सिरीयल पहिले बंद करायला पाहीजेत. पूर्वीच्या जुन्या सह्याद्री दूरदर्शनवरील सिरीयल खूप छान असायच्या.
, अशी सुनबाई मिळाल्यावर मजाच मजा
खुपच चांगला भाग प्रसारीत केला
सर्व कलाकारांचे मनपूर्वक धन्यवाद
अक्षरषा आमच्या डोळ्यात पाणी आले भाग बघताना❤❤❤❤
खूप छान.
लय भारी
छान .
खूप छान
छान एपिसोड 👌👌👌
Best 👍, टीवी मोबाईल ने खराब होते.आणि असा व्हिडिओ पाहिला तर चांगले पण होते.
सत्य घटना एक नंबर नाना 😅 24:20
एक नंबर आफिसोड
Chaan Episode
1 NO
ढडबछ डडफो फोटो फभचफ
@@starpravah_promo काही दुखत आहे का बाळा तुझं ... स्पष्ट सांग जरा 😅😁
Khup chhan
नाना तुमचे एपिसोड खूपच छान असतात, तुमचा आदर्श घ्यावा असे आवाहन जगाला मी नेहमी देत असतो, नाना तुमचे आणि तुमच्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन ❤❤❤❤❤❤
मुलीचे आई-वडील असावेत तर असे
Ha vidio bagun mala far radu ale.eyes tun panni ale .kalajala whole padale.
👌👌👌👌
Asha mulinche aai bap nalayak astat aagodar. Tyani kusanskar kele multivar. Baherun aanli baya aan sansarachi geli raya.bai aali ghara aan aai bap gele dara .hich aajchi sthiti aahe bhava...😢😢
वा नाना वा
👌👌🤩
,,, नाना तुम्ही असे विचार जर मुलीला सुचवले आणि अशा सुनबाई जर सुधारल्या तर म्हाताऱ्या माणसाची व्यवस्था राहील बुवा
❤❤❤❤❤😂😢😅
किती चांगले व्हीङीओ बनवून दाखवा आताची पीढी अवघङ आहे 80% हे बेकारच आहे नवर्यालाचा गिणीत नाहीत
💫💫💫💫
Kharcha..aai..babachi.shikavan..khup.chan..pan..maza.ek..mulaga..pan.tyache..sasusasare..ulat
👍👍👍👍👌👌👌👌🙏🙏🙏🙏🎉🎉🎉❤❤❤
प्रत्येक मुलीच्या आई वडीलांची विचारसरणी/मानसीकता सदर पात्राप्रमाणे असल्यास, त्या मुलीच्या संसारात रामराज्य येईल.
मुलीच्या संसारात आई वडीलांनी कधीही हस्तक्षेप/लुडबुड करू नये.
मी आपले काही भाग पाहीले आहेत, परंतु हा भाग विशेष आवडला.
This is called a sanskriti.sounsakar
एकनाथ सारूक नाहीत आज
विडयो पासुन अश्रू अनावर झाले
Yamadhye vadil changle sangtat. Asrch itrani aaplya mulina sangayla pahije..pan pratyakshatt nahi . Pratyek aai vadilani mulina samjaun sangne jaruri aahe.
ही शिकवण मुलीला जरा लग्नाआधीच द्यायची होती.
आता लग्न झालेल्या सज्ञान मुलीला मारून काय उपयोग.
mala 7,500Rsmaille, ahe mala asa message aale ahe, mala gas paise 300,Rs, yet, mala 2500Rs, maile nahi sir tlr postche khatla yet ka sir maza Nirmala wankhade district Yavatmal mala postche khat, 7500Rs, aale ahe sir 🙏🙏
धन्यवाद
Mulichya aai vadila mule tar ghar barbad hote. Gharatlya baher ghalva mhnje aamhala mokle panane vavrta yeil. Mhnun eka vrudhechha chhal mul8chya hatun karayla lavla..galichh shivya .ag tug. Kusanskar .gharatlyqna haklayche aan gharat ghusayche ashi vrutti aahe . 😢😢😢😢
बायका अशा असतात का
खूप छान.
खुप छान