वडापावची गाडीवाली आणि मी सोबत व्यवसाय करु लागलो आयुष्यात पुढे आम्ही एकमेकांचे बनलो | Marathi Katha
HTML-код
- Опубликовано: 11 дек 2024
- वडापावची गाडीवाली आणि मी सोबत व्यवसाय करु लागलो आयुष्यात पुढे आम्ही एकमेकांचे बनलो | Marathi Emotional Story
"कधी स्वप्नांमध्येही वाटलं नव्हतं की वडापावच्या गाडीवरून सुरू झालेलं नातं माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल."
लग्नासाठी सतत नकार पचवत असताना, शेतीतून शहराकडे नोकरीसाठी आलेल्या एका तरुणाची गोष्ट आहे ही. नोकरी शोधण्याच्या प्रवासात, जिथे खिशात पैसे नव्हते, तिथे रेल्वे स्टेशनजवळ एका वडापावच्या गाडीवर भेट झाली एका साध्या, पण मेहनती महिलेशी. परिस्थितीने तिला लढायला शिकवलं होतं, आणि तिच्या मदतीसाठी मी तिच्या वडापावच्या गाड्यावर काम करू लागलो.
आमचं नातं व्यवसायाच्या पलिकडे जाऊन वाढलं, आणि छोट्या खोलीत राहून, मेहनत करून, आम्ही व्यवसायाचा विस्तार केला. वडापावसोबत साउथ इंडियन पदार्थही सुरू केले, आणि आज आम्ही केवळ सहकारी नाही तर एकमेकांचे जीवनसाथी आहोत.
Marathi katha
marathi story
marathi story telling
marathi emotional story
मराठी कथा
मराठी बोधकथा
मराठी प्रेरणादायी कथा
marathi stories
marathi moral stories
ही गोष्ट फक्त प्रेमाची नाही, तर संघर्ष, समजूतदारी, आणि एकत्रित मेहनतीची आहे. पाहा ही प्रेरणादायी कथा जी तुमच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करेल.
पसंती आल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.
#मराठीकथा
#मराठीstories #मराठीबोधकथा #हृदयस्पर्शीकथा #moralstories #hearttouchingstory #marathistories #marathimoralstories #marathistory #marathikatha
❤खुप छान गोष्ट आहे आवडली मनापासून
Khupch chhan hota aajcha episode❤❤❤❤pudhil bhag lavkar taka❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान कथा
Khup sundor
खूप छान😊
Very nice story
❤ खूपच छान मनाला भिडणारे कथा आहे एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ 🙏
खूपच सुंदर मनाला भिडणारी कथा
ही कथा खुप छान आहे
खूपच हृदयाला भेटून जाणारी
खूपच छान 🎉
Khup chhan story
छान स्टोरी हृदयस्पर्षी आहे
खुप छान कथा आहे
Khupach chan rudysprashi katha aahe hi
खुप छान आहे कथा
❤ Very Nice Story ❤
खरंच ही कथा ऐकताना डोळ्यात पाणी आलं खूपच छान
माझे नाव सलिम खान आहे आणि मला गुजराती मुलीचं प़ेम लिला काहानी आहे मी आणि सेवता चे शिक्षण पूर्ण केले नंतर आम्ही दोघेही लव स्टोरी आहे आम्ही लग्न केले होते आणि एक वर्षाच्या आत आम्ही दोघेही आई बाबा झालों होतो आणि दोन्ही जन खूप मुले पैदा करायचे होते आता आम्हाला अठरा मुलांना पैदा केले होते पण आमची समाधान झालं नव्हतं असे करत आम्ही चाळीस मुलांना पैदास केलें आहे आम्ही दोघेही अजून समाधान झालं नाही 😊
आता जीव दे....
4
No 1 stori
Khupch chan
Well explained by you.
खूब सुंदर,हृदयस्पर्शी कथानक.
खूपच सुंदर ❤
ही सोरटी खुप सुंदर आहे मनिषा
Very Good this story happened in real life or.... Reply
वडापाव च्या गाडीचा दुसरा भाग कधी येणार आहे
वाडा पाव वर इडली कुठे आहे
Baig.