❤ जय गुरुदेव ❤ ❤ नमस्कार ❤ ❤ दोन महिने होवून गेले आहे चिकन गुनिया झाला आहे हाताला मुंग्या येतात बधिर होतात खूप त्रास होतो त्याकरिता घरातील उपाय आर्युवेदिक सुचवा मी व्यायाम योगा सर्व करत असते❤ ❤जय गुरुदेव ❤
Khup chhan mahiti aahe ,sagle new point hote ,amchyakade tr dethch kadhun khanyachi pratha aahe he chuk aahe he aj ya vele mul kalale dhanyavad mahaguru ❤
Very nice information.amchekade mansanchya mratyunantar 13 vya diwashi mayat vyaktinchya mulana vidyache pan khayla detat ani upasthit sarwa mananahi te detat.
विड्याच्या पान खाताना देठ खात नाहीत तोडून टाकतात ते खायचे असते का? ते कळावे दंडवत प्रणाम. हरेकृष्ण! हरेकृष्ण! हरेकृष्ण! हरेकृष्ण! हरेकृष्ण! दंडवत प्रणाम!!
पिंपळच्या पानांचा १५ दिवस रस प्यावा, पानं देठ काढुन मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुन घ्या, मिक्सर मध्ये थोडे पाणी टाकुन मगच रस तयार करावा कॅन्सर च्या गाठी सुद्धा वितळून जातात
❤ जय गुरुदेव ❤
❤ नमस्कार ❤
❤ दोन महिने होवून गेले आहे चिकन गुनिया झाला आहे हाताला मुंग्या येतात बधिर होतात खूप त्रास होतो त्याकरिता घरातील उपाय आर्युवेदिक सुचवा मी व्यायाम योगा सर्व करत असते❤
❤जय गुरुदेव ❤
विड्याचे पान ह्याची अत्यंत उपयुक्त माहिती. 💪 🙏 ❤️
जय गुरुदेव दत्त स्वामी विड्याच्या पानाची माहिती सांगितली आवडली धन्यवाद
सद्गुरू महाराजांना प्रणाम !
विड्याच्या पानाची महती सांगितल्या बद्दल धन्यवाद.
धन्यवाद, खायच्या पानाची महती कळली !!
खुप छान माहीती दिली 😊
पानाचीखुप छान माहीती दिली
Khup chhan mahiti aahe ,sagle new point hote ,amchyakade tr dethch kadhun khanyachi pratha aahe he chuk aahe he aj ya vele mul kalale dhanyavad mahaguru ❤
नमस्कार सद्गुरु महाराज ❤🙏🙏🌸🌹💐💐
Khup chan mahiti dili
जय गुरुदेव 🙏🏼🕉️🚩💐
जय सद्गुरू माऊली 🌹👏
🙏🙏🙏 उत्तम माहिती
धन्य धन्य धन्यवाद सरश्री🙏😊🙏
खूप खूप छान माहिती दिल्या बद्दल हार्दिक अभिनंदन🙏🙏 गुरुजी
Very nice information sirj
Jay sadaguru 🙏🙏
Jay gurudev Mauli🌹🙏🙏🙏🌹🙏🙏
एकादशी उपवास असेल तर पान सुपारी खाणे वर्ज.असे म्हणतात स्पष्टीकरण द्यावे 🙏
नमस्कार सद्गुरु
Jai Guru Dev
Very nice information.amchekade mansanchya mratyunantar 13 vya diwashi mayat vyaktinchya mulana vidyache pan khayla detat ani upasthit sarwa mananahi te detat.
जय सद्गुरु
Jay ❤gurudev
Sadhguruji pranam 🙏
Jai maa renuka mata ki jai🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
Namaskaar Sadguru ji🎉🎉❤❤
जय गुरू देव माऊली ⚘️ ♥️
NiceInformationguruji.
माहुरगड येथील रेणुकामाता देवीला एका वेळेस 100 विड्याच्या पानांचा नेवैद्य चढवून तो नंतर प्रसाद म्हणून ग्रहण करतात !!
@@mangalganacharya8628 तांबूल म्हणतात त्याला !!
तांबूल म्हणतात त्याला !!
Jay Shree Sadguru 🙏
जय सद्गुरू 🌹👏
great
thanks
PAYR SE KAHNA DHAN NIRANKAR JI
Namaskaar am sadguru❤
Best of luck
Jai gurudev
Thank you
हरहरमहगदेव जयमहाकाल ॐनमोशिवाय
Very nice my friend guru I love you
Namaskar Sadguru ji, vidyache pan detasakat khaych asta ka. Pls madat kara 🙏
त्यांनी स्पष्टपणे सांगीतले आहे की देठा सह खाल्ले तर जास्त फायदेशीर होईल.
विड्याच्या पान खाताना देठ खात नाहीत तोडून टाकतात ते खायचे असते का? ते कळावे दंडवत प्रणाम. हरेकृष्ण! हरेकृष्ण! हरेकृष्ण! हरेकृष्ण! हरेकृष्ण! दंडवत प्रणाम!!
dethasobatch khave, mala isha class madhe sangitla hota.
जय गूरू देव
नमस्कार, सद्गुरू 🙏
Jay renuka mata
Adbhut
🙏🙏
Jai shree sad gurudeo. 🙏
Pan khatana detha sahit khaycha ka? namaskaram 🙏
Ho
Garbhawatini pan dhethasakat pan ghve ka.
Kahi apaya hot nahi na garbhawatina.
❤♥️♥️
Sadguru che thikan kuthe aahe tyana koti koti naman 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आम्ही देठ काढून च खातो.देठ खायचे असते हे आजचं समजले.
कसं तोडायचं अर्ध ते समजले नाही.
विडाघेणे किंवा विडा उचलणे असे म्हणतात
Aamchyakade mothi manse vidyachya panache tok n deth kadhunach Vida kha mhantat.
पाना मुळे माझे तोंड सोलून निघते काय करून
Kami chuna ghalayacha
Loni ghalyache tyasobat
चुना कमी लावा पानाला
हिंदी वालों के लिए वीडियो थोड़ा थोड़ा समझ में नहीं आ रहा है
पण देठ तोडून च पान देतात मग देठ खायचा का
ⓝⓐⓜⓐⓢⓚⓐⓡ
शरीरात कूठेही गाठ आसेल तर काय करायच
पिंपळच्या पानांचा १५ दिवस रस प्यावा, पानं देठ काढुन मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुन घ्या, मिक्सर मध्ये थोडे पाणी टाकुन मगच रस तयार करावा कॅन्सर च्या गाठी सुद्धा वितळून जातात
जय गुरुदेव.खुपच उपयुक्त व आरोग्य वर्धक माहिती दिलीत धन्यवाद गुरूजी.
खुप छान माहिती सांगीतली😂
जय गुरुदेव
jai shri gurudev🎉🎉
मी आतापर्यंत सर्व लोक विड्याच्या पाणाचे देठ काढून खाताना पाहिले आहे.
Jay, gurudev,