Betel Leaf विडयाचे पान विड्याच्या पानाचे 13 औषधी गुण व उपयोग |विडा कोणी कधी व कसा खावा?|vidyache pan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024

Комментарии • 90

  • @shilpasarwate720
    @shilpasarwate720 Год назад +9

    माहिती छान दिली मला कफ होतो आणि अस्थमा चा त्रास होतो त्यासाठी पानातून काय घालून खावे फायदा होईल आणि कॅप्सूल ओढण कमी होईल

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 24 дня назад

    Chan mahiti ,mi jevha pan asel tar mi tyamadhe ova,badishep,aalsi,lavag kiva dalchini ase yekade ghalun yekch pan khate.

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 3 месяца назад +2

    सुंदर निवेदन आणि व्हिडिओ सुद्धा......❤❤

  • @ashokshelake2698
    @ashokshelake2698 18 дней назад

    खूप छान माहिती दिली

  • @mahadevjadhav1883
    @mahadevjadhav1883 8 месяцев назад +1

    खुपच छान माहिती दिली आहे.
    कृतज्ञता.

  • @krishnasurwase
    @krishnasurwase 23 дня назад

    मॅडम फार छान माहिती दिली धन्यवाद

  • @pradipdeshmukh7441
    @pradipdeshmukh7441 10 месяцев назад +1

    अतिशय सुंदर आणि उपयुक्त अशी माहिती दिली धन्यवाद ताई

  • @user-mangalbutala
    @user-mangalbutala Месяц назад +1

    सुंदर माहिती

  • @anuradhatarpe4277
    @anuradhatarpe4277 8 месяцев назад +1

    ❤ khupach chhan mahiti sanitali thanks

  • @vidyadhotre1624
    @vidyadhotre1624 28 дней назад

    माहिती ‌खूप छान ‌दिली धन्यवाद

  • @sanjitanarvekar
    @sanjitanarvekar 7 месяцев назад

    Tumhi teacher kivva filmy philosopher vhayla hava hote

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 7 месяцев назад

    आपले सर्व आयुर्वेदिक उपाय ऊपयुक्त आरोग्यदाई आणि झटपट पौष्टिक आहे .सब्जा बद्दल विचारलेला प्रश्न आपण बघीतला का?

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 Год назад +1

    खूपच ऊपयुक्त आरोग्यदाई पानाचे उपयोग समजले .धन्यवाद

  • @ashakhare1233
    @ashakhare1233 Год назад

    खुप छान मी आज पासुन पान खान्यास सुर करते.धन्यवाद

  • @Parthya_1520
    @Parthya_1520 5 месяцев назад

    खाऊच्या पानाबद्दल खूप छान माहिती दिली आहे तुम्ही धन्यवाद 🙏 मॅडम ‌....

  • @somamate634
    @somamate634 Месяц назад

    A v n वर माहिती सांगा

  • @santosharote7417
    @santosharote7417 26 дней назад

    Nicely explanation

  • @RambhauJadhav-xs8sm
    @RambhauJadhav-xs8sm 11 месяцев назад

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे ताई धन्यवाद

  • @devendradesai5183
    @devendradesai5183 10 месяцев назад

    खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.

  • @UshaChaulkar
    @UshaChaulkar 10 месяцев назад

    छान माहीती मिळाली. धन्य वाद.

  • @Ashwanichavancreation
    @Ashwanichavancreation Год назад +1

    हो नक्की आज पासून सुरुवात करणार

  • @chiwukulakrishnamurthy2044
    @chiwukulakrishnamurthy2044 Год назад +2

    Vah va! First time I have come across you and in my eighty two years life I have neither read nor heard that elaborately about Benifits of Betel Nuts; however; in my Court yard three four varities of these Creepers are available!! Ofcourse sometimes occassionally we do consume betel nuts after festival meals! I appreciate more Calcutta variety! However; "Ati Sarvatra Varjayet"❤!!
    Thanks for such information / rather educating!!

  • @sunilpawar3404
    @sunilpawar3404 Год назад +1

    Very nice

  • @swatikulkarni1895
    @swatikulkarni1895 2 месяца назад

    मॅडम आमच्या अविरत लाईफ सायन्सेस या आयुर्वेदिक कं.नी ने तांबुलासव हे विड्याच्या पानाचे आसव बनवले आहे.जे रसायन म्हणून काम करते.त्याच बरोबर कफावर पण काम करते.वार्धक्य रोखते.

  • @madhurimore8029
    @madhurimore8029 11 месяцев назад

    आपण फार छान माहिती दिली आहे.

  • @vilasmagadum5044
    @vilasmagadum5044 Год назад +1

    Very good information

  • @bindamaniyar3415
    @bindamaniyar3415 Год назад

    Madam aapan mahiti khupach chhan sangata

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 4 месяца назад

    छान आहे माहिती दिली

  • @rochanadhapte3370
    @rochanadhapte3370 5 месяцев назад

    खूप छान माहिती ❤

  • @vinudada2439
    @vinudada2439 Месяц назад

    Weight loss madhye kahi fayda hoti ka,

  • @PrakashPatil-sw4xg
    @PrakashPatil-sw4xg Месяц назад

    खूप छान माहिती

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Месяц назад

      धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @sunitapatil446
    @sunitapatil446 5 месяцев назад

    खूप छान माहिती 😊

  • @chayanpasge7397
    @chayanpasge7397 Год назад +1

    ताई अशीच वेगळी माहिती देत रहा

    • @asarabaidhage6958
      @asarabaidhage6958 Год назад

      .रचर,ठ..सछूधफधू!?ठथ?ब्❤चु?फूकुहबू,,
      भो??!तु!..क्षु
      l

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t Год назад +1

    Pan khanya aadhi tyachya pathimagil शिरा काढाव्यात असे म्हणतात.
    तसेच पहिली पिंक थुंकून टाकावी आणि नंतरची पिंक gilavi असे mhantat.

  • @tanajimane4591
    @tanajimane4591 11 месяцев назад

    छान आई

  • @pramodsamudra8176
    @pramodsamudra8176 22 дня назад

    मधुमेहात पण कशा प्रकारे खावे? आणि कोणते पान खावे?

  • @smitajadhav1879
    @smitajadhav1879 Год назад

    Tumhi literature chya lecturer vatata .introduction khup chan vatate.

  • @sujatasharadp
    @sujatasharadp 6 месяцев назад +1

    सुकलेली पाने वापरू शकतो का?

  • @DadasahebPawar-o2b
    @DadasahebPawar-o2b Год назад

    veri nice

  • @prathmeshkumbhar5060
    @prathmeshkumbhar5060 Год назад +1

    अतिशय सुदंर

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Год назад

    Very nice information 👌🙏

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 Год назад

    छान.

  • @prakashahire7206
    @prakashahire7206 Год назад

    खरच खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद 🙏🙏

  • @satishoundhkarmusic6967
    @satishoundhkarmusic6967 Год назад

    Kubh sundar smita Tai

  • @suhanashaikh542
    @suhanashaikh542 Год назад

    खूप छान माहीती सांगितली मॅडम👍🏿🙏

  • @manishachakor1817
    @manishachakor1817 Год назад

    thank you mam

  • @umeshbhosle7857
    @umeshbhosle7857 Год назад

    Kboopach chan !

  • @alkadeshpande7647
    @alkadeshpande7647 7 месяцев назад

    Kidney स्टोन baddle माहिती please

  • @rajeshmhamunkar287
    @rajeshmhamunkar287 Год назад

    Far Chan

  • @vitthaldube4420
    @vitthaldube4420 Год назад

    चांगली माहीती

  • @nilamdeshmukh9555
    @nilamdeshmukh9555 Год назад +2

    Nice information🙏 🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @raghuvirphalak3369
    @raghuvirphalak3369 Год назад

    खूप उत्तम माहिती

  • @priyankagaikwad7345
    @priyankagaikwad7345 9 месяцев назад

    दररोज पान चुना खावा का शरीरात उष्णता होईल का माहिती चांगली असतात

  • @suvarnasansare5427
    @suvarnasansare5427 Год назад

    Kupcha chan

  • @mrinalinipatwardhan5766
    @mrinalinipatwardhan5766 Год назад +1

    खूप छान माहिती. 👌🏼 पण मला विडा खाल्यावर नेहेमी acidity होते ते का?

  • @sadashivshelar9518
    @sadashivshelar9518 Год назад

    Thanks,nice information

  • @jitendrapoochhwle8150
    @jitendrapoochhwle8150 Год назад

    छान माहिती

  • @shubhangimhettar9876
    @shubhangimhettar9876 8 месяцев назад

    👌🏽👌🏽👍👍

  • @shashanksavdekar1836
    @shashanksavdekar1836 8 месяцев назад

    Too nice keep it up

  • @shubhagichavan6753
    @shubhagichavan6753 Год назад

    सुदर

  • @sunitapatil446
    @sunitapatil446 5 месяцев назад

    मला aamvat आहे,पण मला पोटफुगी चा त्रास होतो मग विडा खावा का.repley ple

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 месяцев назад

      आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM

  • @dr.pravinlad.mbbsmd.childs7290
    @dr.pravinlad.mbbsmd.childs7290 11 месяцев назад

    कुठले पान खाणे योग्य आहे. कपूरी, मिठा की बंगला ?

  • @mrinaldhongde3670
    @mrinaldhongde3670 Год назад

    Masttt...khup chhan sangtes Smita :)

  • @raghuvirphalak3369
    @raghuvirphalak3369 Год назад +1

    मी जेवणाच्या सुरवातीला सलाड खातांना तीन ते चार फक्त पाने घेतो .
    ते योग्य आहे का ?

  • @sunilmokashe2278
    @sunilmokashe2278 6 месяцев назад

    गुजपाला पण घालतात तो चालतो का

  • @shashankmehrotra2806
    @shashankmehrotra2806 Год назад

    Very good thoughts
    But cn i get dis video in Hindi and English

  • @dikshitchetan4424
    @dikshitchetan4424 Год назад

    नुसते पान किंवा सुकलेले पान याचा उपयोग होतो का

  • @paragchaudhari8058
    @paragchaudhari8058 Год назад

    👌👌👌

  • @drbipinbora
    @drbipinbora Год назад +1

    👌🏻👌🏻

  • @shantilalgandhi1422
    @shantilalgandhi1422 Год назад

    छान

  • @kamdhenu449
    @kamdhenu449 7 месяцев назад

    मी पान खाने सुरु केले आहे

  • @vasantkapadi6030
    @vasantkapadi6030 Год назад

    कोणकोणत्या वस्तू विड्याच्या पानात टाकायच्या

  • @tusharbhujbal3946
    @tusharbhujbal3946 Год назад

    सुपारी ने कुठे कॅन्सर होतो वाताचे शमन करणारी ये मग असा कसं....आणि सुपरीत रासायनिक घटक मिक्स केले तर ती घातक आहे

  • @mukatabagde7044
    @mukatabagde7044 4 месяца назад

    Tell me pramman

  • @subhashdesarda5800
    @subhashdesarda5800 Год назад +1

    नाग वेलीची पाने आम्ही लहानपणी जेवणानंतर खाते वेळी माझ्या आजीबाई एक गोष्ट आठवणीने सांगत ,,पान खाल्यानंतर फणस खाऊ नये , किंवा फणस खाल्ले
    नंतर पान खाऊ नये ,खरे कारण काय असावे बरं हे सांगितले तर बरे
    होईल ,
    वयोवृद्ध लोक पानांच्या मोठ्या शीरा काढुन पानांचा विडा करुन
    खात असत , पानांच्या शिरा खाऊ नये , असे सांगत होते , नेमके पणे सत्य काय असेल बरं , योग्य माहिती साठी प्रश्न विचारला आहे ,
    बरेच लोक काथ खाणे वजऀ करीत
    विचारले तर काथ आणि दुध विरुध्द पदार्थ आहे , यासाठी काथ
    खाणे वजऀ केले जाई , सत्य काय असेल बरं ,

  • @Shrishivaynamahstubham2542
    @Shrishivaynamahstubham2542 9 месяцев назад

    खूप छान माहिती दिली

  • @SandhyaDamle-nd3if
    @SandhyaDamle-nd3if Год назад

    खूप छान माहिती मिळाली