खूप सुंदर ओघवत्या शैलीत तुम्ही सगळेच points cover करता..खूप छान छान माहितीपूर्ण video बनवता. तुम्हाला ह्या mission साठी पुढचे अजून उपयोगी माहितीपूर्ण video बनवण्यासाठी खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा..आम्ही वाट पहात असतो तुमच्या video ची..
Mam 🙏 Tumche सगळे video फारच छान असतात उपयुक्त माहिती देता धन्यवाद 🙏🙏🌹 कृपया आपण music 🎶🎵 cha आवाज कमी असावा या कडे लक्ष द्या कानाला फारच त्रास होतो तुमचं बोलण फारच गोड आहे ते आमच्यापर्यंत पोहचू द्या 🙏🙏🙏🙏🌹🌹👍👍
सुंदर माहिती. कृपया बॅकग्राऊंड साऊंड किंचित जास्त आहे त्यावर कृपया आपण विचार करावा. वृद्ध लोकांना त्यामुळे थोडा त्रास होतो. ह्याच क्लिप मधे हा त्रास जाणवला. इतर व्हिडिओ त असा त्रास जाणवला नाही.
Very nice information given by you madam.your word and language is easy to understand. Simple but sweet voice. Please continue making so many useful videos .your strength of knowledge is large and wide.Thank you.
Mam 🙏🌹 Mam maza केस पेपर 245 आहे मी आपली ट्रीटमेंट घेत आहे आपण या video मध्ये सांगितले की मोबाईल चे व्यसन लागले की काय होत Mam 🙏🥰 मोबाईल मुळेच आपली भेट झाली आणि मला तुमची ट्रीटमेंट घेता आली पण हो त्याचे व्यसन मात्र लागू देता नये 👍👍🙏🙏🌹
खूप सुंदर ओघवत्या शैलीत तुम्ही सगळेच points cover करता..खूप छान छान माहितीपूर्ण video बनवता. तुम्हाला ह्या mission साठी पुढचे अजून उपयोगी माहितीपूर्ण video बनवण्यासाठी खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा..आम्ही वाट पहात असतो तुमच्या video ची..
Mast upyogi mahiti❤❤❤❤👌👌👍👍👏👏👏🙏🙏
😅
ताई तुमच्या मुखात खरचं सरस्वती चा वास आहे इतके छान समजून सागतात🙏👌👏👏😇👑
डॉक्टर बोरा मॅडम खूप छान माहिती दिली वजन कमी कसं कमी करण्यासाठी उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
आपण खरंच खूपच सुंदर व उत्कृष्ट माहिती सांगितली.
तुम्हचे मानावे तेवढे आभार खुप कमी आहे मार्गदर्शन दिल्या बदल धन्यवाद
ö
अतिशय महत्वाची माहीती सांगितली त्याबद्दल धन्यवाद डाॅक्टर🌹🙏🏻
फार मनापासुन मार्गदर्शन मॅडम धन्यवाद.
खुप छान् माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद
डॉ तुम्हीं खूप शुद्ध आणि सोप्या भाषेत छान माहिती दिली, खूप खूप धन्यवाद
thank you, keep watching and share this video- team ARHAM
Mam 🙏
Tumche सगळे video फारच छान असतात
उपयुक्त माहिती देता
धन्यवाद 🙏🙏🌹
कृपया आपण music 🎶🎵 cha आवाज कमी असावा या कडे लक्ष द्या
कानाला फारच त्रास होतो
तुमचं बोलण फारच गोड आहे ते आमच्यापर्यंत पोहचू द्या 🙏🙏🙏🙏🌹🌹👍👍
Thank you khupch chan information deli
छान माहिती दिलात मॅडम धन्यवाद ❤
👌👌
मॅडम खुपच छान माहिती सांगितली आहे ... धन्यवाद ..... आपल्यि ऊंची प्रमाणे वजन किती वजन असायला पाहिजे ते पण सांगा
👌👌🙏खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, आपले व्हिडीओ खुपच छान ज्ञान आरोग्य वधॅक असतात, 🎉
Kup chan mhathi dili
खुप छान माहिती. प्रत्तेक व्हिडिओ मि बघते.
Thank you 🎉
Attishay upayukta mahiti dilit Dr.👌
Manapasun Dhanyawad 🙏🙏
खूपच उत्तम. धन्यवाद.
खूप छान माहिती ताई , पुढच्या व्हिडिओ ची वाट पाहत आहे ,❤ तसेच ताई माझी पित्त प्रकृती आहे तर मी तो सुपर काढा घेऊ शकते का ? मार्गदर्शन करावे 🙏
खुप छान माहिती सांगता मॕडम आगदी मनातले प्रश्न ओळखुन त्यावर बोलता खुप छान मनापासून आभार .धन्यवाद !
खूप छान 🙏
खुप छान माहिती दिली धन्यवाद मॅडम 🙏
खूप छान अगदी बरोबर आहे👌👌 👍👍
मी रोज संध्याकाळी ७ वाजण्यापूर्वी जेवते. रात्री अजिबात भूक लागत नाही. पचन व्यवस्थित होते.
मॅडम खूप छान माहिती दिली
धन्यवाद ❤🙏
खूप उपयुक्त video, Thanks 🙏
खुप छान माहिती सांगितली 👌🏻👌🏻धन्यवाद😊🙏🏻
ताई तुम्ही खुप छान माहीती दिली आणि खुप उपयुक्त आहे 👌👌👌👌👌👍👍👍🙏🌹
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
खूप छान माहीत सागीतली
खुप खुप धन्यवाद माऊली
खूपच सुंदर माहिती दिलीत ❤
धन्यवाद खूपच छान माहिती 👌👌👌👌👌👌👌👌👌
nice
Khupch upyogi mahiti dilit dhanyavaad
खूप छान माहिती मॅडम
Kuph chan information dear mam. ❤❤
खूप छान आणि सुंदर माहिती देत आहात मॅडम, खूप उपयोगी पडतआहे मला ही माहिती
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
साध्या सोप्या शब्दात खूप छान माहिती
खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
धन्यवाद डॉ 🙏
खूप छान माहिती
खुप सुंदर माहीती दिली धन्यवाद ❤
खूप छान माहिती दिली आहे तुम्ही मॅडम.धन्यवाद
Khupch sundar mahiti dilit Dr Thanks u so much,,,🙏👌👍👍
खूप छान सांगितलं ❤👍🌹🌷
Very informative video .Thanks.
Khup chan sagta so sweet sister❤👌👍🙏🏻🙏🏻
Kharch barobar ahe kup thanku mam
खूप छान माहिती दिली मॅडम पोट साफ होण्यासाठी उपाय व आहार कसा असावा यावर माहिती सांगा
Thanks
Soooo confident. Bat me dam hai.
खूपच छान मॅडम 👌🏻👌🏻
Invaluable information. The tips are practicable and easy to follow.
Thank you, keep watching
Hello Dr. Just wanted to know if Giloy is good to have. For what reason giloy drink should be taken ?
आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM
Khup Chan tai thanks 🙏
भारी माहिती दिली ❤
छान माहिती दिलीत धन्यवाद
Khup chhan mahiti thankyou बोलतात खूप छान तुम्ही dr ma'am
धन्यवाद.
खुपच छान माहिती दिली ताई
Nice speech Bahot sunder
Khup chhan mahiti dilit
खूप उपयुक्त माहिती नेहमीच मिळते. खूप धन्यवाद!!!
All your videos are useful
Thanks for sharing valuable knowledge
खूप छान
Thankyou so much ma'am
khup chan mahiti
Dr tumhi khup samjaun sangata chan vatate aani patate pan
मॅडम खूप छान माहिती दिली धन्यवाद
Tai chan mahiti dili
Khup chan mahiti aahe thanku
Nice and good helpful
सुंदर माहिती. कृपया बॅकग्राऊंड साऊंड किंचित जास्त आहे त्यावर कृपया आपण विचार करावा. वृद्ध लोकांना त्यामुळे थोडा त्रास होतो. ह्याच क्लिप मधे हा त्रास जाणवला. इतर व्हिडिओ त असा त्रास जाणवला नाही.
Very nice information given by you madam.your word and language is easy to understand. Simple but sweet voice. Please continue making so many useful videos .your strength of knowledge is large and wide.Thank you.
Thank you, keep supporting, and keep watching our informative videos- team ARHAM
छान माहीती
मस्त 👌👍
खूप छान माहिती सागत आहात
Tumhi khup ch Chan mahiti deta ..pn mam weight gain sathi pn video bnva na plzz
ok, we will make video on this topic, keep watching- team ARHAM
Mam khup mast video ❤️👍
Weight gain sathi vedio upload kara na..mam
खुपच छान माहिती आहे दररोज फाॅलो करा वे लागेल तरच कमी होईल
धन्य वाद
सहज सुंदर छान
Maze vajan harmonal imbalance and muscle weakness mule vadhale ahe...Tyavar krupaya upaay sanga
Mazi dubble chain dadavar ani potavr khup charbi ahe chehra khup motha disto upay sanga ki
खूप सुंदर मॅडम
Chhan mahiti
खुपच सुंदर.
Mam 🙏🌹
Mam maza केस पेपर 245 आहे मी आपली ट्रीटमेंट घेत आहे
आपण या video मध्ये सांगितले की मोबाईल चे व्यसन लागले की काय होत
Mam 🙏🥰
मोबाईल मुळेच आपली भेट झाली
आणि मला तुमची ट्रीटमेंट घेता आली
पण हो
त्याचे व्यसन मात्र लागू देता नये
👍👍🙏🙏🌹
Chan.
छान छान
म्युझीक चा आवाज कमी करा एकताना कानांना त्रास होतो .तुम्हि छान सांगता .तेवढच पुरेसे आहे.
मुजिक एक थेरेपी आहे
Mam herbal Life che products kse ahet
❤️❤️ wow 👍👍❤️ very y👍❤️👍
Pachan honyasati Kay katave
You are so sweet Dr...❤
Periods madhe exercise karave ki nahi
छान म्हणजे छानच!
खूप छान !
Madam mi mith kmi khate parantu chha ghete tyamulch majha vajn vadhle
परदेशात रहते तिथे लाकडीघाणा तेल मिळत नाही ह्यावर उपाय सांगा
🙏🙏