A Perfect Weight Loss Recipe | वजन कमी करण्यासाठी रेसीपी | Dr. Smita Bora
HTML-код
- Опубликовано: 29 янв 2025
- A Perfect Weight Loss Recipe | वजन कमी करण्यासाठी रेसीपी | Dr. Smita Bora
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
एक महिना करा हा प्रयोग आणि हटवा कमीत कमी पाच किलो वजन.....
हे वाक्य ऐकताच तुम्हाला मनातील की यामध्ये काही सप्लिमेंट्स आहेत का खूप अवघड आहे का पण तसं अजिबात नाही हा अगदी सोपा प्रयोग आहे तुम्हाला घरच्या घरी करायचा आहे आणि वजन कमी करण्याबरोबरच इतरही फायदे तुम्हाला मिळणार आहेत
म्हणजे हे कॉम्बो पॅकेज आहे वजन कमी आणि त्याबरोबर नितळ त्वचा... उत्साह ... पोटावरचा घेर कमी.... तुमची एजिंगची प्रोसेस रिव्हर्स होण्यासाठी हा प्रयोग तुम्हाला मदत करणार आहे.
बऱ्याच व्हिडिओमध्ये मी पुन्हा पुन्हा सांगत असते की संध्याकाळचे जेवण सूर्यास्ताच्या आसपास करायला हवं आणि तेही पचायला हलकं असेल तर आरोग्याला सगळ्याच दृष्टीने फायदा होतो.
म्हणजे डायबेटीस मध्ये फायदा होतो तुम्हाला शुगर असेल तर ती कंट्रोल व्हायला मदत होते त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल किंवा वाढलेलं वजन यामध्ये फायदा होतो त्वचा उत्तम होते पचन सुधारतं आम्लपित्त किंवा पचनाच्या तक्रारी कमी होतात असे याचे असंख्य फायदे आहेत
पण बरेचदा पेशंटचा प्रश्न असतो की पचायला हलका आहार म्हणजे काय घ्यायचं
आता हलका आहार घ्या म्हटलं की तुमच्या मनात शंका... पचायला हलकी म्हणजे कोणते पदार्थ खायचे .... की कमी खायचं का..... किंवा पुन्हा रात्री मला भूक लागेल का
तर आपला जो प्रयोग आहे किंवा जी रेसिपी आहे त्यामुळे तुमचं पोटही भरेल आणि रात्री पुन्हा भूक लागणार नाही हे नक्की.
शिवाय पोषण मूल्यांच्या दृष्टीने आपली रेसिपी परिपूर्ण आहे यामध्ये प्रथिने आहेत .... भाज्या आहेत आणि शिवाय बनवायला ही फार सोपी आहे.
तुम्हा सगळ्यांची उत्सुकता वाढली असेल अशी रेसिपी आहे कोणती
तर चला रेसिपी पाहू
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora
रोज भेटावयास वाटते तुजला
काय काय विचारे मजसाठी
कारण वाटतं
मजला तुझे ऐकुन म्हातारपणी न लागावी काठी.
रोजच्या जीवनात असावी फक्त मोजून खाणारी वाटी.
खुप खुप खावंस वाटतं
पण .
सगळ अंग चरबीने वाढत.
मग आठवत ग राणी
तुझ ते स्मिताच स्मित
मग खरचं कळंत जीवनाच हीत❤❤
Thank you so much for the lovely words.. Khup cchan kavita keli ahe, .. 😊.. Keep watching
ताई खूपच छान कविता आहे.
Lihit raha... khupach sundar
खूपच छान खूपच सुंदर
खूपच छान माहिती , सर्व जण पैसे घेऊन माहिती देतात, तुम्ही तर काहि च न घेता हे एक प्रकारचे सोशल वर्क करत आहात, खुप शुभेच्छा
Madam, gahu madhe gluten ast, mhnun chapati n khata bhakri khavi as sangitl jat, mag daliya ha gavha pasun tayar kartat, mag to healthy kasa kay, pls guide
Tumhi atishay hushar ahat aajkal tumchya sarkhya lokanchich saryana garaj aahe
हा संध्याकाळचा आहार
सकाळी brekfast आणि दुपारच्या जेवणात काय खायचे एक आठवडा हे सांगितले तर बरे होईल
वृद्धांसाठी पण सांगा
खूपच छान माहिती धन्यवाद ताई
Dr.Mam tumche all videos Khupch useful ahet 🙏🌹.Chh.Sambhajinagar
नेहमी प्रमाणेच खूप छान माहिती,नक्की करून बघेल, तुम्हाला खूप खूप धन्यवाद 🙏
Tumhi sangitaleli recipe chan ahe. Tasech patanjali che pushtahar dalia pan mast ahe. Tyat white til ani oova pan ahe.
Dr Madam tumhi nehami khoop upayukta mahiti sangata, anakhi dusarya recipe asalya tar sanga
Khup chaan Mam, aajun recipe banava❤🙏🙏🙏.
Ase kahi tari asach sangat ja doc. Khup aavedle soo much thank you. ❤
Tai tumhi khupach chaan mahiti deta as vatate ki aikatach rahav tumache khup dhanyvad ❤👌👍🤗
🙏 खूप छान माहिती देतं आहात.... धन्यवाद 🙏 जेष्ठ नागरिक फलटण
मॅम waight loss साठी herbal Life चे प्रोडक्स कसे आहे
Tai tumhi khup दीर्घायुषी होवो...❤
खूप छान माहिती मिळाली ,अजून नवीन व्हिडिओ बनवा
Morning la kay lunch, routine sanga
मॅडम थायरॉईड विषयी ही काही सांगा व थायरॉईड साठी पण काही डाएट प्लॅन द्या....
या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM
Madam jyala sugar ahe tyala daliya khlla tr chalto ka
Very nice explanation point to point
Pitta dosh kami karnyasathi recipes sanga tasech
Without oil and salt recipes pn sanga plz
Khup chhan mahiti deta
Live session wiil be start today at 5 pm, join us to ask your questions directly to dr smita bora.
खूप छान रेसिपी मिळाली
Khup sunder mahiti ani recipi ajunhi ashach chan recepi pahayla aawdtil❤
YES, keep watching
खूप छान ऊपयुक्त माहिती दिलीत स्मिता मॅम
आणखी replacement recipe द्या ताई
👍very nice, informative video 🙏
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
खूप छान माहिती मिळाली मॅडम खूप धन्यवाद 🙏🙏💐
Chaan mahiti 👌👌😊😊
Very Informative 🙏🏻🙏🏻 we will try 😊 thank you Mam
Kupcha sunder Madam mahiti dilhi ❤
खूप छान माहिती डॉ मॅडम धन्यवाद
Nice information. Thank you so much madam
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद माऊली
धन्यवाद.
Thanks 😊
छान माहिती नक्की करणार
Sugar la daliya nahi chalelna
Chan ahe receipe nakki try karin..thank you 👍
खूप छान माहिती दीली मॅडम.धन्यवाद
मॅडम, ही रेसिपी मी साधारण सहा महिने बाकी सर्व नियम पाळुन ट्राय केली.माझे वय 75पुर्ण आहे.मला ibs चा त्रास होता. तो कमी झाला. आता मला सकाळी संडास साफ होते.पण वजन मात्र कमी होण्या ऐवजी
साधारण 64-65 पासुन 79-80 एवढे वाढले आहे.माझी उंची 163 cm आहे.तरी उपाय सुचवावा हि विनंती.
अधिक आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM
खरच खुप छान रेसिपी मि पण सहा वाजताच जेवते आणि स्मुदी पिते ओटस दुध वेलची केळ दोन फोडी सफरचंद आणि सब्जा घालून घेते आणि दुपारी एक छोटीशी भाकरी भाजी आणि कोशिंबीर घेते बरोबर आहे का मॅम मला नक्की सांगा माझं वय 64 आहे कधी कधी दलीया आणि मुगाची डाळ घालून खिचडी खाते
Great 👍
Mast ❤
खुपच उपयुक्त माहिती मॅडम खुप धन्यवाद.
Thanks Madam
Khup Chan recipe thank u
मँम,माझी नात ६ वर्षाची आहे पण वजन खूप कमी आहे तरी वजनवाढीचा video बनवाना
Ho, keep watching
मी रात्री रोज मेथीदाणे भिजत घालायची आणि ते सकाळी खायची तर तो योग्य आहे की अयोग्य आहे 15 दिवस ते खाल्लं पण मला त्याच्या नंतर तू पिकाचा त्रास झालाय मेथी दाणे भिजवून खाल्ल्यामुळे झालं की कशामुळे झाले प्लीज सांगा
आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM
Nice informetion
😂
सिटचा भाग वदंडया साठी काय करावे
वाह!! मस्तच... 👌👍
खुपच छान मँडम
Thanks Mam
Thank you mam khup Chan
Thnx
Khoop chan Madam
सकाळीच मांसाहार केला तर चालेल का
Thanks alot
Nice vedio mam😊
Weight gain sathi pan sanga...
We will make video on this, keep watching
Mala pittashyat khup khade ahet tar methidana challenge ka pls sanga
you can consult dr. smita bora, online consultation is available, contact on 9852509032 for an appointment- team ARHAM
वजन वाढवण्यासाठी सांगा
Khup chhan
Weight gain sathi video kra
We will make video on this, keep watching- team ARHAM
वय जास्त असेल तर weight loss या आहाराने होतो का ex 58/59age असेल तर माझे वजन कमी होत नाही
मी diet exercise करते walking yoga
16 वर्षे वय मुलीसाठी उंची वाढवण्यासाठी आहार आणि उपाय सांगा प्लीज.
For online consultation with Dr. Smita bora, contact on 9852509032
Mastttttt😋 👌👌
मॅडम आपण किती वाजता जेवता.
Shuddh tup kasyache gai che ki mhashi che
आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM
Khup mhst 👌👌
Thai masala Til Chhoti Pimpri video banva
Ok, ya wishyawr video banau, keep watching - Team ARHAM
ऑफिस मधून उशीरा होतो, आल्यावर जेवण करायचे आहे, तर काय करायचे, ऑफीस मध्ये है कसे बनवणे आणि खाणे शक्य नाही 😢
इच्छा असेल तर मार्ग दिसेल.
Hii mam
Maze vajn 82 kg ahe pan mala mazya mairinine mala harbl life products सांगितले घेऊ शकते का
आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching- team ARHAM
Vajan vadhvnyasathi upay sanga
Amhi ya wishyawr video banau.. Keep watching
मला सुद्धा काही तरी रामबाण उपाय सांगा प्लीज वजन कमी करण्यासाठी खुप वाढलय
Watch the full video on this..
पण मेथी ने पित्त होत असेल तर पर्याय आहे का
Dr. Hi khichdi tinhee rutut ghetli tari chalel ka. Krupaya Utter pathav.
आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM
पण पित्ताचा त्रास आहे तर मेथी दाणे घालून चालणार नाही. त्याऐवजी दुसरे काही घालू शकतो का?
तुम्ही आमच्या ऑनलाइन लाईव्ह सेशनमध्ये सामील होऊ शकता आणि तुमचे प्रश्न आणि शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता, ते या शनिवारी संध्याकाळी 4 वाजता असेल, पाहत रहा- टीम ARHAM
Spices nahi ka takay che
आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM
Gahu chaltat ka weighat loss mashe
Madhe
मुलांच वजन कस वाढवायच कृपया याबाबबत पण माहिती सांगा ना 😊❤
yes , keep watching, and आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM
मॅडम पण ऑफिस मधून घरी यायला 8.30 वाजतात, मग कसे करायचं, आल्यावर तुम्ही सांगितलं ती receip चालेल कां
आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM
Khup chan mahiti dilit Mam.
Thyroid mule vajan vadhle aahe te ya dalia ne kami hoil ka mam plz sanga 🙏
आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM
गव्हाच्या दलिया ऐवजी ज्वारीचा भरडा घेऊ शकतो का
आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM
गव्हाच्या दलिया ऐवजी ज्वारीचा भरडा किंवा नाचणीचा जाड रवा वापरला तर चालेल ना?
आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM
खुप वाक करते वजन कमी होत नाही काय करावे सांगा दायट सांगा
वजन कमी करण्याच्या आहार योजनेसाठी तुम्हाला डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घ्यावा लागेल,appointmentसाठी 9852509032 वर संपर्क साधा- team ARHAM
वजन कमी करण्याबाबत व्हिडिओ खूप असतात पण वजन वाढवण्यासाठी काहीतरी उपाय सांगा माझे वजन 51 किलो आहे आणि उंची पाच फूट चार इंच आहे त्या मानाने वजन अतिशय कमी वाटते मला
yes, we will make video on this topic, keep watching- Team ARHAM
किती वजन असेल पाहिजे पाच फूट तीन किंवा चार इंच साठी
@@poonamtemkar4100 60kg
Video lvkar upload Kara madam
Barobar वजन आहे. कारण तेवढी उंची तेवढे 100 वजा करून राहते तेवढे वजन हवे. माझे 150 उंची 100 कमी 50 राहते तेवढे वजन हवे. पण माझे 54 आहे.
मॅडम नमस्कार
मला मेनोपाॅज सुरु झालाय पण वजन वाढतच चाललंय .. सकाळ संधयाकाळ असा दलिया करुन खाल्ला तर वजन कमी होईल का ..किंवा मेनोपाॅज साठी असं डाएट प्लॅन सांगा की त्याने वजन कमी होईल
For online consultation with dr. smita bora, you can message or call on 9852509032- team ARHAM
माझे वजन आहे आम्ही गेले २५_३०वष दलीया मूग खीचडी अशीच करतो.कढीपता चटणी जवस चटणी अनेक वष रोज खातो.मूगाचे पदाथ असतातच रोज..सर्व करून झाले आहे काहीही वजन कमी झाले नाही....फक्त पचन व तब्येतीसाठी चांगले हलके आहे पोटीन मीळतात....आमचा अनेक वषाचा अनुभव आहे
वजन कमी करणे सहज शक्य आहे जर तुम्ही रात्रीचे जेवण वर्ज केलेत तर......म्हणजे सूर्यास्त होण्याआधी खाऊन घ्यायचे नंतर मात्र काहीही खायचे नाही सरळ सकाळी नाश्ता करायचा! जिभेवर ताबा ठेवायचा पण त्या आधी मनावर....... मग पाहा वजन सहज कमी होतेच होते 👍 😊
डाएट बरोबर व्यायाम ही महत्वाचा
मीठ घालायचे नाही का?
आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHA
हाॅस्पिटलचा पत्ता मिळु शकेन का?
Bora hospital, sardar peth, shirur.
वजन वाढवण्या साठी काय करावे ते सांगा
Amhi ya wishyawr video banau.. Keep watching
Sabse bekar tha ye video 👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎first mat Dallas yesi video
Mahiti. Far.aawdale..
As..potancha. ghera. Kami.karnaysadhi..ajun...kahi. resepi.
Dakhwa.
ruclips.net/video/TXfMZjYfOfI/видео.html
watch this video , link is given to reduce belly fat - team ARHAM
छान माहिती सांगितली आहे . धन्यवाद .
खूप छान रेसिपी मॅडम....धन्यवाद
Nice informetion