खुप छान सुपचे प्रकार आहेत.मी पण वजन कमी करण्यासाठी रात्री जेवणा ऐवजी कुठलेही सुपच घेते.. धन्यवाद ताई मी करुन बघेन.अप्रतिम, यम्मी यम्मी रेसिपीज आहेत.❤🎉👌👍👏👏💐😋😋😊🍎🍒🌹🌹🙏🙏👛🤩
ताई, धन्यवाद, पुष्कळ चांगली आणि उपयुक्त माहिती दिली आहे, हे सहाही सुप अप्रतिम तर आहेच शिवाय स्वयंपाक घरात असलेले पदार्थ वापरून तयार केल्या मुळे बाहेर हाँटेलमध्ये,, मोठ मोठ्या रेस्टॉरंट मध्ये मिळणाऱ्या भेसळीची पण भिती वाटत नाही,कोण कसा बनवतो याची शाश्वती नाही.खरच ताई पुन्हा एकदा धन्यवाद, तसेच हे सहा ही सुप दर दिवशी सकाळी व संध्याकाळी दोन वेळा पण आस्वाद घ्यायला हवा, तसेच शेवग्याच्या शेंगे चे पण सातव्या दिवशी सकाळी व संध्याकाळी दोन वेळा घ्यावे, त्याची पण माहिती द्यावी,आपले अखंड भारत हिंदुस्तान चे जग प्रसिद्ध पंतप्रधान श्री.मोदीजी शेवग्याच्या शेंगाचे पराठे आवडीने खातात,जमल तर त्याची पण माहिती द्यावी.
ताई, धन्यवाद,खुप चागली आणि उपयुक्त माहिती दिली आहे त्याबद्दल खुप आभारी आहे मी हे साहीही सूप माझ्या घरी मी सूप घेण्यासाठी चाळू करणार आहे पुन्हा एकदा धन्यवाद ताई ही माहिती दिल्याबद्दल
ताई आज मी मुगाचा सुप केला खूप अप्रतिम झाला thank you for easy recipe
Nice..thank you for review
खुप छान सुपचे प्रकार आहेत.मी पण वजन कमी करण्यासाठी रात्री जेवणा ऐवजी कुठलेही सुपच घेते.. धन्यवाद ताई मी करुन बघेन.अप्रतिम, यम्मी यम्मी रेसिपीज आहेत.❤🎉👌👍👏👏💐😋😋😊🍎🍒🌹🌹🙏🙏👛🤩
ताई, धन्यवाद, पुष्कळ चांगली आणि उपयुक्त माहिती दिली आहे, हे सहाही सुप अप्रतिम तर आहेच शिवाय स्वयंपाक घरात असलेले पदार्थ वापरून तयार केल्या मुळे बाहेर हाँटेलमध्ये,, मोठ मोठ्या रेस्टॉरंट मध्ये मिळणाऱ्या भेसळीची पण भिती वाटत नाही,कोण कसा बनवतो याची शाश्वती नाही.खरच ताई पुन्हा एकदा धन्यवाद, तसेच हे सहा ही सुप दर दिवशी सकाळी व संध्याकाळी दोन वेळा पण आस्वाद घ्यायला हवा, तसेच शेवग्याच्या शेंगे चे पण सातव्या दिवशी सकाळी व संध्याकाळी दोन वेळा घ्यावे, त्याची पण माहिती द्यावी,आपले अखंड भारत हिंदुस्तान चे जग प्रसिद्ध पंतप्रधान श्री.मोदीजी शेवग्याच्या शेंगाचे पराठे आवडीने खातात,जमल तर त्याची पण माहिती द्यावी.
नक्कीच 👍
खुप छान माहिती दिली सूपची
आम्ही वजन कमी करायचे ठरवले आहे त्यामुळे चांगली माहिती मिळाली सूपची, मी नक्की ट्राय करणार
धन्यवाद 🙂
खुपचं छान रेसिपी... मी सुद्धा आत्ताचं व्हिडिओ बघून मटकी चे सुप बनवायला घेतलं आहे.❤
छान 👍
अप्रतिम अशा सुपच्या रेसिपी.धन्यवाद ताई.
धन्यवाद 🙂
ताई, धन्यवाद,खुप चागली आणि उपयुक्त माहिती दिली आहे त्याबद्दल खुप आभारी आहे मी हे साहीही सूप माझ्या घरी मी सूप घेण्यासाठी चाळू करणार आहे पुन्हा एकदा धन्यवाद ताई ही माहिती दिल्याबद्दल
खूप मनःपूर्वक आभार
ताई तुमचा फेसबुक वरचा दुधी भोपळ्याच्या सुपाचा व्हिडिओ आणि मी ट्राय केला खरंच खूप छान झाला
धन्यवाद 🙂
वाह! खूप छान सूप बनवले बाळा. मी आजपासून और करणार रात्रीच्या जेवणासाठी, वजन कमी करण्यासाठी. Thanks
मनःपूर्वक आभार 🙏
सर्व रेसिपीज़ ख़ुप अप्रतिम आणि healthy आहेत नक्की try करणार
Thank you
Thank you so much for lovely comment
पहिल्यानदया इतक्या सुंदर, टेस्टी सूप रेसिपी बघितल्या❤❤❤
धन्यवाद 😊
खूप छान विवीध प्रकारची सुप शिकवली तुम्ही sauf बडीशेप घालणे, लसूण भाजून घालणे, ओरेगॅनो घालणे great ideas thk for sharing
Y are outstanding chef. Diligent, hardworking women. Hatts off you and your creativity, innovative recipes.
@@vanitashripat2518 thank you so much Dear for such a lovely comment 😊
Lot of wishes for your future journey. You will definitely complete 10 million subscribers in short period of time.
@vanitashripat2518 thank you dear for your blessings and love
सुंदर छान टेस्टी सूप रेसिपी सांगितल्या 👍धन्यवाद ताई 👌👌
Khup chan recipes.. Thank you❤
Khup chan soup che types sangitale. Thanks
Most welcome dear
सगळे सूप चे प्रकार छान आहेत 👌🏻👌🏻
धन्यवाद 🙂
खूप छान रेसिपी सूपची वेटलॉस पावडर ची रेसिपी बघायला नक्कीच आवडेल
नक्कीच 👍
ताई,वेटलास पावडर ची माहिती द्यावी.
Weightloss powder recipe
ruclips.net/video/AlAeLz_bc5k/видео.html
Weightloss powder recipe
ruclips.net/video/AlAeLz_bc5k/видео.html
खुप छान रेसिपीज धन्यवाद नक्किच करून बघेन
धन्यवाद 🙂
Khpach apratim beautiful nice thanks for every sup
Most welcome dear
फारच छान रेसिपी आहेत ताई मी अगदी लगेच उपयोग करीन आता😊
धन्यवाद 😊
ताई सूप च्या खूप छान रेसिपी आहेत.
धन्यवाद 😊
Love you so much....
❤
Thank you....❤
खुप छान आहेत सर्व सूप 👌
Dhudhiche soup chhan aahe mi banvle thanks tai
Most welcome dear 😘
मी मुगाचे सूप करते खूपच छान लागते❤
नक्कीच
सर्वच receipe अप्रतिम. खूप छान
धन्यवाद 😊
सगळेच सूप खूप छान आहेत. मस्तच 👌👌
धन्यवाद
ताई सुप मध्ये टाकण्याचा मसाला शेअर करा रेसीपी खुप छान वाटल्या
ruclips.net/video/AlAeLz_bc5k/видео.html
Nice recipe. Ek number. Thank you❤
धन्यवाद 🙂
खुपच छान वेटलाॅस पावडरची रेसिपी बघायला आवडेल
नक्कीच 👍
अतिशय सुंदर आणि आरोग्य वर्धक.
धन्यवाद 🙂
Khupach chan resepi ahet.
Corn soup pan dakhva. Ani wet loss powder chi resepi pan pathva.
नक्कीच 👍
Weightloss powder recipe
ruclips.net/video/AlAeLz_bc5k/видео.html
सूपला दाट पणा हवा असेल तर बाजरी ज्वारी ना चनी ह्या पैकी एक पीठे चालते. तुमची सूप अप्रतिम आहे.
नक्कीच 👍 तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता
ताई आपल्या सर्वच रेसीपी छान आहेत
धन्यवाद 😊
खूप खूप सुंदर रेसिपी करून पाहते
धन्यवाद 😊
Thanks Tai. Khup khup chhan
धन्यवाद 🙂
Mi ata ch mugache sup banvl...khup testy jhal hot ani pot pan bharl ❤thq so much tai ❤
छान..मनःपूर्वक आभार
Could u tell me weight loss powder and chat masala receippee
खूप छान, नक्कीच करून बघेन
Khup chan...nakki try krel
Hi Tai me aaj ratri matki soup kala khup chan zala 1 no😊👌👌👌
धन्यवाद 🙂
खूप सुंदर आहेत रेसिपी टेस्टी पण आहेत
धन्यवाद 😊
Khup chan recipe aahet ...weight loss powder chi recipe dakhava
आज दुपारी 1.30 वाजता weightloss powder रेसीपी येईल
ruclips.net/video/AlAeLz_bc5k/видео.html
खूप छान सुप वजन कमी करण्यासाठी असणारी पावडर ची रेसिपी सांगा
ruclips.net/video/AlAeLz_bc5k/видео.html
उत्कृष्ट 👌🏻👌🏻 लसूण बारीक कापून आणी तीळ भाजून वरून टाकणे खूपच आवडले 🙏🏻
धन्यवाद 😊
Healthy tasty salad, vegetable fruits mix smoothie recipes pan dakhwal lunch sathi
नक्कीच 👍
Khupach Chan recipies aahet
Thanks for sharing 🙏🏿🙏🏿🌹🌹
धन्यवाद 😊
Tai tomato soup madhe taklelya masalyachi recipe pan sanga
ruclips.net/video/AlAeLz_bc5k/видео.html
खूप छान वाटली रेसिपी. करून बघेन.
धन्यवाद 🙂
सगळ्या रेसिपी खूप छान.
धन्यवाद 🙂
छानच सागताय ताई मस्तच नक्की वजन कमी होणार सुरू करतो पण मटार ने वजन वाढणार नाही ना 🙏
नाही
Tried Moong Soup and turned out very delicious. it’s filling plus satisfied my tastebuds with lots of healthy nutritious.
Thank you so much for lovely review
Superb recipes
खूपच छान उपयुक्त ❤❤
धन्यवाद 🙂
खूप सुंदर रेसिपी. रोज करून खाव्यात अशा सोप्या पद्धतीने आहे
धन्यवाद 🙂
Mi bhopla soup banavle khupach chan zale
धन्यवाद 🙂
खूप छान बनवला ताई मी पण करून बघेन ❣️🥰
धन्यवाद 😊
Khup chaan soups ... thank you
खूप छान रेसिपी .
@@MahanandaTayade-u9i धन्यवाद
Tumhi khup chan sangat tai weight loose sathi mala help hoil ya soup's ni
नक्कीच 👍 धन्यवाद 🙂
Saglya recipe chhan! ani main mhanje pratyek recipe madhe tomato ghatle nahit. Thank you!!
धन्यवाद 😊
Recipe khupch chan ahet sopya 1 dam
धन्यवाद 😊
Thanks alot v much healthy n 😋
Dhanyawad
मी काल बनवला होता आतिशय छान झाला होता
छान 👍
आता टमाटरचा सुप केला होता आतिशय छान सगळ्यांना आवडला
धन्यवाद ताई मला वजन कमी करायचा आहे म्हणून मी सुप बनवायला सुरू केलय तुमच्या रेसिपी छान आहेत
@manimore1741 छान धन्यवाद
खुप छान सुपे प्रकार दाखवले
धन्यवाद 😊
Kuph Chan ahe
धन्यवाद
Healthy recipe आहेत.
धन्यवाद 🙂
वेट लॉस पावडर सुप रेसिपी टाका
Metabolism vadhvnyasathi kay karave weight loose sathi
ही पाउडर सकाळी व रात्री जेवणानंतर 1 तासानी 1 कप गरम पाण्यासोबत घ्या
ruclips.net/video/AlAeLz_bc5k/видео.html
खूपच छान मस्त धन्यवाद
Thank you 😊
खुप छान रेसिपी
Wow khup chan recipi ❤❤🎉🎉
धन्यवाद 🙂
Recipe chan vatlya tai try krnar nkki 😊
नक्कीच 👍
अन्नपूर्णा आहेस तू छान आवडले
खूप मनःपूर्वक आभार
Thankyou Taee
👌👌 thank you taaei
Best suap wow thanks bro
Nice khupch chn sagitle tai ❤
धन्यवाद 😊
Khup chan aahe recipe
धन्यवाद 🙂
Vet loss chi powder chi रेसिपी द्या madam 😊
लवकरच विडिओ येईल
Maj khup vajan Aahe .mi karun bagte Thank you Tai 🙏🙏🙏🙏
नक्की करून बघा..मी अजून एक 6 weightloss सूप विडिओ लवकरच अपलोड करणार आहे
वेट लॉस पावडर ची रेसिपी सांगा ताई🙏🏻🙏🏻
ruclips.net/video/AlAeLz_bc5k/видео.html
6type
vegetable fruit mix juice recipe pan banval
नक्कीच 👍
Nakkich roj banven😊
सर्व सूप च्या रेसिपी खूप अप्रतिम आहेत ह्या रेसिपीने नक्कीच वजन कमी व्हायला मदत होईल धन्यवाद ताई 🙏🙏
धन्यवाद..लवकरच अजून एक 6 नवनवीन सूप रेसीपी विडिओ येत आहे
So nice.. thanks
Khup chan recipes..
धन्यवाद 😊
👍👌मस्त रेसीपी.🙏नक्की करू.
Wait lass powder resipi please
खुप छान बनविले ❤❤🎉🎉
धन्यवाद 😊
Wetloss powder chi recipe pathava
ruclips.net/video/AlAeLz_bc5k/видео.html
खूपच छान सुपची रीसेपी
धन्यवाद
वा खूप छान सूप रेसिपीज.👌👌👌👍👍👍🙏🙏
धन्यवाद 😊
Khupch chan 👌💯mast
Receipe pathvae
Weight loss powder recipe please give me..Thanks
Thanks bro
Srv shop mast.
पावडरची रेसीपी पाठवा ताई खूप छान सागितले तुम्ही
धन्यवाद 😊
Weightloss powder recipe
ruclips.net/video/AlAeLz_bc5k/видео.html