माझ्या सासूबाई 90 वर्षाच्या आहेत.सध्या त्यांचं खाणं खूप कमी झालं आहे. मी सूप करताना कणिक आणि पाणी मिक्स करून वरून घालत होते. पण तुम्ही दाखविल्याप्रमाणे केलं आणि छान झालं.सासूबाईंनाही खूप आवडलं.
काकू नमस्कार .कॄपया ब्रोकोली, गाजर, मशरूम, मीक्सव्हेज, ईतर सूप करायच्या रेसिपी दाखवा ही विनंती.तुमच्या रेसिपी मधून नविन व आरोग्यदायक माहिती मिळते हे तुमच्या यूट्यूबवरून सर्वांना कळते हे विशेष.धन्यवाद.
किती छान समजावून सांगितलेत अनुराधा ताई,आपण! बटर ला कणिक लावण्याची आयडिया भारी, आता करतोच एक दोन दिवसात। हो। परवा ते सिमला मिरची चे भरीत केले,मिरच्या भाजून,मस्त झाले होते,आपल्या सांगितलेल्या कृती प्रमाणे केल्याने
Khup chhan recipe 👌👍🙏
माझ्या सासूबाई 90 वर्षाच्या आहेत.सध्या त्यांचं खाणं खूप कमी झालं आहे. मी सूप करताना कणिक आणि पाणी मिक्स करून वरून घालत होते. पण तुम्ही दाखविल्याप्रमाणे केलं आणि छान झालं.सासूबाईंनाही खूप आवडलं.
मनापासुन धन्यवाद, त्यांना माझा नमस्कार सांगावा 🙏
@@AnuradhasChannel nakki
वा खूपच छान पालक सूप
Khupach chhan
Very healthy
Sup...sup sup ..........😀.....khup ..khop..khup.......👌❣️must....❣️🎉
पालक सूप रेसिपी छान ❤🍲. ब्रोकोली आणि मशरूम सूप रेसिपी पण आवडेल
काकू, पालक सूप खूप छान सांगितलेत,नक्की करीन, तुमची कृती सांगायची पद्धतही खूप आवडली
अनुराधा ताई तुमच्या सर्व रेसिपी मी पाहाते ,फार सोप्या करुन सांगता, मला रेसिपी तर आवडतात च ,पण तुमचा आवाज आणि बोलण्याची पद्धत फार गोड आहे.
खूप छान रेसिपी
छानच टिप्स पण छानच सांगितल्या बद्दल धन्यवाद
डाळीचे सूप सांगा बाकी तुमच्या सर्व रेसिपीज छान असतात
खुप सोपी पद्धत दाखवल्या बद्दल धन्यवाद 🎉
खूप मस्त पालक सूप ,धन्यवाद ,
Thank u madan. खूप छान व घरगुती पध्दतीने सांगता. मी तुमचे refer करतेच.
खूप छान पालक सूप नमस्कार ताई धन्यवाद ❤
काकू खूप छान पालक सूप रेसिपी दाखवलीत आणि टिप्स पण महत्त्वपूर्ण आहेत
खूप छान माहिती दिली आहे. मनःपूर्वक धन्यवाद.
खुप छान रेसिपी 👌
खूपच छान पालक सूप👌
Me aaj try kela...ekdum masta zalay ekdum super healthy tasty..tumhi sangitla agdi tasach same maap gheun kanik takun kela me
Chan vedio ahe
खूपच छान रेसिपी❤
खूप छान
व्वा खूप छान आरोग्य दायी
दाळीचे सूप दाखवा
Mast racipe kaku
सुरेखच..Ani टिप्स छान उपयुक्त
अनुराधा ताई मस्त पालकाच सुप खूप चांगलं गोड आवाजात सांगता मी हे पालकाच सुप नक्की करून बघणार आणि कमेंट्स द्वारे सांगेन सांगितल्या बद्दल धन्यवाद 😢❤
पालक सुप खूप छान
Khup chan ani sope ..
Khup Chan thanku
टिप्स सहित पालक सूप रेसिपी छान ❤
धन्यवाद ताई 🙏
ताई नमस्कार
खुप सुंदर सूप
कृपया गाजर सूप दाखवा
अगदी बारीक सारीक टीप्स दिल्या आहेत, धन्यवाद आज्जी. तसेच मशरूम व ब्रोकोली च्या सुपाची पाककृती नक्की दाखवा.
अशाच सिम्पल पद्धतीने निरनिराळे सूप च्या रेसिपीज दाखवा please
खूपच छान सूप बरका अनुराधा बाई. लतिका तुपे पालक सूप ची रेसीपी
Khup chan.
Tai tumhi khup Chan mahiti deta tumcha tricks mi follow karete
Khup sunder recipe and healthy aahe
खुप सुरेख रेसिपी असतात 🎉
Wow
Khup chaan😊
Hello Tai
Mazi tabyet bari nahiye. Me aaj tumchya paddhatine palak soup banvale. Khupch टेस्टी झाल होत.
Thanku so much❤❤❤🎉
Kaku khup chan
Khup chan tip and recipe
Mast
अगदी आवश्यक पोस्ट।बघतोच
आई मी सूप केलं खुप मस्त झालेलं.... Thank u so much❤❤❤
Chan ahe yummy 😋 😍
खूप छान सूप तयार केले ताई
Very nice 👍👍👌👍,
Ys, it's good for 5, pm especially for daibetic ,
काकू खुप छान
सोपी पालक सूप रेसिपी. काकू मिक्स व्हेज, लाल भोपळा आणि गाजर सूप रेसिपी पण दाखवा please . 🙏🏼
Khupch chan kutitari goshti sadhya sadhya mahiti nastat tya tumche mule mahiti zalya dhanyvad
Khup chan
छान
खूप छान सुप काकु मी उद्या करते असेच सुप प्रकार दाखवा तुमचा आवाज तुमच्या टिप्स छान असतात
मस्तच kaku
मस्त.....बाकीची पण सर्व सूप्स दाखवा ना प्लीज
Thank u. Very nice recepee.
काकू नमस्कार .कॄपया ब्रोकोली, गाजर, मशरूम, मीक्सव्हेज, ईतर सूप करायच्या रेसिपी दाखवा ही विनंती.तुमच्या रेसिपी मधून नविन व आरोग्यदायक माहिती मिळते हे तुमच्या यूट्यूबवरून सर्वांना कळते हे विशेष.धन्यवाद.
Aanuradha tai gajarache sup please dakhaval ka mi sunita rao badodyahun sangate
गाजर, ब्रोकोली soup
Km❤❤❤❤@@shwetadesigns9064
मस्तच रंग पण खूप छान आलाय 😊
खुप छान आहे सुप काकू
मस्त..यात थोडा आंबटचुका घातला तर अजून चव छान होते
Please Anuradhaji share more easy winter soups Thanks for sharing this awesome recipe
Kaku khupch chhan kelay palak soup
Ashich vegali soup recipes dakhaval ka
Nice
काकू खूप छान सूप दाखवल अश्याच वेगवेगळ्या सूप्स ची रेसिपी दाखवलं का
Masthch kaku
काकु पालक सुप खुपच छान .आणखीन सुप्स रेसिपी दाखवा ना प्लिज
Kaku Mast 👌
Palak soup lkhup chan sopya pdhhtine sangitlet agdi aaplya ghratch akmekishi boltoy ase vatat hote tai daliche soup kse krayche
ब्रोकोली चे सुप दाखवा
Lemon coriander soup,dal soup,gajar,tomato,mashroom, tomato,mix vegetable soup,Moog soup beetroot soup Ani 1week salad , smoothie pan dakhwal
Yummy.
Palak v milk mix ayurveda nusar chalate ka?
Kaku ratal(sweet potato) chat recepi cha ek video kara na please hi Mazi vinati ahea .
Doosre hi soup post karal
Hello kaku chan ahe receipe pan tumi salt ani milk combination nasava asa dr sangatat..
भरपूर पाणी घालून शिजवून घेतल्याने जीवन स्तव जातात
Margshirsh mahinyat ghrah pravesh Karu shakto ka
Kaku , Broccoli soup chi recipe share karal ka please
खुप छान .......पण दुध मिठ सोबत खावू नाही म्हणतात
Mast ❤
👌👌👌🙏
पालक सूपची कृती खूप छान सोपी
9 महिन्याच्या बाळासाठी पालक सूप कसे करावे हे सांगा ना आजि
🙏🏻😊👌🏻
काकु सुप छानच पण एक विचारते दुधाऐवजी नारळाच्या दुध पण चालेल ना आणि इतरही भाज्या चे सुप दाखवा मस्त च👌👌👌
Ho चालेल मस्तच लागेल
Sagle soup dhakhwa mavshi
Thanks
काकु नमस्कार 🙏🏻 लसूण ऐवजी हिंग वापरली तर चालेल?
हो चालेल
Hyachymadhe strong kahitari ghatalyashivay te alani lagel fakta ek lasun pakli ghatali ahe.
माझी सून अगदी बारीक चिरुन कांदा घालते आणि सॉस करतानाच पाण्याऐवजी दूधच घालते. सर्व्ह करताना थोडं बटर किंवा लोणी घालते. खूप छान लागतं.
Mi नक्की करुन बघीन
Kankecha powder means Hindi me bataeye
Very nice Palak soup Mrs Jyotsna Dikshit
Please show broccoli soup
हिरवा राहण्यासाठी
Thank you kaku 👍👍
ब्रोकोली सूप कृती कृपया सांगा.
किती छान समजावून सांगितलेत अनुराधा ताई,आपण! बटर ला कणिक लावण्याची आयडिया भारी, आता करतोच एक दोन दिवसात।
हो। परवा ते सिमला मिरची चे भरीत केले,मिरच्या भाजून,मस्त झाले होते,आपल्या सांगितलेल्या कृती प्रमाणे केल्याने
मावशी आज मी सुप करणार आहे ते घेतल्यानंतर तुम्हाला प्रतिक्रिया लिहिणार आहे