माझी मामी टोमॅटो आम्लेट करत असताना तव्यावरती दोन तीन चमचे तेल टाकते त्यात थोडीशी मोहरी टाकते आणि मग त्यावर पीठ टाकून ते पसरवते त्यामुळे खाताना मध्येच खमंग मोहरी चा स्वाद लागतो रेसिपी अतिशय आवडली
ताई तुमच्या रेसिपी छान असतात, सांगण्याची पद्धत सोपी व सरळ आहे ... परंतु स्वयंपाक करताना भांडी कोणती वापरावीत यांची पण माहिती द्यावी उदा.अल्युमिनियम,कोटेड भांडी आरोग्यासाठी घातक असतात तर लोखंड,बीड, तांबे,पितळ,मातीची भांडी चांगली असतात का? यावर पण एक व्हिडिओ बनवा...
तांई, मी एकदा एक रेस्टॉरंट मधे हैद्राबादी डाळ खाल्ली होती/ वाचली होती ती-वरण करुन त्यात पिठले वरले/ हाटले होते.ती डिश मी नंतर करुन बघितली .खूपच रुचकर झाली होती.
Maja awadta padharth ahe ha kaku me lahan Astana aai kade omelet magitale hote amhi vegetarian aslyamule aai tomato omelet karun dile ani te me khar omelet samjun khale. Tumhee sangitaleli paddhat nehami pramane uttam 👌 me udid dal ani tomato purey add karun pahil nakki👌( Revati)
Hello anuradha aaji.. today for dinner I am making as you said in video one dish menu.. also after listening you always remind me of my aaji!!❤😊.. so soft spoken and lovely heart!love you anuradha aaji..
Wah khup Chan
तुम्ही खूप छान सांगता ताई , तुमचा आवाज पण खूप छान आहे, अगदी नवीन शिकणाऱ्या मुलींना पण पटकन समजेल असे सांगता.
तुम्ही खुप छान आणि साधं बोलता,, पदार्थ पाहण्या बरोबरच तुम्हला ऐकणं ही आवडत
सहमत नाही तर जलद आणि खोट्या आवाजातले निवेदन नीरस वाटते.अनुराधा ताईंची खासियत
खूप छान सांगता. टिप्स ही उपयुक्त आहेत
माझी मामी टोमॅटो आम्लेट करत असताना तव्यावरती दोन तीन चमचे तेल टाकते त्यात थोडीशी मोहरी टाकते आणि मग त्यावर पीठ टाकून ते पसरवते त्यामुळे खाताना मध्येच खमंग मोहरी चा स्वाद लागतो रेसिपी अतिशय आवडली
ताई तुमच्या रेसिपी छान असतात, सांगण्याची पद्धत सोपी व सरळ आहे ... परंतु स्वयंपाक करताना भांडी कोणती वापरावीत यांची पण माहिती द्यावी उदा.अल्युमिनियम,कोटेड भांडी आरोग्यासाठी घातक असतात तर लोखंड,बीड, तांबे,पितळ,मातीची भांडी चांगली असतात का? यावर पण एक व्हिडिओ बनवा...
खुप छान माझी आवडती रेसिपी बनवली आहे तोंडाला पाणी सुटले 😋 खुप खुप धन्यवाद 🙏
Khup chan recipe aani khupach chan nivedan.....😊🙏
नमस्कार काकू आवाज छान बोलणं सुंदर छान समजावून सांगता रेसिपी छान धन्यवाद
Khup chan yammy 👌👌👌
फार छान टोमॅटो ऑम्लेट बनवले आहे, अप्रतिम बघून खायची इच्छा झाली आहे 👌👌😋🙏
सुरेखच
तुम्ही खुपच गोड आहात....💞..आणि tomato omlet...1 नंबर...👍💐
Kaku. Khup chhan
Khupcha chhan ahe ❤❤
खूप छान रेसिपी ❤
अगदी पौष्टिक आणि मुलांना आवडेल असा पदार्थ आहे. खूप छान काकू 💐💐
ताई किती छान समजावून सांगता.❤
Namaste Anuradhatai ur way of telling is very simple and sweet ! The way u talk is also very nice and sweet + ur voice ! Thanku Tai
खूप धन्यवाद आणि असच प्रेम व लोभ असू द्यावे धन्यवाद
तांई, मी एकदा एक रेस्टॉरंट मधे हैद्राबादी डाळ खाल्ली होती/ वाचली होती ती-वरण करुन त्यात पिठले वरले/ हाटले होते.ती डिश मी नंतर करुन बघितली .खूपच रुचकर झाली होती.
आज खूप छान टिप्स मिळाल्या. माझा आवडता पदार्थ आहे. मी केलेला घरच्यांना आवडतो. पण तुमच्या टिप्स मुळे आता तो आणखी छान झाला.
टोमॅटो ऑम्लेट मस्तच दिसतंय! मी टोमॅटो ऑम्लेट करताना त्यात चिमूटभर ओवा आणि थोडे तीळ घालते. स्वाद चांगला लागतो आणि ओव्यामुळे बेसन बाधत नाही.
Mi pan oowa takte pan soda n ghalta sudha jalidar soft omelet maze hote ..wadil nehami boltat hotelpeksa tuze jast chan hote
1¹¹¹¹¹¹¹¹¹
@@raginideodhar1690 सोडा नाहीच घालावा खरं तर.....,सगळी जीवनसत्त्वे नाश पावतात!
5
Mi khup diwas zale tomato omlet cha video recipe shodhtey pan havi Tashi recipe aaj milali. Mi nakki banven 😊🙏
Yummy😋 👌😊
मस्त आणि बटर टाकायची स्टाईल एक नंबर
मराठी भाषेमध्ये धिरडे थोडक्यात सुंदर होतात गव्हाचे पीठ वापरून पण छान लागतात
तुमचं बोलणं देखील फार छान आहे
Manapasun namaskar v pranam charansparsh priyanuradhatai🙏🥰wishing you and family very happy healthy prosperous new year🙏🎆🎁🎊
मस्त वयाचा अनुभव दीसतोय खुप छान धन्यवाद आजी .
म्हातारी. इतुकी ना अवघी सत्तर हे वयमान
😄
Very nice. Your voice so sweet. Recipe best. Thanks
Anuraadha kaki chanch tomato🍅 omlet. Khup chan tumhi pn.
टोमॅटो आम्लेट छान रेसिपी
छान
वाह मस्त - नक्की करणार, टोमॅटो प्युरी, भिजवून वाटलेली उडदाची डाळ, आणि वरून गार्निश करण्याची आयडिया त्यामुळे चविष्टच असणार
खूप मस्त
छानच
खुप खुप खुप छान धन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली
Khupach bhannat n Chan recp dakhavalit kaku 👌👌👍🌹🙏
अप्रतिम
अरे वा छान.. आणि रेसिपी मस्त .. करावं लागेल
एकदम छान झाले आहे, tasty pan असेलच
Tumhi ho ki nahi itka chan mhanta i love it recipe best
Chan receipe
Khup chhan rit dakhavlit.
आपण फार छान समजावता ---M in Canada
मनापासुन धन्यवाद
एक नंबर
खूप छान
मस्त रंग आला आहे 👍... चवीला छानच झालं असणार..😋😋
तुमचे सगळेच पदार्थ छान असतात.
Mast Anuradhataie🥰
Khup Chan mam
छान बेसन व तांदळाच्या पिठाची धिरडी
Mastach kaku
खूप सुंदर 👌👌👍
साडी खूप छान आहे तुमची आजी 👌
🙏🙏 काकू खूप छान आणि मस्त, सुरेख आवडता पदार्थ आहे.
अनुराधा ताई, आपण सांगितलेल्या कृती प्रमाणे टोमॅटो ऑम्लेट बनवले.. खूपच छान झाले आहे.. धन्यवाद
❤❤❤❤❤khupch
शुभ प्रभात काकी.
आपलेच सर्व पदार्थ खूपच छान असतात. आपलं समजावून सांगण्याची पद्धत खूपच भारी आहे. मला टोमॅटो ऑम्लेट ची रेसीपी हवीच होती.
धन्यवाद काकी.😊😘
सुप्रभात कशा आहात
@@AnuradhasChannel सुप्रभात काकी
मी एकदम मस्त. तुम्ही कश्या आहात?
खूप छान, आजच करायला घेतलं सुद्धा
Nice
एकदम मस्त मस्त मस्त
Thank you aunty so well explained
एकदमच भारी 👌👌
खुपचं छान
काकू आज मी तत्ते इडली केली तुम्ही dakhwalyapramane.... खूप छान जमली 😊
Khup chaan❤😍
काकू तुम्ही खूप छान बोलता लव्ह यू
Tumche sarv video mi manapasun pahate tumhi tips khup chan deta , thankyou so much 🙂
खूप सुंदर झाले टोमॅटो
Khupch chan kaku
छान दिसते आजच करून बघेन
तोंडात पाणी यायला लागलाय ,खूप खूप छान खूपच आवडल
Manapasun namaskar v pranam charansparsh priyanuradhatai🙏💝most fvr8 rcp😍
खूप धन्यवाद
खूप मनापासुन शुभेच्छा
खूप छान आहे रेसिपी आई मस्त आहे
Khupach chhan kaku
Thmcha aavaj khup chan aahe
Kaku khup ch Chan Tumi pn Chan deaths
My favourite 😋😋
Sunder
Kaku mala sanga ki tumhi khauchya dabbya madhe kay kay thevta lahan mulan sathi .majhi mulgi pn lahan ahe tila me banun deu shaken plz sangal
Uttam. Chavishta!
मी इडलीचं पिठ उरलं की, की त्यात बेसन आणि टोमॅटो प्युरी, भिजलेले मेथी दाणे वाटून घालते, मेथी मुळे चव खूप छान लागते.आणि मिरची पावडर, हळद.
मी मेथीदाणे डाळीत वाटते
🎉३ @@latachaudhari2220
3
Khupach chan recipe
खूप छान मेनू. काकू
वाह मस्त ऑम्लेट रेसिपी😊
खूप छान नेहमी प्रमाणे! उडीद डाळ मी घालत नाही.आता बघेन घालून
किंवा तयार डोसा पीठ घातले थोड तरी चालते
@@AnuradhasChannel हो चालेल. 🙏
U talk very nicely ❤🎉
Maja awadta padharth ahe ha kaku me lahan Astana aai kade omelet magitale hote amhi vegetarian aslyamule aai tomato omelet karun dile ani te me khar omelet samjun khale. Tumhee sangitaleli paddhat nehami pramane uttam 👌 me udid dal ani tomato purey add karun pahil nakki👌( Revati)
Mini ka?
Mastch
Thank u aunty. I tried this receipe at home and learn from i
Mast dish aahe 😋😋👌👌👍
खूप छान चविष्ट. 👍😍
खुप छान रेसीपी
Hello anuradha aaji.. today for dinner I am making as you said in video one dish menu.. also after listening you always remind me of my aaji!!❤😊.. so soft spoken and lovely heart!love you anuradha aaji..
छान आहे डिश , आजची साडी पण
मस्त आहे
मस्तच
खुप छान रेसीपी.
Mi aaj tichya prakare tomato omlet kele udid dal rice flour ne soft zale mastch
Khup chan 👌👌
Nice one recipe
Tai omelet ekdam mast zale
🙏 ताई खुपच मस्त टोमॅटो आम्लेट अतिशय सुंदर 👌👌👌❤️❤️