कैरी पन्हे करतो त्याप्रमाणे आवळे कुकर मध्ये उकडून घ्यावेत आणी बी काढून मिक्सर मध्ये गुळ किवा गुळपावडर, आले,पुदिना,मिरपूड घालून प्लप तयार करावा काचे चा बाटलीत भरून फ्रिज मध्ये ठेवावा 7 ते 8 दिवस टिकतो
नमस्कार मॅडम,तुमचे सर्व च व्हिडिओ खूप छान आहेत.बहुतेक सर्व व्हिडिओ मी पहाते. आजचा ही आवळ्याच्या सेवनाने होणारे फायदे हा व्हिडिओ खूप खूप छान. धन्यवाद मॅडम
मॅडम मी नेहमी तुमचे व्हिडिओ पाहते मागच्या वर्षी मी बऱ्यापैकी वरशभर ताज्या आवळा v dhudhi भोपल्याचे juice घेतले पण मला आत्ता छातीमध्ये खूप जळजळ होते कशामुळे
God bless madam, तुमचे आरोग्य नेहमी चांगले राहो. तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो.
खरच खूप फायदे आहेत आवळ्याचे छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏👌👍
कैरी पन्हे करतो त्याप्रमाणे आवळे कुकर मध्ये उकडून घ्यावेत आणी बी काढून मिक्सर मध्ये गुळ किवा गुळपावडर, आले,पुदिना,मिरपूड घालून प्लप तयार करावा काचे चा बाटलीत भरून फ्रिज मध्ये ठेवावा 7 ते 8 दिवस टिकतो
जबरदस्त
आवळा बाराही महिने मिळत नाही तर अशा वेळी काय करायचे ते सांगावे ? Plz reply
धन्यवाद
नेहमी प्रमाणेच उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद
खरच खूप छान माहिती 👍❤️
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
खूप छान माहिती सांगितली ,अशी माहिती कोणीच सांगितली नाही ,खूप आउष्य वाढो mam तूमचे❤🙏🌹
अप्रतिम छानच सांगितलात.
साधुवाद, डॉक्टर
तुम्हांला पण आयु, आरोग्य लाभो...
khup khup dhanyavad mi banavala avala juice ghari
Khop chaan parfact video thanks
🙏🙏🙏 डॉ. मॅडम, महत्वपूर्ण माहिती मिळाली त्याबद्दल आपले खुप खुप आभार आणि धन्यवाद. 🙏🙏🙏
👌👌माहिती मॅडम 💐
मॅडम खूप छान माहिती देता तुम्ही
डॉक्टर, तुम्ही आपल्याला खुप महत्वपूर्ण माहिती दिली त्या बदल धन्यवाद🙏💕
खूप छान.. उपयुक्त माहिती आणि टिप्स 🙏
Excellent
Taking fresh juice as season is there.😎😎
Khup chan mahiti mam
खूपच छान माहिती दिली मी आवळया जा रस करून ठेवते व अनशापोटी पिणार
सुन्दर जिवनाशुक माहिती दिली
Dhnyead
खूप छान माहिती मिळाली मॅडम.
खुपच छान महिती मिळाली
धन्यवाद मॅडम
खुप छान 👌👌
खुप च छान माहिती दिली आपले अभिनंदन सौ शुभांगी कुलकर्णी पुणे
धन्यवाद मॅडम, खूप छान माहिती दिली तुम्ही
खुप छान मस्त आहे 🎉❤
खुप खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम 👌👍
नमस्कार मॅडम,तुमचे सर्व च व्हिडिओ खूप छान आहेत.बहुतेक सर्व व्हिडिओ मी पहाते.
आजचा ही आवळ्याच्या सेवनाने होणारे फायदे हा व्हिडिओ खूप खूप छान.
धन्यवाद मॅडम
Thank you - Team ARHAM
खूप चांगली माहिती. तुमची सांगायची पद्धत छान आहे. सहज पटते.
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
फारच छान माहिती दिलीत
खुपच महत्त्वपूर्ण माहिती🙏
Namskar madam khup chane mahiti dili. Thanks
Khupch chan 🎉😂❤
Khupch important information thanks 👌👌👌👍👍👍
Khup chhan mahiti dilit ❤❤❤
Very nice information.
❤ खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई
,तुमचे व्हिडिओ खूपच उपयुक्त आहेत धन्यवाद
छान व्हिडिओ आहे
खुपच छान उपयुक्त माहिती . धन्यवाद
मॅडम खूप खूप छान माहिती 👌👌
Khup chan dili korfadivarhi ashich mahiti dyavi dhanyawad
you can join our online live session and ask your questions and doubts directly to dr.smita bora, it will be on 1st august, team ARHAM
God bless madam🙏🌹
Very good and marvelous information Mam. Thanks
खूप छान माहीती दिली थॅक्स
Best social healthy mission . Salute Dr madam sister❤
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
Kup chan mahiti milali
मॅडम माहिती खूप छान देता.
Upaukata mahiti dilit Aabhar
खूप खूप धन्यवाद..🙏
Nice information
Thanks
Khup chan mahiti madam awalyachi.thanks for sharing madam.
खुप छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबददल धन्यवाद.🙏
खुप खुप धन्यवाद.
Khup chan mahiti milali dhanyawad
Thank you so much for this ideas of Awala
Very good Information
Khup chaan explain kelay
Madam mazha muliche kes khup viral zale aahet.kahi upay sanga
curan thand panyat pile tr calte ka zopatana
Namaste namaste sir ji
Koti koti Dhanyawad.
धन्यवाद माहिती बाबतीत
Kup chan sagtha
Thank you so much mam🙏
Keep watching
Thanks Dr.madam🙏
Black underarms, Back acne var ayvervedic upay sanga
Thanks mam 🙏
Maze kes khup galtat upay sanga Tai
छान विडिओ 👌
Madam sugar sathi upay sanga
खूप छान
Sunder mahiti मिळाली
माहिती छान सांगितली पण आवळा हा आंबट नसतो तर तुरट असतो
खुप छान माहीती
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
GOOD MORNING
aavala pawdar use keli chalela ka
Best information mam
Mam 2 to 3 years babies krita aahar ksa konta,time , quantity yavr video bnva
धन्यवाद
Thyroid tablet ghetlyanatar kiti velane juice gheu .
एक तासांनी
Madam aavlyachya rsat thoda gul Kiva madh ghatli tr chalelka?
Madam kiti days madhe resut yeto. Hairs sathi
Marvellous ,inspiring
Khup chan mahiti sangitlit. Dhanyavad
खुप खुप छान सुंदर माहिती धन्यवाद 🙏
Very nice
Ghari kelela aamla juice bottl madhye bharun friz madhye Thevala tar kiti divas vapru shkto
Madhatli Avala candy khali tr chalel ka madam
खूपच सुंदर माहिती दिली, कृपया black underarms, back acne var
ताई थायरॉईड आणि मधुमेह असेल तर आवला ज्यूस च्या ऐवजी रोज खाल्ला तर चालेल का
Nice video
रिकाम्या पोटी आवळा ज्यूस घेतल्या नंतर किती वेळाने चहा घेऊ शकतो?
After 45 min.
Roj kadhi gyacha ?
Moravla kasa banavaycha
मॅम आवळा ज्यूस थायरॉईड मध्ये घेऊ शकतो का जर चालू शकतो तर केव्हा आणि कसा घ्यावा ते मला सांगा
Moravala khalla tar chalel ?
Madam aavala juice pilyavar chaha piu naye he khar aahe ka
आवळा juice daily ghetala tar chalato ka?
मॅडम मी नेहमी तुमचे व्हिडिओ पाहते
मागच्या वर्षी मी बऱ्यापैकी वरशभर ताज्या आवळा v dhudhi भोपल्याचे juice घेतले पण मला आत्ता छातीमध्ये खूप जळजळ होते कशामुळे
वहा खुप छान नव नवीन ड्रेस खुप छान माहिती दिसतात
Urik aasid 6aahe taavr dava sanga
please consult Dr.smita bora mam. Online consultation is available, you can contact 9852509032