खूप छान प्रियाताई.इतके दिवस आवळा कुठल्याही रुपात वर्षभर कसा टिकवून ठेवायचा हा मोठाच प्रश्न पडत असे.आता रस करुन साखर मीठ घालून टिकवता येतो हे तुमच्या रेसिपी मुळे कळले.नक्की करुन पाहीन.Thanks for sharing the recipe.❤
कोणत्याही प्रकारच्या सरबत स्वरूपात ठेवण्यासाठी साखर घालावी लागतेच. नाहीतर एखादे कृत्रिम प्रिव्हेटेर वापरावा लागतो. डायबेटिस वाल्यांनी सकाळी हे सरबत घेऊन, जरा जास्त चालणे अथवा दिवसभरातील बाकीच्या साखर युक्त पदार्थांमध्ये समतोल राखणे.
Sakher na takta sarbat varshabher tikel ka Tasech avlyacha moravla dakhval ka jo akkha asto ani suka hoto you tubever me shodhle pn nahe milali recepie
डायबिटीस लोकांसाठी कसे हे उपयुक्त? तुम्ही तर यात पिठीसाखर किंवा साखर घातली आहे तर डायबिटीस लोकांना साखर तर अजिबात खायची नसते. मग आपण साखरे ऐवजी काय वापरू शकतो. बाकी मला तुमची रेसिपी खूप आवडली मी नक्की ट्राय करणार आहे.
साखर न घालता आवळ्याचं सरबत फक्त मीठ घालून फ्रीजमध्ये ठेवून द्यावे अगदी महिनो महिने सुद्धा चांगलं राहतं जास्त प्रमाणात करणार असाल तर आईस ट्रे मध्ये घालून छोटे छोटे क्युब्ज करून डीप फ्रिजरमध्ये ठेवावे. रोजचा एक क्यूब पाण्यामध्ये घालून ते पाणी प्यावे साखरेचा वापर अजिबात करू नये हे पाणी रोज प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते
मी हे सरबत तयार केले आहे व्हिडिओ बघण्या आगोदरच पण मी त्या मध्ये धने बडीशोप जिरा वेलची जायफळ लवंग दालचिनी घातली आहे डायबेटिस असल्यामुळे साखर नाही घातली सरबत बनवते वेळी लिंबू पाणी मिक्स केले तरी चालेल का♥️♥️🙏
थोडसं मीठ आणि लिंबू रस सुद्धा जास्तीचा घाला म्हणजे सर्वात जास्त दिवस टिकेल पण बॉटल फ्रिजमध्ये ठेवा फ्रिज बाहेर टिकणार नाही बुरशी येईल मीठ आणि लिंबू प्रिझर्वेटिव्ह च काम करतात त्यामुळे सरबत टिकेल
महिनाभरासाठी आवळ्याचा रस करायचा असल्यास फ्रीज मध्ये ठेवावे पण जास्त काळासाठी जर टिकवायचा असेल तर छोट्या-छोट्या बॉटल्स मध्ये भरून फ्रिझर ला ठेवावे बॉटल्स संपूर्णपणे भरू नये थोडीशी पोकळी शिल्लक ठेवावी नाहीतर फ्रिजर मध्ये ठेवल्यानंतर बॉटल फुटू शकते
फक्त मीठ घाला पण मग फ्रीजमध्ये ठेवा महिनाभर फ्रीजमध्ये छान राहतो पण जर तुम्हाला वर्षभर टिकवायचं असेल तर मात्र छोट्या-छोट्या बरण्यांमध्ये भरून बरणी पूर्णपणे भरायची नाही थोडीशी पोकळी शिल्लक ठेवायची आणि अशा भरण्या तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता वर्षभर सुद्धा आवळ्याचा रस छान राहतो
अगदी योग्य टिप्पणी. एखाद-दोन ठिकाणी बरोबर अर्थाने पण बऱ्याच वेळा चुकीच्या अर्थाने "मात्र" हा शब्द प्रियाजींकडून वापरला जातो. तसेच ते ज्यूस, ते गूळ हा काय प्रकार आहे? एरवी निवेदन खूप चांगलं असतं, पण अश्या चुका टाळणं अत्यावश्यक आहे.
खुप आभार. माझी 90 वर्षाची आई बेड रीडन आहे. तिला आवळा आवडतो पण पचत नाही. आता तुम्ही सांगितलं तसा पण ताजा रस काढून तिला देता येईल
प्रिया खूप छान सांगितले.
खूप छान प्रियाताई.इतके दिवस आवळा कुठल्याही रुपात वर्षभर कसा टिकवून ठेवायचा हा मोठाच प्रश्न पडत असे.आता रस करुन साखर मीठ घालून टिकवता येतो हे तुमच्या रेसिपी मुळे कळले.नक्की करुन पाहीन.Thanks for sharing the recipe.❤
खूपच गुणकारी व आरौग्यवधक सरवत आहे, माहिती बद्दल,थन्ववाद❤
चोथाचा वापर खुपच छान माहिती दिली आहे
खूप छान माहिती.दिलीत मि नक्की
करून बघेन.....धन्यवाद
खूप सोपी पद्धत दाखवली त्याबद्दल धन्यवाद
खूप खूप छान रेसिपी सांगितली .सांगण्याची पद्धत ही फार सुरेख .❤❤
खूप छान आरोग्यदायी आवळा सरबत रेसिपी मस्तंच 👌👌 गुणकारी
धन्यवाद प्रिया 🙏♥️🌹
खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद!
फार फार उत्तम कृती सांगितली.धन्यवाद.तुमचे चिरोटे कृती मला फार आवडली.खूप खूप शुभेच्छा.
छान माहिती सांगितली सोन्याचा उपयोग दाखवलाय
खूप छान व्हिडिओ बनवला आहे
Nice Aavla sarbat excellent 🎉🎉🎉🎉
खुप छान माहिती आपण दिलीत धन्यवाद
धन्यवाद ताई ,सोपी पद्धत आहे
खुप छान रेसिपी आहे वाफवले तर आवळा कॅन्डी सुद्धा करू शकतो
फारच छान रेसिपी 👌👌👍👍
Very very useful drink and tips
खूप छान धन्यवाद
खुपच छान रेसिपी सांगितली
Very nice rasepi
खूप छान रेसिपी
Khup chan recepie
खूपच छान 👌👌
गूळ घातला तर चालेल का?
खूप छान माहिती
Very nice thanks so much
Khoopach Chan tai😊😊
Agadi apratim
खूप च छान आहे विडीओ 👌👌👍👍
फ्रिज नसेल तर चांगल राहण्या साठी काय करायचं
खुप इंपॉर्टन्ट रेसिपी ❤❤
खूप छान पद्धत
Thank you for the recipe
Kupach chan asech vidio pathava
Juice garam nahi kele?
Very nice
खूप छान माहिती दिली आहे 👌🏻🙏🏻
मस्त
छान माहिती दिलीत
Gul ghtala tar chalel ka
Khup cchan mahiti dili taii..taja ras kasa banvaycha aj samjle 😊
Khup Chan mahiti dili
ताई साखर चा ऐवजी गूळ वापरला तर चालेल का त्याची पण रेसिपी शेअर करा ना .
साखर न घालता करता आलं तर चांगल होईल तर मॅडम बिना साखरेचं सरबत सांगा ज्यानां मधुमेह आहे त्यानांही ऊपयोग होईल.
कोणत्याही प्रकारच्या सरबत स्वरूपात ठेवण्यासाठी साखर घालावी लागतेच. नाहीतर एखादे कृत्रिम प्रिव्हेटेर वापरावा लागतो. डायबेटिस वाल्यांनी सकाळी हे सरबत घेऊन, जरा जास्त चालणे अथवा दिवसभरातील बाकीच्या साखर युक्त पदार्थांमध्ये समतोल राखणे.
प्रिव्हेटेर नव्हे प्रिझर्व्हेटर
खूप छान
Khup chan
खुप उपयुक्त माहिती धन्यवाद मॅडम 👍🙏
धन्यवाद
खूप छान रेसिपी 👌👌
Mee asach karate
Chan aavla juss kela mi pn krnar 👌👌👍👍💐💐
छानच पणसाखरेला पर्याय नाही का ?
Sakher na takta sarbat varshabher tikel ka
Tasech avlyacha moravla dakhval ka jo akkha asto ani suka hoto you tubever me shodhle pn nahe milali recepie
मस्तच प्रिया ताई एकच नंबर !!👍👍👌
Sakhar nasel vapraychi tar ?
मग फक्त मीठ घाला आणि फ्रिजर मध्ये ठेवा
Good info TU
प्रिया
खूप छान आवळा सरबत बनवले, साखरेऐवजी गुळ वापरला तर सरबत टिकेल का वर्षभर.
धन्यवाद
गुळ जर चांगल्या प्रतीचा नसेल तर सरबताला वास किंवा फेस येऊ शकतो
@@PriyasKitchen_Jewdha ras tevdhi sakhar ,he praman jara kalale nahi,sangal ka pl
एका भांड्याने रस मोजा, व त्या भांड्यान तेवढी च साखर घ्या.
Sakhar किती प्रमाण टाकली?
साखर न घालता स्टोर करायचं असेल तर ठेवायचं असेल तर चालेल का
आवळा रस आणि मध किंवा खडीसाखर एकत्र बनविता येईल का
Ho
@@PriyasKitchen_ तर त्यावर व्हिडिओ बनवा.
खुप आरोग्यदायी होईल
साधी सोपी व लवकर होणारे सरबत आहे .
Chaan
👌👌👌👍👍
तुमचे आवळा सरबत रेसिपी पण खुप भन्नाट आहे. एकच V4 यचे होते. साखर घातली नाही तर चालेल का? वर्षभर टिकायला काही प्रोब्लेम नाही ना येणार?
जर साखर नाही टाकले तर काय ?
1kg आवला घेतला तर आले किती घायचे
Sakhar aani mith nahi ghatleTe tari tiknaar nahi ka?
महिना-दीड महिना टिकेल
आवळा किस वळवायचा का
साखरे ऐवजी गुळाचा वापर केला तर चालेल का.
गुळामुळे एखादे वेळेस आवळ्याच्या रसाला आंबूस वास येऊ शकतो
मी आवळ्याचा फक्त ज्यूस काढून ठेवते.
आणि सकाळी अनेशापोटी घेते..
वजन कसं कमी होईल यामधे तर साखर ऍड केलेली आहे
असा रस काढताना पुदीना,कडीपत्ता टाकून
पाणी घालून त्या त्या वेळी घेणे
Welcome drink ready
खाड साखर बिना केमिकल. डायबेटिस करात चालते
Chan.chan
डायबिटीस लोकांसाठी कसे हे उपयुक्त? तुम्ही तर यात पिठीसाखर किंवा साखर घातली आहे तर डायबिटीस लोकांना साखर तर अजिबात खायची नसते. मग आपण साखरे ऐवजी काय वापरू शकतो. बाकी मला तुमची रेसिपी खूप आवडली मी नक्की ट्राय करणार आहे.
साखर न घालता आवळ्याचं सरबत फक्त मीठ घालून फ्रीजमध्ये ठेवून द्यावे अगदी महिनो महिने सुद्धा चांगलं राहतं जास्त प्रमाणात करणार असाल तर आईस ट्रे मध्ये घालून छोटे छोटे क्युब्ज करून डीप फ्रिजरमध्ये ठेवावे. रोजचा एक क्यूब पाण्यामध्ये घालून ते पाणी प्यावे
साखरेचा वापर अजिबात करू नये हे पाणी रोज प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते
@@PriyasKitchen_Thank you.... बाटली सुद्धा ङिप फ्रिजर मधे ठेवायची की नुसती फ्रिज मध्ये ठेवली तरी चालेल?
@@PriyasKitchen_आणि काचेच्या बाटलीत की प्लास्टिकच्या बाटलीत ठेवायच?
@@PriyasKitchen_असच लिंबाच पण दाखवा. ते सुद्धा टिकत का 6 महिने? आता लिंब स्वस्त येतात म्हणून. मला बनवायच आहे पण माहीत नाही टिकत की नाही.
प्रिया छान सुचवलस.आता रोज आवळा पोटात जाईल.लिंबाच्या रसाचे केले तर चालेल का? उत्तराची वाट पहाते.काही सुचवायचे असेल तर तसे ही सांग? धन्यवाद
💯
ज्युसरमधे रस काढलातर चालेल का?
होय
हा रस काचेच्या बाटलित ठेवायचा की प्लास्टीकच्या बाटलीत ठेवायचा ?
शक्य असेल तर काचेच्या बाटलीमध्ये ठेवा पण अगदीच काचेची बॉटल नसेल तर प्लास्टिकची पण चांगल्या क्वालिटीची म्हणजे टप्पर वेअर ची असेल तर उत्तम
Chhan!
एक किलो आवळ्याला किती साखर टाकायची
आवळ्याचा रस किती तयार होतो जेवढा आवळ्याचा रस आहे त्याच्या पाऊणपट किंवा बरोबरीने साखर वापरावी
मी हे सरबत तयार केले आहे व्हिडिओ बघण्या आगोदरच पण मी त्या मध्ये धने बडीशोप जिरा वेलची जायफळ लवंग दालचिनी घातली आहे डायबेटिस असल्यामुळे साखर नाही घातली सरबत बनवते वेळी लिंबू पाणी मिक्स केले तरी चालेल का♥️♥️🙏
थोडसं मीठ आणि लिंबू रस सुद्धा जास्तीचा घाला म्हणजे सर्वात जास्त दिवस टिकेल पण बॉटल फ्रिजमध्ये ठेवा फ्रिज बाहेर टिकणार नाही बुरशी येईल
मीठ आणि लिंबू प्रिझर्वेटिव्ह च काम करतात त्यामुळे सरबत टिकेल
साखर घातली नाही तर चालेल का
मग महिनाभरातच खराब होण्याची शक्यता असते
Chhan
फ्रिझमध्ये का frizer मध्ये thevicha हे please clear करावे. आयडिया चांगली आहे 👌👍
महिनाभरासाठी आवळ्याचा रस करायचा असल्यास फ्रीज मध्ये ठेवावे पण जास्त काळासाठी जर टिकवायचा असेल तर छोट्या-छोट्या बॉटल्स मध्ये भरून फ्रिझर ला ठेवावे बॉटल्स संपूर्णपणे भरू नये थोडीशी पोकळी शिल्लक ठेवावी नाहीतर फ्रिजर मध्ये ठेवल्यानंतर बॉटल फुटू शकते
मॅडम आवळा रस कसा ही करुन ठेवला तर काही दिवसांनी तो आंबतो त्याला वास येतो.
तुमच्या पद्धतीने केले तर वास येणार नाही ना??
साखर घालून ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा वास येत नाही
@@PriyasKitchen_ठिक आहे मॅडम बघते करून.
सायट्रिक असीड वापरले तर चालेल का?
Ho
Mhnje kay aste sietrick acid
ह्या त पुदिना घालू शकतो का?
Ho
Diabetes asel tar ha juice pita yenar nahi hyat bharpur sakhar aahe.
साखर न घालता ज्यूस केला तर तो टिकेल का
तीन-चार महिने टिकतो
मॅम आवळ्याचा रस वाटीने मोजून साखर वाटी प्रमाण घ्यायचा का की रस वजन करून मग साखर पण वजन करून घ्यायची का प्लिज सांगा
रस कितीही असेल तरी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता
साहित्य व प्रमाण का देत नाही.
मनातले बोललात
लहान आवळ्याचे असे सरबत केले तर चालेल का?ते इतकेच effective असेल का?
👌👌👌
साखर न घालता टिकेल का?मधुमेह असल्याने पिता येणार नाही
फक्त मीठ घाला पण मग फ्रीजमध्ये ठेवा महिनाभर फ्रीजमध्ये छान राहतो पण जर तुम्हाला वर्षभर टिकवायचं असेल तर मात्र छोट्या-छोट्या बरण्यांमध्ये भरून बरणी पूर्णपणे भरायची नाही थोडीशी पोकळी शिल्लक ठेवायची आणि अशा भरण्या तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता वर्षभर सुद्धा आवळ्याचा रस छान राहतो
आवळा उष्ण आहे की थंड
माझ्या माहितीप्रमाणे थंड आहे.
मात्र हा शब्द नकारात्मक साठी वापरला जातो , तो इथे वापर चुकीचा झाला
अगदी योग्य टिप्पणी. एखाद-दोन ठिकाणी बरोबर अर्थाने पण बऱ्याच वेळा चुकीच्या अर्थाने "मात्र" हा शब्द प्रियाजींकडून वापरला जातो. तसेच ते ज्यूस, ते गूळ हा काय प्रकार आहे? एरवी निवेदन खूप चांगलं असतं, पण अश्या चुका टाळणं अत्यावश्यक आहे.
Avoid sugar
नुसता आख्खा आवळा सकाळी सकाळी खायला तर चालतो का ❓
नवीन येणारे केस काळे येतात केस गळती पूर्णपणे थांबते त्वचेची कांती सुधारते त्यामुळे कच्चा आवळा सकाळी सकाळी चावून खाल्ला तर उत्तमच💯👍