मधुमेहींना गोडच काय बऱ्याच प्रकारची धान्ये, भाज्या, कंद मुळे, फळे तसेच सुका मेवाही वर्ज्य आहे. पोहे उपमा सुद्धा प्रमाणात खावा लागतो. मध तर मोठ्या प्रमाणात गोड असतं
मधाचे सेवन केल्याने इन्सुलिनची पातळी वाढू शकते आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येते अथवा कमी करता येते. मधाचे सेवन केल्याने त्यातील पोषक तत्वं आणि ॲंटी-ऑक्सीडेंट्स शरीराला मिळतात. मधुमेहामुळे येणारी सूज कमी करण्यासाठी मध उपयुक्त ठरतो.

Khupach छान ahe pak kruti avla औषधी आहे
खूपच छान उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
Some things new amla sarbat powder is very new recipe good
अतिशय उपयुक्त, आरोग्य वर्धक रेसिपी आहे!
Thank you so much
खूप छान माहिती सांगितली
खपच छान आहे
Khoopch arogya vardhak ahe thanku
Thank you
खूप उपयुक्त व. मोलाची माहिती दिली. धन्यवाद
Thank you
Khup chhan thank you di😊
@@tejasviniamollad3692 thank you
सरबत छान पध्दत.
@rajanihavaldar4438 thank you
Really very nice recepi I will make I am searching and got. Hi I am KALPANA SHETH I will inform you how it became and how it's test is
खुप छान रेसिपी करून बघेन 🙏
खुपच सुंदर .🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you so much
छान रेसिपीज आहेत.
Thank you
Khup chhan n easy recipe sangitlye tumhi 😊 thanks
Thank you
Jabardast.. Like it 👍
Thank you 🙏🏻
खूप छान ताई
Very very nice ❤❤
Thank you
मधामध्ये पण भरपूर साखर असते
Pregnancy mdhe chalel ka khayala
Ho
Khupch Chan
Thank you
डायबिटीस साठी मध चालते का
Too good
खूप सुंदर
Thank you so much
मधुमेहींना गोडच काय बऱ्याच प्रकारची धान्ये, भाज्या, कंद मुळे, फळे तसेच सुका मेवाही वर्ज्य आहे. पोहे उपमा सुद्धा प्रमाणात खावा लागतो. मध तर मोठ्या प्रमाणात गोड असतं
मधाचे सेवन केल्याने इन्सुलिनची पातळी वाढू शकते आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येते अथवा कमी करता येते. मधाचे सेवन केल्याने त्यातील पोषक तत्वं आणि ॲंटी-ऑक्सीडेंट्स शरीराला मिळतात. मधुमेहामुळे येणारी सूज कमी करण्यासाठी मध उपयुक्त ठरतो.
हा पदार्थ काही जेवणासारखा खायचं नाही
औषध म्हणूनच याचा वापर करायचा आहे.
Koko@@ShagunsKitchen86
सृ:-D "
' सृयझ@@ShagunsKitchen86सृसासृ
Mastach
आवलेह पद्ध्तीने लोणचे मसाला तेल वापरून आवळा छुंदा एक चववीष्ट स्वादिष्ट, आरोग्य दाई तोंडी लावणे करूं शकतो!
हो हो छानच होईल हा पदार्थ
ताई गुळ टाकला तर चालेल का
Ho
Chhan
साखर विषारी आहे. सुपर food आवळ्या सोबत साखर वापरून आवळ्याचे गुण कमी का करावे???
Very true
We can use khadi sakhar as she told us
अवलेह फ्रिज ठेवायचे काॽ
Super yummy yummy 😋
Thank you
व्हिडिओमध्ये चुकीची माहिती देऊ नका मधुमेही लोकांनी साखर मध गूळ सगळे गोड पदार्थ खाऊ नयेत
मधाचे सेवन केल्याने इन्सुलिनची पातळी वाढू शकते आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येते अथवा कमी करता येते. मधाचे सेवन केल्याने त्यातील पोषक तत्वं आणि ॲंटी-ऑक्सीडेंट्स शरीराला मिळतात. मधुमेहामुळे येणारी सूज कमी करण्यासाठी मध उपयुक्त ठरतो.
@@ShagunsKitchen86आहे की c,
वालायला कठी न आहे
मध डायबेटिस साठी अजिबात चालत नाही.
तुम्ही विकता का ? सरबत पावडर आणि अवलेह
नाही हो ताई..
खूप छान