Shaguns Kitchen Marathi
Shaguns Kitchen Marathi
  • Видео 427
  • Просмотров 51 118 548
१ किलो मैद्याची जिभेवर विरघळणारी खुसखुशीत गोड शंकरपाळी | Shankarpali Recipe शंकरपाळी #diwalifaral
#shankarpali
#शंकरपाळी
#shakkarpara
#shagunskitchenmarathi
#diwalifaral
#diwali
किलो मैद्याची खुसखुशीत शंकरपाळी रेसिपी | मैद्याची शंकरपाळी रेसिपी | बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत शंकरपाळी | शंकरपाळी रेसिपी | दिवाळी स्पेशल शंकरपाळी | १ किलो शंकरपाळी रेसिपी | दिवाळी फराळ रेसिपीज | शंकरपाळी रेसिपी मराठी | 1 kg Maida Shankarpali Recipe | Maidyachi Shankarpali Recipe | Shankarpali Recipe in Marathi | 1 kilo Shankarpali | Diwali Faral Recipes | Shakkar Para Recipe |
साहित्य | Ingredients -
• मैदा १ किलो | Maida 1 kg
• साजूक तूप पाव किलो | Ghee 200 Gram
• पीठ साखर पाव किलो | Powdered Sugar 250 Gram
• दूध पाव लिटर | Milk 250 ml
वाटीचे प्रमाण | Cup Measurements
• मैदा ८ कप | Maida 8 Cups
• साजूक तूप १ कप | ...
Просмотров: 653

Видео

मसाला शंकरपाळी | १/२ किलो प्रमाणात खुसखुशीत खारी शंकरपाळी | Khari Shankarpali Recipe #diwalifaral
Просмотров 9824 часа назад
#kharishankarpali #diwalifaral #shankarpalirecipe #masalashankarpali #shagunskitchenmarathi साहित्य 4 कप मैदा ( 500gm) 2 tbsp कसुरी मेथी 2 tbsp जिरे 1 tbsp काळी मिरी 2 चमचे खारी मूग डाळ 4 चमचे तेल ( मोहन साठी) 2 tsp मीठ 1/2 tbsp चाट मसाला 1 tsp काळ मीठ 1 चमचा ओवा 1 1/2 कप पाणी तळण्यासाठी तेल
युनिक चवीचे करंजीचे सारण आणि खारी सारखी खुसखुशीत "पुडाची करंजी " pudachi karanji recipe #karanji
Просмотров 18 тыс.9 часов назад
#पुडाचीकरंजी #karanjirecipemarathi #pudachikaranji #karanjisaran #shagunskitchenmarathi #diwalispecial साहित्य करंजीचे सारण बनवण्यासाठी 250 gm ( 2 cup) किसलेलं सुकं खोबरं 250 gm ( 2 cup) पिठी साखर 150 gm ( 1 cup) गव्हाचे पीठ 70 gm ( 1/2 cup) बारीक रवा 1/4 कप साजूक तूप 4 चमचे खसखस 3 चमचे चारोळी काजू बदाम आवडीप्रमाणे करंजीची पारी बनवण्यासाठी 500gm (4 cup) मैदा 1/4 cup तूप मीठ चवीप्रमाणे 1 कप पाणी...
कोणालाही सहज जमेल बेकरी पेक्षाही भारी कापसासारखे मऊ लादी पाव | Homemade Ladi Pav Recipe #pavrecipe
Просмотров 689День назад
#pavrecipe #pavrecipeinmarathi #shagunskitchenmarathi #withoutovenpavrecipe #withoutovenpav #ladipav Ingredients 3 cup maida (300gm) 1 1/4 cup of warm water 1 tbsp sugar 1 tsp instant dry yeast 2 tbsp oil Milk साहित्य 3 कप मैदा 1 1 4 कप कोमट पाणी 1 tbsp साखर 1 tsp यीस्ट 2 tbsp तेल #howtomakeladipav #ladipavrecipeinmarathi​ #ladipavwithoutoven #yeastrecipeinmarathi​ ​ #pav recipeinhindi​ #ladipa...
ना भाजी, ना वडी | कोबीचा १५ मिनिटात तयार होणारा खमंग पदार्थ |cabbage 🥬 recipe #breakfast
Просмотров 3,5 тыс.14 дней назад
#cabbagerecipe #gobhi #breakfastrecipe #shagunskitchenmarathi #कोबीचेवडे साहित्य कोबी 1/2 वाटी तांदळाचे पीठ 1 वाटी बेसन पीठ 6 हिरव्या मिरच्या दोन इंच आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या 1 चमचा जिरे 1 चमचा धणे 1 tsp लाल तिखट 1 tsp गरम मसाला 1 tsp हळद 1tbsp चाट मसाला मीठ चवीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर तेल Cabbage Pakoda | Patta Gobhi ke Pakode | Iftari Recipe | Quick Snack Recipe | | Cabbage Kaba0bs ...
उपवासाचा गूळ घालून शिरा + फ्रेंच फ्राईज 🍟+ साबुदाणा वडा | Farali Halwa +french fries #faralirecipes
Просмотров 1,2 тыс.14 дней назад
# upvasachashirarecipe #frenchfries #shagunskitchenmarathi #sabudanavada #upvasachashira #rajgirahalwarecipemarathi नवरात्र विशेष उपवासाचे पदार्थ साबुदाणा वडा 2 वाटी साबुदाणा 5 शिजवलेले बटाटे 8- 9 हिरव्या मिरच्यांची पेस्ट 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट 1 चमचा मीठ 1 चमचा साखर तळण्यासाठी तेल 🔥 उपवासाचा गूळ घालून शिरा 1वाटी राजगिरा 1 वाटी गूळ 3 वाटी पाणी 1/4 वाटी साजूक तूप 1 चमचा वेलची पावडर का...
नवरात्री स्पेशल उपवासाचा चिवडा | Vrat Special Chivda #vratspecialchivda #navratri
Просмотров 1,7 тыс.21 день назад
#navratrispecial #उपवासाचाचिवडा #उपवासाचाचिवडारेसिपीमराठी #vratspecialrecipe #upvas_recipe #shagunskitchenmarathi साहित्य 200 gm ( 2 cup) राजगिऱ्याचे पीठ 3/4 cup पाणी 1 tsp मीठ 1tsp लाल तिखट 2 चमचे गरम तेल पाऊण कप शेंगदाणे पाच ते सहा हिरव्या मिरच्या कढीपत्ता पाव चमचा मीठ पाव चमचा लाल तिखट 2 चमचे पिठी साखर #navratrispecial #navratrispecialchivda #faralirecipes #faral #faralichivda #faralichivdar...
ढोकळा बनवण्याची जगातली सर्वात सोपी पद्धत | रस्सा ढोकळा| Rasawala Dhokla #dhokla #dhoklarecipe
Просмотров 3,5 тыс.21 день назад
#dhokla #रस्साढोकळा #rasawalakhaman #dhoklarecipe #shagunskitchenmarathi #rassadhokla #radawaladhokla पंधरा ते वीस मिनिटांमध्ये संपूर्ण कुटुंबासाठी नाश्ता बनवायचा असेल तर आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा.. ढोकळा रेसिपी साहित्य 1कप बेसन पीठ 1/4 Cup रवा 3/4 कप पाणी दोन चमचे साखर पाव चमचा मीठ तीन चिमूट हळद हिंग दोन हिरव्या मिरच्या एक लिंबाचा रस दोन चमचे तेल एक पॅकेट इनो रस्सा बनवण्यासाठी 1/2 कप चिंचेचा को...
डाळ - तांदळापासून पौष्टिक नाश्त्याचे पदार्थ | healthy breakfast recipe |Adai Dosa #breakfast
Просмотров 1,6 тыс.28 дней назад
#breakfast #breakfastrecipe #shagunskitchenmarathi #dosa #healthybreakfast Ingredients 1 Cup Rice 3/4 Cup moong dal 3/4 Cup chana dal 1/2 Cup black urad dal 2 tbsp masoor dal 2 tbsp arhar dal 6 Red chillies 10 garlic cloves Ginger Hing Salt Bonda Onion Green chilli Curry leaves Salt Cumin seeds 2 tbsp Rice flour Oil साहित्य 1 कप तांदूळ पाऊण कप ( 3/4 cup) चना डाळ 3/4 कप मूग 1/2 कप उडीद डाळ 2 चमच...
पालक न उकळवता, रंग न बदलता चमचमीत पालक पनीर |Dhaba Style Palak Paneer Recipe #palakpaneer
Просмотров 865Месяц назад
#palakpaneer #palakpaneerrecipemarathi #palak #shagunskitchenmarathi #lasoonipalak #पालकपनीर साहित्य 1 जुडी पालक 1 कांदा 1 टोमॅटो 7-8 लसूण पाकळ्या 1 इंच आल 6 हिरव्या मिरच्या 7-8 काजू 2 चमचे तेल 1 चमचा जिरे ( मसाला) पाव चमचा हळद 1/2 चमचा लाल तिखट 1/2 चमचा गरम मसाला 1/2 चमचा धने जिरे पावडर 1/2 चमचा किचन किंग मसाला Stainless steel deep fry kadai Coupon code SHAGUN12 get 40 12% discount THE INDUS V...
आज डब्यासाठी बनवल्या 2 भाज्या बनवायला एकदम सोप्या | Tiffin Box Recipe #tifinrecipe #sabji
Просмотров 2 тыс.Месяц назад
#tifin #tifinrecipe #shagunskitchenmarathi #sabjirecipe #sabji #dodkyachibhaji #dodka साहित्य ( दोडक्याची सुकी भाजी) दोडके चार-पाच हिरव्या मिरच्या लसूण - आलं 4 चमचे शेंगदाणे तेल मोहरी - जिरे हळद, लाल तिखट गरम मसाला कोथिंबीर मीठ पाणी उडदाची डाळ बनवण्यासाठी 1 कप उडीद डाळ 1/4 कप चना डाळ 2 ग्लास पाणी 5 चमचे तेल 4 चमचे सु खोबरं जिरे ,मोहरी ,हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर, गोडा मसाला, हळद, मीठ दोडक्याची सु...
रोज एक चमचा ( केसांपासून नखापर्यंतचे ) आजारावर उपयुक्त चटणी | Moringa Chutney Recipe #moringa
Просмотров 1,7 тыс.Месяц назад
#moringa #moringarecipes #moringachutney #शेवग्याचीचटणीरेसिपी #shagunskitchenmarathi #sahjankisabji #sahjanpodi लाकडी घाण्याचे तिळाचे तेल Phone no 9579491337 साहित्य शेवग्याचे पाने दोन चमचे तेल दोन चमचे चणाडाळ एक चमचा उडीद डाळ दोन चमचे धने अर्धा चमचा जिरे दहा ते बारा लाल मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दोन चमचे सुकं खोबरं थोडीशी चिंच हळद मीठ चवीनुसार शेवग्याची भाजी, शेवग्याच्या पानाची चटणी, ...
१००% रसरशीत मोत्या सारखे बुंदीचे लाडू | कळीचे लाडू | Bundi Ladoo Recipe #ladoo #bundi #faral
Просмотров 1,4 тыс.Месяц назад
१००% रसरशीत मोत्या सारखे बुंदीचे लाडू | कळीचे लाडू | Bundi Ladoo Recipe #ladoo #bundi #faral
बाप्पाच्या आगमनाची करा अशी तयारी ... वेळ आणि पैशाची बचत..#ganeshchaturthi #modak
Просмотров 15 тыс.Месяц назад
बाप्पाच्या आगमनाची करा अशी तयारी ... वेळ आणि पैशाची बचत..#ganeshchaturthi #modak
कळ्या न पाडता मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक | ukdiche modak recipe #modak #उकडीचेमोदक
Просмотров 3,6 тыс.Месяц назад
कळ्या न पाडता मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक | ukdiche modak recipe #modak #उकडीचेमोदक
खुसखुशीत ,संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी रवा तांदळाची चकली | Suji Chakli Recipe #chakli #chaklirecipe
Просмотров 22 тыс.Месяц назад
खुसखुशीत ,संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी रवा तांदळाची चकली | Suji Chakli Recipe #chakli #chaklirecipe
लाडक्या बहिणींनो प्रिय भावासाठी " रक्षाबंधन" पारंपरिक ७-८ दिवस टिकणारा गोड पदार्थ | narali purnima
Просмотров 4 тыс.2 месяца назад
लाडक्या बहिणींनो प्रिय भावासाठी " रक्षाबंधन" पारंपरिक ७-८ दिवस टिकणारा गोड पदार्थ | narali purnima
रक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाची खीर |ओला नारळ ६-७ महिने या पद्धतीने टिकवा| coconut kheer #coconut
Просмотров 9 тыс.2 месяца назад
रक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाची खीर |ओला नारळ ६-७ महिने या पद्धतीने टिकवा| coconut kheer #coconut
कुणालाही सहज जमेल तोंडात टाकताच विरघळणारी नारळाची बर्फी | ओल्या नारळाची वडी | coconut burfi #coconut
Просмотров 3,4 тыс.2 месяца назад
कुणालाही सहज जमेल तोंडात टाकताच विरघळणारी नारळाची बर्फी | ओल्या नारळाची वडी | coconut burfi #coconut
तांदूळ कोणताही असो!! इडली मात्र मऊ लुसलुशीत जाळीदार होणारच..idli recipe #idlibatterrecipe
Просмотров 1,1 тыс.2 месяца назад
तांदूळ कोणताही असो!! इडली मात्र मऊ लुसलुशीत जाळीदार होणारच..idli recipe #idlibatterrecipe
2 चमचे तेलात, चवीला वेगळी, रोल बनवायला सोपी कुरकुरीत अळूवडी | Alu Vadi Recipe #aluvadi #अळूवडी
Просмотров 12 тыс.2 месяца назад
2 चमचे तेलात, चवीला वेगळी, रोल बनवायला सोपी कुरकुरीत अळूवडी | Alu Vadi Recipe #aluvadi #अळूवडी
रोज १ लाडू (केसांपासून नखांपर्यंत) सर्व आजारांवर उपयुक्त लाडू | अळीव लाडू रेसिपी |aliv ladoo #laddu
Просмотров 11 тыс.2 месяца назад
रोज १ लाडू (केसांपासून नखांपर्यंत) सर्व आजारांवर उपयुक्त लाडू | अळीव लाडू रेसिपी |aliv ladoo #laddu
खुसखुशीत मालवणी वडे आणि चमचमीत कोंबडी रस्सा | कोंबडी वडे | malvani kombadi vade #kombadivade
Просмотров 3,7 тыс.2 месяца назад
खुसखुशीत मालवणी वडे आणि चमचमीत कोंबडी रस्सा | कोंबडी वडे | malvani kombadi vade #kombadivade
५ मिनटात तयार होणारे केळीचे वेफर्स | उपवास स्पेशल केळीचे वेफर्स |instant wafers #bananawafers #chips
Просмотров 2,1 тыс.3 месяца назад
५ मिनटात तयार होणारे केळीचे वेफर्स | उपवास स्पेशल केळीचे वेफर्स |instant wafers #bananawafers #chips
हलवाई स्टाईल 1/2 किलो प्रमाणात खमंग खुसखुशीत बेसन पापडी | Papadi Gathiya Recipe #besanpapadi
Просмотров 3,5 тыс.3 месяца назад
हलवाई स्टाईल 1/2 किलो प्रमाणात खमंग खुसखुशीत बेसन पापडी | Papadi Gathiya Recipe #besanpapadi
रोज 1 लाडू ( केसापासून नखापर्यंतच्या )सर्व आजारांवर रामबाण उपाय Healthy Ladoo #ladoorecipe
Просмотров 169 тыс.3 месяца назад
रोज 1 लाडू ( केसापासून नखापर्यंतच्या )सर्व आजारांवर रामबाण उपाय Healthy Ladoo #ladoorecipe
बॅचलर अंडा मसाला | 10 मिनटात चमचमीत अंड्याची भाजी | Anda Masala | egg masala recipe #eggcurry
Просмотров 1,4 тыс.3 месяца назад
बॅचलर अंडा मसाला | 10 मिनटात चमचमीत अंड्याची भाजी | Anda Masala | egg masala recipe #eggcurry
असा फराळ असेल तर रोज उपवास कराल !! मऊ जाळीदार डोसा ,बटाटा भाजी | vrat ka masala dosa #vratrecipe
Просмотров 4,5 тыс.3 месяца назад
असा फराळ असेल तर रोज उपवास कराल !! मऊ जाळीदार डोसा ,बटाटा भाजी | vrat ka masala dosa #vratrecipe
ज्वारीच्या पिठाच्या 2 महिने टिकणाऱ्या खमंग खुसखुशीत "कापण्या" |आषाढ स्पेशल #kapnya #snacks
Просмотров 2 тыс.3 месяца назад
ज्वारीच्या पिठाच्या 2 महिने टिकणाऱ्या खमंग खुसखुशीत "कापण्या" |आषाढ स्पेशल #kapnya #snacks
तळणीचे पदार्थ | खमंग खुसखुशीत कापण्या आणि गोड पुऱ्या | kapnya recipe marathi #kapnya #godpuri
Просмотров 2 тыс.3 месяца назад
तळणीचे पदार्थ | खमंग खुसखुशीत कापण्या आणि गोड पुऱ्या | kapnya recipe marathi #kapnya #godpuri

Комментарии

  • @sushantwalvekar3114
    @sushantwalvekar3114 Час назад

    Khup Chan recipe mam

  • @uchihakawaki9082
    @uchihakawaki9082 Час назад

    Mi tumchya papad receipe keli ajun khup kelya perfect map sangta chan hotat

  • @uchihakawaki9082
    @uchihakawaki9082 Час назад

    Tai annarasa sathi tandul 7 divas thevale tar chaltil ka problem aala aahe

    • @ShagunsKitchen86
      @ShagunsKitchen86 Час назад

      Nakoo..gharat kunala sangun pith karun ghya... 7 divasat tandalcha khup vas yeil.. anarese khyla chagle lagnar nahi.. 4 divshi sukvun pith karun gul ghalun murnya sathi thevu shakta..

  • @uchihakawaki9082
    @uchihakawaki9082 Час назад

    Tai tandul 7 divas thevale tar chaltat ka kahi problem aala aahe

  • @sahdev7841
    @sahdev7841 3 часа назад

    Khupp chan resipi tai❤

  • @BhagyashreeJade
    @BhagyashreeJade 5 часов назад

    Very nice

  • @mrsansari7196
    @mrsansari7196 7 часов назад

    60rs kg potato

  • @harshadagosavi4212
    @harshadagosavi4212 7 часов назад

    खूप मस्त

  • @SavitaMandlik-pu4bz
    @SavitaMandlik-pu4bz 7 часов назад

    Khupchanrecip,

  • @SanjayKanitkar
    @SanjayKanitkar 8 часов назад

    तुम्ही फक्त बटाटा रुपये₹30 प्रति किलो सांगत आहात पण तेल गॅस हा खर्च तुम्ही लक्षात घेतला नाही

  • @ManishaPawar-d1c
    @ManishaPawar-d1c 10 часов назад

    मला काही तुम्ही reply दिला नाही

    • @ShagunsKitchen86
      @ShagunsKitchen86 9 часов назад

      मनीषा ताई sorry... पण मला तुमची कमेंट कुठे दिसत नाही... प्लीज परत कमेंट करायला का??

  • @smitashelar6704
    @smitashelar6704 День назад

    Wah..instant recipe 👌

  • @pratikkadu6722
    @pratikkadu6722 День назад

    मस्त 👌

  • @RashtraSwarSarita
    @RashtraSwarSarita День назад

    👌

  • @varshamanjrekar2159
    @varshamanjrekar2159 День назад

    खडी साखर एवजी गुळाची पावडर मिक्स करून वापरली तर चालेल का Pls reply Tai

    • @ShagunsKitchen86
      @ShagunsKitchen86 День назад

      हो चालेल पण थंडीमध्ये खाऊ शकता आपण यामध्ये भरपूर ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत जे उष्ण असतात, ते बॅलन्स करण्यासाठी त्यामध्ये खडीसाखरेचा वापर केला जातो. खडीसाखर ही थंड असते, गुळ उष्ण आहे त्यामुळे गूळ घालून ही पावडर बनवून खाल तर कदाचित तुम्हाला उष्णतेचा त्रास होऊ शकेल. म्हणून शक्यतो खडीसाखरेचा वापर करावा.

  • @hemlatalade4150
    @hemlatalade4150 День назад

    Karanji cha aakar nahi jamla saran pan khup kami bharay tumi lamb aakar zalay arth gol hava

  • @hemlatalade4150
    @hemlatalade4150 День назад

    Sagle khup chan aahe pan kharcha 35rs etka kharch ani mehanat aahe ka ho ami pan ghari karto pan etke pan mahag naka viku je garju lok aahet tyana parvdel ase dar thewa ki jara je aajari aahet yet nahi karte tyana pan khata yeil ho

  • @NoAds-y8r
    @NoAds-y8r День назад

    Nice recipe

  • @BhumikaHire
    @BhumikaHire День назад

    Nice 👌

  • @BhimSingh-rk4zp
    @BhimSingh-rk4zp День назад

    NICE++++++++++RAVIWAR+++++++++20///10///2024+++++++

  • @girijashroff2378
    @girijashroff2378 2 дня назад

    Apratim

  • @abdullatifmorve9392
    @abdullatifmorve9392 2 дня назад

    Aap ne jo ingredients btaye h.. Ky voh aap ne measuring spoon🥄 se hi naap kr liye h.. Ya feer indajan bta rhe ho.. Ki itna itna h.. Please hme jrur btaye.. Taki hmare ingredients (masale, cheeze) kam ya zyada na ho jaye.. Isliye We are waiting for your reply

  • @Bhagyashretelii
    @Bhagyashretelii 2 дня назад

    खुप छान करंज्या बनवली मस्तच तुम्हाला मी सपोर्ट केला आहे Thankyou ❤

  • @coastalrecipes9718
    @coastalrecipes9718 2 дня назад

    I have tried this kheer... It was yummm.. turned out so well

  • @smitaharne3748
    @smitaharne3748 3 дня назад

    Donhi khup chhan aahet pan half kg madhe kiti vajanachya karanjya hotat❤❤❤❤❤

  • @VijayalaxmiZende
    @VijayalaxmiZende 3 дня назад

    खूप छान प्रोटीन पावडर आहे छान मस्त धन्यवाद ताई 🙏

  • @mangalkamble7771
    @mangalkamble7771 3 дня назад

    मीपण करते केस खुप गळतात खुप थकवा येतो 👌👍

  • @ManishaPawar-d1c
    @ManishaPawar-d1c 3 дня назад

    ताई माझ्या हाडाची झींज झाली आहे मान ते मधली मनका व कंबरे चया तिथि ला मनका व माकड हाडाची झींज झाली आहे आणि गुंडखे ही दुःख तात खांदे ही दुःख तात बंदिर होतात मुंगया येतात कंबरेचा खांलचा भाग पूर्ण व हाताचे कोपरे म्हणजे पूर्ण शरीराला ठणक लागते जास्तं काम होत नाही थोडश केल कि आशक्त पणा येतो आळश येतो माझी पाळी गेली आहे माझे वय पंचेचाळीश आहे अंगाला सुजही येते डॉक्टर चया गोळया खांलल्या कि तेवढे पर्यंत बंर वाटत पण शरीर ला सुज येते यांच्या वरती उपाय सांगा आणि झींज भरून निघेल अस काय खांयाच तेही सांगा म्हणजे झींज भरून निघेल आणि मला पूर्ण बंर वाटेल लवकर सांगा 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹💐

  • @rebeccakale2567
    @rebeccakale2567 3 дня назад

    Makhane nahi ghatle tar chalel ka

  • @maitrikukawalkar9848
    @maitrikukawalkar9848 3 дня назад

    V.nice mam.khup chhan 🎉❤

  • @vitthalkamble2349
    @vitthalkamble2349 3 дня назад

    ताई करंजी फार छान झाली परंतु लांब करंजी कडा कापल्या असता तर अधिक सुंदर दिसल्या असत्या फार छान छान झाल्या तोंडाला पानी सुटले

  • @SnehaVartak-r4w
    @SnehaVartak-r4w 4 дня назад

    बटाटा भजी खूप छान tam फुगलेली 😂

  • @SnehaVartak-r4w
    @SnehaVartak-r4w 4 дня назад

    कांदा मस्त बारिक चिरलेला आहे 😂

  • @geetadahake995
    @geetadahake995 4 дня назад

    छान रेसिपी 👌👌

  • @1234prvn
    @1234prvn 4 дня назад

    खुप सुंदर 👌🙏

  • @JayaprakshKotian
    @JayaprakshKotian 4 дня назад

    Nice ,

  • @shahajipatil5318
    @shahajipatil5318 4 дня назад

    खुप छान सुंदर माहिती

  • @smita15399
    @smita15399 4 дня назад

    Khup chhan.

  • @pramodrane2941
    @pramodrane2941 4 дня назад

    व्वा मस्तच

  • @padmajoshi8751
    @padmajoshi8751 4 дня назад

    Khup chaan padhdhatichi karanji dakhavali. Pudachi karanji jast layar chi disate mhnun pudachi karanji avadali. Dhanywad tai.

    • @ShagunsKitchen86
      @ShagunsKitchen86 4 дня назад

      Thank you so much 🙏🏻

    • @padmajoshi8751
      @padmajoshi8751 4 дня назад

      @@ShagunsKitchen86 Tumhala tumchya bhavi ayushya sathi khup khup shubhecha. Tumhala tumchya pratyek karyat yas milu det.

    • @ShagunsKitchen86
      @ShagunsKitchen86 4 дня назад

      @padmajoshi8751 khup khup dhanyvad 🙏🙏 असाच आशीर्वाद पाठीशी असू द्या..

  • @mrudulatungare7778
    @mrudulatungare7778 4 дня назад

    Without milk nusti 1 spoon khalli tar chalel ka?milk is not allowed for me

    • @ShagunsKitchen86
      @ShagunsKitchen86 4 дня назад

      हो ही पावडर तुम्ही नुसतीच खाऊ शकता. दूध नाही वापरला तरी चालेल.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 4 дня назад

    🌹👌साच्याला लावून घ्या चिकटपट्टी,जमेल तुमची मुरकुशी गट्टी❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏

  • @priteegote8247
    @priteegote8247 5 дней назад

    Very nice and simple recipe🙏

  • @shalakaredij7818
    @shalakaredij7818 5 дней назад

    Khooo chhan mahiti

  • @RaniSarode-m3p
    @RaniSarode-m3p 5 дней назад

    👌👌👌👍

  • @prayagmhaske2813
    @prayagmhaske2813 5 дней назад

    छान आहे माहीत धन्यवाद 🎉

  • @Teju1819
    @Teju1819 6 дней назад

    Khot nhi boolnar Mala khup chan vattat tuchya recipes ani aavaj pn khup god ahe tumch nagpur varun pahato ahe recipes ❤

  • @Fsla836
    @Fsla836 6 дней назад

    Madam tuchya kade konate mixer aahe ????

    • @ShagunsKitchen86
      @ShagunsKitchen86 6 дней назад

      Mazya kade Philips, lazer India, agaro, Wonderchef ya brand che mixers ahe.

  • @shivajisuryawanshi2140
    @shivajisuryawanshi2140 7 дней назад

    खूपच छान रेसिपी आहे ताई धन्यवाद

  • @manuduudu6513
    @manuduudu6513 7 дней назад

    Nice