१ महिन्यात करा हेयर प्रॉब्लेम्सना बाय बाय| 4 superfood for hair problems| Dr. Smita Bora

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024

Комментарии • 537

  • @tanujarabade7329
    @tanujarabade7329 6 месяцев назад +28

    Beautiful informative videos...i follow all yr vedios n they r very much useful in day today s life... thanks for sharing this valuable information on yr channel n helping people to become healthy using simple ayurvedic products easily available at home .. keep it up mam .n waiting for uploading new video....

    • @kavitakadam3411
      @kavitakadam3411 6 месяцев назад +4

      😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @100adv.vishalmane5
      @100adv.vishalmane5 5 месяцев назад +3

      Beautiful informative videos thank you madam

    • @suchitakulkarni1003
      @suchitakulkarni1003 5 месяцев назад

      .khup chan mahitee.💐

    • @abhijeetwankhede7001
      @abhijeetwankhede7001 3 месяца назад

      खरचं खूप छान माहिती देताय तुमचे आभारी आहोत

  • @kalpananahar7998
    @kalpananahar7998 6 месяцев назад +12

    1) Aawala juice/ powder/ chavanprash
    2) Kadi patta chatni/ powder//
    3) Kale Til chatni/ kacche chaun khane
    4) Kalya manuka bhijun/ sarbat/ soup
    🙏

  • @ashatalwalkar5903
    @ashatalwalkar5903 4 месяца назад +8

    स्पष्ट, शुद्ध उच्चार आहेत तुमचे.उपयुक्त सोपी माहिती सांगितलीत. धन्यवाद!

  • @aishwaryatodkari8552
    @aishwaryatodkari8552 6 месяцев назад +25

    मी नक्की हा प्रयोग करणार👍 आवळा, कडिपत्ता, द्राक्ष,मनुका,🙏

  • @vibhalingayat3849
    @vibhalingayat3849 6 месяцев назад +24

    नमस्कार, डॉक्टर तुमचे सर्वच व्हिडिओ अगदी रोजच्या जीवनात खूप उपयुक्त आहेत. धन्यवाद

  • @chandrashekharakiwatkar3416
    @chandrashekharakiwatkar3416 5 месяцев назад +2

    डॉ साहबा तुमचे विलेषण खूपच सुन्दर असते, माहिती पूर्ण व सोपी असते
    तुमचे बरेच शे viedo नेहमी मी पाहतो
    धन्यवाद

  • @ckirpekar
    @ckirpekar 6 месяцев назад +10

    फारच छान आणि उपयुक्त.तुमची सांगण्याची पद्धत तर खूपच सुरेख

  • @poojarane4180
    @poojarane4180 6 месяцев назад +9

    खूपच सुंदर माहिती. स्त्रियांच्या अगदी weak point वर माहिती दिली. आणि सांगायची पद्धत तर अप्रतिम. खूप खूप धन्यवाद

  • @manasimodak7489
    @manasimodak7489 Месяц назад +1

    मी काळ्या मनुका रोज खातेच, व्हिटामिन सी ची गोळी डॉ नी सुरू केलेली आहेच तरीही मी आता रोज आवळा रस घेईन, सध्या माझी प्लाझा ट्रीटमेंट सुरू आहे आहे, चार सेटींग झाल्या आहेत तरीही म्हणावी तेवढी प्रगती नाही, आता यापुढे त्या ट्रीटमेंट सोबत हे चारही प्रकार रोज खाऊन बघेन, Hope so मला फरक जाणवेल, मला alopecia आहे वय 50चालू

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Месяц назад

      Ok if you need to consult , online consultation and medication is available with dr. smita bora, contact on 9852509032 for an appointment- team ARHAM

  • @swatibhande9349
    @swatibhande9349 5 месяцев назад +2

    मी स्वाती पाटील. वाशिम हून उद्याच पासुन नक्कीच करणार मॅम....

  • @sadhanaghyal4964
    @sadhanaghyal4964 6 месяцев назад +3

    नमस्कार मॅडम तुमचे व्हिटीओ आवजूण बघते रोजच्या जीवनात खुप च उपयुक्त माहिती आहे ❤ माझ्या मुलीचे पण खुप केस गळतात

  • @aparnakuthe1811
    @aparnakuthe1811 6 месяцев назад +4

    तुम्ही खूप छान बोलता.धन्यवाद आपण केलेल्या मार्गदर्शनामुळे छान माहिती मिळाली

  • @AjayJadhav-ck7tb
    @AjayJadhav-ck7tb 3 дня назад

    Khup mast myam mi nakki karin,maji kes khup galtayt,viral pn zalit,thanks

  • @jayashree___
    @jayashree___ 6 месяцев назад +3

    अतिशय उपयुक्त माहिती दिलीत Dr. आपली माहिती देण्याची पद्धत अतिशय सुरेख.😊

  • @tanujajawlekar3293
    @tanujajawlekar3293 21 день назад

    मी जळेकर सेलू येथुन आपले मार्गदर्शन ऐकले.आज पासुनच सुरुवात करीत आहे.

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 11 дней назад

    खूप खूप धन्यवाद डॉक्टर खूपच छान माहिती खूपच छान प्रकारे सांगितलीत माझे वय 62 आहे केस खूपच गळत असल्याने त्रस्त झाले आहे आज तुमचा व्हिडिओ पाहून मनाला दिलासा मिळाला आत्ताच काळ्या मनुका भिजत घालून उद्या पासून लगेच सुरुवात करते कढीलिंबाची चटणी ही उद्याच करते च्यवनप्राश किंवा आवला चूर्ण ही आणते खूप खूप धन्यवाद (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  11 дней назад

      आमच्याकडे च्यवनप्राश आहे,डॉ. स्मिता बोरा यांनी नैसर्गिक घटकांसह बनवले आहे, तुम्ही तुमची ऑर्डर 9852509032 वर देऊ शकता- team ARHAM

  • @TERROR乡GAMING-i9m
    @TERROR乡GAMING-i9m 6 месяцев назад +4

    मी 20 वर्षाचा आहे माझे खूप केस गळतात मला काही कळेना आणि काही करू पण शकत नाही आता लास्ट हा उपाय राहिला आहे .... 😢

    • @indians376
      @indians376 4 месяца назад +1

      पाहिलं का नाही लास्ट उपाय करून. फरक पडला आहे का. please share

  • @kanchanbhatade4645
    @kanchanbhatade4645 6 месяцев назад

    नमस्कार डॉ. मी आपल्या कडून च्यवनप्राश घेतले खूप छान आणि टेस्टी होते. कढीपत्त्याची चटणी व आवळा ज्यूसही केला. मस्त टेस्टी झाले दोन्ही पदार्थ. आपले मन:पूर्वक धन्यवाद 🙏🙏👍👍🌹🌹

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 6 месяцев назад +3

    खुप उपयुक्त माहिती.सुंदर व सुस्पष्ट ओघवती वाणी.धन्यवाद डाॅक्टर.

  • @vaishalidhanokar7834
    @vaishalidhanokar7834 6 месяцев назад +1

    नमस्कार dr.स्मिता..मी वैशाली ( from jpnv)हा आजचा प्रयोग एक महिना करणार आहे

  • @user-kv1gp6vr6k
    @user-kv1gp6vr6k 5 месяцев назад

    हो ह्या व्हिडिओ चीचं मी खूप वाट पाहत होते खूप खूप dhanyawad ❤😊

  • @anaghashirvaikar8672
    @anaghashirvaikar8672 3 дня назад

    Khupach sundar videos aahet. Tumache khup aabhar Dhanyawad ..

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  3 дня назад

      thank you and welcome, keep watching and share this useful videos- team ARHAM

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 6 месяцев назад +3

    खुपचं छान व उपयुक्त माहिती.
    निच्छीतच लाभदायक जानकारी आहेत.

  • @damayantitakane1989
    @damayantitakane1989 6 месяцев назад +2

    छान माहिती आहे, ताई. मी suru करणार आहे चारही pdartha.

  • @sangitakamble981
    @sangitakamble981 Месяц назад

    अतिशय सुंदर माहिती सांगता. खरचं तुमच्या या कार्याबद्दल खूप खूप आभार. मला तुमचे प्रॉडक्ट हवे व्हॉटसअप वर टाकले पण त्याचा रिप्लाय काही आला नाही.

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Месяц назад

      गैरसोयीबद्दल क्षमस्व, शनिवारी रविवारी सुट्टीआहे, तुम्ही आज products साठी 9852509032 वर कॉल किंवा मेसेज करू शकता.किंवा तुम्ही तुमचा नंबर देऊ शकता, आमची टीम तुम्हाला कॉल करेल- team ARHAM

  • @savitakumthekar2966
    @savitakumthekar2966 5 месяцев назад

    नमस्कार डॉक्टर
    तुमची सगळी माहिती खुप छान आहे
    तुम्ही हुशार पण आहात म्हणूनच डॉक्टर ़झालात

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 6 месяцев назад +3

    खुप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद मॅडम ❤

  • @latikasave6570
    @latikasave6570 6 месяцев назад +2

    अतिशय महत्वाची माहिती दिली तूम्ही धन्यवाद मॅडम 🙏😊

  • @user-lo8rk9oe7e
    @user-lo8rk9oe7e 6 месяцев назад

    Maam Namaste mi na hair wash ,and face pack try kela khupch awasome result ahet hair wash 1st time use kele hairs khup soft zale thanku maam your sincere effort

  • @shubhavaidya6590
    @shubhavaidya6590 5 месяцев назад +3

    मधुमेह असेल तर काळ्या मनुका खाल्ले तर चालतील का मॕडम तुम्ही खूप छान माहिती देतात

  • @nilampansare4466
    @nilampansare4466 6 месяцев назад +1

    अतिशय उपयुक्त माहिती दिलीत आपण डॉक्टर.... धन्यवाद...😊🙏

  • @kundakulkarni7097
    @kundakulkarni7097 4 месяца назад

    आज ऐकले आहारात समावेश करेल माहिती आवडली

  • @madhavifadnavis
    @madhavifadnavis 4 месяца назад

    फारच उपयोगी माहिती आहे.नक्की करणार.नंतर तुम्हाला नक्की कळवू .❤😊 धन्यवाद मॅडम.

  • @sunitaghatge4691
    @sunitaghatge4691 5 месяцев назад

    सवॆ व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहेतच, धन्यवाद 🙏🌹,चिंता सीडस बद्दल माहिती हवी आहे ,

  • @jayashrijoshi4582
    @jayashrijoshi4582 Месяц назад

    Yes madam I will use all 4super food daily for next 1month

  • @arpitaingle5652
    @arpitaingle5652 12 часов назад

    Waaaaaw khup Chan 😊

  • @vibhaparab5920
    @vibhaparab5920 21 день назад

    खुपच छान उपयुक्त mahiti dili thanks नक्की करेन

  • @nitinbhagwat8601
    @nitinbhagwat8601 6 дней назад +1

    छान माहिती आहे. काही वर्षांपूर्वी माझे केस खूप गळायचे, जवळजवळ टक्कल पडत आले होते. मी शाम्पू वापरणे पूर्णपणे सोडून दिले आणि त्याच्या ऐवजी सिल्केशाईन नावाची संपूर्णपणे ऑरगॅनिक, केमिकल फ्री पावडर कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात मिळते ती वापरण्यास सुरुवात केली. या पावडर मध्ये थोडेसे पाणी टाकून पेस्ट करायची आणि ती शाम्पू सारखी वापरायची. ही पावडर रिठा ,आवळा, संत्र्याची साल, लिंबाची साल, कडुलिंबाची पाने, तुळस, ब्राह्मणी, मका, गुलाबाच्या पाकळ्या इत्यादी अनेक नैसर्गिक घटकांपासून बनलेली असते. त्यामुळे माझी केस गळती थांबली आणि टक्कल पडणे कमी झाले....

  • @sujatamane8137
    @sujatamane8137 4 месяца назад

    खूपच छान माहीती मिळतेय आम्हाला मनस्वी धन्यवाद madam

  • @SuprabhaKharat
    @SuprabhaKharat 2 месяца назад

    Khup Sundar information dilit madam hairs fall. Sathi mazahi same problem aahe he me nakki try karun baghel thanks 🙏

  • @jayapatel3619
    @jayapatel3619 2 месяца назад

    ताई नमस्कार, खूप छान माहितीपूर्ण सांगितल. धन्यवाद ❤👌👌👌👍💐

  • @padmamulay7400
    @padmamulay7400 Месяц назад

    Jai gurudev madam
    खूप छान माहिती
    मराठी फारच छान बोलता तुम्ही

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  Месяц назад

      खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @harshaddeo6127
    @harshaddeo6127 18 дней назад

    Madam thank you, khup upukt mahiati didlit. Dandruff chya samsyasathi pan sanga

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  18 дней назад

      ruclips.net/video/EdvLuZsvLw8/видео.html
      ruclips.net/video/QJOWeOkdCoM/видео.html
      watch these videos on drandruff, links are given

  • @anandmsawant5749
    @anandmsawant5749 5 месяцев назад

    खूपच छान माहिती दिलीत डॉक्टर मी उद्या पासूनच सुरुवात करतो

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 6 месяцев назад

    खुप छान आणि उपयुक्त माहिती.आपले सर्व व्हिडिओ नियमितपणे पाहतो आणि मित्र परिवारात पाठवितो. मोहन शेटे राजारामपुरी कोल्हापूर

  • @madhurihiwanj8217
    @madhurihiwanj8217 6 месяцев назад +1

    खूपच छान माहिती मिळाली .धन्यवाद मॅडम 👌🏻🙏🏻

  • @yojanabeldar5112
    @yojanabeldar5112 5 месяцев назад

    खूप छान चांगली,उपयुक्त माहिती दिली मॅडम

  • @preetibhandepreetibhande2394
    @preetibhandepreetibhande2394 6 месяцев назад

    धन्यवाद डॅाक्टर आपण प्रत्येक व्हिडीओ मधुन अतिशय उपयुक्त माहिती देता.

  • @madhaviyadav4475
    @madhaviyadav4475 4 месяца назад

    मॅम खूपच छान आणि सोपी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @nandawankhade8223
    @nandawankhade8223 Месяц назад

    Khupch Sundar mahiti dili mam, mi roj tumche video bagte mam dhanyawad AMT Chandur bazar.

  • @user-yk3ke5xe1f
    @user-yk3ke5xe1f Месяц назад

    खूप सुंदर माहिती व मार्गदर्शन केले धन्यवाद

  • @nandagaikwad7007
    @nandagaikwad7007 6 месяцев назад

    मी रोज नियमित करून बघणार आणि त्याचा रीजल्ट तुम्हाला सांगणार😊🙏

  • @seemapagnis937
    @seemapagnis937 29 дней назад

    Doctor aapan khup upauktta va khup Chan samjaun sangta tumche video pahavese vattat Dhnyavad Seema Pagnis

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  29 дней назад

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @RevatiDantal
    @RevatiDantal 4 месяца назад +1

    Chan mahiti सांगितली

  • @user-tx6ww4ky7k
    @user-tx6ww4ky7k 5 месяцев назад +1

    Madam wrinkles and loose skin Sathi ayurvedic medicine var video banva plz

  • @smitavaidya3742
    @smitavaidya3742 6 месяцев назад +1

    Khupach mast mahiti dili aahe ekdum shantpanane👌💯👌🙏

  • @rajeshreepatil9176
    @rajeshreepatil9176 Месяц назад

    खूपच छान माहिती सांगितल्यात मॅडम

  • @DevyaniPatole
    @DevyaniPatole 6 месяцев назад +2

    खूप छान माहिती दिली आपण. धन्यवाद

  • @vanitapawar4041
    @vanitapawar4041 6 месяцев назад

    खरोखर च खूप उपयुक्त माहिती दिलीत मॅडम ,खूप खूप धन्यवाद धन्यवाद !!🎉🎉❤❤

  • @PradnyashilaChoudhari-ns7dw
    @PradnyashilaChoudhari-ns7dw 6 месяцев назад +2

    Khup chan mahiti

  • @user-hf2ie4oz5i
    @user-hf2ie4oz5i Месяц назад

    खूपच छान माहिती आहे धन्यावाद

  • @nandawananje5746
    @nandawananje5746 6 месяцев назад +1

    धन्यवाद हो म्याडम खूप छान माहिती मिळाली आहे

  • @amrutasyoga
    @amrutasyoga 6 месяцев назад +1

    Awala kharach khup chhan asato.. me tumch chawanprash use kartey.. khup chhan ani tasty ahe..

  • @vasantibrahme7281
    @vasantibrahme7281 13 дней назад

    खूपच छान माहिती मिळाली

  • @meenapathak6948
    @meenapathak6948 5 месяцев назад +1

    Dr khup chhan mahiti dili thanku

  • @kavitashinde8296
    @kavitashinde8296 3 месяца назад

    Khup chan mahiti deli . Thank you Dr.

  • @shubhanadkarni7056
    @shubhanadkarni7056 6 месяцев назад +2

    धन्यवाद डॉ.फार उपयुक्त माहिती दिलीत. 🙏

    • @charushilarumale101
      @charushilarumale101 6 месяцев назад

      डॉ. Pigmentation जाण्यासाठी काही उपाय सांगा

    • @charushilarumale101
      @charushilarumale101 6 месяцев назад

      उपयुक्त माहिती

  • @pratimabendwar3352
    @pratimabendwar3352 6 месяцев назад +1

    खुप छान व्हिडिओ आहे नक्की करून बघणार

  • @shraddhadixit1646
    @shraddhadixit1646 5 месяцев назад

    केसांसाठी खूप छान माहिती दिली😊

  • @mamatavasave7747
    @mamatavasave7747 5 месяцев назад

    खुपच उपयुक्त माहिती धन्यवाद मॅडम 👍🙏

  • @surekhaingle828
    @surekhaingle828 6 месяцев назад +1

    खूप छान धन्यवाद 🎉

  • @sulbhamandekar4504
    @sulbhamandekar4504 Месяц назад

    Khup chan Mahiti dili 🙏

  • @kanansawant9552
    @kanansawant9552 5 месяцев назад

    माहिती खूप छान होती...नक्की करून बघू

  • @richakulkarni3396
    @richakulkarni3396 Месяц назад

    खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @ranjitaganvir1270
    @ranjitaganvir1270 2 месяца назад

    खुप छान माहिती सांगितली👌🏻🙏🏻

  • @pallavighogale5971
    @pallavighogale5971 6 месяцев назад

    नमस्कार आपली माहिती माहिती खूपच चांगली आहे धन्यवाद

  • @alkakulkarni697
    @alkakulkarni697 9 дней назад

    अतिशय सुंदर माहिती

  • @SavitaParab-sr4hu
    @SavitaParab-sr4hu 4 месяца назад

    खुपच छान ताई .धन्यवाद. गोवा.

  • @santoshkarande1135
    @santoshkarande1135 6 месяцев назад +1

    खुप छान माहिती आहे, धन्यवाद ताई

  • @vandanaaarekar1054
    @vandanaaarekar1054 5 месяцев назад

    खूप च छान माहिती दिली आहे त्या बद्दल धन्यवाद

  • @vinitagaikwad5601
    @vinitagaikwad5601 6 месяцев назад +1

    Khup chan mahiti dili tumhi
    🙏🙏

  • @vimalnikam4700
    @vimalnikam4700 3 месяца назад

    खुप उपयोगी माहिती दिली धन्यवाद

  • @SaritaKatkar-fp6qx
    @SaritaKatkar-fp6qx 5 месяцев назад +1

    खूप छान माहिती

  • @snehals8078
    @snehals8078 6 месяцев назад +1

    खुपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे 👍👍

  • @abhijeetwankhede7001
    @abhijeetwankhede7001 3 месяца назад

    खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @dr.surekhajawale5947
    @dr.surekhajawale5947 5 месяцев назад

    खुपच उपयुक्त माहिती.धन्यवाद Mam 👍👍

  • @shubhadacharankar1867
    @shubhadacharankar1867 5 месяцев назад

    Dr tumhi khup chan samjun deta .khup aabhari aahe

  • @madhavishahane8048
    @madhavishahane8048 6 месяцев назад

    अतिशय महत्त्व पूर्ण माहिती दिली ,धन्यवाद

  • @jayantmahajan3837
    @jayantmahajan3837 5 месяцев назад

    धन्यवाद डॉक्टर हा प्रयोग 1म.करणार.नाशिक

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 3 месяца назад

    उपयुक्त माहिती ❤

  • @madhuriathalye6663
    @madhuriathalye6663 23 дня назад

    Will certainly try. Seems Very easy

  • @mandashete2062
    @mandashete2062 6 месяцев назад +3

    खुप छान सुंदर माहिती धन्यवाद 🙏
    मनुका शुगर असलेल्या पेशंट ने किती खायच्या

  • @kalpanamalankar
    @kalpanamalankar 9 дней назад

    Thank you Tai❤.nakki karnar

  • @lifestyleofsharmila5226
    @lifestyleofsharmila5226 6 месяцев назад

    Ys I will follow your tip.very easy & Daily usable things in our kitchen. Thank you madam

  • @user-qw4hk3sf7b
    @user-qw4hk3sf7b 19 дней назад

    Namrata jadhav khup chhan mahiti dilyabadal thanks

  • @bhairavikhot804
    @bhairavikhot804 4 месяца назад +1

    Hello doctor patal aani viral kasansathi hair oil suggest karal ka pls khup problem hoto kuthe baher jaycha asel ter

  • @AshaJoshi-jp9ze
    @AshaJoshi-jp9ze 5 месяцев назад

    Tumche sarv vido Atish upyuckt Astat khup dhanyad

  • @sunaynadaki1562
    @sunaynadaki1562 24 дня назад

    Khup chan mahiti dilit madam

  • @sangitajoshi5159
    @sangitajoshi5159 5 месяцев назад

    Chan mahiti thank you doctor you are a good girl. !❤😊

  • @anaghaparab6063
    @anaghaparab6063 6 месяцев назад

    खुप chaan माहीती सांगितली Dr. Thank you