केसांच्या वाढीसाठी Hair Oil ! 5 options for Healthy Hair! Ghee for Hair?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 289

  • @ashokbhandarebhandare7394
    @ashokbhandarebhandare7394 2 месяца назад +16

    सोप्या सरळ भाषेमध्ये तेलाची माहिती समजाऊन सांगितली Dr saheb खूप खूप शुभेच्छा मला तुमची बोलण्याची पद्धत खूप छान वाटली dhaywad

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад +1

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

    • @geetaj4232
      @geetaj4232 2 месяца назад +3

      तूप कोणते आहे जे आपण केसांना लावू शकतो?? आपण काही सांगू शकाल का सुरु

    • @amoldhautre5897
      @amoldhautre5897 2 месяца назад +1

      Very nice information sir

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      @amoldhautre5897 धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @NagansurBf
    @NagansurBf Месяц назад +3

    खूप उपयुक्त माहिती दिली आहे सर पण पांढऱ्या झालेल्या केसा ना काळे करण्यासाठी काही उपाय सांगा plz

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @mvprcys
    @mvprcys 2 месяца назад +13

    नमस्कार सर🙏🏻🙏🏻 तुमचा व्हिडिओ खूपच छान वाटला👏👏👏
    केसांना जर खाली गाठी तयार होत असतील, केसांची वाढच होत नसेल तर काय करावे? हार्मोनल इश्यूज मुळे केस गळत असतील केसांची वाढ खुंटली असेल तर काय करता येईल? कृपया मार्गदर्शन करा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад +1

      केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq

    • @mvprcys
      @mvprcys 2 месяца назад +1

      @@drtusharkokateayurvedclinicधन्यवाद सर, thank you very much for the reply 🙏🙏🏻

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад +1

      धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @v.g.vartak7953
    @v.g.vartak7953 2 месяца назад +12

    सर खूप छान आणि उपयुक्त अशी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🎉🎉

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад +1

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @vijayashinde4833
    @vijayashinde4833 2 месяца назад +2

    अशी ( उपयुक्त) माहिती मी प्रथमच ऐकली. धन्यवाद डॉक्टर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @madhavtitar615
    @madhavtitar615 Месяц назад +2

    फार छान माहिती सांगितली सर.धन्यवाद.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      🙏🙏🙏
      आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल.
      धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @pragatiteware2616
    @pragatiteware2616 3 месяца назад +9

    Namaskar Sir, Pandhare kes kashalamule zalet he kase kalave? Karan upaay tyavarach avalambun aahe na?

  • @mayurirandive1897
    @mayurirandive1897 Месяц назад +2

    Hats off to you sir... Khup chan ani imp mahiti deta tumhi... br jhal mla tumcha channel mhiti jhal..😊😊

  • @reshmamhatre2198
    @reshmamhatre2198 2 месяца назад +1

    Dr.tumchya mahiti baddal khup khup dhanyavad🙏
    Pn amchi prakruti konti ahe he amhi kas olkhaych.kaf,vat ki Pitt.pls ya baddal mahiti sanga🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      वात, पित्त, कफ प्रकृती, यांचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijXClu6jkHGMgdnDD58SCU1J

  • @KomalMange-s7p
    @KomalMange-s7p Месяц назад +2

    Khup chan endulekha badal sang

  • @ashadumbre8097
    @ashadumbre8097 2 месяца назад +2

    Khup chan Dr saheb gaeir samjane tenshan zala hota te dur zale🙏👌👌👌👍👍👍

  • @ReshmaGaikwad-i1d
    @ReshmaGaikwad-i1d 3 месяца назад +3

    Thank you sir khup chhan mahiti deli thumi 🙏 please 1 video adivasi oil var banva benefit sanga.

  • @snehashirodkar9265
    @snehashirodkar9265 3 месяца назад +2

    Chaan mahiti dili Dr.
    Rosemary oil lavale tar chalel ka. Hair growth sathi. Please sanga

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      जे या व्हिडिओमध्ये बदाम तेलाबद्दल सांगितले तेच अशा प्रकारच्या इतर तेलानाही लागू होते, धन्यवाद!

  • @shraddharaje6468
    @shraddharaje6468 3 месяца назад +9

    खुप छान माहिती सांगितली सर धन्यवाद इंदुलेखा आदिवासी तेला बद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे त्या बद्दल पुढील व्हिडीओत नक्की सांगा प्लीज

  • @shilpadhamnaskar6906
    @shilpadhamnaskar6906 Месяц назад +3

    खूपछान माहिती सांगितली

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      🙏🙏🙏
      आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल.
      धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @sanjanashirodkar-f1m
    @sanjanashirodkar-f1m 16 дней назад +2

    Dr. My hair has been falling from the last 14 years if I apply coconut hair oil more hairs fall .kindly advise

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  15 дней назад

      केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq

  • @omnaik3843
    @omnaik3843 13 дней назад +1

    Sir juene oil kasa aahe mala ekani suggest kela aahe

  • @ashwinim9905
    @ashwinim9905 3 месяца назад +3

    Sir Rose mery incensial oil use Karu shakto ka

  • @latabhosale2277
    @latabhosale2277 2 месяца назад +2

    सर तुम्ही खूप छान माहिती सांगितली धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @vaibhavikadam-hz5ip
    @vaibhavikadam-hz5ip 3 месяца назад +5

    सगळ्याच तेलान विषयी अगदी डिटेल माहिती सांगितली thanks dr .

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад +2

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

    • @sakshi3133
      @sakshi3133 3 месяца назад

      ​@@drtusharkokateayurvedclinicननननननन्नन्ननननन्ननननननननननननननननश

  • @pushpadalvi4741
    @pushpadalvi4741 3 месяца назад +2

    खूपच सुंदर आणि व्यवस्थित समजावून सांगितले डाक्टर मनापासून धन्यवाद 🙏🏻

  • @nirmalashirsath1440
    @nirmalashirsath1440 3 месяца назад +3

    छान उपयुक्त माहिती... धन्यवाद 🙏

  • @meetakhanchandani3359
    @meetakhanchandani3359 2 месяца назад +1

    Very well explained.. thanks 🙏

  • @varshaghadge8136
    @varshaghadge8136 3 месяца назад +1

    Olivh oil baddal sanga Sir. Hair sathi use karu shakto ka ani fayda hoto ka.

  • @hemadesai9071
    @hemadesai9071 3 месяца назад +1

    Maje kes khup galaylet tumcha video bagitla sir tar mala pan pitt ani vatacha tras ahe ..m khobarel tel mule kes punha vadtil ka...mi tumche sagle video bagte ani tase upchar hi karte khup fark padto.. thanks sir

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास केसांच्या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @Jagrutideshpande-o8w
    @Jagrutideshpande-o8w 26 дней назад +2

    उत्तम माहिती

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  26 дней назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @pravinakulkarni7829
    @pravinakulkarni7829 Месяц назад +2

    खुप छान माहिती सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @jayashrishendurkar431
    @jayashrishendurkar431 3 месяца назад

    Biba cya telacha upyog kesansathi hoto ka? Kes pandhre hot nahi ka,ya vishai sanga

  • @namdeohande8955
    @namdeohande8955 3 месяца назад +3

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @umajangam9396
    @umajangam9396 3 месяца назад +2

    भन्नाट माहिती बारीकसारीक तपशिलासह दिलीत.मस्तच. धन्यवाद डाॅ. तुषारभाऊ.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @MrCreative6.6.
    @MrCreative6.6. Месяц назад +1

    SIR maze kes khup galtat aani pandhare dekhil khup hot ahet mla pittacha dekhil tras nhi. Sir plz kahi upay sanga. Khup apeksha aahe tumchyakdun sir mi sgl kahi try kel pn kes glti thambt nhiye🙏🙏😢

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq

  • @manojarekar3048
    @manojarekar3048 3 месяца назад +2

    Namskar sir, khup uttam mahiti dili, aabhar 💐👌✌️👍💯🙏♥️

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад +2

      आमच्या नियमित दर्शकांच्या प्रतिक्रिया या नेहमीच आमचा उत्साह वाढवतात... खूप खूप धन्यवाद !!! Do Share & Keep watching!

  • @sonalipatil5614
    @sonalipatil5614 3 месяца назад +2

    Thanks sir❤ kesansathi konta shampoo best ahe jo all hair types la Suit hoil?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад +1

      कोणत्याही केमिकल शाम्पू पेक्षा पूर्वीप्रमाणेच शिकेकाई, आवळा, रिठा यांनी केस धुणे केव्हाही उत्तम! धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @classiccleaning9365
    @classiccleaning9365 Месяц назад +1

    Very valuable information 🙏

  • @Ghuii54df
    @Ghuii54df 3 месяца назад +1

    Dr halli kashya thali masaj sentar nighalet te kharach upyogi aahe ka,tumhi sawistar sangu sahkal ka

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 Месяц назад

    sir mazya kesan madhe khup khaj yete aani dokyamadhe Barik phode zalit kay karu.plz upay sanga.

  • @manasishukla4781
    @manasishukla4781 2 месяца назад +1

    Sir nice information pan ek question aahe sagle oil same quantity madhe ghewun lawle tar chalen ka

  • @sushmachandrachood9852
    @sushmachandrachood9852 Месяц назад +1

    Khup छान mahiti दिली dr.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @manishasawant1206
    @manishasawant1206 Месяц назад +1

    Tumhi kharach changle doctor aahat sir useful information

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @ShankarsonuneSonune
    @ShankarsonuneSonune 2 месяца назад +1

    Sir ayurveda vishyi mahitiche book sanga Mala ayurveda chi mahiti pahije

  • @sanjayingole3864
    @sanjayingole3864 2 месяца назад +1

    Sir tumchy pune sudun dusri kade office ahy ka tumi solapur sangli loction visit karta ka

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      आपल्याकडे ऑनलाइन कन्सल्टेशन ची सोय उपलब्ध आहे. डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
      अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459

  • @cool-gaming-xplain4819
    @cool-gaming-xplain4819 Месяц назад +2

    Sir indulekha oil cha fayada hoill ka please please please please please please please please please please please reply me

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +1

      केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq

  • @mayurigilbile4132
    @mayurigilbile4132 Месяц назад

    Kes jaad aani laab honyasathi konte tel chagle aahe ??

  • @harshcreatives1978
    @harshcreatives1978 3 месяца назад +1

    सर homemade hair oil बद्दल सांगा. Homemade hair oil बनवताना कोणकोणते oil वापरावे

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 Месяц назад

    chanoli chan mhanje kess.

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 Месяц назад +1

    Kalibhor chanoli chan ❤❤❤❤❤
    lovely ❤❤❤❤❤chanolichan.

  • @santoshpotdar9284
    @santoshpotdar9284 3 месяца назад +8

    Dr उंची मोठया साठी आणि लहान मुलासाठी असं दोन्ही उंची कशी वाढेल यासाठी आयुषध सांगा

  • @प्रशिकसंस्था
    @प्रशिकसंस्था Месяц назад +6

    टक्कलावर कसं लावावे तेल😂

  • @amitchittal719
    @amitchittal719 Месяц назад +1

    What if you have pitta prakriti and hypothyroidism and allergic to coconut oil

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!

  • @sanjayasutar6430
    @sanjayasutar6430 2 месяца назад +1

    ड्रॉ तुषार केसांना तूप कोणते लावायचे गाय का म्हयीस

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      कोणतेही चालेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @bholenath9572
    @bholenath9572 2 месяца назад +2

    वात पित्त जास्त आहे त्यावर प़भावी उपाय सांगा डॉ...

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html
      सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!

  • @suvarnauttekar4756
    @suvarnauttekar4756 2 месяца назад +1

    पित्ताच्या खड्यासाठी काही उपाय सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!

  • @jppilankar8220
    @jppilankar8220 3 месяца назад +1

    नमस्कार डाॅक्टर. आपण नेहेमीच अत्यंत महत्वपूर्ण माहिती देत असता. आयुर्वेदाविषयीचा आदर त्यामुळे वाढण्यास मदतच होते . त्याबद्दल खूप खूप आभार. मला विचारायचं आहे वयामुळे केसगळती होत असेल किंवा टक्कल पडत असेल आणि रोज तेलमसाज करूनही फायदा होत नसेल तर काय करायचे?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад +1

      केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq

  • @sangitaingale2044
    @sangitaingale2044 2 месяца назад +1

    Veryyyyyyyyyy useful information thanku sir 👌 👍 🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 Месяц назад +1

    sir kesana dahi lavle tar chalel ka.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  28 дней назад

      केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq

  • @aryanbhosale8716
    @aryanbhosale8716 3 месяца назад +1

    Alopecia arieta var video banva dr

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      आयुर्वेदामध्ये याला इंद्रलुप्त असे म्हटले आहे. माझा स्वतःचा रुग्णांमधील अनुभव असा आहे, की येथे बऱ्याचदा कृमींची हिस्टरी दिसते. अशावेळी येथे सविस्तर चिकित्सा करणेच फायदेशीर ठरते. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @swatiparankar6179
    @swatiparankar6179 3 месяца назад +1

    Sir mazi delivery houn savaa mahina jhala ahe payachi finger ani femour madhe mild jal pana vatto tr yache reason kai ahe

  • @SandipBhosle-kz9ci
    @SandipBhosle-kz9ci Месяц назад

    Sir mi monoxide hair spray vaprt hot 2manth pn maje kes nahi thamble galayche ani tutayche .mala pitacha trass ahe.ani orfer xt tr tab chalu ahe.tripn mala kesachi problems sutat nahi .ata takkl padnyachi vel ali ahe.plese i request you please kay tr upaya sugges kra.😢😢

  • @vandanaboraste7327
    @vandanaboraste7327 3 месяца назад +2

    Colour lavlyamule hi kess ratha hotat ka?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      हो, केमिकल्स चा परिणाम केसांवर होतोच. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @TanajiKadam-o2r
    @TanajiKadam-o2r 3 месяца назад +1

    खुप छान सर सांगितली माहिती

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आयुर्वेद विषयक अशीच शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारच्या घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल.
      तसेच ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल, तर आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुप्सला शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद!

  • @hitenpatil7982
    @hitenpatil7982 2 месяца назад +1

    Sir maju kesh kupch girl ahet dr mala hayton donvela lavayla sagitly ahe pn mala fast hair growth havi ahe tumult mala koney samarbth kayla laj Katy please fast hairgrowthsati sanga

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 Месяц назад

    pahilach as ha video aahe ki jo aaplya chnolichan var banvla aage

  • @AnjumShaikh-vk9lo
    @AnjumShaikh-vk9lo 3 месяца назад +1

    Khupach chhan maahiti dili aahe sir... dhanyawad 🙏🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад +1

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

    • @AnjumShaikh-vk9lo
      @AnjumShaikh-vk9lo 3 месяца назад +1

      @@drtusharkokateayurvedclinic zaroor sir 👍👍👍

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      @AnjumShaikh-vk9lo 🙏🙏

  • @akshayingle4429
    @akshayingle4429 3 месяца назад +1

    Sr hair khup loss hot ahet upaay sanga please

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq

  • @arvindkshirsagar1261
    @arvindkshirsagar1261 2 месяца назад +1

    Pandhrya zalelya hair sathi konte upay aahe

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq

  • @archanadeshmukh6994
    @archanadeshmukh6994 2 месяца назад +1

    Dr as kont hair oil ahe ki zop shant lagel

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq

  • @ShraddhaWare
    @ShraddhaWare 2 дня назад +1

    सर शाम्पू कोणता वापरावा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 дня назад

      या विषयावर सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ लवकरच येईल. नवीन व्हिडिओचा मेसेज मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा. धन्यवाद!

  • @AaravSaheb
    @AaravSaheb 3 месяца назад +1

    Cheharyavari open pors sathi video banava sir ji 🙏🙏🙏🙏🙏

  • @MurlidharKatkar-d7m
    @MurlidharKatkar-d7m Месяц назад

    Sir k kasugersathi kahi upya ahe

  • @archanadeshmukh6994
    @archanadeshmukh6994 2 месяца назад +1

    Dr mhjya kesamde dandruff zala ahe khaj pn yete nd kes pn galtat mde mde dokyt pural pn utlet tr kinte oil vapru

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq

  • @sugandhapagdhare2468
    @sugandhapagdhare2468 Месяц назад +1

    Maze weight loss mule khup hairfall zale pn punha new hair aale pn tyasathi exactly konte oil best ahe???

  • @santoshpotdar9284
    @santoshpotdar9284 3 месяца назад +1

    Dr शाम्पू कोणता लावायचा sanga

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад +1

      कोणत्याही केमिकल शाम्पू पेक्षा पूर्वीप्रमाणेच शिकेकाई, आवळा, रिठा यांनी केस धुणे केव्हाही उत्तम! धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @gajananparise191
    @gajananparise191 3 месяца назад +2

    Khup chan mahiti dili sir 👌👌thank you 🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, ही माहिती इतरांनाही पाठवा!

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 Месяц назад

    khupch chan video aahe

  • @suryakantpawar4995
    @suryakantpawar4995 3 месяца назад +3

    पांढरे झालेले व होणारे केस काळे होण्यासाठी काय उपाय करता येईल का?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      हो. ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html
      सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!

    • @aparnaapte35
      @aparnaapte35 3 месяца назад

      केसांना तेल लावल्यावर केस तेलकट आणि चिकट होतात तर काय करावे?

  • @jyotighule170
    @jyotighule170 14 дней назад +1

    घरी केले लेआवळा तेल लावून सुध्या केस खुप गळतात तर काय करावे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  9 дней назад

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. धन्यवाद!

  • @MayurPatil-wj2do
    @MayurPatil-wj2do Месяц назад +2

    केस वाढण्यासाठी वयाचा काही बंधन असतं का चाळीशी नंतर पण केस वाढतील का

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      हो वाढतात, परंतु वयाचे बंधन असते. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @ashwinim9905
    @ashwinim9905 3 месяца назад +2

    Olive oil use Karu shakto ka

  • @sonalitandale4822
    @sonalitandale4822 3 месяца назад +1

    Sir scalp la khup khaj yete tya vr upay sanga

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      नियमितपणे केसांच्या मुळाशी तेल लावल्यास खाज कमी होते. तेल थोडे कोमट करून लावावे.धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @samarthdhaygude
    @samarthdhaygude 3 месяца назад +1

    Khupchanmahitidili

  • @yogitat397
    @yogitat397 2 месяца назад +2

    वयामुळे गेलेले केस उपाय करून सुधारतील का दाट होतात का?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq

  • @saniya_bajage
    @saniya_bajage 3 месяца назад +1

    Dr jar roj tel lavaych tar roj ch dhuvyche ka kes mi mulinch vichrtey

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      नाही, रोज केस धुण्याची गरज नाही. थोडे तेल रोज केसांच्या मुळाशी लावावे. धन्यवाद! Stay connected, keep watching!

    • @saniya_bajage
      @saniya_bajage 3 месяца назад +1

      @@drtusharkokateayurvedclinic thank you sir 😊

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      @saniya_bajage 🙏🙏🙏

  • @santoshkhandagale246
    @santoshkhandagale246 2 месяца назад +1

    What about Aavla oil

  • @supriyadixit7218
    @supriyadixit7218 3 месяца назад +1

    Sir शितपिऱ्त उपाय व माहिती मिळेल का ?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад +1

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल. चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. धन्यवाद!

    • @supriyadixit7218
      @supriyadixit7218 3 месяца назад +1

      @@drtusharkokateayurvedclinic thanks sir

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад +1

      धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @latabhosale2277
    @latabhosale2277 2 месяца назад +1

    बरोबर आहे सर दात हलतात मला पण तोच प्रॉब्लेम झाला आहे

  • @pushpakakade9849
    @pushpakakade9849 2 месяца назад +1

    फार फार छान माहिती

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @sangitavanarse7904
    @sangitavanarse7904 3 месяца назад +2

    Khupch chan mahiti

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @VirShri
    @VirShri 2 месяца назад +1

    धन्यवाद डॉ 🙏

  • @vishalingle7024
    @vishalingle7024 3 месяца назад +1

    Thanks sir 🙏 माहिती दिल्याबद्दल

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад +1

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @ashwinim9905
    @ashwinim9905 3 месяца назад +1

    Oil Luke worm karun lavu shakto ka

  • @sonu-xl5st
    @sonu-xl5st 2 месяца назад +1

    Dr mla garmi khup ahe mi yerand tel lavt ahe bnd kru ki chalu theu

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq

  • @chhayascreationschhayabhos6159
    @chhayascreationschhayabhos6159 3 месяца назад +3

    Mala tel lavlyver jastch kes gaktat dandraff hoto

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      वात आणि पित्त वाढल्यामुळे ज्या केसांची मूळे सैल झालेली असतात, तेवढेच केस गळतात. तेल लावणे नियमितपणे चालू केल्यास वात कमी होतो, आणि केसांची मुळे बळकट होतात. तसेच केसांच्या विविध तक्रारींसाठी विविध प्रकारची सिद्ध तेल सुद्धा आहेत, त्यांचा आजार आणि प्रकृतीनुरूप वापर केल्यास निश्चितपणे फायदा होताना दिसतो, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @rupalijoshi5895
    @rupalijoshi5895 2 месяца назад +1

    सर तुमचे किल्नीक कुठे आहे पत्ता समजेल का?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
      अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459

  • @anghaghogle1907
    @anghaghogle1907 3 месяца назад +10

    डाॅ वात आणि पित्त कफ असेल तर तेल कोणते आणि कसे लावावे 🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      केसांची काही समस्या आहे का? नसल्यास खोबरेल तेल कोमट करून लावणे उत्तम!

  • @rajashreeadhikari2630
    @rajashreeadhikari2630 3 месяца назад +2

    Nice information 🙏🙏

  • @dipalimukeshbairagi4087
    @dipalimukeshbairagi4087 2 месяца назад +2

    ज्याना पित्त आहे त्यांनी मोहरीच तेल खाल्ल तर चाललं का

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 3 месяца назад +42

    पूर्वापार चालत आलेल्या पद्धत केसाला ऑईल लावणे..ह्यावर बाकी channels वर इतके गैरसमज पसरवले जातात.. pan dr. तुम्ही atyant उत्तम माहिती दिली ..agdi detail.. ह्याने गैरसमज दूर होतीलच

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад +7

      आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

    • @anitagorse7970
      @anitagorse7970 3 месяца назад +5

      सर माझे केस खूप गळत आहेत खूप पातळ झालेत वेणी घालता येत नाही इतके पातळ झालेत मला पित्ताचा खूप त्रास आहे उपाय सांग

    • @hemasanne6579
      @hemasanne6579 2 месяца назад

      9:19 9:20 ki

    • @xtreamgamer4778
      @xtreamgamer4778 Месяц назад

      सर्व आयुर्वेदिक डॉक्टर कोणीच खोबरेल तेल कोणीच मोहरी तेल कोणीच तूप कोणी एरंडेल तेल कोणी माका तेल सगळयांनी मिळून ठरवा केसाला योग्य तेल कोणते आयुर्वेदात अभ्यास करताना वेगवेगळी तेले वापरण्याचा वेगवेगळ्या स्टुडन्ट ला शिकवले का याची माहिती दयावी.. 💐

  • @HirkanaDhanke
    @HirkanaDhanke 3 месяца назад +1

    Thank you dr

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade6058 3 месяца назад +1

    Khupch chan mahit i

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @Priyanka1234-d8y
    @Priyanka1234-d8y 2 месяца назад +1

    सर माझे केस खुपच गळतात आणि पातळ झालेत उपाय सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq