Dr Tushar Kokate Ayurved Clinic
Dr Tushar Kokate Ayurved Clinic
  • Видео 264
  • Просмотров 11 990 410
दही खाण्याचे फायदे। Benefits of Curd। वाताचे आजार, जुनाट सर्दी, जुलाब। दह्यासोबत काय खावे?
दही Curd benefits खाण्याचे फायदे काय? प्रोबायोटिक Probiotic असे दही खाण्यासाठी काय नियम आहेत? दही गरम की थंड? रोज दही खावे का? दही खाल्ल्याने कफ वाढतो का? दही आणि वजन यांचा संबंध आहे का? कोणत्या पदार्थांबरोबर खाल्ले म्हणजे दही बाधत नाही? दही नेमके कसे खावे? दही कधी खावे? कधी खाऊ नये? दही कोणत्या ऋतूमध्ये खाल्ले तर चालते? कोणत्या ऋतूमध्ये दही खाऊ नये? दही खाने के फायदे? कोणत्या आजारामध्ये दही चालत नाही? असे अनेक प्रश्न विचारले जातात.
आयुर्वेदामध्ये जसे आजारांची कारणे आणि त्यांची ट्रीटमेंट यांचे सविस्तर वर्णन केले आहे, तसेच आहारातील पदार्थांचे सुद्धा सविस्तर गुणधर्म वर्णन केलेले आहेत. यापूर्वी आपण ताक, दूध, तूप, डाळी यांच्या गुणधर्मां विषयी सविस्तर चर्चा केली आहे. या व्हिडिओमध्ये आयुर्वेद द...
Просмотров: 5 596

Видео

गुडघेदुखी, सांधेदुखी, आमवात, IBS, अम्लपित्त? रोज तुम्ही किती पाणी पिता? Daily Water Intake
Просмотров 5 тыс.22 часа назад
रोज अमुक लिटर पाणी पिलेच पाहिजे, असा सल्ला सध्या सरसकट सगळ्यांना दिला जातोय. त्यामुळे स्किन चांगली होते, पिंपल्स कमी होतात, पोट साफ होते, वेटलॉस साठी चांगले असते, असे विविध फायदेसुद्धा बेधडकपणे , आयुर्वेदात आहे, असे म्हणून कोणताही शास्त्रीय आधार नसताना सांगितले जातात. याबद्दल आयुर्वेद खरंच काय सांगतो, हे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. हा व्हिडिओ सुद्धा कंमेंटमध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण...
वेटलॉस, डायबिटीससाठी डाएट / सॅलड, कच्चे खाणे - कितपत योग्य ? प्रश्न तुमचे, उत्तर आयुर्वेदाचे! facts
Просмотров 3,3 тыс.День назад
वेटलॉस, डायबिटीस, पोट साफ व्हावे, यासाठी किंवा आरोग्यासाठी चांगले असते म्हणून बरेचदा सॅलड किंवा कच्च्या भाज्या खाण्याचे प्रकार आजकाल वाढलेले दिसतात. याशिवाय अनेक भाज्या - फळभाज्या, पालेभाज्या, पुदिना, कोथिंबीर, लिंबू, आले इ. एकत्र करून त्यांचा ज्यूस करून तो ज्यूसही अनेक जण पितात. आणि हे सर्व आयुर्वेदिक आहे किंवा आयुर्वेदाने सांगितलेले आहे, असाही प्रचार होताना दिसतो. भाज्या कच्च्या खाणे, सॅलड खा...
वात ? तो कुठे असतो? शरीरातील वाताची स्थाने ।
Просмотров 88 тыс.14 дней назад
सांधेदुखी, आमवात, गुडघेदुखी, सायटिका, मणक्यांचे आजार, Osteoporosis ऑस्टिओपोरोसिस, Arthritis आर्थ्रायटिस यासारखे वाताचे आजार हल्ली वाढत चालले आहेत. वात म्हणजे नेमकं काय? वात का वाढतो? वात कमी कसा करावा? संधिवात बरा होतो का? आमवात असेल तर काय करू? असे अनेक प्रश्न नेहमीच विचारले जातात. आपल्या चॅनलवर यासंदर्भात वेळोवेळी माहिती दिली आहे, यापुढेही दिली जाईल. आजच्या या व्हिडिओमध्ये वाता संदर्भातील एका...
कढण कसे करावे? सोपी रेसिपी ! वेटलॉस, भूक नसणे, पोट साफ न होणे - घरगुती उपाय!
Просмотров 14 тыс.21 день назад
वजन कमी करण्यासाठी Wtloss, आजारी असताना, तोंडाला चव नसेल तर, पंचकर्म सुरू असताना, भूक लागत नसेल तर, ऋतुबदलामुळे होणारे आजार टाळण्यासाठी, पोट साफ होत नसेल तर काय खावे, याचे उत्तर आज आपण पाहणार आहोत! या व्हिडिओमध्ये आपण कडधान्यांचे कढन कसे करावे याची रेसिपी पाहणार आहोत! प्रातिनिधिक स्वरूपात या व्हिडिओमध्ये तुरीचे कढण करून दाखवले आहे, याप्रमाणेच तुम्ही मसूर, मूग, कुळीथ, उडीद यांचेही कढण करू शकता! ...
दात, हिरड्या प्रॉब्लेम्स ? All time Hit 1 उपाय! सेन्सिटिव्हिटी, दातदुखी, कीड, हिरड्यांची सूज
Просмотров 62 тыс.28 дней назад
दातदुखी Toothache , सेन्सिटिव्हिटी sensitivity , दातांची कीड dental caries, दातांचे इन्फेक्शन dental plaque, हिरड्या सुजणे gingivitis , लवकरच दात हलायला लागणे अशा समस्या आजकाल खूप वाढलेल्या दिसतात. याचा प्रत्यय आपल्याला डेंटिस्टकडे होणारी गर्दी वेळोवेळी देतच असते. आयुर्वेदामध्ये दातांच्या अशा समस्यांना काही उपाय आहे का? असा प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्य...
Infection ? आजारी पडल्यावर काय खावे? 3 स्टेप मॅनेजमेंट!
Просмотров 8 тыс.Месяц назад
सर्दी, खोकला, ताप, उलटी, जुलाब इत्यादी झाल्यावर अर्थात कुठलेही इन्फेक्शन झाल्यावर काय करावे? काय खावे? लगेच अँटिबायोटिक्स घ्यावे का? अँटिबायोटिक्स च्या रेजिस्टन्स चे काय? यावर काही आयुर्वेदिक उपाय आहे का? असे प्रश्न नेहमी विचारले जातात. कुठलेही bacterial, viral इत्यादी इन्फेक्शन झाल्यानंतर ताप येणे इत्यादी लक्षणे कॉमन असतात. इम्युनिटी कमी असेल तर असे वारंवार होते व प्रत्येक वेळी अशी औषधे घेत बस...
केसांच्या वाढीसाठी Hair Oil ! 5 options for Healthy Hair! Ghee for Hair?
Просмотров 73 тыс.Месяц назад
There is increasing demand for herbal hair oil for fast hair growth. Long and thick hair, shiny hair is everyone's dream, but which oil is best for your hair? Obviously it is not one for all.For customised hair oil selection, you need to know the specific qualities of common oils that can be applied on your scalp like coconut oil, sesame oil, mustard oil, almond oil, castor oil. Apart from this...
डाळी- मूग, मसूर, तूर, उडीद! वेटलॉस? वांग? संधिवात? जखमा ? amazing health benefits!
Просмотров 20 тыс.Месяц назад
वजन कमी करण्यासाठी wtloss साठी काय?, वांगांसाठी pigmentation कमी करण्यासाठी काय?असे प्रश्न नेहमीच विचारले जातात. ताप उतरवण्यासाठी, पोट साफ होण्यासाठी constipation कमी करण्यासाठी, वात कमी करणारे शिवाय डायबेटीस किंवा इतर जखमा लवकर भरून आणण्यासाठी जर घरगुती उपाय - होम रेमेडी Home remedy आहे असे म्हटले तर? हो! हे सगळे आश्चर्यकारक फायदे आपल्याला मिळतात डाळीपासून. मूग डाळ, मसूर डाळ, तूर डाळ, उडीद डाळ...
पंचकर्म म्हणजे नेमकं काय? What is PANCHKARMA in Ayurveda? ताकाचं पंचकर्म ?
Просмотров 9 тыс.Месяц назад
वाताच्या आजारांसाठी पंचकर्मातील बस्ति केले जातात, असे आपल्या एका व्हिडिओमध्ये सांगितले होते. त्यावर बस्ति म्हणजे काय? पंचकर्म म्हणजे काय? पंचकर्म कधी करावे? what is Panchakarma? what is Basti? असे अनेक प्रश्न विचारले गेले. खरे तर पंचकर्म हा शब्द अनेकांनी ऐकलेला असतो, परंतु पंचकर्म म्हणजे नक्की काय, हे अनेकांना माहीत नसते. तसेच ज्यांना माहीत असते, त्यांना त्याविषयी अनेक प्रश्न असतात. याच अनेक प्...
त्रिफळा, आमवात, लिंबूपाणी, चिकनगुनिया आणि वात ! तुमच्या प्रश्नांची उत्तरे ! Q & A
Просмотров 78 тыс.Месяц назад
गुडघेदुखी, कंबर दुखणे , संधिवात अशा तक्रारी हल्ली वाढल्या आहेत. त्यातच चिकनगुनिया होऊन गेल्यानंतर काही वेळा सांधेदुखी सुरू होते. असे का होते? तसेच HLAB27 पॉझिटिव्ह असल्यास त्यावर किंवा आमवातावर काही उपाय आहे का? रोज सकाळी लिंबू पाणी घ्यावे का? त्रिफळा चूर्ण रोज घेऊ शकतो का? पावसाळ्यात वात वाढू नये म्हणून आहार कसा असावा? यासारखे अनेक प्रश्न दर्शकांकडून कमेंट बॉक्समध्ये विचारले जातात. आज यातील का...
वात कमी करणारे 11 पदार्थ! संधिवात, आमवात, मणक्यांचे आजार इ. Joint pain Home remedies
Просмотров 189 тыс.Месяц назад
संधिवात,आमवात, गुडघेदुखी, मणक्यांचे आजार, सायटिका असे म्हटले की हे "वाताचे आजार " आहेत, हे आता अनेकांना माहीत झाले आहे. आयुर्वेद म्हणतो की कोणतीही वेदना वाताशिवाय होत नाही. तपासण्यांमध्ये RA टेस्ट पॉझिटिव्ह, यूरिक ॲसिड Uric acid वाढले, HLAB27 POSITIVE, LUMBAR SPONDYLOSIS, AVN, DEGENERATIVE CHANGES, असे अनेक शब्द पुढे येतात. परंतु सगळ्यांमध्ये कॉमन असते ती वेदना - Pain, आणि म्हणूनच "वात"! हा वात...
वाढलेला वात - 10 उपाय! कारण आणि लक्षणांसहित! सांधेदुखी, मणक्यांचे आजार इ.
Просмотров 737 тыс.Месяц назад
शरीरात वाढलेला वात दोष हा आमवात, संधिवात, गाऊट, सायटिका, मणक्यांचे आजार इ. रूपात प्रकट होऊ शकतो. हा वात विशेषतः पावसाळ्यात अधिक प्रमाणात वाढतो. वात कमी कसा करावा? वात का वाढतो? वात वाढल्याने काय होते? how to balance Vata Dosha? वात का उपाय क्या है? वात कम करने के उपाय? असे अनेक प्रश्न वारंवार विचारले जातात. या व्हिडिओमध्ये पावसाळ्यात वात का वाढतो, वात वाढण्याची काय लक्षणे आहेत आणि वात कमी करण्य...
पावसाळ्यातील सर्दी खोकला ताप आणि एक सोपा उपाय! मान्सून टिप्स। Avoid Infections
Просмотров 1,8 тыс.2 месяца назад
पावसाळ्यात सर्दी खोकला ताप येणे हे खूप वेळा दिसून येते. याला कारण म्हणजे वर्षा ऋतूत वाढलेला वात व झालेले अग्निमांद्य. अग्निमांद्य असेल तर इम्युनिटी (immunity) कमी होते, इन्फेक्शन (infection) होण्याची शक्यता वाढते, तर वाढलेला वात इतर दोषांनाही गती देतो. या कारणांनी शरीरात virus(व्हायरस) bacteria ( बॅक्टेरिया) यांच्यासाठी आदर्श वातावरण बनते. तर निसर्गतः बाहेरही viurs- बॅक्टेरिया वाढलेले असतात. या...
अजीर्ण, पोटदुखी, जुलाब? 1 घरगुती उपाय! Health benefits of Home Remedy!
Просмотров 3,2 тыс.2 месяца назад
Indigestion, bloating, acidity, gas problem, pain in abdomen are the common symptoms seen in daily life and specially in rainy season or monsoon. Here is the home remedy for such symptoms पोटदुखी, जुलाब, मळमळ, अजीर्ण इत्यादी वात-पित्तजन्य समस्या या पावसाळ्यात अधिक प्रमाणात दिसून येतात. यावर एखादा घरगुती उपाय आहे का? असे विचारले जाते. आयुर्वेदात सुंठीचे अनेक फायदे सांगितले आहेत. (Health benefits...
मनुके- फायदे पण कसे? कधी? किती? कोणते खावेत? काळे मनुके की पिवळे?
Просмотров 41 тыс.2 месяца назад
मनुके- फायदे पण कसे? कधी? किती? कोणते खावेत? काळे मनुके की पिवळे?
मनुके खाण्याचे फायदे। Health benefits of Raisins - Kishmish - Manuka.
Просмотров 176 тыс.2 месяца назад
मनुके खाण्याचे फायदे। Health benefits of Raisins - Kishmish - Manuka.
गरम पाणी पिण्याचे 15 फायदे! Benefits of warm water! या आजारांमध्ये आहे उपयोगी! Dr Tushar Kokate
Просмотров 55 тыс.3 месяца назад
गरम पाणी पिण्याचे 15 फायदे! Benefits of warm water! या आजारांमध्ये आहे उपयोगी! Dr Tushar Kokate
रोज किती लिटर पाणी प्यावे? अतिजलपानाचे दुष्परिणाम. Ayurveda facts with Dr Tushar Kokate
Просмотров 4,8 тыс.3 месяца назад
रोज किती लिटर पाणी प्यावे? अतिजलपानाचे दुष्परिणाम. Ayurveda facts with Dr Tushar Kokate
सकाळी पाणी कधी प्यावे? How to drink water in morning? Ushapaan
Просмотров 54 тыс.3 месяца назад
सकाळी पाणी कधी प्यावे? How to drink water in morning? Ushapaan
Improve digestion, Ayurvedic facts and 9 rules for healthy life.पचनशक्ती वाढवा- 9 नियम
Просмотров 34 тыс.3 месяца назад
Improve digestion, Ayurvedic facts and 9 rules for healthy life.पचनशक्ती वाढवा- 9 नियम
आंघोळीसाठी पाणी- गार की गरम ? काही नियम, स्नान करण्याचे फायदे/bath benefits/ Routine care
Просмотров 43 тыс.3 месяца назад
आंघोळीसाठी पाणी- गार की गरम ? काही नियम, स्नान करण्याचे फायदे/bath benefits/ Routine care
कोणते खजूर best? कधी ? किती? कशासह खावेत? शुगर असेल तर? @drtusharkokateayurvedclinicMob.9960209459
Просмотров 286 тыс.3 месяца назад
कोणते खजूर best? कधी ? किती? कशासह खावेत? शुगर असेल तर? @drtusharkokateayurvedclinicMob.9960209459
Dates benefits खजूर खाण्याचे फायदे Khajoor fayde. खजूर उष्ण की थंड?
Просмотров 272 тыс.4 месяца назад
Dates benefits खजूर खाण्याचे फायदे Khajoor fayde. खजूर उष्ण की थंड?
आमरस बाधू नये म्हणून 3 उपाय , आंबे खाण्याचे 10 फायदे
Просмотров 70 тыс.4 месяца назад
आमरस बाधू नये म्हणून 3 उपाय , आंबे खाण्याचे 10 फायदे
इम्युनिटी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी 11नियम ,आजार होऊच नयेत म्हणून -Immunity
Просмотров 21 тыс.4 месяца назад
इम्युनिटी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी 11नियम ,आजार होऊच नयेत म्हणून -Immunity
पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय ! बद्धकोष्ठता 6 कारणे व 4 उपाय । कब्ज इलाज constipation remedy
Просмотров 120 тыс.4 месяца назад
पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय ! बद्धकोष्ठता 6 कारणे व 4 उपाय । कब्ज इलाज constipation remedy
RO filter/ फिल्टरचे पाणी त्रासदायक ? TDS किती असावा ?
Просмотров 136 тыс.4 месяца назад
RO filter/ फिल्टरचे पाणी त्रासदायक ? TDS किती असावा ?
दुपारची झोप कशी टाळावी? 10 महत्त्वाच्या टिप्स - दुपारचा आळस घालवण्यासाठी.
Просмотров 27 тыс.4 месяца назад
दुपारची झोप कशी टाळावी? 10 महत्त्वाच्या टिप्स - दुपारचा आळस घालवण्यासाठी.
पित्त वाढवणारी 9 कारणे आणि काही पदार्थ By डॉ तुषार कोकाटे। Acidity/ पित्त उपाय
Просмотров 449 тыс.4 месяца назад
पित्त वाढवणारी 9 कारणे आणि काही पदार्थ By डॉ तुषार कोकाटे। Acidity/ पित्त उपाय

Комментарии

  • @sunilpawar8967
    @sunilpawar8967 Час назад

    Thanks for the useful information

  • @vijaybankar7585
    @vijaybankar7585 Час назад

    Sir पोटात आग पडल्यासारखे वाटते

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!

  • @SharddhaBhurke
    @SharddhaBhurke 3 часа назад

    👌👌👍🙏

  • @preranabanne9080
    @preranabanne9080 4 часа назад

    माझा मुलगा दहावीमध्ये आहे पण त्याचा चेहरा पीपल्सने भरला आहे खूप प्रयत्न केले पण कमी होत नाही काही उपाय असेल तर सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!

  • @user-de4pv7pl4m
    @user-de4pv7pl4m 4 часа назад

    Vaat k sath jar jalan hote pitt hote toh kaay karayacha sir please give me reply thax sir

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!

  • @user-qw1uk7fg3v
    @user-qw1uk7fg3v 5 часов назад

    धन्यवाद सर

  • @sugrivgitte1850
    @sugrivgitte1850 5 часов назад

    सर फसुळी खलाच बाजूला दुक्तय

  • @SamvedNaugan
    @SamvedNaugan 6 часов назад

    चेहऱ्याला काही त्रास होत नाही ना

  • @swaraVengurlekar-j8l
    @swaraVengurlekar-j8l 6 часов назад

    दुध थंड का गरम

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!

  • @user-vm1be1vc4o
    @user-vm1be1vc4o 6 часов назад

    Nakki suru karnar

  • @sunitashirke1563
    @sunitashirke1563 7 часов назад

    सर मला मूळव्याध आहे रक्त पडते जागा फाटते व खूप दुखते रोज सकाळी चार ते पाच वेळा जावे लागते

    • @sunitashirke1563
      @sunitashirke1563 7 часов назад

      चार ते पाच वेळा जावे लागते व गॅस होतों

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!

  • @raghuvirkulkarni6457
    @raghuvirkulkarni6457 7 часов назад

    चालताना झोक जातात कृपया व्हिडीओ बनवावे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 7 часов назад

    बरोबर वाता मुळे सगळे आजर पण होतात खाण पाण बरोबर नसेल्या मुळे हे होऊ शकत

  • @RajeshriParse-i6p
    @RajeshriParse-i6p 8 часов назад

    Khup chan 6 dili sir 👌👍🙏

  • @avinashkanitkar3055
    @avinashkanitkar3055 8 часов назад

    मधुमेही रुग्ण दूध पिऊ शकतात का ?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!

  • @manishagedam6610
    @manishagedam6610 8 часов назад

    Kasa ghyaych dudh tup ,manje dudh garam karun thand zalyawar tyat tup ghalun ghyaych ka

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!

  • @user-jh4hf1op4f
    @user-jh4hf1op4f 9 часов назад

    Khup chan mahiti

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @SuvarnaPawar-up7hl
    @SuvarnaPawar-up7hl 9 часов назад

    खुप सुंदर सर ही माहिती दिली तुम्ही ❤😊

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @anilshinde7217
    @anilshinde7217 10 часов назад

    Sir, mala दूध पचत नाही. माझं cholesterol पण जास्त आहे. मी तूपाचे सेवन कसे करावे ?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!

  • @SambhajiChitalkar
    @SambhajiChitalkar 10 часов назад

    nice

  • @shrirangpalekar
    @shrirangpalekar 11 часов назад

    Manuke. Kiti. KhavYache. Te. Sanga

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      या व्हिडिओमध्ये हे सविस्तर सांगितले आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @user-sc7lp4jl8z
    @user-sc7lp4jl8z 12 часов назад

    पित्ताची पण माहिती दया 🙏🏻

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8

  • @kishornarkhede5764
    @kishornarkhede5764 13 часов назад

    मला जी माहिती आवश्यक होती ती माहिती तुम्ही सांगितली धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @anilshendge1498
    @anilshendge1498 13 часов назад

    फोन नं

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे. अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459

  • @anilshendge1498
    @anilshendge1498 13 часов назад

    आपल्या पज सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे. अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459

  • @minakshishinde3211
    @minakshishinde3211 14 часов назад

    Khoob bada wala sar

  • @minakshishinde3211
    @minakshishinde3211 14 часов назад

    Thankyou sir good morning

  • @minakshishinde3211
    @minakshishinde3211 14 часов назад

    Mi ambubai shinde

  • @sunandakhalkar6925
    @sunandakhalkar6925 17 часов назад

    masta mahiti

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @SakshiSonwalkar-r4z
    @SakshiSonwalkar-r4z 17 часов назад

    Dr nakatil vadlele mauns bare honyasathi upay sanga

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!

  • @kamalnitturkar66
    @kamalnitturkar66 22 часа назад

    Sir mahiti chhan explain Kela Thank you

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @user-yf6jj6dn6q
    @user-yf6jj6dn6q 23 часа назад

    Vat asnarya la menopause mule ushnata ahe ani vata cha tras ahe tar kay karave?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!

  • @gajanannaik9133
    @gajanannaik9133 23 часа назад

    धन्यवाद सर🙏

  • @SwatiKaranje-cc3it
    @SwatiKaranje-cc3it 23 часа назад

    धन्यवाद सर खूप छान व्हिडिओ आहे 🙏👌👌

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @manishaahale9595
    @manishaahale9595 23 часа назад

    छान माहिती. घरातील पदार्थ या पासून टूथ पावडर बनवण्याची कृती सांगा!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      चांगला विषय आहे, धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @ankushavhad8771
    @ankushavhad8771 День назад

  • @jubeedamadje
    @jubeedamadje День назад

    💯💓🙏🏻

  • @mahadevjadhav1883
    @mahadevjadhav1883 День назад

    पोट साफ होत नाही. पित्ताचा त्रास आहे. छान माहिती दिली आहे कृतज्ञता 🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @GajananJadhav.09
    @GajananJadhav.09 День назад

    तुपामुळे fat वाढ होऊ शकते का?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!

  • @user-in6jz6tj3g
    @user-in6jz6tj3g День назад

    Komat dudh ki

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic 59 минут назад

      ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!

  • @user-in6jz6tj3g
    @user-in6jz6tj3g День назад

    Kase ghyche

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html तूप नक्की कसे घ्यावे, याचे वर्णन करणाऱ्या व्हिडिओची लिंक वर दिली आहे. तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहावा. धन्यवाद!

  • @SambhajiNaik-p6v
    @SambhajiNaik-p6v День назад

    मस्त असे आहे 5:26

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @rajendrapawar2858
    @rajendrapawar2858 День назад

    मणुके खाण्याची पदृत कशी ते सांगा बाकी माहिती सुदर दिली धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      ruclips.net/video/IzJQCzPBWsY/видео.html मनुके कसे, कधी, कोणते, किती खावेत, शुगर असताना खावेत का, याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा विडिओ⬆️ नक्की पहा!

  • @keshrajbhojne4930
    @keshrajbhojne4930 День назад

    गायीचे तुपाऐवजी म्हशीच्या तुपाचा वापर चालेल का.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!

  • @NarendraSonar-tx1kz
    @NarendraSonar-tx1kz День назад

    धन्यवाद सर 😊

  • @sulochanasalunkhe4501
    @sulochanasalunkhe4501 День назад

    Tup konte ghyave

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!

  • @YogeshYewale-j2k
    @YogeshYewale-j2k День назад

    थंड दुधात तूप घ्यायचे की गरम करून घ्यायची

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic Час назад

      ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!