गरम पाणी पिण्याचे 15 फायदे! Benefits of warm water! या आजारांमध्ये आहे उपयोगी! Dr Tushar Kokate

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 ноя 2024

Комментарии • 163

  • @aaanajagdale9401
    @aaanajagdale9401 17 часов назад +1

    डॉक्टर साहेब आपण गरम पाणी पिण्याचे फायदे सविस्तर सागितले ते सर्वांनाच उपयुक्त आहेत धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 часов назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, ग्रुपला, मित्र-मैत्रिणींना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आपल्याला आणि आपल्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏

  • @swarashindeeducationaltech1926
    @swarashindeeducationaltech1926 6 дней назад +1

    डॉक्टर नमस्कार. मी आपले व्हिडिओ पाहते. त्यामधून मला खूप छान माहिती मिळाली आहे. याबद्दल मी आपली मनापासून खूप खूप आभारी आहे. माझ्या मिस्टरांना डायबिटीज आहे. मी असं ऐकलं आहे आयुर्वेदानुसार डायबिटीज चे बरेच प्रकार आहेत. त्याबद्दल आपण माहिती दिली तर मी आपली खूप आभारी असेल

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 дней назад

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @gurudasgutal5012
    @gurudasgutal5012 9 дней назад +1

    सर आपले व्हिडिओ उपयोगी आहेत❤

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 дней назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @suhasinikolhe6877
    @suhasinikolhe6877 12 дней назад +1

    डॅाक्टर तुषार ,आपला प्रत्येक व्हिडिओ अतिशय मार्गदर्शक आणि सविस्तर माहिती देणारा आहे. धन्यवाद 🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 дней назад

      🙏🙏🙏
      आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल.
      धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @balasahebkhanpate1365
    @balasahebkhanpate1365 9 дней назад +1

    Mahiti khup Arogya sathi phar changli Aahe sar❤

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 дней назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @rameshorkherge8874
    @rameshorkherge8874 Месяц назад +2

    चांगला संदेश आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @sumanbhange9958
    @sumanbhange9958 11 дней назад +1

    सर खूप अत्यंत उपयुक्त माहिती आहे धन्यवाद सर तुम्हाला भेटायचे.असेल तर तुमचे क्लिनिक कुठे.आहे नक्की कळवा सर प्लीज रिक्वेस्ट आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 дней назад

      🙏🙏🙏
      आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल.
      धन्यवाद! Stay connected, keep watching!
      डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
      अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459

  • @VidyaLawate
    @VidyaLawate Месяц назад +1

    सर आपले व्हिडिओ खूप उपयोगी आहे.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 2 месяца назад +1

    अगदी अचूक माहिती सांगितली आभारी आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

  • @sunandapatil7086
    @sunandapatil7086 3 месяца назад +1

    खुपच छान माहिती दिली सर धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @justmusic1878
    @justmusic1878 2 месяца назад +1

    धन्यवाद. सर.खूप छान. सांगितले

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @balasahebsalunke6480
    @balasahebsalunke6480 Месяц назад +1

    अतिशय सुंदर

  • @dadasahebtalole4834
    @dadasahebtalole4834 Месяц назад +1

    Very nice explanation namaste 🙏

  • @vilasthengal2093
    @vilasthengal2093 4 месяца назад +3

    खूप छान माहीती दिली आहे सर थँक्स सर

  • @BebiRevgade-m2c
    @BebiRevgade-m2c 4 месяца назад +1

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद सर 😢😢

  • @chhayajadhav2555
    @chhayajadhav2555 5 месяцев назад +1

    खूप छान माहिती मिळाली,‌, 💐❤

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 месяцев назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @tatyapawar1827
    @tatyapawar1827 4 месяца назад +1

    थँक्यू सर खूप छान व्हिडिओ🎉🎉🎉

  • @shantarambasvant8625
    @shantarambasvant8625 4 месяца назад +1

    खूप छान माहीती मिळत आहे.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 месяца назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!!! अशीच आयुर्वेद विषयक नवनवीन आणि शास्त्रीय माहिती जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच शेजारचे घंटीचे बटन सुद्धा दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल!

  • @allinone.2005
    @allinone.2005 4 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली सर.. तुमचा प्रत्येक व्हिडिओ खूप छान असतो सर

  • @mahadevshinde3597
    @mahadevshinde3597 Месяц назад +1

    छान आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @sunitapatil2111
    @sunitapatil2111 5 месяцев назад +31

    Dr. Saheb तुमचे प्रत्येक व्हिडिओ खूपच फायदेशीर आहेत. सर मनापासून धन्यवाद . आमच्यापर्यंत उपयुक्त माहिती पोहचवून तुम्ही खूप चांगले काम करत आहात.🙏🙏👍 सर एक विनंती आहे की दिनचर्या कशी असावी याच्यावर एक व्हिडिओ बनवा.🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 месяцев назад +4

      आमच्या नियमित दर्शकांच्या प्रतिक्रिया या नेहमीच आमचा उत्साह वाढवतात... खूप खूप धन्यवाद !!! आपण सुचवलेल्या विषयावर सुद्धा पुढे video बनवला जाईल. धन्यवाद! Do Share & Keep watching! 🙏🏻🙏🏻

    • @BabaKamble-u2m
      @BabaKamble-u2m 5 месяцев назад

      BPkamble, Bhingar.A, Nagar Maharashtra

    • @pramilapawale1928
      @pramilapawale1928 3 месяца назад +1

      धन्यवाद सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад +1

      @pramilapawale1928 धन्यवाद! Stay connected, keep watching!

    • @namdeokapse2276
      @namdeokapse2276 Месяц назад +1

      😊😊😢

  • @sangeetamalushte6184
    @sangeetamalushte6184 4 месяца назад +1

    डॉ.तुमचे सर्व व्हीडीओ खूप छान माहिती सागतात .🙏🏻🙏🏻

  • @PramodBansode-c7r
    @PramodBansode-c7r 2 месяца назад +6

    साहेब मला सतत सर्दी खोकला येतो गरम पाणी पील तर आराम मिळतो आपले मनोगत खुप छान आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @ashoksawant3622
    @ashoksawant3622 5 месяцев назад +1

    DR.SAHEB,1ST OF LOT OF THANKS TO YOU,ALWAYS YOU ARE GIVEN YSEFUL INFORMATION OF HUMANBODY 1ST VIDEO HEARD VERY CORRECTED BY YOU ...❤❤❤ ❤❤❤

  • @vinaykharat5848
    @vinaykharat5848 2 месяца назад +1

    Sir khup khup chhan mahiti dilit

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!

    • @pramilakute6325
      @pramilakute6325 2 месяца назад +1

      खुप छान माहिती दिली डॉ साहेब 🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      @pramilakute6325 खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @moreshwargowardhan5909
    @moreshwargowardhan5909 4 месяца назад +1

    Very good video aahe sir Thankyou

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 месяца назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवा🙏🙏🙏

  • @ashokmeshram7714
    @ashokmeshram7714 2 месяца назад +1

    Thank you so much SIR. 🙏🙏🙏

  • @JyotsnaTilak-vj4eh
    @JyotsnaTilak-vj4eh 4 месяца назад +1

    उत्तम विस्तृत माहिती

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 месяца назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!

    • @jayashreebhuvad2429
      @jayashreebhuvad2429 4 месяца назад

      पोट साफ होणे साठी काय करावे ?

  • @bhaleraobhadane364
    @bhaleraobhadane364 2 месяца назад +1

    Thank,, you, sir,

  • @SurekhaDisale-d9b
    @SurekhaDisale-d9b 2 месяца назад +1

    Very good information thankyou docter

  • @RamabaiBagul-nk8tl
    @RamabaiBagul-nk8tl 4 месяца назад +1

    Thank you sir mast

  • @vikrampatil4517
    @vikrampatil4517 2 месяца назад +4

    छान माहिती गरम पाणी हे उपाशीपोटी घ्यावे का. दिवसभर घ्यावे.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад +2

      सध्या वातावरण थंड आहे, अशा वेळी दिवसभर घेतले तरी चालेल.

    • @ashoknakhate3875
      @ashoknakhate3875 Месяц назад +2

      धन्यवाद सर. आपण खूप छान माहिती देता

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад +1

      @ashoknakhate3875 खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @bharatbhadale4031
    @bharatbhadale4031 5 месяцев назад +1

    Great👍👍 information sir

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 месяцев назад +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @sanjaysawant88
    @sanjaysawant88 5 месяцев назад +1

    Sir तुमचा हा video खूपच महितशीर आहे आपण मूत्र कृच्छ ह्यावर एखादा video बनवा

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 5 месяцев назад +1

    नमस्कार doctor साहेब 🙏🌹

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 месяцев назад

      नमस्कार !!🙏🏻🙏🏻 धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @kantilalmahajan5107
    @kantilalmahajan5107 4 месяца назад +1

    सुंदर व्हीडिओ

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 месяца назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आयुर्वेद विषयक अशाच शास्त्रीय माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद!

  • @Cricket-his-fun
    @Cricket-his-fun 3 месяца назад +1

    सर नाक, कान, घसा, (टाॅनसिल) सायनास या वर video बनवा ना तुम्ही दिले ली माहिती खूप महत्त्व पूर्ण असते धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल.आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @truptimohole8661
    @truptimohole8661 5 месяцев назад

    Sir majhi delivry 16 mayla c sections jhle .me pani ullun komat kiva gar krun pite tr ge yogya ahe ka .ki purn garam krun pyave.mla aciditimule nak gachh hote ani shinka yetat nak vahte kahi upay sanga sir.me balnt kadha number 1 suru kela ahe.

  • @snehalkhadapkar2474
    @snehalkhadapkar2474 5 месяцев назад +1

    Dr dolyache aarogya chagale thevnyasathi upay sanga na

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 месяцев назад

      ruclips.net/video/oaJGLdQqpJ0/видео.html
      निरोगी डोळ्यांसाठी दोन सोपे उपाय⬆️

  • @VishalSutar-r7j
    @VishalSutar-r7j Месяц назад +1

    Dr. Saheb मला युरीक अॅसीड कमी करण्यासाठी उपाय काय काय आहेत सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

  • @ajayb2597
    @ajayb2597 29 дней назад +1

    सर, नॉनवेज ला पर्यायी म्हणून वेज मधून उष्ण पदार्थ कोणते खावेत

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  28 дней назад

      नेमके कशासाठी घ्यायचे आहेत?

    • @ajayb2597
      @ajayb2597 27 дней назад

      सर्दीची alargy आहे मला

  • @sunitapardeshi4779
    @sunitapardeshi4779 5 месяцев назад +1

    सर उन्हाळ्यात पण गरम पाणी प्यावे का?

  • @GautamChauhan-i1g
    @GautamChauhan-i1g 4 месяца назад +1

    Dhanyawad Tushar Saheb!
    Ushna Jal Ke Labh Log Lene
    Lage To Bade Bade Doctor
    Rone Lagenge!
    Jay Shree Ram!!!

  • @hanumantadak5285
    @hanumantadak5285 Месяц назад +1

    Roj sakali komat Pani pita yeil ka

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      पाणी पिण्याबद्दल बरंच काही/ Water Drinking Facts: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijWk0_XfPgp9k5Bc9au-wRXF

  • @vikrampatil4517
    @vikrampatil4517 4 месяца назад +2

    मागील व्हिडिओमध्ये तूप आणि गरम पाणी पिण्याचे फायदे सांगितले त्याने हे फायदे होणार का?

  • @AnantPatil-ht4rs
    @AnantPatil-ht4rs Месяц назад +1

    सर सकाळीच उठून जर दोन लसणाच्या पाकळ्या आणि गरम पानि एक ग्लास पिल्याने चाललका

  • @sharadakharat7931
    @sharadakharat7931 2 месяца назад +1

    गरम पाण्यात हळद टाकून किंवा मेथी दाणे टाकून टाकून पिले तर वजन कमी सर नक्की सांगा

  • @sheelakarande3128
    @sheelakarande3128 5 месяцев назад +1

    Migraine dokedukhi var upay sanga

  • @yogeshkute4490
    @yogeshkute4490 2 месяца назад +1

    सर माझ्या पोटात सकाळी उठल्यावर खूप आग होते त्या साठी काय कराव सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      ruclips.net/video/vS6MSxga2C8/видео.html
      सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!

  • @swatithopate817
    @swatithopate817 5 месяцев назад +1

    DR Namaste
    Tumhi dudhat 2 chamche Tup ghalun pinyache fayde sangitle
    Te me mahina zale chalu kelay
    Pan ata adhi garam Pani pyayche ki dudh ghalun Tup
    Mala 2 ni pan karaychay
    Pan kiti velachya antrane pyave
    Nakki sanga sir
    Please
    Thanku so much

    • @vinitasawant1872
      @vinitasawant1872 5 месяцев назад +1

      पण आधी गरम पाणी प्यावे की तूप घालून दुध प्यावे कृपया सांगा.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 месяцев назад

      सकाळी सूर्योदयाआधी गरम पाणी प्यावे आणि नंतर एक ते दीड तासाने दूध आणि तूप घ्यावे, धन्यवाद!

  • @santoshkini3571
    @santoshkini3571 3 месяца назад +1

    इसबगोल बद्दल माहिती दया

  • @shivrajkulkarni4628
    @shivrajkulkarni4628 4 месяца назад +1

    सर , कोमट पाणी/ गरम पाणी म्हणजे प्रत्येक वेळी पाणी उकळून घेउन कोमट / थोडं गरम करायचं की थंड पाणी थोडा वेळ गरम / कोमट झालं की घ्यायचं ?

  • @sachinbirajdar4375
    @sachinbirajdar4375 3 месяца назад +1

    सर पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी कोमट पाणी किती दिवस, किती पाणी, व पिण्याची वेळ काय असेल.....

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      गरम पाणी कसे, कधी प्यावे यासंबंधी माहिती देणारा व्हिडिओची लिंक खाली दिली आहे, नक्की पहा!
      ruclips.net/video/QI4I0tPCJ8g/видео.html

  • @kesarimaloswal4144
    @kesarimaloswal4144 5 месяцев назад +1

    sound system should be improved.

  • @apekshashejwalkar8000
    @apekshashejwalkar8000 5 месяцев назад +2

    कोमट पाणी कधी ( कोणत्या वेळी )व किती प्यावे?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 месяцев назад +1

      जेव्हा तहान असेल, तेव्हा आणि जेवढी तहान असेल तेवढे कोमट पाणी घ्यावे. धन्यवाद! Stay connected, keep watching!

    • @apekshashejwalkar8000
      @apekshashejwalkar8000 5 месяцев назад +1

      धन्यवाद!

  • @kundagajbhiye8049
    @kundagajbhiye8049 5 месяцев назад +2

    उन्ह्याच्या दिवसात गरम पानी कसे प्यायचे

  • @basveshwarransing
    @basveshwarransing 2 месяца назад +1

    😮😮

  • @ranjanakamble3646
    @ranjanakamble3646 5 месяцев назад +3

    दृष्टीदोष घालवण्यासाठी उपाय सांगा

  • @RohiniMunde-l5o
    @RohiniMunde-l5o 4 месяца назад

    गरम पाणी पिल्याने चरबी कमी होईल का

  • @kailaspatil9009
    @kailaspatil9009 2 месяца назад +1

    मी दररोज सकाळी एक तांब्या कोमट पाणी पितो काही साईड इफेक्ट नाही होणार ना डॉक्टर साहेब

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад +1

      ruclips.net/video/aox-Wi6_lXU/видео.html
      सकाळी पाणी पिण्याची योग्य वेळ

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 5 месяцев назад +1

    🙏🙏🧡🚩

  • @mangalakathare8523
    @mangalakathare8523 2 месяца назад +1

    सर आपला पत्ता?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 месяца назад

      डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
      अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459

  • @mahadavjadhav7794
    @mahadavjadhav7794 5 месяцев назад +4

    अशा प्रकारच्या माहितीचे व्हिडीओ पहायला आवडेल

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 месяцев назад

      आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटण सुद्धा on करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की आपल्याला तसा मेसेज मिळेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @mahadevshinde3597
    @mahadevshinde3597 Месяц назад +1

    सकाळी उठल्यावर पाणी प्यायला पाहिजे का तोंड धवाचय आगोदर पाणी प्यायला पाहिजे का

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      आधी तोंड धुवून काहीही खावे किंवा प्यावे. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @kesarimaloswal4144
    @kesarimaloswal4144 5 месяцев назад +2

    sound is very low

  • @SuvarnaPawar-up7hl
    @SuvarnaPawar-up7hl 3 месяца назад +1

    सर तुम्ही तर आमच्या साठी देवच आहात असं वाटतं सर❤

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 месяца назад

      🙏🙏🙏 इदं न मम।।
      आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @gorakhthete3024
    @gorakhthete3024 Месяц назад +1

    तुप आणि दुध पितो तेव्हा गरम पाणी कधी पायचे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      ruclips.net/video/aox-Wi6_lXU/видео.html
      सकाळी पाणी पिण्याची योग्य वेळ

  • @kundagajbhiye8049
    @kundagajbhiye8049 5 месяцев назад +1

    मला नेहमी गैसेस चा त्रास होतो
    नेहमी पोटात उजवीकडे दुखत राहते

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 месяцев назад

      पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8

  • @rameshorkherge8874
    @rameshorkherge8874 Месяц назад +1

    13:03 13:03

  • @kamlakarmhatre279
    @kamlakarmhatre279 3 месяца назад +2

    देवा सर्वांच भल कर

  • @PallaviMendhi
    @PallaviMendhi 5 месяцев назад +3

    मी सकाळी रोज दोन ग्लास गरम पाणी पिते.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 месяцев назад

      आयुर्वेदाने सकाळी पाणी कधी प्यावे, याची सुद्धा विशिष्ट ठराविक वेळ दिली आहे. सकाळी पाणी कधी प्यावे, आणि कधी पिऊ नये हे सांगणारा व्हिडिओची लिंक खाली देत आहे. व्हिडिओ नक्की पहा!⬇️ ruclips.net/video/aox-Wi6_lXU/видео.html

  • @priyankasawant3541
    @priyankasawant3541 5 месяцев назад +1

    Tumcha mob. No milel kay

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 месяцев назад

      डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
      अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459

  • @kantilalmahajan5107
    @kantilalmahajan5107 4 месяца назад +2

    मी रोज गरम पाणी पितो.

  • @sureshpawaskar1110
    @sureshpawaskar1110 3 месяца назад +1

    खूप छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @SwatiKaranje-cc3it
    @SwatiKaranje-cc3it Месяц назад +1

    धन्यवाद सर खूप छान व्हिडिओ आहे 🙏👌👌

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

    • @devanandbagde8881
      @devanandbagde8881 19 дней назад +1

      सर जयहिंद आपली माहीती एकदम उपयुक्त आहे.सर मना पासून धन्यवाद 😊
      आदरणीय सर मला नेहमी सर्दी व कफ चा त्रास असतो व नेहमी नाक बंद राहते. फार त्रास होतो. आणखीन काही उपाय सांगा. फारच सुंदर हिडीयो धन्यवाद 😊😊😊

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  19 дней назад

      कोजागिरी विशेष दूध कसे करावे? ड्राय फ्रुट्स सुकामेवा? दुधाचा मसाला? कधी प्यावे? किती प्यावे? सविस्तर माहिती देणाऱ्या व्हिडिओची लिंक 👉 ruclips.net/video/aVxzMjdsL2Q/видео.html
      व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा! धन्यवाद!

  • @BhagavatZope
    @BhagavatZope 4 месяца назад +2

    खुप छान माहिती दिली