दैनंदिन आहार घेण्याबाबत आपण खूपच छान छान माहिती दिली आहे.आरोग्य मनुष्य प्राणीच्या हातात दिलेले आहे परंतु मनुष्यप्राणी त्याची काळजी करत नाही? दैनंदिन जीवनात जेवणा सोबत नवीन प्रकार खाल्ला गेल्यास काही त्रास झाला तर तीन दिवस खाल्लेला कोणता नवीन आहार आहे. तो जर तपासला म्हणजेच तो आहार आपल्याला पाचक नाही असे समजावे. डॉक्टर साहेब मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. दैनंदिन आहाराबाबत खूपच छान माहिती दिली आहे त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.
डाॅ, साहेब नमस्कार.खुप चांगली माहिती दिली धन्यवाद. मात्र प्रत्येकाने या नियमांचे पालन करायला हवं ,फुकटचं मार्गदर्शन... फायदा आपलाच आहे .आजकाल हे ज्ञान द्यायला कोणीही तयार नाही .. धन्यवाद
डॉ साहेब आहारात बदल अत्यंत उपयुक्त अशी माहिती मिळाली धन्यवाद धन्यवाद.. गोड ब्लेस यू हॅपी येशूच्या नावाने मागतो म्हणून तु ऐक बाप्पा आमेन. सर्व परिवाराला मनापासून शुभेच्छा आनंदी रहा खुप खुश सुखी छान आरोग्यदायी आपलं आयुष्य सुखात जावो हिच आमची प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तु ऐक बाप्पा आमेन गोड ब्लेस यू ❤❤❤
नमस्कार सर। सर तुमच्या समजवायची पद्धत खूप छान आहे।अगदी सरल व सहज भाषेत सांगता।तुमच्या बाडीलेंग्वेज नी समोरच्या ला योग्य मार्गदर्शन देण्या ची प्रतिबद्धता दिसून येते।खूपखूप आभार।जेवणा संबंधी 10टीप्स अनुकरणीय आहेत।धन्यवाद।
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ruclips.net/video/JkxM3gpM_nE/видео.html खूप धन्यवाद
@@nanajiaher4069 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ruclips.net/video/JkxM3gpM_nE/видео.html खूप धन्यवाद
नमस्कार डाॅ तुम्ही खुप छान आहारा कसा आसावा या बद्दल माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे कितीही आभार मानावेत ते थोडेच आहेत आहेत खरच या माहिती ची लोकांना गरज आहे धन्यवाद
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ruclips.net/video/o8dTCsWx1kM/видео.html खूप धन्यवाद
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद

डाँ. आपण जेवतानाचे दहा पाँइंट खूप योग्यप्रकारे समजावलेत. मी यातले मँक्सिमम पाँइंट्स पाळतेच. उद्यापासून उरलेले सर्व पाँइंट्सचे बंधन सांभाळून भोजन करण्याचा माझा आटोकाट प्रयत्न असेल.
आदरणीय डॉ.साहेब.नमस्कार आपण आहारा बद्दल खूपच छान व महत्वाची माहिती दिली. आपली भाषा शैली खूपचं सुंदर व सर्वांना सहज समजते. धन्यवाद दादा साहेब .
Y yyy hy hu na ho rha yr me and yr ye bhi ❤nice👏😊😊❤o❤❤
19:24 19:24
Verynice
Very good
धन्यवाद खूप छान उपयुक्त माहिती समजाऊन सांगितली मस्तच 17:58
खुप छान धन्यवाद डॉ.साहेब ,जेवन झाल्यावर शतपावली करणे गरजेचे आहे.🙏🌹💐🚩 राम कृष्ण हरी 🚩
😊😊
खूपच उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर. असेच व्हिडिओ करीत राहाल अशी अपेक्षा.
धन्यवाद चॅनेल subscribe करा अधिक लोकांपर्यंत माहिती share करा
दंडवत प्रणाम तुम्ही जे सांगीतला तो खुपखूप छानंवाटला दंडवत प्रणाम
नमस्कार डॉक्टर साहेब खूप छान माहिती दिली धन्यवाद अभिनंदन
खूप छान आरोग्य विषयक माहिती सांगितली धन्यवाद. शिवाजी पवार अकोले.
स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद
नमस्कार डॉ. साहेब आपले सांगितलेल सहज समजून जाते सर्वसाधारण लोकांना सुद्धा समजण्यात येते साधीसुधी सुटसुटीत अशी माहिती आहे आपले धन्यवाद साहेब नमस्कार
डाॅक्टरसाहेब योग्य मार्गदर्शन करण्यात आले आहे. धन्यवाद.
Good
दैनंदिन आहार घेण्याबाबत आपण खूपच छान छान माहिती दिली आहे.आरोग्य मनुष्य प्राणीच्या हातात दिलेले आहे परंतु मनुष्यप्राणी त्याची काळजी करत नाही? दैनंदिन जीवनात जेवणा सोबत नवीन प्रकार खाल्ला गेल्यास काही त्रास झाला तर तीन दिवस खाल्लेला कोणता नवीन आहार आहे. तो जर तपासला म्हणजेच तो आहार आपल्याला पाचक नाही असे समजावे. डॉक्टर साहेब मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. दैनंदिन आहाराबाबत खूपच छान माहिती दिली आहे त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.
अधिक लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा
धन्यवाद डाॅ साहेब खूप उपयोगी माहिती सांगितली आहे
खूप छान माहिती सांगितली डॉक्टर साहेब लाकडी घाण्याचे तेल वापरले तर हार्ट अटॅक येणार नाही
आपली प्रत्येक शरीरस्वास्थ्याबाबतची माहिती छान सविस्तर व उपयुक्त असते.धन्यवाद 🙏🙏
उपरोक्त नियमानुसार जेवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद अतिशय सुंदर माहिती
डाॅ.साहेब आपण खूप उपयुक्त माहिती दिलीत.यातले बहुतेक नियम मी पाळते. धन्यवाद
अतिशय महत्वाची माहिती दिली त्या बद्दल डॉ. आपले मनपूर्वक धन्यवाद .
खूप छान अनुभव सांगत आहेत तर धन्यवाद
माहीती फारच महत्व पूर्ण होती धन्यवाद 🌹🙏🏻🙏🏻
Dr. साहेबांनी अति महत्वाचा सल्ला दिलात.
डाॅ, साहेब नमस्कार.खुप चांगली माहिती दिली धन्यवाद.
मात्र प्रत्येकाने या नियमांचे पालन करायला हवं ,फुकटचं मार्गदर्शन... फायदा आपलाच आहे .आजकाल हे ज्ञान द्यायला कोणीही तयार नाही .. धन्यवाद
सुंदर शै ली, सम् ज न्या स सोपे
आदरनीय, डाॅ.साहेब माहिती खुपच माहिती चांगली सांगितली. जेवतांना पाणी कधी प्याव सांगितली नाही.
डॉ साहेब आहारात बदल अत्यंत उपयुक्त अशी माहिती मिळाली धन्यवाद धन्यवाद.. गोड ब्लेस यू हॅपी येशूच्या नावाने मागतो म्हणून तु ऐक बाप्पा आमेन. सर्व परिवाराला मनापासून शुभेच्छा आनंदी रहा खुप खुश सुखी छान आरोग्यदायी आपलं आयुष्य सुखात जावो हिच आमची प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तु ऐक बाप्पा आमेन गोड ब्लेस यू ❤❤❤
नमस्कार सर। सर तुमच्या समजवायची पद्धत खूप छान आहे।अगदी सरल व सहज भाषेत सांगता।तुमच्या बाडीलेंग्वेज नी समोरच्या ला योग्य मार्गदर्शन देण्या ची प्रतिबद्धता दिसून येते।खूपखूप आभार।जेवणा संबंधी 10टीप्स अनुकरणीय आहेत।धन्यवाद।
khup chhan Mahiti Thanks
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ruclips.net/video/JkxM3gpM_nE/видео.html
खूप धन्यवाद
@@nanajiaher4069 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ruclips.net/video/JkxM3gpM_nE/видео.html
खूप धन्यवाद
डॉ. साहेब छान ऊपयुक्त माहिती...
नमस्कार डाॅ तुम्ही खुप छान आहारा कसा आसावा या बद्दल माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे कितीही आभार मानावेत ते थोडेच आहेत आहेत खरच या माहिती ची लोकांना गरज आहे धन्यवाद
My salut Dr. All rules regarding taking appropriate meals in daily routine is very nicely illustrated which is very important to all of us.
Dhanyavad Dr changeli Tahiti dili
जेवण्या बद्धल चांगले नियम वमाहिती छान सांगितली धन्यवाद
डाॅ रावराणे साहेब आपले जैवणाचे दहा नियम अतिशय चांगलें समजावलं आहे व प्रयत्न जरूर करणार आहेत धन्यवाद
सर फार छान माहिती मिळाली शंकर चावरे कोल्हापूर
अतिशय सुंदर व्हिडिओ.
खूप छान माहिती दिल्याबद्दल आपल अभिनंदन.
आजपर्यंत च सर्वात छान माहितपूर्ण व्हिडिओ पाहायचा आनंद झाला ❤
धन्यवाद डॉ.साहेब🎉
धन्यवाद सर खूप च छान माहिती मिळाली
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ruclips.net/video/o8dTCsWx1kM/видео.html
खूप धन्यवाद
खूप छान माहिती धन्यवाद डॉक्टर साहेब
खूपच सुंदर माहिती सांगितली आहे सर, धन्यवाद,
धन्य वाद डाॅक्टर साहेब मी हा व्हिडिओ बघत आहे
अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती
खूपच छान माहिती सांगितली डॉक्टर साहेब.
खूप छान माहिती मिळाली लिहून घेतले धन्यवाद डाॅ.
Good morning sir you are giving very nice advice for our diet, now keeping the diet.
जय श्रीकृष्ण🙏🙏
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल Thank you very much
खुपच.चागलीं.माहीती.दीली.धन्यवाद.साहेब
खुपच छान व ऊपयुक्त, लाभदायक माहिती.
राणे.सर.तुमची.व्हिडिओ.सांगण्याची.पधध्दतखुपखुप.सुंदर.आहे.सगळ्यांनां.संमजेल.आस.सांगता.मला.तर.खुप.आवडते.
खूप धन्यवाद अधिकाधिक लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा
16:07 ❤
वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ
सर तुम्ही खूप काही जेवणाची बदलत छान सांगितली आहे
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
खूप छान डॉक्टर साहेब! मला संध्याकाळी ४ वाजेनंतर दररोज प्रमाणापेक्षा जास्त गॅसेस होतात. इतरांसमोर कमीपणा वाटतो.कृपया उपाय सुचवा. धन्यवाद!
सर खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
खूप धन्यवाद
Chale badl kai sagu shkta ka sir
Khup chan mahit sangitli
❤❤❤Very Nice Speech 🎉🎉🎉Dr.Saheb Thankyou sir, Khupch chhan aahe Mahiti Dili aahe Thankyou Narayan kamble, Dadar W Mumbai maharashtra india.
Tumhach. Sadarikaran apratim 👌 mast sahaj samajat✌️👍 dhanyawad sir 👍👩👩👧👧👍🤗
खुप उपयुक्त माहिती देता धन्यवाद
Khup छान सांगीताले।
धन्यवाद डाॅक्टर. छान माहिती दिली. नक्की विचार करू.
माहिती खुप छान व उपयुक्त अशी सांगीतली😊
These rules should be followed during eating food. Nice information.
You are right
Namskar sir khupch chhan mahiti pura video
धन्यवाद डॉक्टर. खूप छान माहिती सांगितली आहे.
खुप छान माहिती दिली डॉक्टर. आरोग्याविषयी काळजी घेण्याचा विषय आहे .
खूपच छान माहिती मिळाली साहेब
खरंच महत्वपूर्ण माहिती 👌🙏
खूप च छान , समजेल अशा भाषेत आपण समजावून सांगताय्,सर ! खूप खूप धन्यवाद.🌺🌹🌺🌹🌺
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
खूप धन्यवाद
खूपच छान 🙏🌹अन्न हे पूर्णब्रह्म
नमस्कार डॉ साहेब खुपच छान व उपयुक्त माहिती सांगितलीत त्या बद्दल धन्यवाद. मी नक्कीच त्याचा अवलंब करेन.
फारच.छान.माहिति.सांगितली
खूप छान माहिती दिलीत सर 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
खूप धन्यवाद
Farch samadhankarak mahiti sangta dhanyavad
फार छान महिती दिलीत सर
👍👍👏👏
डॉक्टर साहेब अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 19:24 ❤❤❤
Vidio mast
19:24 19:24
Doctor आपण नेहमीच छान खूपच सुंदर उपयुक्त माहिती सांगता ❤❤ त्रिवार आभार 🎉🎉🎉🎉🎉
तुम्ही मनापासून खूप उपयुक्त माहिती सांगितली. कळतय पण वळत नाही.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
खूप धन्यवाद
खूपच छान, उपयुक्त माहिती दिली... धन्यवाद डॉक्टर .. हार्दिक अभिनंदन...💐🙏🙏
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
खूप धन्यवाद
Bahut badhiya doctor sahab
Thanks
Sagala mahit asun, amal mandhe nahi niyam
छान माहिती. खुप खुप धन्यवाद.
खूप महत्वपूर्ण माहिती 🎉
धन्यवाद सर.🎉
खूपच छान माहिती दिलीत. धन्यवाद. 👌👌🙏🙏
छान मुलाखत सांग गीतली
खुप सुंदर ऊपयूक्त माहिती दिली तर.नमस्कार.❤
खुप खुप छान माहिती दिली सर
खूप छान माहीती सांगीतलीत, धन्यवाद🙏
खुपच छान उपयुक्त माहिती सांगितलीत. धन्यवाद 🙏👌👍🏻
डाँ. आपण जेवतानाचे दहा पाँइंट खूप योग्यप्रकारे समजावलेत. मी यातले मँक्सिमम पाँइंट्स पाळतेच. उद्यापासून उरलेले सर्व पाँइंट्सचे बंधन सांभाळून भोजन करण्याचा माझा आटोकाट प्रयत्न असेल.
नक्कीच याने काय फायदा होईल तो सुद्धा कळवा
Good m sir Atishay chhan mahiti sangitali🎉❤
खूप खूप सुन्दर mahiti दिली नमस्ते डाक्टर साहब
धन्यवाद दादा माहिती दिली आपण थैंक्स 👌👌🙏🙏
फारच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभार
जोशी पुणे
Charaksanhita pustak bhetan ka punyat ? Abc madhe?
खूप छान धन्यवाद
Khubchand Mahiti Sangeeta Badla Abhinandan
Khup chan mahiti dili doktar
खूपच उपयुक्त माहिती सांगितली.धन्यवाद
शरीर हेच धन, छान माहिती, sir
खूप छान माहिती दिली. सर आपले मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🙏😊
सर तुमची माहिती खूप चांगली आहे
Khup Chan mahiti sangitali Doctor
Very important information sir thank u
So nice of you