शौच साफ होण्यासाठी ३ सोपे उपाय 3 Best Remedies for constipation By Dr. Rupesh Amale

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии • 3,4 тыс.

  • @DrRupeshAmaleAyurveda
    @DrRupeshAmaleAyurveda  3 года назад +1201

    शौचाला साफ ना होणे हा आजार नसून मोठ्या आतड्याची क्रिया मंद असल्याचे लक्षण आहे. त्यासाठी उपचार हे औषधाच्या स्वरूपात घेणे आपल्याला सवय लावणारे असू शकते.
    १. सकाळी लवकर उठणे.
    २. कोमट पाणी पिणे
    ३. मलासन
    हे तीन उपाय नक्की करा.

    • @cecilialobo127
      @cecilialobo127 3 года назад +27

      Good information

    • @swapnalikachaudhari6163
      @swapnalikachaudhari6163 3 года назад +24

      Sir he khup mahttvachi mahiti सांगितली कारण यामुळे लोकांच्या मनात असलेली भीती नाहीशी होईल

    • @marutipatil6890
      @marutipatil6890 3 года назад +10

      खूप छान माहित......

    • @markshendge6568
      @markshendge6568 3 года назад +15

      थोडक्यात पण अति महत्वाच सागितल👍

    • @sampatkamane1151
      @sampatkamane1151 3 года назад +9

      Ca va see 0

  • @maniksonawane-fm2ye
    @maniksonawane-fm2ye 9 месяцев назад +28

    फारच छान, आरोग्यास उपयोगी माहीती
    दिल्या बद्दल धन्यवाद।

  • @ShekharBhoyar-l1l
    @ShekharBhoyar-l1l Год назад +9

    खूप छान सर एक नंबर माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद

  • @pawarjalbarao6473
    @pawarjalbarao6473 Год назад +2

    अत्यंत उपयुक्त माहिती दिली.धन्यवाद

  • @ashokjadhav8605
    @ashokjadhav8605 2 года назад +11

    खुप महत्त्व पूर्ण माहिती झाली डॉक्टर साहेब,धन्यवाद🙏🙏

  • @suryakantghag375
    @suryakantghag375 10 месяцев назад +4

    फार छान माहिती मिळाली त्यामुळे आपल्याला खुप खुप धन्यवाद मला आहार ची माहिती मिळाली तर खूप बरे होईल

  • @chandrakantmahamuni683
    @chandrakantmahamuni683 4 месяца назад +3

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे
    आपल्या तीन सुचना निश्चितच प्रभावी आहेत. धन्यवाद डॉ.

  • @arvindnerekar5860
    @arvindnerekar5860 Год назад +7

    मला हा त्रास आहे, आपण सांगितले प्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो. क्रुतज्ञता. धन्यवाद👏👏

    • @arvindnerekar5860
      @arvindnerekar5860 Год назад

      यासाठी मी रोज त्रिफळा चूर्णे घेतो व आठ दिवसांनी कायमचूर्ण गोळी घेतो हे बरोबर आहे का? कळवावं. माझं वय ६८ आहे

    • @kirankhamkhedkar1448
      @kirankhamkhedkar1448 5 месяцев назад

      खूपच छान माहिती दिली डॉ.
      धन्यवाद.🙏🕉️

  • @vijaymandore2030
    @vijaymandore2030 3 года назад +55

    डाॅक्टर, खूप खूप धन्यवाद आपल्या मौलिक, तर्कशुध्द व अत्यंत प्रामाणिक सूचनेसाठी.
    आजच्या काळात औषध न घेण्याचा सल्ला देणारे डाॅक्टर विरळेच!

  • @suryakantpanchgalle8373
    @suryakantpanchgalle8373 Год назад +5

    खुप छान व्हिडिओ ! धन्यवाद सर .

  • @bhalchandradanekar6058
    @bhalchandradanekar6058 6 месяцев назад +6

    धन्यवाद डाक्टर फार छान सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. धन्यवाद

  • @sujanprabhukholkar2047
    @sujanprabhukholkar2047 2 года назад +27

    Dr.Extremely important information explained in a simple way.

  • @रुक्सानाशब्बीरखाँपठाणगटसलाबतपू

    नमस्कार सर तुम्ही दिलेली माहिती खूप छान वाटली

  • @renubabar3639
    @renubabar3639 3 года назад +19

    डॉ.रुपेश,खूप छान पद्धतीने महत्वाचा विषय
    तपशिलाने समजवला आहात.धन्यवाद.

    • @gajanandhanwe9670
      @gajanandhanwe9670 3 года назад

      ऐक ना बर माहिती दिली असून त्यात

    • @shakuntalabarge2259
      @shakuntalabarge2259 5 месяцев назад

      सर माझे वय 70वषॅ आहे मला 2/3दिवसातून 1वेळ शोचाला लागते तरी दररोज पोट साफ होण्यास उपाय सागा

  • @ravindrajoshi7921
    @ravindrajoshi7921 Год назад +8

    सोप्पी पद्धत निवेदन केली.समजावणे खूपच छान व्हिडिओ आवडला

  • @vaishalivaval1804
    @vaishalivaval1804 10 месяцев назад +2

    डॉ.खूप उपयोगी माहिती मिळाली! धन्यवाद 😊

  • @pramodjadhav2336
    @pramodjadhav2336 Год назад +9

    ❤डॉक्टर साहेब छान माहिती मिळाली आहे, आपले शत:आभार आणि धन्यवाद...💐💐💐

  • @sanjaytharali720
    @sanjaytharali720 2 года назад +11

    खूप छान माहीती दिलीत.
    धन्यवाद!
    डॉ. साहेब 🙏

  • @ramdassobale7699
    @ramdassobale7699 3 года назад +6

    डाॅ खुप उपयुक्त माहिती , धन्यवाद🙏

  • @artikumbhar9801
    @artikumbhar9801 3 года назад +12

    अगदी साधे आणि सोपे उपाय सांगितले.. खुप खुप धन्यवाद 👌👌🙏🙏

    • @DrRupeshAmaleAyurveda
      @DrRupeshAmaleAyurveda  3 года назад +2

      नमस्कार अदिती
      अभिप्राय नोंदवा ल्याबद्दल धन्यवाद.

    • @ashokbhusare2006
      @ashokbhusare2006 3 года назад

      माझ्या मुलीला त्रास हे

    • @sachinsirsat8037
      @sachinsirsat8037 2 года назад

      @@DrRupeshAmaleAyurveda hii

  • @ManojBhongale-ih4qs
    @ManojBhongale-ih4qs 4 месяца назад +7

    धन्यवाद डॉक्टर साहेब तुम्ही अतिशय चांगला पध्यातीने माहिती दिली तुम्ही दिलेली माहिती खूप उपाय कारक आहे मना पासून धन्यवाद

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Год назад +7

    Very good explaining...thank you dr 🙏

  • @bharatmatakijai9601
    @bharatmatakijai9601 3 года назад +50

    Very nicely explained!! A doctor prescribing natural remedies without medicines......WAH!! Truly wonderful!!👍👌

    • @JmKhore
      @JmKhore 3 года назад +3

      मला खाली बसता येत नाही, मी कमोड वापरतो तर मला मलासन करता येणार नाही दुसरा उपाय सांगा,मला कान्सीपेशनचा त्रास आहे कृपया मार्गदर्शन करावे. वय ८१ वर्शे आहे.

    • @ramchandrashedge6641
      @ramchandrashedge6641 3 года назад +1

      धन्यवाद, आपण सूचवलेले उपाय खरोखर आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहेत

    • @DVDAbirGulal
      @DVDAbirGulal Год назад +1

      Dr.Khooop chhan remedy i/o constipation. Thank U Dr.

    • @DudharamPadole
      @DudharamPadole Год назад

      ​@@ramchandrashedge6641ooo0o😊k

    • @kusumratnaparkhay825
      @kusumratnaparkhay825 Год назад

      ​@@DVDAbirGulalस

  • @mahadevjadhav1883
    @mahadevjadhav1883 4 месяца назад +1

    खुपच छान माहिती दिली आहे.
    कृतज्ञता!!🙏🙏 तीन ही ऊपाय करण्याचा प्रयत्न करतो.

  • @PLANET_INFO25
    @PLANET_INFO25 3 года назад +36

    Dr मनापाऊस खूप खूप धन्यवाद ,, आपण दिलेले उपाय खरोखरच उपायकारक आहेत

  • @Brahmastra0604
    @Brahmastra0604 3 года назад +9

    अप्रतिम माहिती दिली, अगदी बरोबर हेच घडत आहे. धन्यवाद सर

    • @anandraopawar6420
      @anandraopawar6420 3 года назад +1

      आपण सांगितलेल्या तीन उपायानी म्हणजे 1.सकाळी पाच वा.उठणे, 2.दोन किंवा दिड ग्लास गरम पाणी पिणे व मलासन करणे ,ह्यामुळे मला तीन दिवसातच फरक पडला.

  • @gokuldasyerkal3645
    @gokuldasyerkal3645 6 месяцев назад +1

    खूप छान डॉक्टर ही माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 Год назад +6

    Thank you so much Sir for sharing such valuable information.

  • @ashwininaique3063
    @ashwininaique3063 3 года назад +8

    Sir, thank u very much for ur clear cut information on how to cure constipation. God bless u.

  • @SureshShedage-q4j
    @SureshShedage-q4j 7 дней назад

    सर आपण खूप चांगली माहिती दिलीत या तीन सवयींचा मला खूप फायदा झाला

  • @anantsalagare2283
    @anantsalagare2283 3 года назад +6

    Very nice explaination & useful ; also can save medical expenses ; Thank you sir

  • @sunilambokar265
    @sunilambokar265 3 года назад +11

    डॉक्टर उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻

    • @shrinivaspawar46
      @shrinivaspawar46 Год назад +1

      डॉक्टर, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, कारण मला हा त्रास आहे

  • @prakashwani5470
    @prakashwani5470 3 года назад +7

    उपयोगी माहिती. धन्यवाद डॉक्टर!!

  • @tawaresunilr
    @tawaresunilr 3 года назад +4

    Thanks a lot Dr
    I am following these steps since long back and benefitted.

  • @milindbansode695
    @milindbansode695 25 дней назад

    Hearty congratulations Sirji
    And Thanks a lot

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 2 года назад +10

    Dr Amale too much thankful for the valuable information about constepation.

  • @ashokmohiteindianarmy
    @ashokmohiteindianarmy 3 года назад +16

    डॉक्टर साहेब खूप छान आणि साधी सोपी सरळ परिपूर्ण अशी माहिती आपण दिलीत डॉक्टर शतशः धन्यवाद आपले 💐💐👌👌👌💐💐👍👍। मी देश सेवा केलेला एक माजी सैनिक आहे ।

    • @shubhamdethe8757
      @shubhamdethe8757 3 года назад +1

      रेजिमेंट कोणते आहे

    • @sayajiraojadhav6979
      @sayajiraojadhav6979 2 года назад

      खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

    • @sharadraut4079
      @sharadraut4079 Год назад

      खूप छान साहेब 🙏🙏🙏🙏🙏

  • @leelanalavade7212
    @leelanalavade7212 3 года назад +9

    उपयुक्त माहिती दिली, सर धन्यवाद।

  • @priscillaferreira4294
    @priscillaferreira4294 3 года назад +14

    Thank you Dr. Very good explanation.

  • @ashokbhangde6883
    @ashokbhangde6883 3 года назад +8

    Good knowledge, presentation, And excellent

  • @narayanmule4888
    @narayanmule4888 8 месяцев назад +1

    खुप छान मार्गदर्शन केले आहे डाॅ.साहेब🙏

  • @narendrajoshi2131
    @narendrajoshi2131 3 года назад +8

    खूप छान माहिती सांगितली डाॅक्टर साहेब धन्यवाद!!

    • @sanjaybhilare1842
      @sanjaybhilare1842 3 года назад

      खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर शुभ रात्र निर्णय घेण्यात येईल 👍

  • @dilipsoparkar3340
    @dilipsoparkar3340 3 года назад +18

    Thanks for explaining things In simple way.

  • @VijayGadagi-kt2tp
    @VijayGadagi-kt2tp 8 месяцев назад +2

    Chan mahiti dili Sir. Me swatah follow karnar ahe.

  • @sureshkamble9453
    @sureshkamble9453 3 года назад +13

    Thanks a lot Doctor ... you have given right information. ✅.

    • @arunbkaccountshyd9724
      @arunbkaccountshyd9724 3 года назад

      Your mobile number

    • @dipakpolade5597
      @dipakpolade5597 3 года назад +2

      सर मला diabetiese अँड thyroide आहे , 2012 साली अपेडिक्स फुटला होता surjery झाली आहे मला पोट साफ होत नाहीं भूक लागत नाही please रिप्लाय करा कृपया

  • @shobhajadhav4973
    @shobhajadhav4973 3 года назад +5

    Chan mahiti sagitli Thank you 🙏

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 3 года назад +7

    Very nice remedies explained in this video Thank you so much for the this

  • @SriSri-im8ql
    @SriSri-im8ql 3 года назад +14

    Beautifully explained without any side effects to us thankyou doctor namaste Sir

  • @subhashdhame9631
    @subhashdhame9631 Год назад +3

    खुप छान माहिती मिळाली.मी सकाळी लवकर उठून गरम पाणी.पीत आहे.मलासन करत नाही.ते आता करणार

  • @rekhaugale9216
    @rekhaugale9216 3 года назад +7

    Thank you, sir

  • @kishorkathoke7599
    @kishorkathoke7599 3 года назад +12

    Excellent information shared by you Dr Rupesh sir, thank you.

  • @stephenmartis7470
    @stephenmartis7470 3 года назад +10

    Thank you doctor for a very good suggestion

  • @shankargole5863
    @shankargole5863 Год назад

    धन्यवाद डॉ. साहेब सांगितलेले तीन उपाय खरोखरच छान आहेत

  • @vasundharakadupatil6231
    @vasundharakadupatil6231 3 года назад +12

    खुपच चागंली माहीती सागीतंली🙏🙏

    • @veenaupasani3961
      @veenaupasani3961 3 года назад

      सर आपण दिलेला सल्ला योग्य आहे पण गुडघे दुखीमुळे मला नात बसता येत नाही त्यामुळे कमोड वापरावा लागतो यावर काही उपाय आहे का

  • @jayashree___
    @jayashree___ 3 года назад +5

    धन्यवाद डॉ. खुप ऊपयुक्त माहीती दिली 🙏🙏

    • @vijaybhamare8547
      @vijaybhamare8547 Год назад

      सर,अतिशय ऊपयुक्त माहिती . माझा प्रश्न आहे मला दोन वेळा म्हणजे सकाळी संडास होते परंतु नाष्टा केल्यावर परत 6तासानी म्हणजे दुपारी तीन किंवा साडेतीन ला जावेच लागते .त्यामुळे प्रवासात problem होतो .तरी ही सवय कशी बदलावी ह्याचे कृपया मार्गदर्शन करावे

  • @sanjaygujar8079
    @sanjaygujar8079 Год назад +4

    Very nice explained Sir. Thank you Sir.

  • @vandanamanick5603
    @vandanamanick5603 3 года назад +5

    Very good information. God bless you.

  • @shubhammarkand1498
    @shubhammarkand1498 2 дня назад

    खूप छान सर असेच व्हिडिओ तयार करत राहा खुप छान

  • @umakantmohorikar8630
    @umakantmohorikar8630 3 года назад +7

    Nice information given to us dr. Good bless you

  • @purplesign4543
    @purplesign4543 3 года назад +5

    Thank you so much Sir

  • @suhaspatil8813
    @suhaspatil8813 Год назад

    खुप सुन्न्दर सल्ला मिळाला. .. Thanks sir

  • @gulamnabifshaikh2442
    @gulamnabifshaikh2442 3 года назад +8

    Mala nehemich problem Asto,hote pan samdhan hot nahi .will do this. Dhanywad 🙏

    • @DrRupeshAmaleAyurveda
      @DrRupeshAmaleAyurveda  3 года назад +1

      नक्की करा. आणि आपला अभिप्राय कळवा.

  • @yashwantmestry650
    @yashwantmestry650 3 года назад +5

    धन्यवाद सर। खूप छान उपयुक्त माहिती सांगितली आपण. मलासन किती वेळ करायचं आहे व कधी करायचं आहे ते सांगावे.

    • @DrRupeshAmaleAyurveda
      @DrRupeshAmaleAyurveda  3 года назад +1

      नमस्कार
      किमान ५ मिनिटे
      संडास करते वेळी अथवा संध्याकाळी

  • @chitrarekhasankpal7201
    @chitrarekhasankpal7201 Год назад

    Dr खूप सुंदर माहिती सांगितली आहे, सर्वांना खुप फायदा होइल.

  • @sanjaymane1015
    @sanjaymane1015 3 года назад +5

    Good suggestions Doctor Thank🙏 you so much

  • @mariyabansode4215
    @mariyabansode4215 3 года назад +10

    Thanks
    God bless you
    Dr.saheb🙏

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 9 месяцев назад +1

    फार फार अभिनंदन व आभार करून पाहू.

  • @uttamvarpe6540
    @uttamvarpe6540 Год назад +4

    खूप छान माहिती दिली आहे डॉ. आपण

  • @sachindeokar4786
    @sachindeokar4786 3 года назад +6

    Sir Mi Night Duty la Kiwa Zip Purna N Zalay Mule Pot Lavkar Saf hot nahi v Kahitari Khave lagte v Nantar 10-15 Min.nantar Shaucchss Lagte tar Kay karave lagel.

    • @gopinathrathod4135
      @gopinathrathod4135 Год назад

      Sir ma la pan potachi samsa age ani fistula she tyavar up char sgne

  • @amitvichare7340
    @amitvichare7340 Год назад

    Extremely important video .. Dhanyavad

  • @mariafernandes4405
    @mariafernandes4405 3 года назад +5

    Nice Remedies for those who suffer from constipation

  • @girishapte6227
    @girishapte6227 Год назад +5

    माहिती चांगल्या पद्धतीने सांगीतली आहे. मलासन दिवसातून किती वेळा करावे तसेच कोणत्या वेळी करावे ते कृपया सांगावे.🙏

  • @aparnakambli1690
    @aparnakambli1690 8 месяцев назад

    अगदी योग्य मार्गदर्शन केलात Dr धन्यवाद

  • @sushmamore6947
    @sushmamore6947 3 года назад +4

    Thank you Dr 🌹🌹

  • @rampanchal2202
    @rampanchal2202 3 года назад +5

    छान माहिती सर

    • @shwetapatkar5847
      @shwetapatkar5847 3 года назад

      खुप छान माहिती दिली

  • @SagarMargale-r2g
    @SagarMargale-r2g Год назад

    माहिती चांगल्याप्रकारे सांगितले.. धन्यवाद..

  • @sophiachandekar4731
    @sophiachandekar4731 3 года назад +6

    I take 2glasses of warm water at evening by 7.30 that takes food eaten to bottom,helps motion.

  • @kamalgawali9782
    @kamalgawali9782 3 года назад +6

    Mala knee problem aslya mule. Me malasan karu shakat nahi. Maze knee ligaments problem aahe.

    • @anaghadixit9326
      @anaghadixit9326 3 года назад

      मला पण हिच समस्या आहे .डॉ .दुसरा काही उपाय सुचवु शकाल का ?

    • @KRISHNAKOKARE-p2g
      @KRISHNAKOKARE-p2g Год назад

      नी प्राबलमसाठी दुसरे आसन सुचवा जे कमोड वर बसुन करता येईल धन्यवाद

  • @kalpanabedre1974
    @kalpanabedre1974 3 года назад +5

    छान वाटलं आपला व्हिडीओ पाहून मलाही हाच त्रास आहे यामुळे पोट मोठे होते का मला त्यासाठी उपाय हवा आहे आपल्याला भेटायचं आहे

  • @shobhatikam1334
    @shobhatikam1334 11 месяцев назад +3

    माझं वय ७१ आहे.माझ्यासाठी काय सांगाल?रात्री सारखं लघवीला उठाव लागत.काय करु?

    • @dattakarpe8706
      @dattakarpe8706 8 месяцев назад

      ब्लल्ड शुगर टेस्ट करून घ्या एकदा

    • @arundongrey4
      @arundongrey4 8 месяцев назад

      Please consult a urologist for prostate problem...

    • @nileshlawange3598
      @nileshlawange3598 Месяц назад

      Kidny test karun gya

  • @rajlanjewar9075
    @rajlanjewar9075 3 года назад +5

    sir maz poat pn saaf hoat nahi ani fungal infection pn zal ahe pls tell me kay karu

    • @M.damale9631
      @M.damale9631 3 года назад +1

      Helo sir

    • @M.damale9631
      @M.damale9631 3 года назад

      Sir tumhala fungal aahe tar tyach aushadh aahe
      Fakt 500 rupya madhe te milat
      Tumhi mala tya sathi call karu shakta sir
      Garnty ch aushad aahe

  • @notok.8894
    @notok.8894 3 года назад +6

    Use only fresh wheat flour ...not processed or package wheat flour of any brand ..

    • @vimaldighe866
      @vimaldighe866 3 года назад

      सर मुळ व्याधिचा त्रास असल्यामुळे काय करावे खुप औषध केली पन फरक नाहि

    • @bhanudasdeshmukh318
      @bhanudasdeshmukh318 2 года назад

      Dear Dr very nicely explained the remedies for getting relief from the constipation problem without medicine.

    • @prakashchaudhari8696
      @prakashchaudhari8696 Год назад

      @@vimaldighe866 काही दिवस रोज सुरणची भाजी खाण्याचा प्रयत्न करा निश्चित तुम्हाला फरक पडेल तिखट तिखट लसूण असे काही पदार्थ काही दिवस वर्ज्य करा

    • @anantsawant2563
      @anantsawant2563 Год назад

      @@prakashchaudhari8696 8:50

  • @rahulahire9755
    @rahulahire9755 3 месяца назад

    खूपच छान आणि अतिशय महत्वाची माहिती दिली सर 🙏🙏🙏👌👌

  • @ajaykhadse694
    @ajaykhadse694 Год назад +70

    मी तर एवढा कंटाललेलो आहे की असे वाटतय की पोटातिल आतड्या एक वेला पीडुन काढाव की काय,,,,

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 9 месяцев назад +5

    रात्री नॉनव्हेज न खाल्ल्यास दुधात, कोमट पाण्यात एक चमचा गाईचे तूप घालून झोपण्या पूर्वी प्यावेच.

  • @purplesign4543
    @purplesign4543 3 года назад +4

    Sir mujhe urine bahot zyada hoti please give some suggestion 🙏

  • @ChandaChinchmalatpure
    @ChandaChinchmalatpure 11 месяцев назад +9

    सर कधीच त्रास होत नाही काल पासुन खुप त्रास होत आहे सी आलीच नाही कीती वेळा जाऊन बसते टॉयलेट मधे

  • @shivdasmulatkar8263
    @shivdasmulatkar8263 Год назад +1

    सर छान माहिती दिली आम्ही याचा प्रयोग करू

  • @chhayagaikwad7576
    @chhayagaikwad7576 Год назад +1

    Thanks for information sir मलाही constipation चा खूप त्रास आहे आपण दिलेल्या माहिती मुळे मला खूप मदत होणार आहे . मी माझ्या दैनंदिन जीवन शैली मध्दे या सवयींचा समावेश करणार आहे .thankyou so much sir

  • @ChudamanPiprikar-xg9jl
    @ChudamanPiprikar-xg9jl 9 месяцев назад

    छान Dr. यांचे कडून योग्य मार्गदर्शन प्राप्त झाले

  • @harishshetty2683
    @harishshetty2683 2 месяца назад

    छान सल्ला दिला आहे.आपले मनापासून आभारी आहे.😊

  • @Krishnamay_KRiSHNAPRiYA
    @Krishnamay_KRiSHNAPRiYA 8 месяцев назад

    दंडवत..
    खूप खूप धन्यवाद.. खूप योग्य मार्गदर्शन केले..

  • @dadasahebshinde6490
    @dadasahebshinde6490 10 месяцев назад

    डाॅ. खुप छान व उपयुक्त माहिती आपण दिली धन्यवाद

  • @manishapai7435
    @manishapai7435 4 месяца назад

    🎉खूप छान माहिती, औषधाशिवाय.

  • @ramdasdeotarse9480
    @ramdasdeotarse9480 7 месяцев назад

    धन्यवाद डॉ.रूपेश आमले
    पोट साफ होण्यासाठी अतिशय मोलाची माहिती सांगितली.उदयापासून सुरुवात करतो.❤❤

    • @DrRupeshAmaleAyurveda
      @DrRupeshAmaleAyurveda  7 месяцев назад

      नक्की करा आणि आपला अनुभव सांगा.

  • @anandkulkarni9494
    @anandkulkarni9494 8 месяцев назад

    Respected sir 🙏 Dr I listened to ur lecture I liked ur simple tips which I Woll start from today only Namaste 🙏 Jai Shre 4am.

  • @asaramrahane1522
    @asaramrahane1522 Год назад

    खुपच छान माहिती सांगितली धन्यवाद.

  • @seemanagavekar8903
    @seemanagavekar8903 Год назад

    डाॅ खूपच छान आणि महत्वाची माहिती दिली मनापासून धन्यवाद🙏🙏

  • @kishorgirhepunje3455
    @kishorgirhepunje3455 4 месяца назад

    धन्यवाद साहेब फार महत्त्वाची माहिती दिली.

  • @Dadadhakane
    @Dadadhakane Год назад

    धन्यवाद सर
    हे 100% खर आहे.
    मि चार वर्षांपासून अनुभव घेत आहे.

    • @DrRupeshAmaleAyurveda
      @DrRupeshAmaleAyurveda  Год назад

      @Dadasaheb
      आपल्याला याच दिनचर्या चा फायदा होतो हे एकूण बरे वाटले.