Ayurvedshastra
Ayurvedshastra
  • Видео 513
  • Просмотров 55 645 309
नवीनच माहिती l ही डाळ आजपासूनच तुमच्या आहारात समाविष्ट करा l अनेक आजारांमध्ये उपयोगी पडते l
कुळीथ डाळ तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या आजारांमध्ये उपयोगी पडू शकते .आयुर्वेदामध्ये कुळीथ डाळीचा बराचसा चांगला फायदा सांगितलेला आहे .अनेक आजारांमध्ये तुमच्या आहारामध्ये नक्कीच याचा समावेश करा. कुळीथ गाईचे गुणधर्म या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. तसेच आजारांमध्ये उपयोग कसा करायचा त्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे.
#कुळीथ
Просмотров: 10 972

Видео

असह्य होणारी गुडघेदुखी l उठणे बसणे चालणे झाले अशक्य l गुडघेदुखी मध्ये आयुर्वेदिक उपचाराने पडला आराम
Просмотров 15 тыс.14 дней назад
तीव्र स्वरूपाची गुडघेदुखी असलेल्या रुग्णाची केस स्टडी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तीन महिन्यापूर्वी आमच्या दवाखान्यांमध्ये चालता येत अशक्य झाला आहे गुडघ्यामध्ये प्रचंड वेदना होत आहेत गुडघा सरळ होत नाही अशी कंप्लेंट घेऊन एक रुग्णा दवाखान्यात आली होती. त्या रुग्नेला आयुर्वेदिक उपचाराने कशा पद्धतीने फायदा पडला त्याबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. #गुडघेदुखी
प्रचंड प्रमाणात असलेली ऍसिडिटी जठराला आलेली सूज यावर आयुर्वेदिक ट्रीटमेंट ने पडलेला फरक l
Просмотров 3 тыс.Месяц назад
प्रचंड प्रमाणात असलेली ऍसिडिटी जठराला आलेली सूज यावर आयुर्वेदिक ट्रीटमेंट ने पडलेला फरक l
लघवीची जळजळ लघवी करताना वेदना होणे लघवी मध्ये होणारे इन्फेक्शन l त्वरित आराम देणारे आयुर्वेदीक उपाय
Просмотров 4,7 тыс.2 месяца назад
लघवीची जळजळ लघवी करताना वेदना होणे लघवी मध्ये होणारे इन्फेक्शन l त्वरित आराम देणारे आयुर्वेदीक उपाय
तुमच्या शरीरातले रक्त शुद्ध आहे की अशुद्ध कसे ओळखाल ? या आयुर्वेदिक उपायांनी शरीरातले रक्त शुद्ध करा
Просмотров 94 тыс.3 месяца назад
तुमच्या शरीरातले रक्त शुद्ध आहे की अशुद्ध कसे ओळखाल ? या आयुर्वेदिक उपायांनी शरीरातले रक्त शुद्ध करा
पहा आयुर्वेदिक औषधाने किडनी स्टोन विरघळून कसा बाहेर पडतो? मुतखडा आयुर्वेदिक ट्रीटमेंट
Просмотров 3,5 тыс.4 месяца назад
पहा आयुर्वेदिक औषधाने किडनी स्टोन विरघळून कसा बाहेर पडतो? मुतखडा आयुर्वेदिक ट्रीटमेंट
आयुर्वेदानुसार नाचणीचे हे फायदे तुम्हाला नक्कीच माहीत नसतील । नाचणीचे सीक्रेट फायदे समजून घ्या
Просмотров 33 тыс.5 месяцев назад
आयुर्वेदानुसार नाचणीचे हे फायदे तुम्हाला नक्कीच माहीत नसतील । नाचणीचे सीक्रेट फायदे समजून घ्या
हे पदार्थ टाकून साधे गरम केलेले पाणी तुम्हाला अनेक आजारात उपयोगी पडू शकते l hot water benefits l
Просмотров 35 тыс.6 месяцев назад
हे पदार्थ टाकून साधे गरम केलेले पाणी तुम्हाला अनेक आजारात उपयोगी पडू शकते l hot water benefits l
तिळगुळ लाडू खाण्याचे फायदे । तिळगुळ लाडू कोणी खावे? कोणी खाऊ नये किती दिवस खावे?
Просмотров 2,9 тыс.6 месяцев назад
तिळगुळ लाडू खाण्याचे फायदे । तिळगुळ लाडू कोणी खावे? कोणी खाऊ नये किती दिवस खावे?
रोजच्या एसिडिटीच्या गोळ्या झाल्या बंद। अम्लपित्त संधिवात आयुर्वेदिक उपचारांनी पडला झटपट चांगला फरक ।
Просмотров 3,5 тыс.6 месяцев назад
रोजच्या एसिडिटीच्या गोळ्या झाल्या बंद। अम्लपित्त संधिवात आयुर्वेदिक उपचारांनी पडला झटपट चांगला फरक ।
प्रचंड सांधेदुखी पहा कशी बरी झाली । संधिवातासाठी आयुर्वेदिक उपचार ।
Просмотров 2,5 тыс.6 месяцев назад
प्रचंड सांधेदुखी पहा कशी बरी झाली । संधिवातासाठी आयुर्वेदिक उपचार ।
छातीत कफ जमणे। वारंवार खोकला येणे ।छातीत कफ सुकणे। झटपट कमी करा खोकल्यावर घरगुती उपाय।
Просмотров 12 тыс.6 месяцев назад
छातीत कफ जमणे। वारंवार खोकला येणे ।छातीत कफ सुकणे। झटपट कमी करा खोकल्यावर घरगुती उपाय।
डॉ रावराणे यांचा दवाखाना क्लिनिक कुठे आहे ?कसे यायचे?मिरारोड अपॉइंटमेंट साठी संपर्क 9820301922
Просмотров 2,8 тыс.7 месяцев назад
डॉ रावराणे यांचा दवाखाना क्लिनिक कुठे आहे ?कसे यायचे?मिरारोड अपॉइंटमेंट साठी संपर्क 9820301922
जेवण बनवण्यासाठी बेस्ट तेल कोणते? आजारांप्रमाणे तेल कसे निवडावे? best healthy cooking oil
Просмотров 7 тыс.7 месяцев назад
जेवण बनवण्यासाठी बेस्ट तेल कोणते? आजारांप्रमाणे तेल कसे निवडावे? best healthy cooking oil
हजारो आजारांपासून शरीराला दूर ठेवण्यासाठी उपयोगात आणा ही प्राचीन पद्धत। अंगाला तेल लावण्याचे फायदे
Просмотров 8 тыс.8 месяцев назад
हजारो आजारांपासून शरीराला दूर ठेवण्यासाठी उपयोगात आणा ही प्राचीन पद्धत। अंगाला तेल लावण्याचे फायदे
आतड्यांचे विकार बरे करण्यासाठी सोप्या टिप्स। How to improve gut health l प्रत्येकाने आवर्जून पहावा
Просмотров 510 тыс.9 месяцев назад
आतड्यांचे विकार बरे करण्यासाठी सोप्या टिप्स। How to improve gut health l प्रत्येकाने आवर्जून पहावा
पोटात वाढलेले पित्त। पायांची जळजळ। डोक्यात वाढलेली उष्णता । कमी करा या उपायाने। दुर्वांचे फायदे l
Просмотров 5 тыс.10 месяцев назад
पोटात वाढलेले पित्त। पायांची जळजळ। डोक्यात वाढलेली उष्णता । कमी करा या उपायाने। दुर्वांचे फायदे l
लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपाय आणि आयुर्वेदिक औषधे। लहान मुले आजारी पडणार नाही।
Просмотров 20 тыс.10 месяцев назад
लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपाय आणि आयुर्वेदिक औषधे। लहान मुले आजारी पडणार नाही।
रक्तात वाढलेली साखर। वारंवार होणारे अम्लपित्त। कमी न होणारे वजन। रात्री फक्त हा पदार्थ खा।झटपट आराम
Просмотров 5 тыс.10 месяцев назад
रक्तात वाढलेली साखर। वारंवार होणारे अम्लपित्त। कमी न होणारे वजन। रात्री फक्त हा पदार्थ खा।झटपट आराम
आमवाताने होणारी सांधेदुखी गुडघेदुखी टाचदुखी आयुर्वेदिक उपचाराने कशी बरी होते प्रत्यक्ष पहा ।
Просмотров 4 тыс.11 месяцев назад
आमवाताने होणारी सांधेदुखी गुडघेदुखी टाचदुखी आयुर्वेदिक उपचाराने कशी बरी होते प्रत्यक्ष पहा ।
टाचदुखी गुडघेदुखी कंबरदुखी मणक्यात गॅप आजच करा हा सोपा उपाय । home remedy for arthritis l
Просмотров 14 тыс.11 месяцев назад
टाचदुखी गुडघेदुखी कंबरदुखी मणक्यात गॅप आजच करा हा सोपा उपाय । home remedy for arthritis l
डोळे आलेत खाज येतेय सूज आलीय डोळे दुखत आहेत करा हे सोपे उपाय । eye flue home remedies ।
Просмотров 4,6 тыс.11 месяцев назад
डोळे आलेत खाज येतेय सूज आलीय डोळे दुखत आहेत करा हे सोपे उपाय । eye flue home remedies ।
हाडांमधले कॅल्शियम वाढवा । सांधेदुखी दूर पळवा । हाडांमध्ये वात आयुष्यात वाढणार नाही ।
Просмотров 99 тыс.Год назад
हाडांमधले कॅल्शियम वाढवा । सांधेदुखी दूर पळवा । हाडांमध्ये वात आयुष्यात वाढणार नाही ।
प्रचंड IBS चा त्रास । अपचन । आव पडणे। भीती वाटणे। घाबरल्यासारखे होणे। यशस्वी आयुर्वेदिक ट्रीटमेंट ।
Просмотров 9 тыс.Год назад
प्रचंड IBS चा त्रास । अपचन । आव पडणे। भीती वाटणे। घाबरल्यासारखे होणे। यशस्वी आयुर्वेदिक ट्रीटमेंट ।
तोंड येणे ,दात किडणे, दातांना झिनझिन्या येणे यावर सोपे उपाय। benefits of oil pulling |
Просмотров 4,7 тыс.Год назад
तोंड येणे ,दात किडणे, दातांना झिनझिन्या येणे यावर सोपे उपाय। benefits of oil pulling |
तीव्र जुनी कंबरदुखी सायटिका टाचदुखी चालणे झाले अवघड आयुर्वेदिक उपचाराने बरे वाटले ।
Просмотров 10 тыс.Год назад
तीव्र जुनी कंबरदुखी सायटिका टाचदुखी चालणे झाले अवघड आयुर्वेदिक उपचाराने बरे वाटले ।
वांगे आणि बटाटा वातुळ आहेत का ? वाताचा त्रास असल्यास वांगे बटाट्याची भाजी खावी का?
Просмотров 37 тыс.Год назад
वांगे आणि बटाटा वातुळ आहेत का ? वाताचा त्रास असल्यास वांगे बटाट्याची भाजी खावी का?
अशक्तपणा थकवा वजनवाढ इन्स्टंट एनर्जी देणारे फळ I आंबे खावून वाढणारे त्रास I आंबे खाण्याचे फायदे
Просмотров 10 тыс.Год назад
अशक्तपणा थकवा वजनवाढ इन्स्टंट एनर्जी देणारे फळ I आंबे खावून वाढणारे त्रास I आंबे खाण्याचे फायदे
सांधेदुखी संधिवात मुळापासून बरा करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या हेल्थ टिप्स । संधिवातासाठी सोपे उपाय
Просмотров 78 тыс.Год назад
सांधेदुखी संधिवात मुळापासून बरा करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या हेल्थ टिप्स । संधिवातासाठी सोपे उपाय
थकवा कमजोरी अशक्तपणा फटाफट दूर करा । वारंवार थकवा येण्याची मूळ कारणे कोणती l weakness home remedies
Просмотров 170 тыс.Год назад
थकवा कमजोरी अशक्तपणा फटाफट दूर करा । वारंवार थकवा येण्याची मूळ कारणे कोणती l weakness home remedies

Комментарии

  • @devikapilankar2205
    @devikapilankar2205 Час назад

    खूप खूप छान माहितपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🎉माला उजव्या माडीत वरच्या बाजूला कधी कधी सुई टोचली की कशी वेदना होते तशी होते.त्यावर उपाय सुचवा.(माझा कोठा साफ आहे.)

  • @jyotishingare2307
    @jyotishingare2307 Час назад

    माझें वय 52आहे. मला शुगर आहे. त्रिफळा चूर्ण घ्यावं का? पोट साफ असते. वजन कमी होतं आहे. कोणतीही औषध घेत नाही.

  • @jyotiparab8165
    @jyotiparab8165 5 часов назад

    Dr vata sathi, kontya test karavyat? Pl reply

  • @jyotiparab8165
    @jyotiparab8165 5 часов назад

    Dr tumhi tumche clinic Mira Rd mhanalat, pan tumchya channel madhe Bhayander dakhaveli ahe. Dr exact davakhana kuthe ahe. Pl reply

  • @jyotiparab8165
    @jyotiparab8165 6 часов назад

    ,Dr , Mi vedio like share n subscribe पूर्वीच केला आहे.. Best vedio

  • @jyotiparab8165
    @jyotiparab8165 6 часов назад

    Dr alopathy Drs barfacha shek genyas sangatat , he barobar ahe ka? Pl reply

  • @jyotiparab8165
    @jyotiparab8165 6 часов назад

    Vedio quality chagali ahe

  • @pratappawar3656
    @pratappawar3656 6 часов назад

    माझ वय आता 44 आहे मला वाताचा त्रास आहे मला खुप त्रास होतो मी जर चहा कॉफी दूध चना मठ मुग बटाटे पालक काजू शंगदाने मसुर मका साबुदामे चवळी टमाटे गवार वॉल वागे हे खाल्याने माझ्या जॉईंट मध्ये सुज येते खुप पेन होते मग मला चालता देत नाही मग मी पेनकिलर घेतो तेव्हा सुज किमी होते हा कोणत्या प्रकारचा वात आहे

  • @rahulkadbe1468
    @rahulkadbe1468 7 часов назад

    सर मला आपला contact no पाहिजे देणार का ?

  • @rahulkadbe1468
    @rahulkadbe1468 7 часов назад

    Thanks डाॅ साहेब आपण खुप छान माहिती दिली मला Urethral structure चा त्रास सूरू आहे मी urologist कडून U R G test केली तर report डाॅ नी बघीतली व मला short Urethral structure झाले आहे असे सांगितले व मला Opretion surgery करावी लागेल असे सांगितले पण मला आयुर्वेदिक treatment केल्याने आराम होऊ शकतो का

  • @arvindaher1434
    @arvindaher1434 7 часов назад

    Kadak sandas hote upay sanga

  • @manishachodankar9576
    @manishachodankar9576 8 часов назад

    Sir mala six months pasun back pain ahe plz upay sangana

  • @himanshupatil7321
    @himanshupatil7321 8 часов назад

    मोड आलेली नाचणी सकाळी उपाशी पोटी खाणे फायद्याचे आहे का? आणि नचणीचया लाहया कशा बनवतात? धन्यवाद.

  • @popatshinde7398
    @popatshinde7398 8 часов назад

    Right guidelines r. given by.you.sir.lots.of.thanks for the same

  • @aniketshelke828
    @aniketshelke828 8 часов назад

    तेल कोणते वापरावे

  • @deepakkamble8791
    @deepakkamble8791 9 часов назад

    कंबर दुखी वर जालीम उपाय सांगा कंबर दुखी वर , कोणतं तेल वापरावे

  • @rajeshpanhale1986
    @rajeshpanhale1986 9 часов назад

    सर आपण खरच खूप छान आणि अर्थपूर्ण उपयुक्त माहिती सांगितली. आधीच मला हायपर ॲसिडीटी आहेच आणि त्यात मला खूप भयंकर वाताचा त्रास होतोय त्यामुळे मी अशा पद्धतीने करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि यासाठी आपले मन:पूर्वक धन्यवाद 🙏🏻👍🏻

  • @sanjayghag4907
    @sanjayghag4907 9 часов назад

    एक असा औषध सांगा ते नेहमी करता येईल

  • @ranjanmhatre7256
    @ranjanmhatre7256 9 часов назад

    शरिरातील रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवता येईल ह्य बद्दल सविस्तर माहिती कृपया सांगा

  • @SANJAYPATIL-gf3jy
    @SANJAYPATIL-gf3jy 9 часов назад

    Yes

  • @user-xu4jb4tu8y
    @user-xu4jb4tu8y 9 часов назад

    Awaj pan yeto ahai

  • @user-xu4jb4tu8y
    @user-xu4jb4tu8y 9 часов назад

    Awaj and quality changli ahai

  • @RameshWanare-s8u
    @RameshWanare-s8u 9 часов назад

    झोपतांनी तळपायातून गरम वाफा निघतात कोणते तेल लावावे

  • @shivmagdum5201
    @shivmagdum5201 10 часов назад

    Betonovate N वापरावे का नाही?

  • @shailakulkarni1380
    @shailakulkarni1380 10 часов назад

    Dr sahib niyam samajale water kadhi kiti Ani kase pyayache

  • @VarpeShubhangi
    @VarpeShubhangi 10 часов назад

    Very nice information 👍👌

  • @sunitabansod5951
    @sunitabansod5951 10 часов назад

    पोटात गॅस खूप होतो दिवसभर बाहेर पडत राहतो काय उपाय आहे

  • @sunitabansod5951
    @sunitabansod5951 10 часов назад

    पोटात गॅस खूप होतो दिवसभर बाहेर पडत राहतो काय उपाय आहे

  • @user-zm3oi3mu4m
    @user-zm3oi3mu4m 10 часов назад

    पाच वर्षां अंगाला तळ पायाला आग उठते औषध सांगा

  • @nanamhatre6701
    @nanamhatre6701 10 часов назад

    डाॅ, साहेब नमस्कार.खुप चांगली माहिती दिली धन्यवाद. मात्र प्रत्येकाने या नियमांचे पालन करायला हवं ,फुकटचं मार्गदर्शन... फायदा आपलाच आहे .आजकाल हे ज्ञान द्यायला कोणीही तयार नाही .. धन्यवाद

  • @sudhabhide1867
    @sudhabhide1867 10 часов назад

    माझी कंबर दुखते. कोणत तेल लावावे.

  • @hareshdhumal6928
    @hareshdhumal6928 11 часов назад

    Hyperthyroidism साठी औषध सांगितलं नाही

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705 9 часов назад

      नाही यावर वेगळा व्हिडिओ बनवणार आहे

  • @alkakamarkar473
    @alkakamarkar473 11 часов назад

    माझा ऊजवा पाय खुपच दुखत आहे

  • @sanjaythorat8794
    @sanjaythorat8794 11 часов назад

    धन्यवाद सर

  • @user-lf1hu9xr4h
    @user-lf1hu9xr4h 12 часов назад

    😊 आम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला समजून सांगण्याची पद्धत तुमची खूपच चांगली आहे धन्यवाद मला परंतु मला झोप येत नाही त्याविषयी माहिती लवकरात लवकर उषा बोरसे नासिक

  • @shobhagunjote1912
    @shobhagunjote1912 12 часов назад

    Dr माझे आतड्याचे opretoin झाले आहे तर मी काय काळजी घ्यावी लागेल

  • @wahidshaikh7331
    @wahidshaikh7331 12 часов назад

    Mala suddha ratree varanvaar laghvila uthave lagte nidranaash hote va lagvi Kami hote Mazi zop mod hote me kaay aushadh ghevoo 😭😭😭🤦🏻🙏🏻

  • @VikasBorchate-e4h
    @VikasBorchate-e4h 12 часов назад

    आभारी आहे सर खुप छान

  • @ashokandhare8747
    @ashokandhare8747 13 часов назад

    Khoop chaan

  • @user-qd8hh4gt1n
    @user-qd8hh4gt1n 13 часов назад

    सर मला सांधे दुखी आहे आणखी पायाचा तळवा खुप दुखतो टोचले असे वाटते तरी घरगुती उपाय सांगा

  • @leelaborkar2580
    @leelaborkar2580 13 часов назад

    Thank you sir

  • @anjalimoholkar1149
    @anjalimoholkar1149 14 часов назад

    मला आत्ता पित्ताचा त्रास होत आहे,मला जेवल्यावर रोज गोड खाण्याची सवय आहेच,दुपारची झोप पण घेतेच. त्यामुळे हल्ली पित्ताचा त्रास होत असेल का?

  • @user-ho5ff7ox9b
    @user-ho5ff7ox9b 14 часов назад

    Very good knowlegsble vidio thanks lot

  • @darshanakarajgaonkar3893
    @darshanakarajgaonkar3893 15 часов назад

    Hello doctor very nice information I am patient of Ana positive in my MIR L3L4L5 mild diffuse disc mild intending sac and mild compromising spinal canal along neural foraminifera what should I do now l have pain in lumber and heaviness

  • @tukaramphatangare990
    @tukaramphatangare990 15 часов назад

    Sir allepathik mirago tab ghetlyas kahi effect hoil ka.

  • @dattatraysadigale451
    @dattatraysadigale451 15 часов назад

    5-Varshyache balala matra sanga

  • @mainataisabne6529
    @mainataisabne6529 15 часов назад

    डॉक्टर आपण खूप चांगली माहिती दिली आहे व आणखी थोडी माहिती द्यावी

  • @bhaskarchandanshive1271
    @bhaskarchandanshive1271 16 часов назад

    😊 खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद

  • @AnuradhaPawar-fo9pt
    @AnuradhaPawar-fo9pt 16 часов назад

    सर माझ डोक दुःख तय सुईयां डोचल्यासारख होत केस पण जात आहे काय करवा

  • @mangalkambli992
    @mangalkambli992 16 часов назад

    सर छान माहिती दिली आहे ❤ आता माझा प्राॅबलेम सांगते मला चालताना सरळ असं चालता येत नाही बाक आला आहे बसल्यावर सरळ बसता येत नाही पाटीला पोक येत गुढघे पण खूप दुःखतात उपाय सांगा