हाडांमधले कॅल्शियम वाढवा । सांधेदुखी दूर पळवा । हाडांमध्ये वात आयुष्यात वाढणार नाही ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 154

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 Год назад +14

    खुप चांगली समजावून सांगण्याची पद्धत.... धन्यवाद Dr.🙏🙏

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 5 месяцев назад +5

    खुप छान माहिती दिली धन्यवाद सर ❤❤🎉

  • @shakilapathan7355
    @shakilapathan7355 Год назад +3

    खूपच छान माहिती दिली.छान पद्धतीने सांगितले.धन्यवाद डॉक्टर.

  • @asmitakhot3328
    @asmitakhot3328 Год назад +4

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @mamatagosavi2153
    @mamatagosavi2153 10 месяцев назад +1

    नमस्कार सर खूप छान माहिती सांगितली धन्यवाद सर

  • @sanjivanishidhaye3213
    @sanjivanishidhaye3213 4 месяца назад

    सर तुम्ही बेस्ट ग्रेट डाँक्टर आहात ...
    मनापासुन धन्यवाद सर..

  • @shobhamohod1403
    @shobhamohod1403 Год назад +1

    डॉ, साहेब खूप सुंदर माहिती दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @sandhyabunde6056
    @sandhyabunde6056 Год назад +1

    सर तुम्ही खूप चांगली माहिती सांगता

  • @BharatPolekar-t4h
    @BharatPolekar-t4h Год назад +1

    नमस्कार सर, खूप छान माहिती ऐकायला मिळली

  • @kishorichaudhari-5941
    @kishorichaudhari-5941 9 месяцев назад

    छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.

  • @sandhyaphatak7211
    @sandhyaphatak7211 6 месяцев назад

    वाता बद्दलची खूप छान माहिती सांगितलीत सर,

  • @RajasriKhandale
    @RajasriKhandale 4 месяца назад

    खूप चांगली माहिती सांगितली सर

  • @chaitanyakodkani2303
    @chaitanyakodkani2303 7 месяцев назад

    खुप छान, कत्यंत साध्या सोप्या शब्दांत माहिइ दिली त्याबद्दल शतशः धन्यवाद!

    • @PadmavatiKulkarni-x7u
      @PadmavatiKulkarni-x7u 6 месяцев назад

      धन्यवाद खूप चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली आहे 🙏🙏🌹

  • @mahadevjadhav1883
    @mahadevjadhav1883 10 месяцев назад

    खुपच छान माहिती आहे 🙏🙏जाधव सर.मिरज. कंबर दुखी चा त्रास भयंकर आहे.ऊपाय सुचविल्यस बरे होईल.

  • @apurvashinde4065
    @apurvashinde4065 Год назад +2

    सर तुम्ही खुपच छान माहिती सांगता.

    • @reshmachalke1075
      @reshmachalke1075 10 месяцев назад

      ❤❤❤ खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद मनापासून आभार.❤❤❤

  • @nareshrajbhoj4587
    @nareshrajbhoj4587 11 месяцев назад +1

    Aapne bahot acha samjaya

  • @pranalipednekar3099
    @pranalipednekar3099 Год назад +1

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @urvivankit1074
    @urvivankit1074 Год назад +2

    Upyukt mahiti dilit thanks sir

  • @sunitapathak9161
    @sunitapathak9161 Год назад +1

    उपयुक्त माहिती
    Dr खूप छान सांगता 🙏

  • @lataaher362
    @lataaher362 Год назад +1

    सर तुम्ही खूप छान माहिती सांग तात🎉🙏🙏

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 10 месяцев назад

    खुप छान माहिती दिली आहे

  • @vaishu2306
    @vaishu2306 4 месяца назад

    खुप छान माहिती 👍🏻

  • @RajesahebChavan-b4x
    @RajesahebChavan-b4x Месяц назад

    Very important information ADV RK Chauhan Latur

  • @shatrughnakamble1543
    @shatrughnakamble1543 11 месяцев назад +1

    Dr mast maritime deta sir

  • @SuvrnaLondhe
    @SuvrnaLondhe 8 месяцев назад

    Khup Chan mahiti milali

  • @pranjalgharat703
    @pranjalgharat703 Год назад +3

    Namaskar sir Sangli mahiti data sar Tumi

  • @udayvichare6733
    @udayvichare6733 6 месяцев назад

    खूप छान माहिती दिली चिपळूण येथे केव्हा येता

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Год назад +2

    Nice information

  • @jayshreekulkarni7484
    @jayshreekulkarni7484 6 месяцев назад +1

    जय श्रीकृष्ण🙏🙏

  • @ankushgaikar7310
    @ankushgaikar7310 Год назад +1

    Well job dr.

  • @manoramaghagare5178
    @manoramaghagare5178 Год назад +1

    नमस्कार खुप. छान माहिती. सांगता. सर. माझ्या. मुलीला. सोरीसिस. वाता.वर. उपचार. सांगा.

  • @SonaliSalve-c5n
    @SonaliSalve-c5n 6 месяцев назад

    Khup chan sir mahiti Dili

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  6 месяцев назад

      @@SonaliSalve-c5n
      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  6 месяцев назад

      @@SonaliSalve-c5n
      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @pramoddhokane5328
    @pramoddhokane5328 Год назад +1

    Dr. Very nice👍

  • @sushamadicholkar5013
    @sushamadicholkar5013 11 месяцев назад +1

    Thanks.

  • @RajesahebChavan-b4x
    @RajesahebChavan-b4x Месяц назад

    Doctor saheb very important information you have been given ADV RK c h a v a n Latur

  • @pragatipawar7897
    @pragatipawar7897 Год назад +1

    धन्यवाद सर

  • @marutipandule7252
    @marutipandule7252 15 дней назад

    सर नमस्कार खूप चांगली माहिती मिळाली
    माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेल आहे . परंतु संधिवात असल्या कारणाने दुसरा गुडघा ही दुखत आहे. काय केलं पाहिजे

  • @SureshPatil-qq6bc
    @SureshPatil-qq6bc 4 месяца назад

    Dr .thanku

  • @jaganatharekar3079
    @jaganatharekar3079 8 дней назад

    तिळाच्या तेलाचे अभंग्य स्नान

  • @bhartipawar2286
    @bhartipawar2286 10 месяцев назад +2

    Utras che operation zaly tya mule astoporosis zaly saglya body madhe pain hotat calcium supplements madhe milk ghte me pn yane calcium improve hoil ka v hade balkat hotil ka karan monopos zalawer hade thisul hotat na ase aslwer ky kerave sir plz reply dya

  • @amrutagajare4853
    @amrutagajare4853 Год назад +1

    नमस्कार सर,खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @smitadhamankar3530
    @smitadhamankar3530 Год назад +1

    Mala diet sanga mala severe osteoporosis aha & GERD
    Thanku

  • @anagharane8631
    @anagharane8631 7 месяцев назад

    धन्यवाद सर🙏

  • @ShreyashSajekar-m4p
    @ShreyashSajekar-m4p Год назад +1

    Piles vr upay sanga na Dr.

  • @nitinkulkarni7265
    @nitinkulkarni7265 4 месяца назад

    Joint pain sathi upay sanga.sir.

  • @dhananjayparulekar5953
    @dhananjayparulekar5953 11 месяцев назад +1

    Reason, remedy on knee pain please🙏🙏

    • @shubhangiboradkar9008
      @shubhangiboradkar9008 10 месяцев назад

      खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @SanviGaonkar-x1y
    @SanviGaonkar-x1y 10 месяцев назад +1

    Dr mhajha navra khup barik zhala ahe diabetes pan ahe sandedukhi khup hote ka upay ahe sanga tq dr

  • @shobhamalave1867
    @shobhamalave1867 10 месяцев назад

    🎉khup chan mhiti sangta sar maje aej. 50 vrsh ahe ani mla maja davi baju cha pay khup dukto ani paychi khp aag hote tlpaychi aag hote tychyavrti upay kay ahe te sanga plj

  • @anudnyasathe4261
    @anudnyasathe4261 4 месяца назад

    👌👌

  • @vijayakenikar2204
    @vijayakenikar2204 Год назад +1

    Beautiful Inforamations

  • @ranjanaborse4454
    @ranjanaborse4454 10 месяцев назад +2

    सर माझे गुडघे खूपच दुखतात उपाय सांगा

  • @vasudhadeodhar98
    @vasudhadeodhar98 Год назад +1

    Dr calcium vit D3 sathi konta tablet sangal

  • @snehadatar2850
    @snehadatar2850 Год назад +1

    Sarao cha telane malish keli tar chalte ka

  • @AviMulik-w2g
    @AviMulik-w2g 11 месяцев назад +1

    Yoga Ani vayam ekch ka

  • @nareshrajbhoj4587
    @nareshrajbhoj4587 11 месяцев назад +1

    Kya baat hai hai very nice 👌👌👍👍😊

  • @AnandIndalkar
    @AnandIndalkar 10 месяцев назад

    Thanks

  • @vaishalichaudhari5487
    @vaishalichaudhari5487 2 месяца назад

    Dr kahi divsapasun majhye fakt right hands che 1 botache sandhye dukhatat tar kay kele pahije

  • @poojachavan9155
    @poojachavan9155 8 месяцев назад

    Dhanyawad sir

  • @ushapatil8230
    @ushapatil8230 Год назад +1

    खूप छान माहीती सांगितली

  • @sunilphadke2776
    @sunilphadke2776 4 месяца назад +1

    जाघे त दुखंन व गुडघे हे पण क्ल्शिम कमी प्रमन याच्य मुले दुखते का

  • @laxmigaonkar7124
    @laxmigaonkar7124 11 месяцев назад +2

    7:57 सर मला कंबरदुखीचा भयंकर त्रास होतो मणक्यात ग्याप आहे असे सांगितले आहे तसेच डी3 कमी आहे असे सांगितले तर डी3 भरुन निघण्यासाठी काय खावे लागेल ते सांगा

  • @madhumatibhavsar2398
    @madhumatibhavsar2398 23 дня назад

    गुडघ्यावर सुज असेल तरी तेलाचे अभ्यंग करावे का ?

  • @kamlakarghaisas2146
    @kamlakarghaisas2146 Год назад

    अत्यंत सुंदर माहिती

  • @AniketDhaktode-nw5rs
    @AniketDhaktode-nw5rs 7 месяцев назад

    Sir mazya hatala khup mungya yetet upay sanga na.

  • @ravinaik9124
    @ravinaik9124 4 месяца назад

    Sir maze payache हाड फ्फॅकचर झाले आहे ते लवकर joint होण्यासाठी उपाय सांगा

  • @jairam610
    @jairam610 2 месяца назад

    माझ्या अंगावर सध्या खाज येते आणि गांधी उठतात काय बिघाड झाला असेल आणि काय उपाय करावा कृपया मार्गदर्शन करावे

  • @lalitasuryawanshi4389
    @lalitasuryawanshi4389 4 месяца назад

    मी सुर्यवंशी, मझ वय ६८ पुर्ण आहे. गुळ दुध तुप रात्री खाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी छान वाटते पण चारच्या पुढे अंग जड होते बसलेली जागेवरून उठून वाटत नाही रात्री १० वा लगेच झोपाव वाटत. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून फिरायला जाते सर धन्यवाद

  • @pratibhathool8127
    @pratibhathool8127 7 месяцев назад

    Sir mala sandhi wat ahe upay sanga

  • @surekharanmalle695
    @surekharanmalle695 5 месяцев назад

    Sir maje hatachi bote v Mangat far tras krte

  • @dattatraykadam6924
    @dattatraykadam6924 2 месяца назад

    सर माझी टाच दुखते उपाय सांगा

  • @kiranpachpande6766
    @kiranpachpande6766 Месяц назад

    संधिवात साठी उपाय सांगणे

  • @LalitaKolte-vy7xg
    @LalitaKolte-vy7xg 4 месяца назад

    Disprykshan बॉक्स कुठे आहे

  • @SachinKhandare-ru2fv
    @SachinKhandare-ru2fv 3 месяца назад

    सर माझे गुडघे दुखतात याचा इलाज सांगा.

  • @ShivlingLimbalkar
    @ShivlingLimbalkar 10 месяцев назад

    सर.माझ्या.पोट्रर्या.दुखतात.ऊपाय.सांगां

  • @ChhagsnMagar
    @ChhagsnMagar 11 месяцев назад +1

    आपन.मेथिचेलाङूखा.पण.मलामुलयाद.आहे.तरमि.लाडूखाउ.का

  • @sunitakhairnar5922
    @sunitakhairnar5922 Год назад +1

    मला कमरेला गॅप आहे व सायटिका पण आहे खुप त्रास होतो ऊपाय सांगा

  • @mayagadiyar8577
    @mayagadiyar8577 Год назад

    Kidney stone hoteel eek karayla ja ek houn basel

  • @rashmikedarpawar3838
    @rashmikedarpawar3838 Год назад +5

    Gudhga mudpat nahi. Khup jorat kal yete kay upay karta yeyil?

  • @vilhaito
    @vilhaito 3 месяца назад

    Me Navin ahe maaze mr. Na. Calcium. Chi. Kami. Ahe

  • @BholaPatil-mw3vd
    @BholaPatil-mw3vd 4 месяца назад

    सर हिमोग्लोबिन साठी काय करावे लागेल

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  4 месяца назад

      @@BholaPatil-mw3vd आमच्या दवाखाना मुंबई मिरा रोड येथे आहे येणे शक्य होत नसल्यास ऑनलाइन कन्सल्टिंग होते आणि त्याची फी आहे अधिक चौकशीसाठी 9820301922 या नंबर वर संपर्क करू शकता

  • @popatraonikam4654
    @popatraonikam4654 10 месяцев назад

    तिळ तेल लावून फक्त गरम किवा थंड पाण्याने आंघोळ करावी तसेच अंघोळ करताना अंघोळीचा साबन वापरावा किवा नाही करावा ते सांगावे

  • @vasudhadeodhar98
    @vasudhadeodhar98 Год назад

    रात्री दुधात सुंठ घेऊ शकतो ??

  • @Spidey_725
    @Spidey_725 9 месяцев назад +9

    सर माझे गुडघे खूप दुखतात .मला असे वाटते कि गुडघे आपले वजन पेलवू शकत नाहीत .
    म्हणजे पाय उचलायला त्रास होतो खूपच ठणकतात .जवळ घेतले लांब करायला त्रास होतो .गुडघ्यात नस अडकल्या सारखे वाटते .
    बाकी काही दुखत नाही ,

    • @RanjanaBonge-ue6fq
      @RanjanaBonge-ue6fq 4 месяца назад

      सर माझे गुडघे फार दुखतात त्याच्यावर उपाय सांगा

  • @wamanraodakhore6448
    @wamanraodakhore6448 6 месяцев назад

    🙏👍👌🌹🙋

  • @shailamulik
    @shailamulik 10 месяцев назад

    आमवात यावर उपचार सांगा सर नमस्कार खुपच मस्त

  • @sunitashinde9993
    @sunitashinde9993 4 месяца назад

    सर माझे वय 50इयर्स आहे तर मला थायरॉईड आहे वजन जास्त वाड ले आहे तर सांधे दुखत आहे माझी पाळी जाऊन 4 ते 5इयर्स झाले पण आता चार महिने झाले गुडघे दुखत आहे घरगुती उपाय सुचवा

  • @mohansutar5075
    @mohansutar5075 10 месяцев назад

    टाच जास्त दुखते उपाय काय करावे

  • @pushpapansare975
    @pushpapansare975 3 месяца назад

    मला दोन दिवस पासून सांधेदुखीचा त्रास सुरु झाला आहे
    मी जुन्नर तालुक्यातील जुन्नर शहरात राहते
    मला उपचार घेण्यासाठी काय करावे लागेल
    कृपया मार्गदर्शन करावे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 месяца назад

      आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे दवाखान्यात भेट देऊ शकता दवाखान्यात येणे शक्य नसेल तर ऑनलाईन कन्सल्टेशन होते त्याची फी भरावी लागते यासंबंधी अधिक माहिती हवी असल्यास या नंबरवर संपर्क करून माहिती घेऊ शकता 9820301922

  • @prakashjadhav1566
    @prakashjadhav1566 Год назад +32

    सर माझे गुडघे दुखतात यांच्या उपयोग काय आहे ते मला माहित सांगा

  • @valmikaahire2675
    @valmikaahire2675 9 месяцев назад

    मानेमध्ये calshification झाले आहे. ते काढण्यासाठी काय करावे

  • @dhanajipatil3588
    @dhanajipatil3588 5 месяцев назад

    सर माझ्या मुलग्याची टाईप वन शुगर आहे उंची वाढलेली नाही

  • @DayaPatil-f9n
    @DayaPatil-f9n 4 месяца назад

    बस्ती किती वेळा केली पाहिजे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  4 месяца назад

      @@DayaPatil-f9n तपासल्याशिवाय सांगता येऊ शकत नाही

  • @pareshpalande6711
    @pareshpalande6711 5 месяцев назад

    सर माझे गुडघे आता दुखायल लागले आहेत मी रोज जिम ला पण जातो कोणती डिग पण नाही करत तरी पण माझे गुडघे आता आता दुखायल लागले आहेत ते कमी करायला काही तरी उपाय सांगा plz

  • @manishawalunj-xo7zh
    @manishawalunj-xo7zh 6 месяцев назад

    सर माझे गुडघे दुखतात आणि गुडघ्यातून सारखा आवाज येतो plz उपाय सांगा

  • @shamraokadam136
    @shamraokadam136 5 месяцев назад

    सर मला टायपीग करता येत नाही तेव्हा मी फोन करू शकतो का

    • @ranjanakelkar6657
      @ranjanakelkar6657 3 месяца назад

      Dr. aapan khup Chan ani Sopya bhashet mahiti dili aahet hyacVideo madhe. Mazy 1 shanka aahe, sadhya maze age 59 years asun mazyacujawya Gudhagyat gap disun yetey X Ray madhe. Tya sathi kay karawe lagel?

  • @lataaher362
    @lataaher362 Год назад

    सर माझ्या कंबरेला फार दुखते व चालताना तर पाय फार दुखतात यावर उपाय सांगा

  • @Yash-zd5np
    @Yash-zd5np Год назад

    बस्ती चिकित्सा मनाने घेऊ शकतो का.

  • @pushpawani897
    @pushpawani897 Месяц назад

    11:19

  • @sarveshbabar2515
    @sarveshbabar2515 6 месяцев назад

    sir tumcha no milel ka

  • @jyotisatav2784
    @jyotisatav2784 Год назад +2

    पायात गँप सांगितले आहे डाँक्टरांनी तर पायी फिरायला चालते .का