नीट लक्ष द्या ।अश्या सांधेदुखी कंबरदुखी गुडघेदुखी मध्ये सांध्याला तेल लावल्यास त्रास वाढू शकतो ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2021
  • #सांधेदुखी #कंबरदुखी #गुडघेदुखी
    काही विशिष्ट प्रकारच्या सांधेदुखी कंबर दुखी गुडघे दुखी मध्ये जर तुम्ही सांधेदुखी कमी होण्यासाठी तेल लावल्यास दुखणे कमी होण्याऐवजी कधीकधी वाढते. बऱ्याच जणांना सांधेदुखी असते .अशावेळी काही जणांना तर त्या ठिकाणी तेल लावून तात्पुरताच आराम पडतो. असे का होते? यासंदर्भात माहिती देणारा हा व्हिडिओ आहे .या व्हिडिओमध्ये सांधेदुखी मध्ये तेल लावून का फरक पडत नाही ?याची माहिती दिलेली आहे.
    आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=uEtaw....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=vWpcL....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.com/watch?v=pTxwP....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=8mA-0....
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    आयुर्वेदशास्त्र
    आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
    डॉक्टर रामेश्वर रावराणे
    फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
    अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
    राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
    मीरा रोड पूर्व ठाणे 401107
    वेळ सकाळी 11 ते 1.30
    सायंकाळी 7 ते 9
    दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
    रविवारी संध्याकाळी बंद राहील
    अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Комментарии • 194

  • @swatirane7795
    @swatirane7795 Год назад +12

    साम दोष असतात, त्याचे परिणाम हेच आम्हाला माहित नाही, खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद डॉक्टर

  • @kiranpandhare7181
    @kiranpandhare7181 2 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली आहे
    धन्यवाद सर

  • @vijayachavan4246
    @vijayachavan4246 27 дней назад

    डॉक्टर खूप छान माहिती. माझे वय 66 वर्षे सकाळी उठल्यानंतर अंग जड होते पाय पाठ कंबर दुखते शरीराला जड पणा वाटतो

  • @satishsapkale5657
    @satishsapkale5657 23 дня назад

    आपण सांगितल्या प्रमाणे मला सामदोष आहे असे वाटते,, अन्न पचन होत नाही, शौचालयास गेल्यावर पोट साफ होत नाही,, फक्त हवा जाते व दिवसभरात ढेकर येत असतात.
    व मांड्या कडक वाटतात व कमरते दुखन वाटते,व पोट फुगते,चालताना पायाला मुंग्या येतात तळपायात जड व गादी सारखे वाटतात व पायाला जमिनीवर ग्रीप मिळत नाही,पाय सरकतात व तोल जातो, असं बरंच काही वेदना कमरेपासून तळ पायापर्यंत चालूच असतात.
    डॉ,आपण उपाय सांगाल का..पोट नेहमी जड वाटते,,बरेच औषध केली पण फरक पडला नाही,,कमरेचे एक्सरे पण काढले व्यवस्थित आहे,होमोपॅथिय च्या पण गोळ्या, घेऊन पाहिल्या पण फरक नाही,,सायटिका आहे का असे ही वाटते,, म्हणून आपणांस कमेंट्स पाठवत आहे.चांगला उपाय सांगा,

  • @user-dk1un5rv7b
    @user-dk1un5rv7b 5 месяцев назад +2

    सर माझे वय 40आहे मला डेंग्यू झालेला खूप गुडघेदुखी आहे उपाय सांगा

  • @user-io2ok5es2z
    @user-io2ok5es2z 3 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली ‌

  • @karunanarveka5894
    @karunanarveka5894 3 месяца назад +1

    Very nice

  • @rajendragadekar4875
    @rajendragadekar4875 5 месяцев назад +3

    खूपच छान माहिती आहे .❤

  • @leenamayekar9752
    @leenamayekar9752 Год назад

    खूप छान माहिती दिलीत

  • @user-io2ok5es2z
    @user-io2ok5es2z 3 месяца назад

    खूप छान माहिती दिली सर

  • @seemadeshmukh9875
    @seemadeshmukh9875 Год назад

    Khupach chan maargdarshan krta dr tumhi

  • @DipuChaudhari-ud8gk
    @DipuChaudhari-ud8gk Год назад

    खूप छान माहिती सागितली सर धन्यवाद

  • @indudhas4882
    @indudhas4882 Год назад

    डाॅ
    .धन्यवाद. खुपच.उपयुक्त. माहिती. दिलीत.

  • @varshasovani3917
    @varshasovani3917 5 месяцев назад +1

    Chhan video, Upuktta maahiti !

  • @minakshisuryawanshi-er4nk
    @minakshisuryawanshi-er4nk 4 месяца назад

    खुप छान माहिती दिलीत, मला खूप फरक पडला डॉ. साहेब

  • @rohinikhambal7050
    @rohinikhambal7050 2 года назад +1

    डॉ धन्यवाद 🙏🙏

  • @sheetalghag4798
    @sheetalghag4798 Год назад +1

    खुपच छान माहिती दिलीप धन्य वाद़

  • @sulochnatalwar8889
    @sulochnatalwar8889 2 года назад +1

    Chgli mhiti dili sir Thanks

  • @rajusawe9285
    @rajusawe9285 2 года назад +2

    आपण माहिती देताना माहिती लगेच चालू करतात फार फार चांगले वाटले कारण आपण लाईक करा किंवा शेअर करा असं आपण म्हणत नाहीत हेच बरं वाटलं आपण ही माहिती दिली आहे त्या बदल्यात आपले खुप खुप धन्यवाद सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @laxmandhanji7250
    @laxmandhanji7250 Год назад +1

    Khup chaan

  • @user-py4tj9lo3q
    @user-py4tj9lo3q 4 месяца назад

    Vire nice

  • @surekhagangnaik9447
    @surekhagangnaik9447 2 года назад +1

    Khub khub chhan vatli dhanya vaad

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @sheelanadkarni1778
    @sheelanadkarni1778 9 месяцев назад +1

    Very very nice

  • @shashikantranadive3400
    @shashikantranadive3400 2 года назад +2

    डाक्टर साहेब तुम्ही खूप सहज भाषेत महत्वपूर्ण माहीति देता ,अनेकानेक धन्यवाद।

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . विडिओ नक्की share करा.
      खूप धन्यवाद

  • @kamalshinde2234
    @kamalshinde2234 4 месяца назад +1

    छान।आ हे।
    👍👌

  • @vandanathakur4901
    @vandanathakur4901 2 года назад

    फारच सुरेख आणि उपयुक्त माहिती

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . विडिओ नक्की share करा.
      खूप धन्यवाद

  • @rameshjoshi1053
    @rameshjoshi1053 2 года назад +1

    उपयुक्त माहिती

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @sulbhadharmadhikari8126
    @sulbhadharmadhikari8126 Год назад +1

    Khup chhan mahiti dili. Malahi Sanchez dukhi gudghe ducking ahe . mi tel lavte. Ata band kart
    Thanks a lot

  • @bhaveshgaonkar8821
    @bhaveshgaonkar8821 2 года назад +1

    फार छान माहिती दिली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @sudhasatardekar1558
    @sudhasatardekar1558 Год назад +1

    Khup Chan mahiti dili thank

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Год назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/video/WXuFBO-BlYw/видео.html
      आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा .
      t.me/+yrrs2U38hmA0NTFl
      खूप धन्यवाद

  • @sadhanasapale8213
    @sadhanasapale8213 2 года назад +1

    खुप छान माहिती मिळाली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @sumeetn4209
    @sumeetn4209 5 месяцев назад +1

    खुप छान माहीती मिळाली 👌👌

    • @sudhasathe5095
      @sudhasathe5095 4 месяца назад

      धन्यवाद.खूप छान माहिती मिळाली.

  • @rameshchandramhaisekar2800
    @rameshchandramhaisekar2800 2 года назад +1

    अतिशय छान मार्गदर्शन

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . विडिओ नक्की share करा.
      खूप धन्यवाद

  • @rushikadam1126
    @rushikadam1126 2 года назад +1

    ख़ुप छान माहिती सांगितले

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @madhavdesai2145
    @madhavdesai2145 2 года назад +1

    चांगली माहिती मिळाली धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . विडिओ नक्की share करा.
      खूप धन्यवाद

  • @vaishalichavan5483
    @vaishalichavan5483 2 года назад +1

    खूप आभारी आहे छान माहिती दिलीत

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @nutanpathak9415
    @nutanpathak9415 2 года назад +1

    Khup chan mahihi sangitli 🙏🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/video/WXuFBO-BlYw/видео.html
      खूप धन्यवाद

  • @anilpatil8151
    @anilpatil8151 17 дней назад

    Thanks

  • @semamalabde8553
    @semamalabde8553 2 года назад +1

    Sir tumhi chan mahiti dili

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @rajshreejoshi3613
    @rajshreejoshi3613 2 года назад +1

    Khup chhan

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @chandrakantv.lalsare6693
    @chandrakantv.lalsare6693 2 года назад +1

    अतिशय उत्तम मार्गदर्शन आहे. धन्यवाद.।।

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад +1

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत आणखी सुद्धा असेच उपयुक्त विडियो आहेत चॅनेल वर नक्की पहा

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 2 года назад +1

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @roshanpatil5772
    @roshanpatil5772 8 месяцев назад +1

    खूप छान माहिती समदोषावर उपाय काय

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  8 месяцев назад

      आयुर्वेदिक ट्रीटमेंट लक्षणे किती आहेत त्यावर ठरते

  • @amitatawade2685
    @amitatawade2685 2 года назад +1

    Kupch chan mahiti milali👌 abhari ahe🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @anniegeorge5018
    @anniegeorge5018 2 года назад +1

    Thank you sir you given good sgetion

  • @AshwiniKadam-jr9de
    @AshwiniKadam-jr9de 2 года назад +1

    खुप खुप धन्यवाद डॉक्टर छान माहिती दिली.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @sopannimhan
    @sopannimhan 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद आभार🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @user-ji1nz4pr3b
    @user-ji1nz4pr3b 7 месяцев назад +1

    Electric ushine shek dilla tar chalel ka samdoshasathi

  • @vimalmane9080
    @vimalmane9080 2 года назад +1

    धन्यवाद सर तुम्ही खुप उपयुक्त सविस्तर माहिती देता 🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @anitaandrades6679
    @anitaandrades6679 2 года назад +1

    खूपच छान🙏🏼

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @padmakarkini7981
    @padmakarkini7981 2 года назад +2

    खरोखर तुम्ही प्रामाणिक आहात

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @dnyaneshwardhumal3192
    @dnyaneshwardhumal3192 2 года назад +2

    Khup Chan mahiti delete thank you sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @vaijinathaghav3037
    @vaijinathaghav3037 2 года назад +2

    खूप छान माहित सांगितली, डॉ. धन्यवाद 🙏🏻

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @vilasbhosale2811
    @vilasbhosale2811 2 года назад +1

    खूब छान माहती आणि सुलभ आहे..

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @hemangipatil2754
    @hemangipatil2754 Год назад

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Год назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @vijayaketkar4133
    @vijayaketkar4133 2 года назад +1

    खूप छान समजावून सांगता डॉक्टर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया महत्वपूर्ण आहेत आपल्यासाठी इतरही उपयोगी विडिओ आहेत नक्की पहा

  • @aparnabhoir3118
    @aparnabhoir3118 2 года назад +1

    खूप छान माहिती ‌ दिली सर मला पण असाच ‌ त्रास होतो

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @pramilapawar2861
    @pramilapawar2861 2 года назад +1

    तुम्ही जी माहिती सांगता ती योग्य आहे आणि महत्त्वाची आहे मला आवडली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

    • @rajansawant2585
      @rajansawant2585 2 года назад

      सर तुम्ही जी माहिती दिली ती माझ्या साठी लागू पडते माझे सगळे सांधे दुखतात अगदी बोटामधील सांधे पण दुखतात कित्येक वेळा मी तेलाने माॅलिश पण केलं पण तात्पुरतं बरं वाटतं शिवाय सकाळी उठल्यावर माझं अंग पण जड असतं आळस पण खूप असतो काही करावंसं वाटत नाही शितपित्ताचा पण त्रास आहे या दोन्ही वर उपयुक्त असं अौषध सांगा ना? प्लिज

  • @nilimagadge2354
    @nilimagadge2354 2 года назад +2

    Very good information

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @anilkolhatkar123
    @anilkolhatkar123 2 года назад +4

    Very good information regarding ineffectiveness of local applications like oil Same may be true for analgesic creams and ointments

    • @minakshimodak7085
      @minakshimodak7085 2 года назад +1

      चागली माहीती दिल्या बदल धन्यवाद

  • @sureshgurav7344
    @sureshgurav7344 2 года назад +2

    Very very nice 👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @udaydoke5633
    @udaydoke5633 2 года назад

    very nice

  • @prabhashinde7345
    @prabhashinde7345 4 месяца назад

    Sir MI swata Ghar banavalelya telamule 3o varshapasun asalela manakyacha ajar operation talale ahe

  • @urvivankit1074
    @urvivankit1074 2 года назад

    Khup surekh mahiti dilit thanks sir🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . विडिओ नक्की share करा.
      खूप धन्यवाद

  • @kamalkamble5355
    @kamalkamble5355 2 года назад

    माहिती खूप छान आहे.उपयुक्त आहे.आवडली.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @manoharwaidande7748
    @manoharwaidande7748 2 года назад

    Ankal fracture recovery nanter swelling kami hone sati kai upay

  • @sangitashelke1135
    @sangitashelke1135 3 месяца назад

    Gudaghyachi zij zali asel tar tumhi sangitalelech upay kele tari chalel ka ?

  • @namdevjambhulkar3480
    @namdevjambhulkar3480 2 года назад +1

    Vherre nice 👌 👍

    • @sunitajoshi8395
      @sunitajoshi8395 2 года назад +2

      Very nice aaj g mahite sangite tee mala lagu padte krupaya vupay sangava mala saytika aahe tsech pot safhota nahi

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @anitakabadi5104
    @anitakabadi5104 Год назад

    Sir samdoshache pachan mhnje kay

  • @milanthakurthakur8918
    @milanthakurthakur8918 4 месяца назад

    Khup chan mhahiti shagitli 🙏🙏

  • @ganeshchitmalwar3779
    @ganeshchitmalwar3779 2 года назад

    खूपच शास्त्रशुद्ध माहिती दिली आहे. साम दोष पाचन करण्यासाठी कृपया औषध मार्गदर्शनाची अपेक्षा!
    घरीच औषधोपचार काय तो सांगा.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      घरी करणे impossible आहे जवळच्या वैद्याना संपर्क करायला हवा औषध घेतल्यावर कधी बंद करायला हवे याचा निर्णय घ्यावा लागतो तसेच प्रत्येकाला एकच औषध नसते प्रत्येकाचे वय त्रास किती लक्षणे आहेत किती प्रमाणात आहेत कधीपासून आहेत यावर औषध ठरते
      साम दोष पाचन is not piece of a cake .

  • @jtaranajtarana4161
    @jtaranajtarana4161 2 года назад +1

    छान माहिती दिली आहे. वात प्रकोप , साधारण व्यक्तींना पंचकर्म उपचार परवडत नाही, बस्ती तर आवश्यक आहे , बस्ती ला घरगुती पर्याय काय

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад +1

      जवळच्या आयुर्वेदिक महाविद्यालयात जा तिथे बऱ्याच प्रमाणात स्वस्त पंचकर्म केले जाते

  • @rameshambhore9635
    @rameshambhore9635 Год назад

    Urine acide vadhale tar te kami krayla kay sushsdhi potat madhe khavi

  • @jayashreepatekar1255
    @jayashreepatekar1255 2 года назад

    व्हेरीकोज व्हेन्सवर उपाय सांगा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      यासाठी तुम्ही राईच तेल आणि तिळाचे तेल मिक्स करून पाहायला लावू शकता आपल्याला सुचवी इच्छितो की व्हेरिकोज व्हेन साठी आयुर्वेदामध्ये चांगले उपचार उपलब्ध आहेत रक्त मोक्षण बस्ती काही आयुर्वेदिक औषध जर दोन-तीन महिने घेतली तर व्हेरिकोज व्हेन्स चांगल्या पद्धतीने कमी होतात नक्कीच जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना भेटून ट्रीटमेंट करून घ्या

  • @karunanarveka5894
    @karunanarveka5894 3 месяца назад

    My legs are paiining very badly when I stand for long time .5 years passed

  • @kundabhagat5119
    @kundabhagat5119 4 месяца назад

    नमस्कार सर,
    Barechda आपल्या त्रास चे मूल कारण समजत नाही त्या मुले औषध लागत नाही, सर maze Mr. एज ४८ त्याना चेस्ट माधे भारीपन vatayache v press केल्यास डकार yet,
    Tyamude heart' che sarv test kelet, सर्व नॉर्मल आहेत..
    शेवटी Dr. नि एसिडिटी टेबलेट सुरू केले.. (शुगर ४ वर्षे पासुन कंट्राल माधे आहे ११०/१०५ aste )
    तुम्ही कlही उपाय सांगा सर
    प्लीज. थैंक यू सर।

  • @varshanikam5705
    @varshanikam5705 Год назад +2

    खूप छान माहिती.मला वातामुळे टाच दुखी आहे.पोट साफ होते.अंग जड आणि आळस येतो.तेलाने काही फरक नाही पडला.कोरडा शेकाची माहिती मिळाली.सामदोषाची माहिती मिळाली.धन्यवाद.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Год назад

      अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती शेअर करू शकता

  • @jijabaikakde8106
    @jijabaikakde8106 5 месяцев назад

    सर माझे सांधे दुखतात आणि अशक्तपणा जाणवतो मला नेहमी काय उपाय सांगा

  • @vaishalimore9437
    @vaishalimore9437 2 года назад

    खुप छान माहिती दिलीत तुमचा नंबर मिळेल का

  • @swapnajashembekar1208
    @swapnajashembekar1208 2 года назад

    खुप छान माहिती सांगितली. मला गेले 10वर्ष मधुमेह आहे. तूम्ही सांगितलेली साम दोष ची लक्षणे माझ्याशी संबध आहे असे मला वाटत. अंग जड होणं खुप थकवा कधी कधी पाय पण खुप दुखतात. कृपया मला उपाय सांगा 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      मॅडम यासाठी आपल्याला जवळच्या आयुर्वेदिक वैद्याना भेटायला हवे कारण प्रकृती तापासल्याशिवाय औषध सांगणे कठीण असते कारण आपल्याला फायदा होणे गरजेचे आहे

  • @DeepaliMalunjkar
    @DeepaliMalunjkar 5 месяцев назад

    Maja Gurgaon dhukat aahe

  • @balasahebbankar5199
    @balasahebbankar5199 2 года назад +1

    धन्यवाद डॉ,कृपया वौटस अप वर मार्गदर्शन करावं , विनंती आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      रात्री 9 ते 10 यादरम्यान फोन करून तुमचा प्रॉब्लेम डॉक्टरांशी discuss करू शकता . 9820301922 या नंबरवर फोन करू शकता. कृपया शंका थोडक्यात विचारा.

  • @satishsapkale5657
    @satishsapkale5657 23 дня назад

    सर आपणांस भेटून त्रास काय हे सांगायचे आहे,,तर आपला मुंबईतला पत्ता सांगा आम्ही भेटू इच्छितो.

  • @anitazaware3855
    @anitazaware3855 2 года назад

    आपली पूणे येथे द्रिमेंट मिळेल का?

  • @muktabaidarade8216
    @muktabaidarade8216 3 месяца назад

    मला संधिवात आहे, पित्त आहे यावर उपाय काय आहे सर

  • @KavitaKhobragade-fd2oj
    @KavitaKhobragade-fd2oj Месяц назад

    आपण साम दोष याविषयी माहिती सांगितली पण यामध्ये तेल लावायच नाही पण मला तेल लावले तर बरं वाटते. मग हा कोणता वाताचा प्रकार आहे.

  • @poonammande5804
    @poonammande5804 Год назад

    नमस्कार माझे वय आता 62आहेचारपाचसहासात गप आहेचकती सरकली आहे खाली बसायला सांगितले नाही आणि दिवसांवर बसले तरकुबयातुन चमक येते कमरेतुन चमक गुडघ्यापर्यंत येते.मी सधदागरमपाणयाचा बंग शेकत आहे तेव्हा मला बरं वाटते .तर मला कोणत्या इलाजकरु ते मला सांगा.

  • @sheikhkhojobhai1803
    @sheikhkhojobhai1803 7 месяцев назад

    Patta pathava

  • @shobhakadam2494
    @shobhakadam2494 Год назад

    Dr tumhi sangitlya pramane mala same tras hotoy
    Kahi farak padat nahi

  • @anitazaware3855
    @anitazaware3855 2 года назад

    पेन साठी पंचकर्म करावं का?

  • @jaydeobhalshankar8143
    @jaydeobhalshankar8143 Год назад

    Sir, 1 le TKR operation zalyapasun , infection zale gudhgyst Tyamule debroyment kele. Pan punha tethe infection zalyane doctory sallyanusar punha dusrya hospital madhe juna implant kadhun Navin implant basvila. Pan punha tethe infection zalyane punha debroyment kele pan 6 mahinyani punha infection zalyane punha tethe bids fit kele. Pan punha tethe infection zale.
    Petient hi Mazi mrs. asun age 63 aahe.
    Attahi infection asun suj aahe. 8 varsha pasun ha tras suru aahe. 2 te 3 minitapeksha ubha rahta et naahi. Gharich walker ghun thode far chaltat. Vedna vsuj aste. Ujwa gudha aahe.
    Sir, infection v suj jaun changle chalta enyasathi kaay karave ?
    Krupaya margadarshan v upay suchwawa hi namra vinanti ...
    Pune ethil petient aahe.

  • @maheshmhamane3568
    @maheshmhamane3568 Год назад

    Sir atta thumhi jr sagitl he sagale lakshan mazyt ahet, tych brobar pitt pan bhayank ahe, arandtel ghete, giloy jus ghetey chaha band kelay pan pitt kay kami hoina, tymule sariratil sandhi khup dukhtat chehra, hat pay ya suj pan yete , he kami honysathi kay krav

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Год назад

      जवळ आयुर्वेदिक वैद्याना भेटा

  • @shivajiaivale7778
    @shivajiaivale7778 2 года назад +1

    सर
    आपला संपर्क नंबर कसा मिळेल. की जेणे करून प्रत्यक्ष मार्ग दर्शन मिळेल

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      विडिओ खाली description बॉक्स मध्ये आहे

  • @suntagajbhare5244
    @suntagajbhare5244 2 года назад

    सर आपण सांगीतलेली माहिती ही माझ्या तब्येतीला लागू पडते.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      जवळच्या आयुर्वेदिक वैद्याना संपर्क करा औषध घ्या तुमची लक्षणे निघून जातील

  • @swatigudigoa4556
    @swatigudigoa4556 2 года назад

    Sam doshasathi Kay kinva kotla.aushad ghyva doctor?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      मॅडम विडियो मध्ये सांगितले आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      प्रत्येक व्यक्तिनुसार बदलतात फिक्स एकाच औषध नसते

    • @vaijayantidindorkar8126
      @vaijayantidindorkar8126 2 года назад

      खूप छान माहिती सांगितली 🙏

  • @anitabhagat1276
    @anitabhagat1276 2 года назад

    सर, सामदोष कमी होण्यासाठी औषधे सांगा.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      बरीच औषधे आहेत लक्षणे किती प्रमाणात आहेत त्यावर औषध ठरते सुंठ गुळवेल हिरडा अजमुदारी चूर्ण अशी त्यांची नावे आहेत चेक न करता परस्पर कृपया औषध घेऊ नका त्याने फायदा होणार नाही

  • @sumanlokare2582
    @sumanlokare2582 2 года назад

    सर माझी कंबर दुखते डाव्या बाजूला तो पाय जड वाटतो हाताला ही सौम्य मुंग्या येतात दवा चालू आहे. पण मला आयुर्वेदिक उपचार सुरू करायचा आहे.मी ठाणे येथे राहाते. 🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आमचा दवाखाना भायदंर येथे आहे

  • @ashokkhorgade8691
    @ashokkhorgade8691 2 года назад +2

    उत्तम आरोग्यासाठी उत्तम मार्गदर्शन

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад +2

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . विडिओ नक्की share करा.
      खूप धन्यवाद

  • @Sigmaskeches1711
    @Sigmaskeches1711 26 дней назад

    मला माझे वजन कमी करायचे आहे त्यासाठी काय करावे १५५ cm 73 वजन. सामवाताची सर्व लक्षणे दिसतात.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  26 дней назад

      @@Sigmaskeches1711 तुम्हाला आमचा पर्सनल सल्ला हवा असल्यास त्याची फी भरावी लागते अधिक चौकशीसाठी 9820301922 या नंबर वर संपर्क करू शकता

  • @user-sr7st6by7g
    @user-sr7st6by7g 3 месяца назад

    ॥जय श्री कृष्ण ॥🌷🌷
    सर आपण कोठे असता?आपला दवाखाना कुठे?आपला मोबाईल नंबर काय? पुण्यात येता का?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 месяца назад +1

      आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी एकच आहे