आमवात पूर्ण बरा करणारी आयुर्वेदिक ट्रीटमेंट कशी केली जाते? amvat ayurvedic treatment I आमवात उपाय I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии •

  • @pratidnyasawant7804
    @pratidnyasawant7804 13 дней назад

    धन्यावाद सर, मला पण खूप त्रास होत आहे,माहिती ऐकून दिलास मिळाला

  • @surajshivgan0104
    @surajshivgan0104 8 месяцев назад +11

    सर माझ्या आईचे वय 53yr आहे माझ्या आईला आमवात आहे खूप त्रास होतो आईला आणि थंडीतून तर खूपच जास्त होतो खूप dr. Treatment घेतली पण काही च फरक पडत नाही मी तुमचा व्हिडिओ पहिला आणि मला खूप आवडला बस एकच आशा आहे की माझी आई बरी होऊ शकते का सद्ध्या जॉब निमित्त मी फॉरेन ला आहे मी आईला आपल्या हॉस्पिटल ला येण्यासाठी सांगतो ....माझे गाव रत्नागिरी आहे

    • @ChandanRathod-vl7ze
      @ChandanRathod-vl7ze 6 месяцев назад +1

      Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai😮😊

    • @akshataakshata9003
      @akshataakshata9003 5 месяцев назад

      ​@@ChandanRathod-vl7zeye aapne kitne din ke liya tha

  • @VandanaPatel-bx2sf
    @VandanaPatel-bx2sf 2 года назад +2

    Sir tumhi khupach Chan mahiti sagitali

  • @netajijadhav6304
    @netajijadhav6304 2 года назад +2

    उपयुक्त माहिती सह विस्तार पुर्वक उपचार पध्दत सांगितल्यामुळे पेशंट चे अज्ञान आणि गोंधळ कमी होण्यासाठी चांगली मदत होणार आहे,,,, फार फार धन्यवाद 🙏🙏

  • @sudhirgadgil9415
    @sudhirgadgil9415 Год назад +1

    Sir khup chhan mahiti dilit, dhanyvad. Sudhir Gadgil, NATUROPATHIST.

  • @kirandoangare3606
    @kirandoangare3606 2 года назад +4

    फार भयंकर आजार ,वेदना सहन होत नाही.

  • @self.d.journey3205
    @self.d.journey3205 Год назад

    खूपच सुंदर मार्गदर्शन🎉🎉

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 2 года назад +1

    खूप च उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  6 месяцев назад +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @chetankukadkar4195
    @chetankukadkar4195 Год назад

    खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏

  • @vijaykumarherwade2159
    @vijaykumarherwade2159 6 месяцев назад

    खूप छान माहिती दिली आहे

  • @jaywantjavle7248
    @jaywantjavle7248 2 года назад +1

    माझा RA positive 46 आहे. वयं ६५ वर्ष आहे. आपला सल्लागार हवा आहे. धन्यवाद.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता
      ruclips.net/video/xpiNu61BYZI/видео.html

  • @vimalrathod7932
    @vimalrathod7932 Год назад

    Khup chan

  • @rrp.....6228
    @rrp.....6228 Год назад +1

    Sir maze sandhe mDhe vat aahe.....

  • @Abhishek-dx1nc
    @Abhishek-dx1nc 2 года назад +1

    Nice information

  • @arunatole8878
    @arunatole8878 Год назад

    सर आपण खूपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @ShankarSutar-mj3zg
    @ShankarSutar-mj3zg 10 месяцев назад +1

    Aमवात आहे गुडघे बरे कधी होतील

  • @deuwayeda4423
    @deuwayeda4423 2 года назад

    Very nice Dr. So mach.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/video/WXuFBO-BlYw/видео.html
      खूप धन्यवाद

  • @diptijoshi4269
    @diptijoshi4269 Год назад

    Thank you sir

  • @RakeshBadhavate
    @RakeshBadhavate 28 дней назад

    Sir mala 5 mahinepasin aahe

  • @VaibhavGovilkar
    @VaibhavGovilkar Год назад

    Ty❤

  • @shreekrishnadeo4311
    @shreekrishnadeo4311 6 месяцев назад +1

    Can you start clinic in pune

  • @sangitakale645
    @sangitakale645 2 года назад +2

    धन्यवाद सर मझा डोक्यातला ताण कमी सर मला पण साधे वात सर लय ऊपाय करून झाले पण फरक पडत नाही सर ऊपाय सागा 🙏🙏

  • @pragyashidhore4692
    @pragyashidhore4692 Месяц назад

    Mala hi aam vat aahe satat medicine khun thakale he purn bare nahi hot ka, mi kasa tumachya shi contect karu sir

  • @freefireshorts8390
    @freefireshorts8390 Год назад

    लोकांसाठी माहिती द्यावी सर

  • @vandanadeo3765
    @vandanadeo3765 2 года назад

    thank you for your video

  • @simaganthade8501
    @simaganthade8501 2 года назад

    छान.माहीती

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @RajHolam
    @RajHolam 9 часов назад

    Sir आम वात कायमचा जातो का plz सागा

  • @shailendramhatre4503
    @shailendramhatre4503 2 года назад

    Very nice Information, Thanks sir.

  • @vijayashahane5689
    @vijayashahane5689 Год назад +1

    मि, विजया, शहाणे, सर, मला, हकीगत, वात, बरा, होतोका, उपाय, काय, मला, सागाः

  • @alpeshpatil8791
    @alpeshpatil8791 Год назад +2

    Sir mi ata 25 yrs. ch aahe......Magill 1.5 vashya pasun Mala RA ch problem aahe. Khup tras hotoy. Purn sarir dukhto.
    Kontich treatment sath det nahi.

  • @shraddhatankkar4901
    @shraddhatankkar4901 2 года назад +3

    आयुर्वेद मध्ये कोणती औषदे आहेत आमवाता वर ती please सांगा

  • @kirantambe9551
    @kirantambe9551 4 месяца назад

    सर माझा उरिक ऍसिड कंट्रोल करण्यासाठी काय उपाय आहे

  • @बीआरघुमरे
    @बीआरघुमरे 2 года назад +2

    सर माझ्या पायाला मुंग्या येऊन बोट सुचतात गुडघे दुखतात अशा खूप त्रास होतो सांधे खूप दुखतात

  • @sagarrasal-m2f
    @sagarrasal-m2f Год назад +3

    सर माझं वय 34 आहे मला शिरवात आहे त्या ची लक्षणे माझ्या पूर्ण शरीराच्या नसा खुप दुखतात त्या मुळे माझं शरीर तापत चीडचीड होते हातापायात शॉक आल्या सारखे होते अंग थरथर कापते या आजाराला दोन र्वष झाली आहेत दवा करतेय पण फरक पडत नाही यावर मला उपाय सांगा प्लीज सर

  • @pramilakhade5964
    @pramilakhade5964 2 года назад

    Chan maritime sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @urvivankit1074
    @urvivankit1074 3 года назад +1

    Detail mahiti dilit thanks sir🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @rajendrawahul3190
    @rajendrawahul3190 6 месяцев назад +2

    Sir maza ra negative aahe pan. Tarihi mala joints pain aahe sir mala nemka kuthla aajar aahe karan mi ra test keleli aahe tar ti negative yet aahe

    • @ChandanRathod-vl7ze
      @ChandanRathod-vl7ze 6 месяцев назад

      Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai🎉🎉

    • @ChandanRathod-vl7ze
      @ChandanRathod-vl7ze 6 месяцев назад +1

      Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai🎉🎉

  • @nayanamandale8896
    @nayanamandale8896 6 месяцев назад

    सर मला वामत आहे माझ्या पायाच्या पंजाचे बोट हालत नाही खूप त्रास होतो काही उपाय आहे का सांगा

  • @chandrabhagabotre1273
    @chandrabhagabotre1273 4 месяца назад

    सर मला हाताचा कोपर ईथे सुज येते . गुढग्या मधले पाॅईंट दुखतात.माझे RA Negative ahe .तर मी काय करते सांगा .

  • @SunilAmrut
    @SunilAmrut 8 месяцев назад +1

    HLA B27 +, Ankylosing Spomdylatis कंबर दुखणे, हिप joint दुखणे ,हाडांचा आवाज येणे अशी लक्षणे दिसतात.
    त्यावर उपचार सांगावा.

    • @ChandanRathod-vl7ze
      @ChandanRathod-vl7ze 6 месяцев назад +1

      Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai$$$

    • @ChandanRathod-vl7ze
      @ChandanRathod-vl7ze 6 месяцев назад

      Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai@@

  • @ujwalaukey7258
    @ujwalaukey7258 5 месяцев назад +1

    Vat ki vajah se mere ghutno me dard tha to maine yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule online Amazon se mangwake liya to ab muze aaram hai.ayurvedic medicine and oil hai koi side effects nhi hai🌿🌿🌿🌿

  • @Shivsharanpk
    @Shivsharanpk 9 месяцев назад

    तेल मालीश करू शकतो का एखादा तेलाचे नाव सांगा

  • @sangitapatil738
    @sangitapatil738 8 месяцев назад +1

    Amvatsati aashad Saga gudage khup dukhatat chalata yet nahi

    • @ChandanRathod-vl7ze
      @ChandanRathod-vl7ze 6 месяцев назад +1

      Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai@@

  • @bhaleraoarchana1174
    @bhaleraoarchana1174 6 месяцев назад +1

    सर माझ वय ३१आहे मला ५०९ positive report ala ahe kay karav lagel

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  6 месяцев назад

      तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922

    • @bhaleraoarchana1174
      @bhaleraoarchana1174 5 месяцев назад

      पुणे मध्ये कुठे आहे ​@@ayurvedshastra5705

    • @ujwalaukey7258
      @ujwalaukey7258 5 месяцев назад +2

      Vat ki vajah se mere ghutno me dard tha to maine yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule online Amazon se mangwake liya to ab muze aaram hai.🎉🎉

  • @meenashivagunde8680
    @meenashivagunde8680 6 месяцев назад

    कटू म्हणजे कडू आणि तिक्तम म्हणजे तिखट

  • @krautgol1809
    @krautgol1809 9 месяцев назад

    👍👍

  • @sushilkhangar-yt1gv
    @sushilkhangar-yt1gv 9 месяцев назад

    Sir mi 34 warshachi aahe mala aamwat aahe kay karu

  • @parkashrana9663
    @parkashrana9663 6 месяцев назад

    Sir kya hindi m btayenge

  • @ChandanRathod-vl7ze
    @ChandanRathod-vl7ze 6 месяцев назад +4

    Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai❤😊

  • @saibhandara2023
    @saibhandara2023 2 года назад +3

    मला सात आठ वर्षांपासून आमवाताचा त्रास आहे सांध्यांना सुज येवून सांधे अखडत आहे व ठणकतात उपाय सांगा सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад +3

      रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता
      ruclips.net/video/xpiNu61BYZI/видео.html

  • @manishasonawane3879
    @manishasonawane3879 Год назад

    Sir mala ha trass hot aahe pan aamchyakade ashi treatment nahi aahe sir tumhi treatment devu shakal ka

  • @samruddhikhatpe4191
    @samruddhikhatpe4191 20 дней назад

    सुंठ अणि ओवा याने आमवता वर भरपूर फरक पडतो का

  • @meghajadhav4415
    @meghajadhav4415 5 месяцев назад

    माझ वय ५५ आहे.मला २४ वर्ष़ झाली संधीवात आहे.माझे दोन्ही गुडघे आखडलेत ३ वर्ष झाली.सगल बेडवर आहे.काय करावे?लुज मोशन होऊ नये अस औषध संगा

  • @balkrishnakulkarni1575
    @balkrishnakulkarni1575 Год назад

    सर,तुमचा संपूर्ण पत्ता व भएटण्यआचई वेळ यांची माहिती द्यावी,माझे गुडघे दुखतात व मला आम वात आहे तरी क्रपया भेटे साठी वेळ द्यावा,अथवा कळवा.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Год назад

      आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे तुम्हाला येणे शक्य होत असल्यास या नंबर वर फोन करा 9820301922

  • @sumatikulkarni8590
    @sumatikulkarni8590 6 месяцев назад +1

    उपाय सांगा

    • @ChandanRathod-vl7ze
      @ChandanRathod-vl7ze 6 месяцев назад +1

      Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai😊

  • @rajashripharande3974
    @rajashripharande3974 2 года назад +2

    आम वाता मध्ये काय खावे व खाऊ नये. याची माहिती मिळेल का?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      यावर व्हिडिओ बनवलेत चेक करा

  • @angrygaming6960
    @angrygaming6960 10 месяцев назад

    Sir mala hi aata aamvatacha tras chalu jhala aahe mi treatment chalu jeli aahe homoeopathic tya dr ni homopathic ni 100 % cure hoto mag doni treatment aaurved and homoeopathic ekra ghete yete ka

  • @allvideo7419
    @allvideo7419 2 года назад +16

    सर माझा वात २६० झाला आहे ईलाज चालु आहे परंतु एकच ऊजवा पाय आनखी ठीक नाही तर वातामुळे एकच पाय दुखवु शकते काय चालताना चमका निघतात काठी घेऊन चाालाव लागते एका पायाचा ईलाज सांगा वय ४५ आहे🙏🙏

  • @anishakapure38
    @anishakapure38 Год назад

    Sir mala hi sadhya gudghe n potati dukhte ahe ayurvedic treatment chalu Keli kal pasun . vaidya ni aamvat sangitla ahe .tyani bhatped,vekhand jayfal cha lep n aushadhi dilya ahet ...pn sir potri la eka thikani kadak golya sarkhe vataty te ky asel ..

    • @anishakapure38
      @anishakapure38 Год назад

      Dava gudghe n potri doghe eka ch payala tras hotoy

  • @सुर्यरावसुर्यराव

    आमवात पोटात होऊ शकतो ?
    त्यामुळेच सदोदित पोटदुखी,जुलाब,ग्रहणी,बद्धकोष्ठता इइइइ त्रास होत असेल का?
    शिवाय जेव्हा कधी भूक लागते तेव्हा काहीतरी खावेच लागते.नाही खाल्ले तर फार अस्वस्थ वाटते,थरथर कापल्यासारखे होते.

  • @shitalchavan9522
    @shitalchavan9522 2 года назад +2

    तरीही माझे पेन्स कमी नाहीत...

  • @sumatikulkarni8590
    @sumatikulkarni8590 6 месяцев назад +1

    माझ्या पाठीत खूप दुखते

    • @ChandanRathod-vl7ze
      @ChandanRathod-vl7ze 6 месяцев назад +1

      Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai😮

  • @dagadusutar9362
    @dagadusutar9362 Год назад

    Sir
    Hospital addres pahije

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Год назад

      आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे येणे शक्य होत असल्यास फोन करू शकता 9820301922 डिटेल पत्ता व्हाट्सअप वर शेअर केला जाईल

  • @pranjalsawant1076
    @pranjalsawant1076 2 года назад

    Mungya atat sunpana asto kay karve

  • @इंदुमतीवाटकर

    मी‌ घरची कामे करते.खूप त्रास होतो,माझे वय ६४ सुरू आहे.

    • @1anvi155
      @1anvi155 Год назад

      Ayurvedic aushad ahe

    • @PriyaKavate
      @PriyaKavate 3 месяца назад

      Jevan jhalya jhalya ghata ghata Pani pinna band Kara aani basun Pani pit jaaa.....

  • @adv.bharatghavle3384
    @adv.bharatghavle3384 Год назад

    औषधी नावे सांगा आमवात आहे वीस वर्षापासून

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Год назад

      बरीच औषधे आहेत चेक करून औषध घ्यावी लागतात गुगल सर्च केल्यावर तुम्हाला सगळे नाव भेटतील

  • @smurmurwar1972
    @smurmurwar1972 4 месяца назад

    माझी RF test तसेच anti body test negative आहे पण anti ccp test मात्र marginally positive आहे...काय problem आहे काही कळत नाही... दर 10-12 दिवसांनी सूज येते...painkiller खाल्लं की त्रास बरा होतो...पुन्हा 10-12 दिवसांनी वेदना जाणवतात...प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी त्रास होतो ( कधी मनगट, कधी हातांची बोटे, कधी गुडघा, कधी घोटी तर कधी पायाचे तळवे)...गेली 3 वर्षे हा असा त्रास होतोय...मी 18 वर्षांचा असताना त्रास सुरू झालं...आता माझं वय 21 आहे...homeopathy, आयुर्वेदिक खूप औषधे घेऊन झालीत मात्र त्रास तेवढाच किंबहुना पूर्वीपेक्षा थोडा जास्तच...please काहीतरी उपाय सांगा...आता ह्या वेदना सहन होत नाहीत...आता सतत depressed वाटत राहतं...🙏🥺🥺🥺

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  4 месяца назад +1

      तुम्हाला आमवाताचा त्रास आहे हा एखाद्या उपायाने बरा होऊ शकत नाही त्याची रीतसर ट्रीटमेंट घेणे आवश्यक आहे जवळ तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांना भेटा आणि संयमाने औषध घेत राहा. आजार लवकर हा बरा होत नाही

    • @smurmurwar1972
      @smurmurwar1972 4 месяца назад

      @@ayurvedshastra5705 पण हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो का ? आहारात काय बदल करावा लागेल ?

  • @pritikhatavkar1283
    @pritikhatavkar1283 3 года назад +3

    ,🙏🙏👌👌

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

    • @sumanjadhav9546
      @sumanjadhav9546 2 года назад

      @@ayurvedshastra5705
      .

  • @dnyaneshwarmahajan5813
    @dnyaneshwarmahajan5813 Год назад

    Hai

  • @kadakenishant2813
    @kadakenishant2813 2 года назад +4

    आमवात होवू नये म्हणून काही उपाय आहे का आयुर्वेदात?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      रात्री 9 ते 10 यादरम्यान फोन करून तुमचा प्रॉब्लेम डॉक्टरांशी discuss करू शकता . 9820301922 या नंबरवर फोन करू शकता. कृपया शंका थोडक्यात विचारा.

  • @pallavipagare7604
    @pallavipagare7604 2 месяца назад

    डॉक्टर माझ्या आईचा हात फार दुखतो, तिला काहीच करता येत नाही, मनगट फार दुखते. तिची फार चिडचिड होते. आमचे गाव अहमदनगर जिल्हा येथील श्रीरामपूर आहे... आम्ही काय करावे? सर आपण योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏

  • @sangitakale645
    @sangitakale645 2 года назад +1

    सर माझ वय 35 आहे तूमचे काही ओषध आहेत का मला मागॅदन करा

  • @pritimahadik-k6t
    @pritimahadik-k6t 4 месяца назад

    माझा Ra पाॅजीटीव आहे 88 आहे मला यासाठी तुमचा सल्ला हवा आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  4 месяца назад

      आमचं दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे अपॉइंटमेंट साठी संपर्क करू शकता 9820301922

  • @riyamanjarekar9894
    @riyamanjarekar9894 2 года назад +4

    सर माझी बोटे आमवात त्यामुळे वाकडी झाली आहे आणि गुडघे दुखतात खूप त्यासाठी उपाय सांगा.plz🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад +1

      रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता
      ruclips.net/video/xpiNu61BYZI/видео.html

    • @महाराष्ट्रनवनिर्माणसेना-न9म
  • @santoshkurne4762
    @santoshkurne4762 6 месяцев назад +1

    मला कमरेचा खूप त्रास आहे सकाळी उठला का भरपूर त्रास होतो पोट पण साफ होत नाही खूप थकवा जाणवतो यावर काही इलाज असेल तर सांगा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  6 месяцев назад

      तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922

    • @ujwalaukey7258
      @ujwalaukey7258 5 месяцев назад +1

      Vat ki vajah se mere ghutno me dard tha to maine yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule online Amazon se mangwake liya to ab muze aaram hai.🎉🎉

  • @ulkaphadtare7542
    @ulkaphadtare7542 8 месяцев назад

    सर् tumche hospital कुठे आहे nambar milel ka karan mala khup tras aahe aamvatacha

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  8 месяцев назад

      आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत असल्यास या नंबर वर संपर्क करू शकता 9820301922

  • @svkhtech4771
    @svkhtech4771 2 года назад +1

    सर आमवाता मध्ये जर सांधे लाॅक झाले असतील तर काय करावे.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      जवळ आयुर्वेदिक वैद्यांना भेटावे

  • @RupaliBorade-u8g
    @RupaliBorade-u8g 9 месяцев назад +2

    सर मला ही आमवात आहे माझं वय 27आहे

    • @poonambaheti2999
      @poonambaheti2999 9 месяцев назад

      Mala pn sahe २८ aahe

    • @smurmurwar1972
      @smurmurwar1972 4 месяца назад

      माझी RF test तसेच anti body test negative आहे पण anti ccp test मात्र marginally positive आहे...काय problem आहे काही कळत नाही... दर 10-12 दिवसांनी सूज येते...painkiller खाल्लं की त्रास बरा होतो...पुन्हा 10-12 दिवसांनी वेदना जाणवतात...प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी त्रास होतो ( कधी मनगट, कधी हातांची बोटे, कधी गुडघा, कधी घोटी तर कधी पायाचे तळवे)...गेली 3 वर्षे हा असा त्रास होतोय...मी 18 वर्षांचा असताना त्रास सुरू झालं...आता माझं वय 21 आहे...homeopathy, आयुर्वेदिक खूप औषधे घेऊन झालीत मात्र त्रास तेवढाच किंबहुना पूर्वीपेक्षा थोडा जास्तच...please काहीतरी उपाय सांगा...तुम्ही काही उपाय करून ते नियंत्रणात ठेवले असतील तर please सांगा...🙏

  • @baludome1670
    @baludome1670 Год назад

    उपवास नेमका कसा करावा?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Год назад

      दिवसभर फक्त मुगाची डाळ आणि भात थोडासा खाऊन राहणे गरम पाणी पिणे असा उपवास करू शकता बाकी काय खायचं नाही

  • @rajiniwakle5177
    @rajiniwakle5177 2 года назад +1

    डॉ तूम्ही पुण्यात आहे का

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 10 месяцев назад

    ह्या आजाराने माझी मोठी नोकरी खाल्ली

  • @usk7081
    @usk7081 Год назад

    आमच्या अकोल्यात तर एक पण डॉक्टर एवढं काही करत नाही फक्त औषध देऊन देतात

  • @rajendramore3124
    @rajendramore3124 Год назад +2

    सर मला सहा महिन्यां पासुन आमवाता चा त्रास होत आहे पण पथ्य व्यायाम व आयुर्वेदिक औषधे सेवनाने तो आटोक्यात आहे पण कोठे बाहेर गेल्यावर आंबट पदार्थ किंवा पथ्य न पाळता येत नाही तर त्रास‌‌ होतो
    यात किती दिवस पथ्य पाळणे आवश्यक आहे व कोणता इलाज आहे ते सविस्तर सांगा

  • @shobhawadekar9000
    @shobhawadekar9000 2 года назад

    सर आपला दवाखाना पुणे किंवा नवी मुंबई मध्ये कुठे आहे का आपण तिथे भेट देता का मी पुण्याला वाकड इथे राहते मला एकदा तुम्हाला दाखवायचं होतं सर मला संधीवाताचा त्रास आहे गुडघे खूप दुखतात माझं वय 58 वर्ष आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे अपॉइंटमेंट साठी संपर्क करू शकता 9820301922

  • @shreekrishnadeo4311
    @shreekrishnadeo4311 9 месяцев назад +1

    Pl send your clinic address in pune

  • @sandipsalunkhe7381
    @sandipsalunkhe7381 2 года назад

    सर मला चालताच येत नाही कंबरेत पुढे बाक येतो पाय हात हालतात एमआरआई केलेत काहीच नाही नाॅर्मल आहे काय करू

  • @shitalchavan9522
    @shitalchavan9522 2 года назад

    मी आयुर्वेदिक ट्रेंटमेन्ट घेतली सर... त्यामध्ये स्नेह स्वेदान बस्ती ghetli

  • @meenashivagunde8680
    @meenashivagunde8680 6 месяцев назад

    आयुर्वेद नाही बरा करू शकत नाही आमवात

  • @sarikasaswade-mt5bt
    @sarikasaswade-mt5bt Год назад

    वय वाढल्या नंतर तो त्रास वाढत जातो का

  • @balkrushananeel7422
    @balkrushananeel7422 Год назад

    सर आमवात किंवा कोणताही वात झाल्यावर बरा होत नाही ह्याबद्दल मार्गदर्शन करावे ही विनंती मी चांगल्या आयु.दवाखाणयात बस्ती विरेचन व आजुन बरे च उपचार केले परंतु आमवात काही बरा होत नाही

  • @anaghatamhanekar5087
    @anaghatamhanekar5087 2 года назад

    Aamvaat madhe maharasnadi kadha ghetla tar chalel

  • @rajendramore3124
    @rajendramore3124 Год назад

    आमवात आजारा मध्ये पथ्य म्हणून
    आंबट बेकरी पदार्थ व आंबवलेले पदार्थ खाणे योग्य आहे का

  • @deepakmahajan493
    @deepakmahajan493 3 месяца назад

    Tumcha phone no send pl. Kara Karan tumchi treatment ghene aahe

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 месяца назад

      आमच्या दवाखान्याचा अपॉइंटमेंट साठी नंबर आहे 9820301922

  • @yuvrajkamble971
    @yuvrajkamble971 2 года назад

    Clinic cha Address sent kara.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आयुर्वेदशास्त्र
      आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
      डॉक्टर रामेश्वर रावराणे
      फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
      अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
      राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
      मीरा रोड पूर्व ठाणे 401107
      वेळ सकाळी 11 ते 1.30
      सायंकाळी 7 ते 9
      दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
      रविवारी संध्याकाळी बंद राहील
      अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

  • @jaywantjavle7248
    @jaywantjavle7248 2 года назад

    आम वात मह्णजे Rheumatoid Arthritis का

  • @shitalchavan9522
    @shitalchavan9522 2 года назад

    सर तुमच्या हॉस्पिटल चा ऍड्रेस मिळेल का...... माझं age आता 23इयर आहे सर खूप त्रास hoto

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पत्ता दिलेला आहे

  • @ajayjadhav1940
    @ajayjadhav1940 2 года назад

    सर मला आमवात होता आता cure झाला , पण वजन वाढत नाही सर काय करू ...माझं वय 24 वर्षे आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      वजन वाढी साठी विडिओ बनवलेत पाहून घ्या

    • @ajayjadhav1940
      @ajayjadhav1940 2 года назад

      @@ayurvedshastra5705 मी अस ऐकलंय की वात वाल्यांचं वजन वाढत नाही , या बद्दल सांगा कृपया

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      @@ajayjadhav1940 video banavla aahe upay tyat aahe nakki paha fayda hoil

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      ruclips.net/video/BKN1pfM67_k/видео.html

    • @14-apurvapagare9b9
      @14-apurvapagare9b9 2 года назад +3

      Tumcha aamvat kasa bara zala .mala Sangana.

  • @komalgavhane739
    @komalgavhane739 2 года назад

    सर आमच्या डॉक्टर नी सांगितल आहे की आमवत हा बरा होत नाही तर ते खर आहे का

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад +2

      video madhye savistar yach vishayachi charcha keli ahe

    • @bkgeeta7577
      @bkgeeta7577 2 года назад

      सर खूप छान माहिती दिली. मनातल्या शंखा दूर झल्या. सर तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.

  • @ratnaprabhapawar2643
    @ratnaprabhapawar2643 2 года назад

    Dr. Clinic address sangal ka, mala aamvaat ahe

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      डॉक्टर रामेश्वर रावराणे
      सुलभ आयुर्वेद
      शॉप नंबर 1,पहिला माळा, रश्मी स्वस्तिक बिल्डिंग,
      साई गंगा हॉस्पिटलच्या बाजूला,नालंदा गेस्ट हाऊस समोर,
      नवघर नाका,भाईंदर पूर्व
      ठाणे 401105
      वेळ : सकाळी 11 ते 1.30
      सायंकाळी 7 ते 9
      रविवारी सकाळी फक्त चालू राहते

  • @ravindrakanade8891
    @ravindrakanade8891 2 года назад

    ही ट्रीटमेंट साधारण पणे किती दिवसांची असते हे कळेल का

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад +1

      रुग्णाअवर अवलंबून असते