पोट साफ न होणे कॉन्स्टिपेशन मलावरोध यासाठी महत्त्वाच्या हेल्थ टिप्स l काय खावे? काय टाळावे?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 30

  • @vijayanikam8358
    @vijayanikam8358 3 месяца назад +1

    Dr साहेब आपण खुप छान माहिती सांगितली धन्यवाद आपणास सर

  • @PrakashRaut-zr7km
    @PrakashRaut-zr7km 2 месяца назад

    सर खुप छान माहिती दिली आहे

  • @sureshgunjal9703
    @sureshgunjal9703 3 месяца назад

    चांगली मआहीती दिली साहेब अभिनंदन👌👌👍

  • @vilasnarkar9132
    @vilasnarkar9132 3 месяца назад

    Khup chan mahiti dilit

  • @akshatabhosale6429
    @akshatabhosale6429 3 месяца назад

    Khup chaan mahiti sir

  • @naraharidalvi3308
    @naraharidalvi3308 3 месяца назад

    बाबल छान माहिती सांगितली अगदी बरोबर धन्यवाद

  • @amitakhandare6918
    @amitakhandare6918 3 месяца назад

    Khup sunder

  • @pramilagaikwad1359
    @pramilagaikwad1359 3 месяца назад

    खूप छान सांगितले सर

  • @rajukoli231
    @rajukoli231 2 месяца назад

    खूप छान सर

  • @gulabraodhote4836
    @gulabraodhote4836 3 месяца назад

    खुप छान माहिती मलाही पोट साफ होत नाही आपण सांगितलं त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करून बघतो

  • @surekharao9144
    @surekharao9144 3 месяца назад

    खुप सुंदर व्हिडिओ

  • @reshmapatil1463
    @reshmapatil1463 3 месяца назад

    Sir chan mahiti sangitalit.

  • @anuradhatote7244
    @anuradhatote7244 3 месяца назад

    छान माहिती सांगीतली आहे.तोंड कोरडे पडल्याने मलावरोधाचा त्रास होऊ शकतो का?

  • @Shripati-s6d
    @Shripati-s6d 3 месяца назад

    Fine information

  • @rajukoli231
    @rajukoli231 2 месяца назад

    डाॅ.साहेब गुळवेल नावाची वनस्पती पाण्यात ऊकळूण पितात कधी घ्यावेत व कधी घेऊ नये सागा? आणि कोणत्या पेशंट ने घेऊ नये कळवावेत आभार

  • @ShashiBadave
    @ShashiBadave 3 месяца назад

    Chhan awaaz

  • @phcborgaon1461
    @phcborgaon1461 Месяц назад

    अर्ध डोकेदुखी साठी काय औषध आहे का सर मळमळ पण होत असते बद्धकोष्ठता पण असते कृपया यावर उपचार सांगा

  • @israilkhan4016
    @israilkhan4016 3 месяца назад +2

    सर माझं पोट साफ होण्यासाठी आवश्यक ते medicine सांगा

  • @savitapallod4462
    @savitapallod4462 2 месяца назад

    Shankar samay Tablet mi kadhi kadhi ghete त्याने 4.6.वेळा लोस मोशन होतात ..कधी इतेंदल तेल 1 चमचा घेते ..नेहमी पोट साफ होत नाही...तर उपाय sanagal please...त्यामुळे saitica वात होतो..मी व्हेजिटेरियन.. आणि व्यायाम रोज करते..❤उपाय सांगा

  • @Rohit-qx3kw
    @Rohit-qx3kw 3 месяца назад +1

    सर मेरा पेट साफ नहीं होता है मुझे वात है पित्त भी बहोत होता है

  • @rekhamahale8989
    @rekhamahale8989 3 месяца назад

    Sir, mala Ibs chakhup tras ahe khup pathhy pan karte tari mala pot kharab houn mala aaw che 5te6 julab hotat tyawar treent dya na sir

  • @meghapansare2164
    @meghapansare2164 3 месяца назад

    लघवीला सारख जाव अस वाटत त्याचा काही वाताशी सबंध आहे का ,आणि त्या साठी काय करावे

  • @Rohit-qx3kw
    @Rohit-qx3kw 3 месяца назад

    सर वात में तो ककड़ी मुला नहीं चलता क्या करे

  • @naraharidalvi3308
    @naraharidalvi3308 3 месяца назад

    डायबिटीस असेल तर बिट खाल्लं तर चालेल का

  • @meghapansare2164
    @meghapansare2164 3 месяца назад

    मला पोट साफ़ होत नाही त्या मुळे लघवी पण साफ होत नाही त्या साठी काय करावे हे सांगा सर

  • @sushamapatil4139
    @sushamapatil4139 3 месяца назад

    सर मी फिरायला जाते, लिंबू पाणी घेते, रात्री जेवण केले नाही तरी मला पोट साफ होत नाही मला या दोन महिन्या पासून जास्त त्रास होतो आहे. माझं पा ईल्स च ऑपरेशन पाच वर्षापूर्वी झाले आहे माझं वय 53 आहे मी रोज व्यायाम पण करते

  • @surekharao9144
    @surekharao9144 3 месяца назад

    पाईल्स साठी काही औषध सांगाल का

  • @rajukoli231
    @rajukoli231 2 месяца назад

    डाॅ.साहेब मला जेवण व पाणी घेताना ढेकर येत असतात.

  • @rajukoli231
    @rajukoli231 2 месяца назад

    खुपच छान